#जी.एस.टी.
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारत आणि कुवेत हे देश एकमेकांच्या पाठीशी नेहमीच उभे राहिले असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांच्या दोन दिवसीय कुवेत दौऱ्यात, काल पहिल्या दिवशी कुवेत शहरातील शेख साद अल-अब्दुल्ला क्रीडा संकुलात आयोजित 'हाला मोदी' कार्यक्रमात भारतीय प्रवासी नागरिकांना संबोधित करतांना ते बोलत होते. 'नवीन कुवेत'साठी आवश्यक कौशल्य, तंत्रज्ञान, नवकल्पना - मनुष्यबळ आपल्याकडे असून , भारताला विश्वबंधू म्हणून सादर करतांना आर्थिक समावेशन, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि डिजिटल संपर्क व्यवस्थेमधील देशाच्या प्रगतीवर मोदी यांनी यावेळी लक्ष वेधलं. गेल्या ४३ वर्षात भारताच्या पंतप्रधानांची कुवेतला झालेली ही पहिलीच भेट असून याद्वारे विविध क्षेत्रात उभय देशात मैत्री आणखी भक्कम होईल असंही मोदी यांनी या संदर्भातल्या आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. त्यांच्या दौऱ्याच्या आजच्या दुस-या दिवशी, कुवेतचे अमीर आणि युवराज यांच्यासोबतच्या स्वतंत्र उच्चस्तरीय बैठकांपूर्वी पंतप्रधानांना बायन पॅलेस इथं औपचारिक मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होईल.
जणुकं उपचार- जीन थेरपीला जीएसटीतून स���ट देण्यासह दंड आकारणी, बँका आणि गैर-बँकींग वित्त संस्थांच्या विलंबित भरणा शुल्कावर जीएसटी लावला जाणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
भारत पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील, असं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यात २०२५-२६ च्या प्रस्तावित केंद्रीय अर्थसंकल्पातील निधी वाटप, दृष्टिक्षेपासह विविध मागण्यांवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. तटकरे यांनी महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधांससह विविध विकास धोरणांबाबत शासनाच्या प्रस्तावांची रूपरेषाही यावेळी सादर केली.
द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू आणि सेवा कर- जी.एस.टी.तून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आलं आहे. राजस्थानातील जैसलमेर इथं काल झालेल्या जी.एस.टी. परिषदेच्या ५५व्या बैठकीत हळद-गूळासह मनुकाही करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. जीएसटी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील कर दरात कपात करून पाच टक्के करण्याचा निर्णय घेतला असून पाकिटबंद-उत्पादन माहिती दर्शवलेल्या वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारसही केली आहे.
क्षयमुक्त भारत अभियान यशस्वी होण्यासाठी क्षयरोगींच्या समुपदेशनासह जनजागृतीही महत्वाची असल्याचं मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. या अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरस्थ पद्धतीनं देशातील सर्व मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी महाजन बोलत होते.
भारतानं १९ वर्षांखालील मुलिंच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम लढतीत बांग्लादेशला ४१ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकवलं आहे. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात, बांग्लादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली.भारतानं वीस षटकांत सात बाद ११७ धावा केल्या.प्रत्युत्तरात बांग्लादेशचा डाव एकोणीसाव्या षटकाचे तीन चेंडु शिल्लक असतांना सर्वबाद ७६ धावांवरच आटोपला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं भारतीय कृषी ��भियांत्रिकी संस्थेतर्फे कृषी अभियांत्रिकी विध्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. सरबजीत सिंग सूच यांनी यावेळी 'बायोगॅस तंत्रज्ञान: डिझाइन, विकास, अंमलबजावणी आणि स्थापनेसाठी सरकारी धोरणं' या विषयावर व्याख्यान दिलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी विद्धयाशाखा हे होते. त्यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये असणा-या संधी, नवीकरणीय ऊर्जेच्या वापराची गरज या संदर्भात मार्गदर्शन केलं.
नाशिक शहरातील थंडी कमी झाली असली तरी आज पहाटे सर्व शहरावर धुकं दाटलं होतं. धुक्यातलं नाशिक विशेषतः गोदाघाट पाहण्यासाठी सकाळी नागरिकांनी रामकुंड परिसरात गर्दी केली होती. आज सकाळी १४ अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
थेट गावातील लोकांपर्यंत योजना पोहचाव्यात यासाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अकोले तालुक्यातील मवेसी या आदिवासी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सध्या प्रशासनातर्फे सुशासन सप्ताहांतर्गत 'प्रशासन गांव की ओर' हे अभियान राबवलं जात आहे. कार्यक्रमस्थळी कृषी, पशुसंवर्धन, महसूल, आरोग्य, आदिवासी विकास, वन विभाग, पंचायत समिती, महिला व बालविकास, समाजकल्याण, दिव्यांग कल्याण, विशेष सहाय्य, संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी विभागांच्या योजनांची दालनं लावण्यात आली होती‌.
0 notes
gstitreturn · 2 years ago
Text
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Sugar cane Harvesting | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानाला राज्य सरकारची मंजुरी, जाणून घ्या पात्रता
Tumblr media
Sugarcane Harvester Subsidy | महाराष्ट्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण ऊस पिक शेतकऱ्यांना उत्पादनासाठी फायद्याचं ठरत. परंतु, त्याचं उसाला 18 महिने सांभाळून देखील त्याला तोडणी लवकर होत नाही. उसाचे गाळप संपत आले तरी देखील शेतकऱ्यांच्या शेतात ऊस असतोच. कारण ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणूनच ऊस तोडणी जलद गतीने व्हावी यासाठी ऊस तोडणी हार्वेस्टरची (Sugar cane Harvesting) निर्मिती झाली आहे. परंतु, या हार्वेस्टरच्या किंमती खूप असल्याने ते खरेदी करणे शक्य नाही. पण आता राज्य शासनाच्या माध्यमातून हार्वेस्टरसाठी (Sugar cane Harvesting) शेतकऱ्यांना अनुदान दिला जाणार आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी मंजुरी आता शेतकऱ्यांना ऊस तोडणी यांत्रासाठी (Sugarcane Harvesting Machine) राज्य शासच्या माध्यमातून अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता ऊस तोडणी यंत्र अनुदानाचा समावेश कृषी यांत्रिकीकरण योजनेत करण्यात आला आहे. 2022-23 आणि 2023- 24 साठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीतून राबवण्यात येणार आहे. कोण असेल पात्र? ऊस तोडणी यंत्रासाठी (Sugarcane Harvesting Machine) राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी आणि खाजगी साखर कारखाने तसेच शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था हे पात्र राहणार आहेत. तर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सदर करावा. तसेच ऊस तोडणी यंत्रावर लाभार्थीचे नाव, योजनेचे नाव, अनुदान वर्ष, अनुदान रक्कम हा सर्व तपशील कायमस्वरूपी राहील या पद्धतीने नोंदवणे आवश्यक असेल. किती मिळेल अनुदान? तर ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvesting Machine) खरेदी किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, इतक्या रक्कमेएवढे अनुदान देय राहणार आहे. हे अनुदान जी.एस.टी. (G.S.T.) रक्कम वगळून असेल. तसेच पात्र लाभार्थ्यांनी यंत्राच्या किमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वतः उभी करणे आवश्यक आहे. तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान कर्ज खात्यात PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
loktantraudghosh · 2 years ago
Text
न.प. का साधारण सम्मेलन :- नगर विकास के सभी प्रस्तावों पर बनी सहमति..
न.प. का साधारण सम्मेलन :- नगर विकास के सभी प्रस्तावों पर बनी सहमति..
नगर परिषद का साधारण सम्मेलन न.प. सभाकक्ष में आयोजित हुआ। जिसकी अध्यक्षता नप अध्यक्ष उपमा पटेल ने की। मुख्य नपा अधिकारी अनवर गौरी ने सम्मेलन की कार्यवाही प्रारंभ करवाई। कुल 41 प्रस्तावों पर चर्चा कर नगर विकास से ���ुड़े लगभग सभी प्रस्तावों पर उपाध्यक्ष सहित उपस्थित पार्षदों ने सहमति जताई। इन प्रस्तावों पर चर्चा कर बनी सहमति लोक��ंत्र उद्घोष : प्रफुल जैन पिपलौदा मध्यप्रदेश शासन द्वारा जी.एस.टी. दर 12…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mrdevsu · 4 years ago
Text
राहुल गांधी का नया ट्वीट- जनता के प्राण जाएं पर PM की टैक्स वसूली ना जाए!
राहुल गांधी का नया ट्वीट- जनता के प्राण जाएं पर PM की टैक्स वसूली ना जाए!
नई दिल्ली: कांग्रेस नेता राहुल गांधी ने कोरोना वैक्सीन पर जीसीएसटी को लेकर मोदी सरकार पर हमला बोला है। दरअसल, केंद्र कोरोना टीकों पर राज्यों से पांच प्रतिशत जीएसटी ले रहा है। राहुल गांधी ने इसी का विरोध किया है। इससे पहले आरक्षित और छत्तीसगढ़ सरकार भी टीकों पर जीएसटी लगाए जाने का विरोध कर चुके हैं। राहुल गांधी ने अपने ट्वीट में लिखा, “जनता के प्राण जाओ पर PM की कर वसूली ना हो!” जनता के प्राण…
View On WordPress
0 notes
smdave1940 · 6 years ago
Text
बीजेपी विरोधीयोंकी समस्या क्या है?
बीजेपी विरोधीयोंकी समस्या क्या है?
बीजेपी विरोधीयोंकी समस्या क्या है? “प्रशस्ति पत्रोंकी वापसी, इसमें हम नहीं, मैं शर्मींदा हूँ, भारतके मुस्लिम सुरक्षित नहीं, अखलाक, पत्रकारकी हत्याएं, दलितों पर अत्याचार, व्यर्थ विमुद्रीकरणके कारण कई मृत्यु और आम आदमीको परेशानी, जीएसटी एक गब्बरसींग टेक्ष, राफेल डील, उद्योगकर्ताओंको खेरात, सुशील मोदी, माल्या आदिको अति अधिक ॠण देकर देशसे भगा देना, सरकारी बेंकोका एनपीएन उत्पन्न करना, मी टू,…
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years ago
Text
कमर्शियल सिलेंडर 115 रु. सस्ती, अधिक महंगी हवाई यात्रा
कमर्शियल सिलेंडर 115 रु. सस्ती, अधिक महंगी हवाई यात्रा
आज यानी 1 नवंबर से देशभर में 3 बदलाव हुए हैं. अब कमर्शियल गैस सिलेंडर 115 रुपये सस्ता होगा। जेट ईंधन अधिक महंगा हो गया है, जिससे हवाई किराए में वृद्धि हो सकती है। इसके अलावा जी.एस.टी से जुड़े नियमों में भी बदलाव किया गया है पेट्रोल के दाम आज से 40 पैसे प्रति लीटर कम होने की उम्मीद थी लेकिन तेल कंपनियों ने कीमतों में कोई बदलाव नहीं किया है. 1. कमर्शियल गैस सिलिंडर सस्ते तेल वि��णन कंपनियों ने आज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
मुंबई, दि.7 – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जी.एस.टी. ची 48 कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. जी. एस.टी. ची  खोटी बिले देत असल्याचा संशय असलेल्या  मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशन या व्यापाऱ्यांसंबंधी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने विशेष तपास हाती घेतला होता. मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशनचा मालक इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद, (वय -35 रा. चिता कॅम्प, मानखुर्द,…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
मुंबई, दि.7 – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जी.एस.टी. ची 48 कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. जी. एस.टी. ची  खोटी बिले देत असल्याचा संशय असलेल्या  मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशन या व्यापाऱ्यांसंबंधी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने विशेष तपास हाती घेतला होता. मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशनचा मालक इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद, (वय -35 रा. चिता कॅम्प, मानखुर्द,…
View On WordPress
0 notes
countryinsidenews · 2 years ago
Text
शिप्रा की रिपोर्ट -CIN ब्यूरो  /शुक्रवार को टी.पी.एस. कॉलेज, पटना में MSME-DFO पटना, MSME मंत्रालय, भारत सरकार और जंतु विज्ञान विभाग के संयुक्त तत्वावधान में 01 अगस्त से 05 अगस्त तक वस्तु और सेवा कर (जी.एस.टी.) अनुपालन प्रबंधन पर प्रबंधन विकास कार्यक्रम का समापन समारोह आयोजित किया गया । इस कार्यक्रम की अध्यक्षता महाविद्यालय के प्रधानाचार्य प्रो. उपेंद्र प्रसाद सिंह ने की । उन्होंने प्रतिभागियों…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      खासदारांना संसद सत्रादरम्यानही ईडीचं समन्स टाळता येणार नाही-उपराष्ट्रपतींची स्पष्टोक्ती.
·      उपराष्ट्रपतिपदासाठी उद्या संसद भवनात मतदान; सायंकाळी मतमोजणी.
·      खाद्य तेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत १५ रुपये प्रति लीटर कपातीचे खाद्यतेल संघटनांना निर्देश.
आणि
·      महागाई तसंच बेरोजगारीसह विविध मुद्यांवर काँग्रेसची निदर्शनं.
****
संसद सत्रादरम्यान किंवा इतरही सामान्य दिवसांत सक्तवसुली संचालनालयाचं समन्स खासदारांना टाळता येणार नाही, असं उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना काल ईडीने चौकशीसाठी बोलावल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात स्थगित होऊन पुन्हा सुरू झाल्यावर नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेच्या विविध निर्णयांचा दाखला देत, आपराधिक प्रकरणांच्या चौकशीसाठी खासदार आणि सामान्य नागरिक यांच्यात भेदभाव करता येत नसल्याचं नमूद केलं. खासदार असल्याचं कारण देत, अशी चौकशी टाळता येणार नसल्याचं नायडू यांनी सांगितलं.
****
उपराष्ट्रपती पदासाठी उद्या संसद भवनात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनकर आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी थेट लढत होणार आहे.
संसदेच्या दोन्ही सदनातल्या सदस्यांच्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. संसदेच्या सदस्यांची एकूण संख्या ७८८ असून या पैकी ५४३ लोकसभा सदस्य, २३३ राजसभा सदस्य आणि १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. उद्या मतदानाची वेळ संपताच संसदेतच मतमोजणी होईल. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या बुधवारी १० तारखेला पूर्ण हो��� आहे.
****
ऊर्जा संरक्षण संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर झालं. या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी, २०३० चं निर्धारित ऊर्जा उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयात कमी करण्याची गरज व्यक्त केली. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी धोरणात बदल केले जात असल्याची माहिती सिंह यांनी दिली. देशाच्या ग्रामीण भागात सध्या दिवसातून सुमारे वीस तास वीज पुरवठा केला जात असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
****
खाद्य तेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत १५ रुपये प्रति लीटर कपात केली जावी असे निर्देश सर्व खाद्यतेल संघटनांना देण्यात आल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. खाद्यतेल उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचेही निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. खाद्य तेल संघटनांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं हे निर्देश दिले. आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमती घसरत चालल्या आहेत, हे खाद्यतेलाच्या परिस्थितीत अतिशय सकारात्मक चित्र आहे आणि म्हणूनच, देशांतर्गत खाद्यतेल उद्योगाला देशांतर्गत बाजारातील किंमती निश्चित करणं आवश्यक आहे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकार पोषण-आधारित अनुदान धोरणानुसार अनुदान देऊन सिंगल सुपर फॉस्फेट खत आणि संयुक्त खतांसोबत फाँस्फेट आणि पोटॅश खतांच्या वापरला प्रोत्साहन देत आहे. रसायन आणि खत मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत ही खतं मिळावीत यासाठी २०१९ पासून या खतांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ७९ लाखांच्या वर गेली आहे.
