#झळाळी
Explore tagged Tumblr posts
Text
Gold Rate big fall : का कमी झाली सोन्याची झळाळी? एकाच आठवड्यात सोने झर झर कमी, काय आहेत कारणं?
Gold Rate big fall : का कमी झाली सोन्याची झळाळी? एकाच आठवड्यात सोने झर झर कमी, काय आहेत कारणं?
Gold Rate big fall : का कमी झाली सोन्याची झळाळी? एकाच आठवड्यात सोने झर झर कमी, काय आहेत कारणं? Gold Rate News : सोन्याचे भाव एकाच आठवड्यात झर झर कमी झाल्याने याची बाजारात चर्चा आहे. सोन्याचे भाव गडगडण्यामागची कारणे काय असतील? जर तुम्ही अशात सोने खरेदीचा विचार करत असाल तर त्यासाठी अनुकूल काळ आहे, कारण गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमती(Gold Price) झर झर उतरल्या आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी हा…
View On WordPress
#big#fall#gold#rate#आ��ची बातमी#आठवड्यात#आताची बातमी#आहेत#एकाच#कमी#का?&8230;#काय#कारणं?#झर#झळाळी#झाली#ठळक बातमी#ताजी बातमी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#सोने
0 notes
Text
Investing in gold: The Safest and Most Profitable!
Investing In Gold | भारतात कोरोनाचा विळखा:
जगभरात सध्या कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोनासारखा जीवघेणा आजार ने देशात प्रवेश केला. रोज हजारोने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. जनसंपर्कातून संसर्ग होत असल्याने संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. कारण कोरोनाला प्रतिबंध करण्याचा या शिवाय दुसरा मार्ग नव्हता.
लोकडाऊनचा दुष्परिणाम:
लोकडाऊनमुळे लोक घरात बंदिस्त झाल्याने यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, दुकाने, उद्योगधंदे, दळणवळण इ. सारं काही बंद झाले. त्याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. लोकांचे रोजगार गेले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार निम्यावर आले एकूणच नागरिकांची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर ढासळली. या काळात सोने वगळताआधार वाटणारे गुंतवणुकीचे सर्व पर्याय निरुपयोगी ठरले. शेअर बाजार कोसळला, रिअल इस्टीटचे व्यवहार थंडावले, बँकांच्या व्याजदरात घट झाली. याला अपवाद होता फक्त सोन्याचा. सोन्याचे भाव वाढले. त्यामुळे अडचणींच्या काळात घरातील #gold, अनेकांच्या उपयोगी ठरले.
सोन्याची झळाळी वाढली:
सोन्याच्या भावाने या काळात उचांक गाठला. त्यामुळे लोकांनी सोने तारण ठेऊन अथवा विक्री करून सोन्याचे रूपांतर पैशात करून घेतले. सोन्याच्या वाढत्या भावामुळे नागरिकांना चांगला परतावा मिळाला. सोन्याचे महत्व, विश्वासाहर्ता, सुरक्षितता, मूल्य, तरलता हे सार काही पुन्हा एकदा अधोरलिखित झालं. त्यामुळे आजकाल भाव वाढलेले असूनही सोन्यात गुंतवणुकीकडे लोकांचे कल दिवसेंदिवस वाढतो आहे.
सोन्याची गुंतवणूक उत्तम कशी ?
गुंतवणूक कोणतीही असो; त्याची कसोटी तीन गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे, परतावा (रिटर्न्स), जोखीम (रिस्क) आणि कालावधी(पिरियड). शेअर, म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक धोका पत्करला लावणारी आहे. या पार्शवभूमीवर सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. यासाठी काही मुद्दे विचारात घेता येतील.
केव्हाही सुरक्षित गुंतवणूक. नफा थोडाफार कमी अधिक मिळाला तरी नुकसान, तोटा काहीच नाही. म्हणून सोन्याला केव्हाही अधिक मागणी असते.
कच्चे तेल, डॉलर, बँक यांच्यापेक्षा सोन्याकडे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून पहिले जात आहे.
जेव्हा जगात काही अनपेक्षित गोष्टी घडतात, संकटे येतात तेव्हा लगेच शेअर बाजार कोसळतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. सोने तेजीत येते. म्हणून त्याला 'सेफ हेवन' मालमत्ता असेही म्हणतात.
महागाई हेज' म्हणून सोने ओळखले जाते. जशी महागाई वाढते तसे सोन्याचे भावही वाढतात. त्यामुळे आजच्या भावाने खरेदी केलेले सोने उद्याच्या चलन मूल्यावर विकू शकता. म्हणजे चलन अवमूल्यनाचे नुकसान भरून निघते.
महागाईच्या काळात सोनं ही रोख रकमेपेक्षा अधिक स्थिर गुंतवणूक आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. दीर्घ कालावधीत खूप उच्च उत्पन्न मिळण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा विशिष्ट अल्प कालावधीत, उत्कृष्ट परतावा देणारी ही गुंतवणूक आहे.
मूल्यवान मालमत्ता असलेल्या सोन्याने त्याचे मूल्य कायम राखल्याने अतिशय स्थिर परत्याव्यासह ही एक स्थिर गुंतवणूक म्हणून ओळखली जाते.
सोन्यात गुंतवणुकीचे विविध मार्ग :
सोन्यात गुंतवणूक करण्याचे बरेच मार्ग आहेत. प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत. आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार प्रत्येकाला योग्य पर्यायाची निवड करता येऊ शकते.
सोनं चलनीकरण योजना:आपल्याकडील सोने बँकेत जमा करून त्याची वजनानुसार एफडी बनवायची. आपल्याला हव्या त्या कालावधीची मुदतीनंतर तेव्हा सोन्याचा जो भाव असेल त्यानुसार पैसे अथवा सोने परत केले जाते. यात दागिने परत मिळत नाही त्याऐवजी सोने मिळते.
सुवर्ण म्युच्युअल फंड: यात सोन्याचे खाणकाम आणि उत्पादनात गुंतलेल्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली जाते.
गोल्ड इटीएफ (एक्सचेंज ट्रेंड फंड): स्टॉक एक्सचेंजवर युनिट रूपाने घेता - विकता येणारे सोने म्हणजे गोल्ड इटीएफ. डीम्यात खात्यातून ऑनलाईन हे व्यवहार करता येतात.
डिजिटल सोने: यात सोन घेणाऱ्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होत जाते आणि जेव्हा प्रत्यक्ष सोने हातात हवे असते तेव्हा मजुरी खर्च घेऊन सोने घरपोच दिले जाते. सोन्याचा दर थोडा कमी असतो आणि फक्त 24 कॅरेट सोनेच घेता येते.
प्रत्यक्षात सोने खरेदी: यात वेढे, कॉइन, बार, बिस्किट रूपाने चोवीस कॅरेट सोने खरेदी करतात. पुढे गरजेच्या वेळी दागिने करतानाही याचा उपयोग होतो. ही संपत्तीतील प्रत्यक्ष वाढ आपल्या बजेटनुसार केव्हाही पैसे गुंतवण्याचा सर्वात सोपा सुरक्षित व फायदेशीर मार्ग.
सुवर्ण संचय योजना: आपल्या नेहमीच्या सराफाकडे वर्षभर दरमहा ठराविक रक्कम भरायची. वर्षानंत�� शेवटी एक महिन्याचा बोनस मिळून जी रक्कम जमा होईल त्या रकमेचे सोने घ्यायचे दरमहा थोड्या बचतीतून सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे
सोने दागिने रुपात खरेदी: सोन्याचे दागिने खरेदी करण्यात दोन फायदे आहेत. एक गुंतवणूक होते आणि दुसरा दागिने वापरण्याची हौस होते.
सोन्याच्या दागिन्यांचे महत्व:
आपल्याकडे लग्न कार्यात विशेष प्रसंगात दागिन्यांचे फार महत्त्व आहे. दागिना हे स्त्रीधन मानतात आणि हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते. ही परंपरा प्रत्येक जण आपल्या परीने जपतात. दसरा दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया तसेच गुरुपुष्यामृत योग यासारख्या सुमुहूर्तावर सोनेखरेदी करून टाकली जाते. काळानुरूप बदललेल्या फॅशन नुसार नवे दागिन्यांची हौसही यामुळे पूर्ण करता येते. आज-काल बिनघटीच्या दागिन्यांमुळे हा पर्याय अधिकच लोकप्रिय झाला. दागिना हा स्त्रीचा आवडीचा, हौसेचा, प्रतिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा भाग समजला जातो. ही स्त्रीची वैयक्तिक संपत्ती असल्याने कुटुंबाला कधी आर्थिक अडचण आली तरी आपली हीच संपत्ती तेव्हा उपयोगी पडेल हा आत्मविश्वास तिच्या मनात असतो. म्हणून दागिन्याची हौस आणि बचतीतून केलेली गुंतवणूक अशा दोन्ही अर्थाने सोन्याच्या दागिन्यांकडे पाहिले जाते.
गोल्ड लोन / सोन्याच्या कर्जाचे फायदे:
गरजेला उपयोगी पडते तेव्हा गुंतवणुकीचे खऱ्या अर्थाने सोने होते. आर्थिक अडचणीच्या वेळी बँक कर्जाच्या विविध प्रकारातील सर्वात सोपा, सुलभ व तत्पर मार्ग म्हणजे गोल्ड लोन. केवळ आधार कार्ड दाखवून सोन्यावर कर्ज मिळू शकते. या कर्जावरील व्याजदर ही इतर गरजेच्या तुलनेत कमी असतात सोने कर्ज घेतेवेळी तुमची कुठल्याही प्रकारे बँक हिस्ट्री पाहिली जात नाही. हे कर्ज कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी न आकारता तात्काळ मिळू शकते. यात तुम्हाला इन्कम प्रूफही दाखवण्याची गरज नाही. दरमहा केवळ व्याजाची रक्कम देऊन आणि पाहिजे त्या वेळेस मुद्दलाची रक्कम चुकती करून आपले तारण ठेवलेले सोने परत मिळवू शकता. लॉकडाउनच्या काळात या सोने कर्जाने किती कुटुंबांचे घर सावरले आहे.
#gold gold-investment#gold-investment#investing#jewelry#bangle goldbracelet goldandsilver diamond goldrings silver goldring goldchain diamonds goldjewelry#gold loan#information#covid situation#gold help
2 notes
·
View notes
Text
अशोक स्तंभ चौकाला नवी झळाळी
अशोक स्तंभ चौकाला नवी झळाळी
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिकेकडून शहरातील अशोक स्तंभ आणि भवतालच्या जागेचं सुशोभिकरण करण्यात आले आहे. 15 ऑगस्टला महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या नवीन कामाचं उदघाटन झाले. सुमारे 15 लाख रुपये खर्च करुन सुशोभिकरण करण्यात आले आहे. अशोक स्तंभ चौकाचं रुपडं पालटल्याने शहरवासीयांनीही आनंद व्यक्त केला आहे. या कामामुळे नाशिक शहराच्या…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राचे नाव सुवर्णपदकांनी झळकावणाऱ्या जिगरबाज खेळाडूंचे अभिनंदन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे नाव सुवर्णपदकांनी झळकावणाऱ्या जिगरबाज खेळाडूंचे अभिनंदन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि.१३ : – महाराष्ट्राची क्रीडा परंपरा उज्ज्वल अशी आहे. या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवणारी आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्णपदकांनी झळाळी देण्याची कामगिरी आपल्या जिगरबाज खेळाडूंनी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ४५ सुवर्ण पदकांसह १२५ पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्राच्या चमूचे अभिनंदन केले आहे. पंचकुला (हरयाणा) येथे पार पडलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
Explained : देशभरात सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या 'ड्राय रन'बद्दल सर्व काही
Explained : देशभरात सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या ‘ड्राय रन’बद्दल सर्व काही
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोनाचा संसर्ग… त्या पाठोपाठ करण्यात आलेला लॉकडाउन आणि लॉकडाउनमध्ये श्रमिकांसह सर्वांचीच झालेली वाताहत, बुडालेले रोजगार अशा या वर्षभरातील उदासवाण्या आणि नकारात्मकतेच्या वातावरणानंतर नवीन वर्ष देशवासीयांसाठी विश्वासाची पहाट घेऊन आले आहे. उद्यापासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाच्या रंगीत तालमीला सुरुवात होत आहे. बांधकाम क्षेत्राला पुन्हा झळाळी येऊ…
View On WordPress
#2 January#२ जानेवारी#Corona Vaccine#coronavirus#covid 19 vaccine dry run#करोना संक्रमण#कोविड १९#ड्राय रन#लसीकरण
0 notes
Text
Gold Price: आयात शुल्कामुळे सोन्याला झळाळी ; या आठवड्यात सोन्याची दमछाक की मारेल मोठी मजल ?
