#संसर्ग
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.09.2024  रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज न्यूयॉर्कमध्ये बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या बिमस्टेक सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अनौपचारिक बैठक झाली. या नेत्यांच्या आगामी शिखर बैठकीच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य, अन्न सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि ऊर्जा या क्षेत्रात भारतासोबत परस्पर सहकार्याचाही यावेळी जयशंकर यांनी आढावा घेतला.
या बैठकीत क्षमता निर्माण, कौशल्य विकास आणि लोक संबंध सुधारण्यासाठी संधी शोधण्यावर तसंच प्रदेशातील भौतिक, सागरी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं असं, डॉ. जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला ब्रिटनने पाठींबा दिला आहे. अमेरिका, फ्रान्सनंतर आता ब्रिटन भारताला पाठींबा देणारे तिसरे राष्ट्र बनले आहे. न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७९ व्या सत्राला संबोधित करताना ब्रिटनचे पंतप्रधान केईर स्टारर यांनी हा पाठींबा दिला आहे. त्यांनी भारतासोबतच आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनीलाही सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावं, असं म्हटलं आहे.
****
भारतामध्ये मंकीपॉक्स क्लेड वन - बी या विषाणूचा संसर्ग झालेला एक नवा रुग्ण आढळला असल्यानं अशा प्रकारातील रुग्ण आढळलेला भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे. या रोगाचा अफ्रिका खंडातील देशांमध्ये मोठ्याप्रमाणात फैलाव झाला अ��ून तिथं रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत  आहे. रुग्णांचा शोध, संपर्कातील व्यक्तींचा शोध, लागण झालेल्यांवर योग्य उपचार या अनुषंगानं दुरस्थ पद्धतीनं या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत तसंच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव- प्रसारावर लक्ष ठेवणं, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधांसह अलगीकरणाची सोय उपलब्ध करणं, या बाबींकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष देण्याचे निर्देशही आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत.
****
थोर क्रांतीवीर भगतसिंह यांची आज जयंती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंह यांना अभिवादन केलं. मातृभुमीचं रक्षण आणि सन्मानासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले, असं समाजमध्यमावरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या संदेशात भगतसिंह यांनी दुर्र्दम्य धैर्यानं ब्रिटीश राजवटीला आव्हान देत देशाच्या स्वातंत्र्य आणि सुवर्ण भविष्यकाळासाठी प्राणार्पण केल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, आज भारतरत्न गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांचाही जन्म दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लता मंगेशकर या त्यांनी गायलेल्या भावपूर्ण गीतांमुळे लोकांच्या हृदयात नेहमीच आपलं स्थान अढळपणे राखतील असं नमूद केलं आहे.
****
भारतीय सैन्याचा तोफखाना विभाग - आर्टिलरी ब्रिगेडतर्फे सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्तीवेतन विषयक स्पर्श - सिस्टम फॉर पेंशन एडमिनिस्ट्रेशन - रक्षा हा उपक्रम घेण्यात आला. देशाचे खरे नायक असलेल्या भारतीय सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे हक्कांचे लाभ वेळेवर प्राप्त होण्याच्या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं.
या अंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सैन्यदलातील जवान, शहिदांच्या वीरपत्नी, त्यांचे वीर पालक अशा दोन हजारांहून जास्त जणांनी यात सहभाग नोंदवला. सैनिकांचं निवृत्ती वेतन, बँकींग प्रणाली आणि  शासनाच्या योजना आणि संबंधितांच्या विविध समस्या याबाबत उपक्रमातून मार्गदर्शन करण्यात आलं.
****
परभणी इथं आज स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. महापालिकेसह  सायकलिस्ट ग्रुप आणि प्रभावती ग्रुप यांच्यातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, ��न्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उत्कृष्टता केंद्र अर्थात सेंटर ऑफ एक्सलेंस अंतर्गत नेत्ररोग निदान आणि उपचार केंद्र निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डाक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास वांगीकर, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरु असणाऱ्या उपक्रमांचं राज्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत असून त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणियरीत्या वाढत असल्याचं कानिटकर यांनी नमूद केलं.
****
भारत-बांगलादेशदरम्यान कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा आज पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळं होऊ शकला नाही आणि आद्याप ही सामन्यावर पावसाचं सावट कायत आहे.
****
0 notes
astrovastukosh · 7 months ago
Text
आज दिनांक - 18 अप्रैल 2024, का वैदिक हिन्दू पंचांग
Tumblr media
दिनांक - 18 अप्रैल 2024 दिन - गुरुवार विक्रम संवत् - 2081 अयन - उत्तरायण ऋतु - वसंत मास - चैत्र पक्ष - शुक्ल तिथि - दशमी शाम 05:31 तक तत्पश्चात एकादशी नक्षत्र - अश्लेषा सुबह 07:57 तक तत्पश्चात मघा योग- गण्ड रात्रि 12:44 अप्रैल 19 तक तत्पश्चात वृद्धि राहु काल - दोपहर 02:13 से दोपहर 03:47 तक सूर्योदय - 06:19 सूर्यास्त - 06:57 दिशा शूल - दक्षिण दिशा में ब्राह्ममुहूर्त - प्रातः 04:48 से 05:33 तक अभिजीत मुहूर्त - दोपहर 12:13 से 01:03 तक निशिता मुहूर्त- रात्रि 00:15 अप्रैल 19 से रात्रि 01:00 अप्रैल 19 तक विशेष - दशमी को कलंबी शाक त्याज्य है । एकादशी को शिम्बी (सेम) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)
कामदा एकादशी 19 अप्रैल 2024 व्रत उपवास 19 अप्रैल 2024 शुक्रवार को रखा जायेगा । 18 एवं 19 अप्रैल दोनों दिन चावल खाना और खिलाना निषेध है । सदगृहस्थों के आठ लक्षण सदगृहस्थों के लक्षण बताते हुए महर्षि अत्रि कहते हैं कि अनसूया, शौच, मंगल, अनायास, अस्पृहा, दम, दान तथा दया – ये आठ श्रेष्ठ विप्रों तथा सदगृहस्थों के लक्षण हैं । यहाँ इनका संक्षिप्त परिचय दिया जा रहा हैः
अनसूयाः जो गुणवानों के गुणों का खंडन नहीं करता, स्वल्प गुण रखने वालों की भी प्रशंसा करता है और दूसरों के दोषों को देखकर उनका परिहास नहीं करता – यह भाव अनसूया कहलाता है ।
शौचः अभक्ष्य-भक्षण का परित्याग, निंदित व्यक्तियों का संसर्ग न करना तथा आचार – (शौचाचार-सदाचार) विचार का परिपालन – यह शौच कहलाता है)
मंगलः श्रेष्ठ व्यक्तियों तथा शास्त्रमर्यादित प्रशंसनीय आचरण का नित्य व्यवहार, अप्रशस्त (निंदनीय) आचरण का परित्याग – इसे धर्म के तत्त्व को जानने वाले महर्षियों द्वारा ʹमंगलʹ नाम से कहा गया है ।
अनायासः जिस शुभ अथवा अशुभ कर्म के द्वारा शरीर पीड़ित होता हो, ऐसे व्यवहार को बहुत अधिक न करना अथवा सहज भाव से आसानीपूर्वक किया जा सके उसे करने का भाव ʹअनायासʹ कहलाता है ।
अस्पृहाः स्वयं अपने-आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहना और दूसरे की स्त्री की अभिलाषा नहीं रखना – यह भाव ʹअस्पृहाʹ कहलाता है ।
दमः जो दूसरे के द्वारा उत्पन्न बाह्�� (शारीरिक) अथवा आध्यात्मिक दुःख या कष्ट के प्रतिकारस्वरूप उस पर न तो कोई कोप करता है और न उसे मारने की चेष्टा करता है अर्थात् कियी भी प्रकार से न तो स्वयं उद्वेग की स्थिति में होता है और न दूसरे को उद्वेलित करता है, उसका यह समता में स्थित रहने का भाव ʹदमʹ कहलाता है ।
दानः ʹप्रत्येक दिन दान देना कर्तव्य हैʹ - यह समझकर अपने स्वल्प में भी अंतरात्मा से प्रसन्न होकर प्रयत्नपूर्वक यत्किंचित देना ʹदानʹ कहलाता है ।
दयाः दूसरे में, अपने बंधुवर्ग में, मित्र में, शत्रु में, तथा द्वेष करने वाले में अर्थात् सम्पूर्ण चराचर संसार में एवं सभी प्राणियों में अपने समान ही सुख-दुःख की प्रतीति करना और सबमें आत्मभाव-परमात्मभाव समझकर सबको अपने ही समान समझकर प्रीति का व्यवहार करना – ऐसा भाव ʹदयाʹ कहलाता है । महर्षि अत्रि कहते हैं, इन लक्षणों से युक्त शुद्ध सदगृहस्थ अपने उत्तम धर्माचरण से श्रेष्ठ स्थान को प्राप्त कर लेता है, पुनः उसका जन्म नहीं होता और वह मुक्त हो जाता हैः
