#होळी पार्टी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 February 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
कला, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या ९८ व्या भागातून देशवासियांना संबोधित करत होते. देशपातळीवर घेण्यात आलेल्या अंगाई लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत सहभागी कलाकारांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांच्या रचनांचाही आजच्या मन की बात मध्ये समावेश केला. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या तरुण कलाकारांच्या सांगितिक क्षेत्रातल्या योगदानाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. यामध्ये महाराष्ट्रातले वारकरी कीर्तनकार संग्रामसिंह सुहास भंडारे यांचाही समावेश आहे. डिजिटल इंडिया तसंच ई संजिवनी ॲपने गाठलेल्या टप्प्याकडेही त्यांनी देशाचं लक्ष वेधलं. ई संजिवनीद्वारे उपचार करणारे डॉक्टर तसंच रुग्णांशी त्यांनी संवाद साधला. स्वच्छता, टाकाऊतून टिकाऊ यासह अनेक मुद्यांवर पंतप्रधानांनी भाष्य करत, देशभरात यासंदर्भात राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आगामी होळी तसंच धुळवडीच्या शुभेच्छा देत, हे सण व्होकल फॉर लोकल पद्धतीनं साजरे करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
जी ट्वेंटी अंतर्गत महिलांच्या डब्ल्यू ट्वेंटी या दोन दिवसीय बैठकीला उद्यापासून छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ होत आहे. या बैठकीसाठी शहर सज्ज झालं आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या सौंदर्यीकरणाचं काम पूर्ण झालं असून, सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाऊन निघणारा शहर परिसर आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
दरम्यान, डब्ल्यू ट्वेंटी बैठकीला दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, कालपासून हे प्रतिनिधी शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
****
सुमारे सात वर्षांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर इथं वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. आज या महोत्सवात तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसैन यांचं सतार वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण होणार आहे.
****
पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची मतदानप्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत या दोन्ही ठिकाणी सरासरी साडे आठ टक्के मतदान झालं आहे.
****
समाजातले बहुविध प्रश्न आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी सामान्य जनतेला विवेक आणि तर्काचं अस्त्र पुरवणारे संत तुकाराम, संत गाडगेमहाराज, संत तुकडोजी महाराजांसारखे संत हेच खऱ्या अर्थानं आपले सुपरहिरो आहेत असं यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राचे समन्वयक नीलेश राऊत यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभागानं आयोजित केलेल्या ७ दिवसाच्या विशेष शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आज ते बोलत होते.
नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीनं समृद्ध अशा भारतात अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येतात, मात्र माहितीअभावी त्या सामान्यांपर्यंत पोहचत नाहीत. या पार्श्वभूमीवर गावं आणि शहराच्या विकासाशी तरुणांची नाळ जोडणारं राष्ट्रीय सेवा योजना हे महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथे नांदेड मार्गावरील मालेवाडी पाटी परिसरात राज्यपरिवहन मंडळाची बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणासह वृद्धाचा मृत्यू झाला. ७० वर्षीय शिवाजी शिंदे आणि त्यांचा २२ वर्षीय नातू श्रीनिवास शिंदे अशी या दोघांची नावं असून, ते पालम तालुक्यातले रहिवासी आहेत.
****
धाराशिव शहराचे माजी उपनगराध्यक्ष यशपाल प्रल्हादराव सरवदे यांचं आज पहाटे दोन वाजता पुणे इथं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दलित पॅंथर चे महाराष्ट्राचे सरचिटणीस तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून काही काळ ते कार्यरत होते. धाराशिव इथल्या नागबोधिनी रिसर्च सेंटरचे ते  संस्थापक अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते तसंच धाराशिवच्या विकासात्मक चळवळीतील अग्रणी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
//***********//
0 notes
loksutra · 3 years ago
Text
होळी पार्टीत अंकिता लोखंडेला विक्की जैनवर राग आला, व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला ट्रोल केले
होळी पार्टीत अंकिता लोखंडेला विक्की जैनवर राग आला, व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला ट्रोल केले
अंकिता लोखंडेने विक्की जैनवर हार मानली: २०२२ सालची होळी अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी खूप खास होती. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लग्नानंतरची पहिली होळी एकमेकांसोबत साजरी केली. शुक्रवारी दोघांनी त्यांच्या जवळच्या आणि इंडस्ट्रीतील मित्रांसाठी होळी पार्टी दिली. पार्टीत एकता कपूर, दिव्यांका त्रिपाठी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अनिता हसनंदिनी, आरती सिंह आणि मोनालिसा यांच्यासह अनेक लोकप्रिय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Holi 2022 : घरी होळी स्पेशल मिलन पार्टी ठेवलीय? मग मेनूमध्ये बनवा हे सोपे पदार्थ
Holi 2022 : घरी होळी स्पेशल मिलन पार्टी ठेवलीय? मग मेनूमध्ये बनवा हे सोपे पदार्थ
Holi 2022 : घरी होळी स्पेशल मिलन पार्टी ठेवलीय? मग मेनूमध्ये बनवा हे सोपे पदार्थ यंदा होळी १७-१८ मार्च रोजी साजरी होतीय. होळी हा रंगांचा, स्वादिष्ट पाककृतींचा आणि जवळच्या मित्रांना भेटण्याचा सण आहे. होळीमध्ये लोक आपले मित्र, शेजारी, नातेवाईक भेटतात, रंग खेळतात. होळीचा सण हा धमाल आणि आनंदाचा सण आहे. होळी साजरी करण्यासाठी लोक या दिवशी त्यांच्या घरी पार्टी आयोजित करतात. जर तुम्हीही तुमच्या घरी होळी…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
आयनल होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी क्र.1 ला परवानगी
आयनल होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी क्र.1 ला परवानगी
पार्टी क्रमांक दोन ला उत्सवात सहभागी होता येणार हुंबरट व वाघेरी मध्ये होळी उत्सव साजरा करण्यास बंदी कणकवली: कणकवली तालुक्यातील आयनल येथील श्री देव नागेश्वर, पावणाई च्या वार्षिक होळी उत्सवास गंगाराम अनंतराव साटम वगैरे 5 या पार्टी क्रमांक 1 ला उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर पार्टी क्रमांक 2 असलेल्या संभाजी काशीराम साटम वैगेरे 4 यांना सदर उत्सवात सहभागी होण्यास हरकत नसल्याचे आदेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अंकिता लोखंडे होणार आई? नवीन छायाचित्रे पाहून चाहत्यांना संशय आला
अंकिता लोखंडे होणार आई? नवीन छायाचित्रे पाहून चाहत्यांना संशय आला
अंकिता लोखंडे आणि विकी जैन गरोदर आहेत? स्मार्ट जोडी विजेता अंकिता लोखंडे पुन्हा एकदा सोशल मीडियाचा बोलबाला झाला आहे. अंकिता लोखंडे लग्नापासूनच लोकांच्या नजरेत आहे. अंकिता लोखंडेचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. नुकतीच बातमी आली होती की अंकिता लोखंडे आई होणार आहे. या बातमीने सोशल मीडिया हादरला. दरम्यान, अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीच्या बातमीने चाहत्यांना पुन्हा धक्का बसला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अंकिता लोखंडे विकी जैन त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्याबद्दल नवीन सुरुवातीसाठी चीअर्स
अंकिता लोखंडे विकी जैन त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्याबद्दल नवीन सुरुवातीसाठी चीअर्स
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहेत. दोघांनी अलीकडेच ‘स्मार्ट जोडी’मध्ये एकत्र सहभाग घेतला आणि शो जिंकला. याशिवाय दोघेही अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करतानाही दिसतात. त्याच वेळी, नुकतीच अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले आहे की तिने एक नवीन टप्पा सुरू केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अंकिता लोखंडेला टीव्ही इंडस्ट्रीत 13 वर्षे पूर्ण, अर्चनाला पाहताच चाहत्यांना मानवाची आठवण झाली
अंकिता लोखंडेला टीव्ही इंडस्ट्रीत 13 वर्षे पूर्ण, अर्चनाला पाहताच चाहत्यांना मानवाची आठवण झाली
अंकिता लोखंडेने टीव्ही इंडस्ट्रीत 13 वर्षे पूर्ण केली: अंकिता लोखंडे ती त्या टीव्ही सुंदरींपैकी एक आहे जी दीर्घकाळ टीव्ही जगतात राज्य करत आहे. चाहत्यांना आजही अंकिता लोखंडेला टीव्हीवर पाहायला आवडते. लग्नानंतरही अंकिता लोखंडेच्या प्रसिद्धीमध्ये कसलीही कमी पडलेली नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंकिता लोखंडेने इंडस्ट्रीत 13 वर्षे पूर्ण केली आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकले… अंकिता लोखंडेने १३…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Holi 2022 : घरी होळी स्पेशल मिलन पार्टी ठेवलीय? मग मेनूमध्ये बनवा हे सोपे पदार्थ
Holi 2022 : घरी होळी स्पेशल मिलन पार्टी ठेवलीय? मग मेनूमध्ये बनवा हे सोपे पदार्थ
Holi 2022 : घरी होळी स्पेशल मिलन पार्टी ठेवलीय? मग मेनूमध्ये बनवा हे सोपे पदार्थ यंदा होळी १७-१८ मार्च रोजी साजरी होतीय. होळी हा रंगांचा, स्वादिष्ट पाककृतींचा आणि जवळच्या मित्रांना भेटण्याचा सण आहे. होळीमध्ये लोक आपले मित्र, शेजारी, नातेवाईक भेटतात, रंग खेळतात. होळीचा सण हा धमाल आणि आनंदाचा सण आहे. होळी साजरी करण्यासाठी लोक या दिवशी त्यांच्या घरी पार्टी आयोजित करतात. जर तुम्हीही तुमच्या घरी होळी…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
होळी 2022: या LIIT थंडाईसह होळीच्या उत्साहात जा; फक्त ५ मिनिटात बनवा
होळी 2022: या LIIT थंडाईसह होळीच्या उत्साहात जा; फक्त ५ मिनिटात बनवा
थंडाई हे एक पेय आहे जे होळीच्या जवळपास सर्व पार्टी आणि गेट-टूगेदरमध्ये सर्वव्यापी असते. हे एक साधे दूध आणि ड्रायफ्रूटवर आधारित पेय असू शकते, किंवा काही भांगांनी युक्त असू शकते – हे पेय रंगांचा सण उत्साहाने साजरा करू इच्छिणाऱ्या सर्वांना आकर्षित करते. पण जर तुम्ही शेवटच्या क्षणी तुमची होळी पार्टीची योजना आखली असेल आणि सणासुदीच्या उत्साहात पाहुणे येत असतील, तर गडबड करू नका. तुम्ही अजूनही तुमच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
आनंदाची उधळण!
आनंदाची उधळण! बुरा ना मानो होली है.. म्हणत होणारी रंगीबेरंगी उधळण बॉलीवूडलाही नवीन नाही आणि मालिका विश्वालाही.. एकेकाळी होणारी आर. के. स्टुडिओची होळी, महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी रंगणारी होळी पार्टी अशा कित्येक जुन्या आठवणींची चर्चा दरवर्षी न चुकता केली जाते. होळी जवळ आली की हिंदी चित्रपटातील गाजलेली होळीची गाणी सगळीकडे वाजायला लागतात. स्पॉटीफाय, गानापासून ते रेडिओ, टीव्हीवर या गाण्यांच्या…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
चीनच्या वस्तूवर बहिष्कार घालण्यासाठी भाजप राबवणार मोहीम 
​सावंतवाडी​: ​चीन देशाने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यांचा भाजप पक्षाकडून आज ​जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला आहे. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे. आज सावंतवाडी शहरातपण भारतीय जनता पार्टी  अध्यक्ष राजन तेली ​यांच्या ​नेतृत्वाखाली ​चिनी ​वस्तूंची होळी करण्यात आली​. ​ ​      ​यावेळी पत्रकार परिषदेत घेऊन जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी चीनच्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र १३ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता ****
धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक विशेषत: कोरड्या रंगांचा वापर करून हा सण साजरा करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन पर्यावरणवादी संघटनांकडून करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात राजवाडी काठी संस्थानच्या होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास संस्थानची होळी पेटवण्यात आली. बाराव्या शतकापासूनची परंपरा असलेल्या या होलिकोत्सवात आदिवासी बांधवांनी खास पारंपारिक वेशभुषेत होळी नृत्य सादर केलं. यापुढे पाच दिवस सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्य़ात होलिकोत्सव साजरा होणार असून यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक सातपुड्यात दाखल झाले आहेत. **** गोव्यात भारतीय जनता पक्षानं सत्तास्थापनेचा दावा करणं, ही बाब लोकशाहीत अनाकलनीय असल्याचं, काँग्रेस पक्षाचे सचिव शांताराम नाईक यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत पीटीआयशी बोलत होते. काँग्रेस पक्षाला जनतेनं पसंती दर्शवली असताना, भाजपनं सत्ता स्थापन करणं, ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका नाईक यांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनीही या घटनाक्रमावर टीका करत, मनोहर पर्रिकर यांनी सत्तेचं अपहरण केलं असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसला सत्ता स्थापनेचा पहिला हक्क असताना, भाजपच्या या कृतीमुळे गोव्याच्या राजकारणात नैतिकतेचं अध:पतन झालं असल्याचं दिग्विजयसिंह म्हणाले. **** मणीपूरमध्ये भाजप विधीमंडळ नेत्याची निवड आज होणार आहे. मणीपूरमध्ये भाजपचे २१ आमदार निवडून आले असून, भाजपनं ३२ आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. भाजप आणि समर्थक आमदारांची काल राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्यासोबत काल बैठक झाली, राज्यात नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंटचे प्रत्येकी चार तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा भाजपला पाठिंबा असल्याचं, भाजप महासचिव राम माधव यांनी सांगितलं. **** पर्यटनाच्या नवनवीन संकल्पनांना राज्यशासन नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत पहिल्या फ्लोटेल अर्थात तरंगत्या हॉटेलचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगानं या हॉटेलची उभारणी करण्यात आली आहे. //*******//
0 notes