#��ू मुंबा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि संसाधनांचा दुरुपयोग यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी योजना तयार कराव्यात असं आवाहन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कृषी शास्त्रज्ञांना केलं आहे. त्या आज भुवनेश्वर इथं ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या चाळीसाव्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना मदत होईल तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यासही मदत होईल, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी परदेशातून राष्ट्रहितावर होत असलेल्या संशयास्पद हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभापती जगदीप धनखड यांनी ही गंभीर बाब असल्याचं सांगून, त्रिवेदी यांना बोलण्याची परवानगी दिली. यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत, त्यांच्या मुद्यांवर देखील बोलू देण्याची मागणी केली. यावरुन गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज एका तासासाठी स्थगित झालं होतं.
देशभरात १५७ विमानतळ कार्यरत असल्याची माहिती, नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी दिली. लोकसभेत ते आज पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशभरात विमानतळाचं जाळं विस्तारलं असून, भारताच्या देशांतर्गत हवाई वाहतुकीने एकाच दिवसात पाच लाखांहून अधिक प्रवाशांचा टप्पा गाठला असल्याचं, नायडू यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. मुंबईत आझाद मैदानात आज संध्याकाळी साडे पाच वाजता होणार्या या समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन फडणवीस यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान सज्ज झालं आहे. आझाद मैदान आणि लगतचा परिसर सुशोभित करण्यात आला असून, भाजपाच्या, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांनी आणि फलकांनी हा परिसर फुलून गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जावून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुंबईची ग्रामदेवता मुंबा देवी मंदिरातही देवीचं दर्शन घेतलं. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नवनिर्वाचित आमदार कालिदास कोळंबकर, राहुल नार्वेकर आदी नेते उपस्थित होते.
विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळानं राज्याला तीन डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजूर केलं आहे. राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागतिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे. विकासाची संधी निर्माण करणं, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे. ५० हजार कोटींची राज्याची अर्थव्यवस्था देशातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तरीही राज्याच्या जीडीपीपैकी पन्नास टक्के उत्पादन केवळ सात जिल्ह्यांमध्ये होतं. त्यामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे. या उपक्रमामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यात विकासाचं उद्दिष्ट साध्य करायला हातभार लागेल, असं जागतिक बँकेचे भारतातले संचालक ऑगस्ते तॅनो कौम यांनी सांगितलं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेने चैत्यभूमीवर पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. पालिकेच्या वतीने नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अनुयायांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहेत. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्याना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तुपाची सजावटही विविध रंगांच्या ��ुलांनी करण्यात येत आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस, नागसेन कांबळे यांनी केलं आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात एक ते 19 वर्षे वयोगटातल्या मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून, दहा डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. नांदेड जिल्हा रुग्णालयात काल राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबवण्यात आली. जिल्ह्यातल्या शाळांमधल्या एक ते १९ वर्षे वयोगटातल्या बालकांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. काल गैरहजर असलेल्या बालकांना येत्या दहा तारखेला जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात दहा तालुक्यांमधल्या एक लाख ७२ हजार मुलांना काल ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं जंतनाशक गोळी देण्यात आली.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना उद्यापासून ॲडलेड इथं खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
0 notes
rightnewshindi · 2 months ago
Text
शाइना एनसी को इंपोर्टेड माल कहने के लिए सांसद अरविंद सांवत ने मांगी माफी, जानें क्या है पूरा मामला
Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए मुंबा देवी सीट से शिवसेना उम्मीदवार शाइना एनसी को इम्पोर्टेड माल कहने वाले शिवसेना यूबीटी गुट के अरविंद सावंत ने माफी मांग ली है। सावंत ने कहा है कि उनका कभी किसी की भावनाओं को ठेस पहुंचाने का इरादा नहीं था। सावंत के शाइना एनसी को लेकर दिए गए आपत्तिजनक बयान के बाद बवाल मच गया था और शाइना ने उनके खिलाफ एफआईआर भी दर्ज करवाई थी। सावंत ने मीडिया से…
0 notes
bhaktibharat · 2 years ago
Text
नवरात्रि विशेष - Navratri Specials 2023 [22 March - 30 March]
नवरात्रि विशेष - Navratri Specials 2023 [22 March - 30 March] नवरात्रि कब, कैसे और क्यों?��� चैत्र नवरात्रि  ❀ घटस्थापना❀ राम नवमी❀ चेटी चंड ❀ मत्स्य जयंती
❀ नवरात्रि ग्रीटिंग
माता की आरतियाँ:❀ जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी❀ सुन मेरी देवी पर्वतवासनी❀ अम्बे तू है जगदम्बे काली❀ माँ दुर्गा, माँ काली
चालीसा:❀ दुर्गा चालीसा❀ विन्ध्येश्वरी चालीसा
नवरात्रि मंत्र:❀ दुर्गा पूजा पुष्पांजली❀ महिषासुरमर्दिनि स्तोत्रम् - अयि गिरिनन्दिनि❀ माँ दुर्गा देव्यापराध क्षमा प्रार्थना स्तोत्रं❀ सिद्ध कुञ्जिका स्तोत्रम्❀ श्री विन्ध्येश्वरी स्तोत्रम्❀ स्वस्ति / स्वस्तिक मंत्र❀ दैनिक हवन-यज्ञ विधि
नामावली:❀ श्री दुर्गा माँ के 108 नाम❀ अथ दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला - श्री दुर्गा द्वात्रिंशत नाम माला❀ श्री लक्ष्मी के 108 नाम - श्रीलक्ष्मीष्टोत्तरशतनामावलिः❀ अन्नपूर्णा स्तोत्रम् - नित्यानन्दकरी वराभयकरी
नवरात्रि भजन:❀ नवरात्रि मे माता रानी के भजन❀ तुने मुझे बुलाया शेरा वालिये❀ मैं बालक तू माता शेरां वालिए❀ आ माँ आ तुझे दिल ने पुकारा❀ चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है❀ मन लेके आया, माता रानी के भवन में❀ मैं तो आरती उतारूँ रे संतोषी माता की❀ बड़ा प्यारा सजा है तेरा द्वार भवानी❀ दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ❀ भजन: मेरी अखियों के सामने ही रहना, माँ जगदम्बे❀ बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए❀ सावन की बरसे बदरिया...
नवमी स्पेशल:❀ श्री राम स्तुति: श्री रामचन्द्र कृपालु भजुमन❀ भए प्रगट कृपाला दीनदयाला❀ श्री राम रक्षा स्तोत्रम्❀ श्री राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे माता के मंदिर:❀ दिल्ली मे प्रसिद्ध माता रानी के मंदिर❀ दिल्ली के प्रमुख कालीबाड़ी मंदिर❀ श्री चंद्रभागा शक्ति पीठ, सोमनाथ❀ माँ ब्रह्माणी मंदिर, इटावा❀ श्री महालक्ष्मी मंदिर, पुणे❀ श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबई❀ श्री मुंबा देवी मंदिर, मुंबई
