#उगम;
Explore tagged Tumblr posts
Text
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् 'शिव-भीम'शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् ‘शिव-भीम’शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् ‘शिव-भीम’शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण मुंबई : निवडणुकांत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग रंगणार की महाविकास आघाडीत वंचित सामील होणार, याची दिशा ठरविणारी बैठक सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पार पडली. मुंबईतील ग्रैंड हयात हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत आगामी महापालिकेत युती करण्याबाबत…
View On WordPress
#&8216;शिव-भीम&8217;शक्तीचा#११#अन्..#आठवण#आठवलेंनी#आहे#उगम;#गंभीर#प्रस्ताव#बाळासाहेबांचा#मुद्दा#रामदास#वर्षांपूर्वीची#सांगितली
0 notes
Text
अंबड मधील महात्मा फुले चौकात ओबीसी बांधवांची घोषणाबाजी.
छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने अंबड शहरांमध्ये उमटले पडसाद..After Chhagan Bhujbal withdrew from the Lok Sabha elections, there was an uproar in Ambad cities. नवीनच उगम पावलेल्या स्वयंघोषित नेत्याचा प्रस्थापित नेत्यांवर दबाव असल्याने भुजबळ यांच्या उमेदवारीवर गदा; जरांगे पाटलांच नाव न घेता ओबीसी समन्वयकाचा आरोप.. ओबीसी समन्वय समिती प्रचंड आक्रमक, घोषणाबाजी करत केले निषेध…
View On WordPress
0 notes
Text
शिरी उगम पावली गंगा,
अलंकार म्हणूनी शोभला भुजंग,
होती नतमस्तक सारे भक्त चरणी,
तोडूनी जन्मो जन्मीचे बंध !!
#देवो_के_देव
#महादेव
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#mahadev #mahashivratri #mahakal #shankarparvati #ujjain #babamahakal #hindu #viral #pune #punecity #Jagdamb
0 notes
Text
वाहतं पाणी
अलीकडे मी एक पुस्तक वाचलं.त्या पुस्तकात काही मुलांचा एक कंपू,आपली धारणा करून घेत होता की, पाणी हे सर्व जीवनाचं उगम आहे.एका बुरूजात पाणी साठवून त्या बुरूजाची ते रोज पूजा करीत असत.नंतर काही काळ गेल्यानंतर त्या मुलांनी तो बुरुज फोडला. या मुलांबद्दल, माझा असा समज झाला आहे की पाणी हे सर्व जीवनाचे स्त्रोत आहे असं समजून त्यांनी पाण्याच्या बुरुजाची पूजा केली असावी. सुरुवातीला, मला वाटलं की ह्यात काही…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 09 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०९ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताने प्रशासनात क्रांतिकारी बदल करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी, तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी गेल्या नऊ वर्षातले लेख, व्हिडिओ, ग्राफिक्स आणि माहिती पंतप्रधानांनी आज ट्विटरवर शेअर केली. तंत्रज्ञानाने लोकांच्या जीवनात कार्यक्षमता आणि सोयी आणल्या आहेत, आणि डिजिटली सशक्त भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न वाढवले असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
भारताने गेल्या नऊ वर्षांत झपाट्याने परिवर्तन पाहिलं आहे, आता मतांच्या राजकारणाऐवजी कामाचं राजकारण होत असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भाजपच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी करताना ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ सरकारचं कार्यच नव्हे तर देशातल्या राजकारणाची संस्कृतीही बदलली असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या विचारसरणीमुळे इतर सर्व पक्ष विचलित होत असून, भाजपशी सामना करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षानेदेखील काँग्रेसशी हातमिळवणी केली, अशी टीका नड्डा यांनी केली.
****
महाराष्ट्रातल्या लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे या आणि इतर मागासवर्गीय जाती, केंद्रीय यादीत सुचीबद्ध करण्याची प्रक्रिया, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती, आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केलेल्या कामांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
****
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत येण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा, विद्यापीठ महाविद्यालयांची स्थिती आणि सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, नियामक परिषद इत्यादी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
नांदेड रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक नीति सरकार यांनी काल परतूर, सेलू आणि मानवत रोड रेल्वे स्थानकांची पाहणी केली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या तिन्ही रेल्वे स्थानकांवर आणखी काय प्रवासी सुविधा वाढवता येतील, यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं एसटी बस, कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. काल दुपारी ही घटना घडली. एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यानं बसने कार आणि दुचाकीला धडक देऊन हा अपघात झाला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या उगम ग्रामविकास संस्था या ठिकाणी 'मिरची : उत्तम कृषी पद्धती' या विषयावर काल कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा सहकार आणि पणन विभाग, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प आणि बी. पी. जी. फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आल��ल्या या कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी विविध प्रशिक्षणातून नवीन तंत्रज्ञान आणि माहिती जाणून घेऊन त्याचा वापर शेतीत करावा, तरच शेती समृद्ध होईल, मिरची ही मानवाची दररोजची गरज असून मिरचीची लागवड शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
इंग्लंड इथं सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आजच्या तिसर्या दिवशी भारत पाच बाद १५१ धावांपासून पुढे खेळणार आहे. अजिंक्य रहाणे २९, तर के एस भरत पाच धावांवर खेळत आहे. काल ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराजनं चार, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारत सध्या ३१८ धावांनी पिछाडीवर आहे.
****
जपान मध्ये सुरु असलेल्या महिला कनिष्ठ आशियाई हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं चीनी तैपेई संघाचा ११- शून्य असा पराभव केला.
****
अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. यामुळे गुजरातच्या तटवर्ती भागात हवामान विभागाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ गोव्यापासून ८२० किलोमीटर, मुंबईपासून ८४० तर पोरबंदर पासून ८५० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणी गुजरात आणि सौराष्ट्र च्या काही भागांमध्ये १३ जून पर्यंत पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उद्यापासून तीन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
//************//
0 notes
Text
1 Peter 5 8. Be sober, be vigilant; because your adversary the devil, as a roaring lion, walketh about, seeking whom he may devour: सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो. 9. Whom resist stedfast in the faith, knowing that the same afflictions are accomplished in your brethren that are in the world. त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर राहा. कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभर असलेल्या बंधूभगिनींना अशाच प्रकारचे दु:ख सहन करावे लागले, जसे तुम्ही सध्या अनुभवीत आहात. 10. But the God of all grace, who hath called us unto his eternal glory by Christ Jesus, after that ye have suffered a while, make you perfect, stablish, strengthen, settle you. परंतु काही काळ दु:ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव, ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वत: तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्हाला स्थिरता देईल. 11. To him be glory and dominion for ever and ever. Amen. त्याचे सामर्थ्य अनंतकाळचे आहे! आमेन.
0 notes
Photo
“नदीचा उगम हा छोटा असतो पण.. ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.” Welcome to Matrixjet family Mr .Arjun Kharade sir from Arangoan,Barshi ..team Sawant saheb 👌🏻👌🏻🤟🏻👍🏻💐🤝🥳 well done (at Barshi) https://www.instagram.com/p/CpZGwOio6ck/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
गोदावरी : ब्रह्मगिरीची ब्रह्मवादिनी ! - लक्ष्मीकांत जोशी
दृष्ट्वा गोदा शतं पापम्।स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम्।स्नात्वा जन्मसहस्राणि।हन्ति गोदा कलौ युगे।इ जिच्या केवळ दर्शनाने शंभर पाप, स्पर्शाने तिनशे पाप आणि स्नानाने कलियुगातली सहस्र पाप नाहीशी होतात !!!!आज गंगेसमान असलेल्या गोदावरी नदीचा जन्मदिवस! माघ शुद्ध दशमीला त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरीतून गोदावरीचा उगम झाला. गौतम ऋषींकडून झालेल्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गाैतम ऋषींनी प्रदीर्घ…
View On WordPress
0 notes
Text
पतंगाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे काय ?
पतंगाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे काय ?
पतंग उडविल्याने अनेक आजार बरे होतात मकरसंक्रांत येताच आकाशात पतंगांची जत्रा भरते . संपूर्ण भारतामध्ये याबद्दल प्रचंड उत्साह आहे. पण, पतंगाचा उगम कुठून झाला हे तुम्हाला माहिती आहे का ? पूर्वीच्या काळी पतंग उडवणे हा केवळ छंद होता की त्यामागे काही कारण होते? चला तर मग जाणून घेऊया.. आंतरराष्ट्रीय पतंग दिन दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात…
View On WordPress
#Flying Kites jalgaon#Kite#Kite Festival#lk fundation#Makar Sakranti#Makar Sankranti Flying Kites#sakshidar.com
1 note
·
View note
Text
#2
चार्लस् पॅान्झी
चार्लस् पॅान्झी या इटली मधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेला इसम होता. हा गडी पहिल्या महायुध्दाच्या काळात अमेरिकत अशी काही करामत दाखवून गेला की त्याचं नाव अजूनही फसवाफसवीच्या आर्थिक योजनांना दिलं जातं.
त्याचं अस�� झालं की अमेरिकेच्या बोस्टन शहरात हा राहात असताना इटलीतील त्याच्या ओळखीच्या एका इसमाकडून त्याला टपालात इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) आलं. अशा प्रकारचं कूपन चार्लस पहिल्यांदाच पाहात होता. या रिप्लाय कूपनचा उपयोग परत पाठवायच्या लिफाफ्यावर लावण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेण्यासाठी करणं अपेक्षित होतं. हे इंटरनॅशनल कूपन काय होतं ते थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे चार्लस् ने कसा लोकांना गंडा घातला ते समजायला मदत होईल.
तर, युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यु.पी.यु.) नावाची सन १८८७ साली स्थापन झालेली व १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग झालेली आंतरराष्ट्रीय पोस्ट संघटना आहे. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी विकसनशील देशांतून विकसीत देशांना पाठविण्यात येणाऱ्या टपालाचे दर कमी ठेवणे, अर्थव्यवस्थांना चालना देणे वगैरे या संघटनेचे उद्देश होते. यु.पी.यु.ने १९०८ साली इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) योजना आणली. व्यवसायीक पत्रं पाठविताना त्यांना उत्तर देण्यासाठी जो टपालखर्च लागेल तो सुध्दा देणं हा शिष्टाचाराचा भाग असायचं. त्यामुळं व्यावसायीक टपालाच्या पाकिटांमधून आय.आर.सी. पाठविण्याची पध्दत सुरु झाली. समजा युरोपातून अमेरिकेला एखादं व्यावसायीक पत्र पाठवायचं तर पत्र पाठवणारी कंपनी लिफाफ्यात आय.आर.सी. सुध्दा टाकायची. अमेरिकेत ज्याच्या नावानं हे पत्र असेल तो आय.आर.सी.त्याच्या स्थानिक पोस्टात घेऊन जायचा व त्याच्या बदल्यात अमेरिकेतून युरोपात ज्या दराने पत्र पाठविता येईल इतक्या किमतीची पोस्टाची तिकीटं त्याला मिळायची. उद्देश हा की ज्या कंपनी कडून पत्र आलं तिला उत्तर देणाऱ्या लिफाफ्यावर मिळालेली पोस्टाची तिकीटं लाऊन उत्तर पोस्ट करावं.
चार्लसच्या चाणाक्ष बुध्दीने या रिप्लाय कूपन्सच्या दोन देशांतील किमतीच्या तफावतीची बाब चटकन हेरली. त्याला आलेलं आय.आर.सी. स्पेनमध्ये त्यावेळी असलेल्या चलनफुगवट्यामुळं अगदी कमी पेसेटांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. हे कूपन स्थानिक पोस्टात देऊन त्याच्या बदल्यात चार्लस् ने बोस्टनहून इटलीला पत्र पाठवण्यासाठी स्थानिक पोस्ट ॲाफिसमधून पोस्टाची तिकीटं घेतली. मात्र पाकिटावर न लावता बाजारात विकून रोखीकरण करण्यासाठी स्वत:कडेच ठेवली. त्याचा शातीर मेंदू काम करायला लागला. अमेरिकन डॅालर्स स्पेनच्या पेसेटा चलनात रुपांतरीत करुन स्पेनमधून आय.आर.सी. खरेदी करायचे आणि अमेरिकेत आणून त्याची पोस्टाची तिकीटे घ्यायची व ती स्थानिक बाजारामध्ये विकून नफा कमविण्याचं त्यानं ठरवलं. प्रयोग म्हणून केलेल्या खरेदी विक्रीमध्ये त्याला त्या��्यामते ४००% नफा झाला.
त्याने यासाठी सरकारी वाटावी अशी खाजगी कंपनी स्थापन केली आणि तिला नाव दिलं सिक्यूरिटी आणि एक्सचेंज कंपनी…… ग्राहकांना तीन महिन्यात पैस दुप्पट करून देण्याच्या योजनेचा उगम झाला. सहाजिकच होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही काही लोकांनी त्याच्या या स्किममध्ये पैसे गुंतवले. ९१ व्या दिवशी त्याच्या दारावर गुंतवणूक करणारांनी व्याजासह पैसे घेण्यासाठी गर्दी केली. त्यांना नक्की काय होणार हे समजत नव्हतं आणि चार्लस् पण लवकर काही सांगत नव्हता. गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच बसला ज्यावेळी वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला गुंतवणूक केलेल्या डॅालर्सवर १००% व्याजासह सगळी रक्कम परत मिळाली. नव्या गुंतवणूक दारांचे पैसे त्याने जुन्या गुंतवणूक दारांना दिले होते. हां हां म्हणता वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली आणि अपेक्षेप्रमाणे या योजनेमध्ये गुंतवणूक करायला लोकांची रिघच लागली. चार्लस् वर्षभरातंच अती श्रीमंत झाला. त्याने टोलेजंग घर घेतले रोझ ग्नेक्को नावाच्या महिलेसोबत लग्न केले. कसा काय नफा मिळवतो या प्रश्नाला त्याचे उत्तर होते इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स (आय.आर.सी.).
आय.आर.सी. योजनेचा कुठे दुरुपयोग होत असल्याचं लक्षात आलं तर यु.पी.यू. कडून दरांमध्ये फेरफार केली जायची. त्यामुळे घोषणा केलेल्या योजनेतून मोठा नफा मिळवणं कठिण होतं. पण चार्लससाठी योजना ही फक्त बोभाटा करण्यासाठी व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी असल्याने त्याला काही फरक पडत नव्हता. वर्षभरात चार्लसने लोकांकडून कोट्यावधी डॅालर्स जमा केले. पत्यांच्या इमल्यासारखी हो योजना बोस्टन पोस्ट या वर्तमानपत्रातल्या लेखमालिके नंतर कोसळली आणि चार्लस गजाआड गेला. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना आश्वासीत केलेल्या पुर्ण व्याजासह मुद्दल परत मिळाले. दुर्देवाने, माणसाच्या लोभी स्वभावाला औषध नसल्याने कित्येकांनी व्याजासह मिळालेले पैसे आणखी फायद्यासाठी परत त्याच्याकडेच गुंतवले. काहींनी ॲाटो रिन्युअलकरत रक्कम वाढवत ठेवली. चार्लसला सुध्दा तेच पाहिजे होते.
आज शंभर वर्षांनंतरही चार्लसच्या या गुन्हेपध्दतीत थोडेफार फरक करून नवनव्या आवृत्या जगभरचे गुन्हेगार बाजारात आणतंच राहातात आणि लोकही फसत राहातात. योजना कोसळल्यावर लोकांना कळते की ती पॅान्झी स्कीम होती म्हणून...
- जयंत नाईकनवरे, आय. पी. एस.
1 note
·
View note
Text
मोतिहारी में बदमाशों ने सरेशाम पं. उगम पांडेय कॉलेज के प्रोफ़ेसर अनिल कुमार को मारी गोली
मोतिहारी में बदमाशों ने सरेशाम पं. उगम पांडेय कॉलेज के प्रोफ़ेसर अनिल कुमार को मारी गोली
पूर्वी चंपारण, निखिल दुबे : मोतिहारी शहर के चांदमारी-बलुआ पथ पर पेट्रोल पंप के पास शनिवार की देर शाम बाइक सवार अज्ञात बदमाशों ने पं. उगम पांडेय कॉलेज के प्राध्यापक अनिल कुमार सिंह को गोली मार जख्मी कर दिया है । चिंताजनक स्थिति में शहर के एक निजी नर्सिंग होम में भर्ती कराया गया है , जहां से बेहतर इलाज के लिए उन्हें पटना के लिए रेफर कर दिया ��या है। उन्हें एक गोली लगी है। घटनास्थल से एक खोखा भी…
View On WordPress
0 notes
Text
स्मिता कढे - माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ - Narmada Parikrama
माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ रा (शेवटचा भाग) Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!
माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – लेखिका: स्मिता कढे – Narmada Parikrama ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात! मुखपृष्ठ सौजन्य: https://www.kardaliwan.com/narmada स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama नर्मदे हर! [मागच्या दोन भागात आपण…
View On WordPress
0 notes
Text
Washim Rain | वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, गावाला आले नदीचे स्वरूप, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा
Washim Rain | वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, गावाला आले नदीचे स्वरूप, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा
Washim Rain | वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, गावाला आले नदीचे स्वरूप, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा काटा येथुन उगम होणाऱ्या काटेपूर्णा नदीच्या उगमस्थानी सुद्धा मोठा पुर आला आहे. त्यामुळे शेतात जाणारे शेतकरी गावातच अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून संध्याकाळी अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य…
View On WordPress
0 notes
Text
हिमाचल प्रदेश बद्दल जाणून घ्या : लाहौल-स्पीतीमध्ये 15 दिवस लोसार उत्सव साजरा केला जातो, तो चीनपेक्षा भारतात जास्त साजरा केला जातो.
हिमाचल प्रदेश बद्दल जाणून घ्या : लाहौल-स्पीतीमध्ये 15 दिवस लोसार उत्सव साजरा केला जातो, तो चीनपेक्षा भारतात जास्त साजरा केला जातो.
लोसार या शब्दाचा अर्थ नवीन वर्ष असा होतो, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती खोऱ्यात हिवाळ्याच्या हंगामाची सुरुवात करतो. लोसारचा उगम बुद्धपूर्व काळात तिबेटमध्ये झाला. तो कृषी महोत्सव म्हणून ओळखला जात असे. लोसार उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे या उत्सवात सादर होणारे पारंपरिक नृत्य. लोसार हा तिबेटी लोकांचा मुख्य सण आहे. लोसार या शब्दाचा अर्थ…
View On WordPress
0 notes
Text
' गुजरात मॉडेल ' , गावठी टुर्नामेंटचे चक्क 'आयपीएल ' म्हणून प्रक्षेपण
‘ गुजरात मॉडेल ‘ , गावठी टुर्नामेंटचे चक्क ‘आयपीएल ‘ म्हणून प्रक्षेपण
गुजरात मॉडेल हा शब्द अनेकदा प्रगतीचे लक्षण म्हणून नागरिकांना ऐकवला जात असला तरी प्रत्यक्षातील गुजरात मॉडेल हे फसवेगिरी आणि बनावटगिरीचे असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. अशीच एक घटना गुजरातच्या मेहसाना येथे उघडकीला आली असून लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या सामन्यावर सट्टेबाजीच्याही पुढे जात चक्क बनावट आयपीएल अशा प्रका��चा उगम गुजरात येथून झालेला आहे. मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यात हा प्रकार समोर…
View On WordPress
0 notes
Text
' गुजरात मॉडेल ' , गावठी टुर्नामेंटचे चक्क 'आयपीएल ' म्हणून प्रक्षेपण
‘ गुजरात मॉडेल ‘ , गावठी टुर्नामेंटचे चक्क ‘आयपीएल ‘ म्हणून प्रक्षेपण
गुजरात मॉडेल हा शब्द अनेकदा प्रगतीचे लक्षण म्हणून नागरिकांना ऐकवला जात असला तरी प्रत्यक्षातील गुजरात मॉडेल हे फसवेगिरी आणि बनावटगिरीचे असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. अशीच एक घटना गुजरातच्या मेहसाना येथे उघडकीला आली असून लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या सामन्यावर सट्टेबाजीच्याही पुढे जात चक्क बनावट आयपीएल अशा प्रकारचा उगम गुजरात येथून झालेला आहे. मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यात हा प्रकार समोर…
View On WordPress
0 notes