#रेमडेसीवीर
Explore tagged Tumblr posts
vicharodaya · 4 years ago
Text
रेमडेसीवीर के बाद अब ब्लैक फंगस की दवाई की कालाबाज़ारी शुरू
रेमडेसीवीर के बाद अब ब्लैक फंगस की दवाई की कालाबाज़ारी शुरू
कोरोना संक्रमण के बीच अब ब्लैक फंगस (म्यूकर माइकोसिस) नाम की बीमारी ने भी चिंता बढ़ा दी है। कोरोना संक्रमितों को यह बीमारी चपेट में ले रही है। जबलपुर में पिछले 15 दिनों में इस बीमारी ने तीन लोगाें की जान ले ली है। 12 नए पीड़ित मेडिकल कॉलेज अस्पताल में भर्ती हैं। वहीं, शहर के निजी अस्पतालों में भी इसके कई मरीजों के भर्ती होने की खबर है। कुछ के आंख व जबड़ा का ऑपरेशन कर निकालना पड़ा है। भोपाल पुलिस ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
करोना: रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार, मुंबईत धडक कारवाई
करोना: रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार, मुंबईत धडक कारवाई
[ad_1]
मुंबई: करोना रुग्णांवरील (Covid 19) उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर (Remdesivir) इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं पर्दाफाश केला आहे. ५४०० रुपये किंमतीचं हे इंजेक्शन काळ्याबाजारात ३० हजार रुपयांहून अधिक किंमतीला विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ मे २०२१ दुपारी १.०० वा. ****
राज्यात ग्रामीण भागात पसरत चाललेल्या कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी, ग्रामीण भागातल्या फॅमिली डॉक्टरांशी राज्य कृती दल थेट संपर्क साधणार आहे. देशभरातला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे, अशी माहिती, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्���व ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, सरासरी दोन हजार डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची कल्पना आहे. छोट्या-मोठ्या आजारांकरता ग्रामीण भागातले रुग्ण आपल्या फॅमिली डॉक्टरशी नेहमी संपर्क साधत असतात, डॉक्टरांनाही त्यांच्या परिसरातल्या रुग्णांविषयीची माहिती असते. हे लक्षात घेऊन त्यांच्यामार्फत कोरोनाची काळजी घेण्याबाबत प्रयत्न केले, तर विषाणूच्या प्रसाराला आळा बसेल, असं राऊत म्हणाले. ग्रामीण भागातल्या फॅमिली डॉक्टरांचं प्रबोधन केलं जाणार असून, सर्व उपचार पद्धतींच्या मोहिमेत त्यांना सहभागी करून घे��लं जाणार असल्याचं ते म्हणाले.  
****
द्रवरुप वायु इंधनाचा वापर करता येईल, अशा स्मशानभूमी उभारण्यासाठी उद्योगपती, आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सूचवलं आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांना मिळणारा विकासनिधी खर्च करावा असंही न्यायालयानं सूचवलं. कोरोना चाचण्यांसंदर्भात पीठानं स्वतःहून दखल घेत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना, न्यायालयानं या सूचना केल्या. आरोग्यविषयक यंत्रणांनी ग्रामीण क्षेत्रातल्या सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमधे अँटीजेन चाचण्याचं प्रमाण वाढवावं, अशी सूचना न्यायालयानं केली आहे. यामुळे रुग्णांच्या कोरोनाविषयक स्थितीचं लवकर निदान व्हायला आणि बाधितांना लवकरात लवकर कोविड रुग्णालयात दाखल करायला मदत होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्य सरकारनं पत्रकारांनाही कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स, कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावं, तसंच कोरोना विषाणू संसर्गामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला ५० लाख रुपये मदत निधी द्यावा, आदी मागण्याही आठवले यांनी केल्या आहेत.  
****
कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या व्यावसायिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी दिलासा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून व्यावसायिकांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे लक्ष वेधलं.
****
रेमडेसीवीर औषधाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्रसरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोटा वाढवून दिला आहे. केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी येत्या १६ मे पर्यंतच्या कोट्याचा तपशील जारी केला. त्यात महाराष्ट्राखेरीज दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या कोट्यात वाढ केली आहे. नवीन नियोजनानुसार रेमडेसीवीरचा अखंडित पुरवठा राज्यांना होईल आणि कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल असं गौडा यांनी सांगि��लं.
****
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार केल्याप्रकरणी चंद्रपूर इथं दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे इंजेक्शन शहरातल्या नामांकित क्राईस्ट रुग्णालयातून बाहेर विक्रीसाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
परभणी इथल्या माधव अशोक शेळके यालाही औरंगाबाद पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी सोलापूर-धुळे महामार्गावर अटक केली. शेळके याची पत्नी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी असल्यानं, तिच्यामार्फत शेळके यानं हे इंजेक्शन मिळवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या लहान इथले ज्येष्ठ साहित्यिक दु. मो. लोणे लहानकर यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. त्यांचे घुगऱ्या, गोधडी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी काही दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
भारतीय महिला कुस्तीगीर सीमा बिस्ला ही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. बल्गेरिया इथं सुरू असलेल्या पात्रता फेरीत ५० किलो वजनी गटात ती अंतिम फेरीत गेली आहे. यामुळे भारताचे आता आठ कुस्तीगीर या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.  
****
0 notes
nilisworld · 4 years ago
Text
Check out this post… "Remdesivir shortage:high court: अकोला, नागपूर, भंडारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा अनुशेष भरून काढा- उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आदेश ".
0 notes
citytimestv · 4 years ago
Text
महाराष्ट्रातील पहिले जिल्हापरिषदेच्यावतीने कोविड सेंटर सुरू,आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्रातील पहिले जिल्हापरिषदेच्यावतीने कोविड सेंटर सुरू,आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन
अकोला | कोरोना महामारीने मानवजातीसमोरच गंभीर संकट उभे ठाकले असून दुसऱ्या लाटेत संक्रमण मोठ्या वेगाने होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पसरलेले हे संक्रमण आता गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात पोहचले आहे. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसीवीर, उपलब्ध नाही ऑक्सीजनअभावी दररोज लोकांचे जीव जात आहेत. हि बाब लक्षात घेत,अकोला जिल्हापरिषदेच्यावतीने 50 खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
realtimesmedia · 4 years ago
Text
प्रदेश में रेमडेसीवीर इंजेक्शन की सुचारू आपूर्ति के लिए हैदराबाद और महाराष्ट्र जायेगी वरिष्ठ अधिकारियों की टीम, भूपेश ने दिए निर्देश
प्रदेश में रेमडेसीवीर इंजेक्शन की सुचारू आपूर्ति के लिए हैदराबाद और महाराष्ट्र जायेगी वरिष्ठ अधिकारियों की टीम, भूपेश ने दिए निर्देश
मुख्यमंत्री ने अस्पताल संचालकों और चिकित्सा विशेषज्ञों से वीडियो कॉन्��्रेंस से की चर्चा रायपुर(realtimes) मुख्यमंत्री भूपेश बघेल ने हवाई मार्ग के साथ रेल मार्ग से अन्य राज्यों से छत्तीसगढ़ आने वाले यात्रियों के लिए आरटीपीसीआर टेस्ट की 72 घंटे के भीतर की निगेटिव रिपोर्ट को अनिवार्य करने के निर्देश अधिकारियों को दिए हैं। उन्होंने बिना निगेटिव रिपोर्ट के आने वाले यात्रियों की जांच और उन्हें एसओपी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
शाहरुखने केले ५०० रेमडेसीवीर इंजेक्शन्स दान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले.. ट्विट करत शाहरूखचे आभार मानले आहे | #ShahrukhKhan #Donating500RemdesivirInjections #HealthMinister #Thanks http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/delhi-health-minister-thanks-shahrukh-khan-for-donating-500-remdesivir-injections/?feed_id=30599&_unique_id=5fd35f2a8dd3b
0 notes
vicharodaya · 4 years ago
Text
नकली रेमडेसीवीर इंजेक्शन की फैक्ट्री में छापा, हज़ारों की संख्या में नकली इंजेक्शन पकड़ाए
नकली रेमडेसीवीर इंजेक्शन की फैक्ट्री में छापा, हज़ारों की संख्या में नकली इंजेक्शन पकड़ाए
कोरोना महामारी के दौरान रेमडेसिविर इंजेक्शन की बढ़ती मांग ने कालाबाजारी करने वाले के लिए आपदा को अवसर में बदल दिया है. देशभर से इस इंजेक्शन की ब्लैकमार्केटिंग, तस्करी और नकली बनाए जाने की खबरें आ रही हैं. पुलिस ने देश के अलग-अलग हिस्सों से ऐसे लोगों को गिरफ्तार किया है, जो रेमडेसिविर की कालाबाजारी कर रहे हैं. यहां तक कि अब नकली इंजेक्शन बनाने वाले भी पुलिस के हाथ लग गए हैं.   कोरोना पीड़ित महिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 4 years ago
Photo
Tumblr media
रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा, काळा .. रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा असल्याने हे औषध ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे येत आहेत.
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०८ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
योग्य उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केल्यास कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखता येणं शक्य आहे, असं मत भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी काल व्यक्त केलं. राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर कोरोना नियमांची कशा पद्धतीनं अंमलबजावणी होते, त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता ठरणार असल्याचं राघवन म्हणाले.
****
रेमडेसीवीर औषधाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोटा वाढवून दिला आहे. केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी येत्या १६ मे पर्यंतच्या कोट्याचा तपशील जारी केला. त्यात महाराष्ट्राखेरीज दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या कोट्यात वाढ केली आहे.
****
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत राज्य सरकारने बालरोग तज्ज्ञांचं विशेष कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. कोविडच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमधेही संसर्गाचं प्रमाण वाढल्याचं आढळलं, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं बालकांसाठी १०० खाटांचं कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. काल महापालिका आणि बालरोग तज्ज्ञांच्या बैठकीत ते बोलत होते. बालकांसाठीच्या वैद्यकीय सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
****
पुरेशा लसींअभावी १८ ते ४४ वयोगटाल्या नागरिकांच्या कोविड लसीकरणाला वेग आला नसल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. राज्याला कोविड लसीच्या पुरेशा मात्रा द्याव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबईत मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचं कंत्राट सहाशे कोटी रुपयांवरून नऊशे कोटी केल्यानं हे कंत्राट तत्काळ रद्द करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अवघ्या दोन वर्षाच्या काळात हा खर्च ६६ टक्क्यांनी कसा वाढला, असा प्रश्न करत, हा तीनशे कोटींचा घोटाळा कोणाचा आहे, असंही भातखळकर यांनी विचारलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य विभागातली रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया येत्या आठ दिवसात सुरु करण्याचे आदेश म���ंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिले आहेत. खासदार इम्तियाज जलिल यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.
****
0 notes
khabaruttarakhandki · 4 years ago
Text
Covid-19 से जंग, रेमडेसी���ीर इंजेक्शन खरीदने पर महाराष्ट्र सरकार की मंजूरी
कोरोना से जंग में बेहद महत्वपूर्ण रेमडेसीवीर (remdesivir) इंजेक्शन धीरे-धीरे समाप्त हो रही है और बीते दिनों बांग्लादेश की एक फर्म ने 10 हजार डोज के सप्लाई की पेशकश की थी। हालांकि अभी यह स्पष्ट नहीं है कि यह दवा कहां से मंगाई जाएगी।
Edited By Aishwary Rai | मुंबई मिरर | Updated: 07 Jun 2020, 11:26:00 AM IST
फाइल फोटो
हाइलाइट्स
महाराष्ट्र सरकार ने दी रेमडेसीवीर इंजेक्शन खरीदने की मंजूरी
कोरोना से जंग में बेहद महत्वपूर्ण, 10 हजार डोज की सप्लाई होगी
बांग्लादेश ने दी थी एंटी वायरल इंजेक्शन के सप्लाई की पेशकश
मुंबई महाराष्ट्र सरकार ने कोरोना वायरस से गंभीर रूप से ग्रस्त मरीजों के इलाज के लिए दस हजार रेमडेसीवीर (remdesivir) इंजेक्शन खरीदने का ऐलान कर दिया है। यह घोषणा राज्य के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने शनिवार को की। कोरोना से जंग में बेहद महत्वपूर्ण यह दवा धीरे-धीरे समाप्त हो रही है और बीते दिनों बांग्लादेश की एक फर्म ने 10 हजार डोज के सप्लाई की पेशकश की थी। असरकारक है एंटी वायरल इंजेक्शन ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन एंटी वायरल इंजेक्शन है। यह इंजेक्शन SARS और MERS-CoV जैसी बीमारी के लिए पर कारगर साबित हुआ है, इसलिए विश्व स्वास्थ्य संगठन के मुताबिक बहुत संभावना है कि यह कोरोना पर भी असरकारक साबित होगा। स्वास्थ्य मंत्री ने कहा कि इंजेक्शन की खरीद CSR फंड से की जाएगी। इस इंजेक्शन की कीमत काफी ज्यादा है, इसलिए आम मरीज इस इंजेक्शन को नहीं खरीद सकता। लिहाजा सरकार ने इसे खरीदने का फैसला किया है।
बांग्लादेश की फर्म ने दिया था ऑफर बांग्लादेश की एक फर्म ने भारत को इंजेक्शन भेजने की पेशकश की थी। इस्काएफ फार्मास्युटिकल्स लिमिटेड ने 28 मई को 160 डॉलर (करीब 12 हजार रुपये) प्रति डोज के हिसाब से ऑफर दिया था। फार्मास्युटिकल के रिप्रेजेंटेटिव सूरत सामंत ने बताया, ‘इस्काएफ दुनिया की अग्रणी दवा निर्माता कंपनी है। बांग्लादेश संयुक्त राष्ट्र के कम विकसित देशों की सूची में आता है। WTO के समझौते के तहत पेटेंट की गई किसी भी दवा को बिना किसी पूर्व इजाजत के निर्माण किया जा सकता है।’
कहां से मंगाया जाएगा, अभी स्पष्ट नहीं पहले रेमडेसीवीर के 10 हजार इंजेक्शन मंगाए जाने हैं। हालांकि अभी यह स्पष्ट नहीं है कि यह दवा कहां से मंगाई जाएगी। राज्य सरकार के अधिकारियों के अनुसार भारत की कुछ कंपनियां भी रेमडेसीवीर इंजेक्शन के अपने वर्जन के साथ तैयार हैं। देश की चार कंपनियों को ड्रग कंट्रोलर से अभी इजाजत नहीं मिली है।
टास्क फोर्स की अपील- जल्दी करें पिछले महीने कोविड-19 टास्क फोर्स ने सीएम उद्धव ठाकरे से अपील की थी कि कागजी कार्रवाई को जल्द निपटाकर ��ुंबईकर्स की जिंदगी के बेहद जरूरी इस दवा को मंगाएं। डॉक्टर जान रहे हैं कि इस दवा के इस्तेमाल से फायदा मिलेगा। ऐसे में कुछ क्लिनिकल ट्रायल या फिर इजाजत इसके रास्ते में नहीं आना चाहिए। महाराष्ट्र के कोविड-19 टास्क फोर्स के हेड डॉक्टर संजय ओक ने बताया कि अभी तक आईसीएमआर और ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया से केवल इजाजत मिली है।
Web Title maharashtra clears import of remdesivir, an antiviral drug with a proven record of efficacy against covid-19(Hindi News from Navbharat Times , TIL Network)
mumbai News से जुड़े हर ताज़ा अपडेट पाने के लिए NBT के फ़ेसबुक पेज को लाइक करें
रेकमेंडेड खबरें
‘लॉकडाउन का गलत फायदा उठाया, काम पर नहीं आए’.. रेलवे ने काटी..
Adv: महीने का किराने का सामान, 30% तक छूट
वीकेंड का मूड बना देंगे ये गाने, सुनें Gaana पर
पटना: RJD ने पीटी बीजेपी के खिलाफ थाली, जवाब में JDU ने बजाई..
पटना: RJD ने पीटी बीजेपी के खिलाफ थाली, जवाब में JDU ने बजाई..
झिंगन ने कहा, वह दौर भी देखा है जब तीसरी डिवीजन की टीमों ने ..
मध्य प्रदेश: सात जिलों के कलेक्टरों सहित 17 आईएएस अधिकारियों..
