#इतके
Explore tagged Tumblr posts
Text
Pradip : मित्रा तू केस इतके छोटे का कापलेस?
Bandya : केस कापणाऱ्या काकांकडे तीन रुपये सुट्टे नव्हते.
…मग त्यांना म्हंटलं तीन रुपयांचे अजून केस कापा.
🤣🤣🤣😩😩😩🤦♂️🤦♂️😏😏😏🤔🤔
2 notes
·
View notes
Text
Pulkit Samrat Birthday : Wishes From Bandya Mama
'फुकरे' स्टार पुलकित सम्राट किती कोटींचा मालक? एका चित्रपटासाठी 'इतके' घेतो मानधन
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १५
संध्याकाळच्या पायीं फेरफटक्यासाठी अनंतसोबत जाण्याचं शुभदानं मुद्दाम यासाठी टाळलं होतं की तो फिरुन परत येईपर्यंत मधल्या तासा-दीड तासांत, तिला उद्यां तांतडीने आणायच्या किराणामालाची यादी हातावेगळी करायची होती! विशेषत: दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी ते आवश्यक होतं! घरांत काय चीज-वस्तु आहेत त्याचा धांडोळा घेतल्यावर ती कागद आणि पेन घेऊन यादी लिहूं लागणार, एवढ्यांत डोअरबेल वाजली! 'आतां कोण बरं आलं असावं?' असा विचार करीत तिनं दार उघडलं तर पावसांत नखशिखांत चिंब भिजून, निथळत असलेला अनंत दाराबाहेर उभा! "अहो, एवढे कसे भिजलात? छत्री घेऊन गेला नव्हता कां?" या तिच्या प्रश्नावर जोरदार पावसांत दुर्दशा होऊन मान टाकलेली छत्री तिच्यासमोर नाचवीत अनंत सस्मित म्हणाला, "इंदिराबाईंनी पावसाला 'घर माझं चंद्रमौळी' म्हणून अवेळी धिंगाणा न घालण्यासाठी विनवलं होतं! पण इथं तर साक्षात् माझ��� छत्रीच चंद्रमौळी निघाली! ती कसली या एवढ्या जोरदार पावसाच्या धिंगाण्यापुढे टिकाव धरणार!"
"काय बाई तरी या पावसानं छळ मांडलाय् यंदा! दिवाळी आठवड्यावर आली तरी दारी बसलेल्या लोचट कुत्र्यासारखा किती हाकलला तरी जातां जात नाहींये!" लगबगीने मोठा टाॅवेल कपाटातून काढीत शुभदा म्हणाली, "आधी अंग कोरडं करून कपडे बदला! डोक्यावरचं ते केसांचं जंगल नीट पुसा! ऐन दिवाळीत उगीच सर्दी व्हायला नको!" "या पावसानं छत्री मोडून टाकल्यामुळे अर्ध्या रस्त्यातून परत फिरावं लागल्याने, तूं सांगितलेली भाजी मात्र आणतां आली नाहीं!" "त्याचं कांही अडलेलं नाहीं! तुम्ही अंग आणि केस कोरडे करुन कपडे बदलेपर्यंत मी भरपूर आलं घालून चहा करते!" पुढील १५ मिनिटांत अनंत तयार होऊन डायनिंग टेबलापाशी येऊन बसला तेव्हां शुभदा चहा गाळीत होती! वाफाळत्या गरमागरम चहाचा कप हाती घेत अनंत मिस्कीलपणे म्हणाला,"सारखा-सारखा कितींदा चहा हवा असतो हो तुम्हांला?' असं नाराज होत बोलण्याऐवजी तूं प्रेमाने असा गरमागरम चहा देणार असशील तर पावसांत रोजच भिजायला मी तय्यार आहे!"
"थट्टा पुरे!" त्याला दटावीत शुभदा म्हणाली, "पमाताईंचा मेसेज आला आहे की त्या रात्री आपल्याला सोयीस्कर असेल अशा वेळीं फोन करणार आहेत;-- भाऊबीजेचा एकुण सगळा बेत ठरविण्याविषयीं!" "अरे हो;-यंदा भाऊबीज तिच्याकडे ठरली आहे ना! मग तिच्या उत्साहाला कसं उधाण येईल बघ!" अनंत आठवण होऊन पुढे म्हणाला, " यंदा पावसाचा धुमाकूळ पाहून किती बरं वाटतंय् की भाऊबीजेला पावसा-पाण्यांतून मीनाताईकडे पनवेलला किंवा अंजूकडे ठाण्याला जायचं नाहींये! उलट सगळ्यांची पमाताईकडे येतांना कशी तारांबळ उडते ते बघायला जाम मजा वाटेल!" "काय हो तुम्हांला चेष्टा सुचतेय्! सगळे बिचारे हौसेनं येतील, तर तुम्हांला त्यांची गंमत बघायची आहे!" शुभदा कौतुकानं म्हणाली, त्यांत कांही खोटं नव्हतं! अनंतला सख्खी बहीण नव्हती. पमाताई त्याची एकुलती एक चुलत बहीण तर मीनाताई आणि अंजू दोन्ही मावसबहीणी! पण सगळ्यांचे लागेबांधे इतके घट्ट जुळलेले की आप-पर भाव नव्हता! पमाताई आणि अनंतच्या वयाचा मान राखून त्यांनी ठरवल्यानुसार सर्वांची भाऊबीज एकाच घरी होत असे! मग शुभदाचा धाकटा भाऊ असो वा मीनाताई आणि अंजू यांचे सख्खे भाऊ, सगळे तिथेच येत! दिवसभर गप्पांची कौटुंबिक मैफिल आणि विविध खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल! "शुभदा, यंदा ३ वर्षांनंतर एकत्र भाऊबीज होणार आहे. त्यातच माझा साठावा वाढदिवस आपण साजरा केलेला नाहीं! त्यामुळे भाऊबीजेसाठी तिन्ही बहिणींना आणि सोबत हजर असलेल्या इतर सगळ्यांनाही कांंही ना कांही छानशा भेटवस्तु द्याव्या असं माझ्या मनांत आहे! तुझी संमती असेल तर त्या दृष्टीने विचार करून तुला काय सुचतंय् बघ!कारण आतां मधे फार दिवस उरलेले नाहींत!!
२० ऑक्टोबर २०२२
0 notes
Text
नगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाची टक्केवारी किती ? , आज साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी
नगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाची टक्केवारी किती ? , आज साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी
आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अकोले मतदारसंघात 66.16 संगमनेर मतदार संघात 64.13 शिर्डी मतदार संघात 64.77 कोपरगाव मतदार संघात 65.8 श्रीरामपूर मतदारसंघात 58.42 नेवासा मतदारसंघात 70.49 शेवगाव मतदार संघात 56.05 राहुरी मतदार संघात 61.4 पारनेर मतदारसंघात 61.19 अहमदनगर शहर मतदारसंघात 56.43 श्रीगोंदा मतदार संघात 55.48 कर्जत जामखेड मतदारसंघात 66.5 इतके मतदान झालेले आहे . नगर जिल्ह्यातील एकूण बारा…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोला इथं जाहीर सभा थोड्याच वेळात होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. या सभेला शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अकोला इथल्या सभेनंतर पंतप्रधान मोदी यांची नांदेड इथंही दुपारी बारा वाजता जाहीर सभा होणार आहे. नांदेडमध्ये खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी आता अवघे दहा दिवसच शिल्लक राहिलेले असतांना सर्वच पक्षांनी आपला प्रचार जोमाने सुरु केला आहे. राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजीत पवार पुणे, सांगली आणि सतारा इथं प्रचार करणार आहेत तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नागपुर इथं प्रचारसभेला संबोधित करतील. राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बीड इथं प्रचारात सहभागी होतील. यासह अन्य पक्षांचे नेतेही आज राज्य��रात विविध ठिकाणी प्रचार करत आहेत. तर दुसरीकडं निवडणूक कार्यक्रमात नियुक्त कर्मचारी आपल्या निर्धारित विभागांमधून मतदार पावत्यांच्या वितरणात तसंच तपासणी पथकांच्या माध्यमातून एकंदर निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी घरुन मतदान करण्यास सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आज अठरा पथकांमार्फत ज्येष्ठ मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याची प्रक्रीया सुरु आहे.
नाशिक जिल्ह्यात काल पहिल्या दिवशी सुमारे शंभरहुन अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं. यात काही दिव्यांगांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० हजार २७८ ज्येष्ठ मतदार आहेत, तर २३ हजार ५४८ इतके दिव्यांग मतदार आहेत. यातील एक हजार ८८४ मतदार घरून मतदान करण्यास इच्छुक आहेत. येत्या सहा दिवसांत निवडणुकीचे काम करणारे कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघात आतापर्यंत चारशे पेक्षा अधि�� मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून १७ नोव्हेंबरपर्यंत गृह मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि आत्माराम कुंभार्डे या दोघांची पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळं भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपनं मालेगाव बाह्य मधील बंडखोर कुणाल सूर्यवंशी बागलाणमधील आकाश साळुंखे आणि जयश्री गरुड या तिघांची हकलपट्टी केली होती.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या १० नोव्हेंबरला होत असून, बीड इथल्या १६ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा होत आहे. मागील परीक्षा काळातले गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा परिषदेनं यावेळी चोख नियोजन केलं आहे.
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाला काल प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीचे चरणस्पर्श करुन थोडीवर सरकत लुप्त झाली. हा अनोखा सोहळा सूर्यास्तापूर्वी काही क्षण अनुभवता येतो. सूर्य किरणं आज दुसऱ्या दिवशी मुर्तीच्या अंगावर आणि उद्या तिसऱ्या दिवशी मुखकमलाला स्पर्श करतील. किरणोत्सवासाठी भाविक-पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
नांदेड - मुंबई - नांदेड या रेल्वे गाडीच्या दोन विशेष फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेडहून ही रेल्वे उद्या दहा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता निघून परवा ११ नोव्हेंबरला मुंबईला दुपारी अडीच वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून अकरा नोव्हेंबरलाच दुपारी साडेतीन वाजता निघून बारा नोव्हेंबरला सकाळी सव्वासहा वाजता नांदेड इथं पोहचेल. दरम्यान, अदिलाबाद-नांदेड इंटरसीटी एक्सप्रेस आजच्या दिवसासाठी मुदखेड ते नांदेडदरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. सुधारीत वेळेनुसार ही गाडी आज सकाळी आठऐवजी दहा वाजता आदिलाबादहून निघाली आहे.
राज्यात दिवाळीनंतर हळूहळू थंडीची चाहूल लागत आहे. काही भागांमध्ये मागील २४ तासांत किमान तापमान १५ अंशांच्या खाली नोंदवलं गेलं. नाशिक इथं सर्वात कमी १४ पूर्णांक ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
यजमान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल झालेला पहिला सामना भारतानं जिकंला. मालिकेत दुसरा सामना उद्या भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल.
0 notes
Text
तुम्ही जे करता ते महत्त्वाचं नसून तुम्ही ते करता ते महत्त्वाचं आहे.
माझ्या वहीतल एक पान.एक चांगलं कृत्य कधीच लक्षात येत नाही आणि एक धाडसी कृती कधीही ओळखली जात नाही, परंतु हे उपाय खरोखरच इतके महत्त्वाचे आहेत का? जर मी माझ्या मागे असलेल्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा न ठेवण्याचं किंवा वेटरला माझ्या पाकीटातील अतिरिक्त तीन रुपये देण्याचं ठरवलं, तर तसं करणं खरोखर इतकं विशेष आहे का?मला नक्कीच होय असं वाटतं. उदाहरणार्थ, माझ्या मागे असलेल्या व्यक्तीचा त्याच्या आयुष्यातील तो…
0 notes
Text
माणुसकी
मराठीत माणुसकी, हिंदीत इन्सानियत, तर इंग्रजीत ह्युमिनिटी किती साधा, सरळ आणि सोपा वाटणारा हा शब्द आहे. पण याच शब्दाला जर आपल्या हृदयात, आपल्या मनात, किव्वा आपल्या मस्तिष्क मधे जर स्थापन करायचे असेल तर. खूप कठीण वाटते ना. खरंच हे इतके कठीण आहे का ? हो हे फार कठीण असे कृत्य आहे. किमान आजच्या या धकाधकीच्या जीवनात तरी खूप कठीण आहे. आता कालचीच गोष्ट बघा, रस्ता गजबजलेला…
View On WordPress
0 notes
Text
📖 *ज्ञान गंगा* 📖
.
*कर्म काण्डा विषयी*
*सत्य कथा*
माझे (संत रामपाल दास यांचे) पूज्य गुरुदेव स्वामी रामदेवानंदजी महाराज यांना सोळाव्या वर्षी एका महात्म्याचा सत्संग ऐकून वैराग्य प्राप्त झाले. एक दिवस ते शेतामध्ये गेले होते. जवळच एक जंगल होते. त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी एका मृत जनावराच्या हाडांजवळ आपले कपडे फाडून फेकले आणि ते महात्माजींसोबत निघून गेले.
घरातील व्यक्तींनी जेव्हा त्यांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना जंगलामध्ये हाडांजवळ त्यांचे फाटलेले कपडे दिसले. घरच्यांना वाटले, की एखाद्या जंगली प्राण्याने त्यांना खाल्ले असावे. त्यांनी ती कपडे आणि हाडे उचलून घरी आणली आणि अंतिम संस्कार केले. त्यानंतर दहावा, तेरावा, वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी श्राद्ध घालणे सुरूच झाले.
जेव्हा माझे पूज्य गुरुदेव अत्यंत वृद्ध झाले, तेव्हा एकदा त्यांच्या स्वत:च्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना समजले, की ते जिवंत आहेत आणि घर सोडून निघून गेलेले होते. घरच्यांनी सांगितले, की जेव्हा तुम्ही घर सोडून गेला, तेव्हा तुमचा फार शोध घेण्यात आला. शेवटी जंगलामध्ये तुमचे कपडे मिळाले. त्या कपड्यांजवळ काही हाडेही पडलेली दिसली, तेव्हा आम्हाला वाटले, की एखाद्या हिंस्र प्राण्याने तुम्हाला खाऊन टाकले असेल. आम्ही ते कपडे आणि हाडे घरी आणून अंतिम संस्कार केला.
नंतर मी (संत रामपाल दास) माझ्या पूज्य गुरुदेवांच्या लहान बंधूंच्या पत्नीला विचारले, की जेव्हा आमचे पूज्य गुरुदेव घर सोडून निघून गेले, त्यानंतर तुम्ही त्यांच्या माघारी काय केले? तिने सांगितले, की जेव्हा विवाह होऊन मी या घरी आले, तेव्हा त्यांचे श्राद्ध घातले होते. त्यानंतर मी माझ्या स्वत:च्या हातांनी त्यांचे सुमारे सत्तर वेळा श्राद्ध घातले आहे. तिने पुढे सांगितले, की जेव्हा घरामध्ये एखादे नुकसान व्हायचे, म्हणजे म्हशीने दूध न देणे, म्हशीचे सड खराब होणे किंवा अन्य काही तरी नुकसान, त्यावेळी आम्ही एखाद्या शहाण्या मांत्रिकाकडे जायचो. तो म्हणायचा, की तुमच्या घरी कोणाचा तरी निःसंतान, लग्न न होता मृत्यू झालेला आहे. तेच तुम्हाला दु:खी करत आहे. त्यावेळी आम्ही त्या मांत्रिकाला वस्त्रे, धन इत्यादी द्यायचो.
यावर मी (रामपाल दास) म्हणालो, की हे तर जगाचा उद्धार करत आहेत. हे कुठे कोणाला काय दु:ख देत होते? ते तर आता सुखदाता आहेत. आता तर ते आपल्यासमोरच आहेत. आता तर श्राद्ध घालणे इत्यादी व्यर्थ साधना बंद करा. तेव्हा त्या म्हणाल्या, की ही तर आमची जुनी परंपरा आहे. हे कसे काय सोडू? याचा अर्थ असा, की “आपण आपल्या जुन्या रीती-परंपरांमध्ये इतके लीन झालेलो आहोत” की प्रत्यक्ष प्रमाण असूनही त्या अयोग्य परंपरा आपण सोडू शकत नाही. यावरून हे सिद्ध होते, की श्राद्ध घालणे, पितरपूजा करणे इत्यादी ��र्व व्यर्थ आहे.
#सत् भक्ति संदेश#अध्यात्म में गुरु का महत्वपरमेश्वर कबीर जी ने स्वामी रामानंद जी को गुरू धारण करने की लीला की थी
0 notes
Text
Birthday Wishes For Girl Friend
हैप्पी बर्थडे तो युतुझा मी, माझी तूमे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरूवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…Many Many…
0 notes
Text
30. पाणी, वाळू आणि दगडावर लिहिणे
श्रीकृष्ण म्हणतात की सांख्ययोग (2.11-2.38) बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर ते आता योग म्हणजे कर्मयोगाचे स्पष्टीकरण देतील, ज्याचा अभ्यास माणसाला कर्माच्या बंधनातून मुक्त करेल (2.39).
सांख्य योग सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तो एक नष्ट न करता येणारे चैतन्य आहे (जाणीव) ज्याला मरण नाही. या श्लोकापासून पुढे श्रीकृष्ण कर्मयोगाचा माध्यमातून हेच सांगू इच्छितात. त्यामुळे, या संदर्भात कर्मबंधन आणि योग समजून घेण्याची गरज आहे.
योगाचा शब्दशः अर्थ एकत्र येणे असा होतो आणि गीते मध्ये विविध संदर्भांमध्ये त्याचा वापर केला जातो. श्रीकृष्ण समतेला योग ��्हणतात (2.48). हे धनंजय! तू आसक्ती सोडली पाहिजे आणि परिपूर्ण आणि अपूर्ण यांच्यात समानता राखली पाहिजे. समतेला योग म्हणतात. तसेच श्लोक 2.38 मध्ये, कृष्ण अर्जुनाला सुख-दु:ख, विजय-पराजय आणि नफा-तोटा यांची बरोबरी करून युद्धाची तयारी करण्यास प्रोत्साहित करतो.
आपल्या कर्मांमुळे उमटलेले चांगले-वाईट प्रभाव किंवा ओरखडे आणि त्यातून उत्पन्न होणार्या अंतर्बाह्य प्रतिक्रिया यांचा कर्मबंधनामध्ये समावेश होतो. त्यांना निष्पक्ष पॅटर्न्स म्हटले पाहिजे. हे प्रभाव आपल्या नेणिवेतून आपल्या वर्तनाला दिशा देत असतात आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्याला कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करावयास सांगतात.
जे प्रभाव सुख आणि लाभ देतात त्या प्रभावांना चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो. त्याच वेळी आपण दु:ख आणि तोटा यांना दूर सारत असतो. हे दोन्ही प्रभाव जितके खोलवर असतील तितके त्यांना चिकटून राहणे किंवा त्यांच्यापासून दूर जाणे यांची तीव्रता अधिक असते.
या प्रभावांची ताकद ही दगड, वाळू आणि पाणी यांच्यावर लिखाण करण्यासारखी असते. जेव्हा दगडावर लिखाण केले जाते तेव्हा ते खोलवर उमटते आणि दीर्घकाळ टिकून राहणारे असते. वाळूवरचे लिखाण कमी काळ टिकते आणि पाण्यावर लिहिलेले तर क्षणात नाहीसे होते.
कर्मयोग आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतो आणि आपल्याला इतके ‘सरल’ करतो की कशाचाच आपल्यावर परिणाम होऊ शकत नाही, कशाचाच ताण येऊ शकत नाही. पाण्यावरील प्रभाव नमूद करताना श्रीकृष्ण हेच सांगत असतात.
0 notes
Text
Pulkit Samrat Birthday : Wishes From Pradip Madgaonkar
'फुकरे' स्टार पुलकित सम्राट किती कोटींचा मालक? एका चित्रपटासाठी 'इतके' घेतो मानधन
0 notes
Text
दिंडोरीचे खासदार झाले भास्कर भगरे; कोणाला किती झाले मतदान जाणून घ्या!
नाशिक: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची २० दिंडोरी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम अंबड नाशिक येथे शांततेत पार पडली. अंतिम निकाल जाहीर करताना निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी भास्कर भगरे याना विजयी घोषित केले. 20 दिंडोरी मतदार संघात एकूण 12 लाख 41 हजार 985 मतदानात नोटा (NOTA) साठी 8 हजार 206 मतदान झाले असून 12 लाख 32 हजार 664 इतके वैध मतदान झाले असल्याचे…
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/why-does-electricity-go-and-come/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या सात हजार ६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीद्वारे पायाभरणी होणार आहे. यामध्ये नागपूर आणि शिर्डी विमानतळ इथल्या कामांचं भूमीपूजन आणि राज्यातल्या नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन होणार आहे. मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ याठिकाणी ही वैद्यकीय महाविद्यालयं सुरु होणार आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा ९०० नी वाढणार असून, एकूण ३५ महाविद्यालयात प्रतिवर्ष चार हजार ८५० एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. भारतीय कौशल्य संस्था आणि महाराष्ट्रात विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं सलग दहाव्या व���ळी रेपो दर साडे सहा टक्के इतका कायम ठेवला आहे. नवी दिल्लीत बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्थायी ठेव सुविधा अर्थात स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर सहा पूर्णांक २५ टक्के, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर आणि बँक दर सहा पूर्णांक सात पाच टक्के इतके आहेत. फेब्रुवारी २०२३ पासून बँकेनं प्रमुख व्याजदर स्थिर ठेवले आहेत. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धीदर सहा पूर्णांक सात टक्के इतका राहि���्याचंही बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.
****
भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी यांत्रिक शिक्षणात केलेल्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचं, रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केलं.
****
ट्रॅकोमा, या संसर्गजन्य नेत्ररोगाची सार्वजनिक आरोग्य समस्या समाप्त करण्यात भारताला यश आलं असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संस्था डब्ल्यूएचओ नं केली आहे. १९५० ते ६० या काळात हा रोग भारतातल्या अंधपणाचं मुख्य कारण होता आणि याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं १९६३ मध्ये राष्ट्रीय ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता.
****
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची आम्हाला घाई नाही, महायुतीची सत्ता कायम राखणं, यावर आपला भर असल्याचं, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीतल्या सगळ्या घटकपक्षांमध्ये बुथस्तरावर समन्वय राखण्यासाठी राज्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून तिन्ही पक्षात संपूर्ण समन्वय आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजी गर्जे, माजी खासदार आनंद परांजपे, महायुतीचे समन्वयक आशिष कुलकर्णी आणि भाजप माध्यम प्रभारी नवनाथ बन उपथित होते.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप ��्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी आदींनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपाल आज बीड तसंच जालना जिल्हा दौऱ्यावर जाणार असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.
****
शारदीय नवरात्र महोत्सवात आज सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे. भगवान विष्णूंच्या कानातून निर्माण झालेल्या शुंभ-निशुंभ दैत्यांचा तुळजाभवानी मातेने वध केला, या युद्धानंतर थकलेल्या देवीला विष्णूने आपली शेष शैया विश्रांतीसाठी दिली, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्या प्रसंगाचं स्मरण म्हणून ही पूजा मांडण्यात येते. दरम्यान, उद्या तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा आणि परवा ११ ऑक्टोबरला महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.
****
नागपूर इथं पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने ६८ व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत हा सोहळा चालेल. उद्या सकाळी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खू संघ, उपासक तसंच श्रामणेर यांना दीक्षा देतील. धम्मदीक्षेचा हा कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार आहे. ११ ऑक्टोबरला पंचशील ध्वजारोहण तर शनिवारी सायंकाळी धम्मप्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
****
0 notes
Text
धर्म आणि विज्ञान
प्रो.पोंक्षे मला सांगत होते,“मला असं वाटतं की,पृथ्वीवरील जीवन हे एक रहस्य आहे.माझ्या शरीरातील पेशींमधील जीन्स माझ्या मूळ स्वभावावर वर्चस्व गाजवतात.माझ्या कृतींवर प्रभाव टाकणारं वातावरण,माझ्या आयुष्यभरात माझ्या शरीराच्या पेशींपासून संपूर्ण विश्वापर्यंत पसरलेलं आहे.असं मला वाटतं.हे पर्यावरणीय प्रभाव कदाचित माझ्या पेशींमध्ये बदल करत असतील.आणि हे बदल इतके असतील की विज्ञानातून जेव्हढं म्हणून हे बदल…
View On WordPress
0 notes
Text
नियमित हृदय तपासणी इतके #महत्त्वाचे का आहे ? नियमित हृदय तपासणी आणि स्क्रिनिंगमुळे तुम्हाला योग्य उपचार लवकर मिळण्याची आणि मूलभूत वैद्यकीय स्थितीचे त्वरित निदान करण्याची उत्तम संधी मिळते. यामुळे दीर्घ, #निरोगी_आयुष्य मिळू शकते
0 notes