#सोनं
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत,   नायजेरियाची राजधानी अबुजा इथं काल ते पोहोचले असून सतरा वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नायजेरिया दौरा आहे तर गयानाला १९६८ नंतर भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान  आहे. ब्राझीलमध्ये रियो दे जानेरो इथं उद्या १८ तारखेला जी-२० शिखर बैठकीत पंतप्रधान उपस्थित राहतील. या दौऱ्यामुळं या देशांसोबत लोकशाही आणि वचनबद्धतेवर आधारित सामरीक भागीदारीचं नवं द्वार उघडेल, असा विश्वास त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान या देशांसोबत विविध क्षेत्रातील अनेक करार देखील अपेक्षित आहेत.
दरम्यान, नायजेरियामध्ये स्थित मराठी भाषिक आपली संस्कृती आणि भारताशी संलग्न राहत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. नायजेरियातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पुण्यातून जळगावला जाणाऱ्या वाहनातून पाच कोटी ५९ लाख ६१ हजार रुपयांचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. परवा रात्री उशिरा जळगाव शहरातल्या रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. जवळपास चार क��लो सोनं आणि ३४ किलो चांदी जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, परवा दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार इथं भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची काल प्रचार सभा सुरू असताना गोंधळ झाला, त्यामुळं एक गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी झाली. दर्यापूर मतदार संघात शिवसेनेकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ हे उमेदवार असून त्यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदेले यांच्यात लढत होत आहे, या ठिकाणी महायुतीमध्ये दोन गट आहेत. काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गोंधळ झाला, यानंतर नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेतील किसान चौकातकाल प्रचार सभा झाली.
आजच्या दोन वर्षानंतर इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धनामध्ये अनेक कामं केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव इथं सोनाजी महाराज संस्थानमध्ये अकरा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री विठ्ठलाच्या उत्सवाची काल मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. भालेगाव इथं संत श्री नरहरी महाराजांनी सुरु केलेल्या या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा  असून प्रती पंढरपूर म्हणून भालेगावच्या या विठ्ठलाची ओळख जिल्हाभरात आहे.
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घरातील लग्न झालेली मुलगी हजेरी लावते तसंच खामगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी होतात.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २४० गुन्ह्याची नोंद करून २२६ संशयीतांना अटक करण्यात आली. तर १४ ��े १६ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात ४७ गुन्हे नोंदवून ३९ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक सामाजिक प्रसार माध्यामावर प्रसारित झाली आहे. याबद्दीलची तक्रारी काही उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतल्या गणेश शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याने त्याला निर्गमित करण्यात आलेल्या या टपाली मतपत्रिकेचं छायाचित्र मत नोंदवल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीमधून प्रसार माध्यमांवर टाकलं.  त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितलं आहे.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्य ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
weepingsuitgiver · 2 months ago
Text
0 notes
steadykingchaos · 2 months ago
Text
या शरीररुपी मातीतुन भक्ती करून त्याचं सोनं बनवायचं असतं. | Sant Rampal J...
youtube
0 notes
vishnulonare · 2 months ago
Text
या शरीररुपी मातीतुन भक्ती करून त्याचं सोनं बनवायचं असतं. | Sant Rampal J...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग:
या शरीर रूपी मातीतुन भक्ति करून त्याचं सोनं बनवायचं असतं | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
shobha12sblog · 2 months ago
Text
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
महाराष्ट्राचं सोनं दरवर्षी लुटलं जातंय पण आपल्या हाती फक्त आपट्याची पानं उरलीत
दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता यावेळेचे दसरा मेळावे जोरदार गाजणार आहेत. सायंकाळी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सीमोल्लंघन करणार आहेत. हे सीमोल्लंघन राजकीय असून तुफान टोलेबाजी आणि टीका होताना दिसणार आहे. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉटकास्ट करत निवडणुकीत बेसावध न राहण्याचे आवाहन केलेले आहे.  राज…
0 notes
mdhulap · 10 months ago
Link
सोनं तारण ठेऊन कर्ज घेताना फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या ! Take care of these things to avoid fraud in gold loan
0 notes
raje7777777 · 1 year ago
Text
Tumblr media
वेळ अमावस्या निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा...
काळ्या मातीच्या उपकारातून उतराई होण्याचा कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणजे #वेळअमावस्या.
सोनं पिकवणाऱ्या मातीच्या प्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस ...
पुनश्च दर्श वेळा अमावस्या च्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा ...
