#स्थानी
Explore tagged Tumblr posts
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2024 मध्ये सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळवत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. ओडिशा आणि त्रिपुरा राज्याने प्रत्येकी सात पुरस्कारांसह संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर तर बिहार आणि हिमाचल प्रदेश राज्यांनी प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
impossibleperfectiongarden · 3 months ago
Text
Tumblr media
किती द्वारा पार केल्यानंतर शाश्वत स्थानी (अमरलोकात) जाता येईल पहा उदया सकाळी 5:55 वाजता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ - बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे.
भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेसची बद्री-केदार-कार्तिक स्वामी यात्रा १० रात्री आणि ९ दिवसांची असेल आणि यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल.
भारत गौरव एक्स्प्रेसची बद्री - केदार कार्तिक स्वामी यात्रा येत्या ३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मि���स इथून दुपारी २ वाजता सुटून सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचेल.
यात्रेदरम्यान या रेल्वेगाडीला कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार इथं थांबा असेल.
****
मागील पाच दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. आजच्या बंद दरम्यान कोणताही अनुच��त प्रकार, हिंसक घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे तसंच चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे. तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं आहे.
****
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रसरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु न्यायालयात यासंदर्भातले दस्ताऐवज सादर केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी ‘युवा संवाद’ हे अभियान २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. 
या अभियानात मुख्यत्वे करुन सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्‍यसनाधिनता, रॅगींग यासारख्या मुद्यांवर युवा वर्गाचं प्रबोधन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या १५ तारखेपर्यंत यापैकी ५ हजार ५८७ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उर्वरित आणखी ५ हजार ३८२ घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या आदी संबंधित यंत्रणांची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया
३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.  केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीच्या खेळात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४ गडी बाद २७१ धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळपट्टीव�� फलंदाजी करत आहेत. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारताकडं ४९८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाची आगेकुच सुरु आहे. खुल्या प्रवर्गात नवव्या टप्प्यात भारत आणि उजबेकिस्तानदरम्यानचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. गुणतालिकेत भारत १७ गुणांसह अव्वलस्थानी आहे तर महिला प्रवर्गात अमेरिकेसोबत २-२ अश्या बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारतीय महिला संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
