#आवाजामुळे
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 15 July 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १५ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी, आज अबुधाबी इथं पोहोचले. युएईचे शासक, शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायेद अल नाह्यान, यांनी पंतप्रधानांचं विमानतळावर स्वागत केलं. या दौऱ्यात उभय नेते, संरक्षण, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य सुविधा, अन्न सुरक्षा, आर्थिक संबंध, आदि विषयांवर विस्तृत चर्चा करणार आहेत.
***
दिल्ली, गुरुग्राम आणि फरीदाबादच्या वेगवेगळ्या ठिकाणी, आजपासून टोमॅटोची सवलतीच्या दरात विक्री केली जात आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी, ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. सर्वाधिक मागणी असलेल्या राज्यांमध्ये टोमॅटोचा पुरवठा सुरळीत करणं, आणि परवडणाऱ्या दरात तो उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं, केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून, टोमॅटोची खरेदी, थेट खरेदी केंद्रांवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
***
सध्या सरु असलेल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची १३ वी तुकडी आज सकाळी, जम्मूतल्या आधार शिबिरातून, बालटाल आणि पहलगामकडे रवाना झाली. यात जवळपास सात हजार भाविकांचा समावेश आहे. आतापर्यंत एक लाख ८७ हजार ११४ भाविकांनी, श्री अमरनाथ इथल्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे.
दरम्यान, श्री अमरनाथ मंदिर समितीनं भाविकांच्या सुलभ दर्शनाच्या सोयीसाठी, मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. यात्रेसंदर्भातल्या महत्वाच्या माहितीसह, भाविकांचं स्थान, वातावरण बदल, आणि आपत्तीकाळात ��ंपर्क साधण्यासाठी, या ॲप्लिकेशनचा वापर होणार आहे.
***
राज्याच्या विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून, परिवार म्हणून काम करत आहोत, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून, राज्यातले प्रश्न सोडवता येणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. शासन आपल्या दारी ही कल्याणकारी योजना असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं, पवार यांनी यावेळी सांगितलं. अजित पवार वंदे भारत एक्सप्रेसनं नाशिक इथं पोहोचले, त्यानंतर त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं.
दरम्यान, नाशिक इथं आज होत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्राथमिक स्वरुपात, लाभार्थ्यांना त्यांचे लाभही देण्यात येणार आहेत.
***
राज्यभरातल्या सगळ्या परिवहन कार्यालयांतून, ‘वायुवेग’ पथकांमार्फत, १४ हजार १६१ खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये, चार हजार दोनशे सत्त्याहत्तर बस, नियम मोडत असल्याचं निदर्शनाला आल्यानं कारवाई करत, परिवहन विभागानं, एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा दंड वसूल केला. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या दृष्टीकोनातून, परिवहन विभागानं ही मोहीम राबवली.
***
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी सात वाजून चार मिनिटांनी, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांमधल्या, २५ ते ३० गावांमध्ये हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता, तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केल इतकी होती. भूगर्भातून आलेल्या गुढ आवाजामुळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर प्रशासनानं नागरीकांना, न घाबरण्याचं आवाहन केलं आहे.
***
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या सुदामवाडी इथल्या जिल्हा परिषद प्रशालेत, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचं आज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. विद्यापीठाला राज्य शासनानं दिलेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीतून, ग्रामीण भागात संगणक साक्षरता प्रशिक्ष��ाचं काम करण्यात येत आहे.
***
औरंगाबाद इथं रेशन दुकानदार महासंघ आणि पुरवठा विभागाची काल बैठक झाली. आधार सिडींगमध्ये येणाऱ्या अडचणी, रेशन दुकानदार यांचं थकबाकी कमिशन, अन्नधान्य वितरणात येणाऱ्या समस्या, आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
***
राज्यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे इथं, पुढील पाच दिवस, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मुंबई, रायगड आणि रत्नागिरीमध्ये, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
//************//
0 notes
Text
अहमदनगर : डीजेच्या जोरदार आवाजामुळे शिक्षकाचा मृत्यू
https://bharatlive.news/?p=98327 अहमदनगर : डीजेच्या जोरदार आवाजामुळे शिक्षकाचा मृत्यू
मोठ्या आवाजात ...
0 notes
Text
पातळ आवाजामुळे लता मंगेशकर नाकारल्या गेल्या, दिलीप साहेब म्हणाले होते- मराठी...
पातळ आवाजामुळे लता मंगेशकर नाकारल्या गेल्या, दिलीप साहेब म्हणाले होते- मराठी…
लता मंगेशकर यांनी त्यांच्या पातळ आवाजामुळे नाकारले. वयाच्या ९२ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. भारतरत्न आणि स्वरा कोकिला या नावाने प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांच्या आवाजाचे लाखो लोक वेडे आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील 30,000 गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. इतका मधुर आवाज असूनही, लता मंगेशकर यांनाही त्यांच्या कारकिर्दीत नकाराचा सामना…
View On WordPress
#कुमार सानू#कुमार सानू लता मंगेशकर गाणे#कोरोनाविषाणू#बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रतिक्रिया#बॉलीवूड#लता मंगेशकर#लता मंगेशकर गाणी#लता मंगेशकर यांची गाणी#लता मंगेशकर यांचे निधन#लता मंगेशकर यांना त्यांच्या पातळ आवाजामुळे दिग्दर्शक नाकारायचे
0 notes
Text
मुसळधार पावसामुळे घर कोसळले; महिला गंभीर जखमी, मात्र जीवितहानी टळली
मुसळधार पावसामुळे घर कोसळले; महिला गंभीर जखमी, मात्र जीवितहानी टळली
अर्जुनी-मोरगाव : मोरगाव येथे सततच्या मुसळधार पावसामुळे काल रात्री नऊ वाजता शेवंता विठोबा शहारे या विधवेचे घर कोसळले. (The house collapsed due to heavy rain) घराची भिंत कोसळल्यामुळे शेवंता शहारे यांची सून अलका सुभाष शहारे ही गंभीर जखमी झाली. कुटुंबामध्ये सून, मुलगा व दोन नातू आहेत. ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळेस अलका शहारे यांच्या ओरडल्यामुळे व भिंत कोसळल्याच्या आवाजामुळे आजूबाजूला राहणारे…
View On WordPress
0 notes
Text
' राजापूरचे मावळे ' ग्रुपवर अमृता फडणवीस यांची बदनामी ?, कारवाई करण्याची मागणी
‘ राजापूरचे मावळे ‘ ग्रुपवर अमृता फडणवीस यांची बदनामी ?, कारवाई करण्याची मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. आपल्या मधुर आवाजामुळे त्यांचे फॅन फॉलोईंग देखील मोठ्या प्रमाणात असून राजकीय विरोधामुळे अनेकदा त्यांच्यावर देखील निशाणा साधला जातो. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे समोर आलेली असून अमृता फडणवीस यांचा मुलाखत देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्याखाली बदनामीकारक…

संक्षिप्त बातमीपत्र
१५ जूलै २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या यशस्वी फ्रान्स दौऱ्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान, युएईचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा करतील.
दरम्यान, पंतप्रधान काल पॅरीस इथं फ्रान्सच्या ‘बॅस्टील डे’ या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित संचलन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी, युपीआय इंटरफेस फ्रान्समध्ये सुरु करण्याबाबत करार झाला असल्याचं सांगितलं. फ्रेंच विद्यापीठांना भारतात आपले परिसर उभारण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिलं असून, फ्रान्समध्ये शिकत असलेल्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना दीर्घकालीन व्हिसा मंजूर करण्याच्या निर्णयाचं पंतप्रधानांनी स्वागत केलं.
****
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाजनी यांचं पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या आंबे इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. काल सायंकाळी एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी सात वाजून चार मिनिटांनी वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांमधल्या २५ ते ३० गावांमध्ये हे धक्के जाणवेल. या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केल इतकी होती. भूगर्भातून आलेल्या गुढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर प्रशासनानं नागरीकांना न घाबरण्याचं आवाहन केलं आहे.
****
राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर आला आहे. दिल्लीतल्या अनेक सखल भागात पूरस्थिती का��म आहे. यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे.
राज्याच्या काही भागातही पावसानं जोर धरला आहे. जालना आणि नाशिक जिल्ह्यात काही भागातही चांगला पाऊस झाल्याचं वृत्त आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र पुरेसा पाऊस न झाल्यानं खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
//*************//
0 notes
Text
डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा गेला जीव? लग्नाच्या वरातीत नाचतानाच मृत्यूनं गाठलं
डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा गेला जीव? लग्नाच्या वरातीत नाचतानाच मृत्यूनं गाठलं
डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा गेला जीव? लग्नाच्या वरातीत नाचतानाच मृत्यूनं गाठलं ध्वनी प्रदूषणाचा मा��वी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, याबाबत आपण अनेकदा ऐकलं असेल. पण ध्वनी प्रदूषणामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण मध्य प्रदेशातील उज्जैन याठिकाणी अशीच एक घटना घडली आहे. येथील एका तरुणाचा लग्नाच्या वरातीत नृत्य करत असताना अचानक मृत्यू झाला आहे. डीजेच्या आवाजामुळे…
View On WordPress
0 notes
Text
#Ahmednagar #Sound-pollution #Bullet अहमदनगर शहरात बुलेटचा कर्णकर्कश आवाज काढणार्यांचा धुमाकुळ
#Ahmednagar #Sound-pollution #Bullet अहमदनगर शहरात बुलेटचा कर्णकर्कश आवाज काढणार्यांचा धुमाकुळ
अहमदनगर – जिल्ह्यात बुलेट राजा नावाची नवीन ध्वनीप्रदुषण करणारी समाज विघातक गँग निर्माण झालेली आहे.अशा स्वरुपाच्या कर्णकर्कशआवाजामुळे तसेच सायलन्सरमध्ये एका विशीष्ट प्रकारचा बदल करून.शहरात ढोलकी वगैरे नावाने प्रसीद्ध झालेले अत्यंत विघातक आणि ध्वनी प्रदुषणाची परिसिमा ओलांडणारे असे आहे. या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरीक लहान मुले,ब्लड प्रेशरचे रुग्ण यांना अत्यंत विपरीत परिणाम होतो आणि आरोग्याला…
View On WordPress
0 notes
Text
खासदार विनायक राऊत यांनी दिली झोळंबे दापटेवाडीला भेट
खासदार विनायक राऊत यांनी दिली झोळंबे दापटेवाडीला भेट
दोडामार्ग : झोळंबे दापटेवाडी येथे बुधवारी रात्री डोंगर खचून सतरा कुटुंबे विस्थापित झाली आहेत. सततच्या भूस्खलनामुळे गावकऱ्यांना विठ्ठल मंदिरात हलविण्यात आले आहेत. डोंगराच्या पोटातून येणाऱ्या स्फोट सदृश आवाजामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी सायंकाळी आपदग्रस्त गावकऱ्यांची भेट घेऊन दापटेवाडीतील खचलेल्या डोंगर भागाची पाहणी केली. अपदग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे…
View On WordPress
0 notes
Text
नेहाचा अफलातून डान्स तुम्ही पाहिलात का ?
नेहाचा अफलातून डान्स तुम्ही पाहिलात का ?
संगीत क्षेत्रातील एक सुरेल आवाज म्हणजे गायिका नेहा कक्कर . आपल्या आवाजामुळे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नेहाने आतापर्यंत अनेक चित्रपटांना आवाज दिला आहे. यापैकी ‘काला चश्मा’, ‘कर गई चुल’, ‘लंडन ठुमकदा’ ही तिची गाणी तुफान गाजली. विशेष म्हणजे संगीत क्षेत्रात वावरणारी नेहा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. त्यामुळे सध्या तिने इन्स्टावर शेअर केलेला एक व्हिडिओ तुफान गाजत आहे.
काही दिवसापूर्वी…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई / प्रतिनिधी : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन … आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस… बिग बॉसच्या घरामधील सदस्य आज महराष्ट्र दिन साजरा करताना दिसणार आहेत. घरातील सगळेच मंडळी अत्यंत सुंदर प्रकारे मराठमोळ्या पोशाखात तयार होणार आहेत. घरातील काही बायकांनी म्हणजेच रेशम, मेघा, स्मिता, जुई, नववारी नेसल्या असून पुरुषांनी फेटा, झब्बा असा पोशाख परिधान केला आहे. हे सगळेच रहिवाशी मोठ्या उल्हासात – जल्लोषात हा दिन साजरा करणार आहेत असे दिसून येत आहे. या रहिवाश्यां बरोबर आपले काही आवडते कलाकार आणि घरामधून एलीमनेट झालेले सदस्य देखील घरामध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जाणार आहेत.
कलर्स मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम “सूर नवा ध्यास नवा” मधील प्रेसेनजीत कोसंबी घरामध्ये जाणार आहे. प्रेसेनजीत त्याच्या खड्या आणि गगनभेदी आवाजामुळे ��्रेक्षकांचा लाडका बनला. बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये देखील महाराष्ट्र दिना निमित्त तो जय जय महाराष्ट्र माझा हे गाण म्हणणार आहे. त्याच्या या उत्तम गाण्यानंतर आस्ताद काळे देखील त्याच्यासोबत जयस्तुते हे गाण गाणार आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि, आस्ताद काळे हा एक उत्तम गायक आहे, आणि तो बऱ्याचदा बिग बॉसच्या घरामध्ये गाणे गाताना दिसतो. याचबरोबर घरामधील सदस्य रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर मिळून “पिंगा ग पोरी पिंगा” या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत. रेशम आणि स्मिता दोघीसुध्दा नववारी मध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही.
