#स्वप्न सुरेश
Explore tagged Tumblr posts
Text
संघ और समाज भारत को विश्वगुरु बनाएंगे।
संघ और समाज भारत को विश्वगुरु बनाएंगे।
शाजापुर/आत्मगौरव बोध से जागृत समाज ही भारत को पुनः विश्वगुरु के स्थान पर ले जाने में समर्थ है। शक्तिशाली भारत में विश्व का कल्याण निहित है, अत: देशभक्ति, सामाजिक दायित्व बोध, संवेदनशीलता और विश्व कल्याण की भारतीय संस्कृति के बोध जागरण द्वारा प्रत्येक नागरिक को राष्ट्र मंदिर के पुनर्निर्माण में लगना होगा। उक्त विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अखिल भारतीय कार्यकारिणी के सदस्य सुरेश सोनी ने शाजापुर में आयोजित प्रकट कार्यक्रम में विचार व्यक्त किये। संघ के मालवा प्रांत के कार्यकर्ता सम्मेलन में आये कार्यकर्ताओं के प्रकट कार्यक्रम में स्वयंसेवकों और समाज जनों को संबोधित करते हुए सोनी ने भारत के स्वतंत्रता आंदोलन में भाग लेने वाले पूर्वजों के स्वप्न का स्मरण करते हुए बताया कि स्वतंत्रता का लक्ष्य विश्व का कल्याण और मार्गदर्शन करने वाले भारत का निर्माण करना था। हज़ारों सालों से भारत ने पूरे विश्व को परिवार मानकर प्राणी मात्र के कल्याण का कार्य किया है। आज भी भारत का यही चिंतन व्यवहार में परिलक्ष���त होता है। कोरोना महामारी के समय दुनिया को वैक्सीन देना हो या संकटग्रस्त देशों को अन्न आदि सहायता में भारत सदैव आगे रहता है। भारत को विश्वगुरु बनाने के लिये प्रत्येक नागरिक की भूमिका है। एक आदर्श नागरिक के निर्माण में परिवार की बड़ी भूमिका है, अत: विभिन्न सामाजिक कर्तव्यों से युक्त नागरिक के निर्माण के लिये हमारी परिवार व्यवस्था को बताना अनिवार्य है। समाज के विभिन्न वर्गों और समूहों में परस्पर स्नेह भाव के संचार से समरस भारत के निर्माण में प्रत्येक नागरिक की भूमिका है। श्रम का सम्मान और हर कार्य में देवत्व का दर्शन हमारी संस्कृति है। हमारे प्राचीन दर्शन के अनुरूप मनुष्य सहित सभी जीव-जंतुओं के लिये आवश्यक पर्यावरण संरक्षण के प्रयासों में प्रत्येक व्यक्ति की भूमिका सुनिश्चित होनी चाहिये। हमारी जीवनशैली और दृष्टि पर्यावरण के संवर्धन वाली होनी चाहिये। स्वदेशी और स्वावलंबन, सभी के जीवन का मंत्र बने। कारीगरी जीवंत हो, विकसित हो और उसकी गुणवत्ता और ग्राह्यता बढ़े। हमारे तत्वज्ञान और व्यावहारिक पक्ष के अंतर को पाटने के लिये देश के प्रत्येक व्यक्ति को नागरिक कर्त्तव्य और अनुशासन का पालन करना होगा। समाज की समस्याओं के समाधान का दायित्व किसी एक व्यक्ति या संस्था का ना होकर , प्रत्येक व्यक्ति का संकल्प होना चाहिये। राष्ट्र निर्माण के इस कार्य में संघ पूरे समाज को साथ लेकर कार्य करने का आह्वान करता है। प्रकट कार्यक्रम में ध्वजारोहण और संघ की प्रार्थना के पश्चात् मालवा प्रांत के विभिन्न स्थानों से आये एक हज़ार से अधिक कार्यकर्ताओं नें घोष के साथ सामूहिक समता और व्यायाम योग का प्रदर्शन किया। कार्यक्रम में मंच पर माननीय क्षेत्र संघचालक अशोक सोहनी, माननीय प्रांत संघचालक कृष्ण शास्त्री एवं माननीय जिला संघचालक हुकुम घनगर भी उपस्थित थे।
Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
‘म्हाडा’तर्फे राज्यात वर्षभरात १२ हजार ७२४ सदनिका प्रस्तावित.
फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात पाच हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.
आरबीआय दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करणार.
आणि
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या कनिष्ठ अभियंता, लिपिकाला लाच घेताना अटक.
****
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडाच्या वर्ष २०२३-२४ साठी १० हजार १८६ कोटी ७३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणातर्फे मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे या आर्थिक वर्षात १२ हजार ७२४ सदनिका बांधण्याचं प्रस्तावित असून छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १ हजार ४९७ सदनिका, मुंबईत २ हजार १५२, कोकण मंडळाअंतर्गत ५ हजार ६१४, पुणे मंडळाअंतर्गत ८६२, नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ तर अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचं बांधकाम प्रस्तावित आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची आज नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं या संबंधी माहिती दिली आहे. प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख तर प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपीचंद पडळकर, अनिल परब, विलास पोतनीस, अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी आणि कपील पाटील यांना या समितीवर नियुक्त करण्यात आलं असल्याचं सचिवालयानं कळवलं आहे.
****
देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या पाच हजार तिनशे रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार काल दोन हजार आठशे रुग्ण बरे झाले असून सध्या पंचवीस हजारांहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक पंच्च्याहत्तर शतांश टक्के आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक एक हजार नऊ पेक्षा अधिक लस मात्रा आज देण्यात आल्या आहेत. आतापर्यं�� २२० कोटी ६६ लाखांहून अधिक लस मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे. त्यात २२ कोटी ७२ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज दुपारपर्यंत २३५ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७९ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९६ लाख ५९ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे.
****
१४ फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात पाच हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे पाच हजार ३०० थेट रोजगार निर्माण होणार आहेत. इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं मुंबईत आयोजित ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेत ही माहिती देण्यात आली. फ्रेंच कंपन्यांना महाराष्ट्रात वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असून, याद्वारे दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध अधिक दृढ होत आहेत, असं फ्रान्सचे वाणिज्य दूत ज्यों मार्क सिरे-शार्ली यांनी यावेळी सांगितलं. भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचं सहकार्यही नक्कीच मोलाचं ठरेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी आणि त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची घोषणा आज भारतीय रिझर्व बँकेनं जाहीर केली. सध्या, ठेवीदार आणि लाभार्थींना अशा ठेवी शोधण्यासाठी अनेक बँकांच्या संकेत स्थळांवर जाऊन ठेवीं बाबत माहिती शोधावी लागते. दावा न केलेली ठेव म्हणजे १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ठेवीदाराकडून पैसे काढणं किंवा पैसे न काढणं म्हणजेच वापरात नसलेलं खातं निष्क्रिय मानलं जातं. अलीकडे, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी सुमारे ३५ हजार कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवी म्हणून रिझर्व्ह बँकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. या संदर्भातल्या परवाना किंवा इतर कोणत्याही नियामक मंजुरीची प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी आणखी एक केंद्रीकृत घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. या उपायामुळं नियामक प्रक्रियांमध्ये अधिक कार्यक्षमता येईल आणि व्यवसाय करणं सुलभ होईल, असं दास म्हणाले.
****
फेम, अर्थात हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि वापर वाढवण्याच्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, गेल्या ४ वर्षात केंद्र सरकारनं फक्त ५२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असल्याचं निरीक्षण संसदेच्या संबंधित समितीनं नोंदवलं आहे. या योजनेअंतर्गत ५ वर्षात १५ लाख ६२ हजारापेक्षा जास्त हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निश्चित केलं होतं. मात्र गेल्या ३१ डिसेंबरपर्यंत फक्त ���ुमारे ८ लाख वाहनांची निर्मिती झाली असल्याच्या या समितीच्या अहवालात म्हटलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी, सर्व संबंधितांशी चर्चा करुन एक योजना तयार करावी, असं आग्रही मत या समितीनं नोंदवलं आहे.
****
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीनं सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं. ते आज मुंबईत भारतीय जनता पक्ष स्थापना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथंही पक्षाच्या विभागीय कार्यालयात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पक्ष स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादाचा, देशाच्या सर्वांगीण विकासाचा, देशसेवेचा संकल्प करणारा पक्ष असल्याचं सावे यावेळी म्हणाले. ‘भारतीय जनता पक्ष - एक दृष्टिक्षेप’ या विषयावर क्रांती चौक इथं छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनही सावे यांच्या हस्ते झालं. जनसंघ ते भारतीय जनता पक्ष या प्रवासात आतापर्यंत झालेले राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांच्या कार्यकाळात झालेल्या पक्ष विस्ताराची माहिती या प्रदर्शनात आहे.
****
हनुमान जन्मोत्सव आज ठिकठिकाणी मोठ्या भक्तीभावानं साजरा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध मंदिरांत महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. खुलताबाद इथल्या भद्रा मारोती मंदिरात सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती करुन हनुमान जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
****
छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेतले कंत्राटी कनिष्ठ अभियंता शेख मोईनुद्दीन शेख नईम आणि कनिष्ठ लिपिक निखिल गायकवाड यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज अटक केली. आधार केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेची शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाता इथं सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजेपासून हा सामना खेळला जाणार आहे. काल गुवाहाटी इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं राजस्थान रॉयल संघाचा पाच धावांनी पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या उद्योजकांनी उत्कृष्ट लघू उद्योग पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्ह��� उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केलं आहे. लघू उद्योग घटकाच्या उत्पादनाचा दर्जा उत्तम राहावा आणि स्पर्धात्मक वातावरण निर्मितीच्या दृष्टीनं राज्य शासनातर्फे उत्कृष्ट लघुउद्योग घटकांची निवड करून त्यांना पुरस्कार दिले जातात. रोख रक्कम, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप असून या पुरस्कारासाठी एक जानेवारी २०२१ च्या अगोदर स्थायी लघू उद्योग नोंदणीकृत तसंच उद्यम नोंदणीकृत आणि गेल्या दोन वर्षापासून सलग उत्पादनात आहेत असे लघू उद्योग घटक पात्र आहेत. व्यावसायिकांनी योग्य त्या कागदपत्रांसह २८ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन उद्योग महाव्यवस्थापकांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात कृषी आधारित १४ उपप्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून सुमारे २२ कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. राज्यात शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ‘स्मार्ट’ राबवण्यात येतो. या अंतर्गत हे अनुदान असून या माध्यमातून गोदाम, स्वच्छता प्रतवारी प्रकल्प आणि डाळ कारखाना या उपप्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याचं प्रकल्प अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. मुंबईत बोरिवली इथल्या वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचं आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
0 notes
Text
केरल की अदालत ने सोने की तस्करी मामले में शिवशंकर की कस्टडी हिरासत में दी
केरल की अदालत ने सोने की तस्करी मामले में शिवशंकर की कस्टडी हिरासत में दी
[ad_1]
द्वारा: PTI | कोच्चि | अपडेट किया गया: 25 नवंबर, 2020 3:36:15 बजे
एम शिवशंकर को केरल के सीएम के प्रमुख सचिव के रूप में हटा दिया गया था, क्योंकि उन्हें तस्करी रैकेट के एक कथित प्रमुख खिलाड़ी, स्वप्ना सुरेश, जो पहले यूएई वाणिज्य दूतावास-जनरल के कार्यालय में कार्यकारी सचिव के रूप में काम करते थे, के करीबी नेटवर्क में पाया गया था।
यहां की…
View On WordPress
0 notes
Text
नगर-आष्टी प्रवासी रेल्वे धावली
रेल्वेचे लोकार्पण, रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू बीड : नगर ते आष्टी ही ६५ किलोमीटर अंतरावरील रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे बीड तसेच नगर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्च २०२३ पर्यंत या रेल्वे मार्गाचे बीडपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा केली. या लोकार्पण सोहळ््याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज प्रथमच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली. आष्टी तालुक्यातील नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या सहा स्टेशनवर तिकीट विक्री सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. लोकार्पण सोहळ््यात पंकजा मुंडे यांनी या रेल्वे मार्गाचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. लोकसभा निवडणुकीवेळी बीडमध्ये असताना त्यांनी या रेल्वेमार्गासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी ते आश्वासन पाळले, असे म्हटले. यावेळी त्यांनी आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण झाले, अशा भावना व्यक्त केल्या. ही रेल्वे जेव्हा जेव्हा धडधडेल, तेव्हा तेव्हा बीडकरांच्या मनात गोपीनाथ मुंडेंची आठवण ताजी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर-अष्टी रेल्वे मार्गासाठी २ हजार कोटींचा निधी केंद्र���ने दिला. ११७५ कोटींचा निधी भाजपचा मुख्यमंत्री असताना देण्यात आला. दर ३ महिन्यांनी मी स्वत: लक्ष घालत होतो. मविआ सरकारने वेळोवेळी निधी देण्यास नकार दिला. शिंदेंसोबत आलेल्या सरकारने मात्र आल्या आल्या कामाला सुरूवात केली, असे म्हटले. ४० रुपये तिकीट नगर-आष्टी रेल्वेमार्गावर एकूण ६ थांबे असून रेल्वे प्रवाशांसाठी ४० रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. रविवार वगळता दररोज ही गाडी धावणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ््याचा बनलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून नगरपासून आष्टीपर्यंत ६५ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२३ पर्यंत रेल्वे बीडपर्यंत धावेल रावसाहेब दानवे म्हणाले की, आज बीडकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. याप्रसंगी गोपीनाथ मुंडेसाहेबांना कधीही विसरु शकत नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मार्च २०२३ पर्यंत ही रेल्वे बीडपर्यंत धावेल. Read the full article
0 notes
Text
व्हिडिओ क्रिकेटप्रेमींचे स्वप्न आहे की भारतीय दिग्गज एकत्र आले आणि धमाका केला सचिन तेंडुलकर तुम्हाला मित्र सुरेश रैनाची आठवण करून देईल
व्हिडिओ क्रिकेटप्रेमींचे स्वप्न आहे की भारतीय दिग्गज एकत्र आले आणि धमाका केला सचिन तेंडुलकर तुम्हाला मित्र सुरेश रैनाची आठवण करून देईल
T20 2022 रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज भारताच्या मातब्बरांनी दक्षि�� आफ्रिकन संघाचा पार धुववला. मोठ्या मैदानानंतर स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेुलकर मैदानात दिसल्याने भारतीयांना आनंदाला पारावार उरला. दणदणीत विजय शिवाजी टीम इंडिया लिजेंड्सचा एक धम्माल व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवराज सिंहने आपल्या गटावर हा व्हिडीओ शेअर केला असून सर्व भावनेने एकत्रितपणे पाहणे हे…
View On WordPress
#T20 रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज#क्रिकेट अपडेट#क्रिकेट जगतातील बातम्या#क्रिकेट बातम्या#क्रिकेटच्या बातम्या#भारतीय महापुरुष#युवराज सिंग#युवराज सिंग डान्स करत आहे#व्हायरल व्हिडिओ#व्हायरल व्हिडियो#सचिन तेंडुलकर#सचिन तेंडुलकर ओव्ह द टॉप शॉट#सचिन तेंडुलकर क्रिकेट#सुरेश रैना#सुरेश रैना गायन
0 notes
Text
केरल सोने की तस्करी का मामला | सीमा शुल्क केंद्र-राज्य संबंधों को हलफनामा देता है
केरल सोने की तस्करी का मामला | सीमा शुल्क केंद्र-राज्य संबंधों को हलफनामा देता है
एलडीएफ सीमा शुल्क कार्यालयों, कांग के सामने विरोध करने के लिए। सीएम के इस्तीफे के लिए प्रचार करना सीमा शुल्क ‘रहस्योद्घाटन’ कि सोने की तस्करी के मामले में आरोपी स्वप्न सुरेश ने “के बारे में स्पष्टता के साथ कहा था माननीय मुख्यमंत्री (पिनारयी विजयन) और माननीय अध्यक्ष (पी। श्रीरामकृष्णन) के कहने पर वि��ेशी मुद्रा की तस्करी“केंद्र-राज्य संबंधों को और तनावपूर्ण करने की धमकी दी। वाम लोकतांत्रिक मोर्चा…
View On WordPress
0 notes
Text
सोने की तस्करी: एनआईए ने स्वप्न सुरेश के बैंक लॉकर्स से 1 करोड़ रुपये, लगभग 1 किलो सोना जब्त किया
सोने की तस्करी: एनआईए ने स्वप्न सुरेश के बैंक लॉकर्स से 1 करोड़ रुपये, लगभग 1 किलो सोना जब्त किया
राष्ट्रीय जांच एजेंसीशुक्रवार को सनसनीखेज सोने की तस्करी के मामले की जांच करते हुए कहा कि इसमें 1 करोड़ रुपये से अधिक का सोना और लगभग 1 किलो सोना जब्त किया गया है सुरक्षित जमा लॉकर मु��्य आरोपी स्वप्ना सुरेश ने तिरुवनंतपुरम में दो बैंकों में काम किया। से पहले प्रस्तुत एक रिमांड रिपोर्ट में स्पेशल एनआईए कोर्ट यहां जब आरोपी सुरेश और संदीप नायरआज एनआईए की हिरासत अवधि समाप्त होने के बाद उन्हें वहां…
View On WordPress
0 notes
Text
केरल गोल्ड स्मगलिंग केस: निलंबित आईएएस अधिकारी को सरकार के प्रमुख अभियुक्त की नियुक्ति के लिए भेजा गया
केरल गोल्ड स्मगलिंग केस: निलंबित आईएएस अधिकारी को सरकार के प्रमुख अभियुक्त की नियुक्ति के लिए भेजा गया
केरल सोना तस्करी की आरोपी स्वप्ना सुरेश की फाइल फोटो।
मुख्यमंत्री पिनाराई विजयन ने पहले कहा था कि आरोपी स्वप्न सुरेश की आईटी विभाग के तहत एक एजेंसी में नियुक्ति एक परामर्श के माध्यम से की गई थी।
सीएनएन-News18 तिरुवनंतपुरम
आखरी अपडेट: 17 जुलाई, 2020, 5:20 PM IST
आईएएस अधिकारी एम शिवशंकर को निलंबित करते हुए सरकार के आदेश में कहा गया है कि उन्होंने स्वप्ना सुरेश को अंतरिक्ष पार्क के लिए संचालन…
View On WordPress
#m शिवशंकर#अधकर#अभयकत#आईएएस#क#करल#कस#केरल#केरल सोने की तस्करी#केरल सोने की तस्करी का मामला#गय#गलड#नयकत#नलबत#परमख#पिनारयी विजयन#भज#लए#समगलग#सरकर#स्वप्ना सुरेश
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** एकशे सत्ताविसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा; मतदान सुरू
** लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब; २० महत्त्वपूर्ण विधेयकं मंजूर
** निवासी डॉक्टरांना शुल्क माफी तसंच प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक
आणि
** मराठवाड्यातली मंदीरं, लेण्या आणि प्राचीन अवशेषांचा प्राचीन वास्तू शास्त्राच्या दृष्टीनं विकास व्हावा -मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीची मागणी
****
आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग ठरवण्यासाठीची यादी तयार करण्याचा अधिकार राज्यांना बहाल करण्याची तरतूद असलेल्या एकशे सत्ताविसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली, सध्या या विधेयकावर मतदान सुरू आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, राज्य मंत्री रामदास आठवले, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, काँग्रेसचे अभिषेक मनुसिंघवी यांच्यासह विविध पक्षाच्या खासदारांनी या विधेयकावरच्या चर्चेत सह��ाग घेत मतं मांडली. खासदार नरेंद्र जाधव यांनी विधेयकाच्या समर्थनात बोलताना, सबका साथ सबका विकास या विधानाला अनुसरून असलेल्या या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
खासदार युवराज संभाजी छत्रपती यांनी अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क��यांवर वाढवण्याची मागणी केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकावर बोलताना, हे विधेयक अपूर्ण असून, जोवर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवली जाणार नाही, तोपर्यंत या घटनादुरुस्तीचा फायदा नसल्याचं मत मांडलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, यांनी विधेयकाला समर्थन देताना, हे विधेयक राज्यांना यादी करण्याचा अधिकार देत आहे, मात्र आरक्षणाची मर्यादा वाढवली नाही, तर या अधिकाराला काही अर्थ नसल्याचं मत व्यक्त केलं. एकशे दोनाव्या दुरुस्ती विधेयकातल्या क्लिष्ट भाषेकडे लक्ष वेधत, विधेयकातली भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी असावी, असं मत चव्हाण यांनी नोंदवलं.
काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकाच्या चर्चेत बोलताना, अनेक सदस्यांनी विधेयकाबाबत बोलण्याऐवजी इतर विषयांवरच चर्चा केल्याकडे लक्ष वेधलं. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची गरज खरगे यांनी व्यक्त केली.
या चर्चेला उत्तर देताना, सामाजिक न्याय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी, विधेयकाला सर्वांनी समर्थन दिल्याबद्दल सदनाचे आभार मानले. तीस वर्षांपूर्वी लावलेली आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवण्याबद्दल बहुतांश सदस्यांनी केलेल्या सूचनेची भावना सरकार समजून घेत असल्याचं डॉ वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं.
****
लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे. कामकाज आज सकाळी सुरू झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, अधिवेशन काळात लोकसभेत २० महत्त्वपूर्ण विधेयकं मंजूर झाल्याची माहिती दिली. संसदेच्या मर्यादेचं पालन प्रत्येक सदस्यानं करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर बिर्ला यांनी सर्व सदस्यांचे आणि इतर घटकांचे आभार मानले आणि कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.
राज्यसभेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे, सकाळच्या सत्रात कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आलं, कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांनी काल सदनात केलेल्या गैर वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले, तेव्हा या सभागृहाचं पावित्र्य नष्ट झालं, असं सांगताना नायडू भावूक झाले होते.
****
राज्यांच्या अधिकारांबाबत घटना दुरुस्ती करताना ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी केंद्र सरकारकडे होती, परंतु, केंद्राने ही संधी घालवल्याची खंत, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. या विधेयकाचं चव्हाण यांनी स्वागत केलं. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्र सरकार य���ग्यवेळी विचार करेल, असं सांगितलं, पण तो विचार करण्याची आणि संसदेत निर्णय घेण्याची हीच सुवर्ण संधी होती, असं चव्हाण यांनी नमूद केलं.
****
देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ७२ टक्के आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीनं होत आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी राज्य सभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१९-२० मध्ये डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या ३ कोटी ४ लाख होती, वर्ष २०२०-२०२१ मध्ये ही संख्या दुप्पटीनं वाढून ७ कोटी ६ लाखांवर पोहोचली आहे. सात सरकारी बँकांमध्ये कर्ज सेवादेखील डिजिटल पद्धतीनं दिली जात आहे, असंही कराड यांनी सांगितलं.
****
सीमाभागातल्या नागरिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत आहे, हा अन्याय थांबवून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषकांचं संयुक्त महाराष्ट्र राज्य असावं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, सीमाभागातल्या मराठी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी पवार यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपण सीमाभागातल्या नागरिकांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कोविड परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय संचालकांमार्फत तसा प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठवण्यात येईल असं ते म्हणाले. निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना सेंट्रल मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांची मंत्रालयात आज भेट घेतली, त्यावेळी देशमुख यांनी ही माहिती दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणं, वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणं, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता अशा काही मागण्या असलेलं निवेदन या संघटनेतर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना यावेळी देण्यात आलं.
****
मराठवाड्यातील शेकडो मंदीरं, लेण्या आणि प्राचीन अवशेष उद्धवस्थ अवस्थेत सापडत असून यांचा प्राचीन वास्तू शास्त्राच्या दृष्टीनं विकास व्हावा, अशी मागणी मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. आज औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार प��िषदेत ज्येष्ठ इतिहास तज्ञ प्रभाकर देव, डॉ.दुलारी कुरेशी, डॉ. सुरेश जोंधळे, डॉ. सतीष सोळुंके, श्रीकांत उमरीकर, सारंग टाकळकर यांनी ही माहिती दिली. या बाबतचं निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं आहे. मराठवाडा विभागात पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारक यादीत १८५ स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी कुठलंही संरक्षण नाही, संवर्धन, जतन, स्वच्छता आदी कामं होत नाहीत. संरक्षित स्मारक यादीतील मराठवाड्यातील प्रमुख नऊ मंदीरं, सात किल्ले आणि चार लेण्यांची कामं तातडीनं होण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका कोविड बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ५१४ रुग्ण दगावले आहेत.जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ६२३ झाली असून एक लाख ४३ हजार ८६७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज १०९ कोविड बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये आष्टी २७, पाटोदा - २४, बीड १७, केज आणि वडवणी प्रत्येकी आठ, धारुर सात, माजलगाव, परळी, आणि गेवराई प्रत्येकी पाच, शिरुर दोन आणि अंबाजोगाई इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
एकशे सत्तावीसावं घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेनं एकमतानं संमत केलं आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असतं, या विधेयकाला सदनात हजर सर्व १८७ सदस्यांनी समर्थन देत, विधेयक एकमतानं संमत केलं.
//********//
0 notes
Text
केरल सोने की तस्करी का मामला: ईडी ने इस बात की जानकारी मांगी कि ऑडियो क्लिप जेल में कैसे दर्ज की गई
केरल सोने की तस्करी का मामला: ईडी ने इस बात की जानकारी मांगी कि ऑडियो क्लिप जेल में कैसे दर्ज की गई
[ad_1]
द्वारा लिखित दीप्तिमान तिवारी | नई दिल्ली | अपडेट किया गया: 21 नवंबर, 2020 3:05:29 बजे
शॉर्ट वॉयस क्लिप में, स्वप्ना, जो न्यायिक हिरासत में है, को कथित तौर पर यह कहते हुए सुना जाता है कि अगर वह यू सिवान में एम शिवशंकर के साथ गई थी, तो उसे एक स्वीकृति दे दी जाएगी।
प्रवर्तन निदेशालय (ईडी) केरल के जेल अधिकारियों को इस बारे…
View On WordPress
#केरल सोने की तस्करी का मामला#केराला सोना तस्करी का रैकेट#सोने की तस्करी का मामला केरला स्वप्न सुरेश#स्वप्ना सुरेश
0 notes
Text
नगर-आष्टी प्रवासी रेल्वे धावली
रेल्वेचे लोकार्पण, रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू बीड : नगर ते आष्टी ही ६५ किलोमीटर अंतरावरील रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे बीड तसेच नगर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्च २०२३ पर्यंत या रेल्वे मार्गाचे बीडपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा केली. या लोकार्पण सोहळ््याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज प्रथमच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली. आष्टी तालुक्यातील नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या सहा स्टेशनवर तिकीट विक्री सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. लोकार्पण सोहळ््यात पंकजा मुंडे यांनी या रेल्वे मार्गाचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. लोकसभा निवडणुकीवेळी बीडमध्ये असताना त्यांनी या रेल्वेमार्गासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी ते आश्वासन पाळले, असे म्हटले. यावेळी त्यांनी आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण झाले, अशा भावना व्यक्त केल्या. ही रेल्वे जेव्हा जेव्हा धडधडेल, तेव्हा तेव्हा बीडकरांच्या मनात गोपीनाथ मुंडेंची आठवण ताजी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर-अष्टी रेल्वे मार्गासाठी २ हजार कोटींचा निधी केंद्राने दिला. ११७५ कोटींचा निधी भाजपचा मुख्यमंत्री असताना देण्यात आला. दर ३ महिन्यांनी मी स्वत: लक्ष घालत होतो. मविआ सरकारने वेळोवेळी निधी देण्यास नकार दिला. शिंदेंसोबत आलेल्या सरकारने मात्र आल्या आल्या कामाला सुरूवात केली, असे म्हटले. ४० रुपये तिकीट नगर-आष्टी रेल्वेमार्गावर एकूण ६ थांबे असून रेल्वे प्रवाशांसाठी ४० रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. रविवार वगळता दररोज ही गाडी धावणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ््याचा बनलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून नगरपासून आष्टीपर्यंत ६५ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२३ पर्यंत रेल्वे बीडपर्यंत धावेल रावसाहेब दानवे म्हणाले की, आज बीडकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. याप्रसंगी गोपीनाथ मुंडेसाहेबांना कधीही विसरु शकत नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मार्च २०२३ पर्यंत ही रेल्वे बीडपर्यंत धावेल. Read the full article
0 notes
Video
आजही माझे अनेक नाटके तोंडी पाठ आहेत. सुरेश खरेंचे 'मंतरलेली चैत्रवेल', वसंत कानेटकरांचे 'रायगडाला जेव्हा जाग येते' तात्यासाहेबांचे ' नटसम्राट' आणि असे अनेक ...कधीही अभिनयाचे व कथाकथनाचे द्वितीय पारितोषिक नाही मिळाले. प्रथम आणि प्रथमच! मग कितीही तोडीचा अभिनेता असो. आज ते सर्व नामांकित आहेत नाना पाटेकर, सयाजी शिंदे आणि कितीतरी ..... अभिनयामुळे रंगमचावर टाळ्यांचा वर्षाव व्हायचा आणि घरी ��ेट झाला म्हणून तोंडात घास जाण्याआधीच शिव्या किंवा तिरस्कार अनुभवायला यायचा....एकदा तर माझा जिवलग मित्र प्रविण दवणे व मी फार उशिर झाल्याने बाहेरच्या गॕरेजमध्येच चटई टाकून झोपलो होतो. आजही आठवते...सकाळी मार बसणार म्हणून पहाट व्हायच्या आतच दवणे सरांना रवाना केले. ग्रेट मित्र माझ्या समक्ष कितीतरी गाणी व कविता ऊत्स्पुर्तपणे करायचा. कल्याणपासून जवळच नेतीवली नावाचे तडिपार झालेल्या लोकांचे झोपडपट्टी असलेले गांव... त्याच गांवात पहिला पासपोर्ट काढून ठेवला होता. ऐंशी (८०) देशात जाईल असे वाटल्याचे आठवतही नाही. आठवतो तो वडिलांचा डायलाॕग. ते म्हणाले होते, "भिक मागावी लागेल आणि रस्त्यावर डोंबारीच व्हा" घर जिथे होते तिथे रात्रीच्या अंधारात रेल्वे ट्रॕक्स ओलांडत किलोमीटर पायी जायला लागायचे. शार्टकट होता. भावाच्या दोन रिक्षा होत्या पण कधीतरी आशाळभूत नजरेने त्या रिक्षाची वाट पाहात उभा राहिलोच तर तो बघूनही दुसरे सिट घ्यायचा कारण त्याला भावाकडून भाडे मिळणार नव्हते. नंतर नंतर तर त्याच्या रिक्षावर ठेवलेला ड्रायवरही टाळू लागला. तेव्हाच ठरवले स्वतःच्या पैशाची बुलेटच घ्यायची. घेतलीही! गाडी चालवताही येत नव्हती तरीही देशातरी सर्वात बेस्ट आणि महागडी कारही घेतली. पुढे बंगल्यासाठी सिडकोचा नाशिकच्या ताज हाॕटेल समोर प्लाटही घेतला. पै-पै जमवून घेतलेले ते एक स्वप्न होते. तरीही आपले कोणी कौतुकही करत नाही उलट बंगल्याची स्वप्ने पाहाणारा शहाणा म्हणे आईसाठी झोपाळा लावणार आहे ...अशी अवहेलनाच! शेवटी निर्णय घेतला...या वर्तुळातून बाहेर पडायचे. मग कुठेही भरकटत गेलो तरी चालेल. आज असेच भरकटत तुमच्या समोर पोहोचलो...Please Welcome Internatiinal Entertainer, Trainer, Corporate Magician, Mentalist and Master illusionist Satish Deshmukh. https://www.instagram.com/p/B062MFDANhT/?igshid=uyozy8x3cdwt
0 notes
Photo
