Tumgik
#अमेरिकेची
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हमें खुशी है कि... भारत-चीन दरम्यानच्या थरारानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया
हमें खुशी है कि… भारत-चीन दरम्यानच्या थरारानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया
हमें खुशी है कि… भारत-चीन दरम्यानच्या थरारानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया आपलं सैन्य आपल्या देशांच्या सीमामंचं संरक्षण करण्यास सक्षम आहे, हे मी विश्वासाने स्पष्ट करतो. कोणत्याही हल्ल्याला आणि घुसखोरीला रोखण्यासाठी आपलं सैन्य तयार आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
राष्ट्रध्यक्षांच्या घरावर गुप्तचर संस्थेचे छापे, तीन तास चालली सर्च मोहीम
न्यूयार्क : अमेरिकेची तपास संस्था एफबीआय (FBI) चक्क राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joo biden) यांच्या निवासस्थानी छापेमारीसाठी पोहचली. रेहोबोथ येथील समुद्रकिनारी असणाऱ्या बायडेन यांच्या वडिलोपार्जित घर व इतर 2 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. अमेरिकेतील सर्वात प्रबळ नेत्याच्या घरात तब्बल तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. गोपनीय दस्तावेज (Classified documents) घरी ठेवल्याचा आरोपामुळे ही कारवाई झाली. एफबीआयने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना मुंबई, दि. 15 : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना मुंबई, दि. 15 : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 2 years
Text
Pradip : देवा कृपया पंजाबला अमेरिकेची राजधानी करा ना.
देव प्रकट होतात आणि विचारतात… का बाळा?
Pradip : कारण की, मी पेपरात तसं लिहून आलो आहे.
0 notes
bandya-mama · 2 years
Text
Bandya : देवा कृपया पंजाबला अमेरिकेची राजधानी करा ना.
देव प्रकट होतात आणि विचारतात… का बाळा?
Bandya : कारण की, मी पेपरात तसं लिहून आलो आहे.
0 notes
survivetoread · 4 years
Text
Country Names in Marathi
In Marathi, the overwhelming number of country names are transliterated directly from English. Perhaps this is because most Marathi speakers were and are exposed to foreign geography by way of the English language.
This includes names that are idiosyncratically English, such as:
Germany: जर्मनी [jarmanī]
Greece: ग्रीस [grīs]
Egypt: इजिप्त [ijipt]
Great Britain: ग्रेट ब्रिटन [greṭ briṭan]
Russia: रशिया [raśiyā]
Vatican City: व्हॅटिकन सिटी [vhăṭikan siṭī]
For a great overview of country names in Marathi, have a look at the Marathi Wikipedia. This is also a great way to practice reading Devanagari, as you can try to guess your way through a name by looking at the country’s flag.
Below, I will cover a number of countries that have Marathi names different from their English names. Below that, I will cover names that are similar to English names, but spelled unintuitively.
India
The official and most common name for India is भारत [bhārat]. This is India’s old Sanskrit endonym, and its corresponding adjective is भारतीय [bhāratīya].
The English loanword इंडिया [iṅḍiyā] is also very commonly known and used in conversational Marathi, particularly in the contexts of international relations or sports. Its corresponding adjective is also borrowed from English: इंडियन [iṅḍiyan].
The Urdu loanword हिंदुस्तान [hiṅdustān] is found less commonly in Marathi, but is still understood. This word has a more romantic and poetic air to it, perhaps a bit like ‘Albion’ for Great Britain. Its corresponding adjective is हिंदुस्तानी [hiṅdustānī].
Note that this word has been co-opted by Hindu nationalists and turned into the more Sanskrit-sounding हिंदुस्थान [hiṅdusthān]. Hindu nationalism and right-wing politics is the only context I have found this word used in, so I would not recommend using it.
A final known word for India is the Arabic and Persian हिंद [hiṅd], which is usually not used, although it is understood thanks to Marathi’s proximity to Hindi, where it is used. Its corresponding adjective is हिंदी [hiṅdī].
China
The official name for China is चीन [cīn]. Its corresponding adjective is चिनी [cinī].
The English loandword चायना [cāyanā] is also very common in conversational Marathi, and you may also find this word used in publication often, especially of late. Its corresponding adjective is चायनीज [cāyanīz], which is also more popularly used than the ‘official’ counterpart.
Note that overseas Chinese cuisine (as found in India, the US, the UK, etc.) is exclusively referred to as चायनीज in Marathi. If you say you are eating चिनी जेवण in Marathi, you may be interpreted as saying that you are eating food that is actually from China.
United States
Wikipedia tells me that the proper name for the United States of America is अमेरिकेची संयुक्त संस्थाने [amerikecī saṅyukta saṅsthāne].
However, I have never, ever seen this term used in real life.
Simply अमेरिका [amerikā] is the most recognisable name for the USA in Marathi. For an analogue to ‘United States’, you may simply hear the transliteration from English, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका [yunāyaṭeḍ sṭeṭs ŏf amerikā].
Perhaps the most common name for the US that isn’t अमेरिका, is the transliteration of the US’ English initials: यू.एस. [yū.es.] or यू.एस.ए. [yū.es.e.].
United Kingdom
Wikipedia says that the proper name for the United Kingdom is संयुक्त राजतंत्र [saṅyukta rājataṅtra].
As with the ‘proper’ name for the USA, I have never heard this term in real life.
Use युनायटेड किंग्डम [yunāyaṭeḍ kiṅgḍam] instead. You can also use the transliteration of the English initials: यू.के. [yū.ke].
Many Marathi speakers may also (incorrectly) use the terms ग्रेट ब्रिटन [greṭ briṭan] or इंग्लंड [iṅglaṅḍ] to refer to the United Kingdom as a whole.
United Arab Emirates
Wikipedia says that the proper name for the UAE is संयुक्त अरब अमिराती [saṅyukta arab amirātī].
No, I have never heard this one used in real life either.
The UAE is best known as simply यू.ए.ई. [yū.e.ī].
Turkey
For some baffling (to me) reason, Marathi refers to this country as तुर्कस्तान [turkastān]. This is not to be confused with Turkestan, which is तुर्केस्तान [turkestān].
The correponding adjective is तुर्कस्तानी [turkastānī], but the Turkish language is known as तुर्की [turkī].
Myanmar / Burma
Myanmar is officially known as म्यानमार [myānamār] in Marathi.
Many Marathi speakers still know the country by its old name, however. This can be the English transliteration बर्मा [barmā], or the Marathi name ब्रह्मदेश [brahmadeś]. I would not recommend using either of these names, as they are antiquated.
Countries with Directions in Their Names
Countries such as South Africa, South Korea, North Korea, etc. officially have their direction terms translated.
Therefore you get:
South Africa: दक्षिण आफ्रिका [dakśiṇ āfrikā]
South Korea: दक्षिण कोरिया [dakśiṇ koriyā]
North Korea: उत्तर कोरिया [uttar koriyā]
South Sudan: दक्षिण सुदान [dakśiṇ sudān]
However, due to English influence, it is also common to transliterate the English directions into Marathi. So you may also often see:
South Africa: साउथ आफ्रिका [sāuth āfrikā]
South Korea: साउथ कोरिया [sāuth koriyā]
North Korea: नॉर्थ कोरिया [nŏrth koriyā]
South Sudan: साउथ सुदान [sāuth sudān]
Country Names with Unintuitive Spellings
Nepal: नेपाळ [nepāḷ]
Sri Lanka: श्रीलंका [śrīlaṅkā]
Iran: इराण [irāṇ]
Japan: जपान [japān]
Afghanistan: अफगाणिस्तान [afagāṇīstān]
Thailand: थायलंड [thāyalaṅḍ]
New Zealand: न्यूझीलंड [nyūzīlaṅḍ] (Notice that it’s a single word)
Portugal: पोर्तुगाल [portugāl]
Israel: इस्रायल [isrāyal]
Sudan: सुदान [sudān]
Madagascar: मादागास्कर [mādāgāskar]
20 notes · View notes
loksutra · 2 years
Text
विदेशी महिलेने देशी गाण्यावर केला अनोखा भांगडा, डान्स व्हिडिओने जिंकली लोकांची मने
विदेशी महिलेने देशी गाण्यावर केला अनोखा भांगडा, डान्स व्हिडिओने जिंकली लोकांची मने
ओमाला असे या महिलेचे नाव असून ती अमेरिकेची डान्सर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा जबरदस्त डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 1.4 मिलियन म्हणजेच 14 लाख वेळा पाहिला गेला आहे. एका विदेशी महिलेने देशी गाण्यावर अनोखा भांगडा केला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram सामाजिक माध्यमे आता असे व्यासपीठ बनले आहे, ज्याने संपूर्ण जग एकत्र केले आहे. अमेरिकेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
टोकियो इथं सुरू असलेल्या क्वाड परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी आज एका नव्या फेलोशिपची घोषणा केली. या योजनेतून ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेतले, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांतले हुशार विद्यार्थी एकत्र आणण्यात येतील. या योजनेमधून क्वाड च्या चार देशातल्या प्रत्येकी पंचवीस विद्यार्थ्यांना अमेरिकेतल्या अग्रगण्य विद्यापीठांमधून पदव्युत्तर पदवी आणि संशोधन करण्याची संधी मिळेल. अशा प्रकारची ही पहिलीच फेलोशिप असणार आहे. या योजनेमुळे शैक्षणिक उत्कृष्टता गाठता येईल, तसंच क्वाड देशांतल्या नागरिकांचे एकमेकांशी बंध तयार होतील, असं सांगत, भारतीय विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी जरूर अर्ज करावेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेबद्दलच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
टोकियो इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यवसायाचा सातत्यानं विस्तार होत असून, या दोन देशांची भागीदारी विश्वसनीय असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. तंत्रज्ञान क्षेत्रात भारत अमेरिकेचं सहकार्य वाढलं असून, गुंतवणुकीच्या दृष्टीनंही प्रगती होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मानवतेच्या कल्याणाच्या हेतूनं भारत अमेरिकेची ही मैत्री कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करत, कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी उत्कृष्ट कार्य केलं, असं म्हटलं.
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत विविध देशातल्या तेवीस कंपन्यांनी महाराष्ट्राबरोबर सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे सुमारे सहासष्ट हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. काल झालेल्या या विविध गुंतवणूक करारांमधली पंचावन्न टक्क्यांहून जास्त गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान या देशांमधून येणार आहे. संगणक क्षेत्रातली मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट सोबतही एक करार झाला असून, पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी ही कंपनी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
****
दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राजीनामा दिल्यानं सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली, ते सध्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष आहेत.
****
केंद्र सरकारनं बेपत्ता कर्मचाऱ्यांसंदर्भात पेन्शन नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र प्रसाद यांनी ही घोषणा केली. जुन्या नियमांनुसार, बेपत्ता कर्मचा-यांना कायदेशीरदृष्टया मृत घोषित केलं जात नाही तोपर्यंत, किंवा बेपत्ता झाल्यानंतर सात वर्षापर्यंत कुटुंबियांना पेंशन योजनेचा लाभ मिळत नसे. मात्र आता बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या परिवाराला लगेचच पेन्शन मिळू शकणार आहे. या मुळे जम्मू-काश्मीर किंवा ईशान्य भारतात दहशतवाद तसंच नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.
****
ग्राहकांकडून सक्तीनं सेवा शुल्क घेणा-या उपाहारगृहांना ग्राहक व्यवहार मंत्रालयानं चेतावणी दिली आहे. या विभागाचे सचिव रोहित कुमार यांनी भारतीय राष्ट्रीय उपाहारगृह संघटनेच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलं आहे. काही उपाहारगृहं आणि धाबे ग्राहकांकडून सक्तीनं सेवा शुल्क वसूल करतात, असं दिसून आलं असून, हे शुल्क देणं ग्राहकांच्या इच्छेवर असल्याचं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं येत्या दोन जूनला भारतीय राष्ट्रीय उपहारगृह संघटनेसोबत एका बैठकीचं आयोजन केलं आहे.    
****
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर काही आरोप केले आहेत. जाधव यांचे भागीदार विमल अग्रवाल यांनी मुंबई पोलिसांना कमी दर्जाची बुलेटप्रूफ जाकिटं पुरवल्यामुळेच वरिष्ठ अधिकारी हेमंत करकरे यांचा २००८ च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याचं, सोमय्या यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी अग्रवाल यांची चौकशीही केली होती, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई होऊ शकली नव्हती, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देणं म्हणजे वेळ वाया घालवणं, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
****
आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा दुसरा सामना जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची १-१ अशी बरोबरी झाली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भारत-चीनसंघर्षात अमेरिकेची भारताला साथ; चीनला खडसावत म्हटले,”आम्ही आमच्या मित्र…”
भारत-चीनसंघर्षात अमेरिकेची भारताला साथ; चीनला खडसावत म्हटले,”आम्ही आमच्या मित्र…”
भारत-चीनसंघर्षात अमेरिकेची भारताला साथ; चीनला खडसावत म्हटले,”आम्ही आमच्या मित्र…” नवी दिल्ली : अरुणाचलमधील एलएसीजवळील तवांगमध्ये झालेल्या संघर्षावर अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला आहे. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर यांनी याविषयी एक निवेदन दिले असून त्यांनी यातून चीनला देखील इशारा दिला आहे. चीन जाणूनबुजून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकन सहयोगी आणि भागीदार देशांना चिथावणी देत ​​आहे आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
युक्रेनविरोधात अमेरिकेची ही रणनीती पुतिन अवलंबणार! या प्राणघातक शक्तीचा इशारा
युक्रेनविरोधात अमेरिकेची ही रणनीती पुतिन अवलंबणार! या प्राणघातक शक्तीचा इशारा
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या लढाईत युक्रेन ‘महासत्ता’ रशियाला ठामपणे तोंड देत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धातही अणुबॉम्बचा वापर होऊ शकतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी न्यूक्लियर डेटरंट फोर्सला सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यांच्या अधिकार्‍यांशी बोलताना पुतिन म्हणाले की, नाटोने रशियाविरुद्ध…
View On WordPress
0 notes
mukundhingne · 3 years
Text
'हवाना सिंड्रोम' हे गुप्तहेरांविरोधी 'अज्ञात' हत्यार आहे का ?
‘हवाना सिंड्रोम’ हे गुप्तहेरांविरोधी ‘अज्ञात’ हत्यार आहे का ?
अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानींचा अफगाणवर कब्जा, गृहयुद्ध, तालिबानींना मान्यता देण्यावरून जगभरात उमटणाऱ्या प्रतिक्रिया यासर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या महासत्ता आणि संयुक्त राष्ट्र महासंघाची बैठक या पार्श्वभूमीवर भारतात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस गुप्तभेटीसाठी आलेल्या अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संघटनेच्या टीममधील एकाला ‘हवाना सिंड्रोम’ची बाधा झाल्याचे आढळून आले. ही घटना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
अमेरिकेच्या जेबिल कंपनीला रेडीशेड, जमीन उपलब्ध करून देणार -उद्योगमंत्री सुभाष देसाई
अमेरिकेच्या जेबिल कंपनीला रेडीशेड, जमीन उपलब्ध करून देणार -उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई-प्रतिनिधी              अमेरिकेची जेबिल कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक व विस्तार करणार असून सुमारे दोन हजार कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे.या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल.कंपनीला रेडीशेड, जमीन व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
मंगळ ग्रहावर आज नासाचे हेलिकॉप्टर करणार उड्डाण
मंगळ ग्रहावर आज नासाचे हेलिकॉप्टर करणार उड्डाण
वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेला नासाचा हेलिकॉप्टर Ingenuity आज पहिल्यांदा उड्डाण करणार आहे. जवळपास सहा वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. नासाकडून या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वजनाने अतिशय हलके असणारे नासाचे Ingenuity…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Photo
Tumblr media
अमेरिकेची मध्यस्थी; महिनाभरानंतर आर्मेनिया-अजरबैझानमधील युद्ध थांबले बाकू: जवळपास महिनाभरापासून आर्मेनिया आणि अजरबैझानमधील युद्ध थांबले आहे. या द��न्ही देशांनी शस्त्रसंधी लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
0 notes
loksutra · 2 years
Text
अमेरिकेची एका शब्दात व्याख्या करण्यासाठी जो बिडेन काय म्हणाले, व्हिडिओ पाहणारे लोक म्हणाले- नॉट कूल ड्यूड
अमेरिकेची एका शब्दात व्याख्या करण्यासाठी जो बिडेन काय म्हणाले, व्हिडिओ पाहणारे लोक म्हणाले- नॉट कूल ड्यूड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन अनेकदा त्यांच्या चुकांमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतात प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्पष्टपणे बोलताना ऐकू येत आहेत की अमेरिका हे एक राष्ट्र आहे ज्याची एका शब्दात व्याख्या करता येईल. पण जेव्हा तो शब्द उच्चारण्याची वेळ आली तेव्हा बिडेन गडगडायला लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन अनेकदा त्यांच्या चुकांमुळे सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes