#आझम खान
Explore tagged Tumblr posts
Text
SP leader Azam Khan या नेत्याला 7 वर्षांची शिक्षा
https://bharatlive.news/?p=170899 SP leader Azam Khan या नेत्याला 7 वर्षांची शिक्षा
2017 च्या विधानसभा निवडणुकीत आझम खान ...
0 notes
Text
उत्तर प्रदेश: रामपूर म्हैस-बकरी चोरी प्रकरणात सपा खासदार आझम खान यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले, जवळचा मित्र हसनसह अन्य दोन आरोपींनाही ठेवण्यात आले.
उत्तर प्रदेश: रामपूर म्हैस-बकरी चोरी प्रकरणात सपा खासदार आझम खान यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले, जवळचा मित्र हसनसह अन्य दोन आरोपींनाही ठेवण्यात आले.
दुसरीकडे, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांना जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. जल निगम भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने आझम खान यांना जामीन मंजूर केला आहे. आझम खान (फाइल फोटो) उत्तर प्रदेश (उत्तर प्रदेश) रामपूरचे लोकसभा खासदार आणि विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने जिंकलेल्या सीतापूर तुरुंगात (समाजवादी पक्ष) आझम खान यांचे…
View On WordPress
0 notes
Photo
आझम खान यांच्या वक्तव्यावर लोकसभेत जोरदार गोंधळ समाजवादी पक्षाचे नेते, खासदार आझम खान यांच्या वक्तव्यावर लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू असून आझम खान यांना निलंबित करावे अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि रविशंकर प्रसाद यांनी केली.
0 notes
Text
ICC T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानने नवीन "थंडर जर्सी" चे अनावरण केले. पहा | क्रिकेट बातम्या
ICC T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानने नवीन “थंडर जर्सी” चे अनावरण केले. पहा | क्रिकेट बातम्या
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी ऑस्ट्रेलियात एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठी अधिकृत जर्सी जारी केली. द बाबर आझम-नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघ 23 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करतो. मार्की टूर्नामेंटपूर्वी, जर्सी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कॅप्शनसह प्रकट झाली: “द बिग रिव्हल! अधिकृत पाकिस्तान T20I थंडर जर्सी’22 सादर करत…
View On WordPress
0 notes
Text
“आगसे खेल” मुल्लायम और उसके सांस्कृतिक साथीयोंका
“आगसे खेल” मुल्लायम और उसके सांस्कृतिक साथीयोंका
“आगसे खेल” मुल्लायम और उसके सांस्कृतिक साथीयोंका यदि कोई जनताको धर्म, जाति और और क्षेत्रके नाम पर विभाजन करें और वॉट मांगे उसको गद्दार ही कहेना पडेगा. अब तो इस बातका समर्थन और आदेश सर्वोच्च न्यायालयने और चूनाव आयुक्तने भी परोक्ष तरिकेसे कर दिया है.
मुल्लायम, अखिलेश और उनके साथीयोंने युपीके चूनावमें बीजेपी के विरुद्ध आंदोलन छेड दिया है. ये लोग बीजेपी के नेतागण चूनाव प्रचारके लिये भी न आवें…
View On WordPress
#“बाहरी” और “बिहारी” (स्थानिक)#अकबरुद्दीन ओवैसी#अखिलेश#आगसे खेल#आझम खान#इन्दिरा#एडीएमके#केज्री#क्षेत्रवाद#चरण सिंहका फरजंद अजित सिंह#चूनाव आयुक्त#जनताको गुमराह#जातिवादका जन्म#डीएमके#देशके टूकडे करनेकी बात करने वाले नेता#नहेरु#नहेरुका वंशवाद#नहेरुवीयन कोंग्रेस#नहेरुवीयन कोंग्रेस और उसके सांस्कृतिक साथी#नहेरुवीयन कोंग्रेसकी संस्कृतिका असर#नीतीश#पीला पत्रकारित्व (यलो जर्नालीझम)#फारुख अब्दुल्ला#फारुख अब्दुल्लाका फरजंद ओमर#बाहरी और युपीवाले#भाषावाद#ममता#महाराष्ट्रको मुंबई#मायावती#मुंबईमें भाषावाद
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
पाकिस्तानच्या अवैधरित्या ताब्यात असलेला भूभाग परत घेण्यासाठी सरकार वचनबद्ध - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आमदार आझम खान यांना चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी तीन वर्ष तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा.
लातूरचे माजी राज्यमंत्री भाई किशनराव देशमुख यांचं निधन.
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँडवर ५६ धावांनी विजय तर दक्षिण आफ्रिकेकडून बांगलादेश १०४ धावांनी पराभूत.
आणि
पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची घोषणा.
****
पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून पाकिस्तानच्या अवैधरित्या ताब्यात असलेला भूभाग परत ताब्यात घेण्यासाठी संसदेत पारित झालेला १९९४ च्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यास सरकार वचनबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये शौर्य दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या समारंभामध्ये ते बोलत होते. भारतीय वायू सेना आजच्या दिवशी म्हणजे, २७ ऑक्टोबर १९४७ रोजी श्रीनगरमध्ये पोहोचली होती. याच घटनेचं स्मरण म्हणून शौर्य दिन साजरा केला जातोय. केंद्र सरकारनं जम्मू, काश्मीर आणि लडाखमध्ये विकासाची यात्रा सुरू केली आहे. काश्मीरसंबंधित असलेले ३७० कलम रद्द केल्यानंतर या ठिकाणच्या लोकांबद्दल असलेला भेदभाव संपल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. आता हे राज्य सफलता, शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले.
****
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आमदार आझम खान यांना चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी न्यायालयानं आज तीन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयानं आज आझम खान यांना दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे आझम खान यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.
****
लातूर जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री भाई किशनराव देशमुख यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं लातूर इथल्या खासगी रुग्णालयात नि��न झालं. ते ९० वर्षांचे होते. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. १९७८ ते ८० या काळात राज्य मंत्रीमंडळात त्यांनी महसूल आणि नियोजन खात्याचं राज्यमंत्रीपद भूषवलं. मराठवाडा विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संस्थाचालक संघाचे संस्थापक अध्यक्ष, विचार विकास मंडळाचे अध्यक्ष, लोकायत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, अशा विविध पदावर त्यांनी काम केलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तसंच गोवा विमोचन लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यासाठी त्यांनी दोन वेळा तुरुंगवास भोगला आहे. त्यांच्या पार्थिवावर नांदुरा खुर्द इथं या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्युत सहाय्यक संवर्गातील उमेदवारांच्या जारी करण्यात आलेल्या सुधारित निवड यादीप्रमाणे येत्या २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. निवड झालेल्या तसंच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी केली जाईल. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीनं उमेदवारांची निवड करण्यात येत आहे यासाठी एप्रिल आणि जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
****
ऊर्जा दक्षता ब्युरो आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यातर्फे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या दोन उत्कृष्ट चित्रांसह डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट बीस स्टुडंट्स अवॉर्ड डॉट इन या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करायची आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे राष्ट्रीय पातळीवर १ लाख रुपये, ५० हजार आणि ३० हजार रुपये रोख पारितोषिकं तसंच राज्यस्तरीय पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपये रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ५० उत्कृष्ट चित्रांची निवड करून स्पर्धकांना बालदिनी १४ नोव्हेंबरला स्पर्धास्थळी चित्र काढण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचे विषय आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी तसंच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी केलं आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्या�� भारतानं नेदरलँडवर ५६ धावांनी विजय मिळवला तर दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला १०४ धावांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांत दोन बाद १७९ धावा केल्या. कर्णधार रोहीत शर्मानं ५३ धावा केल्या तर, सूर्यकुमार यादव ५१ आणि विराट कोहली ६२ धावांवर नाबाद राहिले. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १२३ धावांच करू शकला. अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिकेनंही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत २० षटकांत पाच बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संपूर्ण संघ १६ षटकं तीन चेंडूत १०१ धावा करुन सर्वबाद झाला.
सध्या पाकिस्तान आणि झिम्बांब्वे यांच्यात सामना सुरू आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत झिम्बांब्वेनं १९ षटकांत सात बाद १२० धावा केल्या होत्या.
****
पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याची घोषणा आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. करारबद्ध महिला आणि पूरूष क्रिकेटपटूंसाठी वेतनामध्ये लैंगिक समानता आणण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले असल्याचं शाह यांनी सांगितलं. कसोटी सामन्यांसाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यांसाठी ६ लाख रुप���े आणि टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ३ लाख रुपये मानधन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
१७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रचारासाठी मुंबईत फुटबॉल प्रचार रथ तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई परिवहन -एनएमएमटीच्या सध्या वापरात नसलेल्या जुन्या बसचे चित्ररथात रुपांतर करण्यात आलं आहे. यात महिला फुटबॉलचा प्रसार आणि महिला सक्षमीकरणाचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. रविवारी नवी मुंबईतल्या नेरुळ इथं या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवारी विशेष दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत परभणीत सोमवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी ७ वाजता या एकता दौडला सुरुवात होईल. विसावा कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, महात्मा फुले पुतळामार्गे जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत ही दौड जाईल. असं जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितलं.
लातूरमध्येही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ तारखेला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथून सकाळी साडेसात वाजता दौडला सुरुवात हो��ार असून आदर्श कॉलनी, राजीव गांधी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल इथं दौडचा समारोप हेाणार आहे. तरूणांनी या दौडमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनं बाधित सिन्नर तालुक्यातील सोनारी गावाची आज राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी तसंच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर होते.
****
0 notes
Text
राज्यपालांच्या हस्ते सैन्य दलातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान
राज्यपालांच्या हस्ते सैन्य दलातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान
मुंबई, दि. 21 : देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्यांच्या कुटुंबियांना तसेच कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या वीर सैनिकांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. जन्नत फिल्म्स संस्थेचे प्रमुख रईस खान यांच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना शहीद – ए – आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान…
View On WordPress
0 notes
Text
Bollywood आणि हिंदुत्व
Blog No. 02
Pune , Maharashtra Aug 21st, 2020 Fri 4:30 PM
Bollywood Actor सुशांतसिंग राजपूत ने केलेली Depression मधून आत्महत्या की हत्या ? या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही पण Bollywood मधलं हिंदुत्व यांचा Flashback जाणून घेणं गरजेचं आहे. एक कलाकार मेहनतीने TV Serial मध्ये येतो आणि त्याच्या कर्तृत्वावर Bollywood मध्ये प्रवेश करतो. कालांतराने त्याचे चित्रपट Hit नाहीतर Super Duper Hit होतात. आणि बघता बघता ७ चित्रपट Sign करतो. आणि खरंय ना Bollywood मधल्या का��ी Non-Hindu कलाकार आणि Hindu असल्याची लाज बाळगणारे कलाकार ( Kapoor , Bhatt , Johar ) यांना कष्टाने , स्वकर्तुत्वाने आलेला हिंदू कलाकार कसा पचेल ? KRK Films च्या Official Twitter Account वरून सुशांतसिंगला ७ Bollywood मधल्या नामांकित Production Company ने Banned केलंय असं Tweet येतं आणि सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर ते Tweet Delete केलं जातं. नक्की काय समजावं ? सुशांतसिंग सारखा हिंदू कलाकार इतका झपाट्याने मोठा होत आहे हे आवडलं नाही की त्याच्या ५० स्वप्नांपैकी असलेली काही स्वप्न ? ( ५० पैकी १ स्वप्न म्हणजे सुशांतसिंगला स्वामी विवेकानंद यांच्यावर Documentary काढायची होती. ) Bollywood मध्ये हिंदू कलाकारांच्या बाबतीत घडणारी अशी उदाहरणे काही नवीन नाहीत. Bollywood चा दबंग म्हणवल्या जाणाऱ्या सलमान खानने त्याच्या विरोधात जाणाऱ्या अनेक हिंदू कलाकारांचं Career उध्वस्त केलंय. ऐश्वर्या राय प्रकरणावरून स्वतः ऐश्वर्या रायच काय तर त्यापाटोपाठ विवेक ओबेरॉय ला सुद्धा जवळपास Film Industry मधून संपवून टाकलं. नुकतंच ज्याने आपल्या आवाजाने Bollywood च्या संगीत ��्षेत्रात एक नवीन ओळख तयार केली अशा अरिजित सिंग ला २०१६ च्या Star Guild Awards Show मध्ये अपमानित केलं आणि त्या अपमानाला प्रत्युत्तर म्हणून अरिजित सिंगने सलमानची चेष्टा केली तो राग धरून सलमान खानने स्वतःच्या आणि अनेक कलाकारांच्या चित्रपटात गाणं म्हणण्यासाठी अरिजित सिंगला वगळलं आहे. Bollywood चा बादशाह म्हणवला जाणारा शाहरुख खान सुद्धा काही कमी नाही. जस अरिजित सिंग च्या बाबतीत Awards Show मध्ये घडवलं त्याचप्रकारे निल नितीन मुकेश ला २०१३ च्या FilmFare Awards Show मध्ये अपमानित केलं. आणि त्यानेसुद्धा तेच केलं जे अरिजित सिंगने केलं आणि शाहरुख खानने सुद्धा तेच केलं जे सलमान खानने केलं. अखेरीस निल नितीन मुकेशला Bollywood मधून बाद केलं. शेवटी काय ना धर्मसंस्काराचा अभाव ! हिंदुत्वाला बदनाम करणारे आणि षडयंत्र रचणारे कलाकार Bollywood मध्ये काही कमी नाहीत. बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीरावला नाचताना काय दाखवतात, PK चित्रपटात देवधर्मांचा केलेला अपमान काय दाखवतात , अनेक चित्रपटांमधून लवजिहाद ला समर्थन काय देतात आणि ती मूर्ख एकता कपूर ने हल्लीच्या Altbalaji निर्मित XXX - 2 या Web Series मध्ये केलेला भारतीय सैनिकांचा अपमान. कुठे फेडाल हे पाप ? याउलट SS Rajamouli यांच्या बाहुबली आणि बाहुबली २ या चित्रपटाने या अशा कंटकांना तोंडात नख घालायला लावली. त्यात काल्पनिक राजाच्या केलेल्या वर्णनाने ( राजा कुठेही नाचताना दाखवला नाही तरी चित्रपट १५००+ कोटी रुपये कमवू शकतो. ) अख्खी Bollywood Industry हादरून गेली आणि हिंदू राजा, भारतीय सैनिकांचे पराक्रम यांवरचे चित्रपट तयार होऊ लागले आणि Box Office Collection मध्ये असे चित्रपट उच्चांक गाठू लागले. सोनू निगमने मशिदीवरच्या भोंग्यांबाबत आवाज उठवला त्याला Bollywood ने वाळीत टाकलं. जावेद अख्तर , आमिर खानची बायको या देशात रहायला भिती वाटतीये असं जाहीर वक्तव्य करतात तेव्हा कुठे गेली यांची देशभक्ती ? जेव्हा मुस्लिम मुलींवर बलात्कार केला जातो त्यावेळी हातात विरोधाचे पोस्टर्स , Candle March मध्ये सहभागी होताना कलाकार सगळीकडे दिसतील. पण हिंदू मुलींवर होणारे अत्याचार, बलात्काराच्या वेळी नाही पोस्टर्स घेणारे दिसतील आणि नाही Candle March काढणारे. ( या प्रकरणाचे सुद्धा पुरावे आहेत फक्त अत्याचार झालेल्या मुलींची नावे आपण जाहीर करत नाही म्हणून पुरावे देत नाही. ) करण जोहर त्यातलाच एक. Nepotism चा अध्यक्ष म्हटलं तरी चालेल. अथक परिश्रम , स्वतःच्या जिद्दीवर Bollywood मध्ये आलेल्या कलाकारांना डावलून Star कलाकारांच्या मुलांना Without Audition Entry दिली जाते हा तर Bollywood मधला भ्रष्टाचार म्हणावा लागेल. स्वतःच्या Flop झालेल्या Koffee With Karan या Show मध्ये बाहुबली कलाकार प्रभासने जेव्हा त्याला तोंडावर अफवेबाज म्हटलं , कंगना रनौत ने Nepotism चे उद्गाते म्हटलं तेव्हा त्याच तोंड बघण्यासारखं न्हवत माकडासारखं झालं होतं. ७१ वर्षांचा घोडा आणि ४ मुलांचा बाप असलेला महेश भट हा सुशांतसिंग राजपुतच्या Girlfriend बरोबर असणाऱ्या संबंधावरून Troll होतो तेव्हा कळतं Bollywood ची पात्रता काय आणि किती आहे. खरंतर अक्षय कुमार आणि कंगना रनौत यांची 'आप की अदालत' मधील मुलाखत बघितल्यानंतर लक्षात येत FilmFare Award Show नावाच्या ऐवजी Bikau Award Show नाव ठेवलं पाहिजे. यावर्षीच बघा ना Bollywood मधला सर्वांत मोठा Award Show मानल्या जाणाऱ्या FilmFare Award Show मध्ये Kesari आणि Chhichore यांसारख्या चांगल्या चित्रपटाला डावलून Gully Boy या चित्रपटाला Award दिलं जातं त्याबरोबर 'तेरी मिट्टी में मिल जावा' या गाण्याला Award न देता 'अपना Time आएगा तू नंगा ही तो आया है , क्या घंटा लेकर जाएगा ' या गाण्याला Award दिला जातो. यांपेक्षा दुर्दैव Bollywood मध्ये असूच शकत नाही. २०१६ च्या FilmFare Award Show मध्ये फिल्मफेअर बेस्ट डेब्यू मेल ऍक्टर या पुरस्कारासाठी 'उरी' चित्रपटात काम केलेला विकी कौशल आणि सलमान खानच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'हिरो' चित्रपटात काम केलेला सूरज पांचोली यांना नामांकन मिळाले होते. सर्वांना विकी कौशल कडून खूप अपेक्षा होत्या की कदाचित हा अवॉर्ड त्याला मिळेल कारण त्याने त्याच्या चित्रपटासाठी खूप मेहनत सुद्धा घेतली होती. आणि चित्रपट बॉक्स ऑफिस वर जास्त कमाई करू शकला नाही तरीही लोकांना पसंत सुद्धा पडला होता. चित्रपट समिक्षकांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले होते. त्याच्यासमोर स्पर्धक असलेल्या सुरज पांचोलीला तो पुरस्कार मिळाला. अक्षय कुमार आणि कंगना रनौत सारख्या अनेक कलाकारांनी जाहीररीत्या सांगितलं आहे की FilmFare Award पैसे देऊन किंवा Award Show मध्ये Perfomance देऊन विकत घेतला जातो. Bollywood मध्ये हिंदुत्वाला समर्थन करणारी सुद्धा एक टोळी तयार झाली आहे. कंगना रनौत , पायल रोहतगी, ट्विंकल खन्ना, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, मधुर भांडारकर यांसारखे अनेक दिग्ग्ज कलाकार आहेत. चित्रपट माध्यमांचा उपयोग करून हिंदुत्वाविरोधात षडयंत्र रचणारे, चित्रपटांतून हिंदू राजा, हिंदू पद्धती, देवधर्म, लवजिहाद यांविरोधात काही दाखवलं तर काय होऊ शकते याचं उदाहरण अनेक चित्रपटाने सोसलं , अनुभवलं आहे. हिंदुसमर्थनार्थ चित्रपट काढले तर बाहुबली, उरी, दंगल यांसारखे अनेक चित्रपट डोक्यावर सुद्धा घेतल�� गेले आहेत. एका बाजूने बाजीराव मस्तानी, तान्हाजी, मनिकर्णिका, पद्मावत, केसरी, परमाणू, भगतसिंग, पानिपत आणि भविष्यात येणारा अक्षय कुमारचा पृथ्वीराज चौहान यांसारखे चित्रपट तयार व्हायला लागलेत.आणि दुसरीकडे काही चित्रपट मुघल - ए - आझम , सिकंदर - ए - आझम , जोधा अकबर आणि भविष्यात येणारा शाहरुख खानचा टिपू सुलतान यांसारखे चुकीच्या पद्धतीने चित्रपट तयार केले जातात आणि प्रदर्शित सुद्धा व्हायला येतात. आपण ठरवलं पाहिजे की कोणते चित्रपट आपण पाहिले पाहिजेत आणि कोणते नाही ?
आपण सुज्ञ आहोतच.
✍️ सुमित सुभाष पवार
0 notes
Text
..तर आजच मरणं पसंत करेन, अस्थिविजर्सन यात्रेवरून आझम खान यांचा भाजपाला टोला
..तर आजच मरणं पसंत करेन, अस्थिविजर्सन यात्रेवरून आझम खान यांचा भाजपाला टोला
अनेक राज्यांमध्ये भाजपाचे काही नेते अस्थी विसर्जन यात्रेत चेष्टा मस्करी करताना, सेल्फी काढताना दिसून आले आहेत.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2PFo1eC
View On WordPress
0 notes
Text
बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी 'सपा' नेते आझम खान यांना दणका
https://bharatlive.news/?p=170723 बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी 'सपा' नेते आझम खान यांना दणका
पुढारी ...
0 notes
Text
यूपी निवडणूक-2022: अखिलेश आणि आझम लोकसभेचे खासदार राहू शकतात, शिवपाल यांना विरोधी पक्षनेतेपदाची कमान मिळू शकते
यूपी निवडणूक-2022: अखिलेश आणि आझम लोकसभेचे खासदार राहू शकतात, शिवपाल यांना विरोधी पक्षनेतेपदाची कमान मिळू शकते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अखिलेश यादव त्यांचे काका आणि जसवंतनगरचे आमदार शिवपाल सिंह यादव यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त करू शकतात. मुलायम सिंह यांच्यासोबत अखिलेश यादव (फाइल फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल फोटो उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका (उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक) समाजवादी पार्टी मध्ये (समाजवादी पक्ष) 125 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी निवडणुकीत पक्षाचे ��ोन लोकसभा खासदार…
View On WordPress
0 notes
Text
आझम खान यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ- जीतन राम मांझी
आझम खान यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ- जीतन राम मांझी
समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी भाजपच्या महिला खासदार रमा देवी यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे भाजपसह अन्य सर्वच पक्षांनी आझम खान यांच्याकडे माफी मागण्याची मागणी केली आहे. परंतु बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मात्र त्यांच्या वक्तव्यामध्ये काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. तसेच आझम यांना राजीनामा देण्याची आवश्यकता नसून माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्यात यावा…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानने T20 विश्वचषक संघाची घोषणा केली, स्टार फलंदाज राखीव संघात क्रिकेट बातम्या
पाकिस्तानने T20 विश्वचषक संघाची घोषणा केली, स्टार फलंदाज राखीव संघात क्रिकेट बातम्या
आगामी ICC T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानने गुरुवारी आपला संघ जाहीर केला. द बाबर आझम-नेतृत्वाची बाजू नुकत्याच आशिया चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या पक्षासारखी दिसते. अनुभवी फलंदाजांना आनंद नव्हता शोएब मलिकज्यांना आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू परत बोलावण्यासाठी पाठिंबा देत होते. शादाब खान बाबरचा उपकर्णधार म्हणून तर प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह…
View On WordPress
#icc T20 विश्वचषक 2022#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#नसीम अब्बास शाह#पाकिस्तान#फखर जमान#मोहम्मद बाबर आझम#मोहम्मद रिझवान#शादाब खान#शाहीन शाह आफ्रिदी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; नारायण राणे सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तर डॉ भागवत कराड - अर्थ राज्यमंत्री; रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्रिपदाची जबाबदारी.
· राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उद्योजकांना कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावं - मुख्यमंत्र्यांची सूचना.
· राज्यात नऊ हजार ५५८ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल सहा जणांचा मृत्यू तर नवे ३६० बाधित.
· ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं काल मुंबईत निधन; शासकीय इतमामात दफनव��धी.
· भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक.
· नांदेड जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू.
आणि
· उस्मानाबाद इथल्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉल इथं झालेल्या शपथग्रहण कार्यक्रमात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्रिमंडळातल्या ४३ नव्या सदस्यांना, पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील, नाशिकच्या खासदार भारती पवार आणि औरंगाबाद इथले खासदार डॉ भागवत कराड यांना, केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
मै डॉक्टर भागवत किशनराव कराड ईश्वर की शपथ लेता हूँ की, मै विधीद्वारा स्थापित भारत के संविधान के प्रती सच्ची श्रध्दा और निष्ठा रखुंगा। मै भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखुंगा। मै संघ के राज्यमंत्री के रूप में अपने कर्तव्य को श्रध्दापूर्वक और शुन्य अंतःकरण से निर्वहन करूंगा। तथा भय या पक्षपात, अनुराग या द्वेश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधी के अनुसार न्याय करूंगा।
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातले नेते ज्योतिरादित्य शिंदे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, लोकजनशक्ती पक्षाचे नेते पशुपतीकुमार पारस, भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांच्यासह अनेक नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय, अनुराग ठाकूर यांच्यासह काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटपही काल करण्यात आलं. यामध्ये मनसुख मांडवीय यांना आरोग्य, अनुराग ठाकूर यांना माहिती आणि प्रसारण, धमेंद्र प्रधान यांना शिक्षण, ज्योतिरादित्य शिंदे यांना नागरी उड्डयन, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे, तर पशुपतीकुमार पारस यांना ग्राहक संरक्षण मंत्रालय देण्यात आलं आहे. नारायण राणे हे सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, डॉ भागवत कराड - अर्थ राज्यमंत्री, कपिल पाटील - पंचायत राज्यमंत्री तर डॉ. भारती पवार - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या खात्यात बदल करण्यात आला असून त्यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर डॉ हर्षवर्धन, रमेश पोखरियल निशंक, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, यांच्यासह १२ मंत्र्यांनी काल सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
****
सहकारातून समृद्धी या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी केंद्र सरकारनं, सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून याबाबतची माहिती दिली. गृ��मंत्री अमित शहा यांच्या��डे सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मंत्रालयामुळे देशातल्या सहकार चळवळीला बळ मिळेल, सहकारी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत मिळेल, तसंच सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असा विश्वास केंद्रानं व्यक्त केला आहे.
****
काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेससोबत मतभेद झाल्यानं गेल्या काही काळापासून ते पक्ष कार्यापासून दूरच होते. काल त्यांनी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत, भाजपत अधिकृत प्रवेश केला.
****
राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उद्योजकांना कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावं, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची, मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या उद्योजकांना कंपनीच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणं शक्य आहे, त्यांनी त्याबाबत नियोजन करावं, ज्या उद्योजकांना ते शक्य नाही, त्यांनी कंपनीच्या जवळपासच्या परिसरात अशी जागा शोधून, कामगारांची निवासाची व्यवस्था करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी आवश्यक सहकार्य करावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
दमणगंगा-एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामं त्वरित सुरु करावीत, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष झिरवळ यांनी या योजनेसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक बाबींबद्दल, काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या, त्यासंदर्भात विभागानं प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे निर्देश मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
****
राज्यात काल नऊ हजार ५५८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख २२ हजार ८९३ झाली आहे. काल १४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २३ हजार ८५७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ८९९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख ८१ हजार १६७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १४ हजार ६२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३६० कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, औरंगाबाद ��ोन, परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ६४, औरंगाबाद ४८, परभणी २०, लातूर १८, नांदेड ११ जालना आठ, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला नवा एक रुग्ण आढळला.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. १९४४ साली ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून, चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले दिलीपकुमार यांनी, १९९८ पर्यंतच्या सुमारे साडे पाच दशकांच्या कारकिर्दीत अवघ्या ६२ चित्रपटातून बदलत्या प्रवाहानुसार भूमिका साकारल्या. जुगनू, शहीद, दाग, देवदास, नया दौर, मधुमती, कोहीनूर, मुगल-ए-आजम, गंगा जमुना, लीडर, राम और श्याम, गोपी, क्रांती, शक्ती, कर्मा, सौदागर, आदी चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या भूमिका, रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. १९९८ साली आलेला ‘किला’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. औरंगाबाद इथले ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळंबकर यांनी दिलीपकुमार यांच्या ���ारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेतला. ते म्हणाले –
दिलीप कुमार म्हणजे अभिनयाचा नटसम्राट. एकूणच १९५० ते ७० च्या दशकामध्ये यांनी तो काळ गाजवला. पण दिलीपकुमार असे होते की त्यांनी कधी कोणाशी स्पर्धा केली नाही. मोजक्या चित्रपटांवर लक्ष ठेवून त्याच्यामधून आपला अभिनय दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, आणि त्यात ते यशस्वी झाले. आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला माईलस्टोन चित्रपट ज्याला आपण म्हणतो मुगल - ए- आझम. मुगल - ए- आझमची छाप आणि मुगल - ए - आझमचा रोप काही वेगळाच होता. मुगल - ए- आझम आजही लागला तरी रसिक त्याला पाहू शकतील. त्यांना ट्रजेडी किंग म्हणून मिळालेला जो सन्मान होता तो त्यांच्या बऱ्याच चित्रपटांतून दिसला. औरंगाबादला आले तेंव्हा प्रत्यक्ष आमची भेट झाली. आम्ही त्यांना जवळून पाहून जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे अगदी सहज रितीनं उत्तरे दिली. हा नट सम्राट काळाच्या पडद्याआड झालेला आहे आणि चित्रपट सृष्टीचं एक मोठं युग संपलेलं आहे.
वर्ष २००० ते २००६ पर्यंत दिलीपकुमार राज्यसभेचे सदस्य होते. आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले दिलीपकुमार यांना, केंद्र सरकारच्या पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांसह, दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह, सामाजिक, राजकीय आणि ��ांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दु:ख व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीपकुमार यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. दिलीप कुमार यांचं चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातलं स्थानही अजरामर राहील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दिलीप कुमार यांच्या पार्थिव देहाचं काल संध्याकाळी सांताक्रूझ इथल्या कब्रस्तानात शासकीत इतमामात दफन करण्यात आलं.
****
पुणे जिल्ह्यात भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. चौधरी यांना ईडीकडून मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली. या प्रकरणी ईडीने जानेवारी महिन्यात खडसे यांची चौकशी केली होती.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मुगट शिवारात काल एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. दत्ता ढेपाळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. कंधार तालुक्यात बारूळ परिसरात तासभर जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आला तर अनेकांच्या शेतातली पिकं खरडून गेली. जिल्ह्यात पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर आणि परिसरात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
****
उस्मानाबाद इथं नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात, परिपूर्ण प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या संदर्भात काल मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर आवश्यक जमीन ताब्यात घेणं, ती वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करुन घेणं याबाबतच्या कामाला गती देण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले.
****
औरंगाबाद इथले खासदार डॉ.भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल औरंगाबाद इथं भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या वेळी ढोलताशांचा गजर करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातल्या चौघा खासदारांचा मंत्री म्हणून समावेश केल्याबद्दल, परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी केली.
****
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या १४ केंद्रांवर आज दुपारी दोन ते सायंकाळी सहा यावेळेत कोविड लसीकरण होणार आहे, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी ही माहिती दिली.
****
उस्मानाबाद ��िल्ह्यातल्या राजुरी इथं लोक सहभागातून, जिल्ह्यातलं पहिलं अत्याधुनिक सामाजिक विलगीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे. क्लायमेट फंड मॅनेजर या संस्थेच्या मदतीनं, राजुरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत १० खाटांचं हे विलगीकरण केंद्र उभारण्यात आलं असून, स्वयंशिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेच्या सहकार्यानं आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली, हे केंद्र चालवण्यात येणार आहे.
****
नवीन वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं सुरु केलेल्या हालचालींच्या निषेधार्थ, परभणी इथल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी, काल काळ्या फिती लावून काम केलं. मोटर वाहनविषयक कायद्यास संसदेतून मंजूरी मिळाल्यानंतर, केंद्र सरकारनं नवीन गाड्यांच्या नोंदणीचं काम वितरकांमार्फतच करायचा निर्णय घेतला, कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
****
0 notes
Text
'सपा' नेते आझम खान यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा
https://bharatlive.news/?p=138766 'सपा' नेते आझम खान यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा
पुढारी ...
0 notes
Text
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने आशिया कप फायनलमध्ये "नकारात्मक" कर्णधारपदासाठी बाबर आझमची निंदा केली | क्रिकेट बातम्या
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने आशिया कप फायनलमध्ये “नकारात्मक” कर्णधारपदासाठी बाबर आझमची निंदा केली | क्रिकेट बातम्या
बाबर आझमचा फाइल फोटो© एएफपी पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान मारले बाबर आझम श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप फायनलमध्ये ���्याच्या “नकारात्मक” कर्णधारपदासाठी. बॉस न्यूजवरील चर्चेत, मोईनने निदर्शनास आणून दिले की बाबर आझमने पहिल्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेची अर्धी बाजू गमावली तेव्हा त्याने अधिक आक्रमण करायला हवे होते. तो म्हणाला की बाबर आक्रमक क्षेत्रे निश्चित करण्यात अपयशी ठरला आणि श्रीलंकेचा डाव लवकर…
View On WordPress
#आशिया कप 2022#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#पाकिस्तान#मोईन खान#मोहम्मद बाबर आझम#मोहम्मद रिझवान#श्रीलंका
0 notes