Tumgik
#जोडीने
erupse · 3 months
Text
मुस्ताङ जिल्ला प्रवेश गर्ने हवाइ र सडकको सबै नाका बन्द
लगातारको वर्षापछि आएको पहिरोले सडक अबरुद्ध हुँदा हिमालपारीको जिल्ला मुस्ताङका सबै नाका बन्द भएको छ । मुस्ताङका लागि पोखरा–जोमसोम हवाइ र बेनी–जोमसोम सडक मार्ग मार्फत जोडीने भए पनि दुवै मार्ग बन्द हुँदा मुस्ताङ जिल्ला नाकाबन्द जस्तै भएको छ । बेनी–जोमसोम–कोरला कालिगण्डकी करिडोर सडकको सोझो यातायात सेवा रघुगंगा गाउँपालिका–२ बैसरीमा सडक माथिबाट आएको पहिरोले गर्दा सडक अबरुद्ध भएको छ । बिहीबार देखि नै…
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 03 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशात लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत ६४ कोटीहून अधिक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचं सांगून कुमार यांनी, विक्रमी मतदान झाल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले.
दरम्यान, उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाल्याची माहितीही कुमार यांनी यावेळी दिली.
आंध्र प्रदेश आणि ओडिशामधल्या विधानसभा निवडणुकांची तसंच विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील उद्या होणार आहे.
राज्यातल्या ४८ लोकसभा मतदार संघात मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या सर्व मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. उद्या पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत या वळण रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे.
जालना इथं औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती ऑटो कम्पोनन्ट्स इथं मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सुमारे तेराशे कर्मचारी असून, सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण दहा टेबल असतील.
लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यात होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असेल.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी धाराशिव इथल्या तुळजापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये होणार आहे. ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून, जवळपास पंधराशे कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत.
हिंगोली इथं लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज उमेदवारांची यादी जाहीर केली. कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना, मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार यांना, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.  
****
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरात पथकरात पाच टक्क्यांची वाढ केली आहे. ही करवाढ आजपासून लागू झाली.
****
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. देगलूर इथल्या मोंढा बाजारात खत आणि बियाणे खरेदीसाठी आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, चांगला पाऊस झाल्यानंतरच कृषी विभागाच्या सल्ल्यानंतर पेरणी करावी, असं कृषी विभागाने सांगितलं आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात मालेगांवच्या रिधोरा इंटरचेंज जवळ नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातली असण्याची शक्यता असून, मृतकांची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
धुळे जिल्ह्यात नागपूर-सुरत महामार्गवर नायट्रोजन गॅस टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून अग्निशमक बंबाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणल्याने कुठलाही अ��ुचीत प्रकार घडला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डन यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात या जोडीने ब्राझीलच्या मार्केलो झोरमन आणि ऑरलान्डो लुज या जोडीचा सात - पाच, चार - सहा, सहा - चार असा पराभव केला. आता तिसऱ्या फेरीत बोपन्ना - एब्डेन जोडीचा सामना आज भारताचा एन श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोचा मार्टिनेझ या जोडीबरोबर होणार आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात नामिबियानं ओमानचा सुपर ओव्हरमध्ये ११ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान न्यूयॉर्क इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 7 months
Text
11. सुखापाठोपाठ येते दु:ख
द्वंद्वातीत म्हणजे द्वैताच्या पलीकडे जाणे, हे गीतेतील आणखी गुरुकिल्ली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला विविध संदर्भात ही अवस्था प्राप्त करण्याचा सल्ला देतात.
मानवतेला चकित करणारा सामान्य प्रश्न हा आहे की आपण आनंद मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतानाही आपल्या जीवनात दुःख कसे येते. आत्मपरीक्षण करण्याऐवजी, कदाचित आपले प्रयत्न पुरेसे नाहीत असे सांगून आपण स्वतःला सांत्वना देतो. तथापि, आशा आणि अहंकार आपल्याला आनंदाच्या शोधाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त करतात आणि हे आयुष्यभर चालू राहते. द्वैताच्या पलीकडे समजून घेणे हा या समस्येवर उपाय आहे.
प्रकट जगात, प्रत्येक गोष्ट त्याच्या मूलभूत स्वरूपात विरुद्ध ध्रुवांच्या जोडीच्या रूपात अस्तित्वात आहे, म्हणजे द्वैत. जन्माचा विरुद्ध ध्रुव म्हणजे मृत्यू; सुखाचा विरुद्ध ध्रुव म्हणजे दुःख; विजयाचा पराजय; नफा तोटा; ��ेरीज वजाबाकी; प्रशंसा टीका; सशर्त प्रेमाचा द्वेष; अशी यादी मोठी आहे.
आपण एखाद्या गोष्टीचा पाठलाग करीत असतो तेव्हा त्याच जोडीने त्याच्या अगदी विरुद्ध बाबही आपल्या मागेमागे येत असते हा नियम आहे. आपण एका बाजुने काठी उचलली तर तिची दुसरी बाजू उचलली जाणार हे निश्चित आहे. लोलकाचेही उदाहरण असेच आहे. तो जेव्हा एका बाजूला जातो तेव्हाच तो दुसर्‍या बाजूलाही जाणार हे निश्चित असते.
याच तत्त्वानुसार, काळाच्या ओघात कोव्हिड-19 चा लोलक एक दिवस आनंदाकडे जाईल असा विश्वास होता. इतिहास सांगतो की सुधारित विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अशा कठीण परिस्थितीतही आपण सुखाचे दिवस आणले आहेत. कोव्हिड-19 सारख्या टोकाच्या परिस्थितीमध्ये आपल्या अंतरात्म्याकडे वळविण्याचे सामर्थ्य असते.
श्रीकृष्ण आपल्याला हे ध्रुव ओलांडण्यास सांगतात. वर्तमानात असणे हे भूतकाळ आणि भविष्याच्या पलीकडे आहे. त्याचप्रमाणे, बिनशर्त प्रेम हे सशर्त प्रेम आणि द्वेषाच्या पलीकडे आहे.
आपण या ध्रुवांदरम्यान डोलत असताना आपल्याला या द्वैतांची जाणीव असणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत ध्रुवीयतेच्या संपर्कात येणे स्वाभाविक आहे आणि ही जाणीव आपल्याला त्या ओलांडण्यास मदत करेल.
0 notes
sattakaran · 10 months
Text
धार्मिक कारण देत ‘Bigg Boss ’च्या लोकप्रिय जोडीने केला ब्रेकअप
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हार्दिक- अक्षयापूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अडकली विवाहबंधनात
हार्दिक- अक्षयापूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अडकली विवाहबंधनात
हार्दिक- अक्षयापूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अडकली विवाहबंधनात Marathi Celebrity Wedding छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या घरी सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मात्र त्यांच्या अगदी दोन दिवस आधी आणखी एका मराठमोळ्या जोडीने लग्नगाठ बांधली आहे. Marathi Celebrity Wedding छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या घरी सध्या लग्नाची…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार - पालकमंत्री दादाजी भुसे - महासंवाद
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने शेती व्यवसाय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणाऱ्या काळात कृषी उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला निश्चित चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांच्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार - पालकमंत्री दादाजी भुसे - महासंवाद
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने शेती व्यवसाय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणाऱ्या काळात कृषी उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला निश्चित चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांच्या…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
पवन सिंग आणि अक्षरा सिंग या रोमँटिक जोडीने 'दैया रे दैया' गाण्यावर थिरकले, व्हिडिओ झाला व्हायरल
पवन सिंग आणि अक्षरा सिंग या रोमँटिक जोडीने ‘दैया रे दैया’ गाण्यावर थिरकले, व्हिडिओ झाला व्हायरल
पवन सिंग आणि अक्षरा सिंगचे रोमँटिक भोजपुरी गाणे ‘दैया रे दैया’ तुमचे मनोरंजन करेल, पाहा व्हिडिओ ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवले पंचकुला, (क्रीडा प्रतिनिधी) : टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 2 years
Text
‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे” लवकरच कलर्स मराठीवर!
‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे” लवकरच कलर्स मराठीवर!
कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये २९ मेपासून रंगणार ऑडिशन्सची फेरी… संपूर्ण महाराष्ट्र ज्या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम परत येतोय… तो रंगमंच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे महाराष्ट्रातील सूरवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कारण, कलर्स मराठीवर गाण्याची मैफिल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांच्या जोडीने पुन्हा महाराष्ट्र अनुभवणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातल्या डॉ. फ्रेजर बॉय हायस्कूल मैदानात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही सभा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगूर आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यार शिरपूर इथं प्रचारसभा घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं जाहीर सभा घेणार आहेत.
****
नंदुरबारमध्ये आजपासून ८५ वर्षावरील तसंच दिव्यांग नागरीकांच्या गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी २६९ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एक हजार १५४ नागरीकांनी नोंदणी केली आहे.
****
मतदार यादीत पन्नास टक्के महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग, तसंच वैद्यकीय क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला प्रमुख फरार आरोपी निरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळला आहे. जामीन दिल्यास आरोपी न्यायाच्या कचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा मोठा धोका असल्याचं, न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. गेल्या पाच वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीने नव्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
****
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ आयुक्तालयाने तीन ते सहा मे दरम्यान १२ वेगवेगळ्या घटनांमध्ये चार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं सुमारे सहा किलोहून जास्त बजनाचं सोनं जप्त केलं. मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, रेडियम प्लेटेड बांगड्या आणि सोन्याचे बार, अशा विविध स्वरुपात हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलं. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात काल चार वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याकडे जाणारी प्रवासी कार दुसरे बीड गावाजवळ उलटल्यानं झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले, तर ४ जण जखमी झाले.
मेहकर- जालना रस्त्यावर किनगाव राजा जवळ ट्रक आणि टिप्परची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला.
अन्य एका अपघातात मलकापूर तालुक्यात दाताळाजवळ एक कार भिंतीवर आदळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
तर चिखली - जालना रस्त्यावर मालवाहक गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला.
****
व्हिएतनाम मध्ये झालेल्या आशियाई खुल्या पिकलबॉल स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली. सचिन पाहवा आणि प्रियंका छाब्रा यांनी मिश्र दुहेरीच्या ३५ वर्षांवरील श्रेणीच्या अंतिम फेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. महिला दुहेरीच्या खुल्या गटात ईशा लखानी आणि पेई चुआन काओ या जोडीने देखील सुवर्ण पदक जिंकलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे  शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, विदर्भात काल गोंदियासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, तसंच भंडारा जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. येत्या पाच दिवसात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
कर्णबधिर ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे सुवर्ण, धनुष आणि प्रियशा यांना यश मिळाले
कर्णबधिर ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे सुवर्ण, धनुष आणि प्रियशा यांना यश मिळाले
धनुष श्रीकांत आणि प्रियेशा देशमुख: ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या २४व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. धनुष श्रीकांत आणि प्रियाशा देशमुख या जोडीने येथे 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णपदकासह भारताला या स्पर्धेत एकूण 4 सुवर्णपदके मिळाली आहेत. ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी धनुष आणि प्रियशा यांनी सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या सेबॅस्टियन…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
CWG 2022 Live: भारताचे सामने सुरु, लॉन बॉल मध्ये भारतीय जोडीने केला पलटवार
CWG 2022 Live: भारताचे सामने सुरु, लॉन बॉल मध्ये भारतीय जोडीने केला पलटवार
CWG 2022 Live: भारताचे सामने सुरु, लॉन बॉल मध्ये भारतीय जोडीने केला पलटवार बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताच्या मेडल्सची एक��ण संख्या 20 झाली आहे. यात 6 गोल्ड मेडल आहेत. मुंबई: भारतीय खेळाडूंच बर्मिघम मध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये शानदार प्रदर्शन सुरु आहे. 7 व्या दिवशी भारताने पॅरा पावरलिफ्टिंग आणि लांब उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक विजेती कामगिरी केली. भारताची एकूण मेडल्सची…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
पंचकुला, ११ (क्रीडा प्रतिनिधी) – टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. पहिल्या सेटपासूनच दिया आणि स्वस्तिका आक्रमक खेळ करीत होते. त्यांचे फोरहॅड टॉपस्पिन फटके खेळताना हरियानाच्या खेळाडूंची त्रेधा उडाली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"नही होता पाठलाग ऐसा": माजी कर्णधार रशीद लतीफ आशिया चषक फायनलमध्ये संथ खेळींवर पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये रडले
“नही होता पाठलाग ऐसा”: माजी कर्णधार रशीद लतीफ आशिया चषक फायनलमध्ये संथ खेळींवर पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये रडले
पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर शरणागती पत्करली कारण दुबईत 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आवश्यक असलेली गती राखण्यात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. पहिल्या 10 षटकात श्रीलंकेचे 5 गडी बाद केल्यानंतर पाकिस्तानने मैदानात शेवटच्या 10 षटकांत 100 पेक्षा जास्त धावा दिल्या. त्यानंतर मोहम्मद रिझवान या जोडीने अँड इफ्तिखार अहमद मधल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल व्हिडिओ: बाप-लेकीच्या जोडीने गायले 'ये रातें, ये मौसम' गाणे, सुंदर आवाजाचे झाले जग फॅन, म्हणाले- वाह!
व्हायरल व्हिडिओ: बाप-लेकीच्या जोडीने गायले ‘ये रातें, ये मौसम’ गाणे, सुंदर आवाजाचे झाले जग फॅन, म्हणाले- वाह!
बाप-लेकीच्या सुमधुर आवाजाचे जग चाहत झाले प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter हा सुंदर व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि या पिता-पुत्रीने गायलेल्या गाण्याचे कौतुक केले आहे. अवघ्या 1 मिनिट 7 सेकंदाचा हा व्हिडिओ अगदी हृदयस्पर्शी आहे. जगातील प्रतिभावान लोक (प्रतिभावान लोक) ची कमतरता नाही. एकच गोष्ट आहे की काही लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते,…
Tumblr media
View On WordPress
0 notes