#चारच
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी Police Recruitment: पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी २८ नोव्हेंबर, २०२२ ते २ डिसेंबर, २०२२ या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्यादरम्यान, तीन नवीन मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं  करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाज���पाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं  आहे. काल मुंबई इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय तत्त्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरुन भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले .
****
अकोला शहरात डिजे आणि लेझर किरणांचा प्रकाशझोत म्हणजेच लेझर बीम फोकसच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी अकोल्यातील ज्येष्ठ  नागरिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डीजेच्या अनियंत्रित वापरामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुलं, गर्भवतींसह सर्वांनाच घातक परिणाम भोगावे लागत आहेत. तसंच लेझर बीम फोकसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवत असल्याच्या या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रा��ह  कोकण आणि विदर्भात आगामी १८ तासांत तुरळक ठिकाणी वि��ांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मराठवाड्याच्या परभणीसह धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.
****
फ्रान्सच्या पॅरिस इथं आयोजित अपगांसाठीच्या जागतिक क्रिडा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून ते समारोप कार्यक्रमात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
जवाबदारी
पूर्ण तर करावीच लागतेअसेल जर जबाबदारी ।कशाला करू मी विचारध्येय पुढे असल्या वरी ।चारच पावले जायचे पुढेवाटते तितके नसते भारी ।विचारच खेचतात मागेकरता करता होते तयारी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years ago
Text
खूपच कडक हाय ओ एकदम कडक हाय - मराठी चित्रपट
खूपच कडक हाय ओ एकदम कडक हाय – मराठी चित्रपट
मूव्ही रिव्ह्यू : असा एकाच शब्दात चांगला किंवा वाईट असा म्हणता येणार नाही. नावातच सोंदर्य असणारी देखणी (गावाचं नाव आहे) आणि तिथून पुढे चारच मैलावर असणारी चिकणी या दोन गावची कथा. नावात जरी यमक जुळत असल तरी एकमेकांमध्ये न पटणारी ही दोन गावं. कारण आहे दोन पिढ्यांपासून सुरु असलेला देखणी आणि चिकणी गावचा पाण्याचा वाद.    गणेश शिंदे यांनी निर्मिती आणि दिग्दर्शित केलेला एकदम कडक हा मराठी चित्रपट शुक्रवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई, दि. २ : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago
Text
शिक्षणाच्या वयात नोकरी अन चार वर्षात ' बेरोजगार ' , अग्नीवीर योजनेला विरोध का होतोय ?
शिक्षणाच्या वयात नोकरी अन चार वर्षात ‘ बेरोजगार ‘ , अग्नीवीर योजनेला विरोध का होतोय ?
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अग्नीपथ योजनेला देशात मोठ्या प्रमाणावर विरोध होत असून बिहार राजस्थान आणि युपी येथे देखील युवकांनी रस्त्यावर उतरत याच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. अवघ्या साडे सतराव्या वर्षी भरती आणि आणि त्यानंतर चारच वर्षात पुन्हा रिटायरमेंट यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होणार असून तात्कालिक स्वरूपाच्या या चार वर्षाच्या फायद्याचे आम्ही काय करायचे ?…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
पुणे : 29 ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रे जाहीर; प्रत्यक्षात मात्र चारच सुरू
https://bharatlive.news/?p=145799 पुणे : 29 ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रे जाहीर; प्रत्यक्षात मात्र चारच ...
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्यादरम्यान, तीन नवीन मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं  करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं  आहे. काल मुंबई इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय तत्त्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरुन भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानास��ठी आपण कार्य करणार असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले .
****
अकोला शहरात डिजे आणि लेझर किरणांचा प्रकाशझोत म्हणजेच लेझर बीम फोकसच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी अकोल्यातील ज्येष्ठ  नागरिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डीजेच्या अनियंत्रित वापरामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुलं, गर्भवतींसह सर्वांनाच घातक परिणाम भोगावे लागत आहेत. तसंच लेझर बीम फोकसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवत असल्याच्या या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह  कोकण आणि विदर्भात आगामी १८ तासांत तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मराठवाड्याच्या परभणीसह धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.
****
फ्रान्सच्या पॅरिस इथं आयोजित अपगांसाठीच्या जागतिक क्रिडा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून ते समारोप कार्यक्रमात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
जीवनाची वाट
सुखाचे दिवस कितीदुःख कुणाच्या हाती ।दिवसा मागून दिवस हेसुख दुःख घेऊन येती । क्षण तर चारच प्रेमाचेआहे तीच खरी प्रीती ।आयुष्यभर जपू याप्रेमाची हीच नाती । जीवनाची वाट हीफक्त हात हवा हाती ।जगायचे तर आहेचहवी कशास भीती ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
शिक्षणाच्या वयात नोकरी अन चार वर्षात ' बेरोजगार ' , अग्नीवीर योजनेला विरोध का होतोय ?
शिक्षणाच्या वयात नोकरी अन चार वर्षात ‘ बेरोजगार ‘ , अग्नीवीर योजनेला विरोध का होतोय ?
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अग्नीपथ योजनेला देशात मोठ्या प्रमाणावर विरोध होत असून बिहार राजस्थान आणि युपी येथे देखील युवकांनी रस्त्यावर उतरत याच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. अवघ्या साडे सतराव्या वर्षी भरती आणि आणि त्यानंतर चारच वर्षात पुन्हा रिटायरमेंट यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होणार असून तात्कालिक स्वरूपाच्या या चार वर्षाच्या फायद्याचे आम्ही काय करायचे ?…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 3 years ago
Text
तुच खरा रक्षक अमुचा देवा!
तुच खरा रक्षक अमुचा देवा!
 निघून गेलेली वेळ न ये पुन्हा तुच खरा रक्षक अमुचा देवा! चारच क्षणांचे सुख अन  अश्रू जीवन भराचे एकाकीपणात निक्षून रडणे आठवांचे दोन विरड साथ मिळाली एकमेका तुच खरा रक्षक अमुचा देवा! शपथ माझी मला धोका न दिला तुला सहन करण्यावीणा नव्हता इलाज प्रीतिला जीवनाच्या वादळाला सहारा मिळावा तुच खरा रक्षक अमुचा देवा रात्र होऊन माझी उष:काल आली निष्फळ जीवनाची माझी वरात निघाली ह्या दृश्यावीणा आहेस तू…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
कन्नड तालुक्‍यातील दहापैकी ४ मंडळेच सोयाबीन पीकविम्यासाठी अधिसूचित
कन्नड तालुक्‍यातील दहापैकी ४ मंडळेच सोयाबीन पीकविम्यासाठी अधिसूचित
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील २१९ पैकी २१२ महसूल मंडळांत सोयाबीन पीक विमा उतरविण्यासाठी अधिसूचित आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यात १० मंडळांपैकी  केवळ चारच मंडळे सोयाबीन पीक विमा उतरविण्यासाठी अधिसूचित आहेत. त्यामुळे या मंडळांत सोयाबीनचे पीक संरक्षित होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत १३ जुलैपर्यंत सोयाबीनच्या सरासरी ३ लाख २८…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
IND vs AUS : पृथ्वी शॉ धावांच्या दुष्काळातून कसा बाहेर पडू शकतो, माजी क्रिकेटपटूने सांगितला प्लॅन
IND vs AUS : पृथ्वी शॉ धावांच्या दुष्काळातून कसा बाहेर पडू शकतो, माजी क्रिकेटपटूने सांगितला प्लॅन
सिडनी, IND vs AUS : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्याच्या घडीला वाईट फॉर्ममध्ये आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वीला फक्त सहा चेंडू खेळता आले होते आणि त्याला चारच धावा करता आल्या होत्या. पण जर पृथ्वीला हा धावांचा दुष्काळ संपवायचा असेल, तर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एक चांगला प्लॅन सांगितला आहे. त्याचबरोबर कैफने यावेळी पृथ्वीला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
निर्यात केल्या जाणाऱ्या कारमध्ये सहा एअरबॅग्स, मग भारतातील कारना चारच का?; गडकरींचा सवाल
निर्यात केल्या जाणाऱ्या कारमध्ये सहा एअरबॅग्स, मग भारतातील कारना चारच का?; गडकरींचा सवाल
निर्यात केल्या जाणाऱ्या कारमध्ये सहा एअरबॅग्स, मग भारतातील कारना चारच का?; गडकरींचा सवाल Nitin Gadkari: २०२४ पर्यंत सरकारला रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करायचे आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करण्यात य़ेईल असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. Nitin Gadkari: २०२४ पर्यंत सरकारला रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करायचे आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १५ नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१५ नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता
****
खेलो इंडिया या योजनेअंतर्गत केंद्रसरकार ५०० खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्य देणार आहे. चालू आर्थिक वर्षापासून पुढील ४ वर्षांपर्यंत हे सहाय्य असेल. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या १४ प्रमुख क्रीडाप्रकारांसाठी हे आर्थिक सहाय्य असल्याचं केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. देशातल्या दुर्गम भागातल्या प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं
****
पाकिस्तानच्या हल्लयात हुतात्मा झालेले कोल्हापूर इथले जवान हृषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर बहिरेवाडी इथल्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चारच महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीर इथं लष्कराच्या सेवेत रुजू झालेल्या जोंधळे यांच्यावर पाकिस्तानच्या सैनिकांनी हल्ला केला, त्यात त्यांना वीरमरण आलं.
****
बिहार मधल्या पाटण्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीए च्या नवनियुक्त आम���ारांची आज बैठक होणार आहे. भारतीय जनता पक्ष, जनता दल, हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इंसान पार्टीचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार असून, बिहारमधल्या नव्या सरकारची रचना, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
****
अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी नियुक्ती झालेल्या कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्ंप यांनी भारतीयांना दीवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं वर्ष आशा, प्रसन्नता आणि समृद्धी घेऊन येईल असं जो बायडेन यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या नावाच्या यादीला येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत मंजुरी द्यावी अशी विनंती महाविकास आघाडीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. ही १२ जणांची यादी महाविकास आघाडीनं गेल्या ६ तारखेला राज्यपालांकडे दिली आहे.
****////****
0 notes