#खेळण्यासाठी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 8 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१६ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
शेगावहून पंढरपूरला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज दुसऱ्या दिवशीही अकोल्यात मुक्कामी राहणार आहे. शहरात दिवसभर पालखीची परिक्रमा होणार आहे, उद्या ही पालखी वाशिमला प्रस्थान करणार असून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेत आहेत.
****
पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत परवा १८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी वितरीत होणार आहे. वाराणसी इथं आयोजित या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आल्याचं केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे                                   ****
वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या शयनयान कक्षांची चाचणी येत्या दोन महिन्यात सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. सध्या वंदेभारत रेल्वेत फक्त खुर्चीयान उपलब्ध आहे. अमृत भारत रेल्वे गाड्या वाढवण्याचं कामही वेगात सुरु असल्याचं ते म्हणाले.
****
खरीप हंगाम तोंडावर आला आहे, पण यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप कमी झालं आहे. त्यामुळं या महिन्याअखेर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कर्जाचं गतीनं वाटप करावं. अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व बँकांना केल्या आहेत. महसूल भवन इथं काल पालकमंत्र्यांनी पिककर्ज वाटप, खतं आणि बी-बियाणांचा पुरवठा, मान्सूनपूर्व तयारी, महावितरण तसंच महाबिज संबंधित बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
****
अहदनगर जिल्ह्यातल्या मेंढवन इथं शेततळ्यात बुडून तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. काल दुपारी शाळा सुटल्यानंतर तिन्ही विद्यार्थिनी घरी आल्या होत्या. त्यानंतर त्या खेळण्यासाठी अर्धवट काम झालेल्या शेततळ्याजवळ गेल्या.त्यावेळी ही दुर्घटना घडली.  
****
कोकणात बऱ्याच ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
IPL २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून Rishabbh Pant पुनरागमन करणार
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
फ्री फायर मोबाईल गेम खेळण्यासाठी 16 वर्षीय मुलाने आईच्या खात्यातून 36 लाख रुपये उडवले
https://bharatlive.news/?p=104209 फ्री फायर मोबाईल गेम खेळण्यासाठी 16 वर्षीय मुलाने आईच्या खात्यातून 36 लाख ...
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' खेळायला का गेला नाही ' म्हणून मुलाला विचारले , मुलगा म्हणाला की तो ..
‘ खेळायला का गेला नाही ‘ म्हणून मुलाला विचारले , मुलगा म्हणाला की तो ..
नगर शहरात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून ‘ तुमचा क्लास घेतो ‘ असे सांगून एका मुलाने दोन अल्पवयीन मुलामुलींवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून एका व्यक्तीच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीडित बहिण भाऊ शेजारच्या एका मुलासोबत खेळण्यासाठी जात असायचे. एके दिवशी शेजारचा मुलगा हा बहीण भावाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago
Text
' खेळायला का गेला नाही ' म्हणून मुलाला विचारले , मुलगा म्हणाला की तो ..
‘ खेळायला का गेला नाही ‘ म्हणून मुलाला विचारले , मुलगा म्हणाला की तो ..
नगर शहरात एक खळब���जनक घटना समोर आलेली असून ‘ तुमचा क्लास घेतो ‘ असे सांगून एका मुलाने दोन अल्पवयीन मुलामुलींवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून एका व्यक्तीच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीडित बहिण भाऊ शेजारच्या एका मुलासोबत खेळण्यासाठी जात असायचे. एके दिवशी शेजारचा मुलगा हा बहीण भावाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 2 years ago
Text
' खेळायला का गेला नाही ' म्हणून मुलाला विचारले , मुलगा म्हणाला की तो ..
‘ खेळायला का गेला नाही ‘ म्हणून मुलाला विचारले , मुलगा म्हणाला की तो ..
नगर शहरात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून ‘ तुमचा क्लास घेतो ‘ असे सांगून एका मुलाने दोन अल्पवयीन मुलामुलींवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून एका व्यक्तीच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीडित बहिण भाऊ शेजारच्या एका मुलासोबत खेळण्यासाठी जात असायचे. एके दिवशी शेजारचा मुलगा हा बहीण भावाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
माजी राष्ट्रपीत रामनाथ कोविंद यांच्या अध्यतेखालील एक देश एक निवडणूक समितीनं काल नवी दिल्लीत राजनैतिक पक्ष आणि अन्य संबंधित घटकासोबत चर्चा केली. या बैठकीत जनता दल संयुक्तच्या वतीनं राजीव रंजन सिंह आणि पक्षाचे महासचिव संजय कुमार झा यांनी देशात एक निवडणूक घेण्यासाठी समर्थन दर्शवलं. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या शिष्टमंडळातल्या श्रीहरी बोरीकर, डॉक्टर सीमा सिंह आदींनी देखील यासाठी सहमती दर्शवली.
****
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार यासह अन्य पुरस्कार येत्या २२ फेब्रुवारीला मुंबईत वरळी इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येईल. यासोबतचं राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
****
विशाखापट्टणम इथं उद्यापासून पन्नास हून अधिक देशांच्या नौदलांचा सांघिक अभ्यास - `मिलन`  सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी पर्यंत हा अभ्यास सुरु असेल. मजबूत नौदल, सुरक्षित सागरी वाहतूक हा यावर्षीचा विषय असून या अंतर्गत पानबुडी सुरक्षा, हवाई सुरक्षा, युद्ध कौशल्य आदींचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये भारतीय नौदलाच्या २० युद्धनौका आणि ५० विमानं सहभागी होतील, असं नौदलानं म्हटलं आहे. 
****
आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं आज प्रथमच विजेतेपद मिळवलं आहे. मलेशियामधे या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा तीन- दोन असा पराभव केला. आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिनं पहिल्या एकेरीच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय नोंदवत संघाला एक-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. ट्रेसा जॉली आणि गायत्री पुलेला यांनी नंतर दुहेरीची लढत जिंकून संघाला दोन-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. भारतीय संघाला त्या नंतरच्या दोन सामन्यांत मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. अनमोल खरब हिनं पाचव्या निर्णायक सामन्यात प्रतिस्पर्धी खे‍ळाडूवर मात करत भारतीय महिला संघाचा विजय निश्चित केला.
****
भारतानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी राजकोट इथं चार बाद ३७४ धावा केल्या असून भारताकडे सध्या ५०० धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल १९३ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी, उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा भारताच्या चार बाद ३१४ धावा झाल्या होत्या. दरम्यान, घरगुती कारणामुळं या सामन्यातून बाहेर पडलेला फिरकीपटू आर. अश्विन आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज असल्याचं क्रिकेट मंडळानं म्हटलं आहे. 
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथल्या गोदावरी नदीची ‘गोदा आरती’ आता कायमस्वरूपी होणार आहे. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. याबद्दलची कार्यवाही जलद होण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या गोदा आरतीसाठी अकरा ठिकाणं तयार करण्यात येणार आहेत. भाविकांना बसण्याची व्यवस्था,  तसंच दिवे आणि विद्युतीकरणाची अन्य कामं इथं वेगानं करण्यात येतील, असं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.
****
शिवजयंतीनिमित्त महासंस्कृती महोत्सवात नांदेड इथं नंदगिरी किल्ल्यावर कालपासून सुरू छायाचित्र प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातली प्रेक्षणीय स्थळं, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन विषयांवरची छायाचित्र ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत उद्या  आयटीआय इथं रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन होणार आहे.
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सहकार भारतीतर्फे उद्या मुंबईतल्या चेंबूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातील प्रतिनीधी सहभागी होतील तसंच सहकार भारतीचे राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असून त्यांचं मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे. 
****
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ट्रक अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्यानं आज अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यु झाला आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
आशिया चषक पूर्वावलोकन: भारत वि. श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात बॉलिंग संतुलन शोधतो | क्रिकेट बातम्या
आशिया चषक पूर्वावलोकन: भारत वि. श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात बॉलिंग संतुलन शोधतो | क्रिकेट बातम्या
मंगळवारी आशिया चषक स्पर्धेत सुपर 4 सामना जिंकण्यासाठी भारताला श्रीलंकेशी सामना करताना त्यांच्या पातळ गोलंदाजीच्या संसाधनांचा सर्वोत्तम उपयोग करून घेणे आणि जास्त प्रयोग टाळणे आवश्यक आहे. जखमींच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह, गोलंदाजीत खेळण्यासाठी भारताकडे फारसे पर्याय नाहीत. भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच गोलंदाजी पर्यायांसह खेळला आणि तो त्यांच्या बाजूने काम करू…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
छातीत मार लागल्याने तरुण क्रिकेटपटूचा मृत्यू, खेळण्यासाठी कोलकाताहून दिल्लीत आला होता
छातीत मार लागल्याने तरुण क्रिकेटपटूचा मृत्यू, खेळण्यासाठी कोलकाताहून दिल्लीत आला होता
छातीत मार लागल्याने तरुण क्रिकेटपटूचा मृत्यू, खेळण्यासाठी कोलकाताहून दिल्लीत आला होता क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील सामन्यादरम्यान छातीत चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मात्र, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. ही घटना स्वरूप नगर भागातील … क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
व्हायरल : भरपूर गृहपाठ पाहून मुलाने आईला सांगितली अशी गोष्ट, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले- 'निरागस खरे बोलले'
व्हायरल : भरपूर गृहपाठ पाहून मुलाने आईला सांगितली अशी गोष्ट, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले- ‘निरागस खरे बोलले’
मुलांचे मन नेहमी खेळण्यासाठी उड्या मारण्यात गुंतलेले असते, अभ्यास करतानाही खेळाशी संबंधित विचार त्यांच्या मनात येत राहतात आणि असे विचार आल्यावर त्यांची चिडचिड होते. असेच काहीसे या व्हिडिओत पाहायला मिळाले. जिथे एक लहान मुलगा अभ्यासाच्या ओझ्याखाली एवढा अस्वस्थ झाला की तो जग सोडून जाण्याची चर्चा करू लागला. मजेदार बाळाचा व्हिडिओ प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram लहान मुलांशी संबंधित मजेशीर व्हिडिओ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
बौद्धिक क्षमता वृध्दींगत करण्यासाठी बुध्दिबळ खेळ महत्वपूर्ण - विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे
बौद्धिक क्षमता वृध्दींगत करण्यासाठी बुध्दिबळ खेळ महत्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे
नागपूर, दि. 2 : बुद्धिबळ या खेळाचे उगमस्थान भारत देश असून तो फार पूर्वीपासून देशभरात सर्वत्र खेळला जातो. या खेळात मनुष्याच्या मेंदूचा मोठा वापर होतो. बौध्दीक क्षमतांना वृध्दींगत करण्यासाठी तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर रणनिती आखण्यासाठी बुद्धिबळ सहाय्यभूत ठरत असल्याने विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago

swetamarathinews · 3 years ago
Text
0 notes