Gold Price: आयात शुल्कामुळे सोन्याला झळाळी ; या आठवड्यात सोन्याची दमछाक की मारेल मोठी मजल ?
Gold Price: आयात शुल्कामुळे सोन्याला झळाळी ; या आठवड्यात सोन्याची दमछाक की मारेल मोठी मजल ? Gold Rate this week: सरकारने सोन्यावर 5 टक्के आया�� शुल्क लादले आहे. त्याचा परिणाम या आठवड्यात बाजारात दिसून येईल. सोन्याची आयात घटवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सोन्यासारख्या व्यवसायाला सध्या गालबोट लागलं आहे ते सरकारच्या धोरणाचं. केंद्र सरकारने (Central Government) गंगाजळीच्या हिशोबाने सोने आयातीवर…
View On WordPress
#gold#price#आजची बातमी#आठवड्यात#आताची बातमी#आयात#की#झळाळी#ठळक बातमी#ताजी बातमी#दमछाक#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मजल#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मारेल#मोठी#या#राजकारण#शुल्कामुळे#सोन्याची#सोन्याला
0 notes
Text
धनत्रयोदशीला सुवर्ण झळाळी!
[ad_1]
म. टा. प्रतिनिधी,
दिवाळीतील धनत्रयोदशीला किंवा एकूणच धातूच्या खरेदीला महत्त्व असते. या धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुंबईत जवळपास ६०० किलो सोन्याची उलाढाल झाली. हा आकडा मागील वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी आहे. तरीही एकंदर आर्थिक स्थिती पाहता हा आकडा समाधानकारक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई ही देशभरातील सराफा क्षेत्राची प्रमुख बाजारपेठ आहे. देशातील ६४ टक्के…
View On WordPress
0 notes
Text
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळी
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळी
[ad_1]
जळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजाराला दिवाळीनिमित्त झळाली आली आहे. वसुबारस, धनत्रयोदशीला खरेदीबाबत कोरोना काळातही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.
धनत्रयोदशीला अनेक जण सोने खरेदीचा मुहूर्त साधतात. जळगावचा सुवर्ण बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यात प्रसिद्ध सोन्याचे विक्रेते जळगावात आहेत. जिल्ह्यातून परराज्यांत, मुंबई, पुणे व इतर भागांत नोकरी,…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Photo
कैलासराणा शिवचंद्रमौळी । ⠀ फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।⠀ कारुण्यसिंधू भवदुःखहारी । ⠀ तुजवीण शंभो मज कोण तारी 🙏⠀ ⠀ Please Tag your friends and family, Follow @bhaktisarovar ❤️⠀ ___________________⠀ ⠀ ©️ DM for Credit!⠀ 🌞 Follow @bhaktisarovar⠀ 🔔 Turn on Post Notification!⠀ 🌻 TagUs: #bhaktisarovar⠀ 💕 Share & Mention @bhaktisarovar⠀ 🌼 Daily Posts!⠀ ___________________⠀ ⠀ Hashtag's:⠀ ⠀ #ShivStuti #mahakal #ShivLinga #lordshiva #shiva #shiv #bholenath #harharmahadev #bholenath #ShivShankara #shankar #bolenath #shivshankar #mahadev #shivshambhu #shivbhakti #shivtandav #shivshakti #tandav #shivtandav #shivmantra #jaishivshankar https://www.instagram.com/p/B_v-j5IFPJX/?igshid=1gbpckt9wsrb5
#bhaktisarovar#shivstuti#mahakal#shivlinga#lordshiva#shiva#shiv#bholenath#harharmahadev#shivshankara#shankar#bolenath#shivshankar#mahadev#shivshambhu#shivbhakti#shivtandav#shivshakti#tandav#shivmantra#jaishivshankar
1 note
·
View note
Text
खोताच्या वाडीला झळाळी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील तीन गावठाणांपैकी सर्वात जुने आणि घरांच्या आक��्षक रचना आणि बांधकाम शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगावातील खोताची वाडीला नवी झळाळी देण्यात येणार आहे. वाडीतील फूटपाथ आणि गल्ल्यांनाही आता हेरिटेज लुक मिळणार आहे. १८ व्या आणि १९ व्या शतकाची आठवण करून देणाऱ्या ब्रिटिश आणि पोर्तुगीजकालीन पद्धतीने गल्ल्या आणि फूटपाथचे सुशोभीकरण केले जाणार असून पथदिव���ही त्याच शैलीतील…
View On WordPress
#gaothan area in mumbai#heritage site of mumbai#khotachi wadi in mumbai#खोताची वाडी#गावठाण#मुंबई महापालिका
0 notes
Photo
सोन्याची झळाळी उतरतेय, तीन महिन्यांत ७७०० रुपयांनी सोने स्वस्त मुंबई – ५६ हजार पार झालेल्या सोन्याची किंमत आता पन्नास हजारांहून कमी झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना धक्का बसला आङे.
0 notes
Text
भायखळा स्थानकाला नवी झळाळी, ‘या’ दिवशी होणार उद्घाटन
भायखळा स्थानकाला नवी झळाळी, ‘या’ दिवशी होणार उद्घाटन
भायखळा स्थानकाला नवी झळाळी, ‘या’ दिवशी होणार उद्घाटन मध्य रेल्वेवरील भायखळा रेल्वेस्थानकाला नवी झळाळी मिळाली आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले स्थानक सुशोभीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. एका स्वयंसेवी संस्थेनं हे काम पूर्ण केले असून, स्थानकाची देखभाल आता मध्य रेल्वे करणार आहे.भायखळा स्थानकाच्या सुशोभीकरणाचे आणि पुनरोद्धाराचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. ‘आय लव्ह मुंबई बजाज ट्रस्ट…
View On WordPress
0 notes
Link
राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ, नियोजन व वन खात्याची जवाबदारी मिळाल्यानंतर बांबू धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे जागतिक दर्जाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी ��्यक्त केला होता. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्याच बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. देशातील ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या उपस्थितीत बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे भूमिपूजन झाले. बघता बघता हा पप्रकल्प चंद्रपूर-गडचिरोली व आजूबाजूच्या परिसरातील कौशल्य विकासाचे प्रमुख केंद्र झाले आहे. या केंद्रामुळे देशाच्या ईशान्य कडील बांबू उत्पादक प्रदेशाशी चंद्रपूरचे व्यावसायिक नाते जोडले गेले आहे. तर याठिकाणावरुन चीन, जपान व अन्य बांबू उत्पादक देशांसोबतही वैचारिक व प्रशिक्षणाची भागीदारी होत आहे.
0 notes
Photo
” विजयादशमी “ आज पर्व विजय दशमीचे अस्त्र शस्त्राची पूजा करायचे बंध मैत्रीचे घट्ट बांधायचे आयुष्याला झळाळी पिवळी सुवर्णाची द्यायचे । निशाण विजयाचे उंच आकाशी फडकवायचे । दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ।।
0 notes
Text
नववर्ष
तांबडं फुटलं, रवि��ाजाची लागेल आता चाहूल ऊठा झडकरी, लागा काम, नववर्षाचं वाजलं पाऊल
नववर्षाची किरणे उगवली घेऊन आनंदाची झळाळी तुम्हीही उजळा जीवन आपुले ह्या नववर्षाच्या प्रातःकाळी
या रे या धावून, येईल आता रविराज हा दारी आपणही त्याचे करूया स्वाग�� नववर्षाच्या प्रभातकाळी
- गुढीपाडवा - २८ मार्च, २०१७
Picture By - Devdatta Kane at Harishchandra Gad
4 notes
·
View notes
Text
Shivstuti Lyrics In Marathi | Shiv Stuti In Sansktit
Shivstuti Lyrics In Marathi | Shiv Stuti In Sansktit
Shivstuti Lyrics in Sanskrit and Marathi font.
श्रीशिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्र���्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥ जटा विभूति उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची । पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥ वैराग्ययो…
View On WordPress
0 notes