#आनंदाची
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 4 days ago
Text
ईव्हीएम पडताळणीबद्दल प्राजक्त तनपुरे यांचा मोठा निर्णय , शिवाजी कर्डिले यांच्यासाठी आनंदाची बातमी
ईव्हीएम पडताळणीबद्दल प्राजक्त तनपुरे यांचा मोठा निर्णय , शिवाजी कर्डिले यांच्यासाठी आनंदाची बातमी
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणी साठी अर्ज केले जातात. नगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पराभव झाल्यानंतर ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला होता.  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या उमेदवारांना ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. निकालाच्या विरोधात कोणी न्यायालयात…
0 notes
news-34 · 27 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 30 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन
विधीज्ञ राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड-राज्यसरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर
विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित-हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची राज्यपालांना शिफारस
रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती
आणि
लाडकी बहीण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं माजी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट
****
एक ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या संयुक्त सभेसमोर अभिभाषण करत होते. चालू वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. गेल्या वर्षातही थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशभरात अग्रेसर होता, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.
****
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे, ही आनंदाची बाब असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा असून, ही परंपरा कायम राहिली असं फडणवीस यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील नार्वेकर यांचं अभिनंदन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्ष निवडीच्या या प्रक्रियेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बहिष्कार टाकला. आमदार आदित्य ठाकरे यांनी नव्या अध्यक्षांकडून सर्वांना समान न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी रा��ा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला, तो सभागृहाने आवाजी मंजूर केला.
दरम्यान, जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
****
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्यासह विधीमंडळाचे दिवंगत सदस्य मधुकर पिचड, रोहिदास पाटील, बाबा सिद्धीकी, वसंत चव्हाण, यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा शोकप्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला, सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून सर्व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेंकर यांनी केली. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आल्याची माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली.
****
देशभरातले लघु शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी कर्जांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज ही माहिती दिली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात १२ कोटी ३८ लाख रुपयांचं कृषीकर्जवाटप लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना करणात आलं तर २०२३ -२४ या आर्थिक वर्षात १३ कोटी ६ लाख रुपये इतकं कृषीकर्जवाटप या शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान क्षेत्रातले १९९० सालचे अधिकारी आहेत. पुढच्या ३ वर्षांसाठी मल्होत्रा यांची ही नियुक्ती असून परवा ११ तारखेला ते आपला पदभार स्वीकारतील.
****
येत्या १३ आणि १४ डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिड्चा उल्का वर्षाव म्हणतात. हा वर्षाव लघुग्रह आणि ३२०० फेथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूंमुळे तयार होतो. ही वस्तू धुमकेतू तसंच लघुग्रह यामधली एक मानली जाते. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी आणि अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली असून, ही खगोलीय घटना पाहण्याचं आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केलं आहे.
****
राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं, महिला आणि बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या आज विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होत्या. याबाबत कोणीही संभ्रम पसरवू नये, असं आवाहन तटकरे यांनी केलं. त्या म्हणाल्या –
अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीच��� कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार. त्याच्यामुळे कुठलीही स्क्रुटीनी किंवा फेरचौकशी किंवा फेरतपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज कुणीही त्याबाबतीतला करू नये. ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीने ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ११व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी झाली असून त्याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी आज बीड इथे पत्रकार संवाद बैठकीत दिली. साहित्य संमेलन दशकपूर्तीनंतर होणारं पहिलं संमेलन असल्याचं रापतवार यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या येल्डा इथल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तयार केलेल्या हंगामी वसतिगृहातल्या ४० पैकी ३७ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
****
मुंबई विद्यापीठात भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातील मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि पारशी धर्मियांची अवेस्ता अशा भाषांसह घटनेत अनुसूचित असलेल्या २२ भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत या अनुषंगाने ठराव करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राचं महत्व अधोरेखित होणार आहे.
****
सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत, असं सांगून माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचं हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आदींची उपस्थिती होती.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमिताने काल पासून महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज महापालिकेच्या मुख्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. ३६ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या रक्त पेढीच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं.
****
जालना शहर महानगर पालिकेनं आज शहरातल्या बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर आलेली २० अतिक्रमणं हटवली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून हाती घेण्यात आलेली ही अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
****
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची हिवाळी सत्र परीक्षा येत्या ७ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने पदवी तसं�� पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांनी येत्या १५ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ सादर करावेत, असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केलं आहे.
****
मुंबईसह राज्यात पुन्हा थंडी सुरु झाली आहे. गेल्या ९ वर्षांतल्या सर्वात कमी तापमानाची मुंबईत नोंद झाली असून मुंबईत किमान तापमान २० अंशांपर्यंत घसरलं आहे. नाशिकमध्येदेखील तापमानात घट झाली असून आज सकाळी नाशिकमध्ये ९ पूर्णांक ४ अंश सेल्सीअस तर निफाड मध्ये ६ पूर्णांक २ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह नाशिक, आणि पुण्यात येत्या २४ तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
0 notes
hindirashtranews · 2 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून प्रवाशांसाठी सुरू होणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग
Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून प्रवाशांसाठी सुरू होणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग – MPC…
0 notes
siddharthdthservice · 4 months ago
Text
Tumblr media
नमस्कार! गणेश चतुर्थीच्या यौवनात, तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे! टाटा प्ले नवीन HD कनेक्शन आता फक्त ₹1299/- मध्ये!
तुम्हाला मिळेल 1 महिन्याचा मराठी हिंदी सुपर व्हॅल्यू पॅकेज फ्री! अर्थातच, हे सर्व तुमच्या मनोरंजनासाठी!
टाटा प्लेच्या या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आवडत्या चॅनेल्सचा आनंद घेऊ शकता, अगदी HD गुणवत्तेत!
गणेश चतुर्थीच्या या पवित्र निमित्ताने, तुमच्या घरात नवीन आनंदाची लहर आणा!
तर, वाट कसली पाहत आहात? आजच तुमचा कनेक्शन बुक करा आणि हा शानदार अनुभव गाठा!
कनेक्शन बुकिंग साठी लगेच संपर्क करा-9823472226
0 notes
mazhibatmi · 4 months ago
Text
Realme 13 5G: टेक दिग्गज Realme च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Realme ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज Realme 13 5G भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने दोन दमदार स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. कंपनीने दोन्ही फोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत.
अनुभवी स्मार्टफोन निर्माता Realme ने भारतात आपली नवीन सीरीज लॉन्च केली आहे. Realme ची नवीनतम सीरीज Realme 13 5G आहे. या सीरीजमध्ये कंपनीने Realme 13 5G आणि Realme 13 Plus 5G हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्याकडे दोन नवीन पर्याय आहेत. Realme ने या सीरीजमध्ये दोन्ही स्मार्टफोन परवडणाऱ्या किमती श्रेणीसह बाजारात सादर केले आहेत.
0 notes
shrikrishna-jug · 5 months ago
Text
उघडत नाही रोज खिडकी आनंदाची
मिळते जीवनात प्रीती कधीकधीहोते सख्याकडून कृपा कधीकधी लाजून चेहरा फिरवू नकोस, नजरेच्या प्रश्नावरआणते अशा वळणावर, नशीब कधीकधीमिळते जीवनात प्रीती कधीकधी उघडत नाही रोज, खिडकी आनंदाचीयेतो सखये हा प्रलय कधीकधीमिळते जीवनात प्रीती कधीकधी एकांत कमी करू शकत नाही, तारुण्याचे मार्गप्रदर्शित होईल जरुरत, कुणाची कधीकधीमिळते जीवनात प्रीती कधीकधी पुन्हा न जाऊ हरवून, जग समूहामध्येमिळते जवळीक होण्याची, फुरसत…
0 notes
mhadalottery2023 · 7 months ago
Text
Mhada lottery 2024 : स्वस्तात घर घेण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो
Mhada lottery 2024 : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोने अनेक प्रकल्प आणले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने पुणे विभागात परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लवकरच 13 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. त्यामुळे तुम्हाला मुंबई, पुणे, ठाण्यात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 8 months ago
Text
वादळ
कधी मनातभरती आनंदाची ।होते अनुभूतीसर्वस्वी सुखाची । कधी येते वादळअतीव दुःखाचे ।ओहोटी ती असेकाहीच क्षणाची । नको मानू तू हारअवस्था घडिभराची ।सुख दुःख येती जातीवाट हीच जीवना��ी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 9 months ago
Link
सन २०१४-१५ या वर्षातील रुपांतरीत कर्जावरील सन २०१५-१६ या वर्षाचे संपुर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे ६ टक्के दराने व्याज शासन देणार
0 notes
news-34 · 8 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 30 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे, ही आनंदाची बाब असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा असून, ही परंपरा कायम राहिली असं फडणवीस यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील नार्वेकर यांचं अभिनंदन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
दरम्यान, आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं अभिभाषण होणार आहे.
****
एका खासगी समुहाचं कथित लाचखोरी प्रकरण यासह इतर मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला.
लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिरला यांनी सदस्यांना सभागृहाचं कामकाज सुरु ठेवण्याचं आवाहन करत प्रश्नोत्तराचा तास सुरु केला. मात्र गदारोळ सुरुच ��ाहील्यानं सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
राज्यसभेतही कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी विविध मुद्यांवर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यांनी सदस्यांना कामकाज सुरळीत सुरु ठेवण्याचं आवाहन केलं. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोप झाल्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
****
भारत सरकारला बदनाम करणाऱ्या परदेशी शक्तींविरोधात पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन एकजुटीनं लढावं लागेल, असं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. काही मुद्यांना राजकीयदृष्ट्या पाहिलं जाऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमध्ये जयपूर इथं आयोजित रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट अर्थात गुंतवणूक शिखर परिषदेचं उद्घाटन झालं. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यावेळी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत उद्योग आणि व्यापार क्षेत्राचे पाच हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी, राजकीय दूत आणि गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. या शिखर परिषदेला सुरुवात होण्याआधीच गुंतवणुकीशी संबंधित सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करारही केले गेले आहेत.
****
शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धती सोडून निर्यातक्षम केळी उत्पादकतेवर भर द्यावा, तसंच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड इथं सहकार आणि पणन विभागाअंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत : केळी उत्तम कृषी पद्धती या विषयावर आयोजित प्रशिक्षणात ते बोलत होते. मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत नांदेड, परभणी तसंच हिंगोली या तीनही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी केळी निर्यातीसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असं प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यावेळी म्हणाले. या प्रशिक्षणात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या आंगलगाव ��थल्या ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या अंतर्गत श्रमदानातून वनराई बंधारे तयार केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे परिसरातल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंधरा हेक्टरच्यावर पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. या परिसरात एकूण १० बंधारे पूर्ण करण्याचा संकल्प या ग्रामस्थांनी केला आहे.
****
ओमानमध्ये मस्कत इथं सुरु असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत गट साखळीतला भारताचा दुसरा सामना आज मलेशियासोबत होणार आहे. या स्पर्धेत काल भारतीय संघानं बांग्लादेशवर १३ - एक असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे मुमताज खान हिनं चार तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी तीन गोल केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून अठराशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात सध्या ९६ पूर्णांक २० टक्के इतका पाणीसाठा आहे.
****
नाशिक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. निफाडमध्ये आज या हंगामातलं सर्वात कमी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
hindirashtranews · 2 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Pune : पुणेकरणांसाठी गुड न्यूज ; पुण्याहून बँकॉक आणि दुबई आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी
एमपीसीन्यूज – पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Pune ) पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली असून येत्या 27 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे . अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ दिली आहे. पुणे ते दुबई ही विमानसेवा दररोज सुरु होणार असून पुणे ते बँकॉक ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु होणार आहे. पुणे ते बँकॉक हि विमानसेवा पूर्वी सुरू होती.…
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
पुणे-लोणावळा लोकल सुरु, प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; अशी आहे लोकलची वेळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनानंतर दुपारच्या टप्प्यात पुणे ते लोणावळा दरम्यान बंद ��सलेली लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या फायदा होणार आहे. शिवाजीनगर येथून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी लोकल सोडण्यात येणार आहे.करोनाच्या काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद करण्यात आली होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes