#गोष्टींमुळे…”
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायंकाळी चार वाजेपर्यंत सांस्कृतिक कला केंद्र इथं टाटा यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला असून, टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, उद्योजक कुमारमंगलम बिर्ला, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विविध देशांच्या मुंबईतल्या दूतावासांचे राजदूत तसंच पोलीस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाटा यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने आज एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतानं अमोल रत्न गमावलं असून, देशाच्या विकास यात्रेत रतन टाटा यांचं योगदान चिरस्मरणीय असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची विनंती केंद्र ��रकारकडे करणारा प्रस्तावही मंत्रिमंडळाने संमत केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी लाओस इथं पोहोचले. या दौऱ्यात एकविसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहतील. भारत यंदा आपल्या ऍक्ट ईस्ट धोरणाची दशकपूर्ती साजरी करत असून आसियान सोबतचे संबंध हे ऍक्ट ईस्ट धोरण आणि हिंद प्रशांत दृष्टिकोनाचे मध्यवर्ती स्तंभ आहेत.
****
भारतीय सिनेमाने आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेसोबतच देशात एकतेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. विविधता आणि भविष्यकालीन गोष्टींमुळे सिनेमा हे एक भारत श्रेष्ठ भारताचा दृष्टीकोन मजबूत करणारं शक्तिशाली माध्यम बनला असल्याचं, त्यांनी एका लेखात नमूद केलं आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं महत्त्व विशद करताना वैष्णव यांनी, समावेशकतेची ही भावना भावना या पुरस्कारांच्या माध्यमातून दरवर्षी साजरी केली जाते, असं नमूद केलं.
****
उमंग ॲप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई - गव्हर्नन्स विभागाने केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना एकाच प्रणालीमधून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत. उमंग ॲप सर्व अँड्रॉईड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे, आणि त्याच्या सेवांचा वापर डिजिलॉकर ॲप च्या माध्यमातून करता येईल, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना आणि नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारी पिंपळगाव इथं एका अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आणि शेतकरी मेळावा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्यानंतर नांदेड इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा होणार आहे. या कार्यक्रमात आत्मन ॲपचा शुभारंभ, तसंच बालिका पंचायत संकल्पनेचं लोकार्पण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत-दोन अभियानाअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं बळकटीकरण आणि संलग्नीकरण या कामाचं भूमिपूजन, आणि दिवंगत नरहर कुरुंदकर स्मारकाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
****
राज्यात आगामी काळात विजेच्या दरात कपात होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूर इथं काल वनामती सभागृहात वि��र्भ आणि मराठवाड्याच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरण आणि विस्तारीकरणाच्या एक हजार ७३४ कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ, फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अपारंपारीक ऊर्जेचा वापर एकूण ऊर्जेच्या १६ टक्के होत असून सन २०३० पर्यंत हे प्रमाण ५४ टक्के होणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
****
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बीड जिल्ह्यासाठी २८ हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी झाला. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातल्या गरजू नागरिकांना या योजनेतून स्वतःचं पक्के घर बांधण्यासाठी एक लाख २० हजार रुपये निधी दिला जातो.
****
येत्या २४ तासात राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यातही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Health | कमरेभोवती वाढलेली चरबी ‘या’ व्यायामांमुळे होईल वेगाने कमी
0 notes
Text
सोन्याची द्वारका खरंच अस्तित्वात होती? समुद्रात सापडलेल्या 'या' गोष्टींमुळे उलगडलं कोणतं रहस्य?
https://bharatlive.news/?p=134606&wpwautoposter=1694029019 सोन्याची द्वारका खरंच अस्तित्वात होती? समुद्रात सापडलेल्या 'या' ...
