Tumgik
#कर्नाटकमध्ये
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कर्नाटकमध्ये गुजरातचीच पुनरावृत्ती होईल – मुख्यमंत्री बोम्मई
कर्नाटकमध्ये गुजरातचीच पुनरावृत्ती होईल – मुख्यमंत्री बोम्मई
कर्नाटकमध्ये गुजरातचीच पुनरावृत्ती होईल – मुख्यमंत्री बोम्मई बेंगळुरू – एक्‍झिट पोलच्या निष्कर्षांत गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तेथे प्रो इन्कम्बन्सीची लाट आहे आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्येही असेच निकाल लागतील असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. कर्नाटकातही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनमत असून आम्ही शंभर टक्के राज्यात पुन्हा सत्ता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 July 2024
Time 01.00 to 01.05PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या एकशे बाराव्या भागातून आज देशवासीयांशी संवाद साधला.
त्‍यात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकावण्याची संधी देतात. या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंना प्रोत्‍साहन देत त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं सर्वोत्‍तम कामगिरी नोंदवत चार सुवर्ण, एक रौप्यपदक पटकावत पहिल्या सर्वोत्तम पाच संघात स्थान मिळवल्याचं त्यांनी नमूद केलं. या स्‍पर्धेत यशस्‍वी झालेले पुण्यातील आदित्य वेंकट गणेश आणि सिद्धार्थ चोप्रा, मुंबईचा ऋषिल माथुर, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, गुवाहाटीचा आनंदो भादुरी आणि नोएडाचा कणव तलवार यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी दुरध्वनीवरुन संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. पंतप्रधानांनी देशातील इतर युवकांना त्यांच्यापासून गणित विषयातून आंनद घेण्याची प्रेरणा मिळेल असं सांगितलं.
आसाममधील आहोम राजघराण्यातील लोकांची स्मृतिस्थळे असलेल्या मोईदम्सचा युनोस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी ९ मार्च रोजी आहोम राजा लसिथ बोरफुकन यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्याचा बहुमान मिळाल्याची आठवण सांगतानाच देशवासीयांनी भविष्यात प्रवासाच्या योजनांमध्ये या स्थळांचा आवर्जुन समावेश करावा, असं आवाहन केलं.
पब्लिक आर्ट ऑफ इंडिया म्हणजेच परी प्रकल्‍प हा उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्याचं प्रमुख माध्यम बनलं आहे. देशातील रस्त्यांच्या कडेला, भितींवर आणि भुयारी मार्गांवर खूप सुंदर चित्रे दिसतात. त्या कलाकृती परी संस्थेच्या संबंधित कलाकारांनी बनविलेल्या आहेत. त्यातून आपली कला आणि संस्कृती लोकप्रिय होण्यास मदत होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरियाणातील उन्नती बचत गटाबद्दल सांगतानांच त्या माध्यमातून महिलांच्या जीवनात समृद्धीचे रंग भरण्यात येत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.
****
पॅरीस ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी भारताचा विविध खेळ प्रकारात यश मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. बॅडमिंटमध्ये महिला एकेरीत पी. व्ही. सिंधुचा गट साखळीतला सामना थोड्या वेळापूर्वीच सुरु झाला आहे. तर, पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयचाही सामना होत आहे.
नेमबाज मनू भाकर महिला दहा मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत दुपारी साडेतीन वाजता पदकासाठी खेळणार आहे. तर, दहा मिटर एयर राइफल्स खेळात महिलांमध्ये रमिता जिंदल आणि एलावेनिल वलारिवान तर, पुरुषांमध्ये संदीप सिंह आणि अर्जुन बाबूता सहभागी होत आहे. मुष्टीयुध्दात महिला पन्नास किलो वजनी गटात निखत जरीन पहिला सामना पावणेचार वाजता खेळेल.
रोइंगमध्ये पुरुष एकल स्कल्स रेपेचेज प्रकारात बलराज पंवारचा सामना थोड्याच वेळात दुपारी सव्वा वाजता आहे. टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत शरथ कमलचा सामना दुपारी तीन वाजता, त्यानंतर हरमीत देसाई तसंच महिला एकेरीत श्रीजा अकुला त्यापुढे मनिका बत्रा यांचेही सामने असणार आहेत. धनुर्विद्या प्रकारात दीपिका कुमारी, अंकिता भकत और भजन कौर यांचा संघ संध्याकाळी पावणेसहाला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतील.
टेनिसच्या पुरुष एकेरीत सुमित नागल तर, पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि श्रीराम बालाजी ही जोडी पहिल्या फेरीचा सामना खेळतील. जलतरणमध्ये भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू धिनिधि देसिंघु महिला दोनशे मीटर फ्रीस्टाइल आणि पुरुष शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये श्रीहरी हा खेळाडू खेळणार आहे.
****
राज्य विधिमंडळातील विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत ११ सदस्यांचा शपथविधी समारंभ आज सकाळी पार पडला. या सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे यांनी दिली. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे प्रत्‍येकी दोन आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एक आमदाराचा समावेश आहे.
****
आज, विदर्भासह मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश तसंच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच गोवा, कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस होणार असल्यांचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरीप हंगाम-२०२४ पिक स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे.
पिक उत्पादन वाढवण्यासाठी होणाऱ्या विविध प्रयोगांसाठी शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, मिळणाऱ्या प्रोत्साहनातून अधिक उमेदीनं नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी होईल. याचं मार्गदर्शन परिसरातील अन्य शेतकऱ्यांना होऊन त्यांचाही लाभ होईल या उद्देशानं राज्य कृषि विभागातर्फे ही पिक स्पर्धा घेण्यात येते.
या स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा, राज्य अशा स्तरावरील विविध गटात रोख रकमेचं बक्षीस मिळणार आहे.
****
संत गजानन महाराजांची श्री क्षेत्र पंढरपूरहून शेगावकडे परतीचा प्रवास करणारी पालखी आज बीड इथं दाखल झाली. रिमझीम पावसात शहरवासीयांनी पालखीचं दर्शन घेतलं. शहरात कंकालेश्वर मंदिरात मुक्कामी असलेली ही पालखी उद्या इंथून प्रस्थान ठेवणार असून, शेगावला ११ ऑगस्टला पोहोचणार आहे.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका- राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
राहुल गांधींच्या ' ह्या ' फोटोवर भाजप नेत्याची थिल्लर टीका
राहुल गांधींच्या ‘ ह्या ‘ फोटोवर भाजप नेत्याची थिल्लर टीका
भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भाजपचे धाबे दणाणले पाहायला मिळत आहे. एकीकडे गोदी मीडियामध्ये भारत जोडो यात्रेला कुठली जागा दिसून येत नाही तर रस्त्यावर लाखोंच्या उपस्थित नागरिक राहुल गांधी यांच्यासोबत उतरत असल्याचे दिसून येत आहे. जनतेशी संबंधित असलेल्या मूलभूत प्रश्नांसाठी राहुल गांधी रस्त्यावर असून केरळमधून आता भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये पोहोचलेली आहे. कर्नाटक पदयात्रेत…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years
Text
राहुल गांधींच्या ' ह��या ' फोटोवर भाजप नेत्याची थिल्लर टीका
राहुल गांधींच्या ‘ ह्या ‘ फोटोवर भाजप नेत्याची थिल्लर टीका
भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भाजपचे धाबे दणाणले पाहायला मिळत आहे. एकीकडे गोदी मीडियामध्ये भारत जोडो यात्रेला कुठली जागा दिसून येत नाही तर रस्त्यावर लाखोंच्या उपस्थित नागरिक राहुल गांधी यांच्यासोबत उतरत असल्याचे दिसून येत आहे. जनतेशी संबंधित असलेल्या मूलभूत प्रश्नांसाठी राहुल गांधी रस्त्यावर असून केरळमधून आता भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये पोहोचलेली आहे. कर्नाटक पदयात्रेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
ऑगस्टमध्ये बँकांना अर्धा महिना सुट्ट्या
Tumblr media
ऑगस्टमध्ये बँकांना अर्धा महिना सुट्ट्या मुंबई : ऑगस्ट हा सुट्ट्यांसाठी खास महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात जास्तीत जास्त सण येत असतात. या सुट्ट्यांमुळे बँकेची कामे रखडतात. बँकेशी संबधित तुमचे काही काम असेल तर ते काम लगेच पूर्ण करा. कारण ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकेला सुट्टी असणार आहे. होय, तब्बल १३ दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. बँक हॉलिडे हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असतात. त्यामुळे सुट्ट्या जाणून घेणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची लिस्ट जारी केली आहे. बँक सुट्ट्यांची यादी…… १ ऑगस्ट – द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोक) ७ ऑगस्ट – पहिला रविवार ८ ऑगस्ट – मोहरम (जम्मू आणि श्रीनगर) ९ ऑगस्ट – चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता मोहरम (आशुरा) निमित्त देशातील इतर ठिकाणी बँका बंद राहतील. ११ ऑगस्ट – रक्षाबंधन (देशभरात सुट्टी) १३ ऑगस्ट – दुसरा शनिवार १४ ऑगस्ट – रविवार १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन १६ ऑगस्ट – पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी) १८ ऑगस्ट – जन्माष्टमी (देशभर सुट्टी) २१ ऑगस्ट – रविवार २८ ऑगस्ट – रविवार ३१ ऑगस्ट- गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील.) Read the full article
0 notes
Text
कर्नाटकमध्ये बहुमत मिळूनही काँग्रेससमोर मोठा पेच; मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी एकमत नाही
https://bharatlive.news/?p=100634 कर्नाटकमध्ये बहुमत मिळूनही काँग्रेससमोर मोठा पेच; मुख्यमंत्रीपदाच्या ...
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 01 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास २६ टक्के मतदान झालं. हिमाचल प्रदेशात सरासरी ३२ टक्के, झारखंड २९, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात सरासरी २८, बिहार २४, चंदीगढ २५, पंजाब २४, तर ओडिशामध्ये सरासरी २३ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे.
****
पुणे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होत नसून, ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप पवार यांनी फेटाळून लावले.
दरम्यान, या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले असून, शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी संबंधित डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप आहे. तर आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांना न्यायालयानं काल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
****
सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. गुजरातमध्ये गेलेल्या एकूण गुंतवणुकीच्या दुपटीपेक्षा अधिक तसंच गुजरात आणि कर्नाटकमध्ये गेलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक ही गुंतवणूक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागानं ही आकडेवारी प्रसिद्ध केल्याचं ते म्हणाले. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली होती.
****
विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी काल पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. कोपरगाव इथले भाजपचे विवेक कोल्हे यांच्यासह अहमदनगर इथले छगन पानसरे यांनी अर्ज दाखल केले.
****
दहावी आणि बारावीनंतर व्यवसायिक शिक्षण घेतल्यास रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत, त्यासाठी बारावीनंतर २७ हजार आणि दहावी नंतर १६ हजार विभागीय व्यवसाय शिक्षणाच्या जागा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशा करता खुल्या असल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधावा आणि तिथल्या समुपदेशन केंद्राची मदत घेऊन आपल्या शंकांचं निरसन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधल्या ५० विद्यार्थ्यांचा संच भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोला शैक्षणिक भेट देण्यासाठी घेऊन जाण्याचं नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण व्हावं, तसंच बालवयातच अवकाश संशोधनाची गोडी लागावी यासाठी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड करुन इस्रोला भेट देणं तसंच शंभर शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारणीसाठी नियोजन केलं जात असल्याचं शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेत वैयक्तिक घटकांचे ४३७ लक्षांक प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३९१ लक्षांक साध्य झालं असून, यात ३९१ लाभार्थींना १३ कोटी ५० लाख रुपयांचं अनुदान कृषि विभागामार्फत वितरीत करण्यात आलं आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३९१ उद्योग सुरु झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली अअहे.
****
राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्ह��� कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं ७१वी राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धा पुण्यात होणार आहे. वरिष्ठ पुरुष गटाची स्पर्धा १३ ते १६ जुलै तर आणि महिला गटाची स्पर्धा १७ जुलै ते २० जुलै या कालावधीत बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. यामध्ये ३१ संघ सहभागी होणार असून, या स्पर्धा मॅटवर होणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी दिली.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
खंडणीचा फोन वडिलांना आला तर मुलगा कर्नाटकमध्ये , सीसीटीव्हीमध्ये चक्क तो..
खंडणीचा फोन वडिलांना आला तर मुलगा कर्नाटकमध्ये , सीसीटीव्हीमध्ये चक्क तो..
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आली असून 14 ऑगस्ट रोजी चिकन आणण्यासाठी गेलेला विजयकुमार भारती या तरुणाने पैसे उकळण्यासाठी वडिलांना चक्क दोन लाख रुपयांची खंडणी मागत आपले काही अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे असे सांगितले होते मात्र उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी त्याचा बनाव उघडकीस आणत कर्नाटक येथील रायचूर रेल्वे स्टेशनवर त्याला अटक केलेली आहे. उल्हासनगर येथील शांतीनगर परिसरात चंद्रकांत भारती हे…