#काळवीट
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
****

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. आज सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण उपस्थित केलं जाईल, असं आमदार अनिल परब यांनी काल सांगितलं. जुन्या याचिकांमध्ये नव्या याचिकेचाही समावेश केला जावा, अशी विनंती न्यायालयाला केली जाईल, असंही परब यांनी सांगितलं.
****
रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला २०२३-२४ या वर्षात तब्बल १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील १२३ रेल्वे स्टेशनचा अमृत स्टेशन म्हणून विकास होईल. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, ठाणे रेल्वे स्थानकांसह विविध स्थानकांचा ४ हजार ९६२ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
****
दरम्यान, रेल्वेनं महिनाभर चालणाऱ्या विशेष सुरक्षा अभियानाला काल सुरूवात केली. रुळावरून रेल्वे घसरणं, धोक्याच्या ठिकाणी सिग्नल मोडणं या आणि इतर स्वरुपातल्या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या घटना टाळण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत रेल्वे कार्यप्रणालीशी संबंधीत सर्व ठिकाणांच्या कार्यपद्धतींचा आढावा घेऊन, सुरक्षित कार्यपद्धती आणि सुरक्षेसाठीच्या देखभालीची सुनिश्चिती केली जाणार आहे.
****
कोलकत्त्यात ईडन गार्डन इथं झालेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल सौराष्ट्रनं पश्चिम बंगालचा नऊ गडी आणि एक दिवस राखून पराभव ��रत विजेतपद पटकावलं. दुसऱ्या डावात सहा तर सामन्यात ९ गडी बाद केलेल्या जयदेव उनाडकट याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. तर या हंगामात धावांची लयलूट केलेल्या सौराष्ट्रच्या अर्पित वसवदा याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
****
औरंगाबाद इथल्या सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातून काल दोन वाघ आणि सहा काळवीट अहमदाबाद इथल्या कमला नेहरु प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले. यात दोन मादी वाघ तर, दोन नर आणि चार मादी काळविटांचा समावेश आहे.
//**************//
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
जयंत पाटील यांनी चित्ता भिष्णे समाजाला काळवीट खायला विरोध केला, नरेंद्र मोदींना पत्र
जयंत पाटील यांनी चित्ता भिष्णे समाजाला काळवीट खायला विरोध केला, नरेंद्र मोदींना पत्र
चित्त्यांसमोर भक्ष म्हणून जिवंत काळवीट सोडणे क्रुरता असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. चित्त्यांपुढे जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा त्यांना इतर पद्धतीने अन्न दिले पाहिजे, अशी मागणी पाटलांनी केली आहे. दरम्यान, आफ्रिकेच्या नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिश्नोई समाजाने विरोध दर्शवला आहे. या संदर्भात बिश्नोई समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. Namibian…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“काळवीट मारुन सलमानने मोठी चूक केलीय, तुम्हाला शब्द देतो त्याचा ‘कार्यक्रम’ करु द्या, त्यानंतर…”; बिष्णोईच्या भावाचं वक्तव्य
“काळवीट मारुन सलमानने मोठी चूक केलीय, तुम्हाला शब्द देतो त्याचा ‘कार्यक्रम’ करु द्या, त्यानंतर…”; बिष्णोईच्या भावाचं वक्तव्य
“काळवीट मारुन सलमानने मोठी चूक केलीय, तुम्हाला शब्द देतो त्याचा ‘कार्यक्रम’ करु द्या, त्यानंतर…”; बिष्णोईच्या भावाचं वक्तव्य ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ अशी धमकी ५ जून रोजी पत्राच्या माध्यमातून थेट अभिनेता सलामान खानच्या घरी त्याच्या वडिलांपर्यंत पोहचवणाऱ्या बिष्णोईने टोळीने आता सलमानला माफ करण्यासंदर्भातील तयारी दर्शवलीय. सलमान खानने काळवीट हत्या प्रकरणामध्ये माफी मागितल्यास आम्ही…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
1998 काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेला परवानगी दिली
1998 काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेला परवानगी दिली
सलमान खान काळवीट शिकार प्रकरण: बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो पण त्याचवेळी तो त्याच्या कायदेशीर खटल्याबद्दलही खूप चर्चेत असतो. आता सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. ताज्या अपडेटनुसार, राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या हस्तांतरण याचिकेला परवानगी दिली आहे. म्हणजेच आता सलमान खानच्या या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर राजस्थान उच्च…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
काळवीटाची शिकार प्रकरणी दोघांना औरंगाबादेत अटक
काळवीटाची शिकार प्रकरणी दोघांना औरंगाबादेत अटक
वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी असताना आणि प्राणी वाचविण्याची मोहिम राबवली जात असतानाच औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव येथे चक्क ‘काळवीट’ची शिकार करून पार्टी करण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही पार्टी करणाऱ्यांना अटक करून कारवाई करा अशी मागणी होत होती. अशातच…
View On WordPress
0 notes
samarthnews · 2 years ago
Text
दोन कि. मी. चिखल तुडवत विहिरीत पडलेले काळवीट काढले 
  गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारातील विहिरीत पडलेले हरीण काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन कि. मी. अंतर गुडघाभर चिखलातून पार करीत बैल गाडीतून हरिणा काळविटाचा मृतदेह वाहून आणला.   या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारात कल्याण गायके यांच्या शेतातील विहिरीत एक काळवीट पडल्याची माहिती त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी दिली. माहिती मिळताच कल्याण गायके यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
ब्रिस्बेन ,ऑस्ट्रेलिया येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेतून २१ ग्रंथ पेट्या रवाना
ब्रिस्बेन ,ऑस्ट्रेलिया येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेतून २१ ग्रंथ पेट्या रवाना
नाशिक – ब्रिस्बेन येथील मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असलेले पण मूळचे भारतीय असलेले श्रुती – तुषार काळवीट हे वाचनप्रेमी दाम्पत्य मागच्याच महिन्यात कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांची भेट घेण्यासाठी आले होते , त्यांचा मूळ उद्देश ग्रंथ तुमच्या दारी योजना समजून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 4 years ago
Text
भिमाशंकर – एक थरारक अनुभव..
     नवीन मारुती ८००, नवा जोश, यासह पत्नी, सात वर्षाची कन्या आणि एक सहा महिन्याची कन्या, या सर्वांना घेवून जून २००० साली माथेरानच्या ट्रिपला निघालो. ट्रिप तशी अनप्लान्‍डच होती. चार दिवस कुठेतरी जाऊन येवू एवढाच बेत ठरवला होता. पुणे सोडून खंडाळ्याच्या घाट सुरु झाला. ‘कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ असे म्हणत रेल्वेने एकदा खंडाळा घाट ओलांडला होता. पण आता स्वत: गाडी चालवत खंडाळ्याचा घाट ओलांडतांना खूपच मजा वाटत होती. घाटाचा आनंद लुटत, मध्येच लागणार्‍या पावसात खाली उतरुन भिजत, मजेत घाट उतरुन महडच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथून माथेरानच्या अतिशय सुंदर घाटातून गाडी वरती नेली. भल्या मोठ्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करुन दोन घोडे करुन वरती गेलो. टॉय ट्रेनच्या स्टेशनच्या बाजूलाच एका घरगुती हॉटेलमध्ये मुक्काम केला. तिथला मुख्य फायदा म्हणजे त्यांचा किचन वापरायची परवानगी होती. त्यामुळे लहान्या मुलीचे अन्न शिजवून घ्यायची चांगली सोय झाली. दोन दिवस तिथे मुक्काम केला. अतिशय निसर्गरम्य असे माथेरान घोड्यावर बसून आम्ही फिरलो. मध्येच पडणार्‍या पावसाच्या सरी, गर्द झाडी, प्रदुषण रहीत रस्ते या सर्वांचा यथेच्छ आस्वाद घेवून दोन दिवसांनी तिथून परत निघालो. खाली नेरळला आलो तेव्हा एकाकडून समजले ��ी समोर दिसणार्‍या एका डोंगराच्या पलिकडे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. इथून चालत ट्रेक करत गेलं तर फक्त आठ किलोमिटर अंतर आहे, पण गाडीने जायचे असेल तर नारायणगाव, मंचर असे करुन शंभर सव्वाशे किलोमिटर जावे लागेल. तात्काळ मनात आले की भीमाशंकरला जायचे!  
