#सुदीप बंदोपाध्याय
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेपाडी जवळच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनातल्या मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. तर ६६ हून अधिक जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घनटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी ५० हजार रुपांची मदत जाहीर केली आहे.
****
२०१४-१५ च्या तुलनेत अर्थसंकल्पात तिप्पट वाढ झाली असून यंदाचा अर्थसंकल्प ४८ लाख कोटी रुपयांचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारताच्या दिशेने प्रवास या विषयावरच्या अर्थसंकल्प पश्चात परिषदेच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करत होते. भारतीय उद्योग संघ - सीआयआयनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते. गेल्या दहा वर्षात भांडवली खर्चही ११ लाख कोटी रुपयांहून अधिक झाला असून, रेल्वे तसंच महामार्गांसाठीच्या तरतुदी आठ पट, कृषीच्या चारपट, तर संरक्षण क्षेत्राच्या तरतुदी दुप्पट वाढवल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. प्रत्यक्ष कराच्या दरातही मोठी कपात केल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज सायंकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणार आहेत.
****
शेतकरी कल्याणासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना चौहान यांनी, काँग्रेस सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यास नकार दिल्याकडे लक्ष वेधत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्या जाणाऱ्या हमी भावाचा आढावा घेत, सरकार खरेदी करत असलेल्या धान्याचा आढावाही सदनासमोर सादर केला.
****
लोकसभेत शून्य काळात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेत, त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी केली.
****
हावडा-मुंबई रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी रेल्वे सुरक्षेचा मुद्दा आज शून्यकाळात उपस्थित केला. रेल्वे मंत्र्यांनी सदनात याबाबत निवेदन सादर करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, झारखंडमध्ये जमशेदपूरजवळ आज पहाटे हावडा-मुंबई रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. अपघातामुळे या मार्गावरील ५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
****
नाशिक इथं आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरीपासून नांदुरमध्यमेश्वर पर्यंत सांडपाण्याचं ऑडिट करावं आणि नदीपात्रात ते मिसळणार नाही यासाठी कृती आराखडा तयार करावा अशी सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली आहे. धरणांमधून पाणी सोडल्यानंतर गोदावरी नदीची पाणी पातळी किती वाढेल यासंदर्भात स्वयंचलित यंत्रणा राबवण्याबाबतही त्यांनी सूचना केली.
****
कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला, मात्र पूरस्थिती अद्याप कायम आहे.
गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली ��हे. मात्र, विविध धरणांतून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने, जिल्ह्यात��्या १३ मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताच्या मनिका बत्रानं अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. मनिकानं फ्रान्सच्या प्रिथिका पावडे हीचा तीन - शून्य असा पराभव केला.
दरम्यान, या स्पर्धेत आज नेमबाजीमध्ये दहा मीटर एयर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरीत मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांची कांस्य पदकासाठी लढत होत आहे. रोईंगमध्ये पुरुष एकेरीत बलराज पनवारचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज होणार आहे.
****
श्रीलंकेत सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघात तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं पहिले दोन सामने जिंकून मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
मध्य रेल्वेच्या दौंड रेल्वे स्थानकावरील लाईन ब्लॉक मुळे आज धावणारी निजामाबाद -पंढरपूर आणि उद्याची पंढरपूर-निजामाबाद या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
0 notes
Text
बजट में नौकरियों पर ध्यान न देने पर विपक्ष की सरकार पर फूट; सामाजिक, कृषि क्षेत्र
बजट में नौकरियों पर ध्यान न देने पर विपक्ष की सरकार पर फूट; सामाजिक, कृषि क्षेत्र
विपक्ष ने सोमवार को देश में बढ़ती बेरोजगारी और बजट में कृषि क्षेत्र या आम भारतीयों के लिए बहुत कम आवंटन को लेकर सरकार की खिंचाई की। बजट 2022-23 पर चर्चा की शुरुआत करते हुए, कांग्रेस नेता शशि थरूर ने कहा कि बजट ने लोगों की आ��ाओं और आकांक्षाओं को धोखा दिया है। थरूर ने कहा, “उम्मीद थी कि सरकार बेरोजगारी के अभूतपूर्व स्तर को स्वीकार करेगी, जिसने अनगिनत नागरिकों, विशेष रूप से युवाओं को एक उज्जवल कल की…
View On WordPress
#एमएसपी#कांग्रेस ताजा खबर#कांग्रेस नेता शशि थरूर#कृषि क्षेत्र#केंद्रीय बजट#दयानिधि मारानी#बजट 2022#बेरोजगारी#भारतीय एक्सप्रेस#लोकसभा#शशि थरूर#सुदीप बंदोपाध्याय
0 notes
Photo
लोकसभा में कांग्रेस-बीजेपी सांसदों के बीच धक्का-मुक्की,गृह मंत्री अमित शाह के इस्तीफे की मांग सीएए को लेकर बीते दिनों दिल्ली में हुई हिंसा को लेकर लोकसभा में आज कांग्रेस व बीजेपी सांसदों के बीच धकका मुक्की हुई। यही नहीं सदन में गृह मंत्री अमित शाह के इस्तीफे की मांग भी की गयी।
#AMIT SAH#अखिल भारतीय तृणमूल कांग्रेस#तृणमूल कांग्रेस#तृणमूल कांग्रेस अध्यक्ष ममता बनर्जी#तृणमूल कांग्रेस के सुदीप बंदोपाध्याय#तृणमूल कांग्रेस प्रमुख
0 notes
Text
मोदी पर तीखा हमला, गिरफ्तारी से भड़कीं ममता
मोदी पर तीखा हमला, गिरफ्तारी से भड़कीं ममता
नई दिल्ली : 17 हजार करोड़ रुपये के रोज वैली पॉन्जी घोटाले के मामले में अपने सांसद सुदीप बंदोपाध्याय की गिरफ्तारी पर ममता बे��द नाराज हैं। उन्हें केंद्र की मोदी सरकार के खिलाफ दस राज्यों में विरोध-प्रदर्शन की योजना बनाई है। शुरुआत दिल्ली और कोलकाता में बुधवार से होगी। तृणमूल नेता संसद भवन परिसर में विरोध जाहिर करेंगे।
गिरफ्तारी से नाराज पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने मंगलवार को…
View On WordPress
#arrest#Mamata Banerjee#mp#Narendra Modi#Sudip Bandyopadhyay#West Bengal Chief Minister#गिरफ्तारी#नरेंद्र मोदी#पश्चिम बंगाल#ममता बनर्जी#मुख्यमंत्री#सांसद#सुदीप बंदोपाध्याय
0 notes
Text
बीरभूम: बीरभूम हादसा: टीएमसी प्रतिनिधिमंडल ने अमित शाह से की मुलाकात, पश्चिम बंगाल के राज्यपाल को हटाने की मांग | भारत समाचार
बीरभूम: बीरभूम हादसा: टीएमसी प्रतिनिधिमंडल ने अमित शाह से की मुलाकात, पश्चिम बंगाल के राज्यपाल को हटाने की मांग | भारत समाचार
नई दिल्ली: तृणमूल कांग्रेस (टीएमसीगुरुवार को सांसद सुदीप बंद्योपाध्याय के नेतृत्व में एक प्रतिनिधिमंडल ने केंद्रीय गृह मंत्री से मुलाकात की. अमित शाह संसद में और उनसे पश्चिम को हटाने का आग्रह किया बंगाल राज्यपाल को ध्यान में रखते हुए बीरभूम आयोजन डेरेक ओ ब्रायन, महुआ मोइत्रा और अन्य नेताओं सहित टीएमसी प्रतिनिधिमंडल ने शाह से मुलाकात की। अमित शाह से मुलाकात के बाद बंदोपाध्याय ने कहा, ”हमने कहा है…
View On WordPress
0 notes
Text
पूर्व कांग्रेस सांसद अभिजीत मुखर्जी तृणमूल कांग्रेस में शामिल
पूर्व कांग्रेस सांसद अभिजीत मुखर्जी तृणमूल कांग्रेस में शामिल
कोलकाता। बंगाल विधानसभा चुनाव में निराशाजनक प्रदर्शन के बाद अब कांग्रेस को बड़ा झटका लगा। पूर्व राष्ट्रपति दिवंगत प्रणब मुखर्जी के पुत्र व पूर्व कांग्रेस सांसद अभिजीत मुखर्जी आज तृणमूल कांग्रेस में शामिल हो गए। शाम चार बजे अभिजीत मुखर्जी कोलकाता स्थित तृणमूल भवन में पार्टी में शामिल हुए। इस अवसर पर लोकसभा में तृणमूल संसदीय दल के नेता सुदीप बंदोपाध्याय और वरिष्ठ मंत्री पार्थ चटर्जी उपस्थित थे। बता…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड झाली. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ घटक पक्षाच्या नेत्यांनी बिर्ला यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडला. तर विरोधी पक्षांकडून समाजवादी पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काँग्रेसचे के सुरेश यांच्या बाजुने प्रस्ताव मांडला.
