#इंग्लंड क्रिकेट संघ
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएकडून भाजप खासदार ओम बिर्ला यांनी, तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केलं. अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एनडीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत बिर्ला यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, विरोधी पक्षांनी लोकसभेत उपाध्यक्ष पदाची मागणी केली आहे. परंपरेनुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं पाहिजे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
****
अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित संभासदांचा शपथविधी आजही सुरू आहे. राज्यातल्या खसदारांना आज शपथ देण्यात आली असून, बहुतांश सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली. प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या खसदारांनी हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली. तर ओडिशातले भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. काल सभागृहात २६६ सदस्यांना शपथ देण्यात आली होती.
****
आणीबाणीचा विरोध आणि प्रतिकार करणार्या सर्व महान स्त्री - पुरुषांना आंदरांजली वाहण्याचा आजचा दिवस असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशावर आणीबाणी लादून काँग्रेस पक्षाने मुलभूत स्वातंत्र्यांना तसंच प्रत्येक भारतीयात आदराचं स्थान असलेल्या भारतीय संविधानाला पायदळी तुडवलं, अशा भावना पंतप्रधानांनी आणीबाणीच्या आठवणी जागवताना समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केल्या आहेत. २५ जून १९७५ रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती.
****
राज्य विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी अधिसूचना आज जारी झाली. या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, मतदान आणि मतमोजणी १२ जुलै रोजी होणार आहे.  
****
माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत भूखंड तसंच बांधकाम नियमित करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पावसाळ्यात येणाऱ्या अडचणीसंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी महापालिकेनं संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. यासाठी क्यू आर कोड उपलब्ध करून दिला असून, तो स्कॅन करून गूगल अर्जावर ही तक्रार नोंदवता येणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरही हा अर्ज उपलब्ध आहे.
****
नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या माथाडी कामगारांनी काल नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला होता. कांदा-बटाटा मार्केटच्या इमारतीचा पाणीपुरवठा खंडीत केल्याच्या विरोधात हा मोर्चा होता. अतिधोकादायक गाळ्यांमध्ये दुर्घटना झाली तर जबाबदारी घेऊ, असं हमीपत्र लिहून पालिकेला द्यावं अशी सूचना महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आंदोलकांना केली. हे हमीपत्र मिळाल्यानंतर मार्केटमधील पाणी पुरवठा सुरू केला जाईल, असं आश्वासन आयुक्तांनी दिलं होतं.
****
नाशिक-गुजरात सीमेवर लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्कराला नाशिकच्या वन विभागाच्या पथकानं काल अटक केली. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या पेठ, सुरगाणा, हरसुल, त्र्यंबकेश्वर या भागातल्या जंगलात खैर, साग या झाडांची तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्ताननं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सुपर एट मधल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांग्लादेशचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आठ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात पाच बाद ११५ धावा केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं बांग्लादेशच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १९ षटकात ११४ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. हा संघ १०५ धावांवर सर्वबाद झाला.  
अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. आता भारतासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ उपान्त्य फेरीत खेळणार आहेत. या फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे सामने येत्या गुरुवारी २७ तारखेला होणार आहेत. या सामन्यांमधल्या विजेत्या संघांमध्ये येत्या २९ तारखेला अंतिम सामना होईल.
****
राज्यात येत्या ३६ तासांत मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, बुलडाणा, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी लाहोर – कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंड संघातील अनेक खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना अज्ञात विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू व सपोर्ट स्टाफ अचानक कसे आजारी पडले याचा शोध आता तेथील वैद्यकीय तज्ज्ञ घेत आहेत. तब्��ल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
IND vs ENG: ऋषभ पंतबद्दल युवराज सिंगचे ४५ मिनिटांचे संभाषण ट्विट, इंटरनेटवर तुफान चर्चा युवराज सिंगचा उल्लेख होताच लोक प्रश्न विचारू लागले
IND vs ENG: ऋषभ पंतबद्दल युवराज सिंगचे ४५ मिनिटांचे संभाषण ट्विट, इंटरनेटवर तुफान चर्चा युवराज सिंगचा उल्लेख होताच लोक प्रश्न विचारू लागले
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी वनडे: मँचेस्टरमधील तिसऱ्या वनडेत भारताने इंग्लंडला ५ गडी राखून पराभूत करून वनडे मालिका २-१ अशी जिंकल्यानंतर युवराज सिंगचे एक ट्विट काही वेळातच व्हायरल झाले. हे ट्विट ऋषभ पंतबद्दल होते. युवराजने ट्विटमध्ये सूचित केले की सामन्यापूर्वी मी आणि भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज यांच्यात 45 मिनिटे संभाषण झाले आणि परिणामी, ऋषभ पंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपले पहिले शतक…
Tumblr media
View On WordPress
#IND vs ENG तिसरा एकदिवसीय स्कोअरकार्ड#इंग्लंड क्रिकेट संघ#ऋषभ पंत#ऋषभ पंत का पहला ओडी शतक#ऋषभ पंत बातम्या#ऋषभ पंतची कारकीर्द#ऋषभ पंतचे पहिले एकदिवसीय शतक#ऋषभ पंतचे पहिले वनडे शतक#ऋषभ पंतचे वनडेतील पहिले शतक#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#टीम इंडिया#भारत विरुद्ध इंग्लंड २०२२#भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी वनडे#भारताचा इंग्लंड दौरा#भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला#भारताने तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा पराभव केला#भारतीय क्रिकेट संघ#युवराज सिंग#युवराज सिंग ऋषभ पंतसोबत ४५ मिनिटे संभाषण#युवराज सिंगचे ट्विट#हार्दिक पांड्या#हार्दिक पांड्यासोबत ४५ मिनिटे संभाषण#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
IND vs ENG: जेव्हा इंग्लंडने कसोटीत एकदिवसीय फलंदाजी केली तेव्हा बॅझबॉल ट्रेंडिंग सुरू झाला, अर्थ जाणून घ्या
IND vs ENG: जेव्हा इंग्लंडने कसोटीत एकदिवसीय फलंदाजी केली तेव्हा बॅझबॉल ट्रेंडिंग सुरू झाला, अर्थ जाणून घ्या
भारत विरुद्ध इंग्लंड: बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी ७ विकेटने जिंकून इंग्लंडने इतिहास रचला. या विजयासह 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या सामन्यादरम्यान बझबॉल या शब्दाची बरीच चर्चा झाली. भारताच्या पहिल्या डावात पंतने शानदार फलंदाजी केली. या खेळीनंतरच इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनी हा शब्द वापरला होता. तो म्हणाला होता की, पंत…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Photo
Tumblr media
टीम इंडियाचा कमबॅक, इंग्लंडवर मोठी धावसंख्या उभारण्याचा दबाव बर्मिंगहॅम- ICC Cricket World Cup मध्ये आज भारतीय संघाचा मुकाबला यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
मुंबई-प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच चांगलीच रंगत पाहायला मिळाली. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर भारतीय संघां डाव पलटला आणि यजमानांना नमवलं. लॉर्ड्सवर भारतीय संघाच्या नावे क्वचित विजयांची नोंद आहे. त्यात ही कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवून गेली. कारण ही संघाची खऱ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years ago
Text
9 June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yyo5jgog चालू घडामोडी (9 जून 2019) पंतप्रधान मोदींचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच एका द्विपक्षीय कार्यक्रमात ��ोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ने राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर तत्पूर्वी मारदीवच्या भेटीवर आलेल्या मोदींनी सोलिह यांना टीम इंडियाची एक बॅट भेट दिली. यावर भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेल्वेकडून प्रवाशांना ‘मसाज’ सेवा : प्रवासादरम्यान कंटाळलेल्या प्रवाशांमधील शीण निघून जावा आणि त्यांच्यामध्ये स्फुर्ती निर्माण व्हावी यासाठी भारतीय रेल्वेकडून मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम मंडळाने हा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला इंदूरवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्येच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच रेल्वेच्या माहितीनुसार, रतलाम मंडळाच्या इंदूर स्टेशनवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रत्येक गाडीत तीन ते पाच प्रशिक्षित मसाज करणाऱ्या व्यक्तींना नियुक्त केले जाईल. मसाज करणाऱ्या या व्यक्ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या वेळेत त्यांना सेवा देतील. तर या सुविधेसाठी प्रवाशांना 100 रुपयांपासून 300 रुपयांचपर्यंत खर्च येऊ शकतो. कारण, मसाजसाठी रेल्वेने गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम ही तीन पॅकेजेस दिली आहेत. गोल्ड सेवेत 15 ते 20 मिनिटांसाठी जैतून तेलाने (कमी तेलकट) मसाज केला जाईल. तर डायमंड आणि प्लॅटिनम सेवेत तेलासोबत क्रीम लावून मसाज केला जाणार आहे. मालवा एक्स्प्रेस, नवी दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेस, अहिल्यानगरी एक्स्प्रेस, अवांतिका एक्स्प्रेस, क्षिप्रा एक्स्प्रेस, नर्मदा एक्स्प्रेस, पेंचवली एक्स्प्रेस आणि उज्जयनी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. इंग्लंडने टीम इंडियाच्या नावावरील मोडला विक्रम : जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले. इंग्लंडने खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153धावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. तर यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. तसेच इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. ��न डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला. सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथ��� : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 15 औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महानिर्मितीच्या 500 मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे 2019 मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते. सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र मध्यप्रदेश, एन.टी.पी.सी, तालचर ओरिसा, रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश तर महानिर्मिती पारस वीज केंद्र असा क्रम आहे. सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्र कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो. SBIचं ग्राहकांना मोठं गिफ्ट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्वात पहिल्यांदा SBI ग्राहकांना मिळवून देणार आहे. SBIने मार्च 2019मध्ये स्वतःची सेव्हिंग्स डिपॉजिट आणि कर्जाच्या दरांना RBIच्या रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे. RBIनं व्याजदरां (रेपो रेट)मध्ये केलेल्या पाव टक्क्याच्या कपाताचा SBIच्या ग्राहकांना तात्काळ लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून SBI बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. तत्पूर्वी गेल्या महिन्यात एसबीआयनं व्याजदरात मोठे बदल केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच एसबीआयने आपल्याकडील ठेवी आणि कर्जाचे व्याजदर आरबीआयच्या बेंचमार्क दरांसोबत जोडले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम झाला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरच हा नियम लागू झाला आहे. दिनविशेष : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 9 जून 1866 मध्ये झाली. एडविन आर्मस्ट्राँग यांनी 9 जून 1935 मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले. भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जुन 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित सहकारीता क्षेत्रातल्या विविध परियोजनांची पायाभरणी तसंच लोकार्पण करण्यात आलं.  सहकार क्षेत्रात ११ राज्यांच्या ११ प्राथमिक कृषी पतसमिती पैक्सच्या, जगातील सर्वात मोठ्या धान्य भंडार योजनेच्या पायलट प्रकल्पाचं उद्धाटन तसंच देशातल्या १८ हजार पैक्स संगणकीकृत परियोजनांचं उद्धाटन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. 
***
देशातल्या सर्वात मोठ्या सरंक्षण उपकरण प्रदर्शनाचं पुण्यात मोशी इथं आजपासून आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्धाटन होणार आहे.
***
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचं अनावरण आज सकाळी रायगड इथं शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी शरद पवार गटाचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे यांच्यासह पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
***
राज्य परिवहन महामंडळाकडून बीड जिल्ह्यातल्या पाटोदा ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातून ही दुसरी बस तर मराठवाड्यातून ही पहिली बस आहे. आज या एसटी बसला मार्गस्थ करण्यात आलं.
***
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात आज भरधाव पिकअप वाहनाने पायी जाणाऱ्या भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. हे भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम इथून माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात असतांना हा अपघात झाला. जखमींना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
***
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या रांची इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघ ३५३ धावांवर सर्वबाद झाला. काल सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या डावात इंग्लंड संघानं ७ बाद तीनशे २ धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र जडेजानं चार, आकाशदीप ३, मोहम्मद सिराज २ तर रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक- एक गडी बाद केला.
***
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 19 October 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
ग्रामीण भागातल्या युवकांकरता राज्यशासन ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करत असलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आज दुपारी चार वाजता दूरस्थ पद्धतीनं पंतप्रधान या केंद्रांचं लोकार्पण करतील. राज्यातल्या ३४ जिल्ह्यांत उद्घाटन होत असलेल्या या केंद्रांमध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या १७ केंद्रांचा, नांदेड १६, जालना १३, धाराशिव १२, परभणी १० तर हिंगोली जिल्ह्यातल्या आठ प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांत १७ ठिकाणी ह्या केंद्रांचं उद्घाटन होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे. या सर्वं केंद्रांमध्ये मागणीनुसार प्रशिक्षण दिलं जाणार असून, इच्छुकांना नाव नोंदवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
राज्याच्या विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाल्याबद्धल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून अभय जयनारायणजी मंत्री, श्याम छगनलाल चांडक यांचीही आज नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुढच्या दोन वर्षांसाठी हा पदभार असणार आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा बांगलादेशसोबत सामना होणार आहे. पुणे इथं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलिया, अफगाणीस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध सलग तीन विजय नोंदवले आहेत. बांगलादेश संघाचा कर्णधार, अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन दुखापतीमुळं संघाबाहेर राहिला तर त्याच्या संघासमोरचं आव्हान आणखी अवघड होणार आहे. बांगलादेश संघ या स्पर्धेतल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांत पराभूत झाला तर अफगाणीस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयी झाला आहे.      
****
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था- सारथी मधल्या संशोधक विद्यार्थ्यांनी आजपासून छत्रपती संभाजीनगर इथं सारथी विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. २०१९ पासून संशोधन करत असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठ नोंदणी दिनांक पासून गौरववृत्ती देण्यात यावी तसंच गौरववृत्ती संख्या केवळ ५० ही अट तत्काळ रद्द करावी आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
****
दौंड निझामाबाद जलद रेल्वे येत्या २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः आणि निझामाबाद पंढरपूर एक्सप्रेस ही रेल्वे २३ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर काचीगुडा नगरसोल जलद रेल्वे २४, २६ आणि २८ ऑक्टोबरला मुदखेड ते परभणी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.  रामेश्वरम ते ओखा जलद रेल्वे २७ ऑक्टोबरला रामेश्वरम इथून सुटून काटपाडी, पाकाला, धर्मावरम, गुत्ती मार्गे धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
नाशिकमध्ये काँग्रेसपक्ष कार्यकर्त्यांनी आज अमली पदार्थविरोधात मानवी साखळी तयार करुन आंदोलन केलं. अमली पदार्थांचा व्यापार बंद होत नाही तोपर्यंत पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. दरम्यान, शिवसेना उद्��व बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अमली पदार्थ विरोधामध्ये उद्या नाशिक इथं मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात मराठा समाज कार्यकर्त्यांतर्फे एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तालुका बंदीचा इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षण द्या, मगच दौरे करा, असं आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलं आहे. येत्या २३ तारखेला पवार हे तालुक्यातल्या पिंपळनेरच्या दौऱ्यावर येणार आहेत. पवार यांनी येवू नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असा इशाराही कार्याकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सोयाबीनला किमान आठ हजार रुपये भाव द्यावा, पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, मागील आणि चालू वर्षातली अतिवृष्टीची मदत ‍उर्वरित शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
IND vs ENG: अँडरसनने जडेजाच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले, भारतीय अष्टपैलू खेळाडूने दिले चोख उत्तर
IND vs ENG: अँडरसनने जडेजाच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले, भारतीय अष्टपैलू खेळाडूने दिले चोख उत्तर
भारत विरुद्ध इंग्लंड: भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटी सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 10 गडी गमावून 416 धावा केल्या. भारताकडून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. पंतने 111 चेंडूत 146 धावा केल्या तर जडेजाने 194 चेंडूत 104 धावा केल्या. पंत आणि जडेजा यांच्यात सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी झाली. त्याच्या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
एजबॅस्टनमध्ये ढग दाटून आले आहेत, सामना उशिरा सुरू होऊ शकतो; भारताचा पहिला दिवस होता
एजबॅस्टनमध्ये ढग दाटून आले आहेत, सामना उशिरा सुरू होऊ शकतो; भारताचा पहिला दिवस होता
IND vs ENG, एजबॅस्टन चाचणी थेट: एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या पुनर्निर्धारित कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Accuweather.com नुसार, येथे 80% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण 3 ते 4 तास हलका किंवा जोरदार पाऊस पडू शकतो. या सामन्याच्या पहिल्या दिवशीही पावसामुळे सुमारे तासभर खेळ थांबवण्यात आला होता. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
मॉर्गनने एकदिवसीय सामन्यात केवळ 71 चेंडूत 148 धावा केल्या, तेव्हा इंग्लंडने 150 धावांनी विजय नोंदवला होता.
मॉर्गनने एकदिवसीय सामन्यात केवळ 71 चेंडूत 148 धावा केल्या, तेव्हा इंग्लंडने 150 धावांनी विजय नोंदवला होता.
इऑन मॉर्गन इंग्लं�� निवृत्ती: इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. मॉर्गनने विश्वचषकात इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. जर आपण मॉर्गनच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम एकदिवसीय खेळीबद्दल बोललो, तर अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेली खेळी पहिल्या क्रमांकावर येईल. या सामन्यात त्याने अवघ्या 71 चेंडूत 148 धावा केल्या.…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
इंग्लंडचे एकदिवसीय क्रिकेट बदलणारा आयरिशमन इऑन मॉर्गन निवृत्त होण्याची शक्यता, भारताविरुद्धच्या वनडे-टी-२० मालिकेपूर्वी इंग्लंडला झटका बसणार आहे. संघाला विश्वविजेता बनवणारा आयरिश खेळाडू लवकरच निवृत्ती जाहीर करणार आहे
इंग्लंडचे एकदिवसीय क्रिकेट बदलणारा आयरिशमन इऑन मॉर्गन निवृत्त होण्याची शक्यता, भारताविरुद्धच्या वनडे-टी-२० मालिकेपूर्वी इंग्लंडला झटका बसणार आहे. संघाला विश्वविजेता बनवणारा आयरिश खेळाडू लवकरच निवृत्ती जाहीर करणार आहे
भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा झटका बसू शकतो. इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवणारा आयर्लंडमध्ये जन्मलेला इऑन मॉर्गन ��ा आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे, असे द गार्डियनने वृत्त दिले आहे. इऑन मॉर्गन निवृत्त झाल्यानंतर जोस बटलर किंवा मोईन अली यांची वनडे आणि टी-२० संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे. इऑन…
Tumblr media
View On WordPress
#आयपीएल#आयपीएल २०२२#इऑन मॉर्गन#इऑन मॉर्गन इंग्लंडचा कर्णधार#इऑन मॉर्गन कारकीर्द#इऑन मॉर्गन निवृत्त होणार#इऑन मॉर्गन निवृत्ती#इऑन मॉर्गनची निवृत्ती#इंग्लंड क्रिकेट संघ#इंडियन प्रीमियर लीग#इयॉन मॉर्गन इंग्लंडचा कर्णधार#केकेआर#कोलकाता नाईट रायडर्स#क्रिकेट#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#खेळ#जोस बटलर#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध इंग्लंड ODI-T20 आंतरराष्ट्रीय मालिका#भारत विरुद्ध इंग्लंड ODI-T20I मालिका#भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका#भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका#भारत विरुद्ध इंग्लिश एकदिवसीय मालिका#भारत विरुद्ध इंग्लीश T20I मालिका#मानक#मोईन अली#शाहरुख खान
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बदल, जुळ्या भावांना स्थान मिळाले
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बदल, जुळ्या भावांना स्थान मिळाले
ENG Vs NZ 3री कसोटी: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. हेडिंग्ले येथे २३ जूनपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी इंग्लंडने सरेचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनला संघात स्थान दिले आहे. 28 वर्षीय गोलंदाज जेमी त्याचा जुळा भाऊ क्रेगसह संघात सामील होणार आहे. जेमीने सरेकडून खेळताना काउंटी चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
या पुरस्काराने सन्मानित मोईन अलीला इंग्लंडच्या राणीने मोठा सन्मान दिला
या पुरस्काराने सन्मानित मोईन अलीला इंग्लंडच्या राणीने मोठा सन्मान दिला
मोईन अलीने सन्मानित ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर अवॉर्ड: इंग्लंडचा फिरकी अष्टपैलू मोईन अली याला क्रिकेटमधील योगदानाबद्दल क्वीन्स बर्थडे ऑनर्समध्ये ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (OBE) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मोईन अली इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. तो इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला, पण अलीकडेच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. काही दिवसांपूर्वी त्याने…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
IND vs ENG: जोफ्रा आर्चरला उर्वरित हंगामासाठी वगळण्यात आले आहे, इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
IND vs ENG: जोफ्रा आर्चरला उर्वरित हंगामासाठी वगळण्यात आले आहे, इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला पुन्हा दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. या कारणास्तव तो आगामी इंग्रजी उन्हाळी हंगामातून बाहेर पडला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे भारत आणि इंग��लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी होऊ शकली नाही. ती कसोटी…
Tumblr media
View On WordPress
0 notes