#नांदेडच्या
Explore tagged Tumblr posts
Text
गाढव काय करू शकतं? नांदेडच्या दूधाचा भाव पहा, 10 थेंबांची किंमत सोन्यालाही लाजवणारी….
गाढव काय करू शकतं? नांदेडच्या दूधाचा भाव पहा, 10 थेंबांची किंमत सोन्यालाही लाजवणारी….
गाढव काय करू शकतं? नांदेडच्या दूधाचा भाव पहा, 10 थेंबांची किंमत सोन्यालाही लाजवणारी…. नांदेडः माणसांनी एखाद्या प्राण्यावर बदनामीचा शिक्का मारला की तो वर्षानुवर्षांपासून तो शिक्का तसाच राहतो. गाढव (Donkey), कावळा हे यातलेच प्राणी. पण निसर्गानं या प्राण्यांमध्ये उपजलेली वैशिष्ट्ये दुर्लक्षून चालणार नाही. गाढवांच्या बाबतीतही तसंच आहे. गाढविणीच्या दुधाची (Donkey Milk) किंमत वाचायला जाल तर थक्क…
View On WordPress
#आरोग्य#करू#काय?#किंमत#गाढव#थेंबांची#दूधाचा#नांदेडच्या#पहा#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भाव#मनुष्य आरोग्य#मराठी आरोग्य बातम्या#मानवी आरोग्य#लाजवणारी….#शकतं!#सोन्यालाही#स्वास्थ्य#हेल्थ
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातल्या २८८ विधानसभा मतदार संघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यात नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून; त्यांच्यासाठी एक लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानची वेळ असून, राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.
राज्यभरात एकूण चार हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यातले दोन हजार ८६ उमेदवार अपक्ष आहेत. महायुतीतर्फे भाजप १४९, शिवसेना ८१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५९ जागांवर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस १०१, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ८६ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष २३७ आणि एमआयएम १७ जागांसाठी निवडणूक लढवत आहेत. झारखंडमध्ये देखील विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १२ जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या सर्व मतदान केद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तसंच केरळमधल्या पल्लकड या एका जागेसाठी तर उत्तर प्रदेशातल्या नऊ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील उद्या मतदान होत आहे. येत्या शनिवारी २३ तारखेला या सर्व निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया साहित्य वाटप आज सुरू झालं असून, मतदान साहित्यासह अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत. जिल्ह्यात एकूण एक हजार ६२३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, यासाठी १२ हजार ५६८ कर्मचारी, नीम लष्करी दलाच्या चार तुकड्या, एक हजार ७३८ स्थानिक पोलिस, आणि एक हजार ४१७ गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात ��रण्यात आले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात मतपेट्या नेण्यासठी तसंच मतदान कर्मचारी, आणि आवश्यक असेल तिथे मतदारांना मतदानासाठी घेऊन जाण्याकरता ३८७ वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी जगदीश माने यांनी ही माहिती दिली.
****
नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सकाळपासून मतदानाचं साहित्य देण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण चार हजार ९२२ मतदान केंद्रासाठी सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १४ हजार कर्मचाऱ्यांची पथकं मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या चार ��जार ६३१ मतदान केंद्रांवर, निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात येत असून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर कळमनुरी तालुक्यातल्या लासिना पाटी जवळ दगडफेक करण्यात आली. काल रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिलीप मस्के यां���ा हिंगोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
डोंबिवलीतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी न मिळाल्यामुळे थरवळ यांनी पक्षांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. २० डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
****
आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात या विभागाने ७० ठिकाणी धाडी टाकून, सुमारे सात लाख १२ हजार ६३० रुपयांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. या कालावधीत ६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्ह्यातल्या १६ गावांमध्ये उद्या भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश काढले असून, स्थानिक ग्रामपंचायतींना कळवण्यात आलं आहे.
****
बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेतले पाचही सामने जिंकून भारत १५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
****
0 notes
Text
रा��पच्या उमेदवाराचे टोकाचं पाऊल , अज्ञात औषध प्राशन करून..
रासपच्या उमेदवाराचे टोकाचं पाऊल , अज्ञात औषध प्राशन करून..
विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला महाराष्ट्रभरात सुरूवात झालेली असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने अज्ञात औषध पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेडच्या किनवटमध्ये हा प्रकार घडला आहे. किनवट विधानसभा मतदारसंघातून गोविंद जेठेवार हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. गोविंद जेठेवार यांनी अज्ञात औषध पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न…
0 notes
Text
ICAR द्वारे विकसित 109 जैव-संवर्धित आणि हवामान-अनुकुल वाणांचे प्रकाशन..
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी ICAR द्वारे विकसित केलेल्या 109 जैव-संवर्धित आणि हवामान-अनुकुल वाणांना समर्पित केले. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जि. नांदेडच्या वतीने या वाणांची शेतकऱ्यांना ओळख करून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.कृष्णा अंभुरे यांनी विविध पिकांच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या वाणांबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. #ICAR #जैवसंवर्धितवाण #हवामानअनुकूलवाण #कृषी #शेतकरी #शेतकरीसमाज #भारतीयकृषिअनुसंधानसंस्था #नवीनवाण #बियाणे #शेतकरीउत्पादन #कृषिपरिवर्तन #महाराष्ट्र #भारत #कृषिविज्ञान #शेतकरीमित्र #कापूस #ज्वारी #बाजरी #कृषिजागरूकता #नवीनतंत्रज्ञान #ICAR #biofortifiedcrops #climatechange #agriculture
0 notes
Text
**Embark on a Wellness Adventure in Nanded!**
Curious about top-notch healthcare?
Our Nanded clinic awaits your exploration!
🌟 Join the delighted community of 25 lakh satisfied customers spread across our 330 clinics. It's not just healthcare; it's an experience tailored for your well-being.
🏠 **Home Convenience:** Forget the hassle! तुमच्या आरोग्याची यात्रा आणखी सुगम बनवा with free home sample collection.
📊 **Smart Reports:** Dive into the future of healthcare with smart reports available at [www.raphacure.com](http://www.raphacure.com). Apni bemaari ko samjho, jaise kabhi nahi.
🩺 **Diagnostic Marvels:** Beyond the ordinary, our clinic offers diagnostic testing, including stress testing, ensuring a comprehensive health assessment.
- 🌟 *नांदेडच्या स्वास्थ्य सफरात आपली मार्गदर्शिका!* (Guiding you in your Nanded health journey!)
- #NandedWellness - #HealthJourney - #RaphacureExperience - #SmartHealthReports - #CulturalDiversityHealthcare
0 notes
Video
youtube
नांदेडच्या एका हॉस्पिटलमध्ये 24 तासाच्या 31 रुग्णांचा मृत्यू..
0 notes
Text
नांदेडच्या चार चाकी वाहनाचा हैद्राबाद मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर
नांदेड(प्रतिनिधी)-हज यात्रेवरून हैद्राबाद येथून परत येणाऱ्या भाविकांना आणण्यासाठी आज सकाळी हैद्राबादकडे निघालेल्या इनोव्हा गाडीला अपघात झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चालक गंभीर आहे. आज सकाळी 5 वाजता मोहम्मद आरबाज (20) गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डी.6699 घेवून देगलूर रस्त्याने हैद्राबादकडे जात होते. त्यांच्यासोबत मोहम्मद मुफत�� मोहम्मद आलम (25) हे होते. सकाळी 8 वाजेच्यासुमारास हैद्रबाद रस्त्यावरील पैदा कोडापगल (तेलंगणा) येथे ही गाडी दुभाजकाला भिडली. त्यामुळे ती गाडी आपल्या छतावरून आपटून पुन्हा उभी राहिली. या गाडीमधील मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी चालक मोहम्मद आरबाज यांच्यावर तेलंगणा राज्यातील बान्सवाडा येथे उपचार करण्यात आले. आता त्यानंतर त्यांना नंादेडला आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. Read the full article
0 notes
Text
खळबळजनक! पाथर्डीतील माळीबाभुळगाव येथील विहिरीत आढळले चार मृतदेह
Ahmednagar Crime News: पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चार मृतदेह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नांदेडच्या करोडी येथील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत…
View On WordPress
#ahmednagar#Ahmednagar News#Maharashtra#Maharashtra News#अहमदनगर#अहमदनगर गुन्हेगारी#क्राईम बातमी#मृतदेह
1 note
·
View note
Text
एका नामांतर शाहिदाची अस्वस्थ कहाणी..!
चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते... नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात... "त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादाराव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता. गावाचा रंग बघून मीच त्याला 'आमचं होईल कस बी' म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली... आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं," सुरकूतलेल्या चेहऱ्यान आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या... धोंड्याबाई सध्या त्यांच्या लहान मुलाकडं राहतात, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे. आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्च घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेलं पाहणारी ही बाई आता शेवटच्या घटका मोजत आहे.
नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही. पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला, पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं, पोचिरामाने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.
ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं, इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता. शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला... इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता... पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्राप्तविधीसाठी आल्या. आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला पण जागा बदलत असताना पाण्याबर बुरबुडे आले त्याचा आवाज झाला आणि महिलांनी निरखून पाहिलं तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला... पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला...
सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याच��� धाडस कुणी करेना, जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला, पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं, या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता. वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे... लोक पोचिरामला सारखं जय भीम म्हणायचं नाही आणि आमच्या पाया पड असं सांगत होते पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता. चौकीच्या शिवारात आल्यानंतर पुन्हा पोचिराम कांबळे याला गावकऱ्यांच्या पाया पडण्याची आणि जय म्हणायचं नाही आम्ही तुला सोडुन देऊ अशी सवलत देण्यात आली... पण पुन्हा पोचिराम याने कुणाच्याही पाया पडायचं नाकारून जय भीमचा नारा दिला. संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि राकेल ओतून जीवंत देह पेटवून दिला...
या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्टा पाजवली होती या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही. घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कंबळेच्या बायकोला हा सगळं प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवरातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या पण त्यांना पोचिरामाचं साधं हडुक सुद्धा भेटलं नाही...
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.
टेम्भुर्णी... नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय, घरावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय, तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला. गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला गणपत लक्ष्मण दुबिले... त्यांनीही आता वयाची सत्तरी ओलांडलीय, पोचिराम कंबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं, पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की, जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.? हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यां��्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो...गणपत दुबिले आणि पोचिराम कंबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचं त्यांना फार काही कळत नाही पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते. गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलय पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महा��वाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!
पोचिराम कंबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कंबळे याने बापाचा बदला घेण्���ासाठी शेषराव पाटील यांचा खून केला. बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कंबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे. घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या... पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पहिल्या पहिल्या मलाही भीती वाटली... बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं... आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.? मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की... न राहवून मी म्हटलं आता येऊ का बसून बोलतो त्यांनी या म्हटल्यावर आत गेलो. बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी... बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करावं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली. " वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब." पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले. आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले. आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. त���ीही मी बोलत गेलो. आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही बाबासाहेबांना मानता का असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतील दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हणत बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले. ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला. आता काही भानगडी नको साहेब असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं. मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.
बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो, या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे. गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे. वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे. पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या. घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस... त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पाटील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात. शेषराव पाटील म्हणाले की हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा तो गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता. तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा. भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब. मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला. त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून ��ुमसून घडली साहेब. अचानक घडलं नाही. ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा "अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर... ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि नाही आमच्या गावात" पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं. जयंती निघाली तर आम्हाला काहिबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौतात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.
आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत. गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.
-वैभव वैद्य....
0 notes
Text
नांदेडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ आयोजित करणार - पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
नांदेडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ आयोजित करणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.१८ : नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २५ व २६ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या हौतात्म्यास समर्पित ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार नांदेड येथे ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक…
View On WordPress
0 notes
Text
नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
https://bharatlive.news/?p=157840 नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नांदेड; पुढारी ...
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
धरती आबा म्हणून ओळखले जाणारे आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त मुख्य कार्यक्रम बिहारमधल्या जमुई इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्ष सोहळ्याची सुरुवात यावेळी करण्यात आली, तसंच भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ एका नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या आदिवासी समुदायांच्या विकासासाठी सहा हजार ६४० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.
नवी दिल्लीतल्या बांसेरा उद्यानात भागवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं.
****
पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन होणार आहे. केवळ बोडोलँड मध्येच नाही तर आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक बोडो लोकांना एकत्रित करणं हे या महोत्सवाचं उद्दीष्ट आहे. समृद्ध भारतासाठी शांतता आणि एकता अशी या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
****
शिख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु, गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त नांदेडच्या श्री सचखंड गुरुद्वारासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये भजन, किर्तनासह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रक���श पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानकजी यांची प्रेम, विश्वास, सत्य आणि त्यागाची शिकवण सर्वांना नैतिकतेबद्दल मार्गदर्शन करते, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक यांच्या जीवन चरित्रातून समानता, करुणा आणि मानवतेच्या सेवेविषयी प्रेरणा मिळते, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
आज कार्तिकी पौर्णिमा देखील आहे; त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे झंजावाती प्रचार दौरे सुरु आहेत. ठिकठिकाणचे उमेदवार आणि कार्यकर्ते कोपरा सभा, मेळावे, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज हिंगोली, उमरखेड आणि चंद्रपूर इथं जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या बारड इथं, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज गडचिरोली आणि चंद्रपूर इथं सभेला संबोधित करणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात कालपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान यांनी प्रत्यक्ष भेट देवून या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी आयटीआय इथल्या सुरक्षा कक्षाला देखील भेट दिली.
दरम्यान, ��ातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रकियेतले मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण काल दयानंद महाविद्यालयात पार पडलं. यावेळी अधिकाऱ्यांना ईव्हीएम हताळणीचं प्रशिक्षण देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी- पुसद रस्त्यावर झरा फाटा इथं भाविकांची क्रुझर जीप उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकून झालेल्या अपघातात १३ भाविक जखमी झाले. औंढा तालुक्यातले राजदरी, पिंपळदरी इथले भाविक वर्धा इथल्या टाकळघाट इथं देवदर्शनासाठी जात असताना आज सकाळी हा अपघात झाला. अपघातातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यातल्या तिघांना नांदेड आणि चार रुग्णांना हिंगोली इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली काल “जागतिक मधुमेह दिन” साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली. छापा टाकून केलेल्या या कारवाईत एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे.
****
0 notes
Text
श्रीरामपूर तालुक्यात तळ्याजवळ नांदेडच्या तरुणाचा मृतदेह आढळला
नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात समोर आलेला असून नांदुर इथे ग्रामपंचायतच्या तळ्याजवळ नांदेड जिल्ह्यातील एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलेला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार , नितेश आदिनाथ मैलारे ( राहणार पाखंडीवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड ) असे मयत तरुणाचे नाव असून त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत.…
0 notes
Text
नांदेडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ आयोजित करणार - पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
नांदेडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ आयोजित करणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.१८ : नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २५ व २६ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या हौतात्म्यास समर्पित ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार नांदेड येथे ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक…
View On WordPress
0 notes
Text
दर्ग्यात गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा तलावात बुडून मृत्यू, सर्वांचा मृत्यू
दर्ग्यात गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा तलावात बुडून मृत्यू, सर्वांचा मृत्यू
नांदेडच्या कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडी दर्ग्यात जियारत करून जगतुंग तलावात गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. नांदेड महाराष्ट्रातील कंधार तलावात एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्राचा नांदेडचे कंधार फक्त पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आली आहे. हे सगळे इथे मोठे दर्ग्यात झियारत जगतुंग करून…
View On WordPress
0 notes
Text
नांदेडच्या स्टॅण्डवर ' ती ' रडत होती मात्र खाकीतील देवदूत धावून आला
नांदेडच्या स्टॅण्डवर ‘ ती ‘ रडत होती मात्र खाकीतील देवदूत धावून आला
गेल्या काही वर्षांपासून स्मार्टफोन हाती आल्यानंतर मुले आणि मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील झालेल्या मैत्रीनंतर असे प्रकार समोर येत असून अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात समोर आलेली आहे भंडारा जिल्ह्यातील एक मुलगी ही नांदेड येथे आ��ी होती मात्र दिवसभर वाट पाहूनही तिचा प्रियकर तिला भेटायला आला नाही त्यामुळे ती हताश होऊन थांबलेली असताना परिसरातील काही जागरूक…
View On WordPress
0 notes