ब्लॉग:❀ चैत्र नवरात्रि तिथियों में कैसे करें विधान से पूजा?❀ चैत्र नवरात्रि 2023 व्रत के आहार और लाभ❀ नवरात्रि में कन्या पूजन की विधि❀ भारत में सात शीर्ष माँ दुर्गा मंदिर❀ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नवरात्रि कैसे मनाते हैं?❀ चैत्र नवरात्रि के शुभ ज्योतिषीय उपाय 📲 https://www.bhaktibharat.com/blogs/chaitra-navratri-specials
For Quick Access Download Bhakti Bharat APP: 📥 https://play.google.com/store/apps/details?id=com.bhakti.bharat.app
🐅 चैत्र नवरात्रि - Chaitra Navratri 📲 https://www.bhaktibharat.com/festival/navratri
#navratri #navratri2023 #durga #jaimatadi #maadurga #durgamaa #navratrifestival #ChaitraNavratri  #MaaAshtabhuji #ChaitraNavratri2023 #happynavratri #mahakali #vaishnodevi #navaratri #matarani #shaktipeeth
1 note · View note
trendingwatch · 2 years ago
Text
यू मुंबा बनाम गुजरात जायंट्स लाइव, प्रो कबड्डी 2022: मुंबा का सामना गुजरात से होना चाहिए प्रतीक, गुमान सिंह फोकस में
यू मुंबा बनाम गुजरात जायंट्स लाइव, प्रो कबड्डी 2022: मुंबा का सामना गुजरात से होना चाहिए प्रतीक, गुमान सिंह फोकस में
हैलो और बुधवार को हैदराबाद में यू मुंबा बनाम गुजरात जायंट्स के बीच प्रोकबड्डी मैच के स्पोर्टस्टार के कवरेज में आपका स्वागत है। पहला गेम चल रहा है और स्कोर को इस तरह पढ़ा जाएगा Mumba vs Gujarat: 3-3 2-3 प्रतीक दहिया इस बार बोनस लेते हैं। 2-2 शानदार बैकहोल्ड के साथ शकर गदाई गुमान सिंह से निपटते हैं। 1-2 गुजरात के लिए एक और बोनस, क्योंकि राकेश को यहां एक मिला है। 1-1 गुमान सिंह के बदले में एक बोनस…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक!
Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक!
Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक! प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धाने यू मुंबावर ३५-२८ असा रोमांचक विजय नोंदवला. यासह यूपी योद्धाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून यू मुंबाचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यू मुंबा स्पर्धेबाहेर होणारा चौथा संघ ठरला आहे. पीकेएलमधील यूपी योद्धाचा हा चौथा हंगाम आहे आणि प्रत्येक वेळी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशी…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा: यू मुंबासाठी 'करा किंवा मरो' सामना, येथे थेट सामना पहा
यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा: यू मुंबासाठी ‘करा किंवा मरो’ सामना, येथे थेट सामना पहा
PKL 2021 UP Yoddha vs U Mumba लाइव्ह स्ट्रीमिंग: प्रो कबड्डी लीगमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शर्यत खूपच रंजक बनली आहे. लीगमधील 12 पैकी 6 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. प्लेऑफमध्ये आतापर्यंत फक्त पाटणा पायरेट्सचे स्थान निश्चित झाले आहे. उर्वरित 5 जागांसाठी 8 संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. यामध्ये यूपी योद्धा आणि यू मुंबा यांचा समावेश आहे. जर यू मुम्बाला टॉप-6 मध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना…
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years ago
Text
PKL9 : जयपुर ने लगातार पांचवीं जीत दर्ज कर दिल्ली को हराया
PKL9 : जयपुर ने लगातार पांचवीं जीत दर्ज कर दिल्ली को हराया
पीकेएल 9 अंक तालिका: 22 अक्टूबर को प्रो कबड्डी लीग (PKL) में ट्रिपल पंगा देखने को मिला। तीनों मैच शानदार रहे। पहला मैच बैंगलोर बुल्स और यू मुंबा के बीच खेला गया। इस मैच में बैंगलोर ने 15 अंक पीछे रहकर शानदार वापसी की और सीजन की अपनी चौथी जीत दर्ज की। भरत ने इस मैच में बेंगलुरू के लिए शानदार खेल दिखाया और सीजन के तीसरे सुपर 10 में जगह बनाई। दिन का दूसरा मैच जयपुर पिंक पैंथर्स और तेलुगु टाइटंस के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
Video: राज ठाकरेंनी मारल्या नेत्याचा दबंग! वृद्ध महिलेला प्रथम पुन्हा थप्पड मारण्यात आली...
Video: राज ठाकरेंनी मारल्या नेत्याचा दबंग! वृद्ध महिलेला प्रथम पुन्हा थप्पड मारण्यात आली…
मुंबईतील मुंबा देवी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकाऱ्याची दादागिरीची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात मनसे नेत्याचे गैरवर्तन स्पष्टपणे दिसत आहे. महिलेला चापट मारण्यात आली. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील मुंबादेवी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकाऱ्याच्या महिलेसोबत मारहाणीची घटना समोर आली आहे. मुंबईतील मुंबादेवी संकुल हे प्रसिद्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
प्रो कबड्डी मध्ये निवड झाल्याबद्दल जानवलीच्या सुपुत्राचा कणकवली नगराध्यक्षांच्या वतीने सत्कार
प्रो कबड्डी मध्ये निवड झाल्याबद्दल जानवलीच्या सुपुत्राचा कणकवली नगराध्यक्षांच्या वतीने सत्कार
कणकवलीचे नाव राज्यात चमकवल्याबद्दल केले कौतुक कणकवली : प्रो कबड्डी मध्ये यु मुंबा संघातून कणकवली तालुक्यातील जानवली गावचे सुपत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल कणकवली शहराच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रणय राणे यांचा सत्कार केला . तसेच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कणकवलीचे नाव राज्यात चमकल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bhaktibharat · 2 years ago
Text
🐅 शारदीय नवरात्रि - Shardiya Navratri 2022
Tumblr media
नवरात्रि कब, कैसे और क्यों? ❀ शारदीय नवरात्रि - Shardiya Navratri❀ दुर्गा पूजा - Durga Puja
माता की आरती: ❀ जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी❀ अम्बे तू है जगदम्बे काली❀ सुन मेरी देवी पर्वतवासनी❀ माँ दुर्गा, माँ काली
नवरात्रि मंत्र: ❀ दुर्गा पूजा पुष्पांजली❀ महिषासुरमर्दिनि स्तोत्रम् - अयि गिरिनन्दिनि❀ माँ दुर्गा देव्यापराध क्षमा प्रार्थना स्तोत्रं❀ सिद्ध कुञ्जिका स्तोत्रम्❀ श्री विन्ध्येश्वरी स्तोत्रम्❀ स्वस्ति / स्वस्तिक मंत्र❀ दैनिक हवन-यज्ञ विधि
माता के चालीसा: ❀ श��री दुर्गा चालीसा❀ श्री विन्ध्येश्वरी चालीसा
नामावली: ❀ श्री दुर्गा माँ के 108 नाम❀ अथ दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला - श्री दुर्गा द्वात्रिंशत नाम माला❀ श्री लक्ष्मी के 108 नाम - श्रीलक्ष्मीष्टोत्तरशतनामावलिः❀ अन्नपूर्णा स्तोत्रम् - नित्यानन्दकरी वराभयकरी
नवरात्रि भजन: ❀ नवरात्रि मे माता रानी के भजन❀ मन लेके आया, माता रानी के भवन में❀ तुने मुझे बुलाया शेरा वालिये❀ चलो बुलावा आय��� है, माता ने बुलाया है❀ मैं तो आरती उतारूँ रे संतोषी माता की❀ बड़ा प्यारा सजा है तेरा द्वार भवानी❀ दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ❀ मेरी अखियों के सामने ही रहना, माँ जगदम्बे❀ माँ शारदे वंदना, हे शारदे माँ❀ बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए❀ आ माँ आ तुझे दिल ने पुकारा❀ सावन की बरसे बदरिया..
विजयदशमी स्पेशल: ❀ श्री राम स्तुति: श्री रामचन्द्र कृपालु भजुमन❀ भए प्रगट कृपाला दीनदयाला❀ श्री राम रक्षा स्तोत्रम्❀ श्री राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे❀ श्री राम भजन माता के मंदिर:❀ दिल्ली मे प्रसिद्ध माता रानी के मंदिर❀ दिल्ली के प्रमुख कालीबाड़ी मंदिर❀ श्री चंद्रभागा शक्ति पीठ, सोमनाथ❀ माँ ब्रह्माणी मंदिर, इटावा❀ श्री महालक्ष्मी मंदिर, पुणे❀ श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबई❀ श्री मुंबा देवी मंदिर, मुंबई
नवरात्रि भोग प्रसाद: ❀ पंचामृत बनाने की विधि❀ मखाने की खीर बनाने की विधि❀ मथुरा के पेड़े बनाने की विधि❀ साबूदाने की खीर बनाने की विधि❀ समा के चावल की खीर बनाने की विधि❀ सूजी का हलवा बनाने की विधि
नवरात्रि ब्लॉग: ❀ घटस्थापना महोत्सव 2022❀ दुर्गा पूजा धुनुची नृत्य❀ नवरात्रि में कन्या पूजन की विधि❀ भारत में सात शीर्ष माँ दुर्गा मंदिर❀ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नवरात्रि कैसे मनाते हैं? 📲 https://www.bhaktibharat.com/blogs/shardiya-navratri-specials
For Quick Access Download Bhakti Bharat APP: 📥 https://play.google.com/store/apps/details?id=com.bhakti.bharat.app
#navratri #navratrispecial #garba #durgapuja #jaimatadi #durga #maadurga #maa #dandiya #navratricollection #garbanight #durgamaa #happynavratri
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
यू मुंबा 15-15 पुनेरी पलटन लाइव स्कोर, प्रो कबड्डी 2022: हाफ-टाइम स्कोर स्तर के रूप में रेडर चमक
यू मुंबा 15-15 पुनेरी पलटन लाइव स्कोर, प्रो कबड्डी 2022: हाफ-टाइम स्कोर स्तर के रूप में रेडर चमक
नमस्ते और यू मुंबा बनाम पुनेरी पलटन खेल के स्पोर्टस्टार के लाइव कवरेज में आपका स्वागत है। स्कोर के रूप में पढ़ा जाएगा मुंबा बनाम पुनेरी: हाफ टाइम: यह सीट थ्रिलर का एक उचित किनारा है। मुंबा के लिए गुमान सिंह आग पर हैं, और इसलिए पुनेरी पलटन के लिए असलम इनामदार और मोहित गोयत हैं। मैच की शुरुआत धीमी रही लेकिन तब से टीम ने रफ्तार पकड़ ली है। अंतत: दोनों टीमों को आधे रास्ते पर अलग करने के लिए कुछ भी…
View On WordPress
0 notes
sareideas · 3 years ago
Text
मुंबा इंडिया इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल MIIFF का लोगो लॉन्च किया गया
मुंबा इंडिया इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल MIIFF का लोगो लॉन्च किया गया
मुम्बा इंडिया इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल नई दिल्ली: मुम्बा इंडिया इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल (MIIFF) के फाउंडर्स शैरन प्रभाकर, सुधीर अत्तावर, त्रिविक्रम बेलथंगड़ी, संदीप सोपारकर और चैताली चटर्जी ने इस अनोखे फिल्म फेस्टिवल का शानदार लोगो लांच किया. मुम्बई के फन रिपब्लिक थिएटर में हुए एक भव्य कार्यक्रम में इसके फाउंडर्स ने फिल्म महोत्सव के बारे में कई दिलचस्प बातें बताईं. यहां गेस्ट के रूप में ओमपुरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
मुंबा वि पँथर्स ड्रीम11 टिप्स: हे खेळाडू त्यांच्या संघाला प्लेऑफमध्ये नेण्यासाठी जबाबदार असतील
मुंबा वि पँथर्स ड्रीम11 टिप्स: हे खेळाडू त्यांच्या संघाला प्लेऑफमध्ये नेण्यासाठी जबाबदार असतील
पीकेएल जयपूर पिंक पँथर्स वि यू मुंबा ड्रीम ११ टिप्स: प्रो कबड्डी लीगमध्ये आज जयपूर पिंक पँथर्सचा सामना यू मुंबाशी होणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत खूप मागे आहेत. अशा परिस्थितीत या शर्यतीत टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी हा सामना खूप खास असेल. सध्या यू मुंबा लीग टेबलमध्ये 8व्या आणि जयपूर 9व्या स्थानावर आहे, तर केवळ टॉप-6 संघच प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. यू मुम्बाने या मोसमात…
View On WordPress
0 notes
cricketloversofficial · 3 years ago
Text
प्रो कबड्डी पीकेएल 8: पुणेरी पलटन ने महाराष्ट्र डर्बी में यू मुंबा को हराया, पटना पाइरेट्स ने यूपी योद्धा को हराया
प्रो कबड्डी पीकेएल 8: पुणेरी पलटन ने महाराष्ट्र डर्बी में यू मुंबा को हराया, पटना पाइरेट्स ने यूपी योद्धा को हराया
पुनेरी पलटन के युवाओं ने एक मास्टरक्लास का निर्माण किया क्योंकि पक्ष ने बुधवार को प्रो कबड्डी लीग (पीकेएल 8 महाराष्ट्र डर्बी) में यू मुंबा को 36-34 से हराया। पुनेरी पलटन ने यू मुंबा पर दोहरा प्रदर्शन किया और युवा रेडर मोहित गोयत और असलम इनामदार के शानदार प्रदर्शन पर सवार हुए, जिन्होंने क्रमशः नौ और आठ अंक बनाए। डिफेंडर अबीनेश नादराजन ने भी प्रभावित किया क्योंकि उन्होंने हाई -5 लेने के लिए छह टैकल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years ago
Text
PKL 9 : पुनेरी पलटन की पहली जीत के बाद बदला पॉइंट टेबल, जानें रेड और डिफेंस में कौन से खिलाड़ी
PKL 9 : पुनेरी पलटन की पहली जीत के बाद बदला पॉइंट टेबल, जानें रेड और डिफेंस में कौन से खिलाड़ी
PKL 9 Point Table: प्रो कबड्डी लीग (PKL) 2022 में आज दो मैच खेले गए। पहले मैच में पुनेरी पलटन और यू मुंबा के बीच करीबी मुकाबला देखने को मिला। पुनेरी ने दो अंकों से मैच जीत लिया और इस सीजन में पहली बार जीत का स्वाद चखा। प्लाटून के कप्तान फजल अतरचली और मोहम्मद नबीबख्श ने शानदार प्रदर्शन किया। दोनों ने चार-चार रेड अंक लिए जबकि असलम इनामदार ने सबसे ज्यादा नौ अंक हासिल किए। दूसरे मैच में यूपी योद्धा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
divyabhashkar · 3 years ago
Text
Pro kabaddi highlights patna pirates beat u mumba haryana steelers beat tamil thalaivas
Pro kabaddi highlights patna pirates beat u mumba haryana steelers beat tamil thalaivas
बेंगलुरु. हरियाणा स्‍टीलर्स (haryana steelers ) की टीम प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League ) के मुकाबले में तमिल थलाइवाज को हराकर टॉप 2 में पहुंच गई है. हरियाणा की तमिल पर जीत के हीरो आशीष रहे. जिनके हरफनमौला खेल के दम पर हरियाणा ने तमिल को 37-29 से हराया. दिन के अन्‍य मुकाबले में पटना पायरेट्स ने यू मुंबा को 47- 36 से हरा दिया. पटना की जीत के नायक सचिन रहे, जिन्‍होंने सबसे ज्‍यादा 16 अंक…
Tumblr media
View On WordPress
0 notes