#किलोमीटरचा
Explore tagged Tumblr posts
Text
हा आत्ता कसं…याला म्हणतात जुगाड! फक्त 8-10 रुपयाचा खर्च, गाडी गाठणार 150 किलोमीटरचा पल्ला
हा आत्ता कसं…याला म्हणतात जुगाड! फक्त 8-10 रुपयाचा खर्च, गाडी गाठणार 150 किलोमीटरचा पल्ला
हा आत्ता कसं…याला म्हणतात जुगाड! फक्त 8-10 रुपयाचा खर्च, गाडी गाठणार 150 किलोमीटरचा पल्ला सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरं तर सोशल मीडियाचा खरा वापर तेव्हाच होतो जेव्हा त्यावर टॅलेंट दाखवलं जातं. अनेक तरुण मंडळी आज या माध्यमातून आपलं टॅलेंट दाखवत असतात. जे टॅलेंट फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतं. असाच एक व्हिडीओ आहे ज्यात या मुलानं एक अशी गाडी बनवलीय जी बघून…
View On WordPress
#&8216;हा&8217;#150#8-10#आत्ता#आहे#कसं…याला#किलोमीटरचा#खर्च#गंभीर#गाठणार#गाडी#जुगाड!#पल्ला#फक्त#मुद्दा#म्हणतात&8230;#रुपयांचा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजातभाषेचादर्जा मिळाल्यानिमित्त आयोजित समारंभातसंबोधितकरतआहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघानं सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं हाकार्यक्रम आयोजित केलं आहे. करुणाआणिसद्भावनेमुळेचआपणजगालाअधिकचांगलंबनवूशकतो, याचीआठवणहाअभिधम्मदिवसआपल्यालाकरुनदेतो, असंपंतप्रधानम्हणाले. अभिधम्म दिवसाचंआणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसाजपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयीत्यांनीभाष्यकेलं.
****
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायबसिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदाशपथविधी होणार आहे. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधीहोणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणारआहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेटघेऊन सरकारस्थापनेचा दावा केला.या शपथविधीसाठी सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांचीपरिषद आज चंडीगडमध्येपंतप्रधानांच्याअध्यक्षतेखालीहोणारआहे. राष्ट्रीय विकासाशीसंबंधित मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
****
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्चन्यायालयाच्या आवारातल्या न्यायदेवतेच्या पुतळ्यात बदलकरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या न्यायदेवतेच्याहातात तलवारीच्या ऐवजी राज्यघटना आहे. बळाचा वापरकरून नाही, तर न्याय्य पद्धतीनं कायद्याचं राज्य आणणंयाचं हे प्रतीक आहे. न्याय पारदर्शक असतो, हा संदेशदेण्यासाठी तिच्या डोळ्यांवरची पट्टीही हटवण्यात आलीआहे.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटककेली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्याबनावटखात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचंसांगि��लं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती.धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्दकरावं लागलं होतं.
****
राज्य विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतरजिल्हयाजिल्ह्यात प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. सर्वजिल्ह्यांमध्ये निवडणूक तयारी आढावा बैठका घेतल्या जातआहेत. निवडणूक तथा जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांनासहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांना बॅनर, फलकतातडीनं काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शासकीय कार्यालयं, सार्वजनिक ठिकाणं, इथं धरणं आंदोलन, मोर्चा, निदर्शनं, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आलेआहेत. सर्व जिल्हे आपापल्या सीमांवर लक्ष ठेवून आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात आंतरराज्य तेलंगण सीमेवर तपासणी नाकेउभारण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ३६२ मतदान केंद्रंसंवेदनशील आहेत. निवडणुकीसाठी १७ हजार सुरक्षा रक्षकांचीफौज तैनात राहणार आहे. दुर्गम भागात ईव्हीएम आणि���र्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी शासनाकडे पाच हेलिकॉप्टरचीमागणी करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारपाडताना माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांनी निरपेक्ष आणिपारदर्शकपणे काम करावं, असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारीडॉ. सुहास दिवसे यांनी दिले.माध्यम कक्ष समन्वयअधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. जनमानसामध्येप्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचं काम माध्यमकक्षामार्फत केलं जातं, असं दिवसे म्हणाले.
बुलडाणाजिल्ह्यात सुमारे २१लाख २४हजार २२७मतदारआहेत. सर्वांनी आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३१ लाख ७६ हजार मतदार, तीन हजार २७३ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातल्या सर्व नऊ विधानसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी, १५ हजाराहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, शहर आणि ग्रामीण पोलिस, होमगार्ड, केंद्रीय आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या आठ कंपन्या सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चारही मतदारसंघात मिळून एकूण १५लाख ४४हजार ४५१मतदार आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्ययात्रेचा काल सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं समारोपझाला. शिवनेरी किल्ल्यापासून सुरु झालेल्या या यात्रेने १९जिल्ह्यातून ७ हजार ३६५ किलोमीटरचा प्रवास केला.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च२०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीरझालं नसल्याचं स्पष्टीकरण मंडळानं एका पत्रकाद्वारे दिलं आहे.परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणीदिली असल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केलाआहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटनस्पर्धेच्या महिला गटातउप-उपान्त्यपूर्वफेरीत भारताची बॅडमिंटनपटूपी व्ही सिंधूचासामनाआज चीनच्या हान यू हिच्याशीहोणार आहे. स्पर्धांच्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानंसामना अर्ध्यावरसोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती.
****
0 notes
Text
Pune : सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाची सायबर चोरट्यांनी केली फसवणूक
एमपीसी न्यूज – कारगील परिसरात सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाच्या बँक खात्यात सायबर चोरट्यांनी (Pune) फसवणूक प्रकरणातील 525 रुपये जमा केले होते. संबंधित बँक खाते गोठविण्यात आल्याने खाते पुन्हा सुरु करण्यासाठी जवानाला अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करुन पुणे गाठावे लागले. सायबर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार जवानाने केल्यानंतर खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. Today’s Horoscope 12 September…
0 notes
Text
Cabinet Decision| खुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, 'इतके' दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा
Cabinet Decision| अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांना मदत करून दिलासा देण्याचं काम करतं. ��ात्र ही मदत देण्यासाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतात. त्यापैकीच एक म्हणजे अतिवृष्टी म्हणजे काय? हे ठरवताना मदतीला येतं ते हवामान खातं. मात्र याबाबतीत हवामान खात्यातच संभ्रम आहे. राज्य सरकारने मात्र आता एक निर्णय घेतला आहे यामुळे हा संभ्रम दूर होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपत्तीवेळी मदत मिळणं सुलभ होणार आहे. हा घेतला निर्णय राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. या.बैठकीत नैसर्गिक आपत्तीची (Natural Calamity) व्याख्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आता सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. सलग पाच दिवस दहा मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनीही स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यात येणारे अडथळे दूर होण्याची आशा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय या बैठकीनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, पाऊस पडून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यावर या बैठकीत चर्चा झाली. यानुसार सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली असून काही बदलानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर होणारा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर करणार आहेत. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नव्हती, त्या पिकांचाही समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीतील इतर निर्णय - सुधारित रेती धोरणास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापुढे रेतीचे लिलाव बंद होणार आहेत. - नागपूर मेट्रोच्या (Metro) दुसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 43.80 किलोमीटरचा मेट्रोमार्ग उभारण्यात येणार आहे. - देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकार होणार आहे. त्यासाठीच्या आरक्षणात फेरबदल केले आहेत. - महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासनाने हमी दिली आहे. - नँक (NAC) आणि एनबीए (NBA) मूल्यांकनाच्या मार्गदर्शनासाठी ‘परिस स्पर्श योजना’ सुरू करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
Text
समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास
समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास
नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकना�� शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब…
View On WordPress
0 notes
Text
समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास
समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास
नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब…
View On WordPress
0 notes
Text
थँक्स ब्रदर! राहुल गांधींच्या शब्दाने काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष भारावले!
थँक्स ब्रदर! राहुल गांधींच्या शब्दाने काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष भारावले!
राहुल गांधींसोबत कणकवली तालुकाध्यक्षांचा तब्बल २५० किलोमीटर पायी दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव पदाधिकारी पायी भारत जोडो यात्रेत कणकवली : कणकवली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला. नांदेड जवळील बेगलूर येथे ८ नोव्हेंबर रोजी प्रदीप मांजरेकर हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले. आतापर्यंत तब्बल २५० किलोमीटरचा…
View On WordPress
0 notes
Text
भाजपला राहुल गांधींची भीती नाना पटोले 87 संपत नाही
भाजपला राहुल गांधींची भीती नाना पटोले 87 संपत नाही
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने कन्याकुमारी येथून बुधवार ( ७ सप्टेंबर ) या पदयात्रेचा आरंभ झाला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र, आता यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय वंशाची ' झिप्पी ' अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
भारतीय वंशाची ‘ झिप्पी ‘ अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
देशात सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका खारुताईने भारतातून चक्क स्कॉटलंड येथे पलायन केले आहे. माध्यमांनी तिचे नाव ‘ झिप्पी ‘ असे ठेवलेले असून जहाजात बसून ही खारूताई हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्कॉटलंड येथे दाखल झालेली होती. जहाजातील कर्मचाऱ्यांना याची कोणतीच कल्पना नसल्याने तिला पकडल्यानंतर वाइल्डलाइफ ऍनिमल रेस्क्यू सेंटर येथे ठेवण्यात आलेले आहे. डीप एक्सप्लोरर नावाच्या…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय वंशाची ' झिप्पी ' अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
भारतीय वंशाची ‘ झिप्पी ‘ अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
देशात सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका खारुताईने भारतातून चक्क स्कॉटलंड येथे पलायन केले आहे. माध्यमांनी तिचे नाव ‘ झिप्पी ‘ असे ठेवलेले असून जहाजात बसून ही खारूताई हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्कॉटलंड येथे दाखल झालेली होती. जहाजातील कर्मचाऱ्यांना याची कोणतीच कल्पना नसल्याने तिला पकडल्यानंतर वाइल्डलाइफ ऍनिमल रेस्क्यू सेंटर येथे ठेवण्यात आलेले आहे. डीप एक्सप्लोरर नावाच्या…
View On WordPress
0 notes
Text
आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय...मराठी अभिनेत्याची जळजळीत पोस्ट
आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…मराठी अभिनेत्याची जळजळीत पोस्ट
आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…मराठी अभिनेत्याची जळजळीत पोस्ट Inauguration Of Samruddhi Mahamarg हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाचं लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा टप्पा ५७० किलोमीटरचा आहे. Inauguration Of Samruddhi Mahamarg हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आज जिल्हा न्यायपालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घघाटन केल्यानंतर ते बोलत होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत, मात्र ते अधिक सक्रिय करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितक्या वेगानं निर्णय घेतले जातील, तितकी महिलांच्या सुरक्षेची अधिक खात्री होईल, असंही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुद्रांक आणि नाण्याचं अनावरण केलं.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आपल्या अभिभाषणात कायद्याच्या चौकटीचा आणि समाजाचा विचार भारतीय न्यायव्यवस्थेत केला गेला असल्याचं म्हटलं. या परिषदेत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, ऍटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी आदी उपस्थित होते.
****
भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन दिल्लीतलं आदमी ��क्षाच्या नेतृत्वातलं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते बिजेन्द्र गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळानं या संदर्भातलं निवेदन राष्ट्रपती मुर्मू यांना दिलं. भाजपनं यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली तसंच या सरकारच्या कार्यपद्धतीमुळं आवश्यक सेवा तसंच दिल्लीच्या जनतेसाठीच्या कल्याणकारी कार्यक्रमांवर दुष्परिणाम होत असल्याचंही नमूद केलं. या प्रकरणी राष्ट्रपतींचा तात्काळ हस्तक्षेप अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
****
जगभरातल्या सर्व डिजिटल व्यवहार करणाऱ्या ‘ॲप्स’ना भारताच्या ‘युपीआय ॲप’नं मागे टाकलं आहे. डिजिटल माध्यमातून गेल्या एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत व्यवहारांमध्ये ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामाध्यमातून ८१ लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. ‘ग्लोबल पेमेंट्स हब पे सिक्युअर’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक सेकंदाला ३ हजार ७२९ हून अधिक डिजिटल व्यवहार ‘युपीआय’च्या माध्यमातून झाले आहेत.
****
नाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळं नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील राजीव गांधी स्टेडियम मधल्या बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमीपूजन झालं. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, महानगर पालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपास्थित होते.
****
मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला तर रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार असून, रब्बी लागवडीचं क्षेत्रही त्यामुळं वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या चोवीस तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच जालना जिल्ह्यात येत्या तीन सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या आंद्रेस मोल्टेनी आणि मॅक्सिमो गोन्झालेझ यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीतही रोहन बोपण्णा आणि अल्डिला सुतजियादी यांनी डेमी श्युअर्स आणि स्पेनच्या टीम पुट्झ या डच जोडीचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
0 notes
Text
भारतीय वंशाची ' झिप्पी ' अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
भारतीय वंशाची ‘ झिप्पी ‘ अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
देशात सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका खारुताईने भारतातून चक्क स्कॉटलंड येथे पलायन केले आहे. माध्यमांनी तिचे नाव ‘ झिप्पी ‘ असे ठेवलेले असून जहाजात बसून ही खारूताई हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्कॉटलंड येथे दाखल झालेली होती. जहाजातील कर्मचाऱ्यांना याची कोणतीच कल्पना नसल्याने तिला पकडल्यानंतर वाइल्डलाइफ ऍनिमल रेस्क्यू सेंटर येथे ठेवण्यात आलेले आहे. डीप एक्सप्लोरर नावाच्या…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय वंशाची ' झिप्पी ' अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
भारतीय वंशाची ‘ झिप्पी ‘ अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
देशात सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका खारुताईने भारतातून चक्क स्कॉटलंड येथे पलायन केले आहे. माध्यमांनी तिचे नाव ‘ झिप्पी ‘ असे ठेवलेले असून जहाजात बसून ही खारूताई हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्कॉटलंड येथे दाखल झालेली होती. जहाजातील कर्मचाऱ्यांना याची कोणतीच कल्पना नसल्याने तिला पकडल्यानंतर वाइल्डलाइफ ऍनिमल रेस्क्यू सेंटर येथे ठेवण्यात आलेले आहे. डीप एक्सप्लोरर नावाच्या…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय वंशाची ' झिप्पी ' अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
भारतीय वंशाची ‘ झिप्पी ‘ अवैधरित्या स्कॉटलंड इथे पोहचली , कर्मचाऱ्यांना फोडला घाम
देशात सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका खारुताईने भारतातून चक्क स्कॉटलंड येथे पलायन केले आहे. माध्यमांनी तिचे नाव ‘ झिप्पी ‘ असे ठेवलेले असून जहाजात बसून ही खारूताई हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्कॉटलंड येथे दाखल झालेली होती. जहाजातील कर्मच��ऱ्यांना याची कोणतीच कल्पना नसल्याने तिला पकडल्यानंतर वाइल्डलाइफ ऍनिमल रेस्क्यू सेंटर येथे ठेवण्यात आलेले आहे. डीप एक्सप्लोरर नावाच्या…
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी; औरंगाबाद व जालन्यात भव्य स्वागत - महासंवाद
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी; औरंगाबाद व जालन्यात भव्य स्वागत – महासंवाद
औरंगाबाद दि.4 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातून 54 तर जालना जिल्ह्यातून समृद्धीचा 42 किलोमीटरचा मार्ग जात आहे. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
View On WordPress
0 notes