Corona in Delhi: दिल्ली में नहीं होगा बाहर वालों का इलाज, के..
कृषि क्षेत्र में निजी निवेश से किसान, उपभोक्ता दोनों को फायद..
फिलाडेल्फिया इन्क्वायरर के संपादक ने विवादास्पद शीर्षक के मा..
Nokia के इन स्मार्टफोन को मिलेगा Android 11 अपडेट, देखें पूर..
9 साल की उम्र से हस्तमैथुन कर रही हूं, क्या इससे शरीर को नुक..
मैं एक महिला हूं, मुझे सेक्स करते समय शीघ्रपतन की समस्या है,..
शादी को 20 साल हो चुके हैं, लेकिन 1-2 मिनट से ज्यादा टाइम तक..
…तो ये है सोनम कपूर का फेवरेट कलर, तस्वीरें तो यही कहती है..
Source link
from WordPress https://hindi.khabaruttarakhandki.in/covid-19-%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%95/
0 notes
theindianewstoday-blog · 5 years ago
Text
Corornavirus: Clinical Trial On Remdesivir Failed In China, According To WHO
https://theindianewstoday.com/corornavirus-clinical-trial-on-remdesivir-failed-in-china-according-to-who/ Corornavirus: Clinical Trial On Remdesivir Failed In China, According To WHO
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार
कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार
[ad_1]
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल  सांगितले.
उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…
Loading…
या संदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन ॲण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 April 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा. ****
कोविड-१९ ची सौम्य लक्षणं असलेले किंवा लक्षण रहित रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं, सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरातली ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, आणि कोविडची कोणतीही लक्षणं नाहीत, मात्र चाचणीत कोविड झाल्याचं दिसून आलं, अशा रुग्णांना लक्षणरहीत रुग्ण म्हणावं. अशा रुग्णांचा गृह विलगीरकणात ठेवण्यासाठी, रुग्णाच्या घरात विलगीकरणाची सोय असणं, रुग्णाची देखभाल करण्यासाठी एक व्यक्ती घरात असणं, आवश्यक आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रेमडेसीवीर इंजेक्शन देऊ नये, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
देशाचे माजी महाधिवक्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं आज कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. सोराबजी हे अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्वपूर्ण पदावर होते. १९९७ साली सोराबजी यांची ��ायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  
****
देशात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावीत, असे निर्देश, दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. दिल्लीतल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या मुद्यावर सुनावणी करताना काल न्यायालयानं हे निर्देश दिले. केंद्र सरकार ऑक्सिजनचा पुरवठ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे, असं दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं, तर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असं उत्तर केंद्र सरकारनं दिलं आहे. दिल्ली मुंबईसह इतर अनेक शहरांमध्ये, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे, सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन प्लांट उभारण्याबरोबर, ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून वेगानं वाहतूक करण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.  
****
कोविड-19 प्रतिबंधासाठी केंद्र सरकारनं घालून दिलेले नियम ३१ मे २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. राज्य सरकारांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत, परिस्थितीचा आढवा घेऊन, विविध उपाययोजना लागू कराव्या, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दहा टक्क्यांहून अधिक बाधित रुग्ण आहेत, किंवा ज्याठिकाणी रुग्णालयांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत, अशा जिल्ह्यांची यादी तयार करुन, त्याठिकाणी जनजागृती अभियान राबवावं, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे.
****
सरकारी तपासात हस्तक्षेप केल्याप्रकरणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची, विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. नियमबाह्य पद्धतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केल्याच्या संशयावरून, पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, सामाजिक माध्यमातून यावर गदारोळ माजताच, त्यांनी सारवासारव केली. मात्र एखाद्याची चौकशी चालू असताना पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं हा अपराध असल्यानं, फडणवीस आणि दरेकर यांची चौकशी करावी, अशा मागणीचं पत्र, आपण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिल्याचं, भाई जगताप यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या मांडवी इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश पाटील राठोड यांचं काल नांदेड इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. प्रकाश राठोड यांच्या न्यायदानाच्या भूमिकेमुळे अनेकांचे संसार जुळले, त्यामुळे त्यांना बंजारा समाजात मानाचं स्��ान होतं. माजी खासदार उत्तमराव राठोड यांचे ते बंधू होत.
****
राज्यात सध्या कडक निर्बंध लागू असून, निवृत्ती वेतन धारक, दिव्यांग आणि निराधारांना बँकेच्या वतीनं रक्कम घरपोच देण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. पक्षाच्या वतीनं परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. ज्या बँकांना घरपोच पगार मोफत देणं शक्य नसेल, त्यांनी नाममात्र शुल्कावर संबंधीत पगारी घरपोच देण्याबाबत, जिल्ह्यातल्या सर्व बँकांना सूचित करावं, जेणेकरुन जेष्ठ नागरीक आणि दिव्यांगांना कोविड संक्रमणापासून सुरक्षित ठेवता येईल, आणि त्यांची फरफट होणार नाही, असं या निवेदनात म्हंटलं आहे.
****
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्वच आरोग्य केंद्रावर आजपासून लसीकरण सुरु झालं. शासनाकडून कोविड-19 ची लस उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती, मनपाचे आयुक्त देविदास पवार यांनी दिली. सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या तामसा इथं पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीनं, काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं, यावेळी ६० जणांनी रक्तदान केलं. तर घुंगराळा इथं राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं, यात ५६ जणांनी रक्तदान केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 April 2021 Time 7.10AM to 7.25AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      कोविड उपचारासाठीच्या रेमडेसिवीर औषधाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीला औरंगाबादमध्ये अटक.
·      १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु; पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस देणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे.
·      आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा २९ एप्रिलपर्यंत अहवाल दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश.
·      अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना.
·      राज्यात ६६ हजार ३५८ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १४३ जणांचा मृत्यू तर सात हजार ४३८ बाधित.
आणि
·      मराठवाड्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत.
****
कोविड उपचारासाठीचं रेमडेसिवीर औषध, काळ्या बाजारात चढ्या भावानं २० हजार रुपयांमध्ये विकणाऱ्या एका टोळीला, औरंगाबाद शहर पोलिसांनी काल अटक केली. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून, आरोपी दिनेश नवगिरे याला सापळा रचून, औरंगाबाद इथं अटक करण्यात आली. या औषधाविषयी विचारणा केली असता, त्यानं जालना इथल्या कोविड केंद्रातले कर्मचारी मित्��ांकडून हे औषध घेतल्याचं सांगितलं. यात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर ��थं राहणाऱ्या संदीप रगडे, प्रविण बोर्डे, नरेंद्र साबळे, साईनाथ वाहुळ, अफरोज खान यांच्यासह, औरंगाबाद इथल्या भाग्यनगर भागात राहणाऱ्या रवि डोंगरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या औषधांसह अन्य पाच लाख ६४ हजार ५८७ रुपयांचा मुद्देमाल, पोलिस आणि अन्न औषधी प्रशासन विभागानं ताब्यात घेतला आहे.
****
१८ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. कोविन डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. या ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोविड लस दिली जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या एक मे पासून सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वर्ष वयोगटाच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर, ते काल बोलत होते. लसीच्या पुरेशा मात्रांची उपलब्धता, हा मोठा प्रश्न असल्यानं, सर्व राज्यांमध्ये एक तारेखपासून लसीकरण सुरू होण्याबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले –
लसीकरण हे जे काही केलं जाईल १८ ते ४४ हे आयटीचं डिजीटल मॉडल आहे. कोविन नावाचं त्याच्यावरच केलं जणार आहे. त्यामुळे डायरेक्ट सेंटरला जाऊन लसीकरण केलं जाणार नाही. आणि ऑनलाईन बुकींग तुमचं ॲकस्पेट झाल्यानंतर टाईम स्लॉटप्रमाणे तुम्हाला जावं लागेल. झुंबड करु नका. आणि त्यामुळे अव्हॅबिलीटीच्या संदर्भानं निर्णय जोपर्यंत हे उत्पादक लोक घेत नाहीत. आणि जोपर्यंत निर्णंय त्याअनुषंगानं घेत नाही आपण तोपर्यंतची अडचण आहे. त्यामुळे घिसडघाई करु नका. सर्वच राज्यांमध्ये एक मे ला लगेच सुरु होईल हा अजून माझ्यासमोर प्रश्नचिन्ह यासाठी वाटतो की अव्हॅबिलीटीचा मोठा प्रश्न आहे.
 ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतल्या नागरिकांनाच मोफत द्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असं टोपे यांनी सांगितलं. दररोज आठ लाख लसीकरणाचं उद्दिष्ट राज्यानं  ठेवलं असून, लसीचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना, लसीच्या मुबलक मात्रा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी पत्र पाठवलं आहे, त्याला अद्याप उत्तर मिळालेलं नसल्याचं टोपे यांनी सांगितलं.
 दरम्यान, राज्य सरकारनं ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २७ ऑक्सिजन टँक, २५ हजार मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन, आणि रेमडीसीवीरच्या १० लाख कुप्या या साहित्यासाठी, जागतिक निविदा काढली आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात सध्या एक हजार ६१५ मेट्रीक टन प्राणवायू वापरला जातो. त्याचा काटकसरीनं वापर व्हावा यासाठी, नंदूरबार जिल्ह्यात ऑक्सिजन नर्�� ही संकल्पना राबवण्यात आली आहे. ५० रुग्णांसाठी एक परिचारिका नेमून तिच्या माध्यमातून प्राणवायू वापरावर लक्ष ठेवलं जातं. नंदूरबार जिल्ह्यात ही संकल्पना यशस्वी झाल्याचं दिसत असून, अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा, असं टोपे यांनी सांगितलं.
****
देशातल्या वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी गुरुवार २९ एप्रिल पर्यंत त्यांच्याकडील आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अहवाल दाखल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले आहेत. लसींच्या किमतीबाबत आणि इतर महत्त्वांच्या बाबतीत तर्कसंगत स्पष्टीकरण द्यावं, असंही खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यांना सांगितलं आहे. संकटाचा सामना करताना तुम्ही कशा प्रकारे राष्ट्रीय नियोजन केलं आहे, असा प्रश्न न्यायमूर्ती ए. रविंद्र भट यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांना विचारला होता, त्यावर मेहता यांनी, हा मुद्दा अत्यंत उच्चस्तरीय कार्यकारी पातळीवर घेण्यात येत असल्याचं सांगितलं.
****
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाऊ नयेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. कोविड काळातल्या समस्यांबाबत दाखल याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर राज्यभरातल्या शवगृहांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजही न्यायालयानं व्यक्त केली.
कोविड-19 वर उपचारासाठी वापरली जाणारी रेमडेसीवीर सारखी औषधं किंवा इंजक्शन, खाजगी व्यक्ती थेट औषध कंपन्यांकडून कशी खरेदी करू शकतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. राज्याला रेमेडिसीवीरचा आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात दिशानिर्देश द्यावेत, यासाठी दाखल जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली. यावेळी एका खासदारानं रेमडेसीवीर इंजक्शनच्या १० हजार मात्रा वितरित केल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर, न्यायालयानं याबाबत विचारणा केली.
****
कोविड प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी तरुणांनी रक्तदान करण्याचं आवाहन, आपत्ती व्यवस्थापन, तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन, सामाजिक भान जपत रक्तदान करण्याचं आवाहन, वडेट्टीवार यांनी तरुणांना केलं आहे.
****
राज्यात काल ६६ हजार ३५८ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४४ लाख १० हजार ८५ झाली आहे. काल ८९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६६ हजार १७९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ६७ हजार ७५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८३ पूर्णांक २१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ७२ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सात हजार ४३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४३ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, लातूर ३०, नांदेड २९, परभणी २०, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी १३, हिंगोली सात, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ९५८ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ३०३, बीड एक हजार २९७, परभणी एक हजार ३३, नांदेड एक हजार चार, जालना ८७९, उस्मानाबाद ७२८, तर हिंगोली जिल्ह्यात २३६ नवे रुग्ण आढळून आले.
****
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे २०२० साठीचे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार’ जाहीर झाले. मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार दर्पण पुरस्कार’, तर पत्रकार मंगेश चिवटे यांना, ‘कोविड योद्धा दर्पण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. नांदेडचे आकाशवाणीचे वार्ताहर आनंद कल्याणकर, रत्नागिरीचे प्रमोद कोणकर, अहमदनगरचे पत्रकार मिलिंद चवंडके यांच्यासह बारा जणांना, विभागीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे. जांभेकरांच्या जन्मगावी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले या गावी, शासनाच्या निर्देशानुसार या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याचं, संघटनेकडून सांगण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आमदार तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णाखाटांची संख्या वाढवण्याबरोबरच, प्राणवायू पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना, त्य��ंनी यावेळी केली. वाशी इथंही ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन त्यांनी तालुक्यात केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
दरम्यान, जिल्ह्यात उमरगा इथं १०० रुग्णखाटांचं, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कोविड सुश्रुषा केंद्र सुरु करण्यात आलं आहे. माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या सूचनेनुसार, सौम्य लक्षणं असलेल्या आणि गृह विलगिकरणाची सुविधा उपलब्ध नसलेल्या रुग्णांसाठी, हे कोविड केंद्र उभारण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उमरगा इथल्या माऊली प्रतिष्ठान या संघटनेच्या कोविड केंद्राचंही काल उद्घाटन करण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांवर उपचारासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात एकूण २४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ साध्या रुग्णखाटा, तसंच १० प्राणवायूसह रुग्णखाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चार केंद्रांचं काम सुरू झालं असून, उर्वरित वी�� प्राथमिक आरोग्य केंद्रातही या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचं, डॉ.पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातलं ईटोली गाव कोविडचं हॉटस्पॉट बनलं आहे. नागरिकांमध्ये कोविडबद्दल असलेली भीती दूर करण्यासाठी, आणि लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी, आमदार मेघना बोर्डीकर यांनी काल ईटोली गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला असा कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येनं लसीकरण करावं, असं आवाहन बोर्डीकर यांनी ग्रामस्थांना केलं.
****
बारा बलुतेदारांना शासनानं पाच हजार रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन ओबीसी मोर्चाच्या नांदेड शाखेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं. ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष व्यंकटेश जिंदम आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असं या निवेदनात म्हटल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात तसंच उदगीर परिसरात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि अन्य औषधाची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे. उदगीर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा आणि उपाय योजना बैठकीत काल ते बोलत होते. उदगीर इथं प्रस्तावित द्रवरूप प्राणवायू साठवण टाकीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना बनसोडे यांनी संबंधितांना केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या कोविड केंद्राला, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या समवेत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काल भेट दिली. रुग्णांची भेट घेत आरोग्य सुविधा, भोजन, स्वच्छता आदी सोयीसुविधांबाबत त्यांनी चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या ३० एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यातील शेतकरी तसंच नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे अभ्यासक डॉ.सुग्राम पुल्ले यांचं काल नांदेड इथं कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. देगलूर इथल्या देगलूर महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. त्यांची महानुभाव आणि वारकरी साहित्य, 'महानुभाव आणि वारकरी साहित्याचे अंतरंग' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे माजी ��ध्यक्ष डॉ.अनिल कठारे यांचं काल निधन झालं. डॉ.कठारे यांनी ११० पुस्तकांचं लेखन केलं आहे. डॉ. कठारे यांनी लिहिलेलं “आधुनिक भारताचा इतिहास” हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते आनंद इनामदार यांच काल अल्पशा आजारानं औरंगाबाद इथं निधन झालं, ते ६८ वर्षे वयाचे होते. इनामदार हे नांदेडच्या भाग्यलक्ष्मी सहकारी बँकेचे काही काळ अध्यक्ष होते.
****
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीसांनी अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर काल कारवाई केली. देशी दारूचे १५ खोके आणि वाहन असा एकूण पाच लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि नांदेड - औंढा मार्गावर गेल्या वर्षभरापासून वाहनांमधील मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास हिंगोली पोलिसांनी काल अटक केली. ढाब्यावर थांबलेल्या वाहनांमधून चोरलेले मोबाईल हा भामटा कमी किमतीत नागरिकांना विकत होता. चोरी केलेले एकूण ३३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत ३ लाख ८९ हजार रुपये असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांच्या नावाने फेसबुकवर एसपी यवतमाळ हे बनावट अकाऊंट तयार करून, मित्र यादीतल्या अनेकांना पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातल्या एका पत्रकाराकडे या व्यक्तीनं पैशांची मागणी केल्यानंतर, याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल झाली. त्यानंतर सदर बनावट अकाउंट डिलीट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 April 2021 Time 7.10AM to 7.25AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागर��काने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसींची किंमत कमी करण्याचं केंद्र सरकारचे उत्पादक कंपन्यांना आवाहन.
·      कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यासाठी केलेल्या व्यवस्थेबाबत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे राज्याच्या आरोग्य सचिवांना उच्च न्यायालयाचे आदेश.
·      घरामध्येही मास्क लावण्याची आणि पाहुण्यांना घरी न बोलावण्याची नीति आयोगाची सूचना.
·      वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.
·      राज्यात ४८ हजार ७०० कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १४६ जणांचा मृत्यू तर सहा हजार ३९३ बाधित.
आणि
·      केंद्र तसंच राज्य सरकारनं सर्व औषधं करमुक्त करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी.
****
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना जगभरातल्या खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसींची किंमत भारतात अधिक असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं, सीरम आणि भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याचं आवाहन केलं आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दर राज्यांना ६०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना १२०० रुपये, तर सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या कोव्हिशिल्ड लसीचे दर राज्यांना ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये केले आहेत. लसीची भारतातली किंमत आणि इतर देशातल्या लसींच्या किमती यांची तुलना करणं अन्याकारक होईल, असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं होतं. भारत बायोटेकनं किमतीचे स्पष्टपणे समर्थन केलं नसलं, तरी खर्च भरून निघण्यासाठी एवढी किंमत ठेवल्याचं म्हटले आहे.
****
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला प्राणवायु, रेमडेसिवीर इंजेक्शन, अँटिजेन किट आदींसह आवश्यक त्या वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यासाठी काय व्यवस्था केली, याबाबत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्याच्या आरोग्य सचिवांना दिले आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि बी यू देबादवार यांच्या खंडपीठानं, कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढलेली संख्या आणि रुग्णांच्या उपाचारातील विविध त्रुटींसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्ताची स्वतः दखल घेतली. औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातल्या १२ जिल्ह्यातले पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक आणि जिल्ह्याधिकाऱ्यांनाही तीन मे रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठानं दिले आहेत. जिल्ह्यांच्या प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांना जलद अँटीजेन चाचणी किट्स पुरवण्याचं, आणि त्याबाबतीत झालेली प्रगती तीन मेपर्यंत निवेदनाद्वारे सादर करण्याचे निर्देश, खंडपीठानं, राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारात लोकसेवक अथवा शासकीय अधिकारी सापडला, तर त्याची तत्काळ खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेशही खंडपीठानं दिले आहेत.
****
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गासमोर सरकार आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली असताना नीति आयोगानेही नागरीकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. आता घरामध्येही मास्क लावण्याची वेळ आली असून, पाहुण्यांनाही घरी बोलावता कामा नये, असं नीति आयोगाचे आरोग्य मंत्रालयातले सदस्य व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे. शारीरिक अंतर न पाळणारी एखादी व्यक्ती ३० दिवसांमध्ये ४०६ लोकांना बाधित करु शकते, असं संशोधनातून समोर आलं असल्याचं, त्यांनी सांगितलं. लोकांनी केवळ भीतीपोटी रुग्णालयांमध्ये भरती होणं टाळावं, औषधे देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी, असं पॉल यांनी सांगितलं.
****
कोविड लसीकरणात महाराष्ट्राने विक्रमी नोंद केली आहे. काल सायंकाळपर्यंत एका दिवसांत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. या आधी तीन एप्रिल रोजी चार लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचं एका दिवसात लसीकरण करून, महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. काल राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. आतापर्यंत राज्यभरात एक कोटी ४८ लाखावर नागरिकांचं लसीकरण झालं असून, आज सायंकाळपर्यंत महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पार करेल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं आहे.
****
सर्व पात्र व्यक्तींना केंद्र सरकारकडून कोविड लस मोफत दिली जाणार असून, राज्य सरकारवर लसीकरणाचा काहीही भार नसल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत अंधेरी इथं कोविड केंद्राचं उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. येत्या एक मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाचं धोरण सुनिश्चित करण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –
‘मन की बात’ मध्ये माननीय प्रंतप्रधान महो��यांनी हे स्पष्ट केलं आहे, प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही आहे. आपली व्हॅक्सीनेशन स्ट्रॅटेजी जी आहे, एक तारखेपासून ती आपल्याला ठरवली पाहिजे. कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इनव्हॉल्व होतोय आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता आहे.
एखाद्या राज्य सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा असेल किंवा सामाजिक संस्था संघटनांना आपल्या खर्चाने लसीकरण करायचं असेल, तर त्यांच्यासाठी बाजारात लस उपलब्ध असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल ही माहिती दिली. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यातल्या विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर, आणि त्यांच्या संपर्कातले ३५० जण कोविड बाधित आहेत, त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली होती.
****
राज्यात काल ४८ हजार ७०० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ४३ हजार ७२७ झाली आहे. काल ५२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६५ हजार २८४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ७१ हजार ७३६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३६ लाख एक हजार ७९६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोव��डमुक्तीचा दर ८२ पूर्णांक ९२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ७४ हजार ७७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा हजार ३९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४६ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २८, परभणी २७, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी २४, उस्मानाबाद १७, जालना ११, बीड आठ तर हिंगोली जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३९ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ६९, बीड एक हजार ८६, नांदेड ८७३, उस्मानाबाद ७२०, परभणी ६८४, जालना ६८३, तर हिंगोली जिल्ह्यात २३९ नवे रुग्ण आढळून आले.
****
राज्यभर ठिकठिकाणी कोविड ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभाग सुरू करावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सौम्य लक्षणं असलेले रुग्णही भीतीपोटी मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत. यासाठी बाह्य रुग्ण विभागातून डॉक्टर उपलब्ध असल्याचा विश्वास रुग्णांमध्ये निर्माण होण्याची आवश्यकता, कुळकर्णी यांनी व्यक्त केली
****
केंद्र तसंच राज्य सरकारनं सर्व औषधं करमुक्त करण्याची मागणी, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा वैद्यकीय उपचारांचा खर्च सहन करावा लागत आहे, या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर औषधं करमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून, तो सुरळीत ठेवण्याची ��बरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत, ते काल बोलत होते. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, ८६ पूर्णांक ५२ शतांश टक्के असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेल्या जादा रकमेच्या देयकांची तातडीने तपासणी करुन, त्यावर कारवाई करण्याची सूचना, सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण इथं आरोग्य प्रशिक्षण केंद्रात, कोविड रुग्णांसाठी डिसीएचसी उपचार सुविधा तातडीने सुरु करण्याचे निर्देश, रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र असल्याशिवाय गृह विलगीकरणाला परवानगी मिळणार नाही, असं जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, कळंब आणि परांडा या चार तालुक्यांमध्ये, प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्यातला पहिला साखर उद्योगातून प्राणवायू उत्पादनाचा पथदर्शी प्रकल्प, उस्मानाबाद जिल्ह्यात चोराखळीच्या साखर कारखान्यावर उभारणार असल्याचंही, पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
जिल्ह्याला दररोज १४ मेट्रीक टन प्राणवायूची गरज असून, सध्या आठ ते नऊ मेट्रीक टनाचा पुरवठा होत असल्याचं, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं.
****
हिंगोली शहरातल्या दिवेश मेडीकल या औषधी दुकानात रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा आणि विक्रीचा ताळमेळ आढळून आला नसल्यानं, या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द शिफारस, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकानं औषधी दुकानावर छापा टाकून ही कारवाई केली.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव इथला श्री रेणुका देवीचा आजपासून सुरु होणारा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं, मंदीर विश्वस्थांकडून कळवण्यात आलं आहे.
****
गॅस वेल्डिंगचा स्वतःचा व्यवसाय बंद ठेवत लोकांचे प्राण वाचावेत यासाठी बीड जिल्ह्याच्या कडा इथल्या फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर हे कोरोना विषाणू बाधित रूग्णांना दिले आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत फॅब्रिकेशन व्यावसायिक संतोष ओव्हाळ –
कडा येथे वेल्डिंग वर्क्स, शेती अवजारे दुकानं असून आम्हाला तहसीलदार साहेबांनी ऑक्सिजनची मागणी केली असता आम्ही सर्व ऑक्सिजन सिलेंडर्स तहसिलदारसाहेबांना आणि कडा ग्राम पंचायत यांना सुपूर्द केले असून त्यांनी ते ज्या हॉस्पिटलला पाहिजे त्या हॉस्पिटलला त्यांनी ते दिलेले आहेत.
****
कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अडचणीत सापडलेल्या बारा बलुतेदारांना, राज्य सरकारने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या परभणी शाखेनं, एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या निवेदनातून, बारा बलुतेदारांसाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य करावं, अशी मागणी करण्यात आली आहे
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई परिसरात तीन कोविड केंद्र उभारण्यात आले, या तीनही केंद्रांचं काल खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्धाटन झालं. या नवीन तीन उपचार केंद्रामुळे परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
****
परभणी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेशी निगडित कार्यालयं तसंच कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक कामांशी संबंधित कार्यालयं वगळता, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, आजपासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश जारी केले.
****
लातूर शहर महानगरपालिकेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शहर बससेवेचा, लगतच्या १५ किलोमीटर परिघात विस्तार करण्यास, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परवानगी दिली आहे. लगतच्या गावातील विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी, ही शहर बस सेवा बाभळगाव, सोनवती, धनेगाव, गंगापूर, हरंगुळ, नांदगांव - साई, कासारगाव या गावांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या पारध इथल्या दोन तरुणांचा पद्मावती धरणात बुडून मृत्यू झाला. अभिषेक श्रीवास्तव आणि महेश काटोले असं या तरुणांची नावं असून, धरणार पोहण्यासाठी गेले असता, काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. औराद शहाजानी आणि निटूर परिसरातही पाऊस पडल्यानं, आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव आणि किनवट तालुक्यातही काल अवकाळी पाऊस झाला. नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथं वीज पडून म्हैस आणि वगार दगावली. उस्मानाबाद जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. वाशी तालुक्यातल्या दसमेगाव परिसरात गारपीट झाली अ���ून, फळबागांचं मोठं नुकसान झालं.
****
कमी प्रवासी संख्येमुळे रेल्वे मंडळानं अनेक गाड्या पुढच्या काही दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई-लातूर-मुंबई, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी, नागपूर-कोल्हापूर-नागपूर तसंच मुंबई-बिदर-मुंबई त्रिसाप्ताहिक रेल्वे, या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या येत्या १० मे पर्यंत धावणार नसल्याचं, रेल्वेकडून सांगण्यात ��लं आहे.
****
0 notes