#कोणताच
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिम���्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न ��ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
Text
--II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५६० वा दिवस धैर्याने, शौर्याने, सतत पुढे पुढे चला. एका दिवसात एका वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा मुळीच बाळगू नका. आपल्याला पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांची देखील आवश्यकता आहे. आत्म्याच्या बाबतीत कोणताच लिंगभेद नसतो. भारताच्या हिमालय पर्वतापासून ते कन्याकुमारी पर्यंत. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र वणव्याप्रमाणे पसरणारे सहस्त्र नरनारी…
View On WordPress
0 notes
Text
UAPA कायदा म्हणजे जिवंत माणसाला गळफास लावणे
तीन वर्षात 5922 लोकांना ठरवले गेले देशद्रोही -
....
संविधान कलम 19 म्हणतो कि, भारतातील लोकांना विनाशस्त्र एकत्र येऊन संघटना स्थापण्याचा आणि ती चालवण्याचा पूर्ण अधिकार असेल. त्यामुळे संविधानाला विरोध करण्यासाठी UAPA कायदा आणण्यात आला कि ज्यामुळे सत्तेला विरोध होत असतांना, सत्ता जर डगमगू लागली तर लोकांचे आवाज दडपून त्यांचा गळा बंद करता आला पाहिजे. हा कायदा घटनेच्या कलम 19 नुसार प्रदान केलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध लादत आहे. सन 2019 मध्ये या कायद्यांतर्गत विविध सुधारणा करण्यात आल्या ज्याने या कायद्यात काही कठोर तरतुदी जोडल्या.
पुढील बाबी नव्याने या साठी कायद्यात अंतरभूत केली गेली कि, भीमा कोरेगाव दंगलीतील विनाकारण फसविल्या गेलेल्या संशयित लोकांनी कायद्यात राहून स्वतःचा बचाव करायला उतरू नये म्हणून ही नवीन तरतूद केली गेली.
याच पार्श्वभूमिवर 2019 ला या कायद्यात खालील बदल केले गेले ज्याद्वारे टार्गेट लोकांना देशद्रोही नक्षलवादी घोषित करता येईल, हा त्या मागचा मुख्य मकसद होता. सुधारित तरतुदींच्या माध्यमातून महानगरांमध्ये आणि शहरी भागात काम करणाऱ्या अशा विचारवंतांच्या विरोधातही कारवाई केली जाईल, जे तरुणांना दहशतवादी आणि विध्वंसक कृतीत गुंतविण्यास उद्युक्त करतात असा इशारा दिला गेला.
या दुरुस्तीमुळे एखाद्या व्यक्तीला केवळ योग्य प्रक्रिया आणि पर्याप्त पुराव्यांच्या आधारे दहशतवादी घोषित करण्याची परवानगी मिळाली आणि भीमाकोरेगाव नंतर अख्खीच्या अख्खी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आतंकवादी व नक्षलवादी घोषित केली गेली.
या कायद्यानुसार UAPA हा कायदा तयार करण्याचे उद्दीष्ट म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वासाठी आणि अखंडतेसाठी धोकादायक असलेल्या कारवायांना आळा घालणे असा असून त्याची वास्तविकता मात्र वेगळीच आहे. तथाकथित सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या नावाखाली नागरिकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि त्यांना त्या स्वातंत्र्यापासून दूर ठेवून त्यांना दहशदवादी व नक्षलवादी घोषित करून त्यांचं संपूर्ण आयुष्य कारागृहात काढायला लावणे असा आहे.देशातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार रक्षणकर्ते, दलितबहुजन चालवळीशी संबधित लोक, पत्रकार, वकील, स्कॉलर, सांस्कृतिक कर्मी, कवी, कलावंत यांच्यावर कसलेली बुढ नसलेले आरोप करत सरकार जे लोकांना UAPA लावून कारागृहात टाकत आहे, त्यामुळेच सध्या देशातील नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक उच्च न्यायालये नागरिकांवर अन्याय होऊ नये म्हणून सक्रिय हस्तक्षेप करीत आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो-एनसीआरबी, 2018 च्या आकडेवारीच्या आधारे गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूएपीए अंतर्गत सन 2017 मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण 49.3% होते, तर 2015 मध्ये हा दर 14.5 % होता. म्हणजेच फक्त दोन वर्ष्यात लोकांना दहशदवादी आणि नक्षलवादी घोषित करण्याचे प्रमाण 34% वाढले कि, ज्याचा सामान्य माणूस
विचारच करू शकत नाही. सन 2018 मध्ये UAPA अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींची संख्या 1421 होती. 2016 ते 2019 दरम्यान भारतातील 5922 लोकांना या तीनच वर्ष्यात नक्षलवादी आणि दहशदवादि घोषित केले गेले. हा आकडा येत्या शंभर वर्ष्यातील सर्वोच्च आकडा होता.
1) एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित केल्यास ती व्यक्ती गृहसचिवांकडे अपील करू शकते. गृहसचिवांनी 45 दिवसांच्या आत अपिलाबाबत निर्णय घ्यावा लागतो पण असा कोणताच अधिकार भीमाकोरगाव आणि जेएनयु संशयिताचा मान्य करण्यात आला नाही, कायदा फक्त नावापुरता ठेवला गेला आणि त्यातील हक्क डावलून टाकण्यात आले.
2) या कायद्यांतर्गत शासन पुनर्विचार समिती स्थापन करेल. या समितीचे अध्यक्ष सध्याचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. असं कायद्यात म्हटलं गेलं होत. पण सरकारला मानवाधिकार, पत्रकार आणि अंतराष्ट्रीय स्तरावरून असा दवाब येऊन सुद्धा सरकारणे पुनर्वीचार करणारच नाही अशी भूमिका घेतली आणि हजारो बुद्धीजीवी लोकांचं आयुष्य बरबाद करून टाकलं.
3) कोविड महामारी संपूर्ण जगात पसरली असतांना, 33% लोक एकट्या भारतातुन मृत्युमुखी पडले असतांना, तरुंगात शेकडो कैदी करोनाने मृत्यू पावले असतांना आणि हजारो लोकांना तरुंगात करोना झाला असतांना, सरकारने कैदयेतील लोकांकडून हमीपत्र घेऊन त्यांना जामीनवरून सोडून त्यांची देखभाल करण्याची जिम्मेदारी त्यांच्या रक्त्याच्या नातेवाईकला द्यायला हवी होती.
- वैभव वै��्य....
0 notes
Text
प्रेग्नेंसीमध्ये 'हे' पदार्थ खाल्ले तर आई आणि बाळाचं हृदय राहील अतिशय मजबूत, बाळाला होणार नाही कोणताच आजार
प्रेग्नेंसीमध्ये ‘हे’ पदार्थ खाल्ले तर आई आणि बाळाचं हृदय राहील अतिशय मजबूत, बाळाला होणार नाही कोणताच आजार
प्रेग्नेंसीमध्ये ‘हे’ पदार्थ खाल्ले तर आई आणि बाळाचं हृदय राहील अतिशय मजबूत, बाळाला होणार नाही कोणताच आजार Baby Heart Car During Pregnancy : गर्भावस्थेदरम्यान महिला वेगवेगळ्या परिवर्तनातून जात असतात. शरीर आणि हार्मोन्समध्ये होणारे बदल या सगळ्यांचा परिणाम गर्भवती स्त्रीवर होत असतो. हे बदल नैसर्गिक होत असतात. अनेक बदल तर असे असतात जे बाळाच्या आरोग्याला प्रभावित करत असतात. यातील एक बदल म्हणजे…
View On WordPress
#“…तर#“हे#अतिशय#आई#आजार#आणि#कोणताच#कोलम#खाल्ले#गृहिणी#गृहिणींनी साठी विशेष#नाही#पदार्थ#प्रेग्नेंसीमध्ये#फोरम#बाळाचं#बाळाला#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मजबूत#महिला#महिलां साठी विशेष#महिला स्पेशिअल#मुलीं साठी विशेष#राहील#लाईफस्टाईल#लेडीज कट्टा#विशेष#वूमेन्स वल्ड#सखी#स्त्रियांसाठी
0 notes
Text
कणकवली खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून कोणताच प्रस्ताव प्राप्त नाही
कणकवली खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून कोणताच प्रस्ताव प्राप्त नाही
योग्य प्रस्ताव आला असता तर नक्कीच विचार केला असता भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांची माहिती कणकवली : कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी संदर्भात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडे अजून युती संदर्भात कोणताच प्रस्ताव आपल्याला प्राप्त झाला नसल्याचे भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी सांगितले. याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात श्री रावराणे यांनी म्हटले आहे,बाळासाहेबांच्या…
View On WordPress
0 notes
Text
आज नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा धम्म मेळावा पार पडला
भारत_जोड़ो_यात्रा सुरू आहे. चांगलं आहे. पण, जोडण्याचा मुद्दा काय? जे तुटलं असेल ते जोडता येते. खऱ्या अर्थाने देशातली हजारो वर्षांची गुलामी संपवायची असेल, तर जातीअंताचे आंदोलन झाले पाहिजे. जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही. जातींचा अंत झाला नाही, तर एक दिवस जातींमधलं भांडण इतकं वाढेल की कोणताच नेता ते सोडवू शकणार नाही. आजही आपल्याकडे केवळ जातीचे किंवा धर्माचे नेते आहेत, पण देशाचा नेता नाही. आज नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा धम्म मेळावा पार पडला. लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता. चळवळीच्या विरोधकांनी कितीही हल्ले केले, तरी आमच्या उत्कर्षाच्या मार्गावर आम्ही ��ाम आणि एक आहोत. हे आजच्या मेळाव्यातून तुम्ही जगाला दाखवून दिले.! सर्वांचे धन्यवाद... From Wall of Adv. Balasaheb Ambedkar Read the full article
0 notes
Text
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही अस��च एक प्रकार सध्या एका टीव्ही स्टार सोबत घडलेला असून आपल्याला लागलेल्या लैंगिक संबंधाच्या सवयीची धक्कादायक कबुली तिने एका चॅनल समोर दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असून आपल्याला त्याविषयी कुठलीही खंत किंवा पश्चाताप वाटत नाही , असे देखील तिने म्हटले आहे. बेलींदा लवरायगिअर असे या टीव्ही स्टारचे नाव…
View On WordPress
0 notes
Text
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या एका टीव्ही स्टार सोबत घडलेला असून आपल्याला लागलेल्या लैंगिक संबंधाच्या सवयीची धक्कादायक कबुली तिने एका चॅनल समोर दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असून आपल्याला त्याविषयी कुठलीही खंत किंवा पश्चाताप वाटत नाही , असे देखील तिने म्हटले आहे. बेलींदा लवरायगिअर असे या टीव्ही स्टारचे नाव…
View On WordPress
0 notes
Text
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या एका टीव्ही स्टार सोबत घडलेला असून आपल्याला लागलेल्या लैंगिक संबंधाच्या सवयीची धक्कादायक कबुली तिने एका चॅनल समोर दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असून आपल्याला त्याविषयी कुठलीही खंत किंवा पश्चाताप वाटत नाही , असे देखील तिने म्हटले आहे. बेलींदा लवरायगिअर असे या टीव्ही स्टारचे नाव…
View On WordPress
0 notes
Text
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या एका टीव्ही स्टार सोबत घडलेला असून आपल्याला लागलेल्या लैंगिक संबंधाच्या सवयीची धक्कादायक कबुली तिने एका चॅनल समोर दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असून आपल्याला त्याविषयी कुठलीही खंत किंवा पश्चाताप वाटत नाही , असे देखील तिने म्हटले आहे. बेलींदा लवरायगिअर असे या टीव्ही स्टारचे नाव…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 October 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
शेतकऱ्यांनी पाच रुपये किंमतीनं विकलेली भाजी, ग्राहकाला पन्नास रुपये दरानं विकत घ्यावी लागते, या तफावतीच्या अंतराला कमी करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं कृषी संमेलनात ते काल बोलत होते. कृषी उत्पादनांच्या ��िंमती आणि संबंधित उत्पादनांच्या व्यावसायिक किमान आधारभूत मुल्यांमधल्या मोठ्या असमानतेला दूर करण्यासाठी सरकारतर्फे एक समिती स्थापन केली जाणार असल्याचंही ते म्हणाले. लवकरच सुरु करण्यात येणार असलेल्या ‘कृषी चौपाल’ योजनेद्वारे प्रत्यक्ष शेती क्षेत्र आणि कृषी संशोधन प्रयोगशाळा यातील दरी कमी करुन, कृषी विषयक उपयुक्त माहिती थेट उपलब्ध करुन देणार असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. शेती हाच भारताच्या अर्थकारणाचा कणा असून त्याच्या बळकटीकरणाशिवाय कोणताच विकास शक्य नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले.
****
भारतीय सैन्याला भविष्यवेधी ठेवण्यासाठी, बदलत्या जागतिक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाह उपयुक्त अशी परिसंस्था केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता-ए.आय.च्या आधारानं लष्करी डावपेच विश्लेषण अधिक अचूक होऊ शकतं असं ते म्हणाले. आता युद्ध पूर्वीसारखं फक्त जमीन, पाणी-आकाशापुरतंच मर्यादित न राहता ते माहिती अर्थात डाटाच्या आधारावर आणि सायबर जगत तसंच अवकाशातसुध्दा लढलं जात आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब अशा सामाजिक संपर्क माध्यमांवर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती प्रसारित होत आहे. ही माहिती काढून टाकण्यासाठी संबंधित माध्यमांच्या समन्वयक अधिकाऱ्यांना राज्य पोलिसदलाच्या सायबर विभागानं नोटीस पाठवल्या आहेत. आतापर्यंत अशी तिनशे ठिकाणची माहिती काढून टाकण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं आज बंगळुरू इथं भारतावर आठ गडी राखून मात केली. विजयासाठी असलेलं १०७ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं विल यंगच्या नाबाद ४८ आणि रचिन रविंद्रच्या नाबाद ३९ धावांमुळं सहज साध्य केलं. पहिल्या डावातला शतकवीर रचिन रविंद्र सामनावीराचा मानकरी ठरला. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना येत्या २४ तारखेपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर दमदार पाऊस झाला. आ�� सकाळीही पाऊस सुरू होता. जिल्ह्यातल्या दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक नांदेड तालुक्यात तर तुलनेनं अर्धापूर तालुक्यात कमी पाऊस झाला. जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या लिंबोटी इथल्या अप्पर मानार धरणाचे पाच दरवाजे आज सकाळी सहा वाजता उघडण्यात आले. धरणातून अडीचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. नांदेडच्या विष्णुपूरी प्रकल्पाचं एक दारही उघडण्यात आले आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळ नंतर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातल्या उभ्या पिकासह कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं असून ठिकठिकाणी शेतात पाणी साचलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा निवडणूक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रियंका खेडकर या इतर मागासवर्गीय-ओ.बी.