#सल्ला;
Explore tagged Tumblr posts
Text
ढलती शाम का शोर...
सूरज से पहले घर आने का शोर,
आंगन में चिमटे का ,थाली का शोर,
बिछती -घिसरती चारपाई का शोर,
घर न आने वालों पर, मार पिटाई का शोर,
गुन-गुन सी गुम-गुम सी बातों का शोर,
सुकून से साँस भरती साँसों का शोर,
दीए का, बाती का, दुआओं का शोर,
खेर सल्ला रहे सब,
सुखी हो नई भोर...🌸🌻
#desiblr#hindi#hindi poetry#writers on tumblr#hindi acedemia#poetry#artists on tumblr#hindi shayari#urdu poets#writers#hindi poets#hindi poem#hindi poems#desi tag#desi tumblr#female poets#female writers
3 notes
·
View notes
Text
#quran
#NOIDAGBNUP16
#BaakhabarSantRampalJi
#अल्लाहु_अकबर
फजाइले दरूद शरीफ में अल्लाह कबीर साहेब का प्रमाण :
मन सल्ला अला रूहि मुहम्मदिन फिल् अर्वाहि व अला-ज-स दिही फिल् अज्सादि व अला कबिर् (कबीर) ही फिल कुबूरि व इन्नहाल कबीर तुन इल्ला अलल् खाशिलीनल्लजीन यजुन्नून अन्नहुम मुलाकू रग्बिहिन व अन्नहुम इलैहि राजिऊन।
इससे सिद्ध है कि प्रभु कबीर नाम से है तथा आकार में है, ऊपर सत्यलोक में अपने तख्त पर रहता है।
2 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घ���त, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा , बुरखा बंदीवरून उत्कर्षाताई रुपवते यांनी नितेश राणेंना सुनावलं
नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा , बुरखा बंदीवरून उत्कर्षाताई रुपवते यांनी नितेश राणेंना सुनावलं
परीक्षेला बसताना बुरख्यावर बंदी आणावी अशी मागणी भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलेली होती. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी याप्रकरणी नितेश राणे यांनी ज्या विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे तिथे कामगिरी करून दाखवावी नको त्या भानगडीत पडू नये , असा सल्ला दिलेला आहे. काय म्हणाल्या उत्कर्षाताई रूपवते ? कुठल्याही समुदायाची प्रगती थांबवायची असेल तर त्यांच्या ‘स्त्री…
0 notes
Video
youtube
"Pinus Longifolia Secrets: Medicinal Wonders & Resin Benefits You Need t...
Pinus longifolia: Nature's Gift of Healing 🌲 Welcome to the World of Pinus longifolia! 🌿 Dive deep into the wonders of this incredible plant, known for its myriad medicinal uses and its treasured resin. In this video, we uncover the secrets of Pinus longifolia, also called Chir Pine, a majestic tree native to the Himalayan region but revered globally for its healing properties and practical applications. Let’s explore its many benefits, its fascinating common names, and how its resin has been used for centuries as a natural remedy. 🌍 Common Names of Pinus longifolia Worldwide Pinus longifolia is known by many names, reflecting its global significance and versatile nature: Chir Pine: The most common name, widely used in India and Nepal. Himalayan Longleaf Pine: Highlighting its prominent needle-like leaves. Indian Longleaf Pine: A nod to its origin and features. Three-Needle Pine: Describing its unique needle arrangement. Bhotia Pine: A regional name in Himalayan communities. Local names include: चीर (Chir) in Hindi सल्ला (Salla) in Nepali ਚीर (Cheer) in Punjabi Qinna, Baarzad, Darakht Sanobar Behroza, chir pine 🌿 Medicinal Uses of Pinus longifolia Pinus longifolia has been a cornerstone of traditional medicine for centuries. Here are some of its amazing medicinal benefits: Respiratory Health: The plant's resin and essential oils are known to have expectorant properties, helping to relieve chest congestion, asthma, and bronchitis. Its soothing aroma is also used in aromatherapy to improve breathing and reduce stress. Wound Healing: Pineideal for treating cuts, wounds, and skin infections. It promotes faster healing and prevents infections when applied topically. Joint and Muscle Pain Relief: The resin, rich in anti-inflammatory compounds, is widely used in balms and oils to alleviate arthritis, rheumatism, and muscle aches. Digestive Support: Traditional healers use extracts of the bark and resin to improve digestion and treat issues like ulcers and indigestion. Boosting Immunity: Its compounds are rich in antioxidants, which help strengthen the immune system and protect against illnesses. Skin Care: Pine resin is used in skincare for its ability to combat acne, eczema, and other skin conditions. resin acts as a natural antiseptic and antibacterial agent, making it ✨ The Magic of Pinus longifolia Resin The resin of Pinus longifolia, often referred to as pine resin or turpentine, holds a treasure trove of benefits: Antimicrobial Properties: Pine resin has natural antimicrobial and antifungal properties, making it a powerful remedy for infections. Pain Relief: When applied externally, the resin is highly effective in reducing pain, swelling, and inflammation. Respiratory Aid: The resin is used to create essential oils that are inhaled to clear nasal passages and ease breathing issues. Natural Insect Repellent: Pine resin’s strong aroma acts as a natural deterrent for insects, protecting skin and surroundings. Traditional Uses in Ayurveda: In Ayurvedic medicine, the resin is used for detoxifying the body and rejuvenating the mind and spirit. 🌟 Why Pinus longifolia Deserves Attention Pinus longifolia is not just a tree—it’s a symbol of resilience and healing. Its adaptability to harsh climates, combined with its medicinal properties, makes it a cornerstone of natural remedies. Whether it’s treating physical ailments or enhancing mental well-being, this plant has something to offer everyone. 🔔 Subscribe for More Natural Healing Insights! If you’re passionate about learning the secrets of medicinal plants and unlocking the power of nature, this channel is your go-to destination! Hit the subscribe button, give this video a thumbs up, and share it with friends and family who love exploring natural remedies. Together, let’s celebrate the beauty and benefits of nature’s pharmacy. 🌿💚 Pinus longifolia medicinal uses Chir Pine benefits Himalayan Pine resin Natural remedies for health Ayurveda herbal treatments Pine resin health benefits Indian Longleaf Pine uses Medicinal plants and herbs #PinusLongifolia #ChirPine #MedicinalPlants #NaturalRemedies #HerbalHealing #Ayurveda #NatureCures #PineResinBenefits #PinusLongifolia #MedicinalPlants #ChirPine #NaturalRemedies #PineResin #HerbalMedicine #AyurvedaHealing #PlantBasedHealth #NatureCures #HealthTips #HealingWithHerbs आयुर्वेदिक जड़ी-बूटियाँ और मसाले Trustherb.com पर ऑनलाइन खरीदें For more details click on below link https://trustherb.com/product/satbijora/ Like and subscribe and follow our Below pages. Facebook Id / trustherb.com / trustherb.india Youtube / @trustherb CONTACT US:- E-mail ID [email protected] , WhatsApp: 0091-8890166645, www.TrustHerb.com
0 notes
Text
फायदेशीर पाणी बॉटलचा व्यवसाय कसा सुरू करावा
youtube
तुमचा स्वतःचा मिनरल वॉटर व्यवसाय सुरू करायचा आहे? 💧 या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला एक फायदेशीर खनिज पाण्याचा व्यवसाय टप्प्याटप्प्याने कसा सेट करायचा ते दाखवू! पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची मागणी दररोज वाढत असल्याने, या किफायतशीर उद्योगात उतरण्याची ही योग्य संधी आहे. मिनरल वॉटर प्लांट्स, सॉफ्ट ड्रिंक प्लांट्स आणि ज्यूस प्लांट्सचे भारतातील आघाडीचे उत्पादक म्हणून आम्ही असंख्य उद्योजकांना यश मिळवून दिले आहे आणि आता आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत! आम्ही मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस प्लांटसाठी टर्नकी सोल्यूशनमध्ये माहिर आहोत. प्रीमियम-गुणवत्तेची मशिनरी पुरवण्यापासून ते तज्ज्ञांचा सल्ला देण्यापर्यंत, यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही तुमचे विश्वासू भागीदार आहोत या व्हिडिओमध्ये, आपण खालील विषयांवर तज्ञ अंतर्दृष्टी प्राप्त करण्यास सक्षम असाल
आहे. डीटीपीपीएलकडे मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस प्लांटमध्ये अनेक वर्षांचा मोठा अनुभव आहे. DTPPL हे उच्च दर्जाचे, hiqh तंत्रज्ञान आणि मिनरल वॉटर प्लांट, सॉफ्ट ड्रिंक प्लांट आणि ज्यूस प्लांटसाठी जागतिक दर्जाच्या मशीन्सच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आणि प्रसिद्ध ब्रँड नाव आहे. व्यवसाय कल्पना, यंत्रसामग्री अंतर्दृष्टी आणि उद्योग टिपांवरील अधिक व्हिडिओंसाठी LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. आमच्या नवीनतम सामग्रीसह अद्यतनित राहण्यासाठी 🔔 दाबा! मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस बनवणाऱ्या प्लांट्ससाठी आमच्या टर्नकी सोल्यूशन्सच्या संपूर्ण श्रेणीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी, येथे भेट द्या : https://dtppl.com/
0 notes
Text
61. अनिश्चित मनासाठी निश्चितता
गीतेतील तिसरा अध्याय हा कर्मयोगाचा आहे जो श्लोक 2.71 चा विस्तार आहे. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की 'निर्मम' आणि 'निरहंकार' हे शाश्वत स्थिती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत.
अर्जुनाने शंका उपस्थित केली की, जर तू बुद्धिमत्ता श्रेष्ठ मानतोस, तर मला युद्धाच्या भयंकर कार्यात का गुंतवतेस (3.1). मला गोंधळात टाकणारे भाषण न करता माझ्या कल्याणासाठी काय चांगले आहे ते तुम्ही मला निश्चितपणे सांगा (3.2).
विभागणी नेहमीच तर्कहीन आणि आवेगपूर्ण निर्णय घेते कारण ते सत्यावर आधारित नसते. म्हणून श्रीकृष्ण ने विभागणी सोडण्याचा सल्ला दिला (2.50). अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला युद्धात आपल्या नातेवाईकांना मारण्यात काही फायदा दिसत नाही (1.31). पुढे, तो त्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक औचित्य सादर करतो. वर्तमानाचा प्रश्नही चांगल्या आकलनाच्या शोधापेक्षा त्याच न्याय्यतेचा भाग वाटतो.
आमची परिस्थिती अर्जुनपेक्षा वेगळी नाही कारण आम्ही भानावर येण्याआधीच धर्म, जात, कौटुंबिक स्थिती, राष्ट्रीयत्व, लिंग इत्यादींच्या आधारावर आमची ओळख निर्माण झाली होती आणि आयुष्यभर आम्ही ते सार्थ ठरवण्यासाठी धडपडत राहतो.
दुसरे म्हणजे, अर्जुन श्रीकृष्णाकडून निश्चिततेची अपेक्षा करतो. जरी नश्वरता हा या भौतिक जगाचा मार्ग असला तरी आपण सर्वजण निश्चिततेची वाट पाहत आहोत कारण ते आपल्याला सांत्वन देते. तर्कशुद्ध निर्णयासाठी पुरावे गोळा करणे आवश्यक आहे, ज्यासाठी प्रतीक्षा आणि संयम आवश्यक आहे. या कारणास्तव आम्ही त्वरीत वर्गीकरणाकडे जातो.
परंतु निश्चितता स्वतःच्या जीवनातील अनुभवातून येते आणि ती कष्टाने मिळवावी लागते. या मार्गावर आपण सर्वांनीच चालावे कारण हा अनुभव पुस्तकातून किंवा इतरांकडून घेता येत नाही. हे कार किंवा सायकल चालवण्यासारखे आहे, ज्याचा प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
अंमली पदार्थ विरोधातल्या लढाईत सहभागी होण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्राकडून जारी
देशभरात वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासंदर्भात केंद्र सरकारची विशेष योजना
गुजरातमध्ये कार आणि ट्रकच्या अपघातात पालघरच्या तीन तरुणांचा मृत्यू
आणि
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच
****
अंमली पदार्थाच्या विरोधात लढणं हीच आजच्या काळातली देशभक्ती असून, या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नशा मुक्त नवी मुंबई अभियानाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अंमली पदार्थांचे व्यवहार आज सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही होत असल्याचं दिसून येत आहे, अशा व्यवहारांची माहिती मिळाल्यास, ८८ २८ ११२ ११२ या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले –
आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे, की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्र��ारची शंका आढळली, तर आपण त्यानंबरवर सांगितलं पाहिजे. आपली आय���ेंटीटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. हे खरंय की आपण, स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही. पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो. इन्फॉर्मरचं काम करू शकतो. ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरूद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे.
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, सिने अभिनेता आणि या उपक्रमाचा दूत जॉन अब्राहम, नवी मुंबई पोलीसचे आयुक्त मिलिंद भारंबे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचं आवाहन करतांनाच, नशेच्या आग्रहाला निर्धाराने नाही म्हणायचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले –
एक ॲडिक्ट हा स्वतःच जीवन तर बरबद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बरबाद करतो. अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बरबाद करतात. हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बरबाद करतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे. हा मागासलेलाय, बुरसटलेलाय अशा प्रकार हीनवू शकतात. पण त्यावेळी आपण नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे आज सुपूर्द केला. सामंत यांनी नवी दिल्लीत आज शेखावत यांची भेट घेतली, ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, आणि राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर सदर शासननिर्णय शेखावत यांनी सामंत यांच्याकडे सुपूर्द केला.
सामंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देतांना, प्राकृत भाषेतल्या संशोधनासाठी सहाय्याची विनंती केंद्राकडे केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे, त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना, आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं, ते आज अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय. प्राकृत भाषेला जो, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्या प्राकृतवर महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतंय. त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंत��� त्यालादेखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. ते म्हणाले –
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्र शासनाने माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केलेला आहे. तोही अधिक सक्रीय करण्याची प्रक्रिया यानिमित्तानं सुरू होऊ शकेल असं मला वाटतं. सतरा देशांमध्ये आपले प्रतिनिधी आहेत. ते अजून वाढवून कसं त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल, याचाही विचार मंत्रीमहोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेता येईल.
****
देशभरात वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतुक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक योजना जाहीर केली आहे. अशी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत केली जाणार आहे. देशात प्रशिक्षित वाहन चालकांची संख्या कमी असल्याने, अधिकाधिक चालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यावर सरकारचा भर असेल, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अपघातातल्या जखमींवर उपचारासाठीच्या कॅशलेस योजनेला केंद्र सरकारनं आजपासून सुरुवात केली. गडकरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली, ते म्हणाले –
ॲक्सिडेंट होने के बाद तुरंत चौबीस घंटे के अंदर जैसे ही पुलिस मे इन्फर्मेशन जायेंगी, वो डॉक्टर जो होगा उसको, वो जो पेशंट ॲडमिट होगा, उसको सात दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मॅगझिमम देड लाख रूपये हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिये। बादमें हीट ॲन्ड रन व्हिक्टीम जो है, उसमें भी मृत्यू होती है, तो हम दो लाख रूपये देंगे।
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक शासकीय कार्यालयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते आज विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात वाळूची अनधिकृत वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, तसंच महिलांची कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेबाबत सर्व्हेक्षण करून उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
****
गुजरातमध्ये अंकलेश्वर परिसरात कार आणि ट्रकच्या अपघातात पालघरच्या तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. पालघर तालुक्यातले हे तरुण राजस्थानात अजमेर शरीफ दर्गा इथं दर्शनासाठी ��ेले होते. अजमेरहून पालघरकडे परतत असताना आज सकाळी हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या एच. एस. प्रणॉयने मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत त्याची लढत चीनच्या फेंग लीसोबत होणार आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कस्ट्रो तसंच आद्या वरियथ आणि सतीश करुणाकरन या जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीत मालविका बनसोड हिने स्पर्धेची दुसरी फेरी गाठली, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही महिला दुहेरीच्या अंतिम सोळामध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र, लक्ष्य सेनचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
औद्योगिक तसंच व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि महिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला अशा तीन गटात या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
****
सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी या दोघींची नावं आहेत.
****
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात आज देवीची विशेष रथ अलंकार महापूजा करण्यात आली. यासंदर्भातल्या आख्यायिकेनुसार भगवान सूर्यनारायणांनी त्रिलोक भ्रमणासाठी देवीला आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडली जाते.
****
एचएमपीव्ही या श्वसनविकाराबाबत घाबरण्याचं कारण नाही. याचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग तयार असल्याचं, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एल हरिदास यांनी सांगितलं आहे.
****
आमदार सुरेश धस यांनी दिव्यांगांच्या बाबतीत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी केली आहे. ते आज बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी कारवाई न झाल्यास, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाना समोर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा आठवले यांनी दिला. पर��णी इथं सर्व पक्षीय मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत धस यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे.
****
परभणी इथं वातुक सुरक्षा सप्ताानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी आज जनजागृती फेरी काढली. हातात वाहतुक सुरक्षेचे संदेश देणारे फलक हाती घेतलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले.
****
बीड इथले पोलीस शिपाई अनंत मारोती इंगळे यांनी, राहत्या घराजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आहे, आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
****
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ���यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आलं. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅपटॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं आहे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक केलं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की नाहीं? तेवढ्यांत पाठीम���गे खुर्ची सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे कप डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत होते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार कपडे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते एरवी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या आनंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबो�� लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिचं बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वयाच्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
Text
instagram
मनाच्या शक्तीने अशक्य ते शक्य करा! 🚀 हिप्नोथेरपी तज्ञ डॉ. गव्हाणे यांच्याकडून मिळवा: ✅ समुपदेशन ✅ मानसिक आरोग्य सल्ला ✅ आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग नवीन जीवनाची सुरुवात करा!
स्थळ: डी-९, २रा मजला, महालक्ष्मी चेंबर, एस.टी.स्टँड, कोल्हापूर
📲 86986 00004 📲860054 0055
#hypnotherapy#hypnosis#hypnotherapist#mentalhealth#nlp#meditation#anxiety#hypnotist#therapy#healing#hypnotherapyworks#mindfulness#motivation#kolhapur#maharashtra
0 notes
Text
जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण तयार करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 12 : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार…
View On WordPress
0 notes
Text
PM Kisan 19th New Installment Update News : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कधी जमा होणार पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता.
PM Kisan 19th New Installment Update News : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार व कोणत्या तारखेला जमा होणार हे आपण आज आपल्या लेखात पाहणार आहोत, तर मित्रांनो महाराष्ट्रातील भरपूर शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे व अजूनही जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ त्यांना नाही मिळाला अशा शेतकऱ्यांनाही फॉर्म भरला तर लाभ मिळणार आहे तर चला आपण आज आपण आपले लेखात पाहुया की पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार आहे. PM Kisan 19th New Installment Update News
PM Kisan 19th New Installment Update News
तर मित्रांनो केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी ही योजना सुरू केली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे, तर या योजनेचा लाभ म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेतून सरकार दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये टाकते. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते चे पैसे त्यांच्या खात्यात मिळालेले आहेत. आता शेतकरी 19 हप्त्याची वाट बघत आहे. PM Kisan 19th New Installment Update News
आता हा हप्ता कधी मिळणार आहे, व कोणत्या तारखेला मिळणार आहे, ही शेतकरी वाट बघत आहे. तर मित्रांनो आपल्याला असे सांगण्यात येते की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारची प्रमुख मुख्य योजना आहे. या योजनेत भारतातील सर्व लहान मोठ्या व श्रीमंत किंवा गरीब अशा शेतकऱ्यांना या योजनेचा किंवा या योजनेतून आर्थिक सहाय्यक प्रदान करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्यानंतर त्यांच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये असे डायरेक्ट दिले जात होते. आता वर्षातून 3.हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होत आहे. PM Kisan 19th New Installment Update News
PM Kisan Yojana 18th Installment Update
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेला होता, परंतु आता शेतकऱ्यांना 19 हप्ता कधी मिळणार व कोणत्या तारखेला मिळणार या हप्त्याची वाट शेतकरी बघत आहे. तर मित्रांनो 19 व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याचे शक्यता आहे, मात्र सरकारकडून अजूनही याबाबतचे कोणतेही नवीन अपडेट आणले नाही. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजनेचे 4 महिन्यातून एकदा हप्ता दिला जातो, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. PM Kisan 19th New Installment Update News
PM Kisan installment check
पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर https://pmkisan.gov.in तुम्ही व्हिजिट करा. त्यानंतर लाभार्थी स्थिती मुख्य पुष्ठावर जा इथे लाभार्थी स्थितीवर क्लिक करा तुमचा तपशील एंटर करा. ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, किंवा मोबाईल क्रमांक, असे समाविष्ट करा, तपशील सबमिट केल्यानंतर वेबसाईटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल. PM Kisan 19th New Installment Update News
PM Kisan Yojana Apply Form
सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान या योजनेच्या वेबसाईटवर जा नंतर नवीन शेतकरी अशी नोंदणी क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जसे की लागणारे डॉक्युमेंट म्हणजे आधार क्रमांक, राज्य जिल्हा, आणि इतर संबंधित, किंवा वैयक्तिक आणि बँक माहिती, तिथे प्रविष्ट करा. जेणेकरून फॉर्म सबमिट करा, आणि प्रिंट आऊट घ्या. PM Kisan 19th New Installment Update News
India Jobs Finder
इंडिया का सबसे बेहतरीन चैनल उस पर हर खबर आपको मिल जायेगी..
Note- ही माहिती केवळ माहितीपुरती आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.
#marathi news#breaking news#latest news#news#marathi#business#business news#education#marathi batmya#PM Kisan 19th New Installment Update News
0 notes
Text
देशातील तरुणांना प्रतिकूल परिस्थितीत धैर्य दाखवून परिस्थितीला सामोरे जाण्याचा दिला सल्ला.
01 डिसेंबर – कैसर कॉलनी स्थितरीड अँड लीड फाऊंडेशनच्या कार्यालयात “मीट द ऑथर” या कार्यक्रमात गोरखपूर येथील डॉ. कफील खान यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी डॉ.कफील खान यांच्या ‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ या पुस्तकावर चर्चा झाली.डॉ. कफील खान यांनी सांगितले की 10 ऑगस्ट 2017 रोजी गोरखपूर येथील बाबा राघव दास मेडिकल कॉलेज, उत्तर प्रदेशमध्ये 80 हून अधिक रुग्ण, 63 मुले आणि 18 प्रौढांना आपले प्राण…
View On WordPress
0 notes
Text
शेअर मार्केटवाली कांचन आली आणि सेवानिवृत्त व्यक्तीचे बँक खाते रिकामे करून गेली
शेअर मार्केटवाली कांचन आली आणि सेवानिवृत्त व्यक्तीचे बँक खाते रिकामे करून गेली #ShareTrading #Crime
नगर शहरात देखील शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार सातत्याने होत असले तरी अनेक जणांना अद्यापही जाग आल्याचे दिसून येत नाही असाच एक प्रकार नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे समोर आलेला असून सेवानिवृत्त झालेल्या एका व्यक्तीची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तक्रारदार व्यक्ती हे सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेली रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवण्याचा सल्ला त्यांना सोशल मीडियावर…
0 notes
Text
तुम्ही संधिवाताने ग्रस्त आहात का? सांधेदुखीच्या सामान्य लक्षणांमध्ये सांधेदुखी आणि जडपणा, सूज आणि जळजळ, सांध्याभोवती लालसरपणा इत्यादींचा समावेश होतो. वैयक्तिक उपचार आणि काळजीसाठी आमच्या तज्ञांचा सल्ला घ्या. आजच अपेक्स हॉस्पिटलला संपर्क करा.
#ArthritisAwareness#ArthritisSupport#JointHealth#RheumatoidArthritis#Osteoarthritis#ChronicPain#ArthritisRelief#AutoimmuneDisease#Inflammation#ArthritisCare#JointPain#FightArthritis#ArthritisWarrior#HealthyJoints#ArthritisLife#ApexHospital#besthospitalinthergaon#besthospitalinkalewadi#hospital#hospitalinkalewadi#apexhospitalkalewadi#kalewadiphata
0 notes
Text
प्रेमाचा हल्ला
अंतरी भावनांचा कल्लाह्रदयात प्रेमाचा हल्ला ।वाट ही तू चालू नकोसमनाचा अनमोल सल्ला । डोक्यात विचारांचे थैमानक्षणो क्षणी हरपते भान ।दूर दूर तू राहू नकोसआठवण येता लागते ध्यान । होकार नकार दूर अजूननजरेनेच तर टिपले बाण ।करू करू मी काय करूसांगा कुणी हो मी अजाण ।Sanjay R.
View On WordPress
0 notes