#गोवा पोलीस
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
वन रँक-वन पेन्शनच्या अंमलबजावणीला आज दहा वर्षे पूर्ण झाली. वन रँक-वन पेन्शन म्हणजे निवृत्त सैनिकांच्या धैर्य आणि बलिदानाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दशकभरात लाखो निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळं मदत झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सैन्यदलाच्या बळकटीकरणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. कर्तव्य निभावत असताना शहीद झालेल्या ३६ हजारांहून अधिक पोलिसांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय तपास संस्थेनं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी, न्यावैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गोवा भेटीवर आहेत. राष्ट्रपती स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या विविध सरावांची पाहणी करणार आहेत. यामध्ये जमिनीवरील जहाज मोहीम, कॉम्बॅट ऑपरेशन्स, पाणबुडी ऑपरेशन्स आणि बचाव आणि मदतकार��यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयएनएस विक्रांतची प्रथमच पाहणी करत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना आयोगाकडून टपालाच्या माध्यमातून कळवण्यात आलं आहे. तसंच आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू केलं जाणार नाही, असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ३७० कलम लागू करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करायचा का, असा सवाल उपस्थित करुन हे कलम हटवल्यामुळे राज्यातील दहशतवादी घटना कमी झाल्याचं इराणी यांनी नमूद केलं. दरम्यान, ३७० कलमाच्या पुनरूज्जीवना संदर्भातील ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादामुळे आज सभागृहात गदारोळ झाला.
ग्राहक ओळख पटवणे- केवायसीच्या संदर्भातील काही नियमांमध्ये रिझर्व्ह बँकेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन अथवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी ग्राहक देय परिश्रम कस्टमर ड्यू डिलिजन्स साठी अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणी केंद्रात सात दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून छटपूजेनिमित्त ११ तारखेपर्यंत रेल्वेच्या १६० विशेष फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ७ हजार ६०० विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेड विभागातूही पानिपतसाठी १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान चार जादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्यात किनवट दौऱ्यावर आहेत. किनवट मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदिप नाईक यांच्यात लढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद जेठेवार निवडणूक लढवत आहे. किनवट इथल्या सभेनंतर फडणवीस यांच्या यवतमाळ जिल्ह्यात तीन जाहीर सभा नियोजीत आहेत. शिवसेना उद्धव बा��ासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दर्यापूर, तिवसा, बडनेरा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दत्तात्रय दगडे पाटील आणि जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले.
प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिहार कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शारदा यांचं परवा मंगळवारी दिल्लीत निधन झालं.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धा उद्यापासून बीड इथं होणार आहेत. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत ३५ संघ सहभागी झाले आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.
0 notes
Text
भाजपच्या सोनाली फोगटचे दारू पिऊन आले, दोन आरोपींनी कबुली दिली, गोवा पोलिस म्हणा, सीसीटीव्ही फुटेज दाखवा
भाजपच्या सोनाली फोगटचे दारू पिऊन आले, दोन आरोपींनी कबुली दिली, गोवा पोलिस म्हणा, सीसीटीव्ही फुटेज दाखवा
सोनाली फोगट (42) यांना 23 ऑगस्ट रोजी सकाळी रुग्णालयात आणण्यात आले होते. पणजी: गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत असताना अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगटला तिच्या साथीदारांनी जबरदस्तीने अंमली पदार्थ पाजले होते, असे तेथील पोलिसांनी सुरक्षा कॅमेरा फुटेज आणि कथित कबुलीजबाबांचा हवाला देऊन म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, बिग बॉस स्पर्धक सोनाली फोगटचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर…
View On WordPress
0 notes
Text
सोनाली फोगट शवविच्छेदन अहवालात शरीरावर अनेक बोथट जखमा उघडकीस आल्याने पीए विरुद्ध एफआयआर नोंदवला गेला
सोनाली फोगट शवविच्छेदन अहवालात शरीरावर अनेक बोथट जखमा उघडकीस आल्याने पीए विरुद्ध एफआयआर नोंदवला गेला
सोनाली फोगटच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर अनेक बोथट जखमा उघडकीस आल्याने पीए विरुद्ध एफआयआर नोंदवला गेला ,
View On WordPress
#गोवा पोलीस#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#मनोरंजन बातम्या#सोनाली फोगट खून प्रकरण#सोनाली फोगट प्रकरण#सोनाली फोगट मृत्यू प्रकरण#सोनाली फोगटचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट#सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टमची बातमी#सोनाली फोगटच्या मृत्यूचे कारण
0 notes
Text
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा खूनच , गोवा पोलीस म्हणतात की..
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा खूनच , गोवा पोलीस म्हणतात की..
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार असलेल्या सोनाली फोगाट यांचा खून झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात निदर्शनास आले असून सोनाली यांचा पीए असलेला सुधीर सांगवान आणि त्याचा एक साथीदार सुखविंदर सिंग या दोन जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोनाली यांच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आलेल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सोनाली फोगाट ह्या…

फोंडाघाट मध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई
फोंडाघाट मध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई
अवैध दारू धंद्यांवर धडक कारवाईचा पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचा इशारा कणकवली कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल 32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 15 हजार रुपये किमतीचा पत्र्याचा ��्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. व यासंदर्भात संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे (फोंडाघाट हवेलीनगर)…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन केलं आहे. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रंप यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्याची निर्मिती आणि वाहतूक यांवर कठोर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार पथकं तयार केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेंडगें यांनी दिली. ही पथकं महामार्गांवर संशयित वाहनांची तपासणी करतात. तसंच, गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत प्रवाशांच्या सामानाची अचानक तपासणी करण्यात येत आहे, असंही शेंडगें यांनी सांगितलं. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्याविरुद्ध ६६ गुन्हे दाखल केले असून, ५१ आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह, देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा,२७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. तसंच, मद्याची अवैध वाहतूक करणारी वाहनंही ताब्यात घेण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाचं एकूण मूल्य एक कोटी १९ लाख रुपयांहून अधिक असल्याचं शेंडगें यांनी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यात निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून प्रत्येकाला एक शस्त्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांचा समावेश आहे. ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचं अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी सांगितलं.
येत्या २० नोव्हेंबरला होणार्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. हे आठवडी बाजार मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत असंही आदेशात सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय ��ंत्री नितीन गडकरी आजपासून १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या प्रचार दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते युतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत.
महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दर्यापूर,वलगाव आणि बडनेरा या तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एका संशयिताला पुण्यातून अटक केली आहे. गौरव अपुणे असं या २३ वर्षीय संशयिताचं नाव आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
नौदलाच्या खुल्या समुद्रातील नौकानयन ‘कोकण रत्न’ मोहिमेला आज रत्नागिरीत अल्ट्रा टेक जेट्टी इथं सुरुवात झाली. या मोहिमेला ‘हमारा समंदर- हमारी शान’ असं नाव देण्यात आलं आहे. समुद्राची स्वच्छता, तस्करी आणि सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. १० दिवस चालणारी ही मोहीम रत्नागिरीहून बोऱ्यापर्यंत जाणार असून एकूण १२२ सागरी मैलांचं अंतर पार करून परतणार आहे. किनारपट्टीवरील सर्व गावं, सार्वजनिक ठिकाणं आणि शाळांमध्ये कविता, व्याख्यानं आणि नाटकांच्या माध्यमातून सागरी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या संघात एकूण ६० निवडक कॅडेट्सचा समावेश असून महाराष्ट्र एनसीसी युनिटमधून ३१ मुले आणि २९ मुलींचा समावेश आहे.
पंचावण्णावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २० तारखेपासून गोव्यात सुरू होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अठरावा फिल्म बाजार २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं. या वर्षी, व्ह्यूइंग रुममध्ये भारत आणि दक्षिण आशियातील चांगल्या दर्जाच्या चित्रपटांची रेलचेल असेल. चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट कार्यक्रम निर्माते,वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदारांशी इथे थेट संपर्क करता येईल. दक्षिण आशियाई चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत प्रचार करणं हा फिल्म बाजारचा उद्देश आहे.
आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन साजरा केला जात आहे.कर्करोगाचा प्रतिबंध, लवकर ओळख आणि उपचार याबद्दल जागरूकता वाढवणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. आज पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युर�� यांची जयंती देखील आहे, या शास्त्रज्ञांच्या रेडियम आणि पोलोनियमच्या महत्त्वपूर्ण शोधांनी कर्करोगाच्या उपचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
दिवाळी सुट्यानंतर नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज काल पुन्हा सुरु होताच नवीन उन्हाळी कांद्याला ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुट्यांमुळे कांदा विक्रीस उशिरा सुरुवात झाल्याने शेतकर्यांना कांदा विक्रीसाठी अडचण निर्माण झाली होती.
आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. विभागाने गेल्या ५ ऑक्टोबर ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर होती.
0 notes
Text
सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी ; हरियाणा सरकारचे गोवा सरकारला विनंतीपत्र
सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी ; हरियाणा सरकारचे गोवा सरकारला विनंतीपत्र या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने आरोपी संगवान आणि सिंग यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. चंडीगड : हरियाणातील भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगट यांचा गोव्यात संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशीची शिफारस करावी, अशी मागणी करणारे विनंतीपत्र गोवा सरकारला हरियाणा…
View On WordPress
#आंतर राष्ट्रीय मराठी बातम्या#आंतरराष्ट्रीय#आंतरराष्ट्रीय बातम्या#गोवा#चौकशीची#फोगट#भारत लाईव्ह मीडिया इंटरनेशनल#मराठी वल्ड न्यूज#मागणी#विनंतीपत्र #वैश्विक बातम्या#सरकारचे#सरकारला#सीबीआय#सोनाली#हत्येप्रकरणी#हरियाणा
0 notes
Text
सोनाली फोगटला मृत्यूच्या काही तास आधी गोव्याच्या रेस्टॉरंटमध्ये हे औषध दिले: पोलीस
सोनाली फोगटला मृत्यूच्या काही तास आधी गोव्याच्या रेस्टॉरंटमध्ये हे औषध दिले: पोलीस
पणजी: भाजप नेत्या सोनाली फोगटला तिच्या मृत्यूच्या काही तास आधी उत्तर गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये आरोपींनी मेथॅम्फेटामाइनचे औषध दिले होते, असे गोवा पोलिसांनी शनिवारी सांगितले. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले की, अंजुना येथील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये तिला देण्यात आलेल्या ड्रग्जमधील उरलेले पदार्थ रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तिचा स्वीय सहाय्यक सुधीर…
View On WordPress
0 notes
Text
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध
मुंबई, दि. २६ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात…
View On WordPress
0 notes
Text
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांत च्या प्रतिकृतीचे उद्घाटन
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांत च्या प्रतिकृतीचे उद्घाटन
मुंबई : गोवा मुक्ती लढा तसेच सन 1971 च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व नौदलाचे अधिकारी…
View On WordPress
0 notes
Text
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उद्घाटन
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उद्घाटन
मुंबई, दि. 10 : गोवा मुक्ती लढा तसेच सन 1971 च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्��ी चौक, कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व…
View On WordPress
0 notes