#गॅस सिलिंडरचा स्फोट
Explore tagged Tumblr posts
imranjalna · 6 months ago
Text
सिलिंडरचा स्फोट होऊन घराला लागली आग..
घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान.. घटनेत सुदैवाने जीवित हानी नाही.. आगीत रोख रकमेसह जिवनावश्यक साहित्य जळून खाक.. भोकरदन तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी येथील धक्कादायक घटना.. The cylinder exploded and the house caught fire. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील राजुर येथून जवळच असलेल्या पळसखेडा ठोंबरी येथे घरातील गॅस सिलिंडरला आग लागून रोख रक्कम, धान्य, घरातील साहित्य, चारा, दुचाकी, तुषार संच,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडण्यात आलेलं पाणी आज पैठणच्या जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामार्फत १५ हजार ६५ घनफूट तर भंडारदरा धरणातून नऊ हजार ५३६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या धरणात ३९ टक्के पाणी साठा असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथल्या गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.
                                    ****
सोलापूर जिल्ह्यातल्या हत्तूर गावात मडीवस्तीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं बोळूरे कुटुंबातील चौघेजण जखमी झाले. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करत असताना ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.                                       **** नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या पावसादरम्यान, वीज कोसळल्यामुळं दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यात कसबे सुकेणे परिसरात गारपीटीमुळं द्राक्षबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी काल या ठिकाणची पाहणी करत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.
                                    ****  शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केलं आहे. 'गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं. त्यांनी दिलेली प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव ही शिकवण तसंच शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे.                                     **** यंदाचा आ��तरराष्ट्रीय शांतता पुरस्कार आध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांना प्रदान करण्यात आला. काल झालेल्या दिव्याज् फाऊंडेशनच्यावतीनं आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी तसंच सैन्यातील कुटुंबियांचा योवळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.                                      ****
प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, प्राध्यापक डॉ. शंकर किसन बोऱ्हाडे यांचं काल नाशिक इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. मरणगाथा कवितासंग्रह, कडा आणि कंगोरे, उजेडा आधीचा काळोख, देशभक्त शेषराव घाटगे, विडीची गोष्ट, शोध डॉ. वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत.                                     **** छत्रपती संभाजीनगर इथल्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचं अनावरण आणि संकेतस्थळाच्या पुनर्प्रदर्शन कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स इथं संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
                                    **** शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं ४२५ वं समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडे चारशेव्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळा सुरू आहे. या सोहळ्यात आज गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. भागवत ग्रंथ डोक्यावर घेत शेकडो महिला, पुरुष भाविक या प्रदक्षिणेत भक्तिभावाने सहभागी झाले.                                     ****
बीड जिल्ह्यातल्या श्री श्रेत्र कपिलधार इथं कार्तिक पोर्णिमेनिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल शासकीय महापूजा संपन्न झाली. संत मन्मथ स्वामी महान संत होते, श्री क्षेत्र कपिलधार हे एक महत्त्वपूर्ण तीर्थस्थान असल्याचं केसरकर यांनी यावेळी आयोजित मेळाव्यात म्हटलं. अधिकाधिक तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेण्याचं आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या वर्गापासून कृषी हा विषय शिकवला जाईल असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं.   
                                    **** छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी पावसाला सुरुवात ��ाली असून हिंगोली जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्यानं राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा तालुक्यांमध्ये पावसामुळं ज्वारी, तूर, हरभरा, गहू या पिकांचं मोठं नुकसान झालं. 
दरम्यान, परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळं ऊस, ज्वारी, हळद पिकांना दिलासा मिळाला, मात्र हरभरा, तूर पिकांसह वेचानीला आलेला कापूस भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
                                    **** जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या मत्स्योदरी देवी मंदिरात काल त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी पेटवलेल्या दिव्यांमुळं मंदिर परिसर लख्ख प्रकाशानं उजाळून निघाला होता.
                                    ****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
नागपूर - वैशाली नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट, तीन घरांना आग
https://bharatlive.news/?p=179334 नागपूर - वैशाली नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट, तीन घरांना आग
नागपूर -उत्तर ...
0 notes
automaticthinghoagiezine · 2 years ago
Video
youtube
जेलरोड ला गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आईसह तीन मुले गंभीर जखमी..
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ' वेगळंच ' वळण
नगर ब्रेकिंग..गॅस सिल���ंडरचा स्फोट प्रकरणाला ‘ वेगळंच ‘ वळण
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन जणांनी प्राण गमावलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्तधनाचा लाभ व्हावा यासाठी नरबळी देण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवला गेलेला होता असे स्पष्ट झालेले आहे. बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे भाऊ राजू कचरू नन्नवरे यांनी या संदर्भात फिर्याद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ' वेगळंच ' वळण
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ‘ वेगळंच ‘ वळण
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन जणांनी प्राण गमावलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्तधनाचा लाभ व्हावा यासाठी नरबळी देण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवला गेलेला होता असे स्पष्ट झालेले आहे. बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे भाऊ राजू कचरू नन्नवरे यांनी या संदर्भात फिर्याद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ' वेगळंच ' वळण
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ‘ वेगळंच ‘ वळण
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन जणांनी प्राण गमावलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्तधनाचा लाभ व्हावा यासाठी नरबळी देण्याच्या उद्दे��ाने हा स्फोट घडवला गेलेला होता असे स्पष्ट झालेले आहे. बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे भाऊ राजू कचरू नन्नवरे यांनी या संदर्भात फिर्याद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ' वेगळंच ' वळण
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ‘ वेगळंच ‘ वळण
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन जणांनी प्राण गमावलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्तधनाचा लाभ व्हावा यासाठी नरबळी देण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवला गेलेला होता असे स्पष्ट झालेले आहे. बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे भाऊ राजू कचरू नन्नवरे यांनी या संदर्भात फिर्याद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ' वेगळंच ' वळण
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ‘ वेगळंच ‘ वळण
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन जणांनी प्राण गमावलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्तधनाचा लाभ व्हावा यासाठी नरबळी देण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवला गेलेला होता असे स्पष्ट झालेले आहे. बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे भाऊ राजू कचरू नन्नवरे यांनी या संदर्भात फिर्याद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ' वेगळंच ' वळण
नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ‘ वेगळंच ‘ वळण
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन जणांनी प्राण गमावलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्तधनाचा लाभ व्हावा यासाठी नरबळी देण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवला गेलेला होता असे स्पष्ट झालेले आहे. बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे भाऊ राजू कचरू नन्नवरे यांनी या संदर्भात फिर्याद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र: अमरावतीमध्ये कांदळी गॅस सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग, दोन किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज, पहा व्हिडिओ
महाराष्ट्र: अमरावतीमध्ये कांदळी गॅस सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग, दोन किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज, पहा व्हिडिओ
अमरावतीच्या कांदळी येथील गॅस गोदामाला भीषण आग, दोन किलोमीटरपर्यंत आवाज झाला. गॅस सिलिंडर हे गोदाम असल्याने आग लागताच सिलिंडरचा स्फोट होऊ लागला. एकामागून एक स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. या स्फोटांच्या आवाजाने लोकांमध्ये घबराट पसरली. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूरजवळील कांदळी (अमरावती महाराष्ट्रातील कांदळीगावातील गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग.सिलिंडरच्या गोदामाला आग) घेतले. ही आग आज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
लग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू
लग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू
लग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू जयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.   या अपघातात 12 जण गंभीर…
View On WordPress
0 notes
sakriynews · 4 years ago
Text
गॅस कनेक्शन च्या कांही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं......!
गॅस कनेक्शन च्या कांही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं……!
मुंबई दि.२३ – अनेकजण घरात गॅस सिलिंडर वापरतात मात्र त्याबद्दल त्यांना फार काही माहिती नसते. केवळ गॅस टाकी भरुन आणणे आणि ती वापरणे याचीच पुनरावृत्ती होत राहते. मात्र, गॅस सिलिंडरच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला गॅस सिलिंडर घेतल्यानंतर मिळणाऱ्या अनेक आर्थिक सुरक्षेच्या बाबींना मुकावं लागू शकतं. कारण जर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर संबंधित तेल कंपनीकडून लाखो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years ago
Text
Gas Cylinder Blast in Nashik: घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; शेजारच्या घरांच्या व गाड्यांच्या काचाही फुटल्या | Maharashtra Times
Gas Cylinder Blast in Nashik: घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; शेजारच्या घरांच्या व गाड्यांच्या काचाही फुटल्या | Maharashtra Times
नाशिक: नाशिकच्या खुटवडनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या ��गीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या असून मोठं नुकसान झालं आहे. वाचा: कंगनाच्या ‘त्या’ ट्वीटवरून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडले खुटवड नगर परिसरातील धनदायी कॉलनी येथे प्लॉट नंबर १२६ येथे सकाळी सातच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलेंडरला आग लागून भीषण स्फोट झाला. स्फोटाची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 December 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन ** अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सदनाचं कामकाज स्थगित; भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्की ** ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार आणि ** भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज विशाखापट्टणममध्ये दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना **** आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. मूळात वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या डॉक्टर लागू यांनी १९६९मध्ये पूर्णवेळ नाट्यसृष्टीत काम करण्यास सुरूवात केली. पुण्यातल्या पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांचा नाटकात प्रवेश झाला. त्यानंतरच्या काळात डॉ. लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका होती. डॉ. लागू यांनी आपल्या कारर्किदीत जवळपास ५० हून अधिक नाटकात वेगवेगळ्या भूमिका केल्या. शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या चित्रपटातल्या मास्तरच्या अभिनयानं ते मराठी चित्ररसिकांच्या घराघरात पोहोचले. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ सुगंधी कट्टा या चित्रपटातल्या अभिनयानंही त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मराठी बरोबरच घरोंदा, लावारिस. अग्निपरीक्षा, कामचोर, इन्कार, काला बाजार, किशन कन्हैय्या, गांधी, घुंगरू की आवाज यासही काही हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं. लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी फिल्मफेअर, कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरवसह अनेक पुरस्कारही मिळाले. अभिनयासोबतच लागू यांनी काही पुस्तकंही लिहीली. त्यात झाकोळ, रूपवेध, लमाण या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय विषयांवरही त्यांनी सडेतोड भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळाले. विज्ञानवादी विचारसरणीचे असलेल्या लागू यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतच्या कामातही सक्रिय सहभाग घेतला. देव या संकल्पनेबाबत स्पष्ट भूमिका घेत ‘देवाला रिटायर करा’ नावाचा लेखही त्यांनी लिहिला होता. त्यांचा मुलगा तन्वीर लागू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा तन्वीर सन्मान पुरस्कार सोहळा त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला. डॉ. लागू यांच्या निधनानंतर त्यांना चित्रपटसृष्टीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. **** राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजार रूपये नुकसान भरपाई देऊन सरकारनं दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी करत, नियम ५७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी, सभागृहात झालेल्या घटनेबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सदस्यांना समज देऊन, पुढे अशा प्रकारची वर्तवणूक न करण्याची सूचना केली. या गोंधळातच सभागृहात चार विधेयकं ��ंमत झाली. विधान परिषदेतही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारला कोंडीत पकडलं. त्यामुळे झालेल्या गोंधळात विधान परिषदेचं कामकाजही तीनवेळा तहकूब करण्यात आलं. चौथ्यांदा विधानसभेच्या उपसभापती निलग गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. **** दरम्यान, कामकाज स्थगित झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, विरोधी पक्षांनी परंपरेला काळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरातली अशांतता आणि देशभरातल्या हिंसक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारच्या भूमिकेसंदर्भात टीका करताना त्यांनी, जामिया इस्लामियामध्ये जे घडलं ते जलियानवाला बाग घटनेसारखं असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीबद्दल स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी, केंद्राकडून राज्याकडे मदत येणं गरजेचे असल्याचं नमूद केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशननं साहित्यातल्या योगदानाबद्दल दिले जाणारे वर्ष २०१९चे पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे स्मृति -साहित्य जीवनगौरव सन्मान देण्यात येणार आहे. कृष्णात खोत यांना "रिंगाण" या कादंबरीसाठी ललित ग्रंथ पुरस्कार, दत्ता पाटील यांना 'हंडाभर चांदण्या' या नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार तर नितीन रिंढे यांना 'लीळा पुस्तकांच्या' या ग्रंथासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. **** नागरिकत्व सुधारणा कायदा परत घ्यावा या मागणीसाठी काल नांदेड शहरात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया -`एस एफ आय तर्फे निदर्शनं करण्यात आली. या विधेयकाविरोधात जामिया मिलीया विद्यापीठात विद्यार्थी निदर्शंनांवेळी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही या कायद्याला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. **** काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात लातूर इथं काल आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही याप्रकरणी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. **** औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशननं औरंगाबाद इथं काल सेवानिवृत्ती दिन साजरा केला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत हरीश्चंद्र जोशी यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारानं ��िल्ह्यातल्या अकरा सेवा निवृत्तांचा गौरव करण्यात आला. **** परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथले पोलिस नाईक भानुदास पवार यांच्याविरुद्ध दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. **** जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या करंजळा इथं काल दुपारी ट्रॅक्टरखाली दबून कृष्णा वाघुंडे या तरुणाचा मृत्यू झाला. जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चढावर ट्रॅक्टर अचानक उलटल्यानं ही दुर्घटना घडली. **** भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. चेन्नई इथं झालेला पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं घरकुल धारकांना नियमानुसार वाळू मिळत नसल्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काल तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन केलं. घरकुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असूनही अद्याप घरकुलधारकांना पैसे मिळाले नाही, ते तात्काळ देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. **** नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामातली अंतिम आणेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली असून, यंदा पन्नास टक्के पेक्षा आणेवारी कमी आली आहे. या आणेवारीचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयास पाठवण्यात आला आहे. नांदेड तालुक्यात सर्वात कमी ४४, तर अन्य १५ तालुक्यात ४७ ते ४८ टक्के आणेवारी उतरली आहे. ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं असून, याचा परिणाम आणेवारी घसरण्यावर झाला आहे. **** लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तुती लागवड करून रेशीम शेतीकडे वळावं, जिल्हा प्रशानातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असं आश्वासन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलं आहे. लातूर तालुक्यातल्या गोंदेगाव इथं रेशीम शेतीला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते. **** जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या मसईतांडा इथं काल दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरांना आग लागली. आगीच्या या घटनेत भानुदास शेलार यांच्या घरासह अन्य तिघांच्या घरातले जीवनावश्यक साहित्य, दागिने तसंच रोख रक्कम जळाल्यानं सुमारे १५ लाख रूपयांचं नुकसान झालं. **** जालना जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पाच पथकांनी अवैध सावकारी करणाऱ्यांवर तिघांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर दस्ताऐवज जप्त केले. अंबड तालुक्यातल्या सुखापुरी आणि रेवलगाव इथं हे तिघे सावकारी करत होते. त्यांच्याकडून जमिनी खरेदी व्य��हार, बाँड, धनादेश, रोख व्यवहाराच्या नोंदी असलेल्या डायऱ्या आदी दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहेत. या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल, असं जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं. ****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सांगलीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट: चार घरे जळाली; आग विझवताना कर्मचारी जखमी
सांगलीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट: चार घरे जळाली; आग विझवताना कर्मचारी ���खमी
सांगलीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट: चार घरे जळाली; आग विझवताना कर्मचारी जखमी : सांगलीतील पंचशीलनगर येथील झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली, तर लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले. जळालेल्या घरातील कुटुंबे कामानिमित्त बाहेर गेली असल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग विझवली. () आग…
Tumblr media
View On WordPress
0 notes