#सोडलं
Explore tagged Tumblr posts
Text
इशान किशनने क्रिकेटसाठी १२व्या वर्षी सोडलं घर, मोठ्या भावाच्या जागी झाली होती निवड
इशान किशनने क्रिकेटसाठी १२व्या वर्षी सोडलं घर, मोठ्या भावाच्या जागी झाली होती निवड
इशान किशनने क्रिकेटसाठी १२व्या वर्षी सोडलं घर, मोठ्या भावाच्या जागी झाली होती निवड इशान किशनने India vs Bangladesh सामन्यात १३१ चेंडूमध्ये २१० धावा केल्या. त्याने यावेळी तब्बल २४ चौकार आणि १० सहा षटकार मारले. किशनने १६०.३१ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. एकदिवसीय सामन्यात द्विशतक पूर्ण करणारा इशान चौथा फलंदाज ठरला आहे. सर्वात आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने केला होता. त्याने दक्षिण…
View On WordPress
#१२व्या#इशान#किशनने#क्रिकेटसाठी#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#घर#जागी#झाली#निवड#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भावाच्या#मराठी खेळ बातमी#मोठ्या#वर्षी#विश्व#सोडलं#स्पोर्ट्स बातम्या#होती
0 notes
Text
1 note
·
View note
Text
श्राद्ध करून गती करायला गेले, अन् कावळा बनवून सोडलं. | Sant Rampal Ji Ma...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग: श्राद्ध करायला गेले, अन कावळा बनवून सोडले? | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पोलिस स्मृतिदिवस आज पाळला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलिस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चिनी सैन्याचा हल्ला मोडून काढताना, पोलिस विभागाचे दहा कॉन्स्टेबल हुतात्मा झाले होते. त्यांच्यासह देशभरात विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
महाराष्ट्र पोलिस दलानेही एका ट्विट संदेशातून हुतात्मा पोलिसांना अभिवादन केलं आहे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखत जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांना सलाम, असं या संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेड-मोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. दोन दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉ.शहनवाज हे बडगाम जिल्ह्यातील नैदगाम इथले रहिवासी होते. गेल्या तीन दिवसांतील मजुरांना लक्ष्य करण्यात आलेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे, या घृणास्पद हाल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १८ लाख ५३ हजार निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. या महिनाभराच्या काळात सुमारे नऊ लाख ३० हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली असून, नव्या सदस्यांपैकी अडीच लाखापेक्षा जास्त महिला सदस्य असल्याचं. याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ही आकडेवारी म्हणजे देशभरात रोजगाराच्या संधी वाढल्या असल्याचेच स्पष्ट संकेत आहेत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत सी व्हिजिल या ऍपवर ६६७ तक्रारी आल्या असून त्यातल्या ६६० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात लाख जाहिराती काढण्यात आल्या, तसंच बेकायदेशीर रोकड, मद्य, अंमली पदार्थ इत्यादी मिळून १४ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
****
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहाव्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नवी मुंबईतील एक भंगार व्यापारी असून मुख्य आरोपींना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत साडे आठ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर २१२ गुन्हे दाखल करण्यात आले. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यातील पाच अप्पर पोलीस अधीक्षक सहभागी झाले होते.
****
परभणी महानगरपालिकेच्या धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रावर अमृत पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यांअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ��ाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यातून होणारी पाण्याची आवक १२ हजार घनफूट प्रतिसेकंद पेक्षा अधिक झाली असल्यानं, धरणाचे १८ दरवाजे उघडून सुमारे १९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या दहा दरवाजाद्वारे नदीपात्रात १६ हजार ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पात सध्या ७५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जवळपास ३८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये मका, कांदा भातपिक तसंच द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाट यांनी सांगितलं.
****
हाँगकाँग इथं झालेल्या आशियायी क्रॉस कंट्री धावण्याच्या स्पर्धेत भारतीय धावपटूंनी सात सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यात तीन वैयक्तिक सुवर्णपदकांचा समावेश आहे. धावपटू गुलवीर सिंह आणि सीमा यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.
****
0 notes
Text
Pradip आपली काहीच चूक नाही हे त्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं...
तितक्यात बायकोनं ब्रह्मास्त्र सोडलं...
''तुम्हाला वादात जिंकायचंय की सुखी राहायचंय?''
Pradip नं अर्थात दुसरा पर्याय निवडला आणि वाद संपला..
😏😏😏😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
Text
Bandya आपली काहीच चूक नाही हे त्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं...
तितक्यात बायकोनं ब्रह्मास्त्र सोडलं...
''तुम्हाला वादात जिंकायचंय की सुखी राहायचंय?''
Bandya नं अर्थात दुसरा पर्याय निवडला आणि वाद संपला..
😏😏😏😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
Text
कहर चोरीचा
रातच्यांन आले चोरकेला त्यायान कहर ।आले चोरी कराले नगेले पिऊन जहर । कपाशीवर मारालेऔषिध होत ठीउन ।काय झालं कोणास ठावथेच घेतल पिऊन । चढली असन गुंगीरायले जागीच निजून ।धरले लोकायन मंगकहाडले चांगले शिजून । जन्मभर इसरणार नाहीलयच त्यायले झोडल ।म्हणते ना�� चोरीच होशपथ घेऊन सोडलं ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Video
youtube
#nbinewsmarathi: 'हिंदुत्वाला सोडलं नाही' उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि व...
0 notes
Text
“मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही”; उद्धव ठाकरे यांनी एकाच वाक्यात विरोधकांना सुनावलं
मुंब��ः शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधत पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तोफ डागला. शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं आहे. उत्तर भारतीयांसोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना…
View On WordPress
#bjp#Criticize#Eknath Shinde#Former Chief Minister#Maharashtra News#Marathi News#Political Issue#उद्धव ठाकरे
0 notes
Text
एका नामांतर शाहिदाची अस्वस्थ कहाणी..!
चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते... नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात... "त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादाराव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता. गावाचा रंग बघून मीच त्याला 'आमचं होईल कस बी' म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली... आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं," सुरकूतलेल्या चेहऱ्यान आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या... धोंड्याबाई सध्या त्यांच्या लहान मुलाकडं राहतात, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे. आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्च घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेलं पाहणारी ही बाई आता शेवटच्या घटका मोजत आहे.
नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही. पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला, पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं, पोचिरामाने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.
ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं, इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता. शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला... इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता... पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्राप्तविधीसाठी आल्या. आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला पण जागा बदलत असताना पाण्याबर बुरबुडे आले त्याचा आवाज झाला आणि महिलांनी निरखून पाहिलं तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला... पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला...
सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याचं धाडस कुणी करेना, जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला, पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं, या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता. वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे... लोक पोचिरामला सारखं जय भीम म्हणायचं नाही आणि आमच्या पाया पड असं सांगत होते पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता. चौकीच्या शिवारात आल्यानंतर ��ुन्हा पोचिराम कांबळे याला गावकऱ्यांच्या पाया पडण्याची आणि जय म्हणायचं नाही आम्ही तुला सोडुन देऊ अशी सवलत देण्यात आली... पण पुन्हा पोचिराम याने कुणाच्याही पाया पडायचं नाकारून जय भीमचा नारा दिला. संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि राकेल ओतून जीवंत देह पेटवून दिला...
या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्टा पाजवली होती या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही. घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कंबळेच्या बायकोला हा सगळं प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवरातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या पण त्यांना पोचिरामाचं साधं हडुक सुद्धा भेटलं नाही...
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.
टेम्भुर्णी... नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय, घरावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय, तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला. गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला गणपत लक्ष्मण दुबिले... त्यांनीही आता वयाची सत्तरी ओलांडलीय, पोचिराम कंबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं, पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की, जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.? हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यांच्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो...गणपत दुबिले आणि पोचिराम कंबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचं त्यांना फार काही कळत नाही पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते. गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलय पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डी��े लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महारवाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!
पोचिराम कंबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कंबळे याने बापाचा बदला घेण्यासाठी शेषराव पाटील यांचा खून केला. बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कंबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे. घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या... पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पहिल्या पहिल्या मलाही भीती वाटली... बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं... आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.? मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की... न राहवून मी म्हटलं आता येऊ का बसून बोलतो त्यांनी या म्हटल्यावर आत गेलो. बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी... बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करावं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली. " वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब." पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले. आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले. आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. तरीही मी बोलत गेलो. आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही बाबासाहेबांना मानता का असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतील दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हण��� बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले. ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला. आता काही भानगडी नको साहेब असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं. मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.
बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो, या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे. गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे. वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे. पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या. घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस... त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पा���ील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात. शेषराव पाटील म्हणाले की हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा तो गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता. तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा. भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब. मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला. त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून धुमसून घडली साहेब. अचानक घडलं नाही. ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा "अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर... ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि नाही आमच्या गावात" पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं. जयंती निघाली तर आम्हाला काहिबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौ��ात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.
आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत. गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.
-वैभव वैद्य....
0 notes
Text
मनोज जरांगे म्हणतात, 'आरक्षण मिळेपर्य़ंत पाणी सोडलं, आता पुढच्या प्रकाराची जबाबदारी सरकारवर'
https://bharatlive.news/?p=185008 मनोज जरांगे म्हणतात, 'आरक्षण मिळेपर्य़ंत पाणी सोडलं, आता पुढच्या प्रकाराची ...
0 notes
Text
"...तर मोदींना मारायला तयार राहा"
नवी दिल्ली | काॅंग्रेसचे(Congress) नेते राजा पटेरिया(Raja Pateriya) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल(Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्यं केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पटेरिया एका सभेत बोलताना म्हणाले आहेत की, मोदी धर्म, जात, भाषा या आधारावर जनतेत फूट पाडतील. अल्पसंख्याक,दलित, आदिवासी यांचं पुढील जीवन धोक्यात आलं आहे. संविधान वाचवायचं असेल तर मोदींना मारायला तयार राहा. पटेरिया यांच्या वक्तव्यानंतर भाजप(BJP) नेते संतप्त झाले आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तरम मिश्रा यांनी पटेरियांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पटेरिया यांच्या या वक्तव्याला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चौहान म्हणाले आहेत की, भारत जोडा यात्रा करणारे देश तोडण्याची कामं करीत आहेत. असं वक्तव्य करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही,असा इशाराही यावेळी सिंह यांनी दिला. पटेरिया यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. स्पष्टीकरण देताना ��े म्हणाले आहेत की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मांडण्यात आला आहे. मोदींना मारणे म्हणजे निवडणुकीत त्यांना हरवणं, असं मला म्हणायचं होतं. दरम्यान, पवईत काॅंग्रेस नेत्यांना संबोधित करताना पटेरिया यांनी हे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य रेकाॅर्ड झालेला पटेरिया यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Text
पुण्यात खळबळ..मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने रात्री दीडला महिलेने घर सोडलं मात्र..
पुण्यात खळबळ..मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने रात्री दीडला महिलेने घर सोडलं मात्र..
काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील येरवडा भागातील एक महिला राहत्या घरातून रात्री दीड वाजता निघून गेली होती त्यानंतर येरवडा परिसरात तिला शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र अखेर तिचा मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी अखेर तपास तडीला नेला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश संतोष हाडवडे ( वय पंचेचाळीस मुळगाव नांदेड ) याला बेड्या ठोकलेल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, गीता राजेश कुंभार ( वय 46…
View On WordPress
0 notes
Text
श्राद्ध करून गती करायला गेले, अन् कावळा बनवून सोडलं. | Sant Rampal Ji Ma...
अवश्य ऐका हा शार्ट सत्संग: श्राद्ध करुन गती करायला गेले, अन कावळा बनवून सोडलं | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भारतीय अर्थव्यवस्था २०३० पर्यंत सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे अग्रेसर असल्याचं निरीक्षण, अमेरिकेतल्या गोल्डमन सॅक्स या जागतिक ब्रोकरेज कंपनीनं नोंदवलं आहे. सक्षम सकल घरगुती उत्पादन आणि सकारात्मक गुंतवणूकदार यामुळे भारताचं उत्पन्न स्थिरगती राखून आहे आणि ही गती २०३० पर्यंत कायम राहील, असं या कंपनीनं म्हटलं आहे. मूडीज ॲनलिटिक्स या दुसऱ्या अ��ाच कंपनीनं, २०२५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सात पूर्णांक एक टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
****
अपघात घडवून आणण्यासाठी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्याच्या घटनांची रेल्वेनं गंभीर दखल घेतली असून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दक्ष आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालय यासंदर्भात सर्व राज्य सरकारांच्या निरंतर संपर्कात आहे. राज्यांचे पोलीस महासंचालक, गृह सचिव, तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए यांनाही या घटना टाळण्याच्या अनुषंगानं दक्ष राहण्याच्या सूचना दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. कोणीही अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशारा वैष्णव यांनी दिला.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ते आज नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहा यांनी काल नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. सध्या धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क रहावं, कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये, तसंच कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं ��ेलं आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पवना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरलं आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. बळीराजाला सुखी, समृद्ध करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवणं गरजेचं असून, प्रगती पथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली
****
0 notes
Text
Bandya : काल मी एक रॉकेट सोडलं, सरळ जाऊन सूर्यावर आदळलं.
Pradip : काय सांगतोस काय! मग काय झालं?
Bandya : मग काय होणार? मी मार खाल्ला!
Pradip : कोणी मारलं?
Bandya : सूर्याच्या आईनं!
😃😃😃😉😉😉🥳🥳🥳🤗🤗🤗
0 notes