#काळाबाजार
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
करोना टेस्ट किटचा काळाबाजार ! पुणे पालिकेच्या डॉक्‍टरांनी बोगस रुग्ण दाखवून 80 लाखांचे ‘लोणी’ खाल्ल्याची तक्रार
करोना टेस्ट किटचा काळाबाजार ! पुणे पालिकेच्या डॉक्‍टरांनी बोगस रुग्ण दाखवून 80 लाखांचे ‘लोणी’ खाल्ल्याची तक्रार
करोना टेस्ट किटचा काळाबाजार ! पुणे पालिकेच्या डॉक्‍टरांनी बोगस रुग्ण दाखवून 80 लाखांचे ‘लोणी’ खाल्ल्याची तक्रार पुणे -करोना काळात सामान्यांचे जगणे कठीण झाले असताना वारजे येथील महापालिकेच्या बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ मात्र रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त होते, अशी धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांनी 18 हजार 500 रुग्णांपैकी तब्बल 10 ते 12 हजार रुग्ण बोगस दाखवले. यानंतर या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही  कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा ��्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्‍यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म���हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची  भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
news-34 · 7 months ago
Text
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करा - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.25 : “येत्या खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. विविध कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्या तपासण्या करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. शेतकऱ्यांसाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवा,” असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले. खरीप हंगाम -2023 साठी युरिया आणि डीएपी खताच्या नियोजनाबाबत आज…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना बेड्या ठोका
युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना बेड्या ठोका
खताचा काळाबाजार, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मेश्राम यांची मागणी गोंदिया, दि.14 : सध्या शेतीचा हंगाम सुरू असून या वेळेस धान शेतीला युरिया खताची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ते जर धान शेतीला वेळेवर मिळाले नाही तर ऐन बहरात आलेले धान पीक मातीमोल होण्याची शक्यता आहे. हीच संधी साधून खत व्यापाऱ्यांनी कृत्रिमरीत्या युरिया खताचा तुटवडा निर्माण करून काळाबाजार मांडला आहे. युरिया खताचा काळाबाजार करणार्‍यांना सरळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
बजाज राईस मिलमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याने चौकशीची मागणी करणार
बजाज राईस मिलमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याने चौकशीची मागणी करणार
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते कुडाळ : एमआयडीसीमधील बजाज राईस मिलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त दराच्या धान्य दुकानातून कमी दराने धान्य घेऊन ते पाॅलीश करुन नामांकित कंपनीच्या नावे चढ्याभावाने विकले जाते याची चोकशी व्हावी यासाठी मागणी शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.पडते म्हणाले, गेल्या चार दीवसापुर्वी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 6 जणांना अटक; 43 लाखांची तिकिटे जप्त
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 6 जणांना अटक; 43 लाखांची तिकिटे जप्त
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 6 जणांना अटक; 43 लाखांची तिकिटे जप्त नवी दिल्ली – रेल्वेच्या तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्यांवर रेल्वे प्रसासनाने मोठी कारवीा केली असून या कारवाई अंतर्गत 43 लाख रुपयांची तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. अलीकडेच गुप्तचर यंत्रणा आणि डिजिटल माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाला 8 मे रोजी राजकोटच्या मन्नन वाघेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राज्यात खरीप हंगामाचं नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यास यूजीसीची परवानगी
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
आषाढी यात्रेसाठी एसटीकडून पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन
आणि
मराठवाड्यात अतिवृष्टी-लातूर जिल्ह्यात नदीकाठालगत धोक्याचा इशारा
****
राज्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता लक्षात घेत, शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता घेऊन, खरीप हंगामाचं नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बियाण्यांचा काळाबाजार आणि बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागानं धडक कारवाई करावी, पाणीटंचाई असलेल्या भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, चारा छावण्या उभारण्याला जिल्हा प्रशासनानं प्राधान्य द्यावं, तसंच आपत्तीकाळा�� सर्व विभागांनी समन्वयातून काम करावं, आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
दरम्यान, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. कांदा निर्यात, सोयाबीन तसंच कपाशीच्या किमान हमी भावाकडे लक्ष देण्याची, तसंच तेलाची आयात कमी करून देशांतर्गत तेलाचं उत्पादन वाढवण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ तसंच राज्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं पटोले यांनी सांगितलं.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथक -एटीएसनं अटक केली. या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बनावट कागदपत्रं मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरता होणाऱ्या या निवडणुकीसाठी, ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून, एक जुलैला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत मतदानाची वेळ वाढवण्याबाबतची काही संघटनांची मागणी मान्य करत, निवडणूक आयोगानं ही वेळ आता सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोग- यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. सध्या एका वर्षात एकाच शैक्षणिक सत्रात प्रवेश घेता येतो. परीक्षांचा निकाल उशीरा लागलेल्या तसंच वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सत्रात प्रवेश न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नव्या निर्णयामुळे, लाभ होणार आहे.
****
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली नीट ही परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाच्या सुटीकालीन पीठानं त्या��र राष्ट्रीय चाचणी संस्थेला नोटीस बजावली असून पुढची सुनावणी येत्या आठ जुलैला ठेवली आहे. मात्र परीक्षेनंतरच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला.
****
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. मुंबईत वांद्रे इथल्या त्यांच्या निवासस्थानी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसंच अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी प्यारेलाल यांना हा पुरस्कार प्रदान करत, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं.
****
आषाढी यात्रेसाठी श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. राज्यातल्या कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक महसूल मंडळात सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यातल्या दहापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात लातूर, औसा, निलंगा, चाकूर, रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात ६३ पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला. घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं, शिरुर अनंतपाळ ते उदगीर हा राज्यमार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या नदीवरच्या पुलाचं काम सुरू असल्यानं, हा पर्यायी पूल उभारण्यात आला होता. या ठिकाणी वाहतुकीसाठी दुसरा मजबूत पर्यायी पूल तयार करून देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने घरणी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन, रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधारे पूर्ण भरले आहेत. त्यामुळे रेणा नदी काठावरच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रेणा नदी काठावरच्या गावातल्या शेतकरी आणि नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
**
धाराशिव जिल्ह्यातही आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातल्या तेरणा नदीसह इतर नद्या वाहत्या झाल्या असून, यामुळे जिल्ह्यावरचं पिण्याच्या पाण्याचं संकट काही प्रमाणात कमी होणार आहे. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**
बीड जिल्ह्यात चार महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात घाटनांदूर मंडळामध्ये ६६ मिलीमीटर, अंबाजोगाई मंडळात ७१, परळी वैद्यना�� तालुक्यात धर्मापुरी मंडळात ८१ मिलीमीटर, तर धारूर तालुक्याच्या मोहखेड मंडळात सर्वाधिक ९१ मिलीमीटर पाऊस झाला.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण मराठवाड्यात सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ उद्या गुरुवारी होणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सकाळी अकरा वाजता समारंभाला सुरूवात होईल, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळांवरुन या समारंभाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
****
राज्य वस्तू आणि सेवा कर विभागानं केलेल्या जिल्ह्यांच्या विभागीय पुनर्रचनेमुळे धाराशिव जिल्ह्यातल्या व्यापारी आणि उद्योजकांची गैरसोय होणार असून, हा जिल्हा परत सोलापूर विभागीय कार्यालयाला जोडावा, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा व्यापारी आणि कर सल्लागार संघटनेच्यावतीनं काल संबंधित कार्यालयात या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
****
दक्षिण कोरिया आणि मुंबईच्या काही निर्यातदारांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर मोसंबी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी या फळासंबंधी सर्व माहिती दिली. जालना जिल्ह्यात मोसंबीला भौगोलिक मानांकन मिळालं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेसोबत होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भरतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. गुणतालिकेत अ गटात भारत पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.
सध्या नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरु आहे. काल या स्पर्धेत पाकिस्ताननं कॅनडाचा सात गडी राखून पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आकाशवाणी चौकात गॅस सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानं रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्घटना घडली. या घटनेत संबंधित महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
****
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल बियाणं, खतं तसंच औषधी विक्रेत्यांच्या दुकानाना भेट देऊन तपासणी केली. सिंधी काळेगाव इथले शेतकरी विष्णुपंत गिराप यांच्या शेतात भेट देऊन पांचाळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही यांची कृषी वि��ागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
****
परभणी जिल्ह्यातल्या, अल्पसंख्यांक समाजातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी गंगाखेड आणि सेलू इथल्या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी गंगाखेड इथं येत्या २४ तारखेपर्यंत तर सेलू इथं प्रवेशासाठी येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
****
विवाहित जोडप्यापैकी एक जण दिव्यांग असलेल्या पंधरा जोडप्यांना हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं वाटप करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तीसोबत विवाह करण्यासाठी सुदृढ व्यक्तींनी पुढे यावं आणि त्यांना सामाजिक समानता मिळावी, हा या योजनेचा हेतू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या तीन फेऱ्या रद्द केल्या आहेत. यात नांदेड - हडपसर विशेष गाडी आज तसंच येत्या १९ आणि २६ या तारखांना, तर, हडपसर ते नांदेड विशेष गाडी उद्या तसंच येत्या २० आणि २७ या तारखांना रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषि विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषि विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना
ठाणे, जि. ९ (जिमाका) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते आदीबाबत उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती कृषि विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
रेमडेसिव्हिर काळाबाजार प्रकरणातील सहा आरोपी निर्दोष
रेमडेसिव्हिर काळाबाजार प्रकरणातील सहा आरोपी निर्दोष
जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी  रेमडेसिव्हिर काळाबाजार या दोन प्रकरणातील सहा आरोपी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला.  गोंदिया, दि.27 : रेमडेसिव्हिर काळाबाजार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना अटक केले होते. या सहा आरोपींची गुरुवार, 26 ऑगस्ट रोजी जिल्हा व सत्र न्यायालय गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस.जे. भट्टाचार्य यांनी निर्दोष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
करोना: रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार, मुंबईत धडक कारवाई
करोना: रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार, मुंबईत धडक कारवाई
[ad_1]
मुंबई: करोना रुग्णांवरील (Covid 19) उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर (Remdesivir) इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं पर्दाफाश केला आहे. ५४०० रुपये किंमतीचं हे इंजेक्शन काळ्याबाजारात ३० हजार रुपयांहून अधिक किंमतीला विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Asia Cup 2022 : हाय व्होल्टेज सामन्यासाठी तिकिटांचा काळाबाजार
Asia Cup 2022 : हाय व्होल्टेज सामन्यासाठी तिकिटांचा काळाबाजार
Asia Cup 2022 : हाय व्होल्टेज सामन्यासाठी तिकिटांचा काळाबाजार दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना भारत व पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघातील लढतीची उत्सुकता वाढली आहे. त्यातच या सामन्यासाठीची तिकीट विक्री झाली असून अनेक ठिकाणी या तिकिटांचा काळाबाजारही सुरू झाल्याचे समोर येत आहे. या सामन्यासाठी 250, 700, 2500 व 5500 या रकमेची तिकिटे उपलब्ध होती, ही सर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार उद्या संपत असून, सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा, बैठका, पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहेत. 
भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहेत.
तर वांद्रे कुर्ला संकुलात विरोधकांच्या इंडिया आघाडीची देखील आज सभा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सभेला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्राचारार्थ निघालेल्या दुचाकी रॅलीत सहभाग घएतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं, आणि संध्याकाळी नाशिक इथं सभा होणार आहे.
तर महाविकास आघाडीतर्फे खासदार अमोल कोल्हे यांची धुळ्यात, आणि आदित्य ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे.
****
भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ ख्रिस्टोफर राऊली आणि त्यांच्या पत्नी शेरॉन राऊली यांचं राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत औपचारिक स्वागत केलं. त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेतली असं सांगून, भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावं, असं आवाहन डॉ किथ राऊली यांनी यावेळी केलं. त्रिनिदाद इथं क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या दृष्टीने या भेटीत उद्योजकांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८५ वर्षावरील १५६, तर २८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ८९५ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करून घेण्यात आलं.
****
लातूर इथल्या शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन इथं येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, यासाठी विविध पथकं गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकातल्या अधिकारी, कर्मचार्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच १९ जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्हयात सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
****
राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा उपलब्ध असून, कृषी विभागानं यंदा ४४ लाख ५६ हजार टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात २९ लाख १९ हजार टन खतांचा साठा होता. उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. खतांच्या विक्रीमध्ये काळाबाजार किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याचं आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या शिवणी, शिवणखेड गावाच्या शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी प्रशासनानं वन विभागाच्या मदतीने वन कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे या गावातल्या तसंच परिसरातल्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केलं आहे.
****
कझाकिस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या एलोर्डा चषक मुष्टीयु��्धा स्पर्धेत महिलांच्या ५२ किलो वजनी गटात विद्यमान विश्वविजेत्या निखत झरीननं कझाकिस्तानच्या खेळाडुवर पाच - शून्य असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ४८ किलो वजनी गटात मीनाक्षीनं, ५० किलो वजनी गटात अनामिकानं, तर ६० किलो वजनी गटात मनीषा यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्या सहा सदस्यीय भारतीय टेबल टेनिस संघानं नेतृत्व अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि शरथ कमल करणार आहेत. भारतीय टेबल टेनिस महासंघानं काल या संघाची घोषणा केली.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
बीड जिल्ह्यातील खतांचा साठा व काळाबाजार रोखण्यासाठी - पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जिल्हा प्रशासनास निर्देश - महासंवाद
बीड जिल्ह्यातील खतांचा साठा व काळाबाजार रोखण्यासाठी – पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जिल्हा प्रशासनास निर्देश – महासंवाद
जिल्ह्यात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 537 किलोमीटर रस्ते बनवण्याचे उद्दिष्ट बीड, दि. 30 (जि. मा. का.) : मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे जिल्हा नियोजन साठी असलेल्या निधीची कपात होण्याची शक्यता होती परंतु यंदा स्थिती चांगली असून जिल्ह्याच्या विकासासाठी 100% निधी दिला जाईल विविध विभागांशी संबंधित प्रस्तावित विकास कामांसाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या चौघांना अटक
रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या चौघांना अटक
आरपीएफ क्राइम ब्रांचची कारवाई : दोन कारवाईत ई-तिकिटांसह 96 हजारांचा माल जप्त नागपूर : रेल्वेच्या ई-तिकिटा बनविणारे अजेंट तिकिटांची एडिटिंग करून भाडे वाढवीत असल्याची बाब आरपीएफ क्राइम नागपूरला मिळाली. या माहितीच्या आधारे 12 व 13 जुलै रोजी उच्च अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक विकासकुमार अगुशा यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक विनेक मेश्राम, सहायक उपनिरीक्षक एस.एस. सेडाम व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
धामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार
धामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार
धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील पथकाने कुऱ्हा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तालुक्यातील अंजनसिंगी येथे १ हजार ८८७ एचटीबीटीचे पाकीट (किंमत अंदाजे १३ लाख रुपये) जप्त केले. कृषी विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा येथील सतीश ठाकरे याला फोन करून बियाणे घ्यायचे आहे, म्हणून कृषी विभागाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes