#शेळके
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
राजकीय जोडे बाजूला काढा ; आमदार सुनील शेळके यांचं आवाहन
राजकीय जोडे बाजूला काढा ; आमदार सुनील शेळके यांचं आवाहन
राजकीय जोडे बाजूला काढा ; आमदार सुनील शेळके यांचं आवाहन वडगाव मावळ, दि. 1 – मागील 43 दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करून न्याय मिळवण्यासाठी 236 कामगार लढा देत आहेत. एल अँड टी कंपनीतील कामगारांच्या हक्कासाठी त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे.त्यासाठी आता लढा उभा करण्याची वेळ आली आहे. त्याकरिता आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दि.2) तळेगाव एमआयडीसी बंदची हाक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
जनरल मोटर्सप्रश्नी MIDC बंद करण्यापेक्षा मंत्र्यांना जाब विचारा,जयंत पाटलांचा शेळकेंना सल्ला
पुणे : महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 5 days ago
Text
‘ कळमकर अन लंके यांचे स्टेटस तू का ठेवले संग्राम भैय्याचे स्टेटस का ठेवले नाही ? , तरुणाला मारहाण
‘ कळमकर अन लंके यांचे स्टेटस तू का ठेवले संग्राम भैय्याचे स्टेटस का ठेवले नाही ? , तरुणाला मारहाण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी असताना मतदानाच्या दिवशी स्टेटस ठेवण्यावरून वादाचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत. मतदानाच्या दिवशीच नगर शहरात खासदार निलेश लंके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.  उपलब्ध माहितीनुसार , ओंकार शेळके ( राहणार काटवन खंडोबा , अहिल्यानगर ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून जिल्हा…
0 notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क रॅलीला नागपूर इथं आज सकाळी सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीरसभा सुरु आहे. आज दिवसभरात शरद पवार बारामतीत सहा सभा आणि मेळावे घेणार आहे. बारामतीमधून महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार निवडणूक लढवत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीनं १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, धनंजय जाधव यांच्यासह अनेक समविचारी नेत्यांची नागपूर इथं बैठक झाली. या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. कसलाही वाद न होता जागावाटप पूर्ण झालं असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात आज पासून झाली आहे. नऊ विधानसभेसाठी १६५ उमेदवार मैदानात आहेत तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी १४ दिवस मिळणार असून २० नोव्हेंबर���ा मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं तसंच भयमुक्त आणि पारदर्शी वातावरणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात १ हजार ९९२ मतदान केंद्र असून शहरी ३९६ तर ग्रामीण १ हजार ५९६मतदान केंद्र आहेत. शंभर टक्के मतदान अधिकारी महिला असलेले ९ मतदान केंद्र तर शंभर टक्के दिव्यांग अधिकारी असलेलीदेखील ९ मतदान केंद्र आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या जिल्ह्यात ५ आहे.
लातूर इथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाचं दुसरं सरमिसळीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात काल पार पडलं. याद्वारे मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी यांचा समावेश असलेली पथकं गठीत करून त्याचं विधानसभा मतदारसंघ निहाय वाटप करण्यात आलं. मतदान केंद्रांवर नियुक्त प्रत्येक पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष, एक प्रथम मतदान अधिकारी आणि दोन इतर मतदान अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. औसा विधानसभा मतदारसंघात ३०९ मतदान केंद्रांसाठी ३४४ मतदान पथकं, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३६३ मतदान केंद्रांसाठी ४०३, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ३८९ मतदान केंद्रांसाठी ४३२, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रांसाठी ४१९, उदगीर विधानसभा मतदारसंघात ३५९ मतदान केंद्रांसाठी ३९९, तर निलंगा विधानसभा मतदारसंघात ३४७ मतदान केंद्रांसाठी ३८६ मतदान पथकं गठीत करण्यात आली आहेत.
पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘Sunflowers Were the First Ones to Know’ या लघुचित्रपटाला प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारांच्या लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारात नामांकन मिळालं आहे. चिदानंद एस. नाईक यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात ला सिनेफ विभागात प्रथम पुरस्कार पटकावला होता.
श्रीक्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशी निमित्त आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर चोवीस तास भाविकांसाठी खुलं असणार आहे.
शासकीय सेवानिवृत्तधारक तसंच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावेत, असं आवाहन धुळे जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडित यांनी केलं आहे. निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालीक ओळख पडताळणी दरवर्षी करण्यात येते. जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचे नाव, निवृत्तीवेतन क्रमांक व बँक खाते क्रमांक असलेले मुद्रीत दाखले संबंधित बँक शाखेत उपलब्ध करुन दिले आहेत.
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Maval : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन
Maval : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन – MPC…
0 notes
vishnulonare · 3 months ago
Text
25वर्ष भक्ती करून गेलेली जमीन, परत भेटली संतकृपेने |Jalna | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: 25 वर्ष भक्ति करून, गेलेली जमीन परत भेटली संतकृपेने - अशोक शेळके| Jalna| Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
imranjalna · 6 months ago
Text
लोकेशन वाल्यांच्या नाकावर टिचून अपर जिल्हाधिकारी यांची अंबड मध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई..
कारवाईत दोन हायवा जप्त.. वाळू तस्करांमध्ये दहशतीचे वातावरण.. The Additional Collector has taken action against the vehicles transporting illegal sand in Ambad. जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची अवैधरित्या होत असणाऱ्या गौण खनिज चोरांवर करडी नजर असल्याचे सिद्ध झाले. अंबडमध्ये मागील सहा दिवसापासून महसूल विभाग ॲक्शन मोडवर आहे. काल तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शहागड मध्ये 30 ब्रास वाळू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 8 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/my-health-my-right-collectors-call-to-celebrate-world-health-day/
0 notes
vishwasdgaikwad · 8 months ago
Video
youtube
मा भारत आण्णा शेळके,सहाय्य पोलीस आयुक्त सेवानिवृत्त यांचे आगमन,सुभव कॅरि...
0 notes
karmadlive · 1 year ago
Text
पत्रकार संतोष शेळके यांचे निधन
करमाड: पत्रकार क्षेत्रामध्ये गेल्या २१ वर्षापासून कार्यरत असलेले तसेच स्वच्छ प्रतिमा असलेले ज्येष्ठ पत्रकार, तथा तालुका पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी संतोष रावसाहेब शेळके