#घुसखोरी
Explore tagged Tumblr posts
Text
.. म्हणून पठ्ठ्यानं पासपोर्ट ऑफिसच्या वेबसाईटमध्येच घुसखोरी केली
सोशल मीडियावर सध्या एका मजनूची जोरदार चर्चा सुरू असून मुंबई येथील हे प्रकरण आहे. आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी त्याने आपल्या बुद्धीचा गैरवापर केला आणि सायबर पोलिसांच्या जाळ्यात तो अलगदपणे अडकला. राजाबाबू शाह असे त्याचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजाबाबू शाह ( वय 27) हा गाजियाबाद येथील रहिवासी असून 24 सप्टेंबर या सुट्टीच्या दिवशी त्याने पासपोर्ट कार्यालयातील पासवर्ड हॅक केला आणि तेथील काही…
View On WordPress
0 notes
Text
.. म्हणून पठ्ठ्यानं पासपोर्ट ऑफिसच्या वेबसाईटमध्येच घुसखोरी केली
सोशल मीडियावर सध्या एका मजनूची जोरदार चर्चा सुरू असून मुंबई येथील हे प्रकरण आहे. आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी त्याने आपल्या बुद्धीचा गैरवापर केला आणि सायबर पोलिसांच्या जाळ्यात तो अलगदपणे अडकला. राजाबाबू शाह असे त्याचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजाबाबू शाह ( वय 27) हा गाजियाबाद येथील रहिवासी असून 24 सप्टेंबर या सुट्टीच्या दिवशी त्याने पासपोर्ट कार्यालयातील पासवर्ड हॅक केला आणि तेथील काही…
View On WordPress
0 notes
Text
मोदीजी ' ह्या ' सात प्रश्नांची उत्तरे कधी देणार ?
मोदीजी ‘ ह्या ‘ सात प्रश्नांची उत्तरे कधी देणार ?
काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनसोबत सीमावादाबद्दल काही प्रश्न विचारलेले असून त्यावर उत्तर देण्याचे आवाहन केले आहे . मन कि बात मध्ये पंतप्रधान इतर अनेक विषयावर बोलतात मात्र मुद्द्याच्या विषयावर काहीही बोलत नाही याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे. संसदेतील चर्चेपासून पंतप्रधान मोदी पळ काढत आहेत. संसदेत आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नव्हे तर पंतप्रधान…
View On WordPress
0 notes
Text
पंतप्रधान देशापासून काय लपवतायत? तवांगमध्ये 8 दिवसांपूर्वीच घुसखोरी, सत्य बाहेर का येऊ देत नाहीत, संजय राऊत यांचा सवाल
पंतप्रधान देशापासून काय लपवतायत? तवांगमध्ये 8 दिवसांपूर्वीच घुसखोरी, सत्य बाहेर का येऊ देत नाहीत, संजय राऊत यांचा सवाल
पंतप्रधान देशापासून काय लपवतायत? तवांगमध्ये 8 दिवसांपूर्वीच घुसखोरी, सत्य बाहेर का येऊ देत नाहीत, संजय राऊत यांचा सवाल नवी दिल्लीः भारत-चीन सीमेवर (India China) आठ दिवसांपूर्वीच चीनने घुसखोरी केली. मात्र केंद्र सरकारचा गुजरातमध्ये तेव्हा राजकीय उत्सव सुरु होता. इकडे देशाच्या सीमा उघड्या पडल्या. तवांगमध्ये (Tawang) दुश्मनाने घुसखोरी केली. देशाच्या सीमा केंद्र सरकारसाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#का#काय?#घुसखोरी;#तवांगमध्ये#दिवसांपूर्वीच#देत#देशापासून#नाहीत#पंतप्रधान#बातमी आजची#बाहेर#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#यांचा#येऊ&8217;;#राऊत#राजकारण#राजकारण लेटेस्ट#लपवतायत?#शासन#संजय#सत्य#सरकार#सवाल!
0 notes
Text
youtube
मानव इतिहासको महान् समाज सुधारक सन्त रामपालजी महाराजले समाजमा व्याप्त विभिन्न कुरीतिहरू, दाइजो प्रथा, भ्रूण हत्या, घुसखोरी, नशा, माँसाहार, आदिलाई पूर्णरूपेण समाप्त पार्ने सफल प्रयास गर्नु भएको छ । १७ फरवरी अर्थात् फाल्गुन ५ गते उहाँकै बोध दिवस हो ।
4 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. • भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागं घेतील- भाजपला विश्वास. • जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देणार- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे. आणि • न्यूझीलंडने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामनाही जिंकला.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात उमेदवारांची संख्या मर्यादित आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीडमध्ये ९० उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये सात उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागं घेणार नाहीत, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्ष तसंच शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार असताना मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एबी फॉर्म देत उमेदवार दिले आहेत. त्यामुळं महायुतीत वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान, ही ब���डखोरी टाळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरीचा फटका रोखण्यासाठी नुकताच पुण्याचा दौरा केला.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधील नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुतीला विजयी करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं सोनवणे यांनी म्हटलं आहे.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेनं विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भूमिका जाहीर केली.
आपण ज्या जागा जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आपण पराभव करू अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जाहीर केली. विधानसभा निवडणुकांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी इथं जरांगे यांनी सहकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करू, मात्र आदिवासींना त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवू असं आश्वासन भारतीय जनता पक्षानं दिलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं पक्षाचं संकल्प पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रांचीमध्ये प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. संथाल परगणा भागातली बांग्लादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कायदे बनवले जातील असं त्यांनी सांगितलं. गोगो दीदी योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकवीसशे रुपये, पात्र कुटुबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, दसरा आणि रक्षाबंधनला गॅस सिलिंडर मोफत देण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं. पदवीधर आणि पदव्युत्तर बेरोजगारांना दोन वर्षांसाठी दोन हजार रुपये मानधन देऊ. पाच वर्षांत रोजगाराच्या पाच लाख संधी निर्माण करु, असंही शाह म्हणाले.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्��म दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज बुलडाणा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी जनजागृती पथकाची नेमणूक केली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सुचनेनूसार या पथकामार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. या पथकातील सदस्य आणि आयकॉन डॉ. विजय निलावार यांनी दिव्यांग मतदारांनी सक्षम ॲपचा वापर करावा आणि मतदान करावं, असं आवाहन केलं आहे. बाईट - डॉ. विजय निलावार
भारतानं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामनाही गमावला आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं भारतावर २५ धावांनी मात केली. नऊ बाद १७१ धावसंख्येवरुन पुढं खेळताना न्यूझीलंडचा डाव सकाळच्या सत्रात १७४ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात पाच गडी बाद करणाऱ्या रविंद्र जडेजानं या डावातही ५ गडी बाद केले. पहिल्या डावातल्या २८ धावांच्या आघाडीमुळं भारतासमोर विजयासाठी १४७ धावांचं ���व्हान होतं. मात्र न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी पुन्हा गडगडली, आणि संघाचा दुसरा डाव केवळ १२१ धावांवर आटोपला. यष्टीरक्षक ऋषभ पंतनं ६४ धावा काढताना एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं दुसऱ्या डावात ६ गडी बाद करत सामन्यात एकूण ११ बळी टिपले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विल यंग मालिकावीर ठरला. न्यूझीलंडनं या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आठ गडी राखून विजयी मिळवल्यानंतर दुसरी कसोटीही ११३ धावांनी जिंकली होती.
शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचा आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सत्तार यांच्या निवडणूक शपथ पत्रातील मालमत्तेसंबंधी माहितीमध्ये १६ त्रुटी असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे एका तक्रारीद्वारे केले होते. निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या सहा तारखेला दिलीप धोत्रे यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमधील मंगळवेढ्याचा दौरा करणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिल��ल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्षं वयोगटातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर तसंच पैठण इथं आज दिवाळी निमित्त सगर महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला शंभर वर्षां पेक्षाही अधिक काळाची परंपरा असल्याचं सांगितलं जातं. या महोत्सवा अंतर्गत रेड्यांची वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली. पशूपालक या मिरवणूकीत पारंपारिक पोषाख घालून उत्साहानं सहभागी झाले. ढोल वाजवत, फटाके उडवत ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदीरा पर्यंत सजवलेल्या रेड्यांची विविध भागांतून मिरवणूक काढण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय फातिमा खानला अटक केली आहे. फातिमा खान हिला ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधून आज अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपूर इथं एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थीव देहावर आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 notes
Text
Moshi : मिळकतीमध्ये घुसखोरी करणार्यावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – कुलूप तोडून मिळकतीमध्ये घुसखोरी करणार्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला ( Moshi ) आहे. ही घटना बोर्हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी (दि. 2) सायंकाळी घडली. राहुल दिलीपसिंग परदेशी (वय 41, रा. घोरपडे पेठ, स्वारगेट, पुणे) यांनी गुरुवारी (दि. 5) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केशव शिवराम रेड्डी (वय 45, रा. बो-हाडेवाडी, मोशी) याच्या विरोधात गुन्हा…
0 notes
Text
हनुमान चालीसा से घुसखोरी : पूज्य गुरुदेव
#BageshwarDhamSarkar #Shorts 🚩
0 notes
Text
सन्त रामपालजी महाराजको मूल उद्देश्य एउटा यस्तो स्वच्छ समाजको स्थापना गर्नु हो, जो चोरी, जारी, ठगी, घुसखोरी, दुर्व्यसनीदेखि टाढा रहुन् । आज वास्तविक रूपमा उहाँको ज्ञानबाट मात्रै यो सम्भव भएको छ
#सन्त_रामपालजीका_उद्देश्यहरु
4Days Left For Bodh Diwas
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/politicians-misleading-the-public/
0 notes
Text
२६ जुलै रोजी, १९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘#कारगिल_विजय_दिवस’ साजरा केला जातो. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.
#कारगिल_विजय_दिवस
भारतीय सैन्याला सलाम !
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#कारगिल_दिवस #जवान #भारतीय_सेना #लष्कर #कारगिल_युद्ध #Kargilwar #india #army #KargilVijaydin
0 notes
Text
Crime News : बांगलादेशी नागरिकांची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
Crime News : बांगलादेशी नागरिकांची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
Crime News : बांगलादेशी नागरिकांची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांकडून दोन आरोपींना अटक Bangladeshi Infiltrators : खोट्या जन्मदाखल्याच्या आधारावर महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. Bangladeshi Infiltrators : खोट्या जन्मदाखल्याच्या आधारावर महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. Go to Source
View On WordPress
#crime#news#अटक#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#आरोपींना#ऑनलाईन बातम्या#घुसखोरी;#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#दोन#नागरिकांची#न्यूज फ्लॅश#पोलिसांकडून#बांगलादेशी#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#महाराष्ट्रात#लेटेस्ट बातमी
0 notes
Text
youtube
मानव इतिहासको महान् समाज सुधारक सन्त रामपालजी महाराजले समाजमा व्याप्त विभिन्न कुरीतिहरू, दाइजो प्रथा, भ्रूण हत्या, घुसखोरी, नशा, माँसाहार, आदिलाई पूर्णरूपेण समाप्त पार्ने सफल प्रयास गर्नु भएको छ ।
1 note
·
View note
Text
#Who_Is_SantRampalJi
सन्त रामपालजी महाराज एक मात्र यस्तो सन्त हुनुहुन्छ जसले चोरी, घुसखोरी, लुटपाट, दाइजो प्रथा जस्ता अनेक प्रकारका सामाजिक विकृतिहरूलाई उन्मूलन गरि एउटा स्वच्छ समाजको निर्माण ���रिरहनुभएको छ।
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
गुजरातमधल्या वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते झालं. भारत आणि स्पेनमध्ये धोरणात्मक संरक्षण संबंध वाढवणारा टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातला एरोस्पेस प्रकल्प आहे. या केंद्रात टाटा व्यतिरिक्त, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड या आस्थापना आणि खाजगी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं देखील योगदान असेल. C-295 विमानांच्या प्रकल्पाअंतर्गत ५६ विमानं तयार करण्यात येणार असून, त्यापैकी १६ विमानं एअरबसच्या माध्यमातून थेट स्पेनमधून दिली जाणार आहेत. उर्वरित ४० विमानांची निर्मिती भारतात होणार आहे.
या प्रकल्पामुळे भारत आणि स्पेन यांच्यातल्या भागीदारीला नवी दिशा देत असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. C-295 वाहतूक विमानाच्या निर्मितीचा हा कारखाना भारत आणि स्पेनमधले संबंध मजबूत करण्यासोबतच, मेक इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड या मिशनला बळकट करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
एअरबस आणि टाटा यांच्यातली ही भागीदारी भारतीय एरोस्पेस उद्योगाच्या प्रगतीला हातभार लावेल, असा विश्वास पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी यावेळी व्यक्त केला. भारताला एक औद्योगिक पॉवर हाऊस आणि गुंतवणूक आणि व्यापाराचं आकर्षण बनवण्याची पंतप्रधान मोदींची ही दूरदृष्टी असल्याचं ते म्हणाले.
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पेड्रो सांचेझ रोड शो मध्ये सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन त्यांचं वडोदरा मध्ये स���वागत करण्यात आलं.
दरम्यान, गुजरातमधल्या अमरेली इथं भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सुमारे एक हजार १०० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मार्गाची लांबी १०१ किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधल्या कच्छ भागात स्वस्त वाहतूक आणि आर्थिक चलनवलन वाढण्यास मदत होणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं. या विस्तृत प्रकल्पात २४ मोठे पूल, २५४ छोटे पूल, ३ उड्डाणपूल आणि ३० भूमिगत पूल बांधण्यात आले आहेत.
****
एन डी एम ए अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा २० वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. वर्तनात्मक बदलांच्या जागरूकतेद्वारे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समुदायांचं सक्षमीकरण, ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्ली इथं होणार्या स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये अखनूर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर आज गोळीबार केला. सुरक्षा दल सध्या जम्मू जिल्ह्यातल्या अखनूर सेक्टरमध्ये बत्तल भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहे, खौरच्या बट्टल भागात सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसंच लष्कराच्या जवानांनी आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी शोधून काढण्यासाठी मोहीम राबवली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज अनेक पक्षांचे दिग्गज नेते अर्ज दाखल करत आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत आहेत. तत्पूर्वी निघालेल्या रॅलीत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. तसंच ठाणे मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी अर्ज दाखल केला. कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे देखील आज अर्ज भरणार आहेत.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला.
मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकर�� यांनी आज अर्ज दाखल केला. पक्षाचे अध्यक्ष रा�� ठाकरे यावेळी उपस्थित होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी आज अर्ज दाखल केला.
****
काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. या मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
****
आनंद आणि उत्साहाचं पर्व असलेल्या दीपोत्सवाला आज वसुबारसेच्या पूजनाने प्रारंभ झाला. सवत्स धेनु अर्थात गाय आणि वासराची पूजा करून दिवाळीला घरोघरी सुरुवात झाली.
****
0 notes
Text
#Who_Is_SantRampalJi
🌱 सन्त रामपालजी महाराज एक मात्र यस्तो सन्त हुनुहुन्छ जसले चोरी, घुसखोरी, लुटपाट, दाइजो प्रथा जस्ता अनेक प्रकारका सामाजिक विकृतिहरूलाई उन्मूलन गरि एउटा स्वच्छ समाजको निर्माण गरिरहनुभएको छ।
0 notes