This slideshow requires JavaScript.
वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा “सायकल” हा सिनेमा ४ मे रोजी प्रदर्शित होणार असून त्यातील प्रियदर्शन जाधव हा घरातील रहिवाश्यांच्या भेटील येणार आहे आणि त्यांच्या सोबत बरीच धम्माल मस्ती करणार आहे. प्रियदर्शन सिनेमामध्ये चोराच्या भूमिका मध्ये दिसणार असून तो घरामध्ये देखील चोर बनूनच दाखल होणार आहे. घरामध्ये येताच तो घरातील रहिवाश्यांना काही आगळ्यावेगळ्या भेटवस्तू देणार आहे. घरातील सदस्यांनी देखील प्रियदर्शनचे स्वागत मोठ्या उल्हासात केले. भूषण कडू याने संजय नार्वेकर याची अक्टिंग करून देखील आणि सदस्यांचे मन जिंकले. घरामध्ये या कलाकारांबरोबरच नुकतेच बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडलेले आरती सोलंकी आणि विनीत भोंडे यांनी देखील हजेरी लावली. तेंव्हा आजचा बिग बॉस मराठीचा “महाराष्ट्र दिन विशेष” हा भाग बघायला विसरू नका रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलाकारांसोबत फक्त कलर्स मराठीवर.
रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर यांनी “पिंगा” गाण्यावर धरला ठेका ! मुंबई / प्रतिनिधी : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन ... आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस... बिग बॉसच्या घरामधील सदस्य आज महराष्ट्र दिन साजरा करताना दिसणार आहेत. घरातील सगळेच मंडळी अत्यंत सुंदर प्रकारे मराठमोळ्या पोशाखात तयार होणार आहेत. घरातील काही बायकांनी म्हणजेच रेशम, मेघा, स्मिता, जुई, नववारी नेसल्या असून पुरुषांनी फेटा, झब्बा असा पोशाख परिधान केला आहे. हे सगळेच रहिवाशी मोठ्या उल्हासात – जल्लोषात हा दिन साजरा करणार आहेत असे दिसून येत आहे. या रहिवाश्यां बरोबर आपले काही आवडते कलाकार आणि घरामधून एलीमनेट झालेले सदस्य देखील घरामध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जाणार आहेत. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम “सूर नवा ध्यास नवा” मधील प्रेसेनजीत कोसंबी घरामध्ये जाणार आहे. प्रेसेनजीत त्याच्या खड्या आणि गगनभेदी आवाजामुळे प्रेक्षकांचा लाडका बनला. बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये देखील महाराष्ट्र दिना निमित्त तो जय जय महाराष्ट्र माझा हे गाण म्हणणार आहे. त्याच्या या उत्तम गाण्यानंतर आस्ताद काळे देखील त्याच्यासोबत जयस्तुते हे गाण गाणार आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि, आस्ताद काळे हा एक उत्तम गायक आहे, आणि तो बऱ्याचदा बिग बॉसच्या घरामध्ये गाणे गाताना दिसतो. याचबरोबर घरामधील सदस्य रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर मिळून “पिंगा ग पोरी पिंगा” या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत. रेशम आणि स्मिता दोघीसुध्दा नववारी मध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही. वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा “सायकल” हा सिनेमा ४ मे रोजी प्रदर्शित होणार असून त्यातील प्रियदर्शन जाधव हा घरातील रहिवाश्यांच्या भेटील येणार आहे आणि त्यांच्या सोबत बरीच धम्माल मस्ती करणार आहे. प्रियदर्शन सिनेमामध्ये चोराच्या भूमिका मध्ये दिसणार असून तो घरामध्ये देखील चोर बनूनच दाखल होणार आहे. घरामध्ये येताच तो घरातील रहिवाश्यांना काही आगळ्यावेगळ्या भेटवस्तू देणार आहे. घरातील सदस्यांनी देखील प्रियदर्शनचे स्वागत मोठ्या उल्हासात केले. भूषण कडू याने संजय नार्वेकर याची अक्टिंग करून देखील आणि सदस्यांचे मन जिंकले. घरामध्ये या कलाकारांबरोबरच नुकतेच बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडलेले आरती सोलंकी आणि विनीत भोंडे यांनी देखील हजेरी लावली. तेंव्हा आजचा बिग बॉस मराठीचा “महाराष्ट्र दिन विशेष” हा भाग बघायला विसरू नका रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलाकारांसोबत फक्त कलर्स मराठीवर.
0 notes