#एकामागून
Explore tagged Tumblr posts
mazhibatmi · 4 months ago
Text
Samsung Galaxy F14 5G: Samsung Galaxy F14 5G 25 वॅट फास्ट चार्जिंगसह 128 GB पर्यंत स्टोरेज आणि 6 GB रॅम पर्यंत सपोर्ट करते. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग भारतीय बाजारपेठेत एकामागून एक शक्तिशाली फोन लाँच करत आहे. कंपनीने F सीरीज फोन Samsung Galaxy F14 5Gभारतात लॉन्च केला होता. हा फोन 6,000mAh बॅटरी आणि Exynos 1330 प्रोसेसर सह सादर करण्यात आला होता. या फोनमध्ये 25 वॅट फास्ट चार्जिंग आणि 6 जीबी रॅम पर्यंत 128 जीबी स्टोरेजसाठी समर्थन आहे. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनची किंमत आणि इतर फीचर्सबद्दल जाणून घेऊया...
#samsunggalaxyf145g #samsung
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१२ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीच्या जागतिक परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसीय शिखर परिषदेत सिद्धांत आणि प्रात्यक्षिक यातलं अंतर कमी करण्याच्या दृष्टीनं चर्चा होणार आहे.
****
जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयकं काल राज्यसभेत मंजूर करण्यात आली, लोकसभेनं गेल्या आठवड्यातच या विधेयकांना मान्यता दिली होती.
****
महाराष्ट्र विधान परिषदेत काल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२३, महाराष्ट्र वेषम मालकी सुधारणा विधेयक २०२३, चिटफंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२३ आणि महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक २०२३ मंजूर करण्यात आले.
****
राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी दिलेला राजीनामा राज्य सरकारने नऊ डिसेंबरला स्वीकारल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत असून, अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली, असा आरोप त्यांनी ट्विट संदेशात केला आहे.
****
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल विधानसभेत पाणी टंचाईचा मुद्दा मांडला. आपल्या मतदार संघात अमृत योजना वीज जोडणी अभावी ठप्प झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जिल्हा नियोजन विकास निधीतून महावितरणची थकबाकी भरली, तर ही योजना पुन्हा सुरु होईल, आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल, असं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सभेनंतर प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ छायाचित्रकार नंदकुमार पारिख यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. छायाचित्रकार संजीव पारिख, राजीव पारिख यांचे ते वडील होत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
IND v BAN : कसोटी मालिकेपूर्वीही भारताला मोठा धक्का, पाचवा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर
IND v BAN : कसोटी मालिकेपूर्वीही भारताला मोठा धक्का, पाचवा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर
IND v BAN : कसोटी मालिकेपूर्वीही भारताला मोठा धक्का, पाचवा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर IND vs BAN : कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच आता भारताला एकामागून एक धक्के बसलाया सुरुवात झाली आहे. भारताचा पाचवा खेळाडू आता या दौऱ्यातून दुखापतीमुळे बाहेर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी आता भारताचा कोणता पाचवा खेळाडू संघाबाहेर गेला आहे,…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
ऑस्ट्रेलियात १४ व्हेल माशांचा गूढ माहिती? ज्यांची उलटी ३० लाखात विकली जाते, कारण जाणून घ्या | ऑस्ट्रेलियात स्पर्म व्हेल का मरत आहेत आणि पायलट व्हेलच्या स्थितीबद्दल अद्यतने जाणून घ्या prp 93
ऑस्ट्रेलियात १४ व्हेल माशांचा गूढ माहिती? ज्यांची उलटी ३० लाखात विकली जाते, कारण जाणून घ्या | ऑस्ट्रेलियात स्पर्म व्हेल का मरत आहेत आणि पायलट व्हेलच्या स्थितीबद्दल अद्यतने जाणून घ्या prp 93
ऑस्ट्रेलियात मृत व्हेल: ऑस्ट्रेलियातील टामानिया स्पर्म व्हेल मूलस्थान आहे. खरं तर इथे एकामागून एक १४ स्पर्म व्हेलचा सुरू. हे प्रकरण किंग आयलंडचे आहे. येथील किंग बे��े येथे समुद्रकिनारी लोक फिरायला आले असताना त्यांनी अनेक व्हेल मासे मृतावस्थेत पाहिले. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍’ त्यांची संख्या वाढती आहे. या माशांचा ज्या प्रकारे कारणीभूत आहे, तो यातून घडू शकतो, अशी स्थिती व्यक्त होत आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
मुंबई बॉम्बस्फोट आणि डी कंपनीशी संबंध असलेला याकूब मेमन कोण होता? आज कबरीवरून वाद निर्माण होत आहे
मुंबई बॉम्बस्फोट आणि डी कंपनीशी संबंध असलेला याकूब मेमन कोण होता? आज कबरीवरून वाद निर्माण होत आहे
आपल्या भावाच्या कृत्याची शिक्षा आपल्याला मिळत असल्याचा दावा तो करत राहिला. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याल��� काठमांडूमध्ये अटक केली नाही, त्याने स्वत: शरणागती पत्करली, असेही तो म्हणत राहिला. याकुब मेमन प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया 12 मार्च 1993 रोजी मुंबईत एकामागून एक 12 बॉम्बस्फोट झाले. मुंबई बॉम्बस्फोट त्यांच्या जखमांच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या हृदयात ताज्या आहेत. या बॉम्बस्फोटातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
पहा: सराव सत्रात बेअरस्टो एकामागून एक षटकार मारताना दिसला
पहा: सराव सत्रात बेअरस्टो एकामागून एक षटकार मारताना दिसला
जॉनी बेअरस्टो: पंजाब किंग्जचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो पुन्हा एकदा षटकार मारताना दिसला आहे. बुधवारी नेट प्रॅक्टिसदरम्यान तो बॅक टू बॅक मोठे शॉट्स खेळताना दिसला. सराव सत्रात त्याच्या धमाकेदार फॉर्मचा व्हिडिओ पंजाब किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेल्या दोन सामन्यांत जॉनी बेअरस्टो पंजाबसाठी स्फोटक फलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. आरसीबीविरुद्ध त्याने अव��्या 29 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या…
View On WordPress
0 notes
infinityandbeyondposts · 6 years ago
Text
The "Verdict"
"लोकांना अती प्रमाणात Judge करते" म्हणून जाता येता टपली मारल्यासारखे आजूबाजूच्यांचे टोमणे मी आत्तापर्यंत अनेकदा झेलले आहेत. पण मुळातच हा आरोप मला मान्य नाही. आता अवलोकन करणं (Observing) आणि न्याय करणं यांतला फर�� त्यांच्या लक्षात येत नाही यात माझा बिचारीचा काय दोष!
पण एकदा एका दिवशी खरोखर "Judge" करण्याची वेळ माझ्यावर आली. गेल्या महिन्यातलीच गोष्ट. बघायला गेलं तर प्रसंग साध्याहूनही साधे.
प्रसंग १ :
सकाळी ८:३० च्या आसपास सुसाट गाडी चालवत कॉलेज ला निघाले होते. नुकतीच पावसाची सर येऊन गेली होती त्यामुळे रस्ता ओला झाला होता. उशीर होणार होता त्यामुळे स्पीड कमी करण्याचा वगैरे प्रश्नच नव्हता. त्यापेक्षा पण जरा जास्तच उत्कट असं काहीतरी आणखी एका टू व्हिलरवाल्याचं असावं. तिसऱ्याच दुचाकी ला ओव्हरटेक करण्याच्या फंदात त्यानं धडक देऊन स्वतःसोबत आणखी दोन दुचाक्यांना खाली पाडलं आणि त्यापाठोपाठ मागच्या दोन दुचाक्या पण वेग न आवरल्याने आडव्या झाल्या. अक्षरशः सेकंदात खाली पडलेल्या या पाच गाड्या माझ्या समोर होत्या आणि मी "बचावले बाबा" या मनःस्थितीत दोन पाच सेकंद गाडीवर थिजून बसले होते. मग प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतली. एकाला उठायला मदत केली आणि जवळचं पाणी प्यायला दिलं. बहुतेक तो ऑफिस ला निघाला असावा. त्या माणसाच्या चेहऱ्यावरून त्याला बरं वाटलंय असं निष्कर्ष माझा मीच काढला आणि मग निवांतपणे गाडी काढून मनातल्या मनात स्वतःला शाबासकी वगैरे देत नेहमीपेक्षा जरा जास्तच उशिराने मी कॉलेजला पोहोचले.
प्रसंग २ :
तोच दिवस पण वेळ मात्र दुपारची. कॉलेजनंतर पुन्हा एका ठिकाणी पोहोचायचं म्हणून घाईघाईत निघाले. एका वळणावर एक गुडघ्यापर्यंत साडी नेसलेल्या, गबाळ्या अवतारातल्या केविलवाण्या बाई रस्त्याच्या मध्ये येऊन जोरजोरात काहीतरी ओरडत होत्या. त्यांच्याजवळ येईपर्यंत " ए तायडे.." एवढंच ऐकू आलं आणि मग त्यांना cross करताना " स्टॉपपर्यंत सोड की" हे शब्द भसकन् कानात शिरले. वेगात असल्याने ऐकलेल्या शब्दांचा अर्थ समजेपर्यंत मी थांबण्याच्या बरीच पुढे निघून आले होते. ती एक रस्त्यावरची भिकारी नसून एखादी घरकाम करणारी किंवा एखादी भाजीवाली असावी हे पण मला एव्हाना लक्षात आलं. गाडीचा वेग कमी झाला आणि डोक्यात विचारांचं ट्रॅफिक जॅम झालं. त्या बाईंना नाकारून पुढे आलेली मी मला थांबू देत नव्हते आणि एकीकडे त्यांन��� मदत करण्यासाठी थांबायला हवं असंही वाटत होतं. पुढची वेळ गाठायची असल्यानं आणि कोणत्याच मुद्द्यावर शिक्कामोर्तब न झाल्यानं गाडी काही थांबली नाही आणि आता परत वाढणाऱ्या गाडीच्या वेगाबरोबर डोक्यातले विचारही प्रेझेंटेशन मधल्या स्लाईड्स येतात तसे एकामागून एक भराभर सरकायला लागले.
पेहराव पाहून मदत करणार होतो का आपण?
की वेळ बघून?
पण तसंतर सकाळी पण घाईतच होतो की आपण!
जाऊ दे ना, आपण काय मक्ता घेतलाय का जाता येता दिसेल त्याला मदत करण्याचा?
आपण घेतलं नाही म्हणून त्या बाई स्टॉप वर जायच्या राहणार आहेत का?
नाही पण मग सोय पाहून मदत करायची का?
की मूड असेल तेव्हा?
इतकं पुढे जाऊन थांबलो असतो किंवा फिरून त्यांना घ्यायला परत आलो असतो तर Odd नसतं का दिसलं?
पण मग खरी 'मी' कुठली?
सकाळची की आत्ताची?
हल्ली असल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतात. न घेतलेल्या निर्णयाची खंत मनात ठेऊन, स्वतःला शक्य तितकं guilt देत, सुन्न अवस्थेत मी जायच्या ठिकाणी पोहोचले. आज मात्र मी प्रचंड Judge केलं होतं आणि तेही स्वतःलाच! अक्षरशः नजरेतूनही सुटतील अशा या प्रसंगांमधून मीच माझ्या नजरेतून उतरले वगैरे होते. दोन दिवसांनी "त्या बाईंना स्टॉप वर पोहोचायला झाला नसेल इतका त्रास आपण आपल्या विचारांनी आपल्यालाच दिला" याबद्दल मनोमन हसू आलं.
तेव्हापासून काही गोष्टी मात्र मी कटाक्षाने पाळायचा प्रयत्न करते. एक म्हणजे " Act before you think" आणि दुसरं म्हणजे जर कधी चुकून कृती केली नाहीच तर "असो, राहिलं!" म्हणून लगेच विचारांचं दार तत्काळ बंद करणं. एखाद्याला judge करणं म्हणजे खरंतर त्याच्यावर अन्याय करण्यासारखं आहे हे जसं अनादिकाळापासूनच मला पटलेलं आहे तसंच स्वतःला judge करणं सुद्धा अन्यायकारकच आहे हे मी स्वतःला तेव्हापासून पटवून दिलं आणि पुन्हा एकदा इतरांबरोबरच स्वतःचंही "फक्त अवलोकन " करायला मी सिद्ध झाले!
- नूपुर
Tumblr media
4 notes · View notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
अशी ही साताऱ्याची तह्रा..
आताशा साताऱ्यात यावसंच वाटत नाही...
घर आणि पेठ सोडली... तर सगळं कसं अनोळखी वाटतं..
म्हणजे जागोजागी चेहरे ओळखीचे असतात, पण हे शहर मात्र अनोळखी होत चाललंय...
पुण्यात गेल्यावर जसं, 'आमच्या वेळेचं पुणं राहिलं नाही' हे ऐकू येतं... तसं साताऱ्यात कुठल्याही चौकात गेल्यावर 'काय ठेवलंय या साताऱ्यात' हे वाक्य हमखास ऐकू येतं...
आता साताऱ्यात ग्रंथ महोत्सवाची चर्चा होत नाही... MIDC ची चर्चा होत नाही... उद्योगधंद्यांची चर्चा होत नाही... विकासाची चर्चा होत नाही...
चर्चा होते ती फक्त राड्यांची... दारुच्या दुकानांवरुन होणाऱ्या भांडणांची... चर्चा होते गणपती मूर्तींच्या उंचीची.. विसर्जनाच्या ठिकाणाची आणि डाॅल्बीच्या थरांची...
थोडक्यात काय, चर्चा होते एकूणएक निरर्थक गोष्टींची...
साताऱ्यात रोज नवनवीन कॅफेज् उघडतात... (आपल्याला त्यांच्याशी काय ��ेणं देणं नाही म्हणा) पण या हाॅटेल्स मध्ये जायला तरुणाई आहे कुठे? तरुणाई आहे हिंजवडी, खराडी, मगरपट्ट्याच्या कचाट्यात... आई- बापांना सोडून.. विकेंड च्या खैरातीची वाट बघत जगते आहे...
सण आले की सातारा कसं गजबजून जातं.. आधीच्या काळी जशा माहेरवाशिणी चार दिवस यायच्या, तसं आता घरची सवरती मुलं घरी येतात... तेवढंच मग राजपथ गर्दीनं भरुन जातो... एकदा का सोमवार आला, की जैसे थे...
आम्ही शाळेत असताना ग्रंथ महोत्सव आणि एक खाण्याचे प्रदर्शन एकत्र असायचे... आधी ग्रंथोत्सवात जाऊन वेळ राहिला तर मग फन फेअर ला आम्ही जायचो..
यावर्षी मात्र मी अगदीच निराश झालो...
ग्रंथ महोत्सव ओस पडला होता आणि फन फेअरमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती...
जुनी माणसं म्हणतात, 'ज्या घरात पुस्तकांसाठी एक कोपरा राखीव नसतो, त्या घराचं अधःपतन ठरलेलं असतं..'
हीच म्हण आमच्या साताऱ्यालाही लागू होत असेल का?
मग कधीतरी सातारकर भारावून जातात... सात स्क्रीनचं थिएटर होणार म्हणून... सात वर्षं लोटतात.. सात स्क्रीन सोडाच.. एकही स्क्रीन चालू होत नाही...उलट आहेत तिच सिनेमाघरं एकामागून एक बंद पडत जातात...
आमच्याकडे नाटकं मात्र अखंड चालू असतात.. पण त्या नाटकांचा आणि रंगभूमीचा दूरपर्यंत संबंध नाही...
बालगंधर्व किंवा यशवंतरावला एका दिवसात जेवढी नाटकं होतात, तेवढी नाटकं साताऱ्यात व्हायला किमान एक वर्ष लागत असेल..
ज्या गावात हाडाचे रसिक श्रोते आणि प्रेक्षक नसतात, त्या गावाचं अधःपतन होतं, असं म्हणतात...
हीच गोष्ट आमच्या साताऱ्यालाही लागू होत असेल का??
आमच्या MIDC मध्ये इंजिनीअर्स ६-८ हजार रुपये पगारावर काम करतात... आमच्याकडे अत्यंत कुशल आणि हुशार मनुष्यबळ होतं, पण उद्योगधंद्यांच्या अभावी सगळाच Brain Drain... आमच्या इथल्या कमिशनच्या मागण्यांमुळे दहा वर्षात शिरवळला MIDC उभी राहिली.. एवढंच नाही तर कितीतरी पटीने प्रगतही झाली.. आम्ही मात्र तिथेच राहिलो..
'ठेविले अनंते तैसेचि रहावे' ही उक्ती आमच्या राज्यकर्त्यांनी जरा जास्तच Seriously घेतली...
ज्या गावात लक्ष्मीचा वास नसतो, त्या गावाचं अधःपतन होतं असं म्हणतात..
हीच गोष्ट आमच्या साताऱ्यालाही लागू होत असेल का?
यशवंतराव चव्हाणांनी एका रात्रीत साताऱ्यात होणारं इंजिनीअरिंग कॉलेज कराडला हलवलं होतं, असं म्हणतात...
नंतर कसंबसं एक काॅलेज शहरात उभं राहिलं, पण बाकी शून्यच...
साताऱ्यात मेडिकल कॉलेज उभं करण्याचं आश्वासन किती निवडणूकांमध्ये दिलं गेलंय, याची तर गणनाच नको..
दहावीनंतर सगळा Cream Layer पुणे-मुंबईकडे निघतो आणि राज्यकर्ते हातावर हात देऊन, डोळे मिटून गप्प राहतात...
ज्या गावातून सरस्वतीचा ह्रास होत जातो, त्या गावाचं अधःपतन ठरलेलं असतं...
हीच गोष्ट आमच्या साताऱ्यालाही लागू होत असेल का?
स्टँडवर उतरलो की ही सगळी नकारात्मकता आमच्या मनात भुताटकी सारखी पसरते...
आमच्याकडे रिक्षावाले मीटर लावत नाहीत...
गाडी चालवणारे सिग्नल पाळत नाहीत...
वाहतूक पोलीस गर्दीकडे लक्ष देत नाहीत...
आमच्याकडे गणपतीची मूर्ती आणायची म्हणून तीन चार तास भारनियमन असते...
वन वे म्हणजे काय? हेच आम्हाला ठाऊक नसतं...
एक ना अनेक...
सगळा नुसता चिखल...
भयंकर राडा...
काय झालं?
घाबरलात?
नकारात्मकतेनं नाकं मुरडलीत?
का खरं काहीतरी वाचल्याने अंगावर सरसरून काटा आला???
पण खरं सांगू का??
आमचं सातारा असं नव्हतं हो...
खरंच..
आमचं सातारा इतकं बेकार कधीच नव्हतं..
क्रमशः..
1 note · View note
darkpersonahorseshepherd · 3 years ago
Text
#संतरामपालजी_समाज_क्रांतिकारक
दारू पिणारी व्यक्ती पुढील जन्मात कुत्रा बनते.
तो विष्ठा खाईल.
तो गटारातील पाणी पिईल.
मग इतर प्राणी आणि पक्षी बनल्यावर तो एकामागून एक त्रास सहन करेल.
- संत रामपाल जी महाराज
अधिक जानकारी के लिए Sant Rampal Ji Maharaj YouTube channel पर Visit करें।
Tumblr media Tumblr media
0 notes
mazhibatmi · 4 months ago
Text
TVS Raider 125 Price, Milage And Colours Options
TVS Raider 125: तुम्ही देखील महाविद्यालयीन विद्यार्थी असाल आणि कमी किंमत आणि जास्त मायलेज असलेली स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर TVS कडून येणारी TVS Raider 125 स्पोर्ट बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या बाईकची किंमत ₹1,00,000 पेक्षा कमी आहे. परंतु या किमतीत, तुम्हाला अतिशय शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह एक भयंकर लुक पाहायला मिळेल. आज आम्ही तुम्हाला या बाईकशी संबंधित संपूर्ण माहिती एकामागून एक तपशीलवार सांगत आहोत.
0 notes
rakhidasi · 3 years ago
Text
#संतरामपालजी_समाज_क्रांतिकारक
दारू पिणारी व्यक्ती पुढील जन्मात कुत्रा बनते.
तो विष्ठा खाईल.
तो गटारातील पाणी पिईल.
मग इतर प्राणी आणि पक्षी बनल्यावर तो एकामागून एक त्रास सहन करेल.
- संत रामपाल जी महाराज
7 Days to go for Avataran Diwas
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
FIFA World Cup 2022 मध्ये सर्वात मोठा धक्का, कोरियाचा रोनाल्डोच्या पोर्तुगालवर मोठा विजय
FIFA World Cup 2022 मध्ये सर्वात मोठा धक्का, कोरियाचा रोनाल्डोच्या पोर्तुगालवर मोठा विजय
FIFA World Cup 2022 मध्ये सर्वात मोठा धक्का, कोरियाचा रोनाल्डोच्या पोर्तुगालवर मोठा विजय FIFA World Cup 2022 : फुटबॉल विश्वचषकात आज एकामागून एक दोन धक्के बसले. कारण रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या संघाला यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाने यावेळी पोर्तुगालला पराभूत केले. दुसऱ्या एका सामन्यात उरुग्वेच्या संघाने २-० असा सामना जिंकला खरा, पण ��्यानंतरही त्यांचे या विश्वचषकातील आव्हान…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अनुपमाला परितोषचा राग येतो
अनुपमाला परितोषचा राग येतो
अनुपमा आगामी ट्विस्ट ५ सप्टेंबर २०२२: स्टार प्लसच्या प्रसिद्ध टीव्ही मालिकाअनुपमा‘त्या दिवसात खूप गदारोळ आहे. एकामागून एक संकट अनुपमाच्या आयुष्यात दार ठोठावत आहे. इच्छा असूनही अनुपमा या समस्यांवर मात करू शकत नाहीत. मालिका ‘अनुपमा’ (अनुपमा लेटेस्ट एपिसोड) आत्तापर्यंत तुम्ही पाहिले असेल की बाप झाल्यानंतर तोशु आपल्या मुलीला मिठी मारतो. त्यानंतर राखीने तोशुचा क्लास आयोजित केला. राखीचा दावा आहे की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
मुंबई इंडियन्सने इशान किशनवर एवढा मोठा सट्टा लावून चूक केली? आकडेवारीमध्ये कामगिरी कशी होती ते जाणून घ्या
मुंबई इंडियन्सने इशान किशनवर एवढा मोठा सट्टा लावून चूक केली? आकडेवारीमध्ये कामगिरी कशी होती ते जाणून घ्या
आयपीएलच्या या मोसमातील मुंबई इंडियन्सचा (एमआय) आतापर्यंतचा प्रवास अत्यंत निराशाजनक राहिला आहे आणि संघाने पाच सामने गमावले आहेत. मुंबईचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही चांगली कामगिरी करत नाहीत, त्यामुळे एकामागून एक सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात संघाने अनेक खेळाडूंवर मोठी रक्कम खर्च केली होती परंतु ते अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. केवळ किशनच नाही तर…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
IND vs AUS : भारताला धक्के बसत असताना अश्विननने रचला इतिहास
IND vs AUS : भारताला धक्के बसत असताना अश्विननने रचला इतिहास
सिडनी, IND vs AUS : तिसरा दिवस भारतीय संघासाठी चांगला गेला नाही. भारतीय संघाला आज एकामागून एक धक्के बसत गेले. पण आजच्या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने मात्र कमाल केली. आजच्या सामन्यात अश्विनने इतिहास रचल्याचेही पाहायला मिळाले. आजच्या दिवशी अश्विनने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले, त्याचबरोबर अश्विनचा एक विश्वविक्रम आता समोर आला आहे. क्रिकेट विश्वामध्ये सर्वात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल कापूस खरेदी
खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल कापूस खरेदी
Tumblr media
[ad_1]
जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळा��डून (सीसीआय) कापसाची या आठवड्यात खरेदी सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यातच चोपडा (जि. जळगाव) येथील खरेदी केंद्रात कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण सांगून क्विंटलमागे दोन ते पाच किलोची कटती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. 
या आठवड्यात एकामागून एक खरेदी केंद्र सुरू झाले…
View On WordPress
0 notes