पुढच्या पाच वर्षात बिर्ला हे सदनाला मार्गदर्शन आणि सहकार्य करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या पाच वर्षात १७व्या लोकसभेनं बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक ऐतिहासिक कायदे पारित केल्याचं त्यांनी नमूद केलं.
अध्यक्ष अमो बिर्ला विरोधकांना बोलण्याची, मत मांडण्याची संधी देतील अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस ��रदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासह अनेक सदस्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, राज्यसभेचं अधिवेशन उद्यापासून सुरु होणार असून, दोन्ही सभागृहासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे.
****
स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला असल्याचं, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रह्लाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते. ऊसापासून साखर तर त्याच्या मळीपासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना यावेळी केलं.
****
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार असून, मतमोजणी एक जुलै रोजी होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात २७, मुंबई शिक्षक मतदारसंघात १८ पूर्णांक ३१, कोकण पदवीधर मतदारसंघात २० पूर्णांक १५, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात २३ पूर्णांक १६ टक्के मतदान झालं.
****
राजर्षी शाहू महाराज यांची १५०वी जयंती आज साजरी होत आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. त्यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रा आणि समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
नांदेड शहरात आज समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन या दिंडीची सुरवात झाली.
लातूर इथंही समाज कल्याण विभागाच्यावतीनं आज समता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ��ाजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक इथून या दिंडीला सुरुवात झाली. या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपासणी पथकानं बीड इथं काही जणांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजलगाव तालुक्यातल्या काही शिक्षकांचा समावेश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या एक जुलैला कृषीदिनी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा तसंच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
टेक्सास इथं सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ अमेरिका खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या कृष्ण प्रसाद गरागा आणि साई प्रतीक या जोडीने दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी आलर्यंडच्या जोडीचा पराभव केला.
****
0 notes
Text
तीन कृषि कानूनों में से एक को संसदीय समिति का 'पूरी तरह' समर्थन, रिपोर्ट से विपक्षी सांसदों ने किया किनारा Divya Sandesh
#Divyasandesh
तीन कृषि कानूनों में से एक को संसदीय समिति का 'पूरी तरह' समर्थन, रिपोर्ट से विपक्षी सांसदों ने किया किनारा
नई दिल्ली किसान आंदोलन के बीच सरकार के लिए थोड़ी राहत भरी खबर है। संसद की एक समिति ने नए आवश्यक वस्तु (संशोधन) अधिनियम का ‘पूरी तरह’ समर्थन किया है। यह उन तीन कृषि कानूनों में से एक है जिसका मुख्य रूप से पंजाब, हरियाणा और पश्चिमी उत्तर प्रदेश की किसान यूनियनें विरोध कर रही हैं। समिति ने अपनी रिपोर्ट में कहा है कि किसानों को इस कानून से फायदा होगा।
हालांकि समिति के तीन सदस्यों ने कहा कि वे समिति की सिफारिशों से सहमत नहीं हैं। कांग्रेस के सांसदों ने लोकसभा स्पीकर ओम बिड़ला को इस बाबत चिट्ठी भी लिखी है। वहीं तृणमूल कांग्रेस (TMC) के राज्यसभा सांसद डेरेक ओ’ब्रायन ने इसे ‘धोखेबाजी’ करार दिया है।
