#सलग
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून मुंबई इथं प्रारंभ होत आहे.या पार्श्वभूमीवर,आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी सहा वाजता मुंबईच्या सह्याद्री अतिथी गृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार संयुक्त पत्रकार परिषदेत प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.याबाब्त मंत्रालयातर्फे जाहिर प्रसिध्दी पत्रकात ही माहिती देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. आजच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान वंतारा या प्राणी बचाव-संवर्धन आणि पुनर्वसन केंद्राच्या भेटीवर आहेत.त्यापाठोपाठ त्यांचं सोमनाथ मंदिराचं दर्शनही नियोजित करण्यात आलं आहे.
देशाचं वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी. संकलन गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये नऊ पूर्णांक एक शतांश टक्क्यांनी वाढून एक लाख, ८४ हजार कोटी रुपये झालं आहे. जीएसटी संकलन एक लाख, ७० हजार कोटी रुपयांहून अधिक जमा होण्याचा हा सलग बारावा महिना आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं एका सारख्याच क्रमांकाच्या दोन भिन्न मतदान कार्डांबाबत खुलासा करतांना ईपीआईसी चुक किंवा अवैध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.प्रसिध्दी माध्यमांवर याबाबत दोन भिन्न राज्यातील मतदारांचा एकच मतदान - ईपीआईसी क्रमांक असल्याबाबत बातम्या प्रसारीत करण्यात आल्या होत्या.मात्र,विधानसभा मतदार संघ,जनसांखिकी आणि मतदान केंद्र यात फरक असल्यानं ईपीआईसी क्रमांक एक असला तरी संबंधीत मतदार त्यांच्या निर्धारीत ठिकाणीच मतदान करु शकतील असं नमूद केलं आहे.यापार्श्वभूमीवर अशा बाबतीत विशिष्ट ईपीआईसी क्रमांक जारी केला जाईल असही सांगण्यात आलं आहे.
वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं एका कुक्कुटपालन केंद्रात बर्ड फ्ल्यूची या पक्षांना होणा-या विषाणुजन्य संसर्गाची बाधा झाल्याचं आढळलं आहे. इथल्या मृत कोंबड्यांच्या तपासणीतून आजाराची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदेनेनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बर्ड फ्ल्यू विषयी जनजागरण करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये दवंडी देऊन माहिती नागरिकांना दिली असून सतर्कता बाळगण्याचे उपायही याद्वारे सांगितले जात आहेत.
धाराशिव इथल्या शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आता वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठीचं केंद्र - जेरियाट्रिक ओपीडीची सुरुवात करण्यात आल्याचं वृत्त आहे. भारतात आयुर्मान वाढत असल्याने वृद्धापकाळातील आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संधिवात,मधुमेह,उच्च रक्तदाब, बद्धकोष्ठता,अशक्तपणा यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरू कतात.जेरियाट्रिक ओपीडीद्वारे वृद्धांना नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि जीवनशैलीबाबत तज्ञांद्वारे सल्ला दिला जाईल. हे केंद्र कार्यान्वयित झाल्यापासून २३६ हून अधिक वृद्ध रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला प्रार��भ झाला आहे. तर,रमजान महिन्याच्या अखेरीस ईद-उल-फित्र साजरी केली जाईल.रमजान महिना तीन धार्मिक सत्रांमध्ये विभागलेला असून दहा दिवसांचे एक सत्र-अश्रा म्हणून ओळखलं जातं.गरीब आणि गरजूंना या महिन्यात विशेष मदत केली जाते.दरम्यान, दाऊदी बोहरा समाजाचा रमजान महिना शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान निमित्त नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत.सामाजिक माध्यमांवर प्रसारीत संदेशात मोदी यांनी रमजानमुळे समाजात शांतता आणि सद्भावनेला प्रोत्साहन मिळेल.तसंच श्रद्धा आणि भक्तीचं प्रतिक असलेल्या रमजानच्या महिन्याद्वारे करुणा,दया आणि सेवा या मुल्यांना उजाळा मिळतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
रमजानच्या काळात गाझामध्ये तात्पुरती शस्त्रसंधी करण्याचा प्रस्तावावर इस्राईलने सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या शस्त्रसंधी वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने आज सकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.यापूर्वी झालेल्या शस्त्रसंधीचा पहिला टप्पा संपत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताचा टेनिसपटू ऋत्विक चौधरी बोलिपल्ली आणि त्याचा जोडीदार कोलंबियाच्या निकोलस बैरिएंटोस यांच्या जोडीनं चिली खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकाराचा किताब जिंकला आहे. या जोडीनं चिलीच्या सॅनटीआगो इथं झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अर्जेंटीनाच्या मैक्सिमो गोंजालेज आणि एंड्रेस मोल्टेनी या अव्वल मानांकीत जोडीचा ६-३, ६-२ अशा फरकानं पराभव केला.
आयसीसी अजिंक्यपद करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत, आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. थोड्याच वेळात दुपारी अडीच वाजता दुबई इथं या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत. भारतानं आजचा सामना जिंकल्यास, उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीची शक्यता आहे.
0 notes
Text
धनंजय मुंडे यांना झालाय ‘ हा ‘ आजार , दोन मिनिटे ही सलग बोलता येईना
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर चर्चेत आलेला वाल्मीक कराड याच्यासोबत जवळीक असल्याचे धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांनी नक्की कुठला आजार झालेला आहे यासंदर्भात ट्विट करून माहिती दिलेल�� आहे. ट्विटरवर धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की ,’ माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात…
0 notes
Text
Pune Metro : गणेश विसर्जनानिमित्त मेट्रो सेवा सलग 40 तास राहणार सुरू
Pune Metro : गणेश विसर्जनानिमित्त मेट्रो सेवा सलग 40 तास राहणार सुरू – MPC…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/ganeshotsav-hope-of-women-to-make-lakhs-by-selling-ganesha-idols-inaugurated-by-guardian-minister-sattar/
0 notes
Text
Nanded Rain Update: सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका, २५ जनावरे मृत्युमुखी
Heavy Rains In Nanded: नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २५ जनावरांचा मृत्यू झालाय तर एक जण पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नांदेड(अर्जुन राठोड): जिल्हात सलग दुसऱ्या दिवशी ही पावसाने जोरदार हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवष्टीमुळे दोन लाख हेक्टरहुन अधिक शेतीचे…

View On WordPress
#heavy rains in nanded#nanded news today#rain news#नांदेड आजच्या बातम्या#नांदेड पाऊस बातमी#नांदेड पावसाचे अपडेट#नांदेडमध्ये अतिवष्टी#विष्णुपुरी प्रकल्प
0 notes
Text
Albatya Galbatya: Bollywood masala Makes History with Unique World Record.
Discover the magic of Albatya Galbatya, a Marathi drama that has set a remarkable world record in children's theatre. This incredible achievement adds to the growing influence of latest Marathi movies and showcases the richness of entertainment mix masala. With a touch of Bollywood masala flair, this drama is a must-watch for those who love innovative and captivating storytelling.
0 notes
Text
Share Market Today: आठवड्याचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी चांगला जातांना दिसत नाही आहे. ���लग 5 दिवस सुरू असलेला तेजीचा कल आज मोठ्या घसरणीसह थांबला. प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 50 मोठ्या तोट्यासह व्यवहार करत आहेत.
शेयर बाजारात सलग 5 दिवसांची वाढ आज थांबताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह उघडले. आज सकाळी 10.39 वाजता बीएसई सेन्सेक्स 644 अंकांनी घसरून 81,223 अंकांवर व्यवहार करत होते. गुरुवारी सेन्सेक्स 81,867 अंकांवर बंद झाला, आज 81,345 अंकांवर मोठ्या घसरणीसह उघडला. वृत्त लिहिपर्यंत सेन्सेक्स 80,995 अंकांच्या नीचांकी आणि 81,345 अंकांच्या उच्चांकाच्या दरम्यान व्यवहार करत होता.
0 notes
Text
आजपर्यंतचे सर्वाधिक तापमान; मालेगावचा पारा ४३.२ अंशाची नोंद!
मालेगाव (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही मालेगावचा पारा वाढलेला आहे. बुधवारी (दि.१७) रोजी मालेगाव शहरात ४३.२ तापमानाची नोंद करण्यात आली. उष्णतेच्या पा-याने यंदाची सर्वाधिक पातळी गाठली असून दिवसभर असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. राज्यात बीड आणि मालेगावचा पा-याची नोंद ४३.२ अंश घेण्यात आली. मालेगाव शहरात सकाळपासून असह्य उकाडा जाणवत होता. दुपारच्यावेळी ढगाळ वातावरण पसरले होते.…
View On WordPress
0 notes
Text
Menopause Meaning in Marathi ? मेनोपॉज म्हणजे काय?: लक्षणे, कारणे आणि उपचार
मेनोपॉज,( Menopause) म्हणजे मासिक पाळीची नैसर्गिक समाप्ती, जे स्त्रीच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवते. जेव्हा स्त्रीला सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही त्याला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणतात. जेव्हा स्त्रीच्या शरीरामधील स्त्रीबीजग्रंथी (ओव्हरी) वाढत असलेल्या वयामुळे काम करणे बंद करतात. त्यामुळे शरीरामधील हार्मोन्सचे असंतुलन होते ही एक सामान्य जैविक प्रक्रिया असते तथापि, हे भावनिक आव्हाने सादर करू शकते, विशेषत: ज्यांनी त्यांचे कुटुंब पूर्ण केले नाही त्यांच्यासाठी. सुदैवाने, आधुनिक असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) रजोनिवृत्तीनंतरही पालकत्वाची आशा देते, जे पालकत्वाचा आनंद अनुभवू इच्छिणाऱ्यांना प्रकाशाचा किरण प्रदान करते. याशिवाय, PCOD हा एक महत्त्वाचा विषय आहे ज्याला समजून घेणे आवश्यक आहे. PCOD हा विविध शारीरिक आणि भावनिक समस्यांशी निगडीत असू शकतो आणि त्यावर उपचार आवश्यक असू शकतात. या विषयांवर अधिक माहितीसाठी, PCOD Meaning In Marathi वर क्लिक करा.
मेनोपॉज दरम्यान काय होते? (What happens during menopause?)
मेनोपॉज हे प्रमुख पुनरुत्पादक संप्रेरक इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील घट दर्शवते, ज्यामुळे अनियमित ओव्हुलेशन होते आणि शेवटी अंडाशयातून अंडी सोडणे बंद होते. या टप्प्यात हार्मोनल असंतुलन शारीरिक आणि भावनिक बदल घडवून आणते, ज्यामुळे स्त्रीच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो.
मेनोपॉ�� कधी सुरू होते? (When does menopause begin?)
मेनोपॉज विशेषत: 45 ते 55 वयोगटातील आढळते, जरी प्र��्येक स्त्रीसाठी सुरुवात बदलू शकते. काहींना आधी मेनोपॉजचा ��नुभव येऊ शकतो, ज्याला अकाली रजोनिवृत्ती म्हणतात, जे वयाच्या 35 ते 40 वर्षांच्या सुरुवातीला येऊ शकते.
मेनोपॉजचे प्रकार आणि टप्पे (Types and stages of menopause)
रजोनिवृत्तीचे नैसर्गिक आणि प्रेरित श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, जेव्हा अंडाशय नैसर्गिकरित्या फॉलिकल्स तयार करणे थांबवतात तेव्हा नैसर्गिक रजोनिवृत्ती येते आणि वैद्यकीय हस्तक्षेपामुळे प्रेरित रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्तीद्वारे होणारे संक्रमण तीन टप्प्यांत हळूहळू उलगडते: पेरीमेनोपॉज, रजोनिवृत्ती आणि रजोनिवृत्तीनंतर. पेरीमेनोपॉज, अनियमित मासिक पाळी आणि गरम चमक आणि मूड स्विंग यांसारखी लक्षणे, रजोनिवृत्तीच्या आधी, ज्या दरम्यान ओव्हुलेशन थांबते, आणि योनीमार्गात कोरडेपणा आणि रात्री घाम येणे यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. मासिक पाळी सलग १२ महिने बंद झाल्यावर रजोनिवृत्तीनंतर येते, ज्यामुळे अनेक लक्षणांपासून आराम मिळतो परंतु दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोकाही निर्माण होतो.
मेनोपॉज दरम्यान आणि नंतर प्रजनन क्षमता (Fertility during and after menopause)
पेरीमेनोपॉज दरम्यान गर्भधारणा अनियमित ओव्हुलेशनमुळे शक्य आहे, परंतु त्यासाठी वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते. रजोनिवृत्तीच्या काळात गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रजनन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि तणाव व्यवस्थापन आणि निरोगी आहार यांसारख्या जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस केली जाते. रजोनिवृत्तीनंतर गर्भधारणा अशक्य आहे असा सामान्य समज असूनही, नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट IVF केंद्राद्वारे (IVF Centre in Navi Mumbai)ऑफर केलेल्या आधुनिक ART तंत्रांमुळे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या पद्धतींमुळे पालकत्व साध्य करता येते.
मेनोपॉज लक्षणे आणि परिणाम (Menopause Symptoms and Effects)
मेनोपॉजमुळे अनियमित मासिक पाळी येणे, गरम चमकणे, रात्री घाम येणे, मूड बदलणे आणि थकवा यासह अनेक लक्षणे दिसतात. हे फॉलिकल्सची संख्या कमी करून, प्रजनन संप्रेरक पातळी कमी करून आणि योनिमार्गात कोरडेपणा आणि कामवासना कमी करून प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम करते. लवकर रजोनिवृत्ती, वयाच्या 40 वर्षापूर्वी उद्भवते, अतिरिक्त आव्हाने निर्माण करतात, परंतु अंडी दाता कार्यक्रम आणि अंडाशयाच्या ऊती प्रत्यारोपणासारखे पर्याय गर्भधारणेसाठी मार्ग प्रदान करतात.
मेनोपॉज गर्भधारणेसाठी उपचार पर्याय (Treatment options for menopausal pregnancy)
जरी मेनोपॉज स्त्रीच्या पुनरुत्पादक वर्षांचा अंत दर्शवत असली तरी, आधुनिक वैद्यकीय प्रगती गर्भधारणेसाठी विविध पर्याय देतात. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, आयव्हीएफ, अंडी दाता कार्यक्रम, अंडाशयाच्या ऊतींचे प्रत्यारोपण आणि इतर प्रगत प्रजनन तंत्रज्ञान स्त्रियांना मेनोपॉजनंतरही त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करू शकतात. "नवी मुंबईतील IVF उपचारांच्या (IVF Treatment in Navi Mumbai) असंख्य पर्यायांमध्ये, Yashoda IVF Fertility & IVF Centre ही प्रमुख निवड म्हणून उदयास आली आहे. आमची वंध्यत्व तज्ञांची टीम, 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह, तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते आणि आम्हाला (Best IVF Centre in Navi Mumbai) नवी मुंबईतील अव्वल IVF केंद्र बनवते."
निष्कर्ष
मेनोपॉज (Menopause) हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे ज्यामध्ये शारीरिक बदल आणि मूड स्विंग यांचा समावेश होतो. तथापि, या कालावधीत त्यांची चिन्हे आणि लक्षणे नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय संघाकडून मदतीची मागणी करणे हे आव्हान आहे. प्रगत प्रजनन तंत्रज्ञानामुळे रजोनिवृत्तीनंतरही पालक बनणे शक्य झाले आहे. आरोग्य प्रथम आणि सक्रिय व्यवस्थापन रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीची ताकद बाहेर आणते, तिच्या उज्ज्वल आणि गतिमान जीवनासाठी दरवाजे उघडतात. "पालकत्वाकडे वाटचाल करताना, Yashoda IVF Fertility & IVF Centre वर विश्वास ठेवा आणि तुम्हाला योग्य असलेली दयाळू काळजी आणि कौशल्य प्रदान करा. आत्मविश्वास आणि आशावादाने पालकत्वाच्या तुमच्या मार्गावर जाण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि जाणून घ्या आमच्या (IVF Centre in Navi Mumabi) नवी मुंबई मधील IVF केंद्रा बद्दल.
#IVF centre in navi mumbai#best ivf centre navimumbai#ivf treatment in navi mumbai#What is menopause#menopause meaning in marathi#menopause meaning in hindi#what is menopause#Menopause Symptoms in Marathi#रजोनिवृत्तीचा काळ#how to deal with menopause#महिलांचे आरोग्य#After Menopause Care Tips#menopause treatment#मेनोपॉज म्हणजे काय#menopause causes#मासिक पाळीचा त्रास#hormonal changes#Irregular menstruation#Menopause#Menstrual cycle#menopause symptoms#मेनोपॉजची लक्षणे#stages of menopause#मेनोपॉजच्या स्टेज#मेनोपॉजचे योग्य वय#रजोनिवृत्ती
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
देशाचं वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी. संकलन गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये नऊ पूर्णांक एक शतांश टक्क्यांनी वाढून एक लाख, ८४ हजार कोटी रुपये झालं आहे. जीएसटी संकलन एक लाख, ७० हजार कोटी रुपयांहून अधिक जमा होण्याचा हा सलग बारावा महिना आहे. केंद्रीय जीएसटीमधून ३५ हजार, २०४ कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून ४३ हजार, ७०४ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटीमधून ९० हजार, ८७० कोटी रुपये तर नुकसानभरपाई उपकरातून १३ हजार, ८६८ कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. पंतप्रधान आज वंतारा या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्रासह सासन गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठकही होणार आहे. पंतप्रधान मोदी स्वत: अध्यक्ष असलेल्या सोमनाथ मंदिर संस्थानच्या महादेवाच्या मंदीरात पूजाही करणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.त भारतीय पोलिस सेवेतल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असून या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर इथं शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरुद्ध महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. नागरी मित्र पथक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
धाराशिव इथं आज सकाळी फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत सायकल फेरी काढण्यात आली. नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम इथून फेरीला प्रारंभ झाला.
धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षातील संभाव्य पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत पुजार बोलत होते. पाण्याशी संबंधित असलेल्या यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनादेखील त्यांनी यावेळी देण्यात आल्या.
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. दुपारी अडीच वाजता दुबई इथं सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत. दरम्यान, स्पर्धेच्या ब गटात काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर सात गडी राखत विजय मिळवला. या गटात पाच गुणांसह दक्षिण अफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानं आजचा सामना जिंकल्यास, उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीची शक्यता आहे.
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला आहे. काल सायंकाळी चंद्रदर्शनानंतर मशिदींमधून तरावीह ही रात्रीची विशेष नमाज अदा करण्यात आली. आज पहाटे सहर नंतर पहिला रोजा अर्थात उपवास सुरु झाला. आता संध्याकाळनंतर ईफ्तारद्वारे उपवास सोडला जाईल.रमजान महिन्याच्या अखेरीस ईद-उल-फित्र साजरी केली जाते.
भारतीय रेल्वेच्या विविध विभागांकडून आगामी सण होळीनिमित्त आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ,प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.दक्षिण मध्य रेल्वेकडून जालना ते पाटणा दरम्यान विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्यात येणार आहेत. काचीगुडा ते अजमेर मदार या विशेष गाडीच्याही चार फेऱ्या होणार आहेत. तसंच, मध्य रेल्वेसुध्दा प्रमुख मार्गांवर ४८ अतिरिक्त रेल्वे गाड्यांच्या फेरी चालवणार आहे.यातील काही गाड्या ठाणे मार्गे नशिक रोड-जळगाव -भुसावळ मार्गावरील आहेत तर काही दौंड मार्गे अहिल्यानगर मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे.
गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीर पणे उभं असून महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गोसंवर्धन आणि गोसंरक्षणाचे कार्य उत्तम असुन त्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या काल पुण्यात गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित अधिवक्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती'तर्फे आयोजित 'पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार' प्रदान समारंभात डॉ. कृष्णगोपालजी बोलत होते. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील 'गोयल ग्रामीण विकास संस्थान' आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/jamb-seized-2-138-cubic-meters-of-teak-from-sindagi/
0 notes
Text
Pune : पेट्रोलियम, रेल्वे बोर्ड संघ अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने
हॉकी: उपांत्य फेरीत सर्व्हिसेस बोर्ड व एफसीआयवर पिछाडीवरून विजय एमपीसी न्यूज -गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) आणि गतवर्षीचे ( Pune ) उपविजेते रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) संघांनी ��ॉकी महाराष्ट्र आयोजित चौथ्या हॉकी इंडिया पुरुष आंतर-विभाग राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सलग दुसर्या वर्षी दोन्ही संघ जेतेपदासाठी झुंजतील. चिंचवड महानगरपालिकेच्या…
0 notes
Text
#explorepage #newreels #reelsindia #reelsinstagram #goviral #exploremore #photography#MiracleOfGodKabir_In_1513
#SaintRampalJi
#SupremeGod
५१० वर्षांपूर्वी विणकराची भूमिका साकारताना परमदेव कबीर साहेबांनी अठरा लाख ऋषी-मुनींना भोजन दिले. सर्व अन्न भंडारा सतलोकातून आणून प्रत्येक खाणाऱ्या��ा एक दोहर व मोहर दिला. तो अलौकिक भंडारा सलग तीन दिवस चालला. सध्या २६ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संत रामपाल जी महाराज जी यांच्या नेतृत्वाखाली १० सतलोक आश्रमांमध्ये "दिव्य धर्म यज्ञ" दिवस साजरा केला जात आहे. ज्यामध्ये आपण सर्व देशबांधवांना आमंत्रित केले आहे.

0 notes