0 notes
Photo
“या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब. आणि तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम.���keep Going Mr. Anil Thorat sir ...t best is yet to come..🤝🥳🤟🏻🙏🏻💐💐 (at Solapur, Pune, & All Maharashtra) https://www.instagram.com/p/CpYQ3oYLvg8/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
सध्या मन: शांती, मानसिक स्थैर्य, peace of mind या गोष्टी खूप परिचयातल्या आहेत. हे शब्द म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य स्तंभ आहेत, ज्यावर आपल्या आयुष्याचा लेखाजोखा ठरत असतो. सगळ्यात महत्त्वाच काय असेल तर ते मानसिक स्थैर्य. या स्तंभ���ला डळमळीत करणारा एक जबाबदार घटक म्हणजे भीती. मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात नियतीने सर्व गोष्टींबरोबरच भयही दिले आहे. हे भय सावलीसारखे आपल्याबरोबर असते. भय असते भविष्याचे,ठरवलेली गोष्ट होईल की नाही याचे,घेतलेले निर्णय चुकतील की काय याचे. आपल्या आसपास अनाहुतपणे घडणारे प्रसंग, उद्याचा दिवस काय घेऊन येईल याची धाकधूक. अशा सगळ्या गोष्टींमुळे आज कित्येकजण हळवे आणि कमकुवत झाले आहेत आणि याच गोष्टीचा फायदा भीती घेऊ लागली. ज्या भीतीला आपण आपल्यापेक्षाही अधिक महत्त्व देऊ पाहत आहोत. ती भीती कुणी बाहेरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्याकडे आलेली नसून ती आपल्याच अतिविचारांच प्रतिबिंब आहे. हे या भीतीमुळे मनातुन बिथरलेल्या माणसांना कळायला हवं. आपण जेव्हा मी काय करु शकलो असतो पेक्षा मी पुढे काय काय करु शकेन याला अधिक महत्त्व देऊ लागतो तेव्हा भीतीची जागा आपल्याही नकळत आपल्या आत्मविश्वासाने घेतलेली असते. आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे.... 🙂
0 notes
Text
देशाला नवीन आयआयएम मिळणार आहे! संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार, आधीच या 10 गोष्टींमुळे IIM कायदा बदलला आहे
देशाला नवीन आयआयएम मिळणार आहे! संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार, आधीच या 10 गोष्टींमुळे IIM कायदा बदलला आहे
देशाला नवीन आयआयएम मिळणार आहे. यासाठी आयआयएम विधेयक २०२२ संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. आधीच IIM कायदा 2017 सह, देशातील शीर्ष व्यवस्थापन संस्थांमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. जाणून घ्या.. आताचे नवीनतम अपडेट काय आहे? NITIE हे IIM मुंबई होऊ शकते, याचा निर्णय पावसाळी अधिवेशनात घेतला जाईल प्रतिमा क्रेडिट स्रोत: nitie.ac.in तुम्ही एमबीए किंवा इतर कोणताही मॅनेजमेंट कोर्स करण्याचा विचार…
View On WordPress
0 notes
Text
#Relationship Tips#relationship tips#relationship advice#counseling#relationships#healthy relationships#onlinecounsellingcollege
0 notes
Text
या १० गोष्टींमुळे घरात पैसा टिकत नाही आजच बदल करा
या १० गोष्टींमुळे घरात पैसा टिकत नाही आजच बदल करा
नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रात पैसा का टिकत नाही याचे दहा अचूक उपाय सांगितलेले आहेत या साध्या सोप्या गोष्टी आहेत साधे नियम आहेत जे आपण दैनंदिन जीवनात पाळायच्या हवेत त्या नियमांचे पालन केला तर लक्ष्मी आपल्या घरात नांदेल जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात पती पत्नीत कधीही कलह वादविवाद भांडणे होऊ नये पती पत्नीचे भांडण म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाचा…
View On WordPress
0 notes
Text
*मासिक पाळी व स्त्री चे आरोग्य*
*भाग -1*
मासिक पाळीबद्दल जो अयोग्य अशास्त्रीय अपप्रचार परंपरेच्या नावाखाली चालू आहे तो थांबविला पाहिजे व या विषयावर निर्भिडपणे समाजासमोर बोलने गरजेचे आहे.
*सुरवातीला आपण समजून घेऊ मासिक पाळीबद्दलचे शास्त्र आणि कारणे,*
ज्या कारणांना काही स्वत : ला शास्त्रपारंगत समजणारे इसमांनी न समजता व तोडमोड करून समाजासमोर प्रस्तुत केले ते आपण आता खाली योग्यरित्या समजून घेऊ.
- *पाळीमध्ये स्त्रीला स्वयंपाक घरात प्रवेश करू नये.(विश्रांती मिळावी हा हेतू) कारण :* प्रत्येक स्त्रीचा रक्तस्राव प्रमाण वेगवेगळे त्यामुळे शरीरात येणारी कमजोरता , थकवा ( अॅनेमिया ) प्रमाण वेगवेगळा . आजच्या काळासारखे मिक्सर, ग्रायंडर , गैस - स्टोव्ह नव्हते. त्यामुळे शारिरीक श्रम खुप जास्त होते. तसेच जंतूसंसर्ग होण्याची शक्यताही या दिवसात असते. आजच्या युगासारखे जुन्या काळी सॅनिटरी पॅड्स,(हे पॅड सुरक्षित आहेत का नाहीत हे आपण नंतर च्या लेखात पाहू.) तसेच सहसा औषधे उपलब्ध नव्हते . म्हणून स्वयंपाक घरी मज्जाव केला जायचा.
*- देव पूजा, ग्रंथ पारायण करू नये.* कारण : या कार्यांसाठी लागणारा भरपूर वेळ, पाळीच्या दिवसांत प्रदिर्घ काळ एकाच ठिकाणी स्थिर बसणे अवघड होते. जुन्या काळी या गोष्टींमुळे एकचित्त होऊन वाचन करणे कमी शक्यतेचे असलेमुळे वाचन, पारायण, देव-पूजा साठी बंधन असे कारण स्त्री ही आपले सुख-दुःख, आरोग्य, मानसिकतेला दुय्यम समजून आपले घर-परिवार व परिवारातील लोकांकडे जास्त लक्ष देते, जर स्त्री मासिकपाळीच्या दिवसात देखील स्वतःचा त्रास बाजूला ठेवून परिवरकडे किंवा त्याचा कामाकडे लक्ष दिले तर त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे त्यावेळी स्त्रियांच्या त्रासाला समजून व मानसिकतेला समजून या गोष्टीवर बंधने घातली होती,
पण या कारणांना स्त्री वर अन्याय होतो असे स्वरूप आपल्या समोर मांडले गेले व अपप्रचार रूजविला गेला. काही लोकांच्या म्हणण्यानुसार पाळी ही अशुभ नसते, तर स्त्रियांना मंदिर मध्ये प्रवेश का नाही? स्त्रियांना मंदिरात प्रवेश आहे, काही मंदिरात तर पुरोहिताच्या ठिकाणी महिला आहेत, फक्त काही मंदिरात प्रवेश नाही याचं कारण बरीच मंदिर उंच डोंगरावर आहेत, त्यावेळी तितक्या वर जाणे येणे कस शक्य असेल, अश्या दिवसात स्त्री ला मंदिरात जाणे टाळता यावे म्हणून अशी नियमावली होते.
*मग सध्याच्या युगात स्त्री ने या परंपरे नुसार वागायला हवे की नाही
विचार करा
0 notes
Text
Marathi Success Quotes
Marathi Success Quotes या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत…
View On WordPress
0 notes
Text
राशीभविष्य २१ जून २०२१
राशीभविष्य २१ जून २०२१
मेष व्यवसायात वाद होऊ शकतात. तुमची मेहनतही वाढू शकते. आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे अस्वस्थ होऊ शकता. आज काही कामांत थोडा विलंब होऊ शकेल. पैशाच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले आहे आपण आपले शब्द योग्य प्रकारे बोलू शकत नाही. आरोग्याच्या बाबतीत, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस थोडा चांगला असेल आपण मौजमजाच्या मनःस्थितीत असाल. धनलाभ…
View On WordPress
0 notes
Text
सोन्याची द्वारका खरंच अस्तित्वात होती? समुद्रात सापडलेल्या 'या' गोष्टींमुळे उलगडलं कोणतं रहस्य?
https://bharatlive.news/?p=134606 सोन्याची द्वारका खरंच अस्तित्वात होती? समुद्रात सापडलेल्या 'या' ...
0 notes
Photo
लोकसंख्या वाढ:चीनचा जन्मदर शून्याजवळ; 10 वर्षांत भारतासाठी लाेकसंख्येचे मोठे आव्हान ताज्या आकडेवारीत एकूण लोकसंख्या १ अब्ज ४१ कोटी चीनने मंगळवारी आपल्या जनगणनेचे सरकारी आकडे जाहीर केले. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या म्हणण्यानुसार देशा��ील लोकसंख्या वाढून १ अब्ज ४१ कोटी झाली आहे. गेल्या १० वर्षांत चीनच्या लोकसंख्येत ५.३८ टक्के वाढ झाली. २०१० च्या तुलनेत चीनच्या लोकसंख्येत सुमारे ७ कोटी २० लाखांची भर पडली. चीनच्या राष्ट्रीय जनगणनेच्या अहवालानुसार दरवर्षी लोकसंख्येत ०.५२ टक्के वाढ होत आली आहे. वास्तविक चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय जन्मदरातील वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीही सरकारला त्यात अपयश आले आहे. २०१७ पासून सातत्याने चीनच्या राष्ट्रीय जन्मदरात घट झाल्याची नोंद आहे. याच कारणामुळे चीनमधील एक मोठा समुदाय वृद्धापकाळाकडे झुकू लागला आहे. त्यामुळे चीनच्या लोकसंख्येतील वैविध्य वेगाने कमी होत चालले आहे. हा चिंते���ा विषय ठरतो. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने एक मूल धोरण रद्द केले आणि लोकांना दोन मुलांसाठी प्रोत्साहनही दिले. परंतु या योजनेतही सरकारच्या हाती यश आले नाही. चीन सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले. परंतु त्यातूनही काही साध्य झाले नाही. चीनच्या नव्या पिढीचा विवाह संस्थेवरील विश्वास कमी होत चाललाय. आई-वडील होण्यातील रस कमी होतोय. या मानसिकतेमुळे जन्मदरात गेल्यात ७० वर्षांत पहिल्यांदाच प्रचंड घट झाली. आता आगामी दहा वर्षांत भारतातील लोकसंख्या चीनला आव्हानात्मक ठरू शकते. अर्थशास्त्रज्ञ : २०२५ च्या आधीच चीनच्या लोकसंख्येत घट होण्याची शक्यता चीनचे अर्थशास्त्रज्ञ झू के यांच्या म्हणण्यानुसार २०२० च्या जनगणनेच्या आकडे प्रजनन क्षमतेकडे लक्ष वेधणारे आहेत. युनायटेड नेशनच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स (२०१९) यात यासंबंधी उल्लेख आहे. २०२५ च्या आधीच चीनच्या लोकसंख्येला आेहोटी लागू शकते. लोकसंख्येतील वेगाने होणारी घट अनेक गोष्टींमुळे स्पष्ट हाेतात. धोरणातील तत्परता, जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न, सेवानिवृत्ती स्थगित करणे, मध्यम वयातील कामगारांना इतर ठिकाणी हलवणे इत्यादी गोष्टी परिणामांचे संकेत देतात. चीन : कामगारांचा तुटवडा भरण्यासाठी ग्रामीण लोकांना शहरांकडे पाठवू शकते वृद्धांची संख्या वाढल्याने कारखान्यात कामगारांचा तुटवडा भासेल. #china #chin #chinesepopulation @chinadailynews https://www.instagram.com/p/COyABP9prac/?igshid=kvo5rw38na5r
0 notes
Photo
ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने रकुलप्रीत सिंगची कोर्टात धाव दाखवण्यात आलेल्या गोष्टींमुळे प्रतिमा मलीन होत आहे | #RakulPreetSingh #Drugconnection #HighCourt http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/rakul-preet-singh-reaches-high-court-after-her-name-surfaces-in-sushant-singh-case-petition-filed/?feed_id=10697&_unique_id=5f638172e93f4
0 notes
Text
कॅल्शियम म्हणजे काय तसेच कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' टीप्स*
*कॅल्शियम म्हणजे काय तसेच कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' टीप्स*
मानवी शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पोषकतत्व नियमित मिळणे फार गरजेचे आहे. कॅल्शियम हे एक असे रासायनिक तत्व ज्यामुळे माणसाच्या शरीरातील हाडे मजबूत राहतात. आहारातील अनेक पदार्थांमधून तुमच्या शरीराला कॅल्शियमचा पूरवठा होत असतो. माणसाप्रमाणेच इतर प्राणीमात्रांनादेखील कॅल्शियमची आवशक्ता असते. कॅल्शियमच्या अभावामुळे माणसाला निरनिराळ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
जर तुम्हाला सतत अंग दुखणे
अथवा थकवा जाणवत असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते.
