#कोलकाता नाइट रायडर्स
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं विविध ठिकाणांहून एकूण आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण सहा लाख ७३ हजार ९२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५५ गुन्हे दाखल झाले असून, ५६ जणांना अटक करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत एकूण सात हजार मतदान यंत्रांचं वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात चार हजार मतदान केंद्रं असून, या ठिकाणी चार हजारांवर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार ७०४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जवळपास साडे आठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं सातारा जिल्ह्यात भुईंज इथं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केलं. सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेत खासदार म्हणून, तसंच विविध राष्ट्रीय समित्यांवर काम केलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी भुईंज इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भोसले यांच्या निधनाब���्दल शोक व्यक्त केला आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ परिक्षेत्रात लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर वन विभागाच्या पथकानं कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे अकरा लाख रुपयांचं सागवानी लाकूड जप्त करण्यात आलं आहे. जंगलातून लाकडं तोडून तस्करांनी तोरणमाळ परिक्षेत्रात कोटबांधणी परिसरातल्या जमिनीत पुरून ठेवली होती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी पाहणी केली. या सर्व नुकसानाचे दोन दिवसांत पंचनामे करुन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं गावीत यांनी यावेळी सांगितलं. या पावसामुळे शहादा तालुक्यात जवळपास १३ गावं आणि नंदुरबार तालुक्यातल्या सहा गावातल्या शेतपिकांचं, घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
****
सांस्कृतिक कलादर्पण मुंबईतर्फे, यंदाचा नाट्यसेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातले निवृत्त प्राध्यापक डॉ. जयंत शेवतेकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुंबईत भायखळा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात येत्या २३ मे रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.
****
छत्रपती संभाजीनगरच्या मीरा प्रभाकर पांडे स्पोर्टस् पार्कच्या वतीनं दिला जाणारा, क्रीडा पितामह पुरस्कार-२०२४ यंदा, मराठवाड्यातील मॅरेथॉन रनर्सचे प्रणेते, धावपटू आणि ज्येष्ठ बालशल्यचिकित्सक डॉक्टर विवेक घारपुरे यांना जाहीर झाला आहे. हिमायतबाग परिसरातल्या एमपीपी फार्म इथं आज संध्याकाळी आयोजित कार्यक्रमात पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते डॉक्टर घारपुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कवी सुनील उबाळे लिखित 'उलट्या कडीचं घर' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होईल.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी साडे तीन वाजता खेळवला जाईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुलात हा सामना होईल. तर दुसरा सामना गुवा��ाटी इथं कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संध्याकाळी साडे सात वाजता खेळवला जाईल.
****
अंदमान-निकोबारसह मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात आज मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला आहे. केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन थांबवण्यात आलं आहे. दक्षिण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
mukundbhalerao · 2 years ago
Link
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
रॉबिन उथप्पा, 2007 T20 विश्वचषक विजेता, भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त | क्रिकेट बातम्या
रॉबिन उथप्पा, 2007 T20 विश्वचषक विजेता, भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त | क्रिकेट बातम्या
रॉबिन उथप्पाचा फाइल फोटो माजी भारत आणि कर्नाटक फलंदाज रॉबिन उथप्पा, जो 2007 T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता, त्याने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. “माझ्या देशाचे आणि माझ्या राज्याचे, कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे. तथापि, सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे आणि कृतज्ञ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
आयपीएल 2022: श्रेयस अय्यरच्या खुलाशांमुळे वैयक्तिकरित्या धक्का बसलेले आणि निराश, मदन लाल संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश म्हैसूर यांच्यावर संतापले
आयपीएल 2022: श्रेयस अय्यरच्या खुलाशांमुळे वैयक्तिकरित्या धक्का बसलेले आणि निराश, मदन लाल संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश म्हैसूर यांच्यावर संतापले
कोलकाता नाईट रायडर्सच्या सीईओवर जोरदार हल्ला करताना, विश्वचषक विजेता गोलंदाज मदन लालने संघ निवडीतील वेंकी म्हैसूरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय क्रीडा चाहत्यांनी आयोजित केलेल्या खुल्या मंचावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मदन लाल यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या संघाच्या सीईओबद्दल केलेल्या खुलाशांवर निराशा व्यक्त केली. मदन लाल म्हणाले,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
नितीश राणाचा दमदार फलंदाजीबाबत खुलासा, सांगितले कोणत्या प्लॅनने वेगवान फलंदाजी करतोय
नितीश राणाचा दमदार फलंदाजीबाबत खुलासा, सांगितले कोणत्या प्लॅनने वेगवान फलंदाजी करतोय
नितीश राणा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) फलंदाज नितीश राणाने म्हटले आहे की इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुरेसा वेळ घालवल्यानंतर, तो आता सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध अँकरची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने एक झलक दिली. त्यातील राणाच्या नाबाद 48 धावांमुळे केकेआरने वानखेडे स्टेडियमवरील संथ खेळपट्टीवर रॉयल्सच्या 153 धावांच्या लक्ष्याचा…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
DC vs KKR:ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर संघांमध्ये चुरशीची स्पर्धा,दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या
DC vs KKR:ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर संघांमध्ये चुरशीची स्पर्धा,दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या
DC vs KKR:ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर संघांमध्ये चुरशीची स्पर्धा,दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या आयपीएलमध्ये आज कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाची कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध खडतर कसोटी लागणार आहे. केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे, ज्याने यापूर्वी दिल्लीचे नेतृत्व केले आहे. 2020 मध्ये ��िल्लीला अंतिम फेरीत नेण्यात श्रेयसची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१९ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या अखेरच्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रलोभनांवर आयोगाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
****
अकोला शहरात चार विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळालं आहे. यामध्ये खडकी, पीकेव्ही, कौलखेड आणि सुधीर कॉलनी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी या उपकेंद्रांना हे मानांकन मिळालं आहे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात, तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत बंगळुरूच्या संघानं प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४० अंश सेल्सियस, बीड ४० पूर्णांक २ अंश, नांदेड इथं ३६ पूर्णांक २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१९ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या अखेरच्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं आठ हजार ८८९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रलोभनांवर आयोगाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
****
अकोला शहरात चार विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळालं आहे. यामध्ये खडकी, पीकेव्ही, कौलखेड आणि सुधीर कॉलनी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी या उपकेंद्रांना हे मानांकन मिळालं आहे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात, तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत बंगळुरूच्या संघानं प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
दक्षिण कोकण, मराठवाड�� आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४० अंश सेल्सियस, बीड ४० पूर्णांक २ अंश, नांदेड इथं ३६ पूर्णांक २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये दोन हजार पाचशे पंन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकीटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं. जागतिक स्तरावर सध्याच्या युध्द्जन्य परिस्थितीत भारताच्या तिर्थंकरांची शिकवण अधिकच महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. विश्वशांतीसाठी जग भारताकडे अपेक्षेनं बघत आहे तसंच महावीर यांच्याविषयी युवा पीढीचं समर्पण बघता देश योग्य दिशेनं मार्गस्थ असल्याचा विश्वास वाटतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
****
महावीर जयंती निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज जन्मकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
****
विद्यापीठ अनुदान आयोग-यु.जी.सी.च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेटच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर येत्या दहा मे पर्यंत ही नोंदणी आणि बारा मे पर्यंत शुल्क जमा करता येईल, असं युजीसीनं म्हटलं आहे. येत्या १६ जुन रोजी ही परीक्षा होणार असून संशोधन गौरववृत्ती, सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसह विविध विषयांत विद्यावाचस्पती -पी.एच.डीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या ��नुषंगानं कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्वपुर्ण बैठक नवी दिल्ली इथं सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांसह अन्य वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या, १८००-२२१-९५० या मतदार सहाय्यता खुल्या दूरध्वनी क्रमांकावर १८ एप्रिलपर्यंत ७ हजार ३१२ लोकांनी संपर्क केल्याची आणि त्यांना आवश्यक ती माहिती आणि मदत देण्यात आली आहे. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यापैकी सर्वाधिक, म्हणजे १ हजार ५७५ दूरध्वनीची नोंद मुंबई उपनगरातून झाली आहे. या माध्यमातून मतदारांना हवी ती माहिती देण्यासाठी २४ तास मनुष्यबळ नियुक्त  करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड, हिंगोली लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. या मतदार संघामध्ये येत्या २६ तारखेला मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २ हजार ६२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कर्मचाऱ्यांचं दोन फेऱ्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यात आलं. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १०८ बस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचंही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
गुंतवणूकदारांची पाचशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत शोधमोहीम राबवली. ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग अॅप आणि वेबसाइटवरून बेकायदा ऑनलाइन ट्रेडिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विविध कागदपत्रं, डिजीटल उपकरणं यात जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे पावणे तीन कोटी रुपये असलेली बँकखाती गोठवण्यात आली असून यामध्ये क्रिप्टोकरंसी तसंच सोन्याच्या नाण्यांसह ३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने रंगणार असून यातला पहिला सामना  कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बंगळूरू  यांच्यात कोलकाताच्या  ईडन गार्डन मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तर, दुसरा सामना पंजाब किंग्स आंणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जणार आहे.
****
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचं थकीत मानधन देण्याची मागणी कर्मचा��ी सभेतर्फे करण्यात आलं आहे. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांसह महिला बालकल्याण मंत्र्यांकडे करण्यात आल्याचं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा विधिज्ञ निशा शिवूरकर यांनी एका निवेदनाद्वारे नमुद केलं आहे.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तसंच वीजा आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"चक दे ​​इंडियामध्ये शाहरुख खान" पहा: चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर वसीम जाफर केकेआर खेळाडूंना
“चक दे ​​इंडियामध्ये शाहरुख खान” पहा: चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर वसीम जाफर केकेआर खेळाडूंना
शाहरुख खानच्या ‘चक दे ​​इंडिया’ चित्रपटातील फाइल इमेज.© ट्विटर भारतीय डोमेस्टिक सर्किटमधील सर्वात प्रसिद्ध प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची बुधवारी आगामी आयपीएल हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंडित यांची जागा घेतली ब्रेंडन मॅक्युलम, जो आता इंग्लंड कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. पंडित यांनी अलीकडेच मध्य प्रदेशला त्यांच्या पहिल्या रणजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
कोलकाता नाइट रायडर्सने देशांतर्गत क्रिकेटचे महान चंद्रकांत पंडित यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे क्रिकेट बातम्या
कोलकाता नाइट रायडर्सने देशांतर्गत क्रिकेटचे महान चंद्रकांत पंडित यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे क्रिकेट बातम्या
चंद्रकांत पंडित यांची केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज चंद्रकांत पंडित यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. केकेआर न्यूझीलंडनंतर जागा भरू पाहत होता ब्रेंडन मॅक्युलम कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. KKR दोन वेळा आयपीएल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
आयपीएल 2022 पॉइंट्स टेबल अपडेट, लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केल्यानंतर ताज्या ऑरेंज कॅप, पर्पल कॅप याद्या | क्रिकेट बातम्या
आयपीएल 2022 पॉइंट्स टेबल अपडेट, लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केल्यानंतर ताज्या ऑरेंज कॅप, पर्पल कॅप याद्या | क्रिकेट बातम्या
IPL 2022: KL राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी KKR विरुद्ध शानदार फलंदाजी केली.© BCCI/IPL रिंकू सिंग डावाच्या शेवटी शानदार फलंदाजी करून कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला विजयाच्या उंबरठ्यावर आणले आणि अखेरीस फ्रँचायझीला दोन धावांनी पराभव पत्करावा लागला, मार्नस स्टॉइनिसच्या शानदार पुनरागमनामुळे लखनौ सुपर जायंट्स (LSG) बनले. सध्या सुरू असलेल्या प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करणारा केवळ दुसरा संघ इंडियन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
एलएसजी प्रेडिक्टेड इलेव्हन वि केकेआर, आयपीएल २०२२: केएल राहुलने त्याच प्लेइंग इलेव्हनला चिकटून राहावे का? | क्रिकेट बातम्या
एलएसजी प्रेडिक्टेड इलेव्हन वि केकेआर, आयपीएल २०२२: केएल राहुलने त्याच प्लेइंग इलेव्हनला चिकटून राहावे का? | क्रिकेट बातम्या
IPL 2022: LSG त्यांच्या अंतिम लीग टप्प्यातील सामन्यात प्लेऑफ बर्थ सील करण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.© BCCI/IPL नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे बुधवारी चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022 च्या हंगामातील 66 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध लढत आहे. आयपीएल 2022 पॉइंट टेबलमध्ये सध्या 13 गेममध्ये (आठ विजय आणि पाच पराभव) 16…
Tumblr media
View On WordPress
0 notes