#आरोपीला
Explore tagged Tumblr posts
Text
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. Go to Source
View On WordPress
0 notes
Text
नगर हादरलं..अखेर ‘ त्या ‘ अंगणवाडी सेविकेचा खून , एक जण ताब्यात
नगर हादरलं..अखेर ‘ त्या ‘ अंगणवाडी सेविकेचा खून , एक जण ताब्यात
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील इथे बेपत्ता झालेल्या अंगणवाडी सेविकेचा अखेर खून झाल्याचे समोर आलेले असून या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार , चिचोंडी पाटील येथील एक अंगणवाडी सेविका घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि अंगणवाडी इथे जाऊन ��ाहिले…
View On WordPress
0 notes
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पोलिस स्मृतिदिवस आज पाळला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलिस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चिनी सैन्याचा हल्ला मोडून काढताना, पोलिस विभागाचे दहा कॉन्स्टेबल हुतात्मा झाले होते. त्यांच्यासह देशभरात विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
महाराष्ट्र पोलिस दलानेही एका ट्विट संदेशातून हुतात्मा पोलिसांना अभिवादन केलं आहे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखत जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांना सलाम, असं या संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेड-मोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. दोन दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉ.शहनवाज हे बडगाम जिल्ह्यातील नैदगाम इथले रहिवासी होते. गेल्या तीन दिवसांतील मजुरांना लक्ष्य करण्यात आलेला हा दुसरा दहशतवादी ह��्ला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे, या घृणास्पद हा��्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १८ लाख ५३ हजार निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. या महिनाभराच्या काळात सुमारे नऊ लाख ३० हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली असून, नव्या सदस्यांपैकी अडीच लाखापेक्षा जास्त महिला सदस्य असल्याचं. याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ही आकडेवारी म्हणजे देशभरात रोजगाराच्या संधी वाढल्या असल्याचेच स्पष्ट संकेत आहेत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत सी व्हिजिल या ऍपवर ६६७ तक्रारी आल्या असून त्यातल्या ६६० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात लाख जाहिराती काढण्यात आल्या, तसंच बेकायदेशीर रोकड, मद्य, अंमली पदार्थ इत्यादी मिळून १४ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
****
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहाव्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नवी मुंबईतील एक भंगार व्यापारी असून मुख्य आरोपींना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत साडे आठ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर २१२ गुन्हे दाखल करण्यात आले. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यातील पाच अप्पर पोलीस अधीक्षक सहभागी ��ाले होते.
****
परभणी महानगरपालिकेच्या धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रावर अमृत पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यांअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यातून होणारी पाण्याची आवक १२ हजार घनफूट प्रतिसेकंद पेक्षा अधिक झाली असल्यानं, धरणाचे १८ दरवाजे उघडून सुमारे १९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या दहा दरवाजाद्वारे नदीपात्रात १६ हजार ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पात सध्या ७५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जवळपास ३८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये मका, कांदा भातपिक तसंच द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाट यांनी सांगितलं.
****
हाँगकाँग इथं झालेल्या आशियायी क्रॉस कंट्री धावण्याच्या स्पर्धेत भारतीय धावपटूंनी सात सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यात तीन वैयक्तिक सुवर्णपदकांचा समावेश आहे. धावपटू गुलवीर सिंह आणि सीमा यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.
****
0 notes
Text
Hinjawadi : हिंजवडी मध्ये 85 वर्षीय वृद्धेवर बलात्कार; तरुणाला अटक
एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये आपल्या फ्लॅटसमोर(Hinjawadi) चालत असणाऱ्या 85 वर्षीय महिलेवर एका 23 वर्षीय नराधमाने बलात्कार केला. वृद्धेला फ्लॅटसमोरून लिफ्टपर्यंत ओढत नेत तोंड दाबून या नराधमाने वृद्धेवर बलात्कार केला. हिंजवडी पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली. हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील स्वत:च्या फ्लॅटसमोरील(Hinjawadi) जागेत सोमवारी (दि.…
0 notes
Text
एटीएम मशीन फोडून 24 लाखांची रक्कम पळवून नेणारा आरोपी जेरबंद..
जालना शहरातील महावीर चौक येथील SBI एटीएम मशीन कटींग करुन रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य सराईत टोळीतील एक आरोपी हरियाणा येथुन अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.. सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. हरयाणा राज्यातील फिरोजपुर झिर्का जि. नुम येतून आरोपीला घेतलं ताब्यात.. आणखीन 3 साथीदारांचा शोध सुरू.. Accused who stole 24 lakhs by breaking ATM machine jailed.. जालना…
View On WordPress
0 notes
Video
youtube
हायवा ट्रक चोरी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून केली अटक..
0 notes
Text
धक्कादायक! "या" ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार
मुंबई : खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका ३८ वर्षीय नराधमाने डॉक्टर महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नाही, तर आरोपीने ब्लॅकमेल करून महिलेकडून लाखो रुपये देखील उकळले आहे. ही संतापजनक घटना मुंबईच्या गावदेवी परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची ओळख एका…
View On WordPress
0 notes
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठ���ण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळ��� तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
Text
अन ' ते ' जोडपं रांजणगावच्या खोलीत आक्षेपार्ह परिस्थितीत सापडलं
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींना पळून नेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना अमरावती इथे समोर आलेली होती. अमरावती जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला पळून गेल्यानंतर आरोपीने तिला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे एका खोलीमध्ये ठेवलेले होते . दुसरीकडे पोलीस प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना ही माहिती समजली आणि पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले तर आरोपीला तिवसा…
View On WordPress
0 notes
Text
1992च्या दंगलीतील फरार आरोपीला डिसेंबर 2022मध्ये अटक! कुठे होता 18 वर्ष? वाचा
1992च्या दंगलीतील फरार आरोपीला डिसेंबर 2022मध्ये अटक! कुठे होता 18 वर्ष? वाचा
1992च्या दंगलीतील फरार आरोपीला डिसेंबर 2022मध्ये अटक! कुठे होता 18 वर्ष? वाचा मुंबई : दिंडोशी पोलिसांनी तब्बल 18 वर्षांनी 1992च्या दंगलीतील फरार आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव तबरेज अजीज खान उर्फ मन्सुरी असं आहे. शनिवारी दिंडोशी पोलिसांनी आरोपी मन्सुरी याला अटक केली असून आता त्याची कसून चौकशी केली जाते आहे. गेल्या 18 वर्षा��ासून पोलीस त्याच्या मागाव�� होते. पण मन्सुरी हा जवळपास 18 वर्ष लपून…
View On WordPress
0 notes
Text
सावकाराच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल , जिल्हा उपनिबंधक कार्यालय करतय तरी काय ?
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना जामखेड तालुक्यात समोर आलेली असून सावकाराच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तर दोनजण मात्र अद्यापपर्यंत फरार आहेत. उपलब्ध माहितीनुसार , कालिदास अभिमन्यू मिसाळ ( वय 40 वर्ष ) अस�� मयत व्यक्ती यांचे नाव असून 14 तारखेला सोमवारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे भाऊ जगदीश मिसाळ यांनी जामखेड पोलिसात…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
भाषा ही सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा-अभिधम्म दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
लॉरेन्स बिष्णोई टोळीतल्या निशाणेबाजाला हरियाणातल्या पानिपत इथून अटक
रेल्वे प्रवासासाठीचं आरक्षण आता १२० ऐवजी ६० दिवसआधी करता येणार
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसकडून रविंद्र वसंत चव्हाण यांना उमेदवारी
आणि
न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या सर्व बाद ४६ धावा- विराट कोहलीसह पाच खेळाडू शून्यावर बाद
****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित, नागरिकत्व कायद्याच्या कलम ‘६ अ’ ची घटनात्मक वैधता, सर्वोच्च न्यायालयानं आज चार एक अशा बहुमतानं कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आसाम करार, हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवरचा राजकीय उपाय होता, असं निरीक्षण न्यायालयानं हा निर्णय देताना नोंदवलं. १९८५ मध्ये आसाम करारानंतर कलम ‘६ अ’ समाविष्ट करण्यात आलं होतं. २०१९ साली आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी साठी हे कलम आधारभूत मानलं गेलं होतं. कलम ‘६ अ’ ने आसामसाठी एक विशेष तरतूद तयार केली, ज्याद्वारे १ जानेवारी १९६६ पूर्वी बांगलादेशातून आलेल्या भारतीय वं��ाच्या व्यक्तींना त्या तारखेपर्यंत भारताच�� नागरिक मानलं गेलं.
****
दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आज नाशिक ते दिल्ली ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. एक हजार ६०० मेट्रिक टन कांदा घेऊन निघालेली ही विशेष रेल्वे गाडी, येत्या २० ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून, त्यानंतर हा कांदा दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज ही माहिती दिली. लखनौ, वाराणसी आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये देखील लवकरच कांदा एक्स्प्रेस गाड्या रवाना होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
****
मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आणखी एका निशाणेबाजाला हरियाणातील पानिपत इथून अटक केली आहे. सुखा असं आरोपीचं नाव असून, त्याच्यावर अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. बिष्णोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा धमक्या दिल्या गेल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
गेल्या जून महिन्यात राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.
****
रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार अस���्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हणजे सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता येतं, या निर्णयाचा सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देश तसंच राज्यांच्या विकासासाठी, जनहितासाठी अनेक निर्णय घेतले असून प्रवक्त्यांनी सरकारची कामं तसंच पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत प्रदेश प्रवक्ते ��णि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जोपर्यंत प्रवक्ते आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार नाही तोवर ते तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत, याकडे त्रिवेदी यांनी लक्ष वेधलं.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागास सहकार्य करावं असं आवाहन आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची, किंवा रोख रकमेचे वाटप होत असल्याची किंवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय मिळाल्यास माहिती १८-००-२३३-०३५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ९४ ० ३३ ९० ९८ ० या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसने रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसेच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी दिली.
****
वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिरसाठ यांनी महापालिकेत १५ वर्ष नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कसोटी क्रिकेट क्रमवारीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या पहिला डावात अवघ्या ४६ धावात तंबूत परतला. भारताची ही ��ेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरुच शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण ५ खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. या कसोटीचा हा दुसरा दिवस आहे. पावसामुळं काल पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. आजचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या तीन बाद १८० धावा झाल्या होत्या.
****
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली.
****
धाराशिव नगरपालिकेतील विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील कचरा संकलन आणि त्यावर प्रक्रिया करून बायोमायनिंग प्रकारच्या प्रक्रियेला कार्यान्वित कण्याअच्या प्रकल्पात हा घोटाळा झाला होता, भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशावरून विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज अश्विनी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या पक्षकरांची तडजोड पात्र दिवाणी तसंच फौजदारी अपीलं उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी आहे. संबधीत पक्षकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे
****
0 notes
Text
Wakad : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर मधून अटक
Wakad : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर मधून अटक – MPC…
0 notes
Text
जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी..डिजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन जणांवर तलवार, दगड, लाठ्या काठ्यांनी मारहाण.
घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी.. व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मयत तरुणाचे नाव.. जमखी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु.. जो पर्यंत आरोपीला अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मयाताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा.. मयताच्या नातेवाईकांची इन कॅमेरा शव विच्छेदनाची मागणी.. One died and the other seriously injured in Jalna. जालन्यात हळदीच्या…
View On WordPress
0 notes