*Grand Opening* 💥✨⚡✨✨✨✨💥 *स्मार्ट सोलापूरचे पहिले स्मार्ट Adventure Destination* 360 एक्सप्लोरर शोरूम व ऑफिसचे उदघाटन- ज्या गोष्टीची आतापर्यन फक्त कल्पना करत होतो ती सांगताना अतिशय आनंद होत आहे. 29 जुल�� या माझ्या वाढदिवसादिवशी स्मार्ट सोलापूर मधील पहिले Adventure Destination सुरु करत आहोत. जगातील कोणतीही टूर असो, अगदी दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ते महाराष्ट्रातील एखादा ट्रेक किंवा स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, आफ्रिकेतील सफारी, एव्हरेस्टसह जगभरातील टूर, ट्रेक्स व मोहिमा हे सर्व आता एकाच कंपनीमार्फती उपलब्ध होण्याची ही प्रथमच वेळ आहे. आणखी आनंदाची बाब म्हणजे याच ठिकाणी 360 एक्स्प्लोरर शोरूम सुरु करत आहोत. ज्यात ट्रेकिंग, साहसी मोहिमा व टूर साठी लागणारे साहित्य उपलब्ध असेल. ज्यांना जगभर भटकंती करावयाची असेल त्यांच्यासाठी मोफत Guidance आमची 360 एक्स्प्लोरर टीम देणार आहे. *तुमचा भटकंतीचा काहीही plan असो, आमची टीम तुम्हाला योग्य तो सल्ला देईल यात शंका नाही*. असे काहीतरी आगळे-वेगळे सुरु करावे असे स्वप्न होते, ते आता सत्यात येत आहे. या स्वप्नाकडून सत्याकडे जाताना अनेकांनी साथ दिली आहे. ज्यात सर्वात मोठी गोष्ठ म्हणजे माझी 360 एक्स्प्लोरर कुटुंब आणि सर्व सोशल मिडियावरील माझे मित्रपरिवार... त्यामुळेच 29 जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत सर्वांनी सोलापूर मधील कंबर तलावाजवळ असलेल्या आमच्या 360 एक्स्प्लोरर शोरूमला भेट देवून आपले एक स्पेशल गिफ्ट कुपन घ्यावे. *"आम्ही एक मोठे पाऊल उचलेले आहे, जे आम्हाला सर्वोच्च उंचीवर घेवून जाणार यात शंका नाही"* सर्वाना आग्रहाचे निमंत्रण- *आपली 360 एक्स्प्लोरर टीम-* आनंद बनसोडे/ बालाजी जाधव/ निखिल यादव/ अक्षया बनसोडे/ सागर भारती/ अमोघ निमकर/ अमित कांबळे/ रोहित रासे/ दीपक कोणाले/ विजय गायकवाड/ सुरेश नारायणकर *पत्ता- 360 एक्स्प्लोरर, प्रमोद नगर, राघवेंद्र हॉस्पिटल शेजारी, विजापूर रोड सोलापूर*
0 notes
Photo
सोने की तस्करी का मामला: स्वप्न सुरेश की NIA की हिरासत, संदीप नायर 24 जुलाई तक बढ़ा इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया KOCHI: सनसनीखेज केरल सोने की तस्करी मामले में दो प्रमुख आरोपियों की एनआईए हिरासत 24 जुलाई तक एक विशेष अदालत द्वारा मंगलवार को यहां तक बढ़ा दी गई, यहां तक कि मुख्य आरोपी के रूप में स्वप्ना सुरेश मा��ूमियत का दावा करते हुए जमानत की गुहार लगाई। …
#Breaking news#Google news#India#India news#India news today#national investigation agency#sandeep nair#Swapna Suresh#The National Investigation Agency#Today news
0 notes
Text
सोने की तस्करी के मामले में मुख्य अभियुक्त, पूर्व-वाणिज्य दूतावास की महिला कर्मचारी एंटिसेप्टरी बेल के लिए HC चली गई
सोने की तस्करी के मामले में मुख्य अभियुक्त, पूर्व-वाणिज्य दूतावास की महिला कर्मचारी एंटिसेप्टरी बेल के लिए HC चली गई
स्वप्ना सुरेश की फाइल फोटो।
महिला और उसका एक कथित साथी एक ऑडियो क्लिप के रूप में भी फरार है, जिसमें उसने कथित तौर पर निर्दोष होने का दावा किया है।
PTI तिरुवनंतपुरम / कोच्चि / नई दिल्ली
आखरी अपडेट: 9 जुलाई, 2020, 11:38 अपराह्न IST
केरल में सोने की तस्करी मामले में एक प्रमुख संदिग्ध, स्वप्न सुरेश ने अग्रिम जमानत के लिए राज्य उच्च न्यायालय का रुख किया है। पूर्व विदेशी वाणिज्य कर्मचारी सुरेश…
View On WordPress
#अपराध#अभयकत#एटसपटर#क#करमचर#केरल#गई#चल#तसकर#दतवस#परववणजय#बल#म#मखय#ममल#महल#लए#सन#सोना#सोने की तस्करी#स्वप्ना सुरेश
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक - १९ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा तिढा अद्यापही कायम; काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक ** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; ��ॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावरील कथित प्रतिबंधावरून विरोधी पक्षांच्या खासदारांची घोषणाबाजी ** अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदारांची संसद परिसरात निदर्शनं ** आणि ** उदगीरचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटिया यांना गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार जाहीर **** राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा तिढा अद्यापही कायम असून सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षांनी आपला स्वत:चा मार्ग निवडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राज्य विधानसभेच्या निवडणुका शिवसेना- भाजप युती विरुद्ध काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशा लढल्या गेल्या, त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा, आम्ही आमचा राजकीय निर्णय घेऊ, असं पवार यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. दरम्यान, पवार यांनी काल दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. बैठकीनंत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, राज्यातल्या ��ाजकीय परिस्थितीची सोनिया गांधी यांना माहिती दिली असून, सरकार स्थापनेबाबत मात्र आमच्यात चर्चा झाली नाही, असं सांगितलं. आघाडीतल्या इतर पक्षांना नाराज न करता त्यांची मतंही विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असं पवार म्हणाले. या बैठकीत येत्या एक - दोन दिवसात पुढील निर्णय घेण्याचं निश्चित झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. पवार आणि गांधी यांच्यात अपेक्षित चर्चा न झाल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता होती, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पवार यांची भेट घेतली. या बैठकीत राजकीय नव्हे तर ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली, असं बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. सोनिया गांधी आणि शरद पवार हे मोठे नेते असून, त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मी त्यांना विचारु शकत नाही, असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे नेते आज दिल्लीला जाऊन सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर एकही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्यामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. **** शिवसेनेनं, पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकारण्यासाठी, काँग्रेस आघाडीऐवजी भारतीय जनता पक्षासोबतच सरकार स्थापन करण्याचं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. भाजपला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं अशी आपली सूचना असून, त्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचं आठवले यांनी सांगितलं. **** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत विद्यमान तसंच माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी, सदनातले दिवंगत सदस्य, अरुण जेटली, जगन्नाथ मिश्रा, राम जेठमलानी, गुरुदास दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, भारतीय रिपब्लीनकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत खासदारांच्या आठवणीला तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला. दुपारच्या सत्रात राज्यसभेच्या २५०व्या बैठकीनिमित्तानं ��िशेष चर्चा घेण्यात आली. लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतर नवनिर्वाचित खासदारांना काल पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या माजी सदस्य सुषमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. नॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावरील कथित प्रतिबंधावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच अध्यक्षांनी सदनाचं प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज सुरू ठेवलं. दरम्यान, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केली आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरचं उभं पीक संपूर्णपणे नष्ट होऊन, शेतकरी आर्थिक दृष्ट्या एकदम कमकुवत झाला आहे, या पार्श्वभूमीवर हेक्टरी आठ हजार रुपये ही अत्यंत तोकडी मदत असल्याचं, जलील यांनी लोकसभेत नमूद केलं. **** महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना खासदारांनी काल सकाळी संसद परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते. या पावसामुळे राज्यातल्या ३६पैकी तीस जिल्ह्यात सुमारे सत्तर लाख हेक्टर क्षेत्रावरचं पाच हजार कोटी रुपयाचं उभं पीक नष्ट झाल्याचा अंदाज, सरकारी पत्रकातून वर्तवण्यात आला आहे **** भारताचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी काल पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात काल सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेनं किशोरी पेडणेकर यांना तर उपमहापौर पदासाठी सुहास वाडकर यांना उमेदवारी दिली आहे. पेडणेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षानं महापौर पदाची निवडणूक लढवणार नसल्याचं, पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे जाहीर केलं. दोन हजार बावीस साली होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल, असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. परभणीत महापौर पदासाठी काल काँग्रेसकडून अनिता सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्षा खिल्लारे आणि गवळणबाई रोडे, भाजपच्या मंगला मुद्गलकर यांनी, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे भगवान वाघमारे आणि मेहबूब खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब अली पाशा, अली ��ान, आणि भाजपचे मुकुंद खिल्लारे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. लातूर इथं महापौर-उपमहापौर पदासाठी काल एकही अर्ज दाखल झाली नाही. **** उदगीर इथले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटिया यांना यंदाचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय एकात्मता संस्थेचे सचिव डॉ. शरद अदवंत यांनी काल औरंगाबाद इथं या पुरस्काराची घोषणा केली. कृष्ठरोग निर्मुलन, कुटुंब नियोजन, अंधत्व, रक्तदान अशा विवि��� क्षेत्रात डॉ. लखोटिया यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. २१ हजार रुपये रोख, शाल, स्मृतिचन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. **** परभणी जिल्ह्यात सेलू इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं काल कापसाचे लिलाव सुरू करण्यात आले. कापसाला जास्तीत जास्त चार हजार नऊशे पाच रुपये भाव देण्यात आला. सध्या कापूस ओला आणि कवडीयुक्त येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कापूस वाळवून आणाव��, असं आवाहन बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर यांनी केलं आहे. **** अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात इस्लापूर इथं काल भारतीय किसान सभेनं रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. **** परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीचं निवेदन महानगरपालिका प्रशासनाला वारंवार देऊनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे माजी खासदार सुरेश जाधव यांनी काल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं. याची तत्काळ दखल घेत आमदार सुरेश वरपुडकर यांनी प्रशासनाला या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या. **** मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्यातल्या खासगी अनुदानित शाळांना १२ टक्के वेतनेतर अनुदान द्यावं, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य शिक्षण संस्था महामंडळ या संघटनेनं दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या अडीच वर्षांपासून खासगी अनुदानित शाळांमधे शिक्षक भरती झाली नसून, रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या लिंबाळा गावातलं रोहित्र जळाल्यामुळे हे गाव गेल्या पंधरा दिवसांपासून अंधारात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes