#अमरावतीच्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• माजी पंतप्रधान पद्मविभुषण डॉ मनमोहनसिंग यांचं निधन-सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. • पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान-महाराष्ट्रातल्या दोन मुलींचा गौरव. • सुपोषित ग्राम पंचायत योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. • जलसंधारणाचं महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यात पाणलोट यात्रा काढण्यात येणार. • बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी. आणि • बॉर्डर गावसकर मालिकेच्या चौथ्या कसोटीत पहिल्या डावावर यजमान संघाची पकड मजबूत.
माजी पंतप्रधान पद्मविभुषण डॉ मनमोहनसिंग यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. काल रात्री प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्समध्ये दाखल करण्यात आलं, मात्र रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचं, रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारतातल्या पंजाब प्रांतात जन्मलेले मनमोहनसिंग यांनी २००४ ते २०१४ असे दहा वर्ष देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. डॉ सिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत… अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणारे डॉ सिंग यांची १९७२ साली अर्थमंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली, अर्थखात्याचे सचिव, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अशी विविध पदं समर्थपणे सांभाळलेले डॉ सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सुत्रं स्वीकारली. या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांसाठी उल्लेखनीय काम केलं. २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीने डॉ सिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली. ही जबाबदारी त्यांनी सलग दहा वर्ष समर्थपणे सांभाळली. याच वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या योगदानासाठी १९८७ साली त्यांना पद्मविभुषण सन्मान प्रदान करण्यात आला होता.
डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातून दु:ख व्यक्त होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी गौरवण्यात आलं, महाराष्ट्रातल्या दोन मुलींचा यावेळी गौरव करण्यात आला. यात मुंबईची १३ वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे. केया हटकर, डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका आहे. तर करिना थापा हिने गॅस सिलिंडरच्या आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवल्याबद्दल तिला गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर करिना थापा हिने आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं. आज जो मुझे अवार्ड मिला है, वो मेरे बहादुरी के कारण मिला है। मै सिर्फ इतना ही कहेना चाहती हूं की, हमे मुसीबत से घबराना नही चाहीये। मुसीबत से हमे पिछे नही हटना चाहीये। बल्की उसका सामना करना चाहीये, क्योंकी डर के आगे जीत है।
केया हटकर हिने आपलं मनोगत व्यक्त करतांना, दिव्यांग मुलांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. I feel really honored. For a child like me, who is differently able, children with rare deceases are talented. It is very hard to get into mainstream faces. People think that we are not talented and most parents keep them at home to feel that they are burden on family and even society think them as a curse. So I think that, that mindset should be changed and opportunities must be given. I think that getting this award, how government is actually telling that we do not exclude people, but we do include them.
दरम्यान, देशासाठी केलेलं प्रत्येक कार्य वीरता असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल वीर बाल दिनी, दिल्लीत झालेल्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. सुपोषित ग्राम पंचायत योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. पोषण आहाराशी संबंधित सेवा सुविधा सामाजिक योगदानातून ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करुन देणं हे या अभियानाचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले… ये अभियान पुरी तरह से जनभागिदारी से आगे बढेगा। कुपोषण मुक्त भारत के लिये,ग्रामपंचायतो के बीच एक हेल्दी कॉम्पिटिशन तंदुरुस्त स्पर्धा हो। कुपोषित ग्रामपंचायत विकसित भारत का आधार बने, ये हमारा लक्ष है।
यावेळी झालेल्या संचलनाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मानवंदना स्वीकारली. विविध राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेली सुमारे तीन हजाराहून अधिक मुलं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते. सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझीम कलाप्रकाराचं प्रात्याक्षिक सादर केलं.
अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं आपलं काम पारदर्शकपणे करावं अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. आपला विभाग स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
जलसंधारणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जल व भू��ी व्यवस्थापन संस्था-वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. वाल्मीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी तसंच पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचं, राठोड यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर रोज�� विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीडपासून काही अंतरावर असलेल्या राजुरीपर्यंत या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे विघनवाडीपासून राजूरीपर्यंतच्या या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी येत्या सोमवार-मंगळवारी होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नियोजित असलेल्या या चाचणीदरम्यान, नागरिकांनी या रेल्वे मार्गापासून दुर राहावं, तसंच पाळीव प्राणी रूळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रवी उबाळे आकाशवाणी बातम्यांसाठी बीड
जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं एका कारखान्यात स्फोट होऊन दोन कामगार ठार तर अन्य काही कामगारी जखमी झाले. काल सायंकाळी बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यात ही घटना घडली. सल्फर टाकीचा स्फोट होऊन या कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती परतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली.
कळंब इथल्या श्री साईराम तसंच ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शाखेत ज्या ठेवीदारांना मुदत संपूनही ठेवीच्या रक्कमा परत मिळालेल्या नाहीत, अशा ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी केलं आहे. बचत खात्यावरील रक्कम परत न मिळालेल्या खातेधारकांनीही संपर्क साधण्याचं आवाहन, कानगुडे यांनी केलं आहे.
क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं कालच्या सहा बाद ३११ धावसंख्येवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ पुढे सुरू केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या सात बाद ४४० धावा झाल्या होत्या. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस तर्फे दरवर्षी साने गुरुजी जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या कथाकथन स्पर्धेत यंदा ��ांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलची विद्यार्थिनी संचिता हिने विभागीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. परभणी इथं झालेल्या या विभागीय स्पर्धेत संचितानं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम आणि इतर शिक्षकांनी संचिताचं कौतुक केलं आहे.
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत आहे, परभणी जिल्ह्यात उद्या शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील मानसिक आजारी आणि बौध्दिक दिव्यांग व्यक्तीकरता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीनं मनोन्याय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमुळे मानसिक आजारी आणि बौध्दिक दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवणे सोपे जाईल, असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.जी.सोनी यांनी व्यक्त केला आहे.
0 notes
Text
महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित - महासंवाद
नवी दिल्ली 26 : महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते…
View On WordPress
0 notes
Text
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा विरोध डावलून संधी
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा ...
भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातील आणखी एका लोकसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि बच्चू कडू यांच्या नाकावर टिच्चून भाजपने राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी…
View On WordPress
0 notes
Text
तीन फुटांची उंची, गावकरी म्हणाले तू काय शेती करणार? अमरावतीच्या पठ्ठ्याने अवघ्या पाऊण एकरात सोनं पिकवलं
https://bharatlive.news/?p=89334 तीन फुटांची उंची, गावकरी म्हणाले तू काय शेती करणार? अमरावतीच्या पठ्ठ्याने ...
0 notes
Video
youtube
Maharashtra Kesari 2020 | लातूरच्या सागर बिराजदारची अमरावतीच्या गुलाब आगरकरवर मात
ABP Majha
1 note
·
View note
Text
' सबबी सांगू नका ' , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
‘ सबबी सांगू नका ‘ , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत पोलिसांनी का केली नाही ? असा संतप्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केलेला असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सदर कारवाईबाबत लोकसभा अध्यक्ष यांना देखील पत्र लिहिले असून न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा या अडचणीत सापडलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
' सबबी सांगू नका ' , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
‘ सबबी सांगू नका ‘ , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत पोलिसांनी का केली नाही ? असा संतप्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केलेला असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सदर कारवाईबाबत लोकसभा अध्यक्ष यांना देखील पत्र लिहिले असून न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा या अडचणीत सापडलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
' सबबी सांगू नका ' , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
‘ सबबी सांगू नका ‘ , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत पोलिसांनी का केली नाही ? असा संतप्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केलेला असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सदर कारवाईबाबत लोकसभा अध्यक्ष यांना देखील पत्र लिहिले असून न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा या अडचणीत सापडलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
' सबबी सांगू नका ' , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
‘ सबबी सांगू नका ‘ , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत पोलिसांनी का केली नाही ? असा संतप्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केलेला असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सदर कारवाईबाबत लोकसभा अध्यक्ष यांना देखील पत्र लिहिले असून न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा या अडचणीत सापडलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
' सबबी सांगू नका ' , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
‘ सबबी सांगू नका ‘ , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत पोलिसांनी का केली नाही ? असा संतप्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केलेला असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सदर कारवाईबाबत लोकसभा अध्यक्ष यांना देखील पत्र लिहिले असून न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा या अडचणीत सापडलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात मुंबईची १३ वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे. केया हटकर, डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका आहे. तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं. करिना थापरला तिच्या धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. करिनानं सिलेंडरच्या आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवले होते. या बालकांचे साहस अद्वितीय असून भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती याप्रसंगी म्हणाल्या. शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वीर बाल दिवस समारंभात पुरस्कारविजेत्या बालकांशी संवाद साधत आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुपोषित ग्राम पंचायत अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर बालदिवसा निमित्त मुंबई इथल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण अभियाना’च्या पहिला टप्प्यात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच विशेष शिबीराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह ४९५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं या विशेष तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. अभियानाचा पहिला टप्पा हा २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान राबवण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांचा अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ��ांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. विभागनिहाय आगामी १०० दिवसांत प्रलंबित आणि नव्यानं सुरु करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीबाबतचं संभाव्य नियोजन सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवस अखेर सहा बाद ३११ धावा केल्या. आज सकाळी यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा, मार्कस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तीनशे धावांचा टप्पा गाठला. जसप्रीत बुमराहनं तीन तर, रवींद्र जडेजा, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
लाईन ब्लॉकमूळे गाडी क्रमांक १२७८८- नगरसोल -नारसपूर एक्सप्रेस काही दिवस नगरसोल ऐवजी लासुर इथुन सुटणार आहे. यात हि गाडी २६,२७,२९आणि ३१ डिसेंबर रोजी तर १ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत हि गाडी नगसरसोल ऐवजी लासुर इथुन दुपारी दिड वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक १७२३२ नगरसोल - नारसपूर एक्सप्रेस २८ आणि ३० डिसेंबर रोजी नगसरसोल ऐवजी लासुर इथुन दुपारी दिड वाजता सुटेल. नागरसोल ते लासुर दरम्यान हि गाडी अंशतः रद्द करण्यात आल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.
हवामान राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणं वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान राहील, त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामांचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसंच वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारे इत्यादी विभागांसोबतच कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर ��िभागांची दालने आहेत. कृषी संलग्नित व्यवसाय, शेतीपूरक जोडधंदे तसंच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालनं, हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत
0 notes
Text
' सबबी सांगू नका ' , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
‘ सबबी सांगू नका ‘ , न्यायालयाने पोलिसांना खडसावले
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत पोलिसांनी का केली नाही ? असा संतप्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केलेला असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सदर कारवाईबाबत लोकसभा अध्यक्ष यांना देखील पत्र लिहिले असून न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा या अडचणीत सापडलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
मी रवी राणांच्या आईवर बोललो नाही : आ. बच्चू कडू
मी रवी राणांच्या आईवर बोललो नाही : आ. बच्चू कडू
खोके घेतल्याच्या आरोपावरून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरू आहे तर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात महिलांनी बच्चू कडू विरोधात तक्रार दिली आहे, यात रवी राणा यांच्या आईवर अपशब्द वापरल्याचा आरोप रवी राणावर आहे, यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आमदार रवी राणांच्या आईवर बोललो नाही,रवी रानांनी हे घाणेरडे राजकारण करू नये, रवी राणा आईला समोर करून स्वतः शेपूट घालून लपत आहे, आईला…
View On WordPress
0 notes
Text
A stethoscope that predicts heart disease; A study of the youth of Amravati
0 notes
Text
श्रावण सोमवार निमित्ताने अमरावतीच्या पुरातन कोंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा…
श्रावण सोमवार निमित्ताने अमरावतीच्या पुरातन कोंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा…
श्रावण सोमवार निमित्ताने अमरावतीच्या पुरातन कोंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा… कोंडेश्वर मंदिरात सकाळी 7 वाजेपर्यंत अभिषेक चालला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. कोरोणाच्या दोन वर्षानंतर आता निर्बंध मुक्त झाल्याने सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी कोंडेश्वर ��ेथे गर्दी केली केलीयं. अमरावती : नुकताच श्रावण महिन्याला सुरूवात झालीयं. त्यातच आज श्रावण महिन्याचा पहिला…
View On WordPress
#अमरावतीच्या#आजची बातमी#आताची बातमी#कोंडेश्वर#ठळक बातमी#ताजी बातमी#दर्शनासाठी#निमित्ताने#पुरातन#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#भाविकांच्या#मंदिरात#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मोठ्या#रांगा#राजकारण#श्रावण#सोमवार
0 notes
Text
“हनुमानाने उद्धव ठाकरेंना शाप दिला म्हणूनच धनुष्यबाण गोठवण्यात आलं”
मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास केल्यानंतर राणा दांपत्याला अटक देखील झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसाचा संदर्भ देत टीका केली आहे. आम्हाला 14 दिवस तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा खोचक टोला रवी राणांनी लगावला आहे. दरम्यान, हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा शाप दिलाय. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला त्याचीच त्यांना सजा मिळाली, असंही रवी राणा म्हणाले आहेत. Read the full article
0 notes