#सजली
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
एकीकडे मालिका संपली अन् दुसरीकडे समृद्धी केळकरच्या हातावर सजली मेहेंदी
एकीकडे मालिका संपली अन् दुसरीकडे समृद्धी केळकरच्या हातावर सजली मेहेंदी
एकीकडे मालिका संपली अन् दुसरीकडे समृद्धी केळकरच्या हातावर सजली मेहेंदी Samruddhi Kelkar Mehendi Photos: अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे, आता तिने इन्स्टाग्रामवर हातावर मेहेंदी काढल्याचे फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून प्रेक्षकांना असेही वाटले की मालिकां संपल्या-संपल्या लगेच अभिनेत्री बोहल्यावर चढते आहे की काय? Samruddhi Kelkar Mehendi Photos: अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 November 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
दिवाळीचा सण देशभर उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज अश्विन अमावस्येला संध्याकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जाईल. या लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्याची दुकानं सजली आहेत. रोषणाईच्या विविध प्रकारच्या माळा आणि दिवे, तसंच कृत्रिम फुलांची तोरणं खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओघ दिसून येत आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार असून, त्यातली पहिली सभा येत्या ८ नोव्हेंबरला धुळ्यात होत आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधीदेखील ६ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्यात येणार आहेत. ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील, असं कॉँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मध्य रेल्वेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त २८ ऑक्टोबरपासून ते ३ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जागरूकता सप्ताह पाळण्यात येत आहे. "राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची संस्कृती" ही या सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहात चर्चासत्र, ‘मस्त कलंदर’ हा लघुपट, ‘सुबोध’ या विशेष वृत्त बुलेटिनचे अनावरण, तसंच वादविवाद, निबंध, रेखाचित्रे, घोषवाक्य, स्किट्स आणि लघुपट  यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
****
विविध राज्यं, तसंच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना काल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी १ फेब्रुवारीपासून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पुरस्कार देण्याची सुरुवात झाली आहे. दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिवशी, म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाईल, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
****
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या नऊपैकी तीन विधानसभा क्षेत्रातून काल २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार, तसंच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भोकरमध्ये सर्वाधिक १७ अपक्ष उमेदवारांनी, तर नायगाव आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रशिक्षणादरम्यान गैरहजर असलेल्या २०१ कर्मचाऱ्यांपैकी खुलासा सादर न करणाऱ्या ��२ जणांवर तात्काळ गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत. आजपर्यंत २४ मतदान केंद्राध्यक्ष, ३२ प्रथम मतदान अधिकारी आणि ६३ इतर मतदान अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे.
****
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव आणि उद्योजक सत्यजित जाधव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार जाधव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
****
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात काल दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ३४८ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ३२४ दखलपात्र तक्रारींमधून ३०६ तक्रारींचं १०० मिनिटांच्या आत निराकरण करण्यात आलं असून, उर्वरित तक्रारींचंही निराकरण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
निवडणुकीदरम्यान काही अनियमितता किंवा आचारसंहिता भंगाच्या घटना आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून १०० मिनिटांच्या आत तक्रारीचं निवारण केलं जातं.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं, तोपर्यंत न्यूझीलंडच्या २ बाद ५९ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****s
0 notes
bhavsrujanarpita · 7 months ago
Text
गुढी पाडवा 2024
आंब्याचे तोरण लावले दारी
सजली अंगणी सुंदर रांगोळी ही न्यारी.
जपूनी मराठी अस्मिता, परंपरा व रूढी
भरजरी वस्त्र अलंकार लेवूनी दिमाखात उभी ही गुढी.
दरवळला सुगं�� आंब्याच्या मोहरचा
कोकिळेच्या मधुर स्वराने संकेत दिला वसंत ऋतूच्या आगमनाचा.
चैत्रपालवीच्या ताजगीने प्रफुल्लित पहाट ही प्रतिपदेची
संकल्प करण्या सांगते जणू नव्या आकांक्षांची.
जल्लोष करुनी नवंवर्षाचा, हिंदू संस्कृतीचा
साजरा करूया सण हा गुढीपाडव्याचा.
*नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
0 notes
sanjay-ronghe-things · 8 months ago
Text
रात्र
काळ रात्र ती झालीलिहून दुःख भाली ।अंगणात चांदण्यांचे हसूरुसवा चंद्राच्या गाली । आकाश लागले फिरायास्वारी कुठे ही निघाली ।दिसेना काळोखात काहीहोते नजर वरती खाली । चंद्र दडला लिंबा आडमैफिल तिथेच सजली ।वाऱ्याची गुण गुण आतारात्र तिथेच विसावली ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahavoicenews · 9 months ago
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही ��ाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्य���ंनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
political-chat-01 · 9 months ago
Text
Tumblr media
🥳 थाटात सजली आयोध्या नगरी, अभिवादन करणार पुण्यनगरी...✅
🚩जय श्री राम🚩
🚵 नमो पुणे अभिवादन बाईक रॅली समृद्ध पुणे... विकसित भारत...
🗓 रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता 📍 जमण्याचे ठिकाण डि. पी. रोड, कृष्णसुंदर गार्डन समोर, एरंडवणे, पुणे 📌 संकल्पना: सुनील विश्वनाथ देवधर, माजी राष्ट्रीय सचिव-भाजपा
#sunildeodhar#narendramodi#vicepresidentofindia#governoroftamilnadu#chiefministeroftamilnadu#secretariateofschooleducation#newindia#avoidsingleuseplastic#directorateofschooleducation
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी; धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी नागपूरमध्ये दाखल
पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी; धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी नागपूरमध्ये दाखल
नागपूर : दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी देश-विदेशातून बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने मंगळवारपासून दीक्षाभूमीवर दाखल होण्यास सुरुवात झाली. आज बुधवारी दीक्षाभूमी येथे ६६ वा धम्मचक्रप्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई तर प्रमुख पाहुणे म्हणून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IPL 2022: युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅपचा ताबा, हे चार खेळाडूही शर्यतीत सामील
IPL 2022: युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅपचा ताबा, हे चार खेळाडूही शर्यतीत सामील
पर्पल कॅप २०२२: आयपीएल 2022 ची जांभळी कॅप सध्या राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युजवेंद्र चहलच्या डोक्यावर सजली आहे. तो या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. युजवेंद्रच्या नावावर 8 सामन्यात 18 विकेट आहेत. विकेट घेण्याच्या बाबतीत तो इतर गोलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. या मोसमात युझवेंद्रने आतापर्यंत 32 षटके टाकली आहेत. यामध्ये त्याने 7.09 च्या सरासरीने प्रति षटक धावा दिल्या आहेत. त्याचबरोबर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा?
ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा?
ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा? डान्सिंग क्वीन नोरा फतेही सध्या कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसत आहे. अलीकडेच तिने तिथं अप्रतिम परफॉर्मन्स दिला, ज्यासाठी तिने असे कपडे परिधान केले होते, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिने तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा लूक पाहून तुम्ही…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१० वा.
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात भव्य दीपोत्सव
निवडणूक आचारसंहिता काळात राज्यात १८७ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये नियोजित बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
आणि
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरच्या नयना खेडकरला रौप्यपदक
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात आज भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. शरयू नदीच्या घाटावर होणाऱ्या दीपोत्सवात, पणत्या उजळण्याचे सर्व विक्रम मोडले जाणार आहेत. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी २८ लाख दिवे उजळले जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी संपूर्ण शहराची स्वच्छता आणि सजावट करण्यात आली आहे. एक हजार १०० हून अधिक पुजाऱ्यांकरवी शरयू नदीची आरतीही करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दीपोत्सवात सहभागी होत आहेत.
अमेरिकेचं राष्ट्रपती भवन- व्हाईट हाऊसमध्येही दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. अमेरिकेचे भारतातले राजदूत एरिक गार्सेटी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून याबद्दल माहिती देत, दिवाळीचं महत्त्व आणि भारतीय अमेरिकन लोकांचं अमेरिकेसाठीचं योगदान या बाबींचा उल्लेख केला आहे. अमेरिकेच��या न्यूयॉर्क शहरातल्या शाळांना प्रथमच दिवाळीनिमित्त परवा एक तारखेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेतली सर्वात उंच इमारत वन वर्ल्ड ट्रेड सेंटरसुद्धा रोषणाईनं सजली आहे.
****
दीपावली सणात मानाचं स्थान असलेला नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नान सोहळा उद्या पहाटे घरोघरी साजरा होईल. या दिवशी पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत सुवासिक तेल आणि उटण्याने शरीराची मर्दन अर्थात मालिश करून ऊन पाण्याने स्नान करण्याचा, आणि औक्षण करण्याचा प्रघात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी असा संदेशही त्यांनी दिला आहे. नागरिकांनी निरोगी आणि समृद्ध समाज निर्माण करण्याचा संकल्प करावा, असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बँक-आरबीआयनं इंग्लंडच्या बँकेमध्ये ठेवलेल्या भारताच्या सोन्यापैकी १०२ टन सोनं परत आणलं आहे. यापूर्वी मे महिन्यात आरबीआयनं १०० टन सोनं परत आणलं होतं. परकीय चलन साठा व्यवस्थापनाच्या अहवालानुसार यावर्षाच्या सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडे ८५५ टन सोनं आहे.यापैकी सुमारे ५१० टन सोनं भारतात असून उर्वरित परदेशात ठेवलेलं आहे. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आरबीआय परदेशात ठेवलेलं सोनं सुरक्षेच्या दृष्टीनं भारतात परत आणत आहे. भारतानं सप्टेंबर २०२२ पासून परदेशात ठेवलेलं २१४ टन सोनं परत आणलं आहे. आरबीआयची ही कृती म्हणजे देशाच्या संपत्तीचं रक्षण करण्याच्या सक्रिय धोरणाचा एक भाग आहे.
****
विधानसभा निवडणूक-२०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य तसंच केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत १५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू या स्वरूपातली ही मालमत्ता विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या दक्षतेमुळे पकडली गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात एका घरावर छापा टाकून ३६ लाख २१ हजार ६०० रुपये किंमतीचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
संभाजी ब्रिगे�� या पक्षानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतची युती तोडत राज्यात स्वबळावर पस्तीस जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. राज्यामध्ये शिवसेना फुटीनंतर संभाजी ब्रिगेडनं ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला काही जागा सोडाव्यात, अशी या पक्षाची मागणी मान्य न झाल्यानं स्वबळावर उमेदवार उभे केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
विधानसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदार संघात दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण झाली असून ११५ उमेदवारांपैकी १३ उमेदवारांचे अर्ज अवैध तर १०२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात महाविकास आघाडी, महायुती, तसंच इतर राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचे अर्जही वैध ठरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व ९ विधानसभा मतदार संघ मिळून ४३७ उमेदवारांनी ६१३ अर्ज दाखल केले होते. आज या अर्जांची छाननी पूर्ण झाली, यामध्ये ३९८ उमेदवारांचे ५२२ अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली.
नागरिकांनी, दीपावलीसोबतच लोकशाहीतला महत्त्वाचा असलेला निवडणूक आणि मतदानाचा महोत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहन दिलीप स्वामी यांनी केलं.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना माझी सर्व नागरिकांना विनंती असणार आहे की दिवाळी साजरी करा. त्याचबरोबर लोकशाहीचा महोत्सव साजरा करा. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, कुणालाही अडचण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी सुजाण नागरिक आहेत. ते निश्चितपणे निवडणूक विभागाला सहकार्य करतील. आणि आपल्या जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक ही शांततेत पार पाडतील असा मला विश्वास आहे.
****
मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं विविध उप‍क्रम राबवण्‍यात येत आहेत. त्यामध्ये आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर��वाल यांच्या हस्ते विविध विभागप्रम���खांच्‍या वाहनांवर मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेली स्टिकर्स लावण्यात आली. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपा नेते सुधाकर श्रृंगारे यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लातूरच्या विकासाला प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं श्रृंगारे यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस नेते अमित देशमुख, दिलीपराव देशमुख उपस्थित होते.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणार असलेल्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. मंडळानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
सर्व निवृत्तीवेतन धारकांना आर्थिक वर्ष २०२४-२५साठी केंद्रशासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार सात लाख पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत आयकर लागणार नाही. आयकर परिगणना जुन्या करप्रणालीनंच करण्याकरता निवृत्तीवेतन धारकांनी त्याबाबतचा विनंती अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं कोषागार कार्यालयात दाखल करणं आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त न झाल्यास नवीन कर प्रणालीद्वारे परिगणना करून आयकर कपात करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या निवृत्तीवेतनधारकांनी आयकर बचतीचा तपशील येत्या वीस डिसेंबरपर्यंत सादर करावा, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरची खेळाडू नयना खेडकर हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत कुंग फू मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. चीनच्या हेनान प्रांतातल्या झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या या स्पर्धेत छप्पन्न देशातल्या विविध वयोगटातल्या अडीच हजारहून जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
****
निवडणूक काळात चोख बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीनं नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी एकोणचाळीस नवीन वाहनं खरेदी करण्यात आली आहेत. जिल्हा नियोजन समितीनं ही वाहनं खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यापैकी बावीस वाहनांना आज नांदेडच्या पोलीस मुख्यालयातून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस कर्तव्याकरता रवाना करण्यात आलं.
****
0 notes
niyajmm · 6 years ago
Text
मेघागमन
मेघागमने जलबिंदू बरसती
वसुंधरेचे चुंबन घ्यावया
त्याकारणे नवांकुर जन्मति
परिसर आनंदे फुलवाया
किंतु ते जलबिंदू पडती
मुखावरी थिजताच माझिया
अश्रूधारे पूर येउनी,
पापण्यांचा ही बांध फोडती
आस नभाची भेट घ्यायची
वसुंधरेच्या मिठीत मिटती
माझीच आस सखे सदा
अतृप्तीचीच तृप्ती साहती
ओस ओस हे जीणे सारे
मेघागमने सजली धरती
ओस ओस हे जीणे माझे
ठक्क कोरडे हे सदा राहती
तुझविन जीणे , मरणे अधिक
त्या अधिकाला कोण ग हरती
मेघागमने जलबिंदू सारे
अश्रू होऊनी माझे वाहती
1 note · View note
kokannow · 3 years ago
Text
नेरूर बाजारपेठ सजली
नेरूर: कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात नरकचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नरकासुराची अप्रतिम रुपडी (तोंड) विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच दिवाळीसाठी लागणारा फराळ, मेणबत्या, फटाके आणि आकाश कंदील यांनी बाजारपेठ सजली आहे. नरकासुराची रुपडी खरेदी करण्यासाठी युवा वर्ग अधिक असून याची किंमतही ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत. नरकचतुर्थीच्या दिवशी पहाटे नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करण्यात येईल. पुढील तीन ते चार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थान अव्वल, ऑरेंज आणि पर्पल कॅपही या खेळाडूंनी पकडली
आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थान अव्वल, ऑरेंज आणि पर्पल कॅपही या खेळाडूंनी पकडली
आयपीएल 2022 पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) अव्वल स्थानावर आहे. या संघाने त्यांच्या दोन्ही सामन्यांत 4 गुण मिळवले आहेत. इतर 4 संघांनी देखील 2-2 सामने जिंकले आहेत परंतु रनरेटच्या बाबतीत राजस्थान सर्वोत्तम आहे. यामुळेच तो अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे ऑरेंज कॅपवर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशनचा ताबा आहे, तर उमेश यादवच्या डोक्यावर पर्पल कॅप सजली आहे. तरुण कर्णधारांचे संघ शीर्षस्थानी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पंतप्रधानांसाठी खास डिझायनर तुकाराम पगडीची निर्मिती; ‘असे’ असेल स्वरुप
पंतप्रधानांसाठी खास डिझायनर तुकाराम पगडीची निर्मिती; ‘असे’ असेल स्वरुप
पंतप्रधानांसाठी खास डिझायनर तुकाराम पगडीची निर्मिती; ‘असे’ असेल स्वरुप डोईवर मध्यभागी विठ्ठलाची प्रतिमा, ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हा बुक्क्याने लिहिलेला अभंग, तुळशीच्या मण्यांनी केलेली बांधणी, टाळ, चिपळ्या अशा वारकरी संप्रदायाच्या प्रतीकांचा वापर करून ‘तुकाराम पगडी’ सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी ( १४ जून) देहू येथे तुकाराम पगडी आणि अभंग लिहिलेल्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
उत्तर अरबी समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या ३५ सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाचं आयएनएस कोलकाता हे जहाज आज सकाळी मुंबईत दाखल झालं. या चाच्यांना मुंबईत यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हे जहाज एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आलं होतं. आयएनएस कोलकाता जहाजाने प्रक्षेपित केलेल्या ड्रोनचा वापर करून सशस्त्र समुद्री चाच्यांच्या हालचालींची पुष्टी केली होती. सुमारे ४० दिवस चाललेल्या या कारवाईनंतर या चाच्यांनी आत्मसमर्पण केलं.
****
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या कोलकातासह अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर, सक्तवसुली संचालनालय - ईडीनं आज छापे मारले. सीबीआयनं लोकपालाच्या निर्देशानुसार मोईत्रा यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. 
****
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजलीवाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या तीन महान क्रांतीकारकांना२३ मार्च १९३१ रोजी फासावर चढवण्यात आलं होतं. यानिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तिघांना आंदरांजली वाहिली असून, देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारने कांद्यावरची लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. याआधी कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत ला��ू करण्यात आली होती.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजप लक्षद्वीप इथं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.
****
अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार हे निश्चित झालं  असून, लवकरच चर्चेअंती उमेदवाराचं नाव घोषित करण्यात येईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शहरातल्या एसबीओए शाळेच्या वतीने मतदान जनजागृती विषयक तीन स्तरीय उपक्रम राबवले. शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक फेरी काढण्यात आली, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फलकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमधून मतदान जागृती विषयी पालकांना आवाहानात्मक पत्रं लिहिली. तसंच शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
****
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक काल नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती, तसंच भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षण आणि जागरूकता यांमध्ये केलेल्या प्रगती संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बँकेच्या वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाला देखील यवेळी मंजुरी दिली असल्याचं आर बी आयनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या होळी तसंच परवा सोमवारी रंगांची उधळण करणारा धुलीवंदनाचा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री करणारी दुकानं सजली आहेत. नैसर्गिक रंग तसंच विविध आकाराच्या  आकर्षित करणाऱ्या पिचकारी खरेदी वर ग्राहकांचा अधिक भर असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सह ��िल्हा निबंधक कार्यालयं २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन सह जिल्हा निबंधक अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केलं आहे.
****
पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या १४व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघ आणि हरियाणाच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघांमध्ये आता अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे.
****
स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य फेरीचा सामना आज किंदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं तैवानच्या खेळाडुचा २१ - १०, २१ - १४ असा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली आहे.
****
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
आकाश कंदील व पणत्यांनी सजली बाजारपेठ http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%9c/?feed_id=20820&_unique_id=5fabcd83840a8
0 notes