शुभेच्छुक :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
1 note · View note
smenayetk11 · 1 year ago
Text
Top Birthday Wishes For Husband In Marathi
Tumblr media
When it comes to expressing love and gratitude towards your husband on his birthday, birthday wishes in his native language can add a special touch. If your husband is a Marathi speaker, sending him birthday wishes in Marathi will not only make him feel loved but also show that you appreciate his culture and language. Celebrate his special day by crafting heartfelt and meaningful birthday wishes in Marathi. Marathi is a rich and vibrant language spoken by millions of people in Maharashtra, India. It has a long history dating back to the 8th century and is known for its beautiful literature and poetry. By wishing your husband a happy birthday in Marathi, you are embracing his heritage and making the celebration more personal. Whether you write your own wishes or use popular Marathi birthday wishes, the sentiment will shine through and make his birthday even more memorable. Looking for the perfect birthday wishes for your husband in Marathi? Express your love and affection with these heartfelt messages. Celebrate his special day and make him feel cherished. Whether it's a romantic message or a funny one, these birthday wishes will surely bring a smile to his face. Show your love and make his birthday extra special with these top birthday wishes for your husband in Marathi.
Tumblr media
Source: unsplash.com
Unique and Heartfelt Birthday Wishes for Your Husband in Marathi
Birthdays are special occasions that give us the opportunity to celebrate the people we love. If you're looking for unique and heartfelt birthday wishes for your husband in Marathi, you've come to the right place. In this article, we will provide you with a collection of birthday wishes that will make your husband feel loved, appreciated, and cherished on his special day. Marathi is a beautiful language spoken by millions of people in Maharashtra, India. Expressing your birthday wishes in Marathi adds a personal touch and shows your husband that you value his culture and language. Whether you're looking for romantic, funny, or sincere wishes, we've got you covered. When writing birthday wishes for your husband, it's important to consider his personality, interests, and the kind of relationship you share. Tailor your message to reflect his unique qualities and make him feel special on his big day. Now, let's dive into some heartfelt birthday wishes for your husband in Marathi. Romantic Birthday Wishes for Your Husband A husband deserves all the love and romance on his birthday. Express your deep affection and connection with these romantic birthday wishes: 1. आज ज्या दिवशी आपलं मिललं होतं, तो दिवस दुर्लक्ष असावं पाहिजे. तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस जवळपास केलं असावं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Translation: "The day we met was meant to be a special day, just like your birthday. May every day of your life be as close and cherished as your birthday. Wishing you a very happy birthday!" 2. जो तुमचं असतं वसंत, जो तुमच्या आयुष्यातील सगळ्यांपेक्षा सुंदर, जो तुमच्या प्रेमाने मला आपल्या आपल्याने वधलं आहे, तो सर्वांत पहिलं व अनंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Translation: "You are the spring in my life, the most beautiful among all, and the one who has made me grow with your love. Wishing you the first and eternal happy birthday!" 3. जेवढं सोनं असेल तेवढं तुमचं प्रेम माझ्यासाठी, जेवढं मेरुदंडासंच आंघोळं असेल तेवढं तुमचं आयुष्य माझ्यासाठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रिय माझ्या! Translation: "As much as there is gold, there is love for me from you, as much as there is a halo around the mountains, there is life from you for me. Happy birthday, my dear!" 4. तुमच्या अनुभवांच्या बगळ्यामुळे माझं जीवन रंगवलं आहे, आणि तुमच्या प्रेमाने माझं जीवन अर्पण केलं आहे. आज तुमचं वाढदिवस असावं ह्याचं निरनिती आहे कि माझं आपलं प्रेम तुमच्याकडे अपार आहे. हार्दिक शुभेच्छा! Translation: "Because of your experiences, my life is colorful, and because of your love, my life is complete. Today, it is certain that my love for you is boundless on your birthday. Many happy returns of the day!" Funny Birthday Wishes for Your Husband Laughter is the best gift you can give your husband on his birthday. Lighten the mood and make him smile with these funny birthday wishes: 1. तुमची आयुर्मिताल लवकरात खत ४५ महिने प्राप्तांकित आहे... जर ती तुमची कायम वाढत असेल, तर फक्त म्हणावं की नक्की नालं होईल! हापी बडे टू यू! Translation: "Your lifespan has been calculated to be 45 months ahead... If it keeps increasing, just say that troubles are sure to follow! Happy birthday to you!" 2. प्रत्येक साली तुम्ही वाढत जास्त, वाढत जास्त... पण हे कसंदर्यात तुम्हाला वसावंच का, ते तुमच्या समस्यांचंकडे जास्त वाढतं. जरी हापी बडे येथे नकोस तरी तुम्हाला प्रेम असं म्हणायला तर अगदी आसंदा आहे. Translation: "Every year you keep increasing, increasing... but why do problems seem to increase faster for you? Even though it's not your happy birthday, it’s definitely a pleasure to say that you have love!" 3. तुमचं प्रेम मनाला जी विश्राम देतं, दुसऱ्यांना तुमच्यामुळे काही शांती वाटते. चला, आज जेवढं प्रेम प्राप्त करतो, तेवढं तुमचं बग दे और वापरून अवस्य ���्राप्त करू! हापी बडे डियर! Translation: "Your love gives my mind peace, and others feel a sense of calm because of you. So, let's exchange the bag full of love you receive today with mine! Happy birthday, dear!" 4. तिथं तिथं व्हावं, एकच वेळ आवं, काय करताय या, वाढदिवस इतकाच विशेष... तर तुमचं बायलॉजिकल काय काय अस्तं नकोस! हॅपी बर्थडे, हनीबनी! Translation: "It happens every time, at the same moment, what can we do, birthdays are so special... So don't get too biologically logical! Happy birthday, honey bunny!" Sincere and Heartwarming Birthday Wishes for Your Husband If you want to express your deep love, gratitude, and appreciation for your husband, choose one of these sincere and heartwarming birthday wishes: 1. जेवढं फुलं फुलत असतं तेवढं तुमचं स्नेह दिलं आहे, जेवढं आकाशातलं आभाळ आसतं, तेवढं तुमचा प्रेम मनाला आंडवं आहे. इतकं प्रेम किंवा दूसऱ्यांच्या दरात तूम्ही माझी आत्मसमर्पणे आहात. हापी बडे, मीट! Translation: "As the flowers bloom, you have given me your love. As the clouds appear in the sky, your love fills my heart with joy. You are my dedication, so much so that you surpass anyone else in my life. Happy birthday, my soul mate!" 2. तुमचं आयुष्य हे एकही प्रेमयय उरलं असतं. प्रेमाचं ज्याचं केवळ तुम्हाला आहे त्यानं तिचं मालामाल किंवा अपूर्ण असलं तरी, आत्मसमर्पणाचं संपूर्ण असावं म्हणून जीवन तू माझं अपार प्यार करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रिय माझ्या! Translation: "Your life has been filled with love. Even if someone else may possess materialistic things or remain incomplete, you have given yourself wholeheartedly, which is why you have my boundless love. Wishing you a
Tumblr media
Source: unsplash.com
Frequently Asked Questions
Here are some commonly asked questions about top birthday wishes for husband in Marathi: 1. How can I wish my husband a happy birthday in Marathi? Wishing your husband a happy birthday in Marathi can be a special way to celebrate his special day. Here's how you can do it: First, you can start by using a heartfelt birthday message in Marathi. You can express your love and gratitude for him and mention specific qualities or moments that make him special to you. You can also include wishes for good health, success, and happiness in the upcoming year. Second, you can include some personal touches to make the birthday wish more meaningful. You can write the message in a beautiful birthday card or handwritten note, along with a small gift or a photo of the two of you together. You can also surprise him with a special birthday celebration or a thoughtful gesture that shows how much you care. 2. Can you provide some examples of birthday wishes in Marathi for a husband? Sure! Here are a few examples of birthday wishes in Marathi for a husband: 1. सर्वोत्कृष्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पतीमाझा! तुमच्यावर गर्व आहे, प्रेम आहे आणि आशीर्वाद आहे. माझ्या जीवनात तुम्ही एक महत्वाचा स्थान घेतला आहात आणि मी हे तुमच्याशी स्वीकारते. तुमच्या वाढदिवसाच्या सणांच्या आशीर्वादांनी माझं जीवन समाधान केलं आहे. माझा प्रिय निश्चय, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 2. वाढदिवसाच्या सणाच्या आल्हादाच्या क्षणांत तुमचा वाढदिवस खूप खूप शुभ आणि मधुर असो, पतीमाझा! तुमचं ह्रदय असेल असेल तेवढं आनंदित, तेवढं फुलविणाऱ्या आणि तेवढं प्रिय प्रसन्न. माझं दृढ निश्चय आहे की वाढदिवसानिमित्त सातत्यानी माझं प्रेम आणि समर्पण तुमच्याशी सामायलं आहे. प्रिय, वाढदिवसाच्या शुभेच्छा! 3. Are there any traditional customs or rituals to follow for a husband's birthday in Marathi culture? In Marathi culture, the celebration of a husband's birthday can vary depending on personal preferences and family traditions. However, here are some common customs or rituals that you can consider: 1. Aarti: Start the birthday celebration by performing a traditional aarti for your husband. It's a way to offer prayers and blessings for his well-being and happiness. 2. Traditional attire: Dress up in traditional Marathi attire, such as a saree or a nauvari (nine-yard saree), to add a touch top 10 birthday wishesh status for husband in marathi....... As you celebrate your husband's birthday, here are some heartfelt wishes in Marathi that you can use to express your love and appreciation. "पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! श्रीरंग आशीर्वादांनी तुमचा आयुष्य सुंदर आणि आनंदपूर्वक असो आणि सदैव तुमच्यावर ध्यान असावा, तुम्हाला खूप वेळ खर्च होते. तुम्ही एक विशेष आहात आणि तुमच्यावर माझा अभिमान असे होत आहे. ईश्वर तुमच्यावर कोणतीही आपत्ती होतील पाण्यांची हाती वसवायला आमच्या घरी तुम्हाला उबदारने प्रेम करतो. तुमचा वाढदिवस करोन अतिशय सुखाचं द Make Money Online Up To 1k/Day Using The Fail Proof Method Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताला दहशतवाद, सायबर हल्ले आणि हायब्रीड वारफेर यासारख्या सुरक्षा आव्हांना सामोरं जावं लागत असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. राजनाथसिंह यांनी आज दिल्ली इथं सुरक्षा परिसंवादाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मजबूत आणि स्वदेशी अशी संरक्षण प्रणाली विकसित केल्याचं राजनाथसिंह म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेवरील माहिती युद्धाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार कालानुरुप संरक्षण रणनीती वापरण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अंमलबजावणी संचालनालयानं आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं धाडी टाकल्या. बांग्लादेशी घुसखोरीसंदर्भात मनी लॉँड्रींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरात १५ हजार ३४४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी यासाठी सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
****
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि चेलाक्करा राखीव विधानसभा मतदार संघात उद्या पोटनिवडणूक होणार आहे. दोन्ही मतदारसंघात आज मतदान साहित्य वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्यात भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही जागा जिंकून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
बिहारमध्येही उद्या विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आसा��मध्येही उद्या होणाऱ्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात चिमूर इथा सभा घेणार आहेत, त्यानंतर सोलापूर इथं साडेचार वाजता आणि पुण्यात सायंकाळी साडेसहा वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत घाटकोपर आणि कांदिवली पश्चिम इथं सभांना संबोधित करणार आहेत.
भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू इथं सभा सुरु आहे, त्यानंतर पालघर आणि रायगड जिल्ह्यात पेण इथं फडणवीस यांच्या जाहीरसभा होणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सोलापूर इथं सभा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यात पाच सभा होणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. चिखली इथं होणारी राहुल गांधी यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं नुकतीच प्रचारसभा झाली. अमरावती जिल्ह्यात सिट्रस इस्टेट उभं करण्यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहन दिल्याचं शिंदे म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणातील कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना आकाशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी २७ लाख रुपये किमतीचं तीन किलो सोनं काल जप्त करण्यात आलं. सीमाशुल्क कायद्यानुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली.
****
संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
****
गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी दर ७५ हजारांच्या आसपास आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे. दरम्यान, शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये १४८ अंकांची वाढ होऊन ७९ हजार ६४४ अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी ८४ अंकांनी वाढून २४ हजार २२५ अंकांवर स्थिरावला.
****
बुद्धिबळात ग्रँड मास्टर अरविंद चिथंबरमनं अमेरिकन ग्रँड मास्टर लेव्हॉन अरोनियनचा एका अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव करून चेन्नई ग्रँड मास्टर्सचं विजेतेपद पटकावलं. तर, स्पर्धेत एकही लढत गमावली नसलेल्या ग्रँडमास्टर वी प्रणवला चॅलेंजर्स पुरस्कार मिळाला आहे.
****
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
मराठ्यांनो संधीचं सोनं करा मनोज जरांगे पाटील.. #manojjarangepatil #marat...
0 notes
cinenama · 1 year ago
Text
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना 'हि' काळजी घ्या...
Dhantrayodashi 2023 : सणांच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. भारतात दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची प्रथा शतकानुशतकं सुरू आहे. अशा परिस्थितीत सोन्याची खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पुढील आठवड्यात धनत्रयोदशीचा सण आहे. तेव्हा जवळपास प्रत्येक घरात सोनं खरेदी केलं जाईल. मात्र या काळात अनेकांची फसवणुकही केली जाते. त्यामुळे सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
सोनं घ्या, सोनं... विजयादशमी दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात? जाणून घ्या पौराणिक कथा
https://bharatlive.news/?p=176129 सोनं घ्या, सोनं... विजयादशमी दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात? जाणून घ्या ...
0 notes
news-34 · 1 year ago
Text
चंद्रपुरात जुनी ओळखी दाखवीत सोनं चोरले
0 notes
bandya-mama · 1 year ago
Text
Tumblr media
आता प्रत्येकाने आपापल्या लग्नाच्या वेळेस सोन्याचा दर काय होता ते तपासा आणि आपण आपल्या सासरवाडी कडून किती सोनं घेतलंय त्याचा आणि आताचा दर पण तपासा .
0 notes