Tumgik
#औषध संरक्षण
trendingwatch · 2 years
Text
हरियाणा सरकार ने गाम्बिया में हुई मौतों से जुड़ी फैक्ट्री में सभी दवा उत्पादन रोक दिया
हरियाणा सरकार ने गाम्बिया में हुई मौतों से जुड़ी फैक्ट्री में सभी दवा उत्पादन रोक दिया
द्वारा पीटीआई विश्व स्वास्थ्य संगठन (डब्ल्यूएचओ) द्वारा संभावित रूप से गाम्बिया में 66 बच्चों की मौत के लिए सुविधा में निर्मित चार कफ सिरप को जोड़ने के एक सप्ताह बाद हरियाणा सरकार ने मेडेन फार्मास्युटिकल्स के सोनीपत कारखाने में सभी दवा उत्पादन रोक दिया है। राज्य के अधिकारियों ने फार्मा कंपनी को एक सप्ताह के भीतर कारण बताओ नोटिस भी जारी किया, जिसमें हाल के निरीक्षण के दौरान पाए गए “कई उल्लंघनों”…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०८ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या यात्रेचे देशभरातले हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
****
दरम्यान, जयपूर इथं काल पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या तीन-दिवसीय अखिल भारतीय परिषदेचा समारोप पंतप्रधानांच्या उपसथितीत झाला. नवीन फौजदारी कायदे लागू केल्यामुळे फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केला. या नव्या कायद्यांखाली महिला आणि मुलींना देण्यात आलेले अधिकार आणि संरक्षण याविषयी जागरुक करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
****
प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र म्हणून काम करण्यासंबंधी राष्ट्रीय संमेलन आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं होत आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह, सहकारी विभागांचे मुख्य आणि प्रधान सचिव, सहकारी संस्थांचे निबंधक, प्राथमिक कृषी केंद्रांचे परवानाप्राप्त औषध विक्रेते या संमेलनात सहभागी होत आहेत.
****
भारतीय वायुदलानं कारगिल इथं धावपट्टीवर काल रात्री सुपर हर्क्युलिस हे वाहतूक विमान यशस्वीरित्या उतरवून मोठं यश संपादन केलं. या विमानात गरुड कमांडोज होते. कारगिल इथल्या धावपट्टीच्या आसपास आव्हानात्मक डोंगराळ भाग आहे, इथं रात्रीच्या वेळी विमान उतरवणं मोठं कठीण काम असून, वायु दलानं ते साध्य केलं आहे.
****
मुंबई दहशतवादी विरोधी पथकानं काल मुंबईत एका अतिथीगृहावर धाड टाकत, सहा जणांना अटक केली. त्यांच्या कडून तीन बंदुका आणि ३६ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेले सहाही लोक दिल्लीचे रहिवासी असल्याचं एटीएसनं सांगितलं.
****
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतल्या उत्कृष्ट कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो.
****
नागपूर आणि परतवाडा वनविभागाच्या संयुक्त पथकाने काल परतवाडा इथल्या अरुणोदय लॉज इथून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्यांना अटक केली. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं.
****
0 notes
sphhindi · 11 months
Text
Tumblr media
कैलाश से बड़ा समाचार : एक महत्वपूर्ण और हर्ष का अवसर
परमशिव का आशीर्वाद!
एसपीएच की कृपा और आशीर्वाद से: कैलाश ने आज एक महत्वपूर्ण और ऐतिहासिक अधिग्रहण की घोषणा की!!
कैलाश भारत ने नित्यानंद जन्मभूमि (एसपीएच नित्यानंद परमशिवम के पैतृक घर) को कानूनी रूप से सुरक्षित किया है और प्रेम एवं भक्ति सहित इसे अरुणाचलेश्वर परमशिव, उनकी जीवित अभिव्यक्ति एसपीएच और उनके भक्तों को अर्पण किया है।
नित्यानंद जन्मभूमि अरुणाचलेश्वर परमशिव मंदिर, तिरुवन्नामलाई के छठे प्रहर में स्थित है।
अरुणाचलेश्वर परमशिव के दिव्य आलिंगन में, उनकी पवित्र छाया और चरण हर साल कम से कम 300 दिनों के लिए 6वें प्रहरम की शोभा बढ़ाते हैं।
अरुणाचलेश्वर परमशिव के मंदिर में अरुणागिरी योगेश्वर के पवित्र चरणों में श्रद्धापूर्वक अर्पित किए गए पंजीकृत दस्तावेज़, उनकी दिव्य कृपा के साक्षी हैं क्योंकि उन्होंने इस अवसर पर स्वर्गीय वर्षा करके, पवित्र भक्ति में एकत्रित आत्माओं को शुद्ध करके आशीर्वाद दिया।
उनके आशीर्वाद से आच्छादित, भक्तों को दैवीय कृपा प्राप्त होती है, उनकी असीम करुणा से प्रचुर वरदान प्राप्त होते हैं।
एसपीएच के पैतृक इतिहास का नवीनीकरण और संरक्षण कैलाश के लिए सर्वोपरि कर्तव्य है, जो इस स्थान को भक्तों और शिष्यों के लिए एक अनमोल खजाना बनाता है।
*जैसे श्री राम जन्मभूमि राम के सभी भक्तों के लिए पवित्र है और श्री कृष्ण जन्मभूमि कृष्ण के सभी भक्तों के लिए पवित्र है, उसी प्रकार श्री नित्यानंद जन्मभूमि एसपीएच नित्यानंद परमशिवम के सभी भक्तों के लिए पवित्र क्षेत्र है, केवल इसलिए नहीं कि वह यहाँ पैदा हुए और बड़े हुए, बल्कि इसलिए भी कि यह स्थान अरुणाचलेश्वर मंदिर के छठे प्रहरम के अंदर स्थित है।
इस मील के पत्थर की पवित्रता का गवाह बनें; जैसे ही आप तिरुवन्नामलाई की पवित्र मिट्टी पर पैर रखते हैं, एसपीएच की दिव्य उपस्थिति का अनुभव करेंगे।
आध्यात्मिकता से सुगंधित वातावरण, अरुणाचल परमशिव और उनके भक्तों के लिए एसपीएच के शाश्वत प्रेम को दर्शाता है।
अरुणाचलेश्वर परमशिव के सभी भक्तों को पोषण देने के लिए हिंदू धर्म के सर्वोच्च धर्माध्यक्ष के दिव्य दृष्टिकोण को आगे बढ़ाते हुए, औषध अन्नदान की पवित्र भेंट निरंतर प्रवाहित होती रहती है, जो दिन-रात आत्माओं का धीरे-धीरे पोषण करती है।
यह दिव्य पोषण, क्षुद्धा पूर्ति, एसपीएच की असीम करुणा का एक प्रमाण बन जाता है, जो सभी समर्पित अनुयायियों के उल्लासपूर्ण समारोहों को समृद्ध करता है। इस आध्यात्मिक पोषण के माध्यम से, प्रत्येक भक्त की पवित्र यात्रा को गहराई से बढ़ाया जाता है, उन्हें अरुणाचलेश्वर परमशिव की दिव्य कृपा और उनके जीवित अभिव्यक्ति एसपीएच के आशीर्वाद और अनुग्रह के साथ जोड़ा जाता है।
समृद्ध करें और आनंद लें, साझा करें और उत्सव मनाएं!
0 notes
homeo-care-clinic · 1 year
Text
मधुमेहावर(Diabetes) होमिओपॅथिक उपचार
इन्सुलिन हा हार्मोन आहे जो रक्तातील साखरेचे नियमन करतो. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये स्वादुपिंड पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीराने तयार केलेले इन्सुलिन प्रभावीपणे वापरता येत नाही. मधुमेहाने(Diabetes) ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी फक्त औषधे घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होत नाही. चांगल्या परिणामांसाठी त्यांना त्यांच्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करणे गरजेचे असते . या आजारावर होमिओपॅथी उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या स्थितीतून बरे होण्यासाठी होमिओपॅथी कशी मदत करू शकते ते पाहू या.
मधुमेहाची(Diabetes) लक्षणे
रात्रीच्या वेळी वारंवार लघवी
खूप तहान लागणे 
वजन कमी होणे 
खूप भूक लागणे
अंधुक दृष्टी होणे
हात किंवा पाय सुन्न किंवा मुंग्या येणे
खूप थकवा जाणवणे
 कोरडी त्वचा
मधुमेहावर(Diabetes) होमिओपॅथी औषधे
होमिओपॅथी आज एक वाढणारी प्रणाली आहे आणि ती जगभर���त प्रचलित आहे. मानसिक, भावनिक, अध्यात्मिक आणि शारीरिक स्तरांवर आंतरिक संतुलन वाढवून आजारी व्यक्तीकडे सर्वांगीण दृष्टीकोन ठेवल्याने त्याची ताकद त्याच्या स्पष्ट परिणामकारकतेमध्ये आहे. जेव्हा मधुमेहाचा(Diabetes) प्रश्न असेल तेव्हा होमिओपॅथीमध्ये अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत, परंतु निवड ही मानसिक आणि शारीरिक लक्षणे लक्षात घेऊन रुग्णाच्या वैयक्तिकतेवर अवलंबून असते.
जंबोलनम किंवा एस. क्युमिनी – मधुमेह(Diabetes) असलेल्या लोकांसाठी जांबोलॅनम हे सर्वोत्तम नैसर्गिक होमिओपॅथिक औषध आहे. हे साखरेची पातळी कमी करण्यात कार्यक्षमतेने कार्य करते. 
अब्रोमा ऑगस्टा – होमिओपॅथीमध्ये, हे मधुमेहावरील(Diabetes) सर्वात लोकप्रिय औषध आहे. ज्यांना शरीर कमी झाल्यामुळे अधिक अशक्तपणा जाणवतो अशा मधुमेही(Diabetes) रुग्णांना डॉक्टर अब्रोमा ऑगस्टा सुचवतात. तोंडात कोरडेपणा, वारंवार लघवी होणे आणि भूक वाढणे अशा तहान लागणाऱ्या रुग्णांसाठी देखील हे उपयुक्त आहे.
कोनियम– रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे पाय आणि हात सुन्न होणे आणि मज्जातंतूंच्या नुकसानीसाठी कोनियम औषधे वापरली जाऊ शकतात. हे तुमच्या शरीराच्या खालच्या भागात स्नायू कमकुवतपणा देखील राखते. 
युरेनियम नायट्रिकम– हे मधुमेह(Diabetes) असलेल्या लोकांसाठी मुख्य होमिओपॅथिक औषध आहे. हे लघवीचे असंयम, एन्युरेसिस आणि मूत्रमार्गात जळजळ यासह लघवी राखते. लघवीसह ही परिस्थिती रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ झाल्यामुळे उद्भवते. युरेनियम नायट्रिकम होमिओपॅथिक औषध उच्च रक्त शर्करा पातळीपासून संरक्षण करते. याव्यतिरिक्त, ते उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरच्या स्थितीपासून देखील संरक्षण करते.
फॉस्फोरिक ऍसिड– फॉस्फोरिक ऍसिड हे मधुमेह(Diabetes) नियंत्रित करण्यासाठी एक नैसर्गिक होमिओपॅथिक औषध आहे. त्याचा वापर रुग्णाच्या लक्षणांवर अवलंबून असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घावे.
फॉस्फरस– होमिओपॅथिक औषध फॉस्फरस हे मधुमेहाच्या(Diabetes) रूग्णांच्या दृष्टीच्या कमकुवततेसाठी एक उत्तम उपाय आहे.
इन्सुलिनला होमिओपॅथिक पर्याय नाही, परंतु होमिओपॅथिक उपाय आपण नियमित मधुमेह(Diabetes) उपचारांसोबत वापरल्यास रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या नियमित औषधांव्यतिरिक्त वैयक्तिक होमिओपॅथिक उपचार मिळाले. त्यांच्या रक्तातील ग्लुकोज नियंत्रण होते. या उपचारांना वेळ लागतो पण त्याचे परिणाम दिसू लागतात. 4 वर्षांच्या रुग्णांपासून ते 88 वर्षांच्या वृद्धापर्यंतचा मधुमेह होमिओपॅथी उपचाराने नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो. फक्त योग्य वेळेत उपचार सुरु करणे महत्वाचे आहे.
होमिओ केअर क्लिनिक
डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.
Online Consultation:- +91-8552907545
1 note · View note
nandedlive · 1 year
Text
Maharashtra Cabinet Portfolio | ब्रेकिंग! अखेर खातेवाटप जाहीर; पाहा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं…
Tumblr media
Maharashtra Cabinet Portfolio | राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप (Maharashtra Cabinet Portfolio) जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण - दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार •राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास - सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय - हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य - चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य - विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास - गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन - गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता - दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) - संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण - धनंजय पंडितराव मुंडे – कृषि - सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन - उदय रविंद्र सामंत- उद्योग - प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण - रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) - अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन - दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा - धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन - अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण - शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क - कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास - संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे - मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता - अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन. Read the full article
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप
नाशिक, दिनांक 9 मे, 2022(जिमाका वृत्तसेवा): राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या सहयोगाने अन्न व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी हायजीन रेट्रिंग व इट राईट कॅम्पस ही चळवळ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील 6 कॅम्पसला इट राईट कॅम्पस आणि 9…
View On WordPress
0 notes
Text
*प्रत्येक आईला या आयुर्वेदिक ५ गोष्टी माहिती असायला हव्या..*
आईला आपल्या मुलाची काळजी दिवसरात्र घेत रहावी लागते. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी देखील मोठा ताप देऊन जातात. त्यामुळे जुन्या काळापासून प्रचलित असलेल्या काही खास उपाय आपण आज खासरेवर बघूया. अनेक आई आणि तिच्या मुल मुलीना हे उपाय नक्की उपयोगी पडतील याची खात्री आम्हाला आहे.
♦️ मध खोकला, गळ्यात होणारी खरखर हा सामान्य होणारा त्रास आहे. कधी कधी अति थंडी तर थंड पदार्थ खाल्यामुळे हा त्रास जाणवतो आपणास माहिती आहे. या पासून सुटका होण्यासाठी आपण मध वापरू शकता. मध कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते. या गोष्टीमुळे आपल्या मुलांना होणारा त्रास कुठलेही औषध न घेता आपण थांबवू शकता.
♦️ साखर आपणास वाटेल कि साखर खाणे शरीरा करिता चांगले नाही. परंतु कधी कधी साखर देखील आपणास उपयोगी पडणार. उचक्या लागणे हा सर्व मुलांना होणारा त्रास आहे. उचक्या सुरु झाल्यास आपण साखर देऊन उचक्या थांबवू शकता. त्यामुळे साखर देखील उचक्यावर प्रभावी आहे.
♦️ ओट्स नेहमी खाण्यात वापरणारे ओट्सचा नेमका आयुर्वेदिक फायदा काय असेल याचा आपण सध्या विचार करत असणार परंतु याचा देखील फायदा आहे. मुलांच्या शरीराला खाज आल्यास ओट्स आपण वापरू शकतो. त्याकरिता आपणास आंघोळीच्या पाण्यात ओट्स टाकून अंघोळ केल्यास शरीरातील खाजेचा त्रास नक्की कमी होणार.
♦️लिंबू लिंबू हा भारतीय खाद्यातील अविभाज्य भाग आहे आणि लिंबाचे अनेक फायदे आहे. यामध्ये विटामीन सी देखील आहे परंतु लिंबाचा नेमका काय फायदा आहे. हे आपण बघूया अनेक लहान मुलांना जेवण झाल्यावर पचनाचा त्रास होतो त्यामुळे लिंबाचा रस लहान मुलांना दिल्यास पचनास मदत होणार व अपचनमुळे होणारा त्रास कमी होणार.
♦️ हळदीचे दुध हिवाळ्यात लागणारी थंडी या पासून बचावाकरिता हळदीचे दुध आपणास गुणकारी आहे. यामुळे आपल्या बाळाची रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. दुधात हळद घालून ते दूध प्यायल्याने त्वचा तजेलदार होते आणि त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. तसेच खाज, इन्फेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते. झोप न येणे ही अनेकांची समस्या असते. पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.
हळदयुक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी समस्या कमी होतात आणि अल्सर, डायरिया आणि अपचन दूर होते. हळद टाकलेले दूध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम, मिनरल आणि पोषक तत्त्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.
0 notes
marathinewslive · 3 years
Text
एफडीए सल्लागार पॅनेल व्यापक फायझर बूस्टर शॉट्स नाकारतो
एफडीए सल्लागार पॅनेल व्यापक फायझर बूस्टर शॉट्स नाकारतो
वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर (एपी) एक प्रभावी फेडरल सल्लागार समितीने बहुतेक अमेरिकनांना कोविड -19 विरूद्ध फायझर बूस्टर शॉट्स देण्याची योजना पूर्णपणे नाकारली आहे. अत्यंत संसर्गजन्य डेल्टा प्रकारामध्ये विषाणूंपासून लोकांचे संरक्षण वाढवण्याच्या बिडेन प्रशासनाच्या प्रयत्नाला शुक्रवार, 16-2 चे मतदान हा धक्का होता. कित्येक तासांच्या चर्चेमध्ये, बाहेरील तज्ञांच्या अन्न आणि औषध प्रशासन पॅनेलच्या सदस्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे निरीक्षण
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे निरीक्षण
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत संरक्षणात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा मॉड्यूलर औषध भांडारासाठी प्रस्ताव मागविला    उपजिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे कौतुक तिरोडा, दि.18 : जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून बचाव, संरक्षण व प्रतिबंधाच्या कार्यात लक्ष केंद्रीत केले. शनिवार, 17 जुलै रोजी त्यांनी तिरोडा उपजिल्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
उन्हाळ्यात कीटकांसारखे हे फळ निश्चितपणे खा, ते उष्णता घेणार नाही.
उन्हाळ्यात कीटकांसारखे हे फळ निश्चितपणे खा, ते उष्णता घेणार नाही.
शहूट असेच एक फळ उन्हाळ्यात सापडते, जे किडासारखे दिसते. परंतु जर तुम्ही हे फळ खाल्ले तर तुम्ही त्याचा चव गमावाल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. वास्तविक, आम्ही काळ्या-लाल तुतीबद्दल बोलत आहोत. उन्हाळ्यात तुतीचे सेवन केल्याने उष्णतेपासून संरक्षण होतेच परंतु इतरही अनेक फायदे मिळतात. मधुमेहावरील रामबाण औषध रामबाण उपाय, तुती मधुमेह उपचार करू शकतो. ज्या लोकांना टाइप 2 मधुमेह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
 ****
ठळक बातम्या
·      पुण्याच्या सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान; येत्या एक डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार प्रदान
·      ठाणे इथं नियोजित भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
·      कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाआरोग्य शिबीर
·      धाराशिव इथं आज रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार
आणि
·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा अजिंक्य
सविस्तर बातम्या
पुण्याच्या सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान जाहीर झाला आहे. येत्या एक डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रेसिडेंट कलर अर्थात राष्ट्रपती निशाण या महाविद्यालयाला प्रदान करण्यात येईल. या महाविद्यालयाचं यंदाचं हे ७५ वं स्थापना वर्ष आहे. या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष टपाल तिकीट तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही केलं जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या ३० तारखेला पुण्यात होणार आहे. राष्ट्रपती या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
****
ठाणे इथं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचा भूमीपूजन सोहळा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. संगीताचा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी हे विद्यालय मोलाची भूम���का बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
Byte...
शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भावसंगीत सर्व परंपरा आपण जतन केली पाहिजे. हा वारसा आपण येणाऱ्या पुढील पिढीला देखील दिला पाहिजे. आणि पुढील पिढीला देखील हे सगळं अवगत झालं पाहिजे या साठीच खरं म्हणजे आज हा छोटासा प्रयत्न झालेला आहे.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यातल्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २०२३-२४ या आर्थिक वर्षातील वेतनेतर खर्च भागवण्यासाठी ४९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. हे अनुदान वितरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
****
सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचं, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी‌ म्हटलं आहे. ते काल जळगांव जिल्ह्यात फैजपूर इथं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ६२ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते. अशी मान्यता मिळाल्यास, केंद्राकडून सर्व शाळांना अनेक सुविधा मिळतील, असं केसरकर यांनी सांगितलं. आधार प्रमाणीकरणासंदर्भातल्या अडचणी दूर झाल्यानंतर शिक्षकांच्या ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
****
जागतिक वारसा सप्ताहाला कालपासून सुरूवात झाली आहे. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेच्यावतीनं दरवर्षी १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात येतो. देशातल्या ३७ जागतिक वारसा स्थळांना नागरिकांनी भेटी द्याव्या यासाठी शासनातर्फे याकाळात सवलती देण्यात येतात. यात देशातल्या २९ सांस्कृतिक आणि ७ नैसर्गिक ठिकाणांचा समावेश आहे. यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथल्या बिबी का मकबरा सह इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना मोफत प्रवेश देण्यात आला.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं २२ ते २४ नोव्हेंबर या तीन दिवसांत महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीराचा जास्तीत-जास्त नगरिकांनी आणि भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केलं आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्ताच्या मोफत चाचण्या, डोळ्याची तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी, औषध वितरण, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, ह्दयरोग तपासणी, चषम्यांचे वाटप,  इसीजी तपासणी मोफत केली जाणार आहे.
****
धाराशिव इथं सुरू असलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज केसरी किताबासाठी झुंज होणार आहे. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात आज, गादी गटातून गतवेळेचा केसरी नांदेडचा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात तर माती गटातून हिंगोलीचा गणेश जगताप आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या दोन्ही सामन्यात विजयी होणारे मल्ल यांच्यात केसरी किताबासाठी लढत होईल.  ९२ किलो गादी गटात सोलापूरचा रामा कांबळे याने पुण्याचा अभिजित भोईर यांला पराभूत करत सुवर्ण पदक आणि बुलेट गाडी पटकावली. अभिजित भोईरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून अजिंक्य असलेल्या भारताचा विजयरथ रोखत ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद पटकावलं आहे. काल अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेलं २४१ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं चार गडी गमावत ४३ व्या षटकांत पार केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्याहस्ते विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याला विश्वकरंडक प्रदान करण्यात आला. या सामन्यात १३७ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत सहा अर्धशतकं आणि तीन शतकांसह एकूण ७६५ धावा करणारा विराट कोहली मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या स्पर्धेत ५९७ धावा करत, विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून नवा विक्रम केला.
कालच्या या विजयासाठी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचं अभिनंदन केलं, तर भारतीय संघाचंही संपूर्ण स्पर्धेतल्या कामगिरीसाठी कौतुक करत, आम्हाला तुमचा अभिमान असल्याचं, ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, येत्या गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या टी ट्वेंटी मालिकेला सुरवात होत आहे. विशाखापट्टणम इथं पहिला सामना होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत काल नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील मलकापूर खेर्डा आणि मारेगाव इथं आदिवासी बांधवांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी मलकापूर आणि मारेगाव इथं संकल्प रथाचे आदिवासी संस्कृतीच्या माध्यमातून उत्साहात स्वागत केलं.
****
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेच्या माध्यमातून शासकीय योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
****
बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी जन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शेंडगे यांनी काल धाराशिव इथंही पत्रकार परिषद घेतली, मराठा समाजाला आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा पाठींबा आहे, मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या संत एकनाथ रंग मंदिर इथं काल राज्यस्तरीय मराठी बालनाट्य महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा नाटकांचे काल सादरीकरण झालं. या महोत्सवात बीड तसंच कोल्हापूर इथल्या चाळीस बाल नाट्यकर्मींनी सहभाग घेतला.
दरम्यान, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं छत्रपती संभाजी नगर इथं आजपासून ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठ�� नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत शहरातील तापडिया नाट्यमंदिर इथं दररोज सायंकाळी सात वाजता एक नाटक सादर होणार आहे.
****
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत धाराशिव जिल्ह्यातल्या १५ हजार विश्वकर्मा कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत टप्याटप्याने कर्ज दिलं जातं. बारा बलुतेदारांसह पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश असून जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
****
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी काल नांदेड मार्गे तेलंगणात प्रचार दौऱ्यावर गेल्या. प्रियंका गांधी यांचं काल सकाळी साडे अकराच्या सुमारास विशेष विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झालं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गांधी यांचं यावेळी स्वागत केलं. तेलंगणात दोन प्रचार सभांना संबोधित केल्यानंतर प्रियंका गांधी या नांदेड मार्गे दिल्लीला परतल्या.
****
0 notes
onlinekhabarapp · 5 years
Text
सडक बालबालिकाको व्यवस्थापन : कोही भागे, कोही सुधारिँदैछन्
सरकारले सडकलाई सडक बालक मुक्त बनाउने अभियान अन्तर्गत् अहिलेसम्म १४ सयभन्दा धेरै बालबालिकालाई नियन्त्रणमा लिइसकेको बताइएको छ । विसं २०७३ सालदेखि सडकबालकलाई नियन्त्रणमा लिन थालिएकोमा माघ मसान्तसम्ममा कूल १४०६ जना सडकबालकलाई नियन्त्रणमा लिएर उनीहरुलाई पुनस्र्थापना केन्द्रमा पठाइएको सरोकारवाला निकायले जानकारी दिएको छ ।
साढे ३ वर्षसम्म नियन्त्रणमा लिइएका बच्चाहरुलाई अहिले कसरी व्यवस्थापन गरिँदै छ त ? महिला बालबालिका तथा समाजकल्याण मन्त्रालयकी सूचना अधिकारी एवं उपसचिव सुनिता नेपाल सरकारी बाल सुधार केन्द्र नभएको कारणले अहिले बालबालिकालाई निजी पुनर्स्थापना केन्द्रमा नै व्यवस्थापन गरिएको जानकारी दिइन् । बाल संगठनले उनीहरुको पुनस्र्थापनाकोलागि धेरै काम गर्न नसक्ने भएकोले निजी ककेन्द्रहरुमा भर पर्नुपरेको उनले बताए ।
राष्टि्रय बाल अधिकार परिषद्को तथ्यांक अनुसार सडकबाट उठाएका कूल १४०६ बालबालिका मध्ये आधाभन्दा धेरैको परिवारलाई जिम्मा दिइएको  छ । परिषद्का प्रवक्ता रामबहादुर चन्दका अनुसार परिवार हुनेहरुलाई परिवारको जिम्मामा बुझाइएको र परिवार नहुने र लागुु पदार्थको दूर्व्यसनीमा लाग्नेहरुलाई पुनस्र्थापना केन्द्रमा पठाइएको छ । उनीहरुको घर फर्किने विकल्प नभएकोले उनीहरुलाई पुरानै अवस्थामा फर्काएपछि रोजगारीको विकल्पका लागि विभिन्न तालिमहरु दिने गरिएको बताइएको छ ।
सडकबाट बालबालिका उठाउने अभियानमध्ये यो आर्थिक वर्षमा मात्रै ३९५ जनालाई नियन्त्रणमा लिएर केहीलाई घर फिर्ता गरेको र केहीलाई बालबालिका सुधार केन्द्रमा पठाइएको छ । अहिलेसम्म करिब ७ सय जनालाई परिवारको जिम्मामा पठाइएको परिषद्को तथ्यांकमा उल्लेख छ । यसरी परिवारको जिम्मामा पठाएका बालबालिकाहरु कति घरपरिवारको जिम्मामा छन् ? र कति घरछाडेर भागे ? भन्ने यकीन जानकारी परिषद्सँग छैन । तर, पुनस्र्थापना केन्द्रमा लगिएकामध्ये भने झण्डै ५ दर्जन जति बालबालिकाहरु केन्द्रबाट नै भागेर हिँडेको बताइएको छ ।
अहिले झण्डै ६ सयको हाराहारीमा बालबालिकाहरु पुनस्र्थापना केन्द्रमा रहेका छन् । अहिले बालबालिकाहरुलाई सडक बालबालिका अस्थायी संरक्षण सेवा केन्द्र, सडक बालबालिका लागु औषध उपचार तथा पुनस्र्थापना केन्द्र र समाजिकीकरण केन्द्रमा यसरी नियन्त्रणमा लिइएका बालबालिकाहरुलाई राखिएको छ । साथमा दीर्घकालीन संरक्षणको लागि करिब ६० जना बालबालिकाहरु बालगृहमा छन् ।
यसमध्ये पुनस्र्थापना केन्द्रमा बालबालिकाहरुलाई बढीमा ६ महिनासम्म राख्ने गरिन्छ । त्यस्तै, बालबालिका अस्थायी संरक्षण सेवा केन्द्रमा ६ महिनादेखि १८ महिनासम्म र समाजिकीकरण केन्द्रमा कूल ६ महिनासम्म राख्ने गरिन्छ । पुनस्र्थापना केन्द्रमा रहेका कूल बालबालिकाहरु मध्ये ३०० जना लागु औषध प्रयोगकर्ताहरु रहेको परिषद्ले जनाएको छ । उनीहरुपनि सुधारको चरणमा रहेको परिषद्का प्रवक्ता चन्दले जानकारी दिए ।
बालबालिकालाई छुट्टै तालिम
यसरी सुरुवातदेखि नै सुरु भएको बालबालिका तालिमहरुमध्ये पढेका र नपढेका बालबालिकाहरुलाई विभिन्न कामहरुमा संलग्न गराउन लागिएको परिषद्ले जनाएको छ । औपाचारिक शिक्षा नलिएकाहरुलाई अहिले प्राविधिक तालिम दिएर छुट्टा छुट्टै काममा संलग्न गराइएको चन्दले जानकारी दिए । उनका अनुसार अहिले ६० जना तत्कालीन सडक बालबालिकाहरुले तालिम लिएर काम समेत सुरु गरिसकेको बताइएको छ । अहिले १०० जना बालबालिकाहरुले यस्तै प्राविधिक तालिमहरु लिने गरेको चन्दले जानकारी दिए ।
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
इपिलेप्सी आजाराबाबत जनजागृती करण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आवाहन
इपिलेप्सी आजाराबाबत जनजागृती करण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आवाहन
पालकमंत्र्याच्या हस्ते जिल्हा रुग्णलयातील मदत कक्षाचे झाले उद्घाटन नाशिक, दिनांक: 8 मे, 2022(जिमाका वृत्तसेवा): इपिलेप्सी आजारावर वेळेत औषध उपचार केल्यास तो बरा होतो. म्हणून नागरिकांनी इपिलेप्सी (मिरगी) या आजाराबाबत अंधश्रद्धेला बळी न पडता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज आयोजित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
*प्रत्येक आईला या आयुर्वेदिक ५ गोष्टी माहिती असायला हव्या..*
आईला आपल्या मुलाची काळजी दिवसरात्र घेत रहावी लागते. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी देखील मोठा ताप देऊन जातात. त्यामुळे जुन्या काळापासून प्रचलित असलेल्या काही खास उपाय आपण आज खासरेवर बघूया. अनेक आई आणि तिच्या मुल मुलीना हे उपाय नक्की उपयोगी पडतील याची खात्री आम्हाला आहे.
♦️ मध खोकला, गळ्यात होणारी खरखर हा सामान्य होणारा त्रास आहे. कधी कधी अति थंडी तर थंड पदार्थ खाल्यामुळे हा त्रास जाणवतो आपणास माहिती आहे. या पासून सुटका होण्यासाठी आपण मध वापरू शकता. मध कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते. या गोष्टीमुळे आपल्या मुलांना होणारा त्रास कुठलेही औषध न घेता आपण थांबवू शकता.
♦️ साखर आपणास वाटेल कि साखर खाणे शरीरा करिता चांगले नाही. परंतु कधी कधी साखर देखील आपणास उपयोगी पडणार. उचक्या लागणे हा सर्व मुलांना होणारा त्रास आहे. उचक्या सुरु झाल्यास आपण साखर देऊन उचक्या थांबवू शकता. त्यामुळे साखर देखील उचक्यावर प्रभावी आहे.
♦️ ओट्स नेहमी खाण्यात वापरणारे ओट्सचा नेमका आयुर्वेदिक फायदा काय असेल याचा आपण सध्या विचार करत असणार परंतु याचा देखील फायदा आहे. मुलांच्या शरीराला खाज आल्यास ओट्स आपण वापरू शकतो. त्याकरिता आपणास आंघोळीच्या पाण्यात ओट्स टाकून अंघोळ केल्यास शरीरातील खाजेचा त्रास नक्की कमी होणार.
♦️लिंबू लिंबू हा भारतीय खाद्यातील अविभाज्य भाग आहे आणि लिंबाचे अनेक फायदे आहे. यामध्ये विटामीन सी देखील आहे परंतु लिंबाचा नेमका काय फायदा आहे. हे आपण बघूया अनेक लहान मुलांना जेवण झाल्यावर पचनाचा त्रास होतो त्यामुळे लिंबाचा रस लहान मुलांना दिल्यास पचनास मदत होणार व अपचनमुळे होणारा त्रास कमी होणार.
♦️ हळदीचे दुध हिवाळ्यात लागणारी थंडी या पासून बचावाकरिता हळदीचे दुध आपणास गुणकारी आहे. यामुळे आपल्या बाळाची रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. दुधात हळद घालून ते दूध प्यायल्याने त्वचा तजेलदार होते आणि त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. तसेच खाज, इन्फेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते. झोप न येणे ही अनेकांची समस्या असते. पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.
हळदयुक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी समस्या कमी होतात आणि अल्सर, डायरिया आणि अपचन दूर होते. हळद टाकलेले दूध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम, मिनरल आणि पोषक तत्त्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.
0 notes
marathinewslive · 3 years
Text
10,000 Packets Of DRDO's Anti-Covid Oral Drug To Be Distributed Tomorrow
10,000 Packets Of DRDO’s Anti-Covid Oral Drug To Be Distributed Tomorrow
2-जी औषधाने त्याच्या टप्प्यात 2 आणि चरण 3 क्लिनिकल चाचण्यांमध्ये आशादायक परिणाम दर्शविला होता. नवी दिल्ली: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या एंटी-कोरोनाव्हायरस औषधाचे उद्या उद्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय राजधानीतील काही रुग्णालयांना सुमारे १०,००० डोसचे वितरण केले. 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज किंवा 2-डीजी नावाचे हे औषध डीआरडीओ लॅबने हैदराबाद येथील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
गिरीष बापट यांची खाती जयकुमार रावल यांच्याकडे; विनोद तावडे यांच्याकडे संसदीय कार्य  मुंबई : राज्याचे पर्यटन आणि रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन ही महत्वपूर्ण खाती सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
0 notes