     नेरळ सोडले आणि परतीच्या वाटेवर असतांना खंडाळा घाटात एके ठिकाणी एक्स्प्रेस वे च्या बोगद्याचे काम चालले होते तिथे थांबलो. बोगद्याचे काम कसे चालते हे पहायची उत्सुकता होती. दुपारचे तीन वाजले होते. थोडावेळ गेला तरी दिवसा उजेडीच भीमाशंकरला पोहोचू ही खात्री होती. पत्नी व दोन्ही मुलींना गाडीत बसवून दहा पंधरा मिनिटात येतो असे सांगून बोगद्यात शिरलो. योगायोगाने टाटा कंसल्टंसी मध्ये काम करणारा मित्र तिथे भेटला. त्यांच्या फर्मच्या देखरेखीतच काम चालले होते. हा तर माझ्यासाठी दुग्धशर्करा योग होता. त्या मित्राने बोगद्याचे काम, तिथे चालू असलेले काँक्रिटिंग, अवाढव्य मशीनरी हे या टोकापासून त्या टोकापर्यंत सविस्तर दाखवले. संध्याकाळचे पाच वाजून गेलेले कळलेच नाही. घाईघाईने गाडीजवळ आलो. दोन तास गाडीत बसून सर्वजण खूप कंटाळले होते. मोबाईलचा जमाना नव्हता म्हणून त्यांना संपर्कही साधता येत नव्हता. त्यांची नाराजी झेलून बोलणे खात खात तिथून निघालो. तळेगाव दाभाडे, नारायणगाव पार करुन संध्याकाळच्या अंधुकशा उजेडात मंचरच्या बाहेर एका छोट्या हॉटेलवर थांबलो. तिथे लहान्या मुलीचे खाद्य शिजवून घेतले. त्या छोट्या हॉटेलवाल्याने दुधाचे पैसेही घेतले नाहीत. ‘लेकराचे पैसे घेतले तर पाप लागेल’ असे म्हणून त्याने सामान्य लोकांमध्ये किती श्रीमंती असते याचे दर्शन घडवले.
     भीमाशंकर तिथून चाळीस किलोमिटर होते. एव्हाना अंधार बराच झाला होता. नवीन रस्ता, लहान दोन मुली, काय करावे कळत नव्हते. हॉटेलवाल्याने सांगितले की रस्ता चांगला आहे, काही काळजी करु नका, तासाभरत तुम्ही पोहोचाल. ‘पार्वतेपते शिव हर हर महादेव’ असे मनातल्या मनात म्हणून तिथून निघालो आणि काही वेळातच गर्द झाडी असलेल्या घाटाच्या अरुंद रस्त्याला लागलो. झाडांमुळे काळोख चांगलाच जाणवत होता. रस्त्यावर चिटपाखरु दिसत नव्हते. आमच्या गाडीचा लाईट सोडून कुठे एखादा मिणमिणता दिवाही दिसत नव्हता. भीमाशंकर एवढे मोठे देवस्थान असूनही ��्या रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती याचे आश्चर्य वाटत होते. त्या भयाण जंगलातून फक्त आमचीच गाडी जात होती. त्यात दाट धुके पडले होते. काही अंतरावरचा रस्ता आणि बाजूच्या झाडांची खोडेच फक्त दिसत होती. मधूनच सांबर, हरीण, कोल्हे, काळवीट यांची चित्रे काढलेले बोर्ड दिसायचे. ‘प्राणी रस्ता ओलांडतांना काळजी घ्यावी’ असे काही त्यावर लिहिलेले असायचे! त्यामुळे अजूनच भीती वाटत होती.
     त्या गंभीर वातावरणात आम्ही जातच आहोत, जातच आहोत, पण रस्ता काही संपत नव्हता. कुठे एखादी वस्तीही दिसत नव्हती, की एखादा माणूस अथवा गाडीही क्रॉस होत नव्हती. किलोमिटरचे दगडही दिसत नव्हते, त्यामुळे एकवेळ असे वाटले की रस्ता चुकला की काय!
     कार एसी नव्हती, तरी चारी काचा बंद केल्या. कुठल्यातरी फटीतून येणारा घूं घूं आवाज सोडला त��� बाकी सर्व शांतता होती. चिंतेचे रुपांतर भीतीमध्ये झाले आणि पत्नी व मोठ्या मुलीने अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. माझ्या मनात एकच भीती होती. जर अशा भयाण अंधार्‍या गर्द जंगलात गाडी पंक्चर झाली तर काय करायचे! खाली उतरुन पंक्चर काढतांना एखादे जंगली जनावर आले तर काय होईल! त्याचवेळी पत्नीच्या मनात विचार येत होते की या सुनसान रस्त्यावर एकटी गाडी पाहून कुणी लुटारु आले तर काय करायचे?
     अशा एक ना अनेक विचारांनी मनात जाळे निर्माण केले होते. ‘आपला रस्ता चुकला तर नसेल?’ हीने प्रश्न उपस्थित केला आणि मलाही शंका आली होतीच. कुठेही भीमाशंकरचे साईनबोर्ड दिसत नाही म्हणजे रस्ता चुकला असावा हे मनात आले. काही वेळापूर्वी एके ठिकाणी वाय आकारात एक रस्ता उजवीकडे वळला होता हे आठवले. पण तो या रस्त्यापेक्षाही खूप छोटा होता त्यामुळे तो रस्ता नसावा असे गृहित धरून त्यातल्या त्यात मोठ्या रस्त्याने आम्ही निघालो होतो.
     क्षणाचाही विलंब न करता गाडी मागे पुढे करत कशीबशी वळवली आणि त्या वाय रस्त्याच्या शोधात निघालो. चोहीकडे धुके, अंधारगुडुप, झाडांचे ओळीने असलेले खोड, आणि काजव्यांचे जाळे सोडले तर बाकी काही दिसत नव्हते. बरेच अंतर पुढे आल्यानंतर कितीतरी वेळानंतर समोरुन एका गाडीचे हेडलाईट्स दिसले. एकदम माणसात आल्याची भावना निर्माण झाली आणि मोठा आधार वाटला. ती गाडी जवळ आल्यानंतर दूरूनच हात करुन थांबायची विनंती केली. तो एक ट्रक होता. ड्रायव्हरच्या बाजूला गाडी थांबवत त्याला ‘भीमाशंकरला कसे जायचे’ विचारले. तो म्हणाला ‘तुम्ही उलटे जात आहात. गाडी वळवा आणि आमच्या मागे मागे या’ असे म्हणून तो ट्रक हळू हळू पुढे निघाला.
     आता खूप धी�� आला होता. परत गाडी मागे पुढे करत वळवली आणि ट्रकच्या मागे निघालो. थोडावेळ असेच चाललो आणि अचानक ट्रक एके ठिकाणी थांबला! जवळपास वस्ती, लाईट किंवा काहीच दिसत नव्हते. मग ट्रक असा मध्येच का थांबला? ट्रकच्या मागच्या हौद्यातून दोन तीन माणसे उतरुन आमच्या गाडीकडे पळत येत होती! ही जोरात ओरडली ‘गाडी थांबवू नका, ट्रकच्या बाजूने जोरात न्या. ते लोक इकडे येत आहेत!’
     मी शांतपणे गाडी बाजूला उभी केली. काच खाली करुन त्या लोकांना ‘काय झाले’ असे विचारले. पळत जवळ येवून एकजण म्हणाला ‘इथून आम्ही सरळ जंगलात खदानीवर जात आहोत, तुम्ही उजवीकडे वळून सरळ जा. रस्ता सोडू नका, कुणी हात दाखवले तर थांबू नका. फक्त तीन किलोमिटरवर भीमाशंकर आहे.’ त्यांना धन्यवाद देवून ट्रकच्या बाजूने गाडी पुढे काढून जोरात दामटली. रस्त्यात आदीवासी हात दाखवून गाडी थांबवतात आणि पैसे लुटतात असे त्याने सांगितल्यामुळे गाडी भरधाव पळवली.
     बर्‍याच वेळानंतर दूर ट्युबलाईट्स चमकतांना दिसले. ते पाहून कितीतरी वर्षानंतर आपण माणसाच्या वस्तीत आलो असे वाटले. मनात खूप आनंद झाला. भीती निघून गेली. काचा बंद केल्यामुळे  गरम होत होते. थोड्या काचा आता खाली केल्या. निर्धास्तपणे गाडी त्या ट्युबलाईट्सच्या वस्तीसमोरुन सरळ पुढे नेली. पुढे काही अंतरावर मिणमिणते अनेक दिवे दिसत होते. तेच भीमाशंकर! हुश्श!! आलो बाबा एकदाचे. देवाचे नाव घेवून त्या वस्तीजवळ आलो. कपड्याने झाकलेले छोटे छोटे दुकान एका ओळीने दिसत होते. पण मनुष्य वस्ती दिसतच नव्हती. एका दुकानाच्या आत दिवा दिसला. त्याचा पडदा बाजूला करुन आतल्या माणसाला विचारले ‘इथे हॉटेल वगैरे कुठे आहेत? खायची रहायची व्यवस्था कुठे आहे?’ तो माणूस बाहेर येत म्हणाला ‘इथे रहायची काहीच व्यवस्था नाही. फॉरेस्टच्या अधिकारात असल्यामुळे इथे हॉटेलला परवानगी नाही. तुम्हाला चालत असेल तर आत सतरंजी टाकून देतो, इथे झोपा.’ मी आत वाकून पाहिले. कंदील लावलेला होता, तेवढाच काय तो प्रकाश. त्याने सांगितले की ‘लाईट कनेक्शन घ्यायलाही इथे परवानगी नाही. रस्त्यावर आहेत तेवढेच लाईट्स. बाकी कंदीलच!’ आमचे एकंदर हावभाव पाहून तो म्हणाला ‘तुम्हाला येतांना जे ट्युबलाईट्स दिसले होते ते एमटीडीसीचे कॉटेजेस आहेत. तिथे जाऊन बघा, मिळेल एखादे.’
     रात्रीचे दहा वाजत आले होते. पटकन गाडी वळवली आणि एमटीडीसी कडे निघालो. तिथल्या ऑफिससमोर गाडी थांबवून त्याला रुम आहे का विचारले. तो म्हणाला ‘एक कॉटेज आहे.’ खूप बरे वाटले. मी त्याच्या माणसाला सोबत घेवून कॉटेज पहायला गेलो. एका छोट्या टॉर्चच्या उजेडात तो मला काळोखातून अन धुक्यातून बरंच पुढे घेवून गेला. सर्वत्र काजव्यांचे जाळे चमचम�� होते आणि रातकिड्यांचा सहन न होणारा आवाज होता. तशा ठिकाणी त्याने एक कॉटेज उघडून दाखवले. आजुबाजूला कोणीच नाही! मी म्हटले ‘सगळे एवढे घाबरून गेले आहेत या प्रवासात, या अंधारात इथे राहणे शक्यच नाही. नको हे कॉटेज.’  
     परत ऑफिसमध्ये येवून मॅनेजरला विनंती केली की ‘ऑफिसच्या जवळ एखादी रुम द्या, किंवा इथे व्हरांड्यात गाद्या टाकून द्या, पण आम्हाला त्या भयाण अंधारात पाठवू नका.’ हो नाही करत त्याने एक बारा कॉट असलेला मोठा हॉल आम्हाला दाखवला. ऑफिसच्या बाजूलाच होता, म्हणून मी पटकन तो घेतला. भाडे गेले तर गेले, पण परत धुक्यात आणि अंधारात जायचे नाही हे ठरवले होते. त्या भल्या मोठ्या हॉलमध्ये एकच ट्युबलाईट होती. सामान आत ठेवून खायची व्यवस्था पहायला गेलो. खानसाम्याने साडेदहा वाजून गेल्यामुळे स्वैपाकघर गुंडाळले होते. खूप विनवणी केल्यावर बिचार्‍याने बटाटा रस्सा भाजी आणि तंदूर रोट्या करुन दिल्या. भूक शमवून हॉलमध्ये आलो. एका कोपर्‍यातील दोन कॉट्सवर अंग लोटून दिले. हॉलच्या एका खिडकीला काचाच नव्हत्या! कोल्ह्याचे ओरडणे आणि रातकिड्याची किर्र किर्र रात्रभर ऐकू येत होती. त्या भीतीने दोन मुलींना बाजूला झोपवून पत्नी रात्रभर चक्क जागीच होती. मी मात्र टेन्शनमुळे आणि थकव्यामुळे गाढ झोपी गेलो.
     झुंजूमुंजू उजाडल्यावर आम्ही उठ्लो. रात्रीच्या अनुभवामुळे कधी एकदा इथून बाहेर पडतो असे झाले होते. गरम पाण्याची वाट न पाहता कशीबशी अर्धवट आंघोळ उरकली. बिल पेमेंट करुन मंदिराकडे निघालो. गर्द झाडीत लपलेल्या मंदिरात पायर्‍या उतरुन खाली जावून दर्शन घेतले. खूपच प्रसन्न मंदिर होते ते. छोटे दगडी कुंड निळ्याशार पाण्याने भरलेले होते. अगदी पहाट असल्यामुळे गर्दी नव्हती. मंदिराच्या मागे घनदाट झाडी होती. तिथे एकाने सांगितले की या मागच्या झाडीतून कधी कधी बिबट्या येतो. झालं! अजूनच धडधडी वाढली! पण आता उजाडले होते, त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते.  
दर्शन घेवून लगेच बाहेर येवून गाडीत बसून परतीचा प्रवास सुरु केला. सूर्य चांगलाच उगवला होता. त्या लख्ख उजेडात काल रात्री येतांना आम्हाला जे भयाण वाटत होते, ते खूपच नयनरम्य दिसत होते. खरेच वाटत नव्हते की रात्री जे पाहिले ते हेच आहे म्हणून. धुक्यामुळे रात्री झाडांची फक्त खोडेच दिसत होती, पण आता मात्र निरभ्र प्रकाशात रंगबिरंगी फुले, पाने, उडणारे पक्षी असे खूपच मनोहर दृश्य दिसत होते. रात्री न येता दिवसा आलो असतो तर नक्की एखादा दिवस मुक्काम केला असत�� असे मनात येवून गेले.
पण रात्रीच्या प्रवासाचा थरारक अनुभव अजूनही मनातून जात नव्हता. दोन लहान मुलींसह माहित नसलेला असा आडवाटेचा प्रवास करणे अयोग्यच होते हा धडा घेवून संध्याकाळी औरंगाबादला सुखरूप पोहोचलो...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.                        
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १२ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता
देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ६६ हजार ७३२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या रुग्णांची एकूण संख्या ७१ लाख २० हजार ५३�� झाली आहे. देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार १५० रुग्णांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला असून ६१ लाख ४९ हजारावर रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. सध्या ८ लाख ६१ हजार ८५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ३३२ झाली आहे. यापैकी ३१ हजार २३० रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ९९९ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. **** बीड जिल्हा रेशीम कार्यालयातील क्षेत्र सहायक सुबराव गुलाबराव मस्के याला पाच हजार रूपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. मस्के याने तक्रारदाराकडून कार्यालयीन काम करण्यासाठी १५ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती ठरलेल्या १३ हजार रुपयांपैकी ५ हजार रुपये लाच घेतांना मस्के याला अटक करण्यात आली. **** नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव वन परिक्षेत्रात काळवीट शिकार प्रकरणी वन विभागाच्या पथकाने दोन संशयित शिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बंदुकीसह पाच जिवंत काडतुसे, सुरे, कटर, सर्च लाईट तसंच काळवीटाचे अवशेष जप्त करण्यात आले. या आरोपींना न्यायालयाने १५ ऑक्टोबर पर्यंत वन विभागाची कोठडी सुनावली आहे. **** सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात आणि आरग परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतं जलमय झाली आहेत. या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग खरीप पिके तसेच पालेभाज्या आणि फळबागांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्यावा, अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. **** बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यानं राज्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होत आहे. ****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
View On WordPress
0 notes
newsyaari · 4 years ago
Text
salman khan: salman khan : सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; रेकी करणाऱ्याला अटक - actor salman khan murder planner arrest from uttrakhand
salman khan: salman khan : सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; रेकी करणाऱ्याला अटक – actor salman khan murder planner arrest from uttrakhand
[ad_1]
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. सलमानच्या हत्येसाठी मुंबईत रेकी करणाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा असं या गँगस्टरचं नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानहा बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
एंटरटेन्मेंट न्यूज ऑफ द डे: काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला दिलासा, सोनम कपूर होणार आई
एंटरटेन्मेंट न्यूज ऑफ द डे: काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला दिलासा, सोनम कपूर होणार आई
21 मार्च 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 21 मार्च रोजी मनोरंजन उद्योगातील अनेक मनोरंजक बातम्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. आता सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणात नवीन अपडेट समोर आले आहे. सोनम कपूर लवकरच तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. तेलगू इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री गायत्रीचे वयाच्या २६ व्या वर्षी एका रस्ते अपघातात निधन झाले. आजच्या अशाच 5 बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील. हेही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Text
सलमान खानला पाच वर्षांची कैद
जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी  दोषी अभिनेता  सलमान खानला पाच  वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंड ठोठावला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली; मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवले आहे. कलम 51 अर्थात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सलमानला दोषी धरण्यात आले असून, त्याला पाच  वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर…
View On WordPress
0 notes
samarthnews · 3 years ago
Text
वनविभागाच्या सतर्कतेमुळे जखमी काळवीटाचे प्राण वाचले.
वनविभागाच्या सतर्कतेमुळे जखमी काळवीटाचे प्राण वाचले.
  गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील साळेगाव आणि चिंचोली (माळी) या दोन गावांच्यामध्ये असलेल्या गायरानात जखमी अवस्थेतील काळवीटावर वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे औषधोपचार होऊन त्याचे प्राण वाचले.     या बाबतची माहिती अशी की,  साळेगाव आणि चिंचोली (माळी) या दोन्ही गावच्या सिमेवर असलेल्या सरकारी गायरणात कुत्र्यांच्या हल्ल्या�� एक काळवीट जखमी झाले असल्याची माहिती चिंचोली (माळी) येथील सरपंच सुनिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 September 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –  २६ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**मराठवाड्यात कोरोना विषाणू चाचण्या वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
**पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आठवडाभरात पंचनामे करा - कृषी मंत्री दादा भुसे
**औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे पाच रुग्णांचा मृत्यू
आणि
**हिंगोली जिल्ह्यात काळवीट पकडल्या प्रकरणी सहा जणांना अटक
****
मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचण्यांचं  प्रमाण वाढवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज मराठवाड्यातल्या ‘माझं कुटुंब,माझी जबाबदारी` या मोहिमेचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. तात्काळ चाचणी नकारात्मक आली असली तरी या संसर्गाची लक्षणं असतील अशांची `आरटी-पीसीआर` चाचणी होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असं म्हटलं जात आहे. आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी कामावर जाऊ लागली आहे, पण त्यामुळे घरातल्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली असल्यानं आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ज्याप्रमाणे केरळ हे देशातलं सर्वाधिक साक्षरतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढं राहील असे प्रयत्न करायचे आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. मराठवाड्यातले पालकमंत्री सुभाष देसाई, अशोक चव्हाण, राजेश टोपे, अमित देशमुख या बैठकीत सहभागी झाले.
****
कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या नागद, सायगव्हान इथं शेतातल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी यावेळी पावासामुळे झालेल्या नुकसानीचे आठवडाभरात पंचनामे करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले. विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...
औरंगाबाद मध्ये कन्नड तालुक्यातल्या काही गावांमध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे. बऱ्याचशा ठिकाणी पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आता��ी शेतांमध्ये पाणी आहे. बऱ्याच शेतांमध्ये दलदल निर्माण झाली आहे. आणि म्हणून या संदर्भात तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा गोषवारा तयार केल्याच्या नंतर नुकसानीचे क्षेत्र, पीकं, त्याचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राच्या कॅबिनेट समोर ठेवला जाईल. केंद्र शासनाला सुद्धा हा संपूर्ण अहवाल त्याठिकाणी सादर केला जाईल.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव इथल्या नुकसानग्रस्त पिकांचीही कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात अतिवृष्टीनं झालेल्या पीकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर क���ण्याचे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. तालुक्यातल्या नागलगाव, सुमठाण, धडकनाळ इथं अतिवृष्टीनं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहाणी बनसोडे यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देशही मंत्र्यांनी यावेळी दिले.
****
जालना जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं पूर्ण केले आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ८१ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं तयार केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अनेक गावात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार हनुमंत बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९०५ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ हजार ४४० झाली असून सध्या सहा हजार १३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राष्ट्रीय औषधी प्राधिकरणानं उत्पादकांच्या स्तरावर उपचारांसाठी लागणाऱ्या द्रवरुप प्राणवायूची किंमत १५ रुपये २२ पैसे प्रति घनमीटर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात प्राणवायूची मागणी वाढली असल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज जाहीर केली. महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचिटणीस म्हणून व्ही. सतिश यांची निवड झाली आहे. माजी मंत्री वि��ोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, सुनिल देवधर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजू वर्मा आणि हिना गावित यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून, तर अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे.
****
अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि तिची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश यांची अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबईतल्या विश्राम गृहात आज समोरासमोर चौकशी करण्यात आली. दिपीकाची सुमारे साडे पाच तास चौकशी करण्यात आली. अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि सारा अली खान यांचीही आज स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकणाच्या चौकशीत अमली पदार्थ सेवन आणि व्यवहारप्रकरणी त्यांची नावं समोर आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काळवीट पकडल्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. काळवीटाला जाळं लावून पकडण्यात आल्याची एक चित्रफीत या आठवड्याच्या प्रारंभी सामाजिक संपर्क माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यावरून  वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत ही अटक करण्यात आली आहे. किसन घंगाळे, रुस्तुम ढाकरे, विठ्ठल पाचपुते, गजानन धनवे, मनोहर ढाकरे, सिद्धनाथ पाचपुते अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत जनता संचारबंदी पाळली जाणार आहे. मात्र या संचारबंदीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी आज दुकानं सुरुच ठेवली. या शिवाय रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा राबता दिसून आला. भाजीपाला, फळ विक्रेते जागोजागी आढळून आले, बँकांतूनही नागरिकांच्या रांगा दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पैठणच्या नाथसागर धरणाची सर्व, २७ वक्राकार दारं उघडून ९४ हजार ३२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असून नदी काठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. नाथसागर धरण ९९ पूर्णांक २९ शतांश टक्के भरलं असून ५९ हजार १७८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी धरणात दाखल होत असल्याचं गोदावरी पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री महसूल मंडळात काल रात्री १७० मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या मांगणी नदीला मोठा पूर आला आहे. नदीलगत��्या ऊस, कापूस, सोयाबीनच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शहागड इथला कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
****
राज्यातल्या हॉटेल चालकांची वीज देयकं कमी करावीत, अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातल्या हॉटेल चालकांनी केली आहे. अन्य उद्योगांप्रमाणेच हॉटेलची वीज देयकं असावीत, अशी मागणी यानिमित्त करण्यात आली आहे.
****
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
पर्यटकांना दिसलं असं विचित्र काळवीट; त्याच्या शिंगांमध्ये नेमकं काय आहे तुम्ही सांगू शकाल का? | Viral
पर्यटकांना दिसलं असं विचित्र काळवीट; त्याच्या शिंगांमध्ये नेमकं काय आहे तुम्ही सांगू शकाल का? | Viral
विचित्र शिंग असलेल्या या काळविटाचा (antelope) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गॅबोरॉन, 29 मार्च : जंगल सफारी करताना किंवा नॅशनल पार्कमध्ये आपण प्रत्यक्षात असे अनेक प्राणी पाहतो ज्यांची फक्त नावं आपल्याला माहिती आहेत. त्यांना आपण फोटोत आणि व्हिडीओतच पाहिलेलं असतं. शिवाय या प्राण्यांमध्येही आपला वैविध्य दिसतं. त्यावेळी असंही असतं का असा प्रश्न आपल्याला पडतो. सध्या अशाच एका प्राण्याची चर्चा…
Tumblr media
View On WordPress
0 notes