सी. उमेदवारास उमेदवारी जाहीर झाली आहे. चकलांबा गावच्या विद्यमान सरपंच असलेल्या खेडकर यांनी आज सकाळी प्रचाराला चकलांबा इथूनच प्रारंभ केला आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित, महाविकास आघाडी कडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथं तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी क्रीडा संकुलात सुरू या स्पर्धेत चौदा -सतरा- एकोणवीस वर्षाखालच्या वयोगटातले राज्यभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. काल मतदार जनजागृतीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धेतल्या खेळाडूंसह नव मतदारांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मौजे ब्रम्हपुरी इथल्या गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता - सुव्यवस्थेसाठी येत्या १९ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यासंदर्भात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून आज सकाळपासून ते लागू झाले आहेत. जिल्हा प्रशासनांतर्गत परवानगी प्राप्त भाविकांनाच इथं प्रवेश दिला जाणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांना त्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागिय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण ��ांनी केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या Youtube वरुन प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या ७ मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
0 notes
Text
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या एका टीव्ही स्टार सोबत घडलेला असून आपल्याला लागलेल्या लैंगिक संबंधाच्या सवयीची धक्कादायक कबुली तिने एका चॅनल समोर दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असून आपल्याला त्याविषयी कुठलीही खंत किंवा पश्चाताप वाटत नाही , असे देखील तिने म्हटले आहे. बेलींदा लवरायगिअर असे या टीव्ही स्टारचे नाव…
View On WordPress
0 notes
Text
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली
सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या एका टीव्ही स्टार सोबत घडलेला असून आपल्याला लागलेल्या लैंगिक संबंधाच्या सवयीची धक्कादायक कबुली तिने एका चॅनल समोर दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असून आपल्याला त्याविषयी कुठलीही खंत किंवा पश्चाताप वाटत नाही , असे देखील तिने म्हटले आहे. बेलींदा लवरायगिअर असे या टीव्ही स्टारचे नाव…
View On WordPress
0 notes
Text
“त्यांनी दुधातून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही” सुजय विखे पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका!
“त्यांनी दुधातून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही” सुजय विखे पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका!
“त्यांनी दुधातून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही” सुजय विखे पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका! सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून केलेल्या टीकेला भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सोमवारी लोकसभेत “दत्त दत्ता, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही,…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#कोणताच#टीका#ठळक बातमी#ताजी बातमी#त्यांनी#दुधातून#नाही#निघणारा#पदार्थ#पाटलांची#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#विखे#सुजय#सुप्रिया#सुळेंवर#सोडला
0 notes
Text
आम. दीपक केसरकर यांनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे केले काम
आम. दीपक केसरकर यांनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे केले काम
सावंतवाडी : शिंदे गटाचे प्रवक्त�� दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख आणि शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, अशी जोरदार टीका आज शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदमध्ये केली. यावेळी ते म्हणाले, ज्या शिवसेनेने तुम्हाला दोन वेळा आमदार मंत्रीपद दिलं अशा पक्षप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या पाठीत खजीर खुपसला. हे करताना कोणताच विचार नाही कसा केला. दरम्यान, खासदार…
View On WordPress
0 notes
Text
व्हायरल व्हिडीओ : अचानक समोर सिंह पाहून व्यक्ती घट्ट झाली, काय घडले पाहा व्हिडिओमध्ये
व्हायरल व्हिडीओ : अचानक समोर सिंह पाहून व्यक्ती घट्ट झाली, काय घडले पाहा व्हिडिओमध्ये
सिंह गाडीच्या अगदी जवळ आला, मग काय झालं बघा प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram जंगल सफारी व्हिडिओ: जंगल सफारी दरम्यान, सिंह ट्रॅकर सीटच्या अगदी जवळ पोहोचतो. यानंतर रेंजरची अवस्था पाहण्यासारखी आहे. तर सिंह रेंजरवर हल्ला करतो का, यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. वन्यजीवांच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर जंगल सफारीपेक्षा चांगला पर्याय कोणताच असू शकत नाही. याद्वारे वन्य…
View On WordPress
0 notes