#साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
Explore tagged Tumblr posts
inshortsmarathi · 5 years ago
Text
जलसमाधी घ्यायला मिर्ची बाबा गेले, पण....
जलसमाधी घ्यायला मिर्ची बाबा गेले, पण….
लोकसभा निवडणुकांवेळी वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्या विजयाबाबत भाकित केलं होतं. तसेच, जर दिग्विजयसिंह याचा पराभव झाला, तर मी जलसमाधी घेईल, अशी शपथही मिर्ची बाबा यांनी घेतली होती.
दिग्विजय सिंहांच्या पराभवानंतर आपला शपथसंकल्प सोडण्यासाठी ते तलावावर गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना जलसमाधी घेण्यास मनाई केली.
भोपाळमधील शितलदास की…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Hijab Row : प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान; म्हणाल्या, “मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा, कारण…”
Hijab Row : प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान; म्हणाल्या, “मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा, कारण…”
Hijab Row : प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान; म्हणाल्या, “मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा, कारण…” गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकीय वातावरण हिजाब प्रकरणावरून तापू लागलं आहे. कर्नाटकमधून सुरू झालेल्या या प्रकरणाचे पडसाद देशाच्या इतरही काही भागांमध्ये उमटू लागले आहेत. इतकंच काय, काही केंद्रीय नेते देखील यासंदर्भात विधानं करू लागले आहेत. यामध्ये आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २५ मे  २०१९ सकाळी ११.०० वाजता.
केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होत असून या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची नेतेपदी औपचारिक घोषणा करण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या नेतेपदी निवड करण्यात येईल. यावेळी पंतप्रधान मोदी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची काल भेट घेऊन त्यांचा आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजिनामा दिला. राष्ट्रपतींनी राजिनाम्याचा स्वीकार केला तसंच पंतप्रधानांना व त्यांच्या मंत्रीमंडळाला नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू म्हणून काम करण्यास सांगितलं.तत्पूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी सोळाव्या लोकसभेच्या विसर्जनाची शिफारस केली होती. **** दरम्यान, काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी समितीचीही आज नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. **** नव्या भारताच्या निर्माणासाठी आणि एकशे तीस कोटी भारतीयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबध्द असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवल्यानंतर केलेल्या ट्वीट मध्ये आपल्या कार्यकाळाचा सूर्यास्त होत असला तरी आपल्या कार्यानं जी झळाळी निर्माण झाली आहे ती कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात चमतक राहील असं म्हटलं आहे .एक नवी पहाट वाट पहात असून एक नवा कर्यकाळ सुरू होत आहे, असं त्यांनी म्हटलं म्हटल्याचं पीटीआयचं वृत आहे. **** देशभरात भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. उत्तरप्रदेश, हरयाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमधे पक्षानं पन्नास टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. भाजपाला हिमाचल प्रदेश मध्ये सर्वात जास्त म्हणजे एकोणसत्तर टक्के एवढी मतं मिळाली आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तावीस पूर्णांक एकोणसाठ शतांश आणि शिवसेनेला तेवीस पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के मतं मिळाल्यानं या मित्रपक्षांनी एकत्रितपणे राज्यातली निम्म्याहून अधिक मतं मिळवली आहेत. उमेदवारांना नाकारणारं नोटा मतदान, राज्यात शून्य पूर्णांक नऊ दशांश टक्के इतकं झालं आहे. **** लोकसभा निवडणुकीत अट्ठ्याहत्तर महिला उमेदवार निवडून आल्या असून, महिला खासदारांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. सतराव्या लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाण चौदा टक्क्यांहून जास्ती असेल. सोळाव्या लोकसभेतल्या एक्केचाळीस महिला खासदारांपै��ी सत्तावीस खासदारांनी आपलं पद राखलं आहे. यात सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, भावना गवळी, हेमा मालिनी आणि किरण खेर यांचा समावेश आहे. तर नव्यानं खासदार होत असलेल्या एक्कावन्न महिलांमध्ये स्मृती इराणी, नवनीत कौर राणा, भारती पवार आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे जून मध्ये जापान इथं जी-२० या देशांच्या बैठकीत भेटणार आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी काल फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील यशाबद्दल अभिनंदन केलं. भारत आणि अमेरीका या उभय देशातील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दोघांमध्ये बोलणं झाल्याचं पीटीआयच्या वृतात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे महान नेते असून ते आपले मीत्र असल्याचं डोनाल्ड ट्रंप यानी ट्वीट केलं आहे. **** रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू असताना शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून पत्रकारास मारहाण केल्या प्रकरणी निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी काल आमदार जयंत पाटील यांच्यासह शेकापचे अलिबागचे आमदार पंडित पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील तसेच राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे या चोघांविरोधात अलिबाग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. लोकसभा मतमोजणी सुरू असताना परवा नेहुली इथं हा प्रकार घडला होता. या प्रकाराची तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडं केल्यानंतर या आमदारांना आणि त्यांच्या साथीदारांना बाहेर काढण्यात आले होतं. आता या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली चार आमदारांवर गुन्हे दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
आपल्या वक्तव्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह करणार दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या
आपल्या वक्तव्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह करणार दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या
‘निवडणूक प्रक्रियेनंतर आता चिंतन आणि मनन करण्याची वेळ आली आहे. या काळात माझ्या बोलण्यामुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते आणि प्रायश्चित्त करण्यासाठी दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या करत आहे,’ असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे.
मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला भाजपने काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भोपाळमधून उमेदवारी दिली होती.
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
साध्वीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा भाजपने विचार करावा - नितीश कुमार
साध्वीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा भाजपने विचार करावा – नितीश कुमार
भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहिलं असे, वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता या वक्तव्यावरून एनडीएचे घटक पक्ष असलेले आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी टिका केली आहे.
गांधीजींबाबत अशाप्रकारची विधान कधीच स्वीकारली जाणार नाहीत, असे नितीश कुमार म्हणाले.
साध्वीवर कारवाई करण्याचा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र पण…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
नथुराम गोडसेसंबंधीच्या वक्तव्याप्रकरणी प्रज्ञा ठाकूरला माफी मागावी - भाजप
नथुराम गोडसेसंबंधीच्या वक्तव्याप्रकरणी प्रज्ञा ठाकूरला माफी मागावी – भाजप
नथुराम गोडसे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला माफी मागावी लागणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहिल, असे वक्तव्य केले आहे. यावर या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आम्ही या वक्तव्याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
नथुराम गोडसे देशभक्त होते... आहे...यापुढेही राहिल - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
नथुराम गोडसे देशभक्त होते… आहे…यापुढेही राहिल – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे वक्तव्य केले होते. आता यानंतर भाजपचे भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देखील नथुराम गोडसे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांचा देशभक्त म्हणून उल्लेख केला आहे.
नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
'दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन'
‘दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन’
काँग्रेसचे भोपाळ मतदारसंघाचे उमेदवार दिग्विजय सिंह यांना पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे.
भाजपने मालेगाव बाॅम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी देत हिंदुत्व कार्ड खेळले. तर दिग्विजय सिंह…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
हेमंत करकरे यांनी केलेल्या कामांबद्दल शंका - सुमित्रा महाजन
हेमंत करकरे यांनी केलेल्या कामांबद्दल शंका – सुमित्रा महाजन
मालेगाव बाॅम्ब स्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल महाजनांनी शंका उपस्थित केली. त्यांचं (हेमंत करकरे) कर्तव्यावर असताना निधन…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हेमंत करकरेंकडे पुरावे होते - रामदास आठवले
साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हेमंत करकरेंकडे पुरावे होते – रामदास आठवले
भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, त्यांच्याविरोधात अनेकांनी टीका केली. आता आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, प्रज्ञा ठाकूर यांचं नाव मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे. हेमंत करकरेंकडे त्यांच्या विरोधात पुरावे होते. हेमंत करकरे…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
"साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या महान संत"
“साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या महान संत”
भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांनी संत म्हणून संबोधले आहे. मध्यप्रदेश मधील खजुराहो लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार बीडी शर्मा यांच्या प्रचारार्थ आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
उमा भारती यांना पत्रकारांनी विचारले की साध्वी प्रज्ञासिंह या तुमच्या जागा घेतील, यावर उमा भारती म्हणाल्या की, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
मसूद अजहरला श्राप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरज पडली नसती - दिग्विजय सिंह
मसूद अजहरला श्राप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरज पडली नसती – दिग्विजय सिंह
भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांना आपण श्राप दिल्यानेच  त्यांचा सर्वनाश झाला, असे वादग्रस्त विधान केले होते. आता भोपाळमधून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिग्विजय सिंह म्हणाले की, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला श्राप दिला असता तर भारताला…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
मध्यप्रदेशमधील भोपाळ मतदारसंघातून भाजपने काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. आता भोपाळ मतदारसंघातून 5 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून, यामध्ये प्रज्ञा ठाकूर यांचा नावाचा देखील समावेश आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नाहीत तर अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
शहीद करकरेंची मुलगी साध्वी प्रज्ञासिंह बद्दल म्हणते....
शहीद करकरेंची मुलगी साध्वी प्रज्ञासिंह बद्दल म्हणते….
भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. आता याबाबत हेमंत करकरे यांची कन्या जुई नवरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘हेमंत करकरे त्यांच्या शेवटच्या क्षणीही हे शहर आणि हा देश वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यासाठी स्वत:च्या जीवापेक्षा आणि परिवारापेक्षाही वर्दी…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
"साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दहशतवादी नाही, राष्ट्रवादी महिला आहे"
“साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दहशतवादी नाही, राष्ट्रवादी महिला आहे”
मालेगाव बाॅम्ब स्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता योग गुरु बाबा रामदेव यांनी साध्वी प्रज्ञासिंब यांना पाठिंबा दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दहशतवादी नसून, राष्ट्रवादी महिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
“फक्त संशयावरुन एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि 9 वर्षांपर्यंत तिला शारिरीक…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
साध्वी प्रज्ञाला खोट्या गुन्ह्यात अडकवून, देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले - अमित शाह
साध्वी प्रज्ञाला खोट्या गुन्ह्यात अडकवून, देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले – अमित शाह
भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह या आपल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या चर्चेत आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपणच बाबरी मस्जिद पाडली असून, मंदिर बनवायला देखील जाणार आहोत असे म्हटले आहे.
आता साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर स्पष्टीकरण देताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी, साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या गुन्ह्यात…
View On WordPress
0 notes