#अपघाती मृत्यू
Explore tagged Tumblr posts
Text
Jalgaon : बैलपोळा साजरी करण्याचे स्वप्न भंगले, वाटेत तरुणाला मृत्यूने गाठले; कुटुंबावर शोककळा
Jalgaon : बैलपोळ्यानिमित्त बैलांसाठी नवीन सामान घेऊन येत असताना सोळा वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर महाराष्ट्र टाइम्स.कॉमबैलपोळा खरेदीसाठी गेलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला जळगाव, निलेश पाटील : बळीराजाचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात उत्तर महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. पण बैलांसाठी नवीन सामान घेण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा सामान घेऊन परत येत असताना अपघाती मृत्यू…
View On WordPress
#accident case of jalgaon#jalgaon boy die in accident#जळगाव#तरुणाचा अपघाती मृत्यू#बैलपोळा#बैलपोळा सण अपघात#बैलपौळा सण
0 notes
Text
आधी वाटलं शालूचा मृत्यू अपघाती आहे, पण तो तर घातपात! कसं निष्पन्न झालं? वाचा
आधी वाटलं शालूचा मृत्यू अपघाती आहे, पण तो तर घातपात! कसं निष्पन्न झालं? वाचा
आधी वाटलं शालूचा मृत्यू अपघाती आहे, पण तो तर घातपात! कसं निष्पन्न झालं? वाचा जयपूर : पत्नीचा अपघाती मृत्यू झाला तर 1 कोटी 90 लाख रुपये इतकी विम्याची रक्कम मिळावी, म्हणून पतीने तिची हत्या घडवून आणली. पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनावही रचला. पण हे सगळं प्रकरण अखेर पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं. चांद आणि शालू यांचं एकमेकांशी लग्न झालं होतं. चांद याने बायकोचा विमा काढला. या विम्याच्या…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.11.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 November 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
· केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
· छत्रपती संभाजीनगर इथल्या मद्यनिर्मिती कारखान्यात चार कामगारांचा अपघाती मृत्यू
आणि
· दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात १३५ धावांनी दणदणीत पराभव करत भारताचा मालिका��िजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काल हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काश्मीरमधून हटवलेल्या कलम ३७० च्या मुद्यावरून काँग्रेस पक्षावर तर हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. काल नांदेड इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. दरम्यान, कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबंधित अधिनियमांनुसार कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागाला दिले आहेत.
दरम्यान, परभणी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल सभा घेतली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहतील, तसंच सोयाबीनला सात हजार रूपये भाव मिळेल अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी आज राज्यात प्रचार सभा घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या आज चिमूर आणि धामणगाव रेल्वे इथं प्रचार सभा होणार असून, प्रियंका गांधी आज शिर्डी आणि कोल्हापुरात, तसंच उद्या गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रचारसभा घेतील, असं चेन्नीथला यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं हॉट एअर बलून राईडच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अंकुश पांढरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
Byte...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे...
Byte...
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज कोल्हापूर ��िल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत काल दुपारी एका मद्यनिर्मिती कारखान्यात मका साठवण टाकी फुटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. रॅडिको डिस्टलरी नावाच्या कारखान्यात ही दुर्घटना झाली. मका साठवण्याची टाकी खालून फुटल्याने या टाकीला वेल्डिंग करत असतांना, टाकी कोसळल्याने कैक क्वींटल मका तसंच टाकीचे पत्रे, काम करत अस मजुरांच्या अंगावर पडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल जोहान्सबर्ग इथं झालेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं यजमान संघाचा १३५ धावांनी दणदणीत पराभव करत, चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत एक बाद २८३ धावा केल्या. तिलक वर्माने ४७ चेंडूत १२० धावा केल्या, तर संजू सॅमसनने ५६ चेंडूत १०५ धावा केल्या. अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले. विजयासाठी २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १८ षटक दोन चेंडूत १४८ धावांवर संपुष्टात आला. नाबाद १२० धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे. या चित्रपटाच्या नावातूनच शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा संबंध असल्याचं जाणवतं, या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, आदी कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती काल सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी झाली. गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
****
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही काल साजरी झाली. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा झाला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कपिलधार इथं दोन दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरूवात झाली. संत मन्मथस्वामी यांच्या समाधी स्थळी दर्शनासाठी विविध ठिकाणांहून दिंड्यांचे आगमन झालं असून भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं गुरुवारी रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे,असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरु आहे. लातूर शहर मतदारसंघात ३६८ मतदारांपैकी ३४९ जणांनी काल गृहमतदान केलं. यामध्ये १०० वर्षांवरील १० मतदारांचा समावेश आहे. उदगीर मतदारसंघात जवळपास ६२६ मतदारांनी या सुविधेअंतर्गत आपला मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये करडखेल इथल्या वयाची १०५ वर्षे पूर्ण केलेल्या मतदार जिजाबाई किसन कसबे यांचाही समावेश आहे.
****
0 notes
Text
त्यांनी दशक्रिया विधीला हेल्मेट वाटप करून दिला सामाजिक संदेश
वडिलांचे अपघाती निधन, नातेवाईकांकडून हेल्मेट आणि १ हजार वचननाम्यांचे वाटप नाशिक (प्रतिनिधी): हेल्मेट अभावी मेंदूला मार लागून वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भविष्यात कुणावर अशी वेळ येऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी दशक्रिया विधीप्रसंगी भाऊबंदाना हेल्मेट वाटप करून सामाजिक संदेश दिला.मरळगोई खुर्द येथील माधव शंकर फाफाळे यांचा दि. ९ डिसेंबर रोजी नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील…
View On WordPress
0 notes
Link
ऊसतोड कामगारांच्या वारसांना दिलासा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाखांची मदत - Relief to heirs of sugarcane workers.
0 notes
Link
0 notes
Text
VIDEO : या राष्ट्रीय महामार्गवर पट्टेदार वाघ दर्शन, बिनधास्त रमतगमत चालणारा वाघ पाहून गाड्या चालकांना घाम फुटला
भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 (National Highway) वर साकोली येथील मोहगाव जंगल परिसरातील महामार्गावर पट्टेदार वाघाचे (tiger) रस्ता ओलांडताना करतांनाचे दर्शन झाले आहे. गाड्याची रहदारीचा विचार केल्यास वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला आहे. जवळच नवेगाव नागझिरा अभयारण्य असल्याने तिथून हा वाघ आला असावा अशी शंका उपस्थितांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या मार्गाचे…
View On WordPress
0 notes
Text
आशासेविकेचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू
आशासेविकेचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू
अपघाताने हरवला आधारवड, मुलाला नोकरीवर घेण्याची ग्रामस्थांची मागणी सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : आपले कर्तव्य बजावत असताना तालुक्यातील बोळदे (कवठा) येथील आशासेविका नमिता चरणदास ताराम ह्या साकोली तालुक्यातील वळद फाटा ते शिवनीबांध मार्गावर एका अपघातात मृत्यू पावल्या. अपघाती मृत्यू ची ही घटना 15 जुलै रोजी घडली. शेकडो आशासेविका व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत 16 जुलै रोजी त्यांचे राहते गाव बोळदे…
View On WordPress
0 notes
Text
गडहिंग्लज येथील अभियंत्याचा पुणे येथे अपघाती मृत्यू
https://bharatlive.news/?p=178000 गडहिंग्लज येथील अभियंत्याचा पुणे येथे अपघाती मृत्यू
पुढारी ...
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिरसरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. आज सकाळी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, ९ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आवक पाहून पाण्याचा विसर्ग कमी - अधिक करण्यात येईल, नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर-धाराशिव सीमेवर असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातही पाऊस सुरु असून, इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पावना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.
****
नाशिक शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू - काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह २३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन टप्प्यात ही निवडणूक होत असून, मतमोज���ी आठ ऑक्टोबरला होणार आहे.
****
राज्यात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. सहज आणि सुलभ व्यवसायाच्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातल्या सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्याच्या नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन अधिक रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे. याप्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलिस स्थानकाला भेट दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले अशोक ठाणेकर हे अराखीव आणि मागासवर्गवारीतून राज्यात प्रथम, तर नांदेड जिल्ह्यातल्या अश्विनी गायकवाड या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर ��ालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. ते काल धाराशिव इथं ऊस उत्पादक शेतकरी स्नेह संवाद मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, तेरणा साखर कारखाना परिसरातल्या साखर कारखान्यापेक्षा ५१ रुपये अधिकचा दर देणार असल्याचं आश्वासनही सावंत यांनी दिलं.
****
जालना शहरातल्या मुलचंद भगवानदास या रेडीमेड कापड विक्री दालनाचे संचालक अलकेश बगडिया यांनी काल स्वत:च्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू
मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि मोठे उद्योगपदी सायरस मिस्त्री यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या कारला अपघात घडला होता. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मर्सिडीज गाडी डिव्हायरडला धडकल्याने अपघात झाला होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा देत सायरस मिस्त्री यांना…
View On WordPress
0 notes
Link
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !
0 notes
Text
गोविंदांना वेगळे आरक्षण नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुंबई : सरकारने दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देऊ केले आहे. यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या घोषणेला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांना वेगळे आरक्षण नाही खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. गोविंदांना पाच टक्क्याचा आरक्षण नाही. सर्व प्रकारच्या खेळाडूंना पाच टक्क्याच आरक्षण आहे. खेळाडूच दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानके तयार होतील. एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेले म्हणून आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती. गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. ज्या सुविधा इतर खेळातील खेळाडूंना लागू असतात त्या सर्व सुविधा आता गोविंदांनाही लागू असतील. तसेच, राज्य सरकारने खेळाडूंना नोक-यांमध्ये दिलेल्या ५ % आरक्षणा��ा लाभ गोविंदांनाही मिळणार आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. Read the full article
0 notes
Text
आई-वडिलांचा अपघाती मृत्यू, भाऊ-बहिणीने लढवली केस, आता मिळणार 64 लाख रुपये
आई-वडिलांचा अपघाती मृत्यू, भाऊ-बहिणीने लढवली केस, आता मिळणार 64 लाख रुपये
दावेदारांनी 80,00,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. दावा याचिका प्रलंबित असताना, त्यांचे आजी आजोबा यादवराव ब��वंत देशमुख (62) आणि मथुराबाई यादवराव देशमुख (60) यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. प्रतीकात्मक चित्र महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका लोकअदालतीने 8 वर्षांपूर्वी 2014 मध्ये रस्ते अपघातात आई-वडील गमावलेल्या भावंडांना 64 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. भावंडांमध्ये,…
View On WordPress
0 notes
Text
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर प्रश्नचिन्ह, पत्नी म्हणतात ' मी स्वतः डॉक्टर आहे इतक्या.. '
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर प्रश्नचिन्ह, पत्नी म्हणतात ‘ मी स्वतः डॉक्टर आहे इतक्या.. ‘
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूवर राज्यात वेगळीच चर्चा सुरू असून अनेक जणांनी हा मृत्यू म्हणजे घातपात असल्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. आता विनायक मेटे यांच्या पत्नी यांनीदेखील मौन सोडले असून या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या स्वतः डॉक्टर असून त्यांनी मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही मात्र साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा…
View On WordPress
0 notes
Text
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर प्रश्नचिन्ह, पत्नी म्हणतात ' मी स्वतः डॉक्टर आहे इतक्या.. '
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर प्रश्नचिन्ह, पत्नी म्हणतात ‘ मी स्वतः डॉक्टर आहे इतक्या.. ‘
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूवर राज्यात वेगळीच चर्चा सुरू असून अनेक जणांनी हा मृत्यू म्हणजे घातपात असल्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. आता विनायक मेटे यांच्या पत्नी यांनीदेखील मौन सोडले असून या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या स्वतः डॉक्टर असून त्यांनी मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही मात्र साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा…
View On WordPress
0 notes