खुल्या प्रवर्गात,  डी. गुकेश, आर. प्रग्यानानंद, अर्जुन एरिगैसी आणि विदित गुजराती सह सर्व चार भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत खेळले. दूसऱ्या स्थानावरील अमेरिकन संघापेक्षा भारत २ गुणांनी पुढे आहे. 
****
0 notes
aartividhi · 8 months ago
Text
शिव अमृतवाणी लिरिक्स | Shiv Amritvani Lyrics
Tumblr media
शिव अमृतवाणी लिरिक्स
॥ भाग १ ॥ कल्पतरु पुन्यातामा, प्रेम सुधा शिव नाम हितकारक संजीवनी, शिव चिंतन अविराम पतिक पावन जैसे मधुर, शिव रसन के घोलक भक्ति के हंसा ही चुगे, मोती ये अनमोल जैसे तनिक सुहागा, सोने को चमकाए शिव सुमिरन से आत्मा, अद्भुत निखरी जाये जैसे चन्दन वृक्ष को, डसते नहीं है नाग शिव भक्तो के चोले को, कभी लगे न दागॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! दयानिधि भूतेश्वर, शिव है चतुर सुजान कण कण भीतर है बसे, नील कंठ भगवान चंद्रचूड के त्रिनेत्र, उमा पति विश्वास शरणागत के ये सदा, काटे सकल क्लेश शिव द्वारे प्रपंच का, चल नहीं सकता खेल आग और पानी का, जैसे होता नहीं है मेल भय भंजन नटराज है, डमरू वाले नाथ शिव का वंधन जो करे, शिव है उनके साथ ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! लाखो अश्वमेध हो, सौ गंगा स्नान इनसे उत्तम है कही, शिव चरणों का ध्यान अलख निरंजन नाद से, उपजे आत्मज्ञान भटके को रास्ता मिले, मुश्किल हो आसान अमर गुणों की खान है, चित शुद्धि शिव जाप सत्संगति में बैठ कर, करलो पश्चाताप लिंगेश्वर के मनन से, सिद्ध हो जाते काज नमः शिवाय रटता जा, शिव रखेंगे लाज ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ! शिव चरणों को छूने से, तन मन पावन होये शिव के रूप अनूप की, समता करे न कोई महाबलि महादेव है, महाप्रभु महाकाल असुराणखण्डन भक्त की, पीड़ा हरे तत्काल सर्व व्यापी शिव भोला, धर्म रूप सुख काज अमर अनंता भगवंता, जग के पालन हार शिव करता संसार के, शिव सृष्टि के मूल रोम रोम शिव रमने दो, शिव न जईओ भूल ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! ॥ भाग २ - ३ ॥ शिव अमृत की पावन धारा, धो देती हर कष्ट हमारा शिव का काज सदा सुखदायी, शिव के बिन है कौन सहायी शिव की निसदिन कीजो भक्ति, देंगे शिव हर भय से मुक्ति माथे धरो शिव नाम की धुली, टूट जायेगी यम कि सूली शिव का साधक दुःख ना माने, शिव को हरपल सम्मुख जाने सौंप दी जिसने शिव को डोर, लूटे ना उसको पांचो चोर शिव सागर में जो जन डूबे, संकट से वो हंस के जूझे शिव है जिनके संगी साथी, उन्हें ना विपदा कभी सताती शिव भक्तन का पकडे हाथ, शिव संतन के सदा ही साथ शिव ने है बृह्माण्ड रचाया, तीनो लोक है शिव कि माया जिन पे शिव की करुणा होती, वो कंकड़ बन जाते मोती शिव संग तान प्रेम की जोड़ो, शिव के चरण कभी ना छोडो शिव में मनवा मन को रंग ले, शिव मस्तक की रेखा बदले शिव हर जन की नस-नस जाने, बुरा भला वो सब पहचाने अजर अमर है शिव अविनाशी, शिव पूजन से कटे चौरासी यहाँ-वहाँ शिव सर्व व्यापक, शिव की दया के बनिये याचक शिव को दीजो सच्ची निष्ठा, होने न देना शिव को रुष्टा शिव है श्रद्धा के ही भूखे, भोग लगे चाहे रूखे-सूखे भावना शिव को बस में करती, प्रीत से ही तो प्रीत है बढ़ती शिव कहते है मन से जागो, प्रेम करो अभिमान त्यागो ॥ दोहा ॥ दुनिया का मोह त्याग के शिव में रहिये लीन । सुख-दुःख हानि-लाभ तो शिव के ही है अधीन ॥ भस्म रमैया पार्वती वल्ल्भ, शिव फलदायक शिव है दुर्लभ महा कौतुकी है शिव शंकर, त्रिशूलधारी शिव अभयंकर शिव की रचना धरती अम्बर, देवो के स्वामी शिव है दिगंबर काल दहन शिव रूण्डन पोषित, होने न देते धर्म को दूषित दुर्गापति शिव गिरिजानाथ, देते है सुखों की प्रभात सृष्टिकर्ता त्रिपुरधारी, शिव की महिमा कही ना जाती दिव्य तेज ��े रवि है शंकर, पूजे हम सब तभी है शंकर शिव सम और कोई और न दानी, शिव की भक्ति है कल्याणी कहते मुनिवर गुणी स्थानी, शिव की बातें शिव ही जाने भक्तों का है शिव प्रिय हलाहल, नेकी का रस बाटँते हर पल सबके मनोरथ सिद्ध कर देते, सबकी चिंता शिव हर लेते बम भोला अवधूत सवरूपा, शिव दर्शन है अति अनुपा अनुकम्पा का शिव है झरना, हरने वाले सबकी तृष्णा भूतो के अधिपति है शंकर, निर्मल मन शुभ मति है शंकर काम के शत्रु विष के नाशक, शिव महायोगी भय विनाशक रूद्र रूप शिव महा तेजस्वी, शिव के जैसा कौन तपस्वी हिमगिरी पर्वत शिव का डेरा, शिव सम्मुख न टिके अंधेरा लाखों सूरज की शिव ज्योति, शस्त्रों में शिव उपमान होती शिव है जग के सृजन हारे, बंधु सखा शिव इष्ट हमारे गौ ब्राह्मण के वे हितकारी, कोई न शिव सा पर उपकारी ॥ दोहा ॥ शिव करुणा के स्रोत है शिव से करियो प्रीत । शिव ही परम पुनीत है शिव साचे मन मीत ॥ शिव सर्पो के भूषणधारी, पाप के भक्षण शिव त्रिपुरारी जटाजूट शिव चंद्रशेखर, विश्व के रक्षक कला कलेश्वर शिव की वंदना करने वाला, धन वैभव पा जाये निराला कष्ट निवारक शिव की पूजा, शिव सा दयालु और ना दूजा पंचमुखी जब रूप दिखावे, दानव दल में भय छा जावे डम-डम डमरू जब भी बोले, चोर निशाचर का मन डोले घोट घाट जब भंग चढ़ावे, क्या है लीला समझ ना आवे शिव है योगी शिव सन्यासी, शिव ही है कैलास के वासी शिव का दास सदा निर्भीक, शिव के धाम बड़े रमणीक शिव भृकुटि से भैरव जन्मे, शिव की मूरत राखो मन में शिव का अर्चन मंगलकारी, मुक्ति साधन भव भयहारी भक्त वत्सल दीन दयाला, ज्ञान सुधा है शिव कृपाला शिव नाम की नौका है न्यारी, जिसने सबकी चिंता टारी जीवन सिंधु सहज जो तरना, शिव का हरपल नाम सुमिरना तारकासुर को मारने वाले, शिव है भक्तो के रखवाले शिव की लीला के गुण गाना, शिव को भूल के ना बिसराना अन्धकासुर से देव बचाये, शिव ने अद्भुत खेल दिखाये शिव चरणो से लिपटे रहिये, मुख से शिव शिव जय शिव कहिये भाष्मासुर को वर दे डाला, शिव है कैसा भोला भाला शिव तीर्थो का दर्शन कीजो, मन चाहे वर शिव से लीजो ॥ दोहा ॥ शिव शंकर के जाप से मिट जाते सब रोग । शिव का अनुग्रह होते ही पीड़ा ना देते शोक ॥ ब्र्हमा विष्णु शिव अनुगामी, शिव है दीन हीन के स्वामी निर्बल के बलरूप है शम्भु, प्यासे को जलरूप है शम्भु रावण शिव का भक्त निराला, शिव को दी दस शीश कि माला गर्�� से जब कैलाश उठाया, शिव ने अंगूठे से था दबाया दुःख निवारण नाम है शिव का, रत्न है वो बिन दाम शिव का शिव है सबके भाग्यविधाता, शिव का सुमिरन है फलदाता शिव दधीचि के भगवंता, शिव की तरी अमर अनंता शिव का सेवादार सुदर्शन, सांसे कर दी शिव को अर्पण महादेव शिव औघड़दानी, बायें अंग में सजे भवानी शिव शक्ति का मेल निराला, शिव का हर एक खेल निराला शम्भर नामी भक्त को तारा, चन्द्रसेन का शोक निवारा पिंगला ने जब शिव को ध्याया, देह छूटी और मोक्ष पाया गोकर्ण की चन चूका अनारी, भव सागर से पार उतारी अनसुइया ने किया आराधन, टूटे चिन्ता के सब बंधन बेल पत्तो से पूजा करे चण्डाली, शिव की अनुकम्पा हुई निराली मार्कण्डेय की भक्ति है शिव, दुर्वासा की शक्ति है शिव राम प्रभु ने शिव आराधा, सेतु की हर टल गई बाधा धनुषबाण था पाया शिव से, बल का सागर तब आया शिव से श्री कृष्ण ने जब था ध्याया, दस पुत्रों का वर था पाया हम सेवक तो स्वामी शिव है, अनहद अन्तर्यामी शिव है ॥ दोहा ॥ दीन दयालु शिव मेरे, शिव के रहियो दास । घट घट की शिव जानते, शिव पर रख विश्वास ॥ परशुराम ने शिव गुण गाया, कीन्हा तप और फरसा पाया निर्गुण भी शिव शिव निराकार, शिव है सृष्टि के आधार शिव ही होते मूर्तिमान, शिव ही करते जग कल्याण शिव में व्यापक दुनिया सारी, शिव की सिद्धि है भयहारी शिव है बाहर शिव ही अन्दर, शिव ही रचना सात समुन्द्र शिव है हर इक मन के भीतर, शिव है हर एक कण कण के भीतर तन में बैठा शिव ही बोले, दिल की धड़कन में शिव डोले हम कठपुतली शिव ही नचाता, नयनों को पर नजर ना आता माटी के रंगदार खिलौने, साँवल सुन्दर और सलोने शिव ही जोड़े शिव ही तोड़े, शिव तो किसी को खुला ना छोड़े आत्मा शिव परमात्मा शिव है, दयाभाव धर्मात्मा शिव है शिव ही दीपक शिव ही बाती, शिव जो नहीं तो सब कुछ माटी सब देवो में ज्येष्ठ शिव है, सकल गुणो में श्रेष्ठ शिव है जब ये ताण्डव करने लगता, बृह्माण्ड सारा डरने लगता तीसरा चक्षु जब जब खोले, त्राहि-त्राहि यह जग बोले शिव को तुम प्रसन्न ही रखना, आस्था लग्न बनाये रखना विष्णु ने की शिव की पूजा, कमल चढाऊँ मन में सूझा एक कमल जो कम था पाया, अपना सुंदर नयन चढ़ाया साक्षात तब शिव थे आये, कमल नयन विष्णु कहलाये इन्द्रधनुष के रंगो में शिव, संतो के सत्संगों में शिव ॥ दोहा ॥ महाकाल के भक्त को, मार ना सकता काल । द्वार खड़े यमराज को, शिव है देते टाल ॥ यज्ञ सूदन महा र���द्र शिव है, आनन्द मूरत नटवर शिव है शिव ह�� है श्मशान के वासी, शिव काटें मृत्युलोक की फांसी व्याघ्र चरम कमर में सोहे, शिव भक्तों के मन को मोहे नन्दी गण पर करे सवारी, आदिनाथ शिव गंगाधारी काल के भी तो काल है शंकर, विषधारी जगपाल है शंकर महासती के पति है शंकर, दीन सखा शुभ मति है शंकर लाखो शशि के सम मुख वाले, भंग धतूरे के मतवाले काल भैरव भूतो के स्वामी, शिव से कांपे सब फलगामी शिव है कपाली शिव भष्मांगी, शिव की दया हर जीव ने मांगी मंगलकर्ता मंगलहारी, देव शिरोमणि महासुखकारी जल तथा विल्व करे जो अर्पण, श्रद्धा भाव से करे समर्पण शिव सदा उनकी करते रक्षा, सत्यकर्म की देते शिक्षा लिंग पर चंदन लेप जो करते, उनके शिव भंडार हैं भरते ६४ योगनी शिव के बस में, शिव है नहाते भक्ति रस में वासुकि नाग कण्ठ की शोभा, आशुतोष है शिव महादेवा विश्वमूर्ति करुणानिधान, महा मृत्युंजय शिव भगवान शिव धारे रुद्राक्ष की माला, नीलेश्वर शिव डमरू वाला पाप का शोधक मुक्ति साधन, शिव करते निर्दयी का मर्दन ॥ दोहा ॥ शिव सुमरिन के नीर से, धूल जाते है पाप । पवन चले शिव नाम की, उड़ते दुख संताप ॥ पंचाक्षर का मंत्र शिव है, साक्षात सर्वेश्वर शिव है शिव को नमन करे जग सारा, शिव का है ये सकल पसारा क्षीर सागर को मथने वाले, ऋद्धि-सिद्धि सुख देने वाले अहंकार के शिव है विनाशक, धर्म-दीप ज्योति प्रकाशक शिव बिछुवन के कुण्डलधारी, शिव की माया सृष्टि सारी महानन्दा ने किया शिव चिन्तन, रुद्राक्ष माला किन्ही धारण भवसिन्धु से शिव ने तारा, शिव अनुकम्पा अपरम्पारा त्रि-जगत के यश है शिवजी, दिव्य तेज गौरीश है शिवजी महाभार को सहने वाले, वैर रहित दया करने वाले गुण स्वरूप है शिव अनूपा, अम्बानाथ है शिव तपरूपा शिव चण्डीश परम सुख ज्योति, शिव करुणा के उज्ज्वल मोती पुण्यात्मा शिव योगेश्वर, महादयालु शिव शरणेश्वर शिव चरणन पे मस्तक धरिये, श्रद्धा भाव से अर्चन करिये मन को शिवाला रूप बना लो, रोम-रोम में शिव को रमा लो माथे जो भक्त धूल धरेंगे, धन और धन से कोष भरेंगे शिव का बाक भी बनना जावे, शिव का दास परम पद पावे दशों दिशाओं मे शिव दृष्टि, सब पर शिव की कृपा दृष्टि शिव को सदा ही सम्मुख जानो, कण-कण बीच बसे ही मानो शिव को सौंपो जीवन नैया, शिव है संकट टाल खिवैया अंजलि बाँध करे जो वंदन, भय जंजाल के टूटे बन्धन ॥ दोहा ॥ जिनकी रक्षा शिव करे, मारे न उसको कोय । आग की नदिया से बचे, बाल ना बांका होय ॥ शिव दाता भोला भण्डारी, शिव कैलाशी कला बिहारी सगुण ब्रह्म कल्याण कर्ता, विघ्न विनाशक बाधा हर्ता शिव स्वरूपिणी सृष्टि सारी, शिव से पृथ्वी है उजियारी गगन दीप भी माया शिव की, कामधेनु है छाया शिव की गंगा में शिव, शिव मे गंगा, शिव के तारे तुरत कुसंगा शिव के कर में सजे त्रिशूला, शिव के बिना ये जग निर्मूला स्वर्णमयी शिव जटा निराळी, शिव शम्भू की छटा निराली जो जन शिव की महिमा गाये, शिव से फल मनवांछित पाये शिव पग पँकज सवर्ग समाना, शिव पाये जो तजे अभिमाना शिव का भक्त ना दुःख मे डोलें, शिव का जादू सिर चढ बोले परमानन्द अनन्त स्वरूपा, शिव की शरण पड़े सब कूपा शिव की जपियो हर पल माळा, शिव की नजर मे तीनो क़ाला अन्तर घट मे इसे बसा लो, दिव्य जोत से जोत मिला लो नम: शिवाय जपे जो स्वासा, पूरीं हो हर मन की आसा ॥ दोहा ॥ परमपिता परमात्मा, पूरण सच्चिदानन्द । शिव के दर्शन से मिले, सुखदायक आनन्द ॥ शिव से बेमुख कभी ना होना, शिव सुमिरन के मोती पिरोना जिसने भजन है शिव के सीखे, उसको शिव हर जगह ही दिखे प्रीत में शिव है शिव में प्रीती, शिव सम्मुख न चले अनीति शिव नाम की मधुर सुगन्धी, जिसने मस्त कियो रे नन्दी शिव निर्मल निर्दोष निराले, शिव ही अपना विरद संभाले परम पुरुष शिव ज्ञान पुनीता, भक्तो ने शिव प्रेम से जीता ॥ दोहा ॥ आंठो पहर आराधिए, ज्योतिर्लिंग शिव रूप । नयनं बीच बसाइये, शिव का रूप अनूप ॥ लिंग मय सारा जगत हैं, लिंग धरती आकाश लिंग चिंतन से होत है, सब पापो का नाश लिंग पवन का वेग है, लिंग अग्नि की ज्योत लिंग से पाताल है, लिंग वरुण का स्त्रोत लिंग से हैं वनस्पति, लिंग ही हैं फल फूल लिंग ही रत्न स्वरूप हैं, लिंग माटी निर्धूप ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! लिंग ही जीवन रूप हैं, लिंग मृत्युलिंगकार लिंग मेघा घनघोर हैं, लिंग ही हैं उपचार ज्योतिर्लिंग की साधना, करते हैं तीनो लोग लिंग ही मंत्र जाप हैं, लिंग का रूम श्लोक लिंग से बने पुराण हैं, लिंग वेदो का सार रिधिया सिद्धिया लिंग हैं, लिंग करता करतार प्रातकाल लिंग पूजिये, पूर्ण हो सब काज लिंग पे करो विश्वास तो, लिंग रखेंगे लाज ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! सकल मनोरथ से होत हैं, दुखो का अंत ज्योतिर्लिंग के नाम से, सुमिरत जो भगवंत मानव दानव ऋषिमुनि, ज्योतिर्लिंग के दास सर्व व्यापक लिंग हैं, पूरी करे हर आस शिव रुपी इस लिंग को, पूजे सब अवतार ज्योतिर्लिंगों की दया, सपने करे साकार लिंग पे चढ़ने वैद्य का, जो जन ले परसाद उनके ह्रदय में बजे, शिव करूणा का नाद ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! महिमा ज्योतिर्लिंग की, जाएंगे जो लोग भय से मुक्ति पाएंगे, रोग रहे न शो�� शिव के चरण सरोज तू, ज्योतिर्लिंग में देख सर्व व्यापी शिव बदले, भाग्य तीरे डारीं ज्योतिर्लिंग पे, गंगा जल की धार करेंगे गंगाधर तुझे, भव सिंधु से पार चित सिद्धि हो जाए रे, लिंगो का कर ध्यान लिंग ही अमृत कलश हैं, लिंग ही दया निधान ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय ! Read the full article
0 notes
thedhananjayaparkhe · 10 months ago
Text
।। मानस होळी ।।संत जनाबाई यांची !
