#अटकेत
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत नांदेड : नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आठमंगळवारी पहाटे दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. आठ ते  दहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याचे सांगण्यात येत आहे.  देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lokwadalnews · 2 years ago
Text
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ReadMore
1 note · View note
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना आणि आष्टी उपसा सिंचन योजनेला राज्य सरकारची मंजुरी
मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना केंद्र सरकारची मंजुरी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय
आणि
प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, आज मुंबईत अंत्यसंस्कार
****
दमणगंगा - एकदरे गोदावरी नदी जोड योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही ब��ठक झाली. मराठवाड्यात गोदावरी खोऱ्यात पाण्याची तूट भरून काढण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. आष्टी उपसा सिंचन योजना, तसंच वैजापूर नजिक शनीदेवगाव बंधाऱ्याच्या कामांनाही राज्य मंमंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही मार्गांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण पथकर माफी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असून, या निर्णयाची मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
“या मुंबई एन्ट्री पॉइंटमध्ये नाक्यावर होणारी गर्दी, वाहतूक कोंडी, यामुळे टोल मधून सूट मिळावी अशी मागणी होती. मला समाधान आहे, आनंद आहे, जे लाखो आपल्या प्रायवेट कार ने प्रवास करणारे लोक जे आहेत, त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयही आहेत, आणि या सर्व लोकांना, लाखो लोकांना दिलासा या टोल माफीमुळे मिळणार आहे.’’
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा साजरा करणं, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी तसंच उमेदसाठी अभ्यासगट स्थापन करणं आणि कौशल्य विद्यापीठाचं पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवणं, आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करणं, राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करणं, खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं, किल्लारी शेतकरी सहकारी कारखान्याला व्याजासह कर्जमाफी, तसंच अडचणीतल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचं थकीत कर्ज माफ करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
****
मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारपिंपळगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. मराठवाड्यामध्ये जे आवश्यक आहे, त्या बाबी करून नदीजोड प्रकल्पच्या ��ाध्यमातून समुद्रात वाया जाणारं पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, हे देशातलं पहिलं सरकार ठरलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जालना जिल्हा अतिवृष्टी अनुदानातून वगळण्यात येणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्ल्यू सफायर कंपनीच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. हिकमत उढाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू, या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सिद्दिकी हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांपैकी धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं चाचणीतून सिद्ध झाल्यामुळे त्याला २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर या प्रकरणातला आणखी एक आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी काल पुण्यातून अटक केली.
****
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विजेत्या शाळांना काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. जालना जिल्ह्यात जवखेडा खुर्द इथल्या दशरथ बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयानं, राज्यस्तरीय तिसरा क्रमांक पटकावला, तर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागात उत्कृष्ट काम केलेल्या शाळांना विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राष्ट्रीय महामार्ग-६३ वर उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या, ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. या मार्गामुळे उदगीर, मुक्रमाबाद आणि देगलूर शहरातल्या औद्योगिक कृषी-व्यावसायिक उपक्रमांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
****
दिवाळीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणा�� होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं काल जाहीर केलं.
****
प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ५७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी कर्करोगाशी सामना करुन ते त्यातून यशस्वीपणे बाहेर पडले होते. मात्र अचानक त्रास सुरू झाल्यानं त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालेल्या अतुल परचुरेंनी बालरंगभूमीपासूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रंगभूमीबरोबरच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी - हिंदी मिळून त्यांनी ४० पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. तरुण तुर्क म्हातारे अर्क, वासूची सासू, प्रियतमा, या नाटकातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नवरा माझा नवसाचा, नारबाची वाडी, बुढ्ढा होगा तेरा बाप हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांच्या निधनामुळे मराठी हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परचुरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. परचुरे यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
परळी वैजनाथ इथं क्रीडा संकुल उभारण्यासाठी जलालपूर इथली पाच हेक्टर ३० आर जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. याबाबातचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. ही जमीन क्रीडा विभागास हस्तांतरित करून क्रीडा संकूल उभारणीबाबतची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
****
आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर त्यांनी यावेळी टीका केली. अदिवासी आणि ओ बी सी समाजाची एकत्रित मोट आम्ही बांधत असून, एक दोन दिवसात हे कार्य शंभर टक्के पूर्ण होईल नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं, आंबेडकर यांनी नमूद केलं.
****
जालना शहरातल्या चंदनझिरा भागात नऊ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ��ाब्यात घेतलं आहे. या मुलीला गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी रात्री समोर आला. पीडित मुलीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर कापसाला ११ हजार रुपये दर द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावं, शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के माफ करावं आदी मागण्या करण्यात आल्या.
****
आगामी फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यक ऋषीकेश कांबळे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. थायलंड इथल्या पटाया इंडियन असोसिएशन या संस्थेच्या भारतीय वंशाच्या सदस्यांच्या मदतीने येत्या पाच जानेवारी २०२५ रोजी बॅकॉक इथं हे संमेलन होणार आहे.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातले जवळपास ८०० ज्येष्ठ नागरिक लातूर इथून रेल्वेने अयोध्या धामला रवाना झाले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तीर्थ दर्शन यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचं यावेळी वाचन करण्यात आलं.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेले चार आधार नोंदणी केंद्र काल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी या केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन गावडे यांनी यावेळी केलं.
****
महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अ गटात काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघ चार गुणांसह तिसर्या स्थानावर राहीला. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
वाघ, अस्वल व रानटी डुकरांच्या अवशेषाची तस्करी करणारा अटकेत
देवरी : तालुक्यातील पालांदूर जमीदार येथे दारू विक्री करणारा रवी बोडगेवार (अण्णा )याला वाघ, अस्वल व रानटी डुकराच्या अवशेषाची तस्करी प्रकरणी आज चीचगड वन विभाग व चिचगड पोलिसांनी अटक केलेली आहे. प्राप्त माहितीनुसार रवी बोडगेवार राहणार पालांदूर जमीनदार यांच्या घराची मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा चेअधिकारी तसेच पोलीस विभागाने आज रविवारला सकाळी पाच वाजता पासून त्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
नगर जिल्ह्यात घडला धर्मांतराचा धक्कादायक प्रकार
नगर जिल्ह्यात घडला धर्मांतराचा धक्कादायक प्रकार
राहुरी फॅक्टरीतील डी पॉल स्कुलचे फादर जेम्स राहुरी पोलिसांकडून अटकेत…! नाशिक : राहुरी,नगर जिल्हा – राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्यांच्या धर्माचा अवमान केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात डी पॉल इंग्लिश मिडियम स्कुलचा उपप्राचार्य फादर जेम्स विरोधात धर्माचा अवमान केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 3 years ago
Text
जीवावरच बेतलं असत, ' तो ' प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
जीवावरच बेतलं असत, ‘ तो ‘ प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीचा पाठलाग केला त्यानंतर तिला जबरदस्तीने रिक्षात बोलावून बसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला त्यामुळे भीतीने या प्रेयसीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि रिक्षाचालक या दोघांनाही अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आकाश इंगळे ( वय 22 )असे अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
जीवावरच बेतलं असत, ' तो ' प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
जीवावरच बेतलं असत, ‘ तो ‘ प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीचा पाठलाग केला त्यानंतर तिला जबरदस्तीने रिक्षात बोलावून बसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला त्यामुळे भीतीने या प्रेयसीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि रिक्षाचालक या दोघांनाही अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आकाश इंगळे ( वय 22 )असे अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिलांना आर्थिक ताकद देणं हाच लाडकी बहीण योजनेचा उद्देश - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला आपला कायम विरोध - विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती
दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय
आणि
जालना इथं नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
****
महिलांना आर्थिक ताकद देणं हाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमागचा उद्देश असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असून, लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आचारसंहितेचा अडथळा येऊ नये, यासाठी या योजनेचे नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
या तुमच्या भावानं तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आता तुम्हाला कुणाकडेही मागण्याची गरज नाही. हे करण्याचं काम आणि उद्देश एवढाच होता की आर्थिक ताकद माझ्या बहिणींना मिळाली पाहिजे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे उद्योगमंत्री उदय सामंत, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्ल्यू सफायर कंपनीच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, यावेळी हिकमत उढाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, वयोश्री योजना, सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता, आदी योजनांचा आढावा घेत, मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्याची तसंच दुष्काळी अनुदानातून जालना जिल्हा कधीही वगळला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही मार्गांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण पथकर माफी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आज मुंबईतले पाचही टोलनाके बंद करून आलोय. म्हणजे आता तुम्हाला तिकडे जाताना गाडी उभी करायला लागणार नाही मुंबईच्या पाचही टोल नाक्यावर. खरं म्हणजे संपूर्ण ते टोलनाक पाचही आपण लाईट वेटच्या आपल्या गाड्यांना टोल माफी सूट दिलेली आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करणं, राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करणं, खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं, किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याला व्याजासह कर्जमाफी, तसंच अडचणीतल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचं थकीत कर्ज माफ करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना, आष्टी उपसा सिंचन योजनेसह, वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास आणि पुणे मेट्रो रेल टप्पा-दोन मधल्या रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा साजरा करणं, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी तसंच उमेदसाठी अभ्यासगट स्थापन करणं आणि कौशल्य विद्यापीठाचं पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांपैकी धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं चाचणीतून सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याला देखील २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं.
दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील आणखी एक आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. हे दोघंजण अकोल्यातल्या अकोट इथले रहिवासी आहेत. या दोघांनीच सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे.
****
आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल असं वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर त्यांनी टीका केली. अदिवासी आणि ओ बी सी समाजाची एकत्रित मोट आम्ही बांधत असून एक दोन दिवसात हे कार्य शंभर टक्के पूर्ण होईल नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं, आंबेडकर यांनी नमूद केलं.
****
वरुण राजा मुचाकी आणि रोशनी वाछामी या नक्षलवादी दांपत्याने आज गडचिरोली इथं केंद्रीय राखीव दल आणि जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. वरुणच्या अटकेसाठी शासनाने ८ लाख रुपयांचं तर रोशनीसाठी २ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सका��ी दिल्ली विमानतळावर ते तातडीनं उतरवण्यात आलं. विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही. मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगो विमानही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर या विमानाची कसून तपासणी केली जात आहे. इंडिगोच्या मुंबईहून जेद्दाहला जाणाऱ्या विमानातही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. दरम्यान, मुंबई हावडा गाडीही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. तिथं संपूर्ण गाडीची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू न मिळाल्यानं ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.
****
दिवाळीत गर्दीच्या हंगामामुळे होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं.
****
येत्या काळात प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. गिरणी कामगारांना मुंबई महानगर क्षेत्रात सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी पात्र प्रकल्प प्रवर्तकांना आज हेतू पत्र देण्यात आले त्यावेळी सावे बोलत होते. ही घरं पुढील तीन वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सावे यांनी दिली.
****
परळी वैजनाथ इथं क्रीडा संकुल उभारण्यासाठी जलालपूर इथली पाच हेक्टर ३० आर जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. याबाबातचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. ही जमीन क्रीडा विभागास हस्तांतरित करून क्रीडा संकूल उभारणीबाबतची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
****
जालना शहरातल्या चंदनझिरा भागात नऊ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या मुलीला गुंगीचे ��षध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार काल रात्री समोर आला. पीडित मुलीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
नांदेड इथं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के माफ करावं आदी मागण्या करण्यात आल्या.
****
वाशिम जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, सोयाबीन पिकाला रास्त भाव द्यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, वीज समस्या दूर करावी, आदी मागण्यांसाठी रिसोड इथं आज महाविकास आघाडीतर्फे तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जवळपास ५०० ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले होते.
****
आगामी फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ऋषीकेश कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. थायलंड इथं पटाया इंडियन असोसिएशन या संस्थेच्या भारतीय वंशाच्या सदस्यांच्या मदतीने येत्या पाच जानेवारी २०२५ रोजी बॅकॉक इथं हे संमेलन होणार आहे.
****
ऑलिंम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळे आणि त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना अनुक्रमे दोन कोटी रुपये आणि २० लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आज देण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वप्नीलला सन्मानित करण्यात आलं.
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारी याला तीन कोटी रुपये तर त्याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपये तसंच बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील विजेते बुद्धीबळपटू विदीत गुजराथी आणि दिव्या देशमुख यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
0 notes
news-34 · 5 months ago
Text
0 notes
nagarchaufer · 3 years ago
Text
जीवावरच बेतलं असत, ' तो ' प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
जीवावरच बेतलं असत, ‘ तो ‘ प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीचा पाठलाग केला त्यानंतर तिला जबरदस्तीने रिक्षात बोलावून बसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला त्यामुळे भीतीने या प्रेयसीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि रिक्षाचालक या दोघांनाही अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आकाश इंगळे ( वय 22 )असे अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | 21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | 21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा आरोपी अटकेत
नागपूर, दि.20 : वारंवार राहण्याचे ठिकाण बदलवून मागील 21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणार्‍या आरोपीस अखेर अटक करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांनी आज सोमवार, 20 सप्टेंबर रोजी केली. सविस्तर वृत्त असे की, रेल्वे पोलीस ठाणे नागपूरच्या गुन्ह्यातील व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी रेल्वे कोर्ट नागपूर यांच्या केस क्रमांक 57/2000 कलम 394, 34 भादंविमध्ये तीन आरोपी मागील 21…
Tumblr media
View On WordPress
0 notes
drmangeshacharya · 4 years ago
Text
म्यानमारची सत्ता पुनश्च सैन्याच्या हातात!
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम
मो. नं. ८५५०९७१३१०
 
म्यानमारमध्ये १० वर्षांपूर्वी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारण्यात आलेली होती. परंतु म्यानमारची सत्ता पुन्हा सैनिकी व्यवस्थेकडे गेलेली आहे. देश��चे सर्वोच्च नेते आंग सॅन सू की आणि अध्यक्ष यू विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केल्यानंतर म्यानमार सैन्याने म्यानमारवर आपली सत्ता काबीज केली असून अटकेनंतर लष्करी मालकीच्या टीव्ही चॅनल मायावाडीने देशात वर्षभर आपत्कालीन परिस्थिती राहणार असल्याची घोषणा केली. म्यानमारची राजधानी राजधानी नेपेटा आणि मुख्य यॅंगॉन मधील सैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत. बख्तरबंद वाहने येथे गस्त घालत आहेत आणि बर्‍याच शहरांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाची सत्ता आता संरक्षण सेवा प्रमुख सेनापती मिंग ऑंग हिलिंग यांच्या ताब्यात असून देशाचे पहिले उपराष्ट्रपती माइंट स्वे हे कार्यवाहक अध्यक्ष असतील लष्कराचे प्रमुख म्हणूनही त्यांना पदभार सोपवण्यात आला आहे. देशातील स्थिरता धोक्यात आल्याने हा निर्णय घेतल्याचे सैन्याने म्हटले आहे. कुठल्याही निषेधाला चिरडण्यासाठी सैन्य रस्त्यावर उतरले असून फोन लाईन्स बंद करण्यात आल्या आहेत. सैनिकी कारवाईमुळे राजधानी नेपिताशी संपर्क तुटल्याने परिस्थिती बिघडली आहे. येनगॉनमधील स्थानिकांनी येत्या काही दिवसांत एटीएमसमोर रोख रकमेची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. म्यानमार बँकिंग असोसिएशनच्या म्हणण्यानुसार बँकांनी काही काळासाठी सर्व आर्थिक सेवा बंद केल्या आहेत.
आणीबाणीनंतर निवडणुका घेण्यात येतील असे म्यानमारच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगात सुधारणा करून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांचा आढावाही घेण्यात येईल. ८ नोव्हेंबर २०२० रोजी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्याचा पुनरुच्चार सैन्याने यावेळी केला. या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रेसी पार्टीने ८३ टक्के जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासूनच सैन्य आणि सरकार यांच्यात ��णाव निर्माण झाला होता. संसदेच्या नव्या अधिवेशनापूर्वी सैन्याने संविधान संपुष्टात आणण्याचा आणि निवडणुकीत मतदानाच्या घोटाळ्याच्या तक्रारीवर कारवाई न केल्यास सेना कारवाई करणार असल्याचा इशारा सैन्याने दिला होता.
म्यानमारचे नेते आंग सॅन सू की राजकीय पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी) यांनी देशातील जनतेला लष्करी बंडखोरीचा विरोध करण्याचे व हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाच��या प्रमुखांनी आंग सॅन सू की फेसबुक पेजवर म्हटले आहे की लष्कराच्या कृती अन्यायकारक आणि मतदारांच्या इच्छेनुसार आणि घटनेच्या विरोधात आहेत. मात्र, हा निरोप कोणी पाठवला हे कळू शकले नाही. बर्‍याच काळापासून नजरकैदेत राहिलेल्या आंग सॅन सू की यांच्यावर २०११ पर्यंत सैन्याने राज्य केले आहे. देशात लोकशाही आणण्यासाठी आंग सॅन सू की यांनी कित्येक वर्षे संघर्ष केला. यावेळी त्याला बराच काळ नजरकैदेत राहावे लागले. लोकशाही आल्यानंतर संसदेत सैन्याच्या प्रतिनिधींसाठी निश्चित कोटा निश्चित करण्यात आला होता. घटनेत अशी तरतूद होती की सू कधीही अध्यक्षीय निवडणूक लढवू शकत नाही.
ऑंग सॅन सू ची म्यानमारच्या स्वातंत्र्याचा नायक जनरल ऑंग सानची यांच्या कन्या आहे. १९४८ मध्ये ब्रिटीश राज्यापासून स्वातंत्र्यापूर्वी जनरल ऑंग सॅनची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सू ची दोन वर्षांची होती. म्यानमारच्या लष्करी राज्यकर्त्यांना आव्हान देणारी मानवाधिकारांसाठी लढा देणारी महिला म्हणून सु की यांना जगभर पाहिले जाते. १९९१ मध्ये अटकेत असताना सु ची यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. १९८९  ते २०१० या काळात सु ची यांनी जवळपास १५ वर्षे नजरकैदेत घालविली. नोव्हेंबर २०१५ मध्ये सू ची यांच्या नेतृत्वात नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टीने एकतर्फी निवडणुका जिंकल्या.
म्यानमारच्या इतिहासातील २५ वर्षातील ही पहिली निवडणूक होती ज्यात लोकांनी उघडपणे भाग घेतला. म्यानमारची राज्यघटना त्याला अध्यक्ष होण्यापासून प्रतिबंधित करते कारण त्याची मुले परदेशी नागरिक आहेत. पण ७५ वर्षांची सू की म्यानमारचा सर्वोच्च नेता म्हणून पाहिली जाते. म्यानमारचे राज्य सल्लागार बनल्यापासून म्यानमारच्या अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांवर आंग सॅन सू की यांच्यावर टीका झाली होती. २०१७ मध्ये राखीन प्रांतातील पोलिस कारवाई टाळण्यासाठी लाखो रोहिंग्या मुस्लिमांनी शेजारच्या देश बांगलादेशात आश्रय घेतला. त्यानंतर सू ची च्या आंतरराष्ट्रीय समर्थकांनी बलात्कार खून आणि संभाव्य हत्याकांड रोखण्यासाठी माईटी सेनचा निषेध केला नाही किंवा अत्याचारांची कदर केली नाही. काही लोकांचा असा तर्क आहे की बहुधा पारंपारिक देशात शासन करण्याचा प्रयत्न करणारी ती हुशार राजकारणी आहे. ज्यांचा इतिहास खूपच जटिल आहे.  सु ची यांनी सन २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांची आंतरराष्ट्रीय कीर्ती संपुष्टात आली. तथापि आंग सॅन सू की म्यानमारमधील द लेडी ही पदवी प्राप्त झाली आहे. बहुसंख्य बौद्ध लोकांमध्ये अजूनही ती खूप लोकप्रिय आहे. रोहिंग्या समाजा��द्दल मात्र सन सु ची कठोर भूमिका दिसून आली.
म्यानमारच्या परस्थिती बाबत भारतासह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या परिस्थितीवर  भारताने बारीक लक्ष ठेवले असून म्यानमारमधील लष्करी उठावास वोरोध आणि शेजारील देशातील लोकशाही प्रस्थापनेस नेहमीच पाठिंबा दर्शविला असून म्यानमारमधील लष्करी उठाव आणि वरिष्ठ नेत्यांच्या अटकेबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. १६०० कि.मी. लांबीचा किनारा भारत आणि म्यानमार दरम्यान आहे. दोन्ही देशांमध्ये दीर्घ काळापासून चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. चीनला लागून अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर आणि नागालँडमधील घुसखोरी वाढवायची आहे. युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीजनुसार चीन म्यानमारच्या बंडखोरांना शस्त्रे देऊन भडकवित असतो. दुसरीकडे भारत म्यानमारमधील लोकशाहीचा समर्थक आहे. अशा परिस्थितीत म्यानमारचे  सैन्य चीनकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्यानमारमधील लष्करी बंड थांबवून ऑंग सॅन सू की यांच्यासह देशातील सर्वोच्च नेत्यांच्या अटकेतून सुटका न केल्यास आणि देशात लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी योग्य पावले उचलली गेली नाहीत तर अमेरिकेकडून कठोर पाऊले उचलले जातील असे व्हाईटचे प्रेस सचिव जेन साकी यांनी स्पष्ट केले आहे.  म्यानमारच्या सैन्याने देशात प्रस्थापित लोकशाही बिघडवण्यासाठी पावले उचलली आहेत. म्यानमारच्या लोकशाही संस्थांना अमेरिका कणखर पाठिंबा दर्शविते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले की, “आम्ही लोकशाही प्रक्रियेअंतर्गत ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीला पाठींबा देतो तसेच म्यानमारच्या सैन्यदलाला सर्व सरकारी अधिकारी व नेते सोडण्याची आणि देशातील जनतेच्या निर्णयाचा आदर करण्यास सांगितले आहे. म्यानमारच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाने सैन्यात निवडणुकीत घोटाळे असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ८ नोव्हेंबर रोजी म्यानमारमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत ऑंग सॅन सू की नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीने नेत्रदीपक विजय मिळवला. सु ची च्या पक्षाने  ४७६ पैकी ३९६ जागा जिंकल्या तर सैन्य समर्थित संघटना एकता व विकास पक्षाने केवळ ३३ जागा जिंकल्या.
म्यानमारच्या परिस्थिती संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेस यांनीही सु ची  आणि इतर नेत्यांना म्यानमार सैन्याने ताब्यात घेतल्याचा निषेध केला आहे. सु ची  यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असताना ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री मारिज पेने म्हणाले की नोव्हेंबर २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रीय विधानसभेच्या शांततेत पुनर्रचनेचे जोरदार समर्थन कर��ो. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही म्यानमारमधील सत्तापरिवर्तनाचा निषेध केला आहे. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे असे ट्विट जॉन्सन यांनी केले आहे. बांगलादेशने सुद्धा म्यानमारमध्ये शांतता पुनर्संचयित करण्याची मागणी केली आहे. ताज्या घडामोडींचा रोहिंग्यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नाही. अशी अशा बांगला देशाला आहे. बाग्लादेशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशी आशा व्यक्त केली की म्यानमारमध्ये लवकरच लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होईल. त्याचबरोबर अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलने ऑंग सॅन सू ची आणि इतर नेत्यांना त्वरित मुक्त करण्याची मागणी केली आहे.  
म्यानमारमधील लोकशाही सुधारणांना मर्यादा आल्या आहेत असे सांगून जगभरातील सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी सैनिकी राजवटीचा निषेध केला आहे. सध्याच्या म्यानमारला लोकशाही देश म्हणून हा मोठा धक्का असून मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि सैन्यावर टीका करणार्‍यांवर प्राणघातक हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती  ह्यूमन राइट्स वॉचच्या कायदेशीर सल्लागार लिंडा लखधीर  यांनी बोलून दाखविली. सैन्यदलाच्या सैन्याच्या विद्रोहच्या भीतीने लष्कराने म्यानमारमध्ये एक वर्षाची आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. यापूर्वीही म्यानमारच्या सैन्याने आंग सान सू की यांना ताब्यात घेतले आहे.
निवडणुकीत घोटाळ्याच्या ��क्रारी आल्यानंतर म्यानमारच्या सैन्य दलाने शनिवारी आपल्या लष्करप्रमुखाने एका सामूहिक बंडखोरीची धमकी दिली असल्यास नकार दिलेला आहे. प्रसार माध्यमांनी त्यांच्या मुद्द्याचा चुकीचा अर्थ काढला आहे असे म्यानमारच्या सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये तणाव निर्माण झाला होता. नोव्हेंबरमध्ये लष्कराच्या घोटाळ्याच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्यास सैन्य दलाच्या एका प्रवक्त्याने अफवा उठवल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्यानमार कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिल ऑंग लैंग यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेत म्हटले होते की, 'देशात कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न केल्यास संविधान रद्द केले जाऊ शकते'. त्यांच्या या वक्तव्यानंतर म्यानमारमधील राजकारण तापले होते. म्यानमारच्या संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारी होणार होते परंतु तसे झाले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आंग सॅन सू कीच्या पक्षाला एनएलडीला ८० % मते मिळाली होती. रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहार केल्याचा आरोप असूनही आंग सान सू ची च्या सरकारला ही मते मिळाली होती.  
म्यानमार मध्ये भविष्यात काय घडू शकते यावर विचार केल्यास लष्कराला जास्त फायदा होताना दिसत नाही. तरीही सैन्याने हे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्ह���्सिटीच्या आशिया रिसर्च इन्स्टिट्यूटशी संबंधित जेरार्ड मॅकअथी म्हणतात,"सध्याची व्यवस्था म्यानमारच्या लष्करासाठी अत्यंत फायदेशीर आहे. व्यापारी हितसंबंध आणि राजकारण यात पूर्ण स्वायत्तता आहे, मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक तेथे आहे सर्व काही सैन्याच्या हाती आहे." पुढच्या निवडणुकीत विरोधी पक्ष युएसडीपीला अधिक चांगले व मजबूत करण्यासाठी सैन्य हे करीत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्याचबरोबर ह्युमन राईट वॉचचे फिल रॉबर्टसन यांचा असा विश्वास आहे की लष्कराच्या अशा हालचालीमुळे म्यानमार पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर विलग होईल. दुसरीकडे, यामुळे देशामध्येही संताप निर्माण होईल. ते म्हणतात, "मला वाटत नाही की म्यानमारची जनता ही व्यवस्था सहज स्वीकारेल. लोकांना पुन्हा सैनिकी सत्तेच्या भविष्याकडे वाटचाल करायची नाही. देशातील लोक आंग सॅन सू की यांना कणखर नेतृत्वाच्या रूपात पाठींबा द्यायला पाहिजे."
म्यानमारमधील लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले सरकार बरखास्त करून आणि सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेने आता दक्षिण आशियाई देशावर नवीन निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर म्यानमारमध्ये आणीबाणी लागू करण्यात चीनचा हात असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच चीनचे परराष्ट्रमंत्री यांग यी यांनी 'लष्करी पुनरुज्जीवन' साठी म्यानमारच्या लष्करप्रमुखांना थाप दिली होती आणि दोन्ही देशांचे भाऊ असल्याचे वर्णन केले होते. चीन पक्षीय राजवटीचे हुकुमशाही मान्य करतो. आतापर्यंतच्या घडामोडींवर चीन शांत आहे आणि म्यानमारला मित्र म्हणत सर्व बाजूंनी करारावर येण्याचे आवाहन केले आहे. म्यानमारचा एक तृतीयांश व्यापार हा चीनशी आहे. जो अमेरिकेपेक्षा १० पट जास्त आहे. म्यानमारमध्ये चीनची गुंतवणूक २०.५ अब्ज डॉलर्स (१.५७ लाख कोटी रुपये) आहे. चीनचे  म्यानमार मधील हितसंबंध लक्षात घेता म्यानमारमधील सैन्याच्या कारवाईला चीनची फूस असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम
मो. नं. ८५५०९७१३१०
 
 
Tumblr media
1 note · View note
kokannow · 2 years ago
Text
वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन
वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन
संशयीतांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी केला युक्तिवाद दिगंबर वालावलकर । कणक��ली : वेदांता कंपनीचे दोडामार्गहून झारखंडला २२ टन वजनाचे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दगडी कोळशाने भरलेले दोन ट्रक झाराप रेल्वे यार्डात न नेता चोरून परस्पर कोल्हापूर येथे अवैध विक्रीकरीता नेले जात असताना करुळ चेकपोस्ट येथे पकडण्यात आले होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या ट्रक चालक ज्योतीबा गावडे (रा. बेळगांव) व नियाज युसूफ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अमिर्झा जंगलात वाघाची शिकार; ६ जण अटकेत
https://bharatlive.news/?p=181641 अमिर्झा जंगलात वाघाची शिकार; ६ जण अटकेत
नागपूर; पुढारी वृत्तसेवा: ...
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
टाका येथे दुपारी वाद आणि संध्याकाळी खून
Tumblr media
औसा तालुक्यातील घटना, मारेकरी अटकेत औसा : तालुक्यातील टाका येथे किरकोळ कारणावरून शैलेश कांबळे या २६ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडलीआहे. यासंबंधी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी बाबाराव उर्फ शैलेश कांबळे व रवी कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून गावातच कुरबूर झाली होती. त्याचा राग मनात धरून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाबाराव उर्फ शैलेश हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या कट्ट्यावर बसलेला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर रवी कांबळे याने सत्तूरने सपासप वार केले आणि तेथून तो पळून गेला. दरम्यान, गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या बाबारावला गावातील लोकांनी खाजगी वाहनातून लातूरच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला. मयत बाबारावचे आजोबा बिटू पाटोळे यांच्या फिर्यादीवरून रवी कांबळे याच्या विरोधात भादा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तयनंतर पोलिसांनी त्याला अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता रवी कांबळे याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास भादा पोलिस ठाण्याचे सपोनी विलास नवले हे करीत आहेत. Read the full article
0 notes