यश्चैतैर्लक्षणैर्युक्तो गृहस्थोઽपि भवेद् द्विजः। स गच्छति परं स्थानं जायते नेह वै पुनः।। (अत्रि संहिताः 2.42)
Akshay Jamdagni: Expert in Astrology, Vastu, Numerology, Horoscope Reading, Education, Business, Health, Festivals, and Puja, provide you with the best solutions and suggestions for your life’s betterment. 9837376839
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
Dengue vaccine | मोठी बातमी! आता डेंग्यूचा होणार अंत; वर्षभरात येणारं लस, सायरस पूनावाला यांची घोषणा
Tumblr media
Dengue vaccine | भारतातील लस किंग सायरस पूनावाला यांनी एक मोठे विधान केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की ते एका वर्षात डेंग्यूवर बरा करणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी सांगितले की, वर्षभरात आम्ही डेंग्यू उपचार आणि डेंग्यूची लस (Dengue vaccine ) विकसित करू. आफ्रिकन देश आणि भारतात या नवीन लसीची खूप गरज आहे, जिथे लाखो लोकांना या आजाराची लागण होत आहे. Malaria vaccine Covishield च्या यशानंतर, SII जगात प्रथमच मलेरियाची लस लॉन्च करणार आहे. या लसीची आफ्रिकन देशांमध्ये आणि भारताच्या अंतर्गत भागातही नितांत गरज आहे, जिथे लाखो लोकांना या सामग्रीमुळे संसर्ग होत आहे. मोठ्या संख्येने स्त्रियांना संक्र��ित करणाऱ्या रोगासाठी एक लस आहे, ही एक लस आहे जी गर्भाशयाला संक्रमित करते. Work started at SII Serum Institute of India एसआयआय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये काम सुरू सायरस पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत डेंग्यूसंदर्भात मोठी घोषणा केली. पूनावाला यांनी डेंग्यूच्या लसीची नितांत गरज सांगितली. सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या लसीवर दीर्घकाळापासून काम करत आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त, संपूर्ण आशिया आणि भारतात डेंग्यूमुळे बरेच लोक मरतात. अलीकडेच, सीरम इन्स्टिट्यूटच्या अहवालाने निष्कर्ष काढला की डेंग्यू लसीचा एकच डोस प्रौढांमध्ये सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे सहन केला जातो. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सतत चाचणी आणि काम केले जात आहे. There will be a vaccine for all four types या चारही प्रकारांसाठी लस असेल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डेंग्यूच्या चारही प्रकारांवर उपचार केले जातील. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या प्रक्रियेकडे पावले टाकू शकते. देशात औषधाच्या प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. सीरमने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यूएस स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत सहकार्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी 10 ते 40 कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात Read the full article
0 notes
jagdamb · 1 year ago
Text
#जनहितार्थ
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांना सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे.
________________________________
डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
• डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
• इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
• डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
• उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्याचा वापर करावा.
• आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#eye #eyecare #Conjunctivitis
Tumblr media
0 notes
marathibatmi11 · 2 years ago
Text
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चाव��ी तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swamisandeepani · 2 years ago
Photo
Tumblr media
सत् का समागम एवं सत्पुरुषों का सत्संग ही स्वर्ग है। असत् एवं नश्वर संसार के विषयों का संसर्ग ही नरक है॥ अनात्म रूप - नश्वर विषयों का सङ्कल्प करना ही दुःख है। भज मन 🙏 ओ३म् शान्तिश् शान्तिश् शान्तिः #sumarti https://twitter.com/swamisandeepani/status/1602091311946874880?s=48&t=TatOSnkJZCb-u8qP5PEvSg https://www.instagram.com/p/CmDQEMSvPE6/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आसामच्या नऊ लाख पस्तीस हजारहून अधिक लोकांची आधारपत्रं देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. २०१९ च्या फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपशी संबंधित बायोमेट्रिक प्रक्रियेतल्या काही बाबींमुळे या आधारपत्रांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वशर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांची भेट घेतली होती. या लोकांना येत्या पंधरा ते तीस दिवसात आपली आधारपत्रं मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ साठी सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदेच्या संयुक्त समितीनं या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांत संबंधितांनी आपली मतं मांडावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी बी.श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीनिवासन हे १९९२ च्या तुकडीचे भारतीय पोलिससेवा बिहार केडरचे अधिकारी आहेत.
****
दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या एका प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी तीन सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बाबेजा यांच्यासमोर दूरदृष्यप्रणालीद्वारे केजरीवाल यांना हजर करून घेण्यात आलेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' -युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास वित्त विभागानं मान्यता दिली आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वं महाराष्ट्रात लागू करण्यासाठी "वित्त विभागाला” प्राधिकृत करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी वॉर्ड, अर्थात सूक्ष्मजीव प्रतिरोधक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. इस्रायलचे निवासी परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या कक्षाला आधुनिक प्रतिजैविक ॲक्रे��िक रंग देण्यात आला आहे. या रंगामुळे ९९ पूर्णांक ९९ टक्के जिवाणू आणि विषाणूंवर नियंत्रण मिळवता येतं, यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणात मोठी मदत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे आणि शिवप्रेमी नागरिकांतर्फे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात  येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने आज शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्या�� मदत होणार आहे.
दरम्यान, गुजरात मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत ८४ भारतीय क्रिडापटू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
पुणे, दि. 5 : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
पुणे, दि. 5 : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन…
View On WordPress
0 notes
jagdamb · 1 year ago
Text
#जनहितार्थ
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस ) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांना सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे
________________________________
डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
• डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
• इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
• डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
• उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चण्यांचा वापर करावा.
• आपल्���ा सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
• कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#eye #eyecare #Conjunctivitis
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
राज्यात गोवर रुग्णांची संख्या आठशे तेवीस ! मुंबई शहर परिसरात सर्वाधिक रुग्ण
राज्यात गोवर रुग्णांची संख्या आठशे तेवीस ! मुंबई शहर परिसरात सर्वाधिक रुग्ण
राज्यात गोवर रुग्णांची संख्या आठशे तेवीस ! मुंबई शहर परिसरात सर्वाधिक रुग्ण पुणे -राज्यात गोवर या विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील चार वर्षाच्या तुलने यावर्षी (2022) गोवर रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत राज्यात गोवरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 823 वर पोहचली आहे, यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये 386 इतके आहेत. राज्यात गोवरचा संसर्ग वाढत असल्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes