#गाडीला
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ३० डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं ठेवलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर क हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
जेजुरी इथं खंडोबा देवाची सो��वती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.
अकोला इथं काल राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात राज्यातल्या साडेआठ लाख शेतकऱ्यांनी भेट देऊन कृषीचं प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतलं.
नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. येत्या दोन जानेवारीपर्यंत लातूर रेल्वे स्थानकासह मध्य रेल्वेच्या १४ स्थानकात फलाट तिकीट विक्री करण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. दरम्यान, नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाणही मोठं आहे. या पार्श्वभूमीवर, समुद्रकिनारी होणाऱ्या घटना आणि मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार आहे.
लातूर, धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हरंगुळ -पुणे-हरंगुळ रेल्वेगाडीला मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत आज संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गाडीला मुदतवाढ देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत रायगड जिल्ह्यात एकूण पाच कार्यकारी निरीक्षक पथकं असून, दोन भरारी निरीक्षक पथकं नेमण्यात आली आहेत. त्यांना रायगड जिल्ह्यातल्या मद्यविक्री आस्थापनांमध्ये परराज्यातलं मद्य तसंच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीमधल्या एका केमिकल कंपनीत काल लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या. कंपनीतल्या कामगारांनी वेळ राहता त्यांच्या पळ काढल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर काल रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
0 notes
Text
गोपीचंद पडळकरांचे नवे गाणे : 'आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका'
https://bharatlive.news/?p=144362 गोपीचंद पडळकरांचे नवे गाणे : 'आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका'
पुढारी ...
0 notes
Text
नांदेडच्या चार चाकी वाहनाचा हैद्राबाद मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर
नांदेड(प्रतिनिधी)-हज यात्रेवरून हैद्राबाद येथून परत येणाऱ्या भाविकांना आणण्यासाठी आज सकाळी हैद्राबादकडे निघालेल्या इनोव्हा गाडीला अपघात झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चालक गंभीर आहे. आज सकाळी 5 वाजता मोहम्मद आरबाज (20) गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डी.6699 घेवून देगलूर रस्त्याने हैद्राबादकडे जात होते. त्यांच्यासोबत मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) हे होते. सकाळी 8 वाजेच्यासुमारास हैद्रबाद रस्त्यावरील पैदा कोडापगल (तेलंगणा) येथे ही गाडी दुभाजकाला भिडली. त्यामुळे ती गाडी आपल्या छतावरून आपटून पुन्हा उभी राहिली. या गाडीमधील मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी चालक मोहम्मद आरबाज यांच्यावर तेलंगणा रा��्यातील बान्सवाडा येथे उपचार करण्यात आले. आता त्यानंतर त्यांना ��ंादेडला आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. Read the full article
0 notes
Text
झोपडी कॅन्टीन येथील ' त्या ' अपघाताची चौकशी व्हावी , तक्रारदार म्हणतात की..
काही दिवसांपूर्वी नगर शहरात झोपडी कॅन्टीन परिसरात तोफखाना पोलिसात कार्यरत असलेल्या प्रियंका आठरे यांच्या गाडीला एका कारने धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हा हा खोटा असून संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी नरेंद्र रंगनाथ कुलथे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केलेली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात कुलथे…
View On WordPress
#अपघाताची चौकशी व्हावी#अहमदनगर बातम्या अपडेट#गुन्हेगारी बातम्या अपडेट#नगर बातमी अपडेट#व्हायरल बातम्या
0 notes
Text
' जिथं जाईल तिथे तो हजर ' , गुजरातच्या प्रियकराचा कारनामा आला समोर
सोशल मीडियावर सध्या गुजरातच्या एका प्रियकराची जोरदार चर्चा सुरू असून सुरत येथे हा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपले एकतर्फी प्रेम असलेली ही तरुणी कुठे जाते यासाठी गुजरातच्या एका महाभागाने चक्क तिच्या गाडीला गुपचूप जीपीएस लावलेला होता आणि त्या माध्यमातून तो तिचे ट्रॅकिंग करत असायचा. तरुणी कुठेही गेली तरी तो काही सेकंदात तिच्यासमोर हजर व्हायचा. सदर तरुणीला काही दिवस हा प्रकार…
View On WordPress
0 notes
Text
' जिथं जाईल तिथे तो हजर ' , गुजरातच्या प्रियकराचा कारनामा आला समोर
सोशल मीडियावर सध्या गुजरातच्या एका प्रियकराची जोरदार चर्चा सुरू असून सुरत येथे हा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपले एकतर्फी प्रेम असलेली ही तरुणी कुठे जाते यासाठी गुजरातच्या एका महाभागाने चक्क तिच्या गाडीला गुपचूप जीपीएस लावलेला होता आणि त्या माध्यमातून तो तिचे ट्रॅकिंग करत असायचा. तरुणी कुठेही गेली तरी तो काही सेकंदात तिच्यासमोर हजर व्हायचा. सदर तरुणीला काही दिवस हा प्रकार…
View On WordPress
0 notes
Text
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
मालवण : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या ताफ्यातील ��का गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक ब्रेक लावल्यामुळे दोन गाडीची टक्कर झाली अन् किरकोळ अपघात झाला. यामध्ये गाडीचं नुकसान झाले आहे. कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही. पर्यावरण मंत्री…
View On WordPress
0 notes
Video
youtube
आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला,गायक रंजित सेजुळे
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. मुंबईत गेल्या सहा तासात विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आझाद नगर मेट्रो स्थानकाखाली पाणी साचलं आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातल्या सर्व महानगरपालिका, शास���ीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सांगण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातही अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन त्यांनी ट्विट संदेशातून केलं आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक, लवकरच पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत सध्या पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि ती पूर्ववत करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. मंत्री दीपक केसरकर यांनी, यासंदर्भात माहिती देतांना, सध्या कुर्ला आणि सायन या दोन ठिकाणी पाणी साचलेलं असून, त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं सांगितलं. येत्या दोन तासांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा केसरकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मध्य रेल्वे सेवा सध्या बंद असून सर्व लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटं उशिराने धावत आहेत. मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी या रेल्वेगाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आणि त्या पुढे धावणार नसल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली.
****
विधान परिषदेत आज अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, या चर्चेत सहभागी होत हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, महिला तसंच उपेक्षितांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. सीमाभागातल्या मराठी शाळा, रायगड पर्यटन आराखडा, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्यासह विविध मागण्याही दरेकर यांनी सरकारकडे केल्या.
****
राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले निरंजन डावखरे, किशोर दराडे, आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.
****
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गंत अर्ज भरून घेण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी सोलापूर शहरातल्या दोन ई-सेवा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा-ई सेवा केंद्रांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत, मात्र या केंद्र चालकांनी अर्ज भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
फुलंब्री इथल्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. उज्ज्वला पालकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पुण्यात झिकाचा प्रसार वाढत असून शहरात आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात ४२ वर्षीय महिलेला, तसंच खराडी इथल्या एका २२ वर्षीय तरुणाला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शहरातील झिकाबाधित रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात शनिवार पासूनच्या संततधार पावसामुळे अनेक प्रकल्प तुटुंब भरले आहेत. खामगाव तालुक्यात शेतपिकाचं मोठं नुकसान झालं असून, रस्ते वाहतूक बंद झाली आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाच्या परिसरातल्या गावांचा संपर्क तुटला आहे.
****
पुण्यात निगडी इथं बेकायदा घुसखोरी करून राहणाऱ्या ४२ बांगलादेशी लोकांचे भारतीय पासपोर्ट पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने रद्द केले आहेत. निगडी परिसरात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केल्याचं, वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
नाशिक मध्ये अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनानं, उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिल्यानं एक ठार तर तिघे जखमी झाले. चांदवड-मनमाड रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास अवैध मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करत असतांना, आरोपींच्या गाडीनं पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
'इमली'मधील अभिनेत्रीचा अपघात, गाडीला ट्रकनं दिली धडक
‘इमली’मधील अभिनेत्रीचा अपघात, गाडीला ट्रकनं दिली धडक
‘इमली’मधील अभिनेत्रीचा अपघात, गाडीला ट्रकनं दिली धडक Hetal Yadav Accident- इमली लोकप्रिय मालिकेतील शिवानी राणाची भूमिका साकारणाऱ्या हेतल यादव यांचा गंभीर अपघात झाला. सुदैवानं या अपघातामधून त्या बचावल्या. Hetal Yadav Accident- इमली लोकप्रिय मालिकेतील शिवानी राणाची भूमिका साकारणाऱ्या हेतल यादव यांचा गंभीर अपघात झाला. सुदैवानं या अपघातामधून त्या बचावल्या. Go to Source
View On WordPress
0 notes
Text
नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर दि. ११: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ…
View On WordPress
0 notes
Text
नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर दि. ११: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ…
View On WordPress
0 notes
Text
संतापजनक..कुत्र्याला चारचाकीला बांधून फरफटत नेले , आरोपी निघाला डॉक्टर
संतापजनक..कुत्र्याला चारचाकीला बांधून फरफटत नेले , आरोपी निघाला डॉक्टर
माणसाचा सर्वाधिक जवळचा पशु म्हणून कुत्र्यांची ओळख आहे मात्र काही नागरिक अनेकदा क्रूरतेच्या मर्यादा देखील पार करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून राजस्थानमधील हा व्हिडिओ आहे. एका कुत्र्याला गाडीला बांधून क्रूरपणे घेऊन जात हा व्यक्ती त्याच्यावर गाडीच्या वेगाने पळण्यासाठी जबरदस्ती करत आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो पेशाने डॉक्टर…
View On WordPress
0 notes
Text
अपघात ! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला डम्परची धडक
अपघात ! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला डम्परची धडक
राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. राजकीय नेत्यांचा सुरु असलेली अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचाही प्रवास करताना गाडीला अपघात झाला. त्यानंतर आता आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात झाला आहे.…
View On WordPress
0 notes
Text
इंदूरमधील भीषण अपघात: सोनूने आईला सांगितले - मी फ्रेंड्स बर्थडे पार्टीला जात आहे, परत आल्यावर तो कफनमध्ये गुंडाळला गेला होता.
इंदूरमधील भीषण अपघात: सोनूने आईला सांगितले – मी फ्रेंड्स बर्थडे पार्टीला जात आहे, परत आल्यावर तो कफनमध्ये गुंडाळला गेला होता.
इंदूरमध्ये कार अपघातात सहा मित्रांचा मृत्यू – फोटो: सोशल मीडिया अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका मध्य प्रदेशातील इंदूर येथे सोमवारी रात्री एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ज्याने ही बातमी ऐकली तो स्तब्ध झाला. या अपघातात मरण पावलेल्या मित्रांची तोडफोड केली गेली. यातील एक मित्र…
View On WordPress
#इंदूर अपघात#इंदूर अपघाताची बातमी#इंदूर ताज्या बातम्या#इंदूरमध्ये कार अपघात#इंदूरमध्ये भीषण अपघात#कार अपघातात सहा मित्र ठार#कार अपघातात सहा मित्रांचा मृत्यू#कारचा अपघात#गाडीला धडक दिली#घरातील बातमी#तपास#देवास#पेट्रोल टँकर#भोपाळ हिंदी समचार#मध्य प्रदेश पोलिस#महाराज यशवंतराव हॉस्पिटल#मृतदेह#��ासुडीया पोलिस#वेगवान कार#हिंदी मधील ताज्या बातम्या#हिंदी मधील भोपाळ न्यूज#हिंदी मध्ये इंडोर बातम्या
0 notes
Text
संतापजनक..कुत्र्याला चारचाकीला बांधून फरफटत नेले , आरोपी निघाला डॉक्टर
संतापजनक..कुत्र्याला चारचाकीला बांधून फरफटत नेले , आरोपी निघाला डॉक्टर
माणसाचा सर्वाधिक जवळचा पशु म्हणून कुत्र्यांची ओळख आहे मात्र काही नागरिक अनेकदा क्रूरतेच्या मर्यादा देखील पार करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून राजस्थानमधील हा व्हिडिओ आहे. एका कुत्र्याला गाडीला बांधून क्रूरपणे घेऊन जात हा व्यक्ती त्याच्यावर गाडीच्या वेगाने पळण्यासाठी जबरदस्ती करत आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो पेशाने डॉक्टर…
View On WordPress
0 notes