राज्यात आज सकाळपासून १ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ३९ लाखांच्या वर गेली आहे.
****
वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जी.एस.टी आदी विषयावरून काँग्रेस पक्षानं आज ठिकठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याण काळे आणि शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.
****
हिंगोली इथं काँग्रेसच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीमध्ये दुचाकी वाहनं उभी करून बैलगाडी हाताने ओढण्यात आली तसंच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन ��िल्हाधिकारी कार्यालयाकडे जात या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालं. या मतदानाची आज मतमोजणी झाली. पैठण तालुक्यातील सात पैकी सहा ग्रामपंचायतीत शिंदे गटाच्या संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
                                   ****
आझादी का अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत राष्ट्रध्वजाप्रती आदर बाळगत असतांनाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये गुणात्मक वाढ करणे ही देशाप्रती खरी आदरांजली ठरणार असल्याचं मत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेत आज ग्रामपंचायतींना ध्वज वितरण, ध्वज कक्षाचं उद्धाटन करून, हर घर तिरंगा उपक्रमाविषयी आणि ध्वजसंहिते विषयी प्रचार प्रसार करणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लसीकरणाचा अमृत महोत्सव, ई-पीक पाहणी, जनावरांची आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, कर्मचाऱ्यांनी आपली रोजची कामं वेळेत करणे आदी माध्यमाद्वारे राष्ट्र प्रगल्भ करणं, म्हणजे आझादी का अमृत महोत्सव साजरा करणं असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले.
****
सोलापूर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रमाच्या तिरंगा झेंडा विक्री आणि वितरणाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, हर घर तिरंगा उपक्रमाच्या नोडल अधिकारी चारुशीला देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामकाजात हलगर्जीपणा तसंच चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी ही माहिती दिली. दोषी आढळलेल्या प्राध्यापकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून परीक्षेच्या कामकाजातून त्यांना काढून टाकण्यात आल्याचं, कुलगुरू फडणवीस यांनी सांगितलं.
****
बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये आज बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मोहित ग्रेवाल, साक्षी मलिक, अंशु मलिक आणि दिव्या काकरन आपापले सामने खेळत आहेत.
ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमा दास उपान्त्य फेरीत सहभागी होणार आहे. तर महिला हॉकीमध्ये उपान्त्य फेरीत आज भारता��ा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.
****
धुळे मार्गे इंदौरहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी टॅ्व्हल्स बसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला धुळे पोलिसांनी रंगेहाथ पकडत त्याच्याकडून ४ किलो ८५५ ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. याबाबत आज धुळे पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी धुळे पोलिसांच्या पथकानं नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत मुंबई-आग्रा महामार्गावर नगाव गावाजवळ ही कारवाई केली.
****
0 notes
sarhadkasakshi · 3 years ago
Text
CM पुष्कर सिंह धामी ने नई दिल्ली में की PM नरेंद्र मोदी से शिष्टाचार भेंट, कश्मीर तर्ज पर रूपये 2000 करोड़ का बागवानी पैकेज दिये जाने का अनुरोध 
उत्तराखण्ड के विकास में प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन और केंद्र सरकार से मिल रहे सहयोग पर आभार व्यक्त करते हुए मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री को राज्य में संचालित विकास कार्यों के बारे में अवगत कराया। मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री से उत्तराखण्ड राज्य के सीमित वित्तीय संसाधनों को देखते हुए जी.एस.टी. प्रतिकर अवधि को बढ़ाए जाने का भी अनुरोध किया। उन्होंने उत्तराखण्ड में नवीनतम तकनीक व वैज्ञानिक शोध को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanskritiias · 3 years ago
Photo
Tumblr media
जी.एस.टी. क्षतिपूर्ति समयावधि में विस्तार की मांग हाल ही में, तमिलनाडु सरकार ने ‘वस्तु एवं सेवा कर’ (Goods and Services Tax- GST)के तहत राज्यों को दी जाने वाली क्षतिपूर्ति की समयावधि में वृद्धि की मांग की है। https://www.sanskritiias.com/hindi/news-articles/gst-demand-for-extension-in-compensation-time-period #IAS #UPSC #Prelims #Mains #GS #News_Article #SanskritiIAS #CurrentAffairs https://www.instagram.com/p/CY3xAKav7ar/?utm_medium=tumblr
0 notes
udaipurviews · 3 years ago
Text
कोविड को देखते हुए कपड़ा और जूते पर जी.एस.टी. की दर नहीं बढ़ाई जाये -तकनीकी शिक्षा राज्य मंत्री
कोविड को देखते हुए कपड़ा और जूते पर जी.एस.टी. की दर नहीं बढ़ाई जाये -तकनीकी शिक्षा राज्य मंत्री
जयपुर, 31 दिसंबर। नई दिल्ली के विज्ञान भवन में शुक्रवार को आयोजित जीएसटी काउंसिल की बैठक में राजस्थान की तरफ से तकनीकी शिक्षा राज्य मंत्री श्री सुभाष गर्ग ने राज्य का पक्ष रखते हुए जीएसटी काउंसिल ��ेयरपर्सन एवं वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण से आग्रह किया कि कोरोना महामारी में ओमिक्रोन के बढ़ते हुए केसों को देखते हुए एवं अर्थव्यवस्था की गिरती हुई हालात से राज्यों के राजस्व पर काफी विपरीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
realtimesmedia · 3 years ago
Text
सेंट्रल एक्साइज ड्यूटी में मनमानी बढ़ोत्तरी के कारण पेट्रोल-डीजल महंगा हुआ - वर्ल्यानी
सेंट्रल एक्साइज ड्यूटी में मनमानी बढ़ोत्तरी के कारण पेट्रोल-डीजल महंगा हुआ – वर्ल्यानी
संविधान में प्रावधान : केंद्रीय करों में राज्य की हिस्सेदारी                                                                                               रायपुर(realtimes) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण द्वारा पेट्रोल-डीजल के बढ़े हुए मूल्य तथा छत्तीसगढ़ को जी.एस.टी एवं अन्य केंद्रीय योजनाओं के लिए राशि दिए जाने पर कड़ी टिप्पणी करते हुए प्रदेश कांग्रेस कमेटी के वरिष्ठ प्रवक्ता एवं पूर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
smdave1940 · 7 years ago
Text
तितलीयां कौन उडाते है?
तितलीयां कौन उडाते है?
Tumblr media
समाचार माध्यमोंके लिये अभी कई सारे ट्रोल विद्यमान (जिन्दा) है. खास करके बीजेपी-नरेन्द्र मोदी विरोधीयोंके लिये कई ट्रोल विद्यमान है. ट्रोलसे प्रयोजन है. समग्रतया दृष्टिसे देखा जाय तो कोई एक, जो वास्तवमें छोटा है, तथापि उसको बडा कर दो. और उसकी लगातार चर्चा किया करो. वह ट्रोल बन जाता है. ऐसी भी कई घटना घटती है जो वास्तवमें अधिक प्रभावशाली होती है किन्तु वह यदि हमारे निश्चित…
View On WordPress
0 notes