19 मार्च को पेश की गई थी रिपोर्टखाद्य संबंधी संसद की स्थायी समिति ने सरकार से अनुशंसा की है कि ‘आवश्यक वस्तु (संशोधन) अधिनियम-2020’ को ‘अक्षरश:’ लागू किया जाए। इस समिति के अध्यक्ष TMC के वरिष्ठ नेता सुदीप बंधोपाध्याय हैं। भाजपा सांसद अजय मिश्रा टेनी की कार्यवाहक अध्यक्षता में खाद्य एवं उपभोक्ता संबंधी स्थायी समिति की रिपोर्ट गत 19 मार्च को लोकसभा के पटल पर रखी गई। इस समिति में कांग्रेस और आम आदमी पार्टी के सदस्य भी शामिल हैं। ये पार्टियां तीनों कृषि कानूनों को वापस लेने की मांग कर रही हैं।
कांग्रेस और TMC ने लगाए आरोपकांग्रेस और TMC ने भाजपा पर आरोप लगा��ा है कि रिपोर्ट तैयार करने में नियमों का उल्लंघन किया गया। पार्टियों ने कहा कि समिति के नियमित अध्यक्ष सुदीप बंदोपाध्याय की गैरमौजूदगी में इस रिपोर्ट को आगे बढ़ा दिया गया। बंदोपाध्याय इन दिनों पश्चिम बंगाल चुनाव में व्यस्त हैं। कांग्रेस के तीन सांसदों- सप्तगिरी उल्का, राजमोहन उन्नीथन और वी वैथिलिंगम ने लोकसभा अध्यक्ष को अलग-अलग पत्र लिखे हैं। उनसे यह आग्रह किया है कि वह इस मामले में संज्ञान लें और उन्हें लिखित असहमति दर्ज कराने की अनुमति दें।
संयुक्त किसान मोर्चा ने क्या कहा? (SKM) के बैनर तले किसान संगठन पिछले कुछ महीनों से दिल्ली की सीमाओं के पास प्रदर्शन कर रहे हैं। मोर्चा ने एक बयान जारी कर आरोप लगाया, “यह अधिनियम निजी क्षेत्र को असीमित मात्रा में जमाखोरी और कालाबाजारी करने की अनुमति देता है। इसके लागू होने से देश में जन वितरण प्रणाली (पीडीएस) और इसका पूरा ढांचा खत्म हो जाएगा।’’ उसने कहा, ‘‘यह बहुत ही शर्मनाक है कि किसान आंदोलन के समर्थन का दावा कर रही कई पार्टियों ने इस अधिनियम को लागू करने की पैरवी की है। हम समिति से अपील करते हैं कि वह अपनी अनुशंसाएं वापस ले।”
0 notes
Text
बंगाल में कांग्रेस को बड़ा झटका, पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी के बेटे अभिजीत मुखर्जी टीएमसी में शामिल
बंगाल में कांग्रेस को बड़ा झटका, पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी के बेटे अभिजीत मुखर्जी टीएमसी में शामिल
बंगाल विधानसभा चुनाव में निराशाजनक प्रदर्शन के बाद अब कांग्रेस को एक और बड़ा झटका लगा है। पूर्व राष्ट्रपति दिवंगत प्रणब मुखर्जी के बेटे और पूर्व कांग्रेस सांसद अभिजीत मुखर्जी आज तृणमूल कांग्रेस (टीएमसी) में शामिल हो गए। अभिजीत मुखर्जी शाम 4 बजे कोलकाता स्थित तृणमूल भवन में पार्टी में शामिल हुए। इस मौके पर लोकसभा में तृणमूल संसदीय दल के नेता सुदीप बंदोपाध्याय और वरिष्ठ मंत्री पार्थ चटर्जी उपस्थित…
View On WordPress
#2021 Bengal election#Abhijit Mukherjee join TMC#Bengal assembly elections#Bengal elections#Congress in Bengal#former President Pranab Mukherjee son#तृणमूल
0 notes
Photo
कोरोना वायरस की स्थिति का आकलन करने के लिए अंतर-मंत्रालयी केन्द्रीय दलों (आईएमसीटी) के पश्चिम बंगाल पहुंचने को तृणमूल ने ‘‘ एडवेंचर ट्यूरिज्म’’ बताया। तृणमूल कांग्रेस ने केन्द्रीय दलों के गुजरात, तमिलनाडु, ���त्तर प्रदेश ना जाने पर उठाए सवाल, जहां कोरोना वायरस के सबसे अधिक मामले और प्रभावित इलाके हैं। बंगाल में रोजाना 425 नमूनों की जांच हो रही थी, जिसे आज बढ़ाकर 600 कर दिया गया : सुदीप बंदोपाध्याय
0 notes
Text
पांच सत्र में ₹1 लाख करोड़ की चपत, क्या बैंकिंग शेयरों का संकट जारी रहेगा?
ट्रेड निवेश : इस मंगलवार ��क बीते पांच सत्रों में बैंकों के शेयरों की मार्केटवैल्यू 42 फीसदी तक घट गई है. इन शेयरों ने निवेशकों को 1 लाख करोड़ रुपये की चपत लगाई है. बढ़ते अफवाहों को देखते हुए बैंक और कर्ज देने वाली दूसरी कंपनियां संकट से घिरी कंपनियों को दिए गए कर्ज को लेकर लगातार सफाई दे रही हैं.
हालांकि, इन स्पष्टीकरण के बावजूद निवेशकों के बीच अफरा-तफरी मची हुई है. उन्हें डर है कि कई नामी बैंकों ने कर्ज के संकट से जूझ रही कंपनियों को पैसा दिया होगा. इन कंपनियों के कॉर्पोरेट गवर्नेंस पर लगातार सवाल खड़े हो रहे हैं. ट्रेड निवेश
बैंकिंग सेक्टर का यह संकट PMC बैंक के संकट के सामने आने के बाद उजागर हुआ. इसे बैंक ने दिवालिया हो चुकी कंपनी हाउसिंग डेवेलपमेंट एंड इंफ्रास्ट्रक्चर (HDIL) के प्रमोटर्स सारंग और राकेश वाधवा के साथ सात अन्य रियल्टी इकाईयों को बड़ी मात्रा में कर्ज दिया था.
इस बैंक का दो-तिहाई लोन इस दिवालिया कंपनी में बताया जा रहा है. रिजर्व बैंक ने इस बैंक के परिचालन पर रोक लगा दी है. मंगलवार को कुछ निजी बैंकों की ऑनलाइन ट्रांजेक्शन पर कुछ समय के लिए ब्रेक लग गया था. इस दौरान कई बड़ी कंपनियों की सेल जारी थी. कई लोगों की सैलरी भी आनी थी.
हालांकि, रिजर्व बैंक ने साफ किया कि भारतीय बैंकिंग सिस्टम सुरक्षित और मजबूत है. एक्सिस सिक्योरिटीज के एमडी और सीईओ अरुण ठुकराल ने कहा, "इस तरह के घटनाओं ने घोर निराशावाद को बढ़ावा दिया है और इन सेक्टर में नए NPA पनप सकते हैं, जो बैंकिंग सेक्टर के दबाव को बढ़ाएंगे."
बीते पांच सत्रों में यस बैंक की वैल्यू 42 फीसदी तक साफ हो गई है. हालांकि, गुरुवार को इस शेयर ने 30 फीसदी तक की छलांग लगाई. RBL बैंक ने निवेशकों का एक चौथाई पैसा डूबोया है. कोटक महिंद्रा बैंक (1.4 फीसदी ऊपर) के अलावा अन्य सभी 38 बैंकों ने निवेशकों का नुकसान किया है. ट्रेड निवेश
यूको बैंक, लक्ष्मी विलास बैंक, भारतीय स्टेट बैंक, यूनियन बैंक ऑफ इंडिया और इंडसइंड बैंक ने भी 14 से 20 फीसदी तक का गोता लगाया है. इसकी शुरुआत तब हुई जब रिजर्व बैंक ने मुबंई के PMC बैंक से निकासी की सीमा 1,000 रुपये तक कर दी. बाद में इसे 10,000 रुपये कर दिया गया.
बैंक के निदेशक जॉय थॉमस ने HDIL को बड़ी मात्रा में कर्ज देने की बात कबूली. इस बैंक ने HDIL को 6,226 करोड़ रुपये का कर्ज दिया है, जो इसकी कुल लोन बुक का 73 फीसदी हिस्सा है. PMC बैंक काफी छोटा बैंक है और HDIL को दिया गया पैसा काफी अधिक है. इसकी लोन बुक्स में भी गड़बड़ी पाई गई.
इंडीट्रेड कैपिटल के सुदीप बंदोपाध्याय ने कहा, "सवाल सिर्फ PMC बैंक का नहीं है. कई बैंकों का ऐसा निवेश होने की संभावनाए हैं. यह खबर बैंकिंग और वित्तीय सेक्टर के लिए अच्छी नही है." कॉपोरेटिव बैंकों पर रिजर्व बैंक के नियम लागू होते हैं. मगर प्रबंधन पर केंद्र और राज्य सरकार नजर रखते हैं.
लगातार 14 सत्रों से HDIL के शेयरों में लोअर सर्किट लग रहा है. इस कंपनी के आगे नकदी की समस्या है, मगर कंपनी ने जोर दिया इसने पर्याप्त सुरक्षा कवर ले रखा है.
एक NGO द्वारा दायर जनहित याचिका पर सुनवाई करते हुए दिल्ली हाई कोर्ट ने भी इंडियाबुल्स हाउसिंग फाइनेंस (IBHFL) की वित्तीय अनियमितताओं की जांच करने का आदेश दिया था. कंपनी ने रिलायंस ADAG समूह, DLF और अमेरिकॉर्प के साथ सांठ-गांठ से इनकार किया है.
IBHFL ने भी बैंक समेत कई स्रोतों से पैसा जुटाया है. NBFC सेक्टर पहले से ही IL&FS, HDFL और एल्टीको के झटकों को झेल रहा है. इन झटकों का असर यस बैंक, बैंक ऑफ बड़ौदा-देना बैंक-विजया बैंक, इंडसइंड बैंक, RBL बैंक और SBI पर पड़ रहा है जिनकी 4 से 22 फीसदी नेट वैल्यू खतरे में है.
बैंकों से इंडियाबुल्स समूह को दिए गए ��ैसों को लेकर सफाई मांगी जा रही है. RBL बैंक ने अपनी लोन बुक्स का 0.25-0.5 फीसदी हिस्सा इस समूह को दिया हुआ है. यस बैंक का कहना है बीते छह महीनों में उसकी हिस्सेदारी 30 फीसदी तक कम हुई है.
इसका असर कोटक महिंद्र बैंक और ICICI बैंक पर भी पड़ा है. संकट से जूझ रही DHFL के शेयरों ने भी गुरुवार को 20 फीसदी तक का गोता लगाया है. हालांकि, कंपनी ने साफ किया कि उसने HDIL या PMC बैंक को कोई कर्ज नहीं दिया है.
ब्रोकरेज फर्म जैफरीज का कहना है कि सूचीबद्ध कॉर्पोरेट सेक्टर का कर्ज 33 लाख करोड़ रुपये तक पहुंच गया है. इसमें से 1.6 लाख करोड़ रुपये का कर्ज दबाव में है. यह कुल NPA का करीब 16 फीसदी बनाता है. ब्रोकरेज ने कहा कि बाजार एक बार फिर एसेट क्वालिटी की समस्या से जूझ रहा है.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता शांततेत मतदान
संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं आवाहन
उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभर अभिवादन
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या महिला संघाला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर
****
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होवून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मतदानाची चार वाजेची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा दिसून आल्या. नदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुलच्या केंद्रावर चार वाजेनंतर तीनशेहुन अधिक मतदार रांगामध्ये असल्यानं त्यांना चिठ्ठी देण्यात आली. मतदानाची अंतिम वेळ उलटुन गेल्यानंतरही याठिकाणी मतदान सुरु होतं. दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी प्राप्त झा���ी असून कोकण शिक्षक मतदारसंघासाठी २८ टक्के मतदान झालं. नागपूर शिक्षक मतदारसंघातल्या ६ जिल्ह्यांमध्ये साठ पूर्णांक ४८ टक्के मतदान झालं. नाशिक पदवीधर मतदार संघात ३१ पूर्णांक ७१ टक्के तर औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात ५८ पूर्णांक २७ टक्के मतदान झालं. अमरावती पदवीधर मतदार संघात ३० पूर्णांक ४० टक्के मतदान झालं आहे.
****
संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. अधिवेशनादरम्यान सरकार कुठल्याही मुद्द्यावर या अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इलामरम करीम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या प्रियंका चतुर्��ेदी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, आम आदमी पक्षीचे संजय सिंह आदी नेते यावेळी उपस्थित होते.
संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्याच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कक्षात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. आणि दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण पटलावर मांडण्यात येईल. केंद्रीय अर्थसंकल्प परवा १ फेब्रुवारीला सादर होईल.
अधिवेशनाचं पहिलं सत्र १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून १४ फेब्रुवारी ते १२ मार्च या काळात संसदेच्या विविध विभागांच्या समित्यांना वित्त मागण्यांना मंजुरी देण्यासाठी आवश्यक त्या बैठका होणार आहेत. त्यानंतर अधिवेशनाचं पुन्हा सुरु होणारं दुसरं सत्र ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे.
***
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ७५ व्या पुण्यतिथी निमित्त आज देशभर अभिवादन करण्यात आलं. त्यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान तसंच लष्कराच्या तिन्ही विभागाचे प्रमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना राजघाट इथल्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवनमध्ये दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधी तसंच हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ‘महात्मा गांधी यांच्या राजभवन भेटी’ या विषयावरील माहितीपट दाखवण्यात आला.
औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन श्रध्दांजली वाहण्यात आली.
***
मुंबईत आयोजित पहिल्या मॉडेल जी २० शिखर परीषदेचं भारताचे जी २० शेर्पा अमिताभ कांत आणि इंडोनेशियाचे मंत्री समुपदेशक एको जुनोर यांच्या हस्ते आज उद्धघाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक जयंत कुलकर्णी आणि मॉडेल जी २० चे संचालक देवेंद्र पै उपस्थित होते. रामभाऊ म्हाळगी प्रबधिनीचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रॅटिक लीडरशिप भारतात पहिल्या मॉडेल जी २० चं आयोजन करून भारताचं अध्यक्षपद साजरं करत आहे.
एकूण १६१ प्रतिनिधींनी जी २० देश, निरीक्षक राष्ट्रे आणि संघटना यांची भूमिका गृहीत धरून जागतिक शांतता, शाश्वत विकास, जागतिक अर्थव्यवस्था आणि सर्वसमावेशकता या विषयांवर चर्चा केली. या पहिल्या मॉडेल जी २० शिखर परिषदेत ‘��ागतिक भागीदारी : संधी आणि आव्हानं’ या संकल्पने अंतर्गत लिडर ट्रॅक, शेर्पा ट्रॅक, फायनान्स ट्रॅक आणि सिव्हिल ट्रॅक या ४ ट्रॅकद्वारे चर्चा करण्यात येईल.
***
भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय फायद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचं काम केलं. त्याविरोधात ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा एकदा प्रेमानं जोडलं आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी म्हटलं आहे.
महागाई, बेरोजगारी तसंच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, केंद्रीय संस्थांचा गैरवापर या मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्रा चार हजार किलोमीटरचा प्रवास करून काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आज पोहोचली. श्रीनगर इथे ध्वजारोहण करून या यात्रेचा समारोप झाला.
या यात्रेच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतल्या मुख्यालयात नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं.
***
भारताच्या १९ वर्षांखालच्या भारतीय महिला संघानं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळानं, संघाला पाच कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडू देशातल्या युवकांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणा ठरल्या आहेत, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर, हे यश उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी म्हटलं आहे.
***
शेत जमीन मोजण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मारुती घाटोळ या भूमापकासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज दुपारी ही कारवाई केली. वसमत शहरातील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात घाटोळ हा भूमापक म्हणून कार्यरत आहे. त्यानं शेत जमीन मोजण्यासाठी एका शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारण्यासाठी मदत करणारा घाटोळचा मित्र चंदू भेदेवाड यालाही पथकानं ताब्यात घेतलं आहे.
***
भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून अन्न पदार्थ म्हणून त्याची निवड ��रणं ही काळाची गरज आहे असं उच्च आणि तंत्र शिक��षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये आयोजित दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेत आज ते बोलत होते. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचं ब्रँडिंग करणं गरजेचं असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्वाची ठरणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
***
नांदेड -एर्नाकुलम नांदेड आणि पूर्णा ते तिरुपती या विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. नांदेड ते एर्नाकुलम ही विशेष गाडी नांदेड इथून ३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी दुपारी ३ वाजता नांदेडहून सुटेल. एर्नाकुलम इथं शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता पोहोचेल. तर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटानी एर्नाकुलम इथून निघून रविवारी सकाळी साडे सात वाजता ती नांदेडला पोहोचेल.
//***********//
0 notes
Text
तीन कृषि कानूनों में से एक को संसदीय समिति का 'पूरी तरह' समर्थन, रिपोर्ट से विपक्षी सांसदों ने किया किनारा Divya Sandesh
#Divyasandesh
तीन कृषि कानूनों में से एक को संसदीय समिति का 'पूरी तरह' समर्थन, रिपोर्ट से विपक्षी सांसदों ने किया किनारा
नई दिल्ली किसान आंदोलन के बीच सरकार के लिए थोड़ी राहत भरी खबर है। संसद की एक समिति ने नए आवश्यक वस्तु (संशोधन) अधिनियम का ‘पूरी तरह’ समर्थन किया है। यह उन तीन कृषि कानूनों में से एक है जिसका मुख्य रूप से पंजाब, हरियाणा और पश्चिमी उत्तर प्रदेश की किसान यूनियनें विरोध कर रही हैं। समिति ने अपनी रिपोर्ट में कहा है कि किसानों को इस कानून से फायदा होगा।
हालांकि समिति के तीन सदस्यों ने कहा कि वे समिति की सिफारिशों से सहमत नहीं हैं। कांग्रेस के सांसदों ने लोकसभा स्पीकर ओम बिड़ला को इस बाबत चिट्ठी भी लिखी है। वहीं तृणमूल कांग्रेस (TMC) के राज्यसभा सांसद डेरेक ओ’ब्रायन ने इसे ‘धोखेबाजी’ करार दिया है।
19 मार्च को पेश की गई थी रिपोर्टखाद्य संबंधी संसद की स्थायी समिति ने सरकार से अनुशंसा की है कि ‘आवश्यक वस्तु (संशोधन) अधिनियम-2020’ को ‘अक्षरश:’ लागू किया जाए। इस समिति के अध्यक्ष TMC के वरिष्ठ नेता सुदीप बंधोपाध्याय हैं। भाजपा सांसद अजय मिश्रा टेनी की कार्यवाहक अध्यक्षता में खाद्य एवं उपभोक्ता संबंधी स्थायी समिति की रिपोर्ट गत 19 मार्च को लोकसभा के पटल पर रखी गई। इस समिति में कांग्रेस और आम आदमी पार्टी के सदस्य भी शामिल हैं। ये पार्टियां तीनों कृषि कानूनों को वापस लेने की मांग कर रही हैं।
कांग्रेस और TMC ने लगाए आरोपकांग्रेस और TMC ने भाजपा पर आरोप लगाया है कि रिपोर्ट तैयार करने में नियमों का उल्लंघन किया गया। पार्टियों ने कहा कि समिति के नियमित अध्यक्ष सुदीप बंदोपाध्याय की गैरमौजूदगी में इस रिपोर्ट को आगे बढ़ा दिया गया। बंदोपाध्याय इन दिनों पश्चिम बंगाल चुनाव में व्यस्त हैं। कांग्रेस के तीन सांसदों- सप्तगिरी उल्का, राजमोहन उन्नीथन और वी वैथिलिंगम ने लोकसभा अध्यक्ष को अलग-अलग पत्र लिखे हैं। उनसे यह आग्रह किया है कि वह इस मामले में संज्ञान लें और उन्हें लिखित असहमति दर्ज कराने की अनुमति दें।
संयुक्त किसान मोर्चा ने क्या कहा? (SKM) के बैनर तले किसान संगठन पिछले कुछ महीनों से दिल्ली की सीमाओं के पास प्रदर्शन कर रहे हैं। मोर्चा ने एक बयान जारी कर आरोप लगाया, “यह अधिनियम निजी क्षेत्र को असीमित मात्रा में जमाखोरी और कालाबाजारी करने की अनुमति देता है। इसके लागू होने से देश में जन वितरण प्रणाली (पीडीएस) और इसका पूरा ढांचा खत्म हो जाएगा।’’ उसने कहा, ‘‘यह बहुत ही शर्मनाक है कि किसान आंदोलन के समर्थन का दावा कर रही कई पार्टियों ने इस अधिनियम को लागू करने की पैरवी की है। हम समिति से अपील करते हैं कि वह अपनी अनुशंसाएं वापस ले।”
0 notes
Text
संसद का मानसून सत्र: TMC ने किया विरोध, कोविड-19 को देखते हुए कार्यवाही में बदलाव, नहीं होगा प्रश्नकाल
संसद का मानसून सत्र: TMC ने किया विरोध, कोविड-19 को देखते हुए कार्यवाही में बदलाव, नहीं होगा प्रश्नकाल
TMC नेता सुदीप बंदोपाध्याय ने कहा कि यह सरकार का एकतरफा फैसला है. इस पर सर्वदलीय बैठक में पहले बातचीत होनी चाहिए थी.
4 सितंबर से संसद सत्र शुरू किए जाने का अब औपचारिक ऐलान हो चुका है. इसके मुताबिक संसद का मानसून सत्र 14 सितंबर से शुरू होकर एक अक्टूबर तक चलेगा. कोरोना काल में होने वाले इस सत्र के लिए नियमों में कई बदलाव किए गए हैं. एक बड़ा बदलाव यह है कि सत्र के दौरान प्रश्नकाल को स्थगित कर दिया…
View On WordPress
0 notes
Text
विपक्ष चाहता है अधिक वित्तीय सहायता | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
विपक्ष चाहता है अधिक वित्तीय सहायता | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: बुधवार को पीएम नरेंद्र मोदी के साथ बातचीत में भाग लेने वाले अधिकांश विपक्षी नेता तालाबंदी से बाहर निकलने के लिए '' चरणबद्ध '' के पक्ष में थे, लेकिन उन्होंने केंद्र से अधिक वित्तीय सहायता की मांग की और राज्यों में परीक्षण सुविधाओं को बढ़ा दिया। तृणमूल कांग्रेस के सुदीप बंदोपाध्याय ने केंद्र से MPLADS आवंटन को रोकने के लिए नहीं कहा क्योंकि धन का इस्तेमाल निर्वाचन क्षेत्रों में लोगों के…
View On WordPress
0 notes
Link
तृणमूल कांग्रेस (TMC) के नेता सुदीप बंदोपाध्याय (Sudip Bandyopadhyay) ने कहा कि MPLAD निधि से जमीनी स्तर पर विकास करने के लिए जनप्रतिध.....
0 notes