यासाठीच कॅल्शियम युक्त आहार घेणे आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचा आहे ते आपण पाहणार आहोत. मात्र अनेकजणी अशी अंगदुखी अंगावर काढतात किंवा कोणत्या आहारातून कॅलशियमचा पूरवठा होतो हे माहीत नसल्यामुळे केवळ कॅल्शियम सप्लीमेंटच्या आधारावर दुखणं बरं करण्याचा प्रयत्न करता���. आपल्या भारतीय आहारात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे तुम्हाला भरपूर कॅलशियम मिळू शकते. शिवाय यासाठी प्रत्येकाला दररोज किती प्रमाणात कॅल्शियमची गरज आहे हेदेखील माहीत असायला हवे. म्हणूनच आम्ही तुम्हाला कॅल्शियमयुक्त आहार आणि कॅल्शियमच्या कमतरतेबाबत सर्व काही सांगत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल.
*क्रॅल्शियम शरीरासाठी कसे महत्त्वाचे आहे-*
*हाडांच्या मजबूतीसाठी*
मानवी शरीरातील हाडे आणि दातांमध्ये 99 टक्के कॅल्शियम असते. सहाजिकच हाडांचा विकास आणि मजबूतीसाठी शरीराला मुबलक कॅलशिमची गरज असते. वीस ते पंचवीस वयापर्यंत बोन डेसिंटी चांगली असल्यामुळे माणसाची हाडे नैसर्गिक पद्धतीने मजबूत असतात. मात्र जसे जसे तुमचे वय वाढू लागते तसे शरीरातील बोन डेसिंटी कमी होऊ लागते. त्यामुळे पंचविसीनंतर तुमच्या शरीराला कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते. कॅलशियमच्या अभावामुळे हाडांचे विकार होण्याची दाट शक्यता असते. शिवाय उतारवयात हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यामुळे फ्रॅक्चर आणि अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.
*स्नायू बळकट क��ण्यासाठी*
कॅल्शियममुळे तुमचे स्नायू बळकट राहण्यास मदत होते. यामध्ये ह्रदयातील स्नायूंचादेखील समावेश असतो. मांसपेशींना आकुंचन आणि प्रसरण पावण्यासाठी कॅलशियम गरजेचे असते.
*ब्लड क्लॉटिंगसाठी*
रक्ताच्या दाटपणासाठी कॅलशियम महत्त्वाची भूमिका बजावते. क्लॉटिंग प्रक्रियेमध्ये विविध केमिकल्सचा समावेश असते.कॅल्शिमय त्यामधील एक महत्त्वाचा घटक आहे.
*कॅल्शियमची कमतरता*
कॅल्शियम अभाव त्या लोकांमध्ये जास्तप्रमाणात आढळून येतो जे लोक आहारातून पूरेसे कॅल्शियम घेत नाहीत. आजकाल अनेक माणसे घर अथवा ऑफिसमधील कामांमध्ये व्यस्त असतात. सहाजिकच सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो. शिवाय आहारातूनदेखील कॅलशियम फारच कमी प्रमाणात घेतले जाते. सतत चहा-कॉफीचे सेवन करणे, सोडीयमयुक्त पदार्थ खाणे यामुळे कॅल्शियमचा अभाव निर्माण होऊ शकतो. कॅलशियमची कमतरता ही पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. याचे महत्त्वाचे कारण महिलांना त्यांच्या जीवनात मासिकपाळी, प्रेगन्सी, ब्रेस्टफिडींग, मॅनोपॉज अशा विविध टप्प्यांमधून जावे लागते. या गोष्टींमुळे हाडांची झीज झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.
*कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे*
▪️ कॅल्शियमचा अभाव* असल्यास हाडे दुखू लागतात. ज्यामुळे अशा लोकांना उठता-बसताना त्रास होतो. सांधे जखडण्याची समस्यादेखील जाणवते. कधी कधी हा त्रास इतका वाढतो की त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जावून उपचार घ्यावे लागतात.
▪️ कॅल्शियम कमी असल्यास लवकर थकवा येतो.*
▪️ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात दुखतात आणि नखे लवकर तुटतात.
▪️ शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास त्या व्यक्तीचा कमरेखालील भाग वाकतो
▪️ केस मोठ्या प्रमाणावर गळतात.
▪️हाता-पायांना मुंग्या येतात.(बधीरपणा येणे)
▪️ झोप लागत नाही.
▪️ सतत भिती वाटते आणि ताण-तणाव जाणवतो
▪️ स्मरणशक्ती कमी होते
*दररोज शरीरराला किती प्रमाणात कॅल्शियमची गरज असते*
वयानुसार कोणी किती प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करावे हे जरूर जाणून घ्या.
1 ते 3 वर्ष - दररोज 700 मिलीग्रॅम
4 ते 8 वर्ष - दररोज 1,000 मिलीग्रॅम
9 ते 18 वर्ष - दररोज 1,300 मिलीग्रॅम
19 ते 50 वर्ष - दररोज 1,000 मिलीग्रॅम
स्तनपान देणाऱ्या अथवा गरोदर महिला - दररोज 1,000 मिलीग्रॅम
51 ते 70 वर्षाचे पुरूष - दररोज 1,000 मिलीग्रॅम
51 ते 70 वर्षाच्या महिला - दररोज 1,200 मिलीग्रॅम
70 वर्षांच्या वरील माणसे - दररोज 1,200 मिलीग्रॅम
*कॅल्शियमयुक्त आहार*
कॅल्शियमची कमतरता असेल तर ती आहारातून नक्कीच दूर करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारावर पुरेसे लक्ष द्यावे लागेल. काही पदार्थांना आवर्जून तुमच्या आहारात सामिल करा आणि कॅल्शियमची कमतरता दूर करा.
*बीया*
खसखस, तीळ,ओवा, ��ळशी अशा अनेक प्रकारच्या बीयांना तुमच्या आहारात समाविष्ठ करा. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळू शकेल. एक चमचा खसखसमध्ये जवळजवळ 125 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. या बियांमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. अळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात.
*चीज*
चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅलशियम असते. इतर पदार्थांपेक्षा दुग्धजन्य पदार्थांपासून मिळणारे कॅल्शियम शरीर लवकर शोषून घेते.काही संशोधनानुसार दुधाच्या पदार्थांमध्ये अधिक निरोगी घटक असतात. एका संशोधनानुसार दुग्धजन्य पदार्थांमुळे ह्रदयरोगाचा धोका कमी होतो.
*दही*
एक कप दह्यामध्ये 175 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. शिवाय यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12 देखील असते. संशोधनानुसार जे लोक नियमित दही खातात त्यांना टाईप 2 मधूमेह, ह्रदयरोगासारखे मेटाबॉलिक विकार होण्याचा धोका कमी असतो.
*दूध*
सर्वात स्वस्त आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे दूध, एक कप दुधामध्ये 276 ते 352 मिलीग्रॅम कॅलशियम असते. दूध फुल फॅट आहे की कमी फॅटचे यावर हे प्रमाण अवलंबून असू शकते. दुधामधील कॅलशियम शरीर चांगल्या पद्धतीने शोषून घेते. शिवाय दुधामध्ये प्रोटीन,व्हिटॅमिन ए आणि डी देखील मुबलक प्रमाणात असते. बकरीच्या दूधामध्ये सर्वात जास्त कॅलशियम आढळते.
*कडधान्ये आणि डाळी*
डाळी आणि कडधान्ये कॅलशियमचा एक उत्तम स्त्रोत आहेत. शिवाय यांच्यामध्ये फायबर,प्रोटिन्स,मायक्रो न्युट्रिएंट्स, लोह, झिंक, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियमदेखील भरपूर असतात.
*बदाम*
सर्वच प्रकारच्या सुकामेव्यामध्ये कॅलशियम असते. मात्र बदामामध्ये ते भरपूर प्रमाणात आढळते. 28 ग्रॅम बदामामध्ये तीन ग्रॅम फायबर, हेल्दी फॅट्स, प्रोटिन्स असतात. बदामामध्ये भरपूर प्रमाणाक मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई देखील असते. बदाम नियमित खाल्यास रक्तदाब, बॉडी फॅट वाढणे आणि मेटॉबॉलिक विकारांचा त्रास कमी होतो.
*अंजीर*
सुकलेल्या अंजीरमध्ये अॅंटिऑक्सिडंट आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. शिवाय यामध्ये कॅल्शियम,पोटॅशियम आणि व्हिटॅमिन केदेखील असते.
*व्हे प्रोटिन*
व्हे प्रोटिन्समधून कॅलशियम चांगल्या प्रमाणात मिळू शकते. याबाबत अनेक संशोधने करण्यात आलेली आहेत. वजन कमी करण्यासाठी आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हे प्रोटिनला आहारात समाविष्ठ करा. 28 ग्रॅम व्हे प्रोटिनमध्ये 200 ग्रॅम कॅलशियम उपलब्ध असते. व्हे प्रोटिन तुम्हाला ऑनलाईन विकत घेता येते.
*गुळ* *(सेंद्रिय)*
गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. मात्र कॅलशियम यासाठी भरपूर गुळ खाऊ नका. कधी कधी चणे आणि गुळ खाणे फायद्याचे ठरू शकते.
*सोयाबीन*
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असून ते पौष्टिकदेखील असते.
*ताज्या हिरव्या पालेभाज्या*
हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करा. कारण त्यामध्ये ��ोठ्या कॅल्शियम असते. पालक कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे. यासाठी दररोज भरपूर पालेभाज्य�� खा.
*टोफू* - (Tofu)
टोफूमध्येदखील चांगल्या कॅल्शियम असते. यासाठी दिवसभरामध्ये आहारातकमीतकमी एक कप टोफू जरूर घ्या.
*दररोजच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करण्यासाठी कराल*
▪️एक ग्लास उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे मिळावं. पाणी थंड झाल्यावर दिवसभरात दोनदा प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढेल.
▪️ नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करा. नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.
▪️ तीळाच्या तेलाचा स्वयंपाकात वापर करा. सूप, सलाडमध्ये तुम्ही तिळाचे तेल टाकू शकता.
▪️ आवळ्यामध्ये भरपूर कॅलशियम असते. शिवाय आवळ्यामुळे रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढते. दररोज ताज्या आवळ्यांचा रस घेतल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
*आहारातून कॅल्शियम कमी प्रमाणात सप्लीमेंटच्या माध्यमातून कॅलशियम घ्यावे लागते.
#Ayurveda#doctor#treatment#medicine#pureherb#Dombivli#United States#ukraine#netherlands#germany#Russia#poland#france#united kingdom#portugal#indonesia#canada#Egypt#singapore#spain#azerbaijan#south korea#australia#immunity#health#wellness
0 notes
Text
Hair Growth Tips या ८ गोष्टींमुळे तुमची केसगळतीची समस्या होईल दूर
Hair Growth Tips या ८ गोष्टींमुळे तुमची केसगळतीची समस्या होईल दूर
[ad_1]
मुंबई टाइम्स टीम पावसाळ्यात केसगळतीच्या समस्या डोकं वर काढते. ही समस्या बऱ्याच जणांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. वयाच्या तिशीचा टप्पा गाठला की साधारणपणे चारपैकी एक स्त्री किंवा पुरुषाला केसांसंबंधीच्या समस्या उद्भवतात, असं संशोधनांती सिद्ध झालंय. तुमचे केस सुदृढ असणं हे तुम्ही निरोगी असल्याचं लक्षण आहे. केसांसंबंधी समस्या नेमक्या कशामुळे उद्भवतात आणि तुम्ही या समस्यांवर मात करण्यासाठी…
View On WordPress
#hair care tips for long and thick hair#hair care tips for women#hair care tips in marathi#Hair Growth tips in marathi#how to make hair grow faster#monsoon hair care tips#केस वाढीसाठी घरगुती उपाय#केसगळती रोखण्यासाठी उपाय#केसांसाठी आयुर्वेदिक उपाय#कोंडा कमी करण्यासाठी उपाय
0 notes