*।। मानसहोळी ।।* *संत जनाबाई यांची !* कराया साजरा । होलिकेचा सण । मनाचे स्थान । निवडीले ।। ऐसे ते स्थान । साधने सारवले । भक्तीने शिंपिले । केले स���द्ध ।। त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला। त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।। रचलीया तेथे। लाकडे वासनांची । इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।। गुरुकृपा तैल । रामनाम घृत । अर्पिले तयात । ऐसे केले ।। रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी । ���ावरंगाचे मेळी । शोभिवंत…
View On WordPress
0 notes
makarandpawar · 11 months ago
Text
Tumblr media
त्रिकुटी या स्थानी गेल्यानंतर काय होते?
#GodMorningSunday
0 notes
shrikrishna-jug · 1 year ago
Text
कुणीतरी घेऊन येई भूमिका नावाड्याची
माणूस एक प्रवासी असतां, येत जात असतोयेता जाता मार्गात स्मरणे सोडत जात असतो झोका हवेचा,प्रवाह पाण्याचासमूहात असतां,एकटा रहाण्याचात्याकारणी प्रसंग एकटा पडण्याचा केव्हा सोडून जाई, हा रोग मनाचाप्रसंग येई जेवहा, मनाला विस्मरण्याचाविस्मरून तो पून्हा स्मरणात येत असतो काय निकट आणिले, काय तोडून राहिलेमार्गात काय काय सोडून यावे लागलेउद्देशल्या स्थानी पोहोंचता, स्मरण होत असते डुलत राहते जेव्हा नाव…
View On WordPress
0 notes
prakhar-pravakta · 1 year ago
Text
लोगो के साथ विश्वास घात कर मै राजनीती नहीं करता : श्रीकांत
नल जल योजना से घर घर पहुंचेगा जल मैहर भाजपा प्रत्यासी श्रीकांत चतुर्वेदी के आज मैहर विधानसभा के बदेरा सर्किल में भदनपुर, मझोली, सारंग, मौदहा, पचौहा, अमगार, रझौड़ी, बहिली, जुड़वानी, बरी, लटागाव, नौगवा, छेत्र में सघन जनसम्पर्क किया गया जहा भाजपा के पदाधिकारी स्थानीय कार्यकर्ता और स्थानी समाज सेवी जनता जनार्दन उपस्थित रही इस अवसर पर जगह जगह श्रीकांत चतुर्वेदी का स्वागत हुआ और लोगो विजय कराने कासंकल्प…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
नेदरलँड्सचा पराभव करत अफगाणिस्तान गुणतालिकेत पाचव्या स्थानी
https://bharatlive.news/?p=186773 नेदरलँड्सचा पराभव करत अफगाणिस्तान गुणतालिकेत पाचव्या स्थानी
पुढारी ...
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
प्रज्ञानंदची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी हुकली, फायनलच्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने मारली बाजी
प्रज्ञानंदची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी हुकली, .......
Chess World Cup Final 2023 Updates: भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारताचा प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला. पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने आपल्या खेळाची शैली बदलली आणि प्रज्ञानंदकडे याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
impossibleperfectiongarden · 11 months ago
Text
Tumblr media
#SantRampalJiMaharaj त्रिकुटी या स्थानी गेल्या नंतर काय होते ते पहा आज आमच्या शोशल मीडिया प्लेटफार्म वर रात्रीं 7:30 वास्ता
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
केंद्र सरकारची महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता    
स्थानिक भाषा संवर्धनासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
मुंबई���ल्या केंद्रीय जीएसटी अधीक्षकासह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना अटक
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के-नागरिकांना सतर्कतेचा इशारा
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा शानदार समारोप-२९ पदकांसह भारत पदकतालिकेत १६ व्या स्थानी
****
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं चार हजार २०० कोटी रुपये अनुदान येत्या दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या दहा जिल्ह्यात सुमारे आठ लाख ४८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कापूस, सोयाबीन आणि ज्वारी आदी पिकांचं आणि कांदा तसंच भाजीपाल्याचंही नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
****
स्थानिक भाषांचं संवर्धन गरजेचं असून, त्यासाठीच मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षणाचा आग्रह करणारं शैक्षणिक धोरण आणल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मुंबई समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त काल मुंबईत एका लघुपटाचं शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंबीयांनी आपापसात मातृभाषेतच संवाद साधण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले...
‘‘नई जो शिक्षा नीती लेकर आए हैं प्राथमिक शिक्षा मातृभाषा मे कंप्लसरी करने का काम हमने किया है. मै आप सभी से अपील करना चाहता हूं, निवेदन करना चाहता हूं कि घर मे कम से कम अपनी भाषा मे बोलना शुरू करो, बच्चे भाषा को आगे ले जाएंगे.’’
दरम्यान, गृहमंत्री शाह आज लालबागचा राजा, त्यानंतर वांद्र�� पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणपतीचंही ते दर्शन घेणार आहेत.
****
वारकरी पंथाचं आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते काल बोलत होते. आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते, असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेच�� मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या रकमेपैकी ३० लाख रुपये हवाला मार्फत घेतल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.
****
देशात मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून हा रुग्ण नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं काल सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृती ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ���९ सप्टेंबरला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना १८०० - ११ - ७८०० हा टोल फ्री, क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के झाला आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असून, विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरीकांची झुंबड उडत आहे.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच काल विसर्जन झालं. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती.
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. नागरिकांनी या तलावात दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं.
****
श्रोते हो, विविध देशात कशारितीने गणेशोत्सव साजरा केला जातो हे आपण जाणून घेत आहोत. श्रीलंकेत कोलंबो मधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती सांगत आहेत, तिथे राहणार्या, मीनल रेणावीकर,
‘‘श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहाय्य केलं. इथल्यां कारुगराकडून डाव्या सोंडेची सुंदर दोन फुटाची मूर्ती बनवून घेतली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल पथकांच्या सहाय्याने ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर, कोलंबो, येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येनी उपस्थित होतेच, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरीकही उपस्थित होते.’’
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यानं समारोप झाला. यावेळी पॅरिस प्रशासनाने पॅरालिम्पिक ध्वज आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष ॲण्ड्र्यू पार्सन यांच्याकडे सोपवण्यात आला, त्यांनी हा ध्वज लॉस एंजेलिस प्रशासनाकडे सोपवला. २०२८ च्या पॅरालिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस मध्ये होणार आहेत. या समारोह सोहळ्यात सुवर्ण पदक विजेते तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं. या स्पर्धेच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
****
राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पद्धती वापरून अंदाजे ४० दशलक्ष घनमीटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.
****
धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीनं काल भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या जलभूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर रमेश पांडव यांचं यावेळी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर भाषय झालं. सामाजिक न्याय - संविधानाच्या प्रकाशात बघण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली.
****
अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना आज अंबाजोगाई इथं प्रदान केला जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मान���न दिलं जाणार आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी आझाद ग्रूप व यूवाराज्य यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा युवा आयकॉन २०२३ पूरस्काराने सन्मानीत
Tumblr media
नांदेड प्रतिनिधी आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य यांच्या संयूक्त विद्यमाने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते यावर्षी हे पूरस्काराचे पहिले वर्षे आहे यावर्षी चा आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य चा यूवा आयकॉन २०२३ चा पूरस्कार हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे दि.२/४/२०२३ रोजी हा पूरस्कार सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांना सर्व मान्यवरांच्या शूभहास्ते देवून त्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई श्यामसूंदर शिंदे उदघाटक सौ सविता संतोष मूरकूटे प्रमूख पाहूणे म्हणून सेवाभावी संस्था सेलू च्या उपध्याक्षा सौ.सुमनबाई आनंतराव शिंदे माजी छत्रपती शंभूराजे इंग्लीश स्कूल कंधार च्या अध्यक्षा सौ.प्रा डॉ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे व सल्लागार समिती मह्णून यूवाराज्य वृत्तपत्राचे मूख्य संपादक अजित पाटील साहित्यीक धाराशीव शिराळे सहशिक्षक विनोद गवते जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे कार्यकारिणी सदस्य प्रा.दिपक रायफळे विनीत आझाद ग्रूप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर कापसे एकल्व्य हॉस्टेल चे संचालक प्रा.गणेश आनंतराव शिंदे जिया ग्रुप पूणे च्या अध्यक्षा ज्योतीताई कापसे एकल्व्य मूलींचे हॉस्टेल च्या संचालिका ऋतुजा गणेश शिंदे आदिंची उपस्थिती होती. त्यांना हा पूरस्कार देवून गौरविण्यात आल्या बद्दल त्यांचे सर्वत्रीक कौतूक होत आहे व सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांचे त्यांचा मित्र परिवार हितचिंतक विवीध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक जोशी,देशमूख,महाजन,पसारकर,मूळे,पाठक,आौंढेकर,पोटे,बोर्डे,कनकदंडे,भालेराव,नेकलीकर,कूलकर्णी,कान्हेकर परिवार व सामाजीक कार्यातील सहकारी या सर्वानी त्यांचे आभिनंदन केले आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
नागपूरच्या राज्य ऑलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुणे व भंडारा संघांनी मिळविले विजेतेपद
नागपूरच्या राज्य ऑलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुणे व भंडारा संघांनी मिळविले विजेतेपद
पुरुष व महिलामध्ये गोंदिया  उपविजेते तर भंडारा, चंद्रपूर तृतीय स्थानी नागपूर, दि.८ : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिंपीक असोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ दि.२ ते १२ जानेवारी दरम्यान सुरू झाल्या आहेत. नागपूरच्या राज्य ऑलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुणे व भंडारा संघांनी विजेतेपद मिळवले. स्पर्धेच्या समारोपाच्या चौथ्या दिवशी नागपूरच्या विवेकानंद क्रीडा संकुलात सकाळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल !
नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल !
नाशिक जिल्हा समिती पाचव्या स्थानी; अहमदनगर समितीचे दीड महिन्यात ६३४४ जात वैधता प्रमाणपत्र निकाली राज्यात १७ सप्टेंबर २०२२ पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गंत राज्यात ८५८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने सर्वाधिक ६३४४ प्रकरणे निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prakhar-pravakta · 2 years ago
Text
सतना के भाद गाँव मे निकली कलश यात्रा 25 नवम्बर से श्री शक्ति चंडी पीठ मंदिर प्राँगण में होगा राम कथा का आयोजन
सतना। भाद गाँव मे गुरुवार को कलश यात्रा निकाली गयी जिसमें गाँव के स्थानी भक्त गणो ने बढ़चढ़कर हिस्सा लिया आप को बता दे करोना काल के दो वर्सो के बाद इस वर्ष भाद गाँव में श्री शक्ति पीठ चंडी माता में राम कथा का आयोजन होने जा रहा है।कथा वाचन 26 नवम्बर से कथावाचक स्वामी श्री विष्णु प्रपन्नाचार्य जी महाराज राम कथा का रसपान देंगे 9 दिन के संगीतमयी कथा के बाद 4 दिसंबर को विशाल भंडार का आयोजन होगा। जानकारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes