#जजबा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
जगासाठी भारत आशेचा किरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
रेपो दरात पाव टक्का वाढ करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय.
राज्य विधीमंडळाचं येत्या २७ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, नऊ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार.
बंडखोर आमदारांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत.
आणि
खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला सुवर्ण तर अपूर्वा गोरेला रौप्य पदक.
****
भारत हा संकल्प आणि स्वप्नांसह चालणारा देश असून भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, जगासाठी भारत एक आशेचा किरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. पंतप्रधानांनी २०१४ पूर्वीची देशाची परिस्थिती आणि आपलं सरकार आल्यानंतरची प्रगती याविषयीचे मुद्दे यावेळी मांडले. आव्हानांशिवाय जीवन व्यर्थ आहे आणि देशातील १४० कोटी जनतेची इच्छाशक्ति मोठी आहे, त्यामुळे देश जलदगतीने विकास करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले –
सौ साल मे आई हुई ये भयंकर बिमारी, महामारी। दुसरी तरफ युद्ध की स्थिती, बटा ��ुआ विश्व। इस स्थिती में इस संकट के माहोल मे देश को जिस प्रकार से संभाला गया है, इससे पुरा देश आत्मविश्वास से भर रहा हैं। गौरव से भर रहा है। चुनौतियों के बिना जीवन नही। लेकिन, चुनौतियों से ज्यादा सामर्थ्यवान है एक सौ चालीस करोड देशवासियों का जजबा।
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्का वाढ केली आहे. आता हा दर सव्वा सहा टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांवर नेण्यात आला आहे. बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज द्विमासिक पतधोरण जाहीर करतांना ही माहिती दिली. मे महिन्यापासून आतापर्यंत अडीच टक्क्यांनी रेपो दर वाढला असून, या दरात केलेली ही सलग सहावी वाढ आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार आणि महागाईच्या आकडेवारीचा, भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढतं आहे, मात्र जागतिक आव्हानानुसार निर्णय घ्यावे लागतील, असं दास यावेळी म्हणाले. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भारताचा एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा दर सात टक्के, तर महागाईचा दर चार टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, २५ मार्चपर्यंत चालणार आहे. मुंबईत विधानभवनात आज पार पडलेल्या विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या नऊ मार्चला सादर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. राज्यातले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्यांचं घेण्याची, तसंच विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
****
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा इथं आप्पासाहेबांची भेट घेऊन अभिनंदन केलं. पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा निर्मूलन तसंच बालमनावर संस्कार करण्यासाठी त्या��नी विशेष बाल संस्कार बैठका सुरु केल्या आहेत, आदिवासी वाड्या-वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठं कार्यही त्यांनी केलं. स्वच्छता दूत म्हणूनही त्यांची ओळख आहे.
****
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
जोपर्यंत बंडखोर आमदारांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निकाल देऊ नये अस मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोगानं सांगितल्याप्रमाणे त्यांना पक्षाबाबतची सर्व कागदपत्रं दिली असल्याचंही ठाकरे यांनी नमूद केलं. आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्यामुळे आधी अपात्रतेचा निर्णय येऊ द्यावा अशी मागणी ठाकरे यांनी केली. ते म्हणाले –
एक तर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे. कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. मग जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हा निकाल लागू नये असं आमचं मत आहे.
शिवसेना एकच आहे एकच राहणार असल्याचं सांगत ठाकरे यांनी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचं सांगितलं. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असून केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असं ठाकरे म्हणाले.
****
उद्धव ठाकरे यांनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीनुसार ठाकरे यांची नेमणूक झाली तर त्याची माहिती देण्याची त्यांनी मागणी केली द्यावी. ते म्हणाले –
शिवसेनेच्या घटनेसंदर्भात त्यांनी जी माहिती दिलेली आहे, ती अत्यंत दिशाभूल करणारी आहे. कारण शिवसेनेची जी घटना आहे, ती १९९८ ला निवडणूक आयोगाने त्या घटनेत लोकशाही प्रक्रिया फॉलो केली जात नाही असा आक्षेप घेतला. आणि निवडणूक आयोगाने तीस वेळा शिवसेनेला पत्रव्यवहार केला की, तुम्ही जी लोकशाही प्रक्रिया घटनेच्या माध्यमातून संपूर्णरित्या राबवली पाहिजे. नंतर निवडणूक आयोगाने एक नोटीस इश्यू केली की, जर लोकशाही प्रक्रिया आपण पक्षात राबवली गेली नाही तर आपली जी नोंदणी आहे ती नोंदणी रद्द करण्यात येईल. परंतू २०१३ नंतर लोकशाही प्रक्रिया कुठलीही राबवण्यात आली नाही. २०१८ ला पण जी पक्षाची कार्यकारीणी झाली त्यात लोकशाही प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
****
मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत रोड टाईम ट्रायल क्रिडा प्रकारात महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिनं सुवर्ण तर अपूर्वा गोरे हिनं रौप्य पदक पटकावलं आहे. महाराष्ट्राचा संघ तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळवण्याच्या दिशेनं आगेकूच करत आहे. राज्याच्या संघानं ॲथलेटीक्स, जिम्नॅस्टिक आणि योगासन या क्रीडा प्रकारांत पदकांचं अर्धशतक गाठलं असून संघाला या तिन्ही प्रकारात अजिंक्यपद मिळालं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघानं उपांत्य सामन्यात हिमाचल प्रदेशवर १२ गुणांनी मात करीत अंतिम फेरी गाठली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा इथं हिंगोली-नांदेड या राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोड करण्याच्या मागणीसाठी आज या परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं. या महामार्गाचं काम सुरू असून रस्त्याचा आकार लहान झाला आहे. तोंडापूर पाटी ते भवानी मंदिरपर्यंत दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड करावा अशी मागणी आंदोलकर्त्यांनी यावेळी केली. आंदोलनामुळे वारंगा, नांदेड, हिंगोली, हदगांव मार्गांवरील वाहतूक एक तासापेक्षाही अधिक काळ ठप्प झाली होती.
****
0 notes
Photo
#सिर्फ उमर👀 _#ही छोटी👦 है, _#जजबा तो 🔥_#दुनिया 🌍 को _#मुठ्ठी🙌 में _#करने 🎇 _#का🏂 रखते😎 _#है## (at Gopalganj, India) https://www.instagram.com/p/CQjEKCOF7zh/?utm_medium=tumblr
0 notes
Text
जी चाहता है
आज शरारते करने को जी चाहता है आकाश में रंग भरने को जी चाहता है आज महक जाने को जी चाहता है आज गुस्ताखियां को जी चाहता है कैद कर ले कोई बाहों में अपनी रिहा ना होने को जी चाहता है
View On WordPress
#ABHIVAYIKTE#agan#alphaz#आज़ादी#इच्छा#ऊंचा#एक जुंग का ऐलान है#ओज़ोन#ओम#कर लो पापियों कन्या भक्ति#कल हो न हो#जजबा#भारतीय#मंगल#सलाम पल#ਪਿਆਰੀ#Bachpan innocence childhood memories#furnishing store#Ji chahta hai#nana nani lpu holi masti#sakshi#tfs
0 notes
Photo
#जजबा #लाइफ #ज़िंदगी #life #jajba #motivation #inspiration #congratulations #patil #dream #bepositive #bestrong #beliveinyourself #followmypage👉👉 #sach_honge_sare_sapne https://www.instagram.com/p/CCIGzycD5tE/?igshid=1bbf33mq71w49
#जजबा#लाइफ#ज़िंदगी#life#jajba#motivation#inspiration#congratulations#patil#dream#bepositive#bestrong#beliveinyourself#followmypage👉👉#sach_honge_sare_sapne
0 notes
Text
Royal Attitude Status in Hindi for Boys and Girls
Royal Attitude Status in Hindi: If you are looking for some Royal Attitude Status for Whatsapp in Hindi then you are at the right place. If you are a boy then you will get the best Royal Attitude Status in Hindi for Whatsapp which you can share on Whatsapp without any problem.
But if you are a girl, then don’t worry, because you will also get girls' statuses here. And you can download them from below.
So, just read this complete post on Royal Attitude Status in Hindi and download the best Attitude Status from below.
तुम जलते🔥 रहोगे आग की तरह, और हम खिलते रहेंगे गुलाब 🌹की तरह।
सिर्फ उमर#ही छोटी है, #जजबा तो #दुनिया 🌍 को #मुठ्ठी में #करने #का🏂 रखते _#है#
Look ही Attitude वाली है, दिल में कोई घमंड नहीं हमारे 😜
जब #जान #प्यारी थी तो #दुश्मन #हज़ारों थे ✔ अब #मरने का #शौक हुआ✔ तो #क़ातिल🔪 नही मिलते #दर्द-ए-दिल
चलो 👣ना✌� BHAI आज फिर 👫 थोडा ✨ घुमा जाए, 😘बिनामाचिस 🎿के कुछ लोगो 💥🔥💥को जलाया जाए 😂…
ZINDAGI को #जीते #HAIN#_HUM #Smile से, और #लोग #जलते #HAIN #_HUMARE #Style से !!
_HUMARA Style #और #_ATTITUDE ही कुछ #अलग #HAI 🤑 बराबरी 👊 करने #जाओगे तो #बिक जाओगे…
_ATTITUDE #तो बच्चे दिखाते #HAIN _HUM #तो लोगो को #उनकी औकात दिखाते👓#HAIN
सिरफिरा #लड़का हूँ #MAIN, 😌 #ज़रुरत पड़ने ⚔ पर हर #जगह #भिड़ #सकता 👿 हूं। 👊
दिखाकर #_ATTITUDE कर #दिया Block उसने #चन्द मिनटों में वक्त ले रहा #HAI #हिसाब #_MERI👦 जुदाई का #अब उससे #Din और घन्टों में..
If you want 50 more Statuses then Click for more: ROYAL ATTITUDE STATUS IN HINDI
1 note
·
View note
Text
कृष्णानगर की साज सज्जा है देखने लायक
सतना। श्री रामनवमी के पावन पर्व पर निकलने वाली शोभायात्रा के अवसर पर श्री कृष्णानगर व्यापारी सामाजिक संगठन के सम्मानीय सदस्य बन्धुओं ने विगत दो वर्ष कोरोना काल के पहले कई वर्षों से साज सज्जा का नवाचार कर उदाहरण बनता रहा है अब दो वर्षों के बाद फिर रामनवमीं शोभायात्रा निकाली जानी है तो उत्साह कई गुना अधिक है सभी नगर वासियों का प्रयास पूरे सतना नगर को राम मय भगवा रंग से रंगने का जजबा उत्साह हैइसी…
View On WordPress
0 notes
Text
शादी के बाद ससुराल में राज करती है इन 5 खास गुणों वाली लड़कियां Divya Sandesh
#Divyasandesh
शादी के बाद ससुराल में राज करती है इन 5 खास गुणों वाली लड़कियां
शादी को लेकर हर लड़की कई सपने देखती हैं। ठीक उसी तरह ससुराल वाले भी अपनी बहू में कई खूबियों की तलाश करते हैं। वे ऐसी बहू की चाह रखते हैं जो घर में खुशहाली व एकता बना कर रखें। साथ ही जीवन के हर मोड़ पर पति व परिवार का साथ दें। ऐसे में आज हम आपको परफेक्ट बहू में पाए जाने वाले गुण बताते हैं। साथ ही ऐसे गुणों वाली महिलाएं अपने ससुराल में खुशहाली बनाए रखने के साथ राज करती है। 1. ऐसी महिलाएं चीजों व परिस्थिति को शांति से सुलझाने में सक्षम होती है। ये परिवार को लड़ने-झगड़े की जगह उनमें एकता बनाएं रखने की कोशिश करती है। साथ ही किसी भी समस्या का हल शांति से निकालती है। 2. एक आर्दश महिलाएं हमेशा परिवार को एकजुट रखने व उनकी खुशी का ध्यान रखती है। ये अपने पार्टनर व परिवार क�� सदस्यों की हर छोटी-बड़ी बात का बखूबी ध्यान रखती है। 3. कहा जाता है कि महिलाओं में सहन करने की अलग ही शक्ति होती है। ऐसी महिलाओं में चीजों व परिस्थिति को संभालने का अलग ही जजबा होता है। ऐसे में ये महिलाएं किसी बात से डरने या घबराने की जगह धैर्य से फैसला लेती है। 4. एक अच्छी बहू हमेशा हर के सभी सदस्यों का अच्छे से ध्यान रखती है। ऐसी महिलाएं अपने से बड़ों को सम्मान व छोटों को प्यार देती है। इस तरह ये घर का माहौल खुशनुमा रखती है। साथ ही सास-बहू को अपने मां-बाप की तरह समझती है। 5. अक्सर पति अपने दिल की बात कहने से कतराती है। मगर एक परफेक्ट बीवी पति के कुछ कहे बिना भी उसे समझ जाती है। साथ ही वे हर छोटी-बड़ी परेशानी में पति का साथ देती है।
0 notes
Text
सिर्फ उमर ही छोटी 🧑है,
जजबा तो दुनिया🌏 को
मुठ्ठी✊ में करने का रखते है
0 notes
Photo
समस्त विश्व को वीरता का र्माग दिखाने वाली शौर्य, तेज, दया, करुणा और देशभक्ति का जजबा रग रग में रखने वाली झाँसी की रानी लक्ष्मीबाई जी की पुण्यतिथि पर कोटि कोटि नमन l https://www.instagram.com/p/CBk-0PHHCkZ/?igshid=1ubw0ff2grgu3
0 notes
Photo
उस दिन भी कहे थे और आज फिर कहते है, सिर्फ उमर ही छोटी हूँ, लेकिन जजबा तो दुनिया को मुठी में करने का रखते है. https://www.instagram.com/p/B_W5ZcWn0gr/?igshid=tyemdfa5cu02
0 notes
Text
मुन्ना खजाना है
मीठा तराना है गाते ही जाना है चंदा स सुंदर है बड़ा मस्ताना है ममता की गोदी में लोरी सुनाना है आंखों का तारा सूरज उजियारा है रोशन किया दिल मेरा मेरा सहारा है मन्ना तराना है मुन्ना जीने का जजबा है खुशियो का मजमा है मस्ती में हमको खुद को डुबाना है
View On WordPress
0 notes
Video
#सिर्फ उमर👀 _#ही छोटी👦 है, _#जजबा तो 🔥_#दुनिया 🌍 को _#मुठ्ठी🙌 में _#करने 🎇 _#का🏂 रखते😎 _#है## https://www.instagram.com/p/Bxxog49gUBg/?igshid=losb6bgujnjr
0 notes
Photo
सिर्फ उमर ही छोटी है, जजबा तो दुनिया को मुठ्ठी में करने का रखते है..😀😉 (at Delhi)
0 notes
Photo
औरत कोई वस्तु नही – नेहा श्रीवास्तव हमारे समाज मे औरत का अस्तित्व क्या है. क्या आप समझ पाये है कि औरत क्या है. क्या ये पुरुष प्रधान समाज समझ पाया है औरत क्या है . ये समाज तो औरत का मतलब तक नही समझ पाया . आज भी हमारे समाज मे औरतो को वो सम्मान नही मिल पाया है जिसकी वो हकदार होती है. इस दकियानुसी समाज ने औरतो को त्याग की मुरत बनाकर छोड दिया है.एक औरत बेटी होती है ,बहन होती है,पत्नी होती है माँ होती है उसे कई किरेदार निभाने पडते है. वह इंसान भी होती है. उसका खुद का भी अस्तित्व है .सारे त्याग उसी को क्यो करने पडते है? पिता के घर मे स्वछन्दता से जिती है.पति के घर मे क्यो नही जी पाती.क्यो उसको अपनी ख्वाहिशो का हनन करना पडता है. क्यो वह पति के सिर्फ अधीन होकर रह जाती है. औरत सिर्फ स्पर्श की वस्तु नही एक सुखद अनुभुती होती है. आज औरत नही तो ये संसार नही होता. एक पुरुष जो सम्मान अपनी बहन को देता है वह राह चलती स्त्री को क्यो नही देता. एक बार सम्मान कि नजर से देख कर देखो. औरत वह जजबा है जो इतिहास बदल दे. एक औरत को पुरुष कि तरह सम्मान मिलनी चाहिये. वह जननी है तो अंत भी.औरत बुंद है तो समन्दर भी. चेहरे पर बिना शिकन लाये खुशी के साथ अपनी किरेदार अदा करती है. जिस दिन एक पुरुष औरत को अपने अधीन ना समझकर उसको इज्जत देना शुरू कर देगा ,मेरा दावा है दुनिया कुछ अलग ही नजर आयेगी.सारी खूबसूरती तो नजरो मे होती है औरत तो सिर्फ औरत होती है. नेहा श्रीवास्तव उत्तर प्रदेश (बलिया)
0 notes
Photo
समस्त विश्व को वीरता का र्माग दिखाने वाली शौर्य, तेज, दया, करुणा और देशभक्ति का जजबा रग रग में रखने वाली झाँसी की रानी लक्ष्मीबाई को उनके जयन्ती पर कोटि कोटि नमन l https://www.instagram.com/p/B5CBC2AHguO/?igshid=16tr2qecteh7a
0 notes