#तुम्हाला
Explore tagged Tumblr posts
Text
I wish you a very happy July.😎
Je vous souhaite un très bon mois de juillet.
Os deseo un muy feliz julio.
Ich wünsche Ihnen einen schönen Juli.
Ti auguro un luglio molto felice.
Desejo a você um julho muito feliz.
Ik wens je een hele fijne juli.
Желаю вам счастливого июля.
Ba mhaith liom Iúil an-sásta leat.
Jeg ønsker dig en rigtig glædelig juli.
Jeg ønsker deg en riktig god juli.
Jag önskar dig en riktigt glad juli.
Toivotan sinulle oikein hyvää heinäkuuta.
Ég óska þér gleðilegs júlí.
Ech wënschen Iech e ganz schéine Juli.
Přeji vám krásný červenec.
Nagyon boldog júliust kívánok.
Prajem vám krásny júl.
Życzę udanego lipca.
Želim vam vrlo sretan srpanj.
Želim vam zelo vesel julij.
Ju uroj një korrik shumë të lumtur.
Vă doresc un iulie foarte fericit.
Σας εύχομαι έναν πολύ χαρούμενο Ιούλιο.
Linkiu labai laimingos liepos mėnesio.
Es novēlu jums laimīgu jūliju.
Soovin teile väga ilusat juulikuud.
Size çok mutlu bir Temmuz diliyorum.
أتمنى لك شهر يوليو سعيدًا جدًا.
7月おめでとうございます
행복한 7월 보내시기 바랍니다.
Binabati kita ng isang napakaligayang Hulyo.
Saya mengucapkan selamat hari Julai kepada anda.
Saya berharap Anda mendapatkan bulan Juli yang sangat bahagia.
T��i chúc bạn một tháng Bảy thật vui vẻ.
ฉันขอให้คุณมีความสุขมากในเดือนกรกฎาคม
मैं आपको जुलाई माह की हार्दिक शुभकामनाएं देता हूं।
আমি আপনাকে খুব শুভ জুলাই কামনা করি।
உங்களுக்கு மிகவும் மகிழ்ச்சியான ஜூலை வாழ்த்துக்கள்.
నేను మీకు చాలా సంతోషకరమైన జూలై శుభాకాంక్షలు.
मी तुम्हाला जुलैच्या खूप शुभेच्छा देतो.
ನಾನು ನಿಮಗೆ ಜುಲೈ ಶುಭ ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ.
હું તમને જુલાઈની ખૂબ ખૂબ શુભેચ્છા પાઠવું છું.
#July #Juillet #Julio #Juli #Luglio #Julho
#Июль #Iúil #heinäkuu #červenec #júla
#julija #Lipiec #július #srpanj #korrik #júlí
#iulie #jūlijā #Ιούλιος #Temmuz #يوليو #七月
#しちがつ #칠월 #Hulyo #Julai #ThángBảy
#กรกฎาคม #जुलाई
#july#july 2024#juillet 2024#julio2024#juli 2024#luglio 2024#julho#július#temmuz#जुलाई#current mood#enjoy#great day#nice day#Spotify
73 notes
·
View notes
Text
I wish you a very happy July.😎
Je vous souhaite un très bon mois de juillet.
Os deseo un muy feliz julio.
Ich wünsche Ihnen einen schönen Juli.
Ti auguro un luglio molto felice.
Desejo a você um julho muito feliz.
Ik wens je een hele fijne juli.
Желаю вам счастливого июля.
Ba mhaith liom Iúil an-sásta leat.
Jeg ønsker dig en rigtig glædelig juli.
Jeg ønsker deg en riktig god juli.
Jag önskar dig en riktigt glad juli.
Toivotan sinulle oikein hyvää heinäkuuta.
Ég óska þér gleðilegs júlí.
Ech wënschen Iech e ganz schéine Juli.
Přeji vám krásný červenec.
Nagyon boldog júliust kívánok.
Prajem vám krásny júl.
Życzę udanego lipca.
Želim vam vrlo sretan srpanj.
Želim vam zelo vesel julij.
Ju uroj një korrik shumë të lumtur.
Vă doresc un iulie foarte fericit.
Σας εύχομαι έναν πολύ χαρούμενο Ιούλιο.
Linkiu labai laimingos liepos mėnesio.
Es novēlu jums laimīgu jūliju.
Soovin teile väga ilusat juulikuud.
Size çok mutlu bir Temmuz diliyorum.
أتمنى لك شهر يوليو سعيدًا جدًا.
7月おめでとうございます
행복한 7월 보내시기 바랍니다.
Binabati kita ng isang napakaligayang Hulyo.
Saya mengucapkan selamat hari Julai kepada anda.
Saya berharap Anda mendapatkan bulan Juli yang sangat bahagia.
Tôi chúc bạn một tháng Bảy thật vui vẻ.
ฉันขอให้คุณมีความสุขมากในเดือนกรกฎาคม
मैं आपको जुलाई माह की हार्दिक शुभकामनाएं देता हूं।
আমি আপনাকে খুব শুভ জুলাই কামনা করি।
உங்களுக்கு மிகவும் மகிழ்ச்சியான ஜூலை வாழ்த்துக்கள்.
నేను మీకు చాలా సంతోషకరమైన జూలై శుభాకాంక్షలు.
मी तुम्हाला जुलैच्या खूप शुभेच्छा देतो.
ನಾನು ನಿಮಗೆ ಜುಲೈ ಶುಭ ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ.
હું તમને જુલાઈની ખૂબ ખૂબ શુભેચ્છા પાઠવું છું.
#July #Juillet #Julio #Juli #Luglio #Julho #Июль #Iúil #heinäkuu #červenec #júla #julija #Lipiec #július #srpanj #korrik #júlí
#iulie #jūlijā #Ιούλιος #Temmuz #يوليو #七月 #しちがつ #칠월 #Hulyo #Julai #ThángBảy
#กรกฎาคม #जुलाई
#july#july 2024#juillet 2024#julio2024#juli 2024#luglio 2024#julho#július#temmuz#जुलाई#current mood#enjoy#great day#nice day#Spotify
68 notes
·
View notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली ��ृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्स��ियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार ��ाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards ��ध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक ��युष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट ���ाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
आपण रमजानच्या दिवसामध्ये विशेष दानधर्म(जकात) करता. पण तुम्हाला माहिती आहे का, सतगुरू(सच्चे पैगंबर) ने सांगितल्या अनुसार दानधर्म केल्यानेचं लाभ संभव आहे. अन्यथा नाही.
20 notes
·
View notes
Text
अमर परमेश्वर प्राप्त करण्यासाठी भक्तीचा विधी कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी पवित्र पुस्तक ज्ञानगंगा जरूर वाचा ही पुस्तक तुम्हाला निशुल्क तुमच्या घरपोच पत्त्यावर दिली जाते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता किंवा फेसबुकवरील तुम्ही ज्ञानगंगा पुस्तकाबद्दल विचारपूस करू शकता
3 notes
·
View notes
Note
मराठी येते का?
नाही पण तुम्हाला हवे असल्यास मी अनुवादक वापरू शकतो!
#Mod cannot write in any languages except English and 11th grade level spanish#pavitr prabhakar#ask pavitr#atsv#atsv pavitr
4 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. ��हत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत अ��लेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं... समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाच��� favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes
·
View notes
Text
सनातनी पूजा का पतन | PART 5 | Who is God ? | Factful Debates
youtube
आज पर्यंत कोणी ही मन मानी भक्ती सांगत होते पण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रमाणा सहित दाखवल जातील आणि कोणाची भक्ती केल्याने मोक्ष प्राप्त होईल हा व्हिडिओ अवश्य बघा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दि��ांक ०४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही • शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती • कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त आणि • जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल दिल्लीत विविध विकास कामांचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलतांना पंतप्रधान म्हणाले.. “हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।’’
दरम्यान, आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. '२०४७ पर्यंत विकसित भारत' ही या महोत्सवाची ��ंकल्पना आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी काल त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले… ‘‘स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.’’ ** सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईत मंत्रालयात तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव इथं विविध शासकीय कार्यालयं, लोकप्रतिनिधी तसंच पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात सम���दाय संसाधन प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 'दुष्काळ तिथे पाणी' यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात मेंढगिरी समितीच्या शिफारसींचं मूल्यांकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पूर्वीच्या अहवालानुसार जायकवाडीत ६५ टक्के पाणी शिल्लक असेल तरीही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची शिफारस होती, मात्र नव्या शिफारसीनुसार जायकवाडीत ५८ टक्के पाणी साठा असेल तरीही, वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या नव्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार असून, यासंदर्भात नाशिक इथं पाणी परिषद घेणार असल्याचं, आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं आहे. त्या काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले… ‘‘फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, फसल का उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।’’
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विव��ध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं असून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं कालच्या एक बाद नऊ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १०१ धावा झाल्या होत्या. दरम्यान, या कसोटीत काल भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, भारताचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्टात आला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या गरवारे क्रीडा संकुलावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयकडून १९ वर्षांखालील महिलांची क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या मैदानावर फ्लड लाईट्स आणि खेळपट्टीचं काम पूर्ण झाल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार आहे.
लातूर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनात काल भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप जाहीर सभेत करण्यात आला. परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
पारंपारिक लोककलांचे संवर्धन आणि कलाकरांना प्रोत्साहन हे आपलं ध्येय असून, कलाकारांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. विविध कलावंतांचा यावेळी चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या दाम्पत्याने काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशसोहळा पार पडला.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्या�� मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला असून आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
Text
रात्री २ वाजता Pradip चा फोन वाजतो.
एक बाई : तुमचा कुत्रा रात्रभर भुकतो, आम्हाला झोपून देत नाही.
Pradip : मा��� करा!
(दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता परत त्या बाईचा फोन येतो…)
Pradip : मॅडम, मी तुम्हाला सांगायला विसरलो.
मी कोणताही कुत्रा पाळलेला नाही.
😂😂😂😃😃😃😅😅😅😌😌😌
0 notes
Text
Liver Regeneration तुमचं यकृत तुमच्या एकंदर आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे लक्षणे दिसत असतील, तर यकृत तपासणी करणे योग्य ठरू शकते.
Know more: https://www.nsnpl2health.com/hepadetox/
0 notes
Text
Pomegranate Oil Disease
डाळिंब तेल रोग ही डाळिंब उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. या रोगाचा डाळिंबाच्या झाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊन फळांची गुणवत्ता कमी होऊ शकते. या ब्लॉगमध्ये आपण डाळिंबाच्या तेलाचा रोग कोणता आहे, त्याची कारणे का�� आहेत, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध किंवा उपचार कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत.
एसव्ही ॲग्रो सोल्युशन्स प्रा. Ltd. ही एक नाविन्यपूर्ण आणि पुढे-विचार करणारी भारतीय कंपनी आहे, जी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणे आहे. शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध, SV Agro Solutions मातीचे आरोग्य आणि पर्यावरणीय स्थिरता सुनिश्चित करताना कृषी पीक उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करते.
शेतीसाठी सेंद्रिय निविष्ठांचे एक अग्रगण्य उत्पादक म्हणून, SV ॲग्रो सोल्युशन्स शेतकऱ्यांना उच्च-गुणवत्तेची, पर्यावरणपूरक सोल्यूशन्स प्रदान करते जे पीक उत्पादन वाढवते आणि उत्पादनाची एकूण गुणवत्ता सुधारते. त्यांच्या उत्पादनांमध्ये सेंद्रिय खते, बायोस्टिम्युलेंट्स आणि सूक्ष्म पोषक मिश्रणांचा समावेश आहे जे निरोगी माती आणि वनस्पतींच्या वाढीस समर्थन देतात.
डाळिंब तेल रोग काय आहे? डाळिंब तेल रोग बुरशीजन्य संसर्गामुळे होतो ज्यामुळे डाळिंबाची फळे आणि झाडावर परिणाम होतो. हा रोग प्रामुख्याने फळांवर दिसणाऱ्या तेलाच्या डागांशी संबंधित आहे, जे बुरशीच्या प्रभावासारखे दिसतात. कालांतराने, रोगाचा प्रसार होऊ शकतो आणि फळांची गुणवत्ता खराब होते आणि उत्पादन कमी होते.
डाळिंब तेल रोग कारणे डाळिंब तेल रोगाचे प्राथमिक कारण अल्टरनेरिया नावाच्या बुरशीचे प्रकार आहे. बुरशीची वाढ उष्ण आणि दमट स्थितीत होते, ज्यामुळे पावसाळ्यात किंवा जास्त आर्द्रता असलेल्या भागात ते अधिक सामान्य होते. खराब देखभाल केलेल्या डाळिंबाच्या बागा, ज्यामध्ये जास्त झाडे आहेत आणि हवेचा प्रवाह खराब असल्याने हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.
डाळिंब तेल रोग लक्षणे डाळिंब तेल रोगाची लक्षणे सहज लक्षात येतात. येथे लक्ष ठेवण्यासाठी काही सामान्य चिन्हे आहेत
फळांवर तेलासारखे डाग: डाळिंबाच्या फळाच्या पृष्ठभागावर तेलासारखे ठिपके किंवा ठिपके दिसणे हे सर्वात लक्षणीय लक्षण आहे. हे डाग सामान्यत: गडद तपकिरी किंवा काळा रंगाचे असतात.
कोमेजलेली पाने: डाळिंबाच्या झाडाची पाने कोमेजणे किंवा पिवळी पडू शकते, जे झाडाच्या आरोग्यामध्ये घट दर्शवते.
बुरशीची वाढ: उपचार न केल्यास, बुरशी पसरू शकते, ज्यामुळे फळ आणि झाडाला अधिक गंभीर नुकसान होते.
फळांची गुणवत्ता कमी: प्रभावित फळे लहान होऊ शकत��त, त्यांना अप्रिय चव असू शकते आणि योग्य प्रकारे पिकू शकत नाही.
डाळिंब तेल रोग प्रतिबंध आणि उपचार कसे डाळिंब तेल रोग प्रतिबंध आणि व्यवस्थापित करण्यासाठी काही सोप्या चरणांची आवश्यकता आहे. तुमची डाळिंबाची झाडे निरोगी ठेव���्यासाठी येथे काही उपाय आहेत:
योग्य अंतर: तुमच्या डाळिंबाच्या झाडांमध्ये हवेचा संचार होण्यासाठी पुरेशी जागा ठेवा. यामुळे झाडाभोवतीची आर्द्रता कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे बुरशीची वाढ होणे कठीण होते.
छाटणी: मृत किंवा संक्रमित फांद्या काढण्यासाठी तुमच्या डाळिंबाच्या झाडाची नियमित छाटणी करा. हे हवेचा प्रवाह सुधारण्यास मदत करते आणि बुरशीजन्य संसर्गाची शक्यता कमी करते.
बुरशीनाशकाचा वापर: अल्टरनेरिया बुरशीविरूद्ध प्रभावी बुरशीनाशक वापरा. निर्मात्याच्या सूचनांनुसार ते लागू करा, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा रोग पसरण्याची शक्यता असते.
संक्रमित फळे काढून टाका: जर तुम्हाला संक्रमित फळे दिसली तर, बुरशीचे निरोगी फळांमध्ये पसरू नये म्हणून ते ताबडतोब काढून टाका.
पाणी पिण्याची काळजी: पाने आणि फळे ओली होऊ नयेत म्हणून तुमच्या डाळिंबाच्या झाडांना पायथ्याशी पाणी द्या. ओले वातावरण बुरशीच्या वाढीस उत्तेजन देऊ शकते.
निरोगी माती: डाळिंबाच्या झाडांच्या आजूबाजूची माती चांगल्या निचऱ्याची आणि पोषक तत्वांनी युक्त असल्याची खात्री करा. निरोगी माती झाडांना संक्रमणांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करते.
निष्कर्ष डाळिंबाच्या तेलाचा रोग योग्य रीतीने हाताळला नाही तर एक गंभीर समस्या असू शकते, परंतु योग्य काळजी आणि लक्ष देऊन त्यावर नियंत्रण ठेवता येते. योग्य बागकाम पद्धतींचे पालन करून, आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांचा वापर करून आणि आपल्या झाडांचे आरोग्य राखून, आपण बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त डाळिंबाचा आनंद घेऊ शकता. लक्षात ठेवा, तुमची डाळिंबाची झाडे मजबूत आणि फलदायी ठेवण्यासाठी प्रतिबंध ही गुरुकिल्ली आहे!
0 notes
Text
बायको : हातात दिवा घेऊनदेखील शोधलंत,
तरी तुम्हाला माझ्यासारखी दुसरी मिळणार नाही.
Bandya : मी काय वेडा आहे,
की दुसरीदेखील मी तुझ्यासारखी शोधेन.
😇😇😇😅😅😅😃😃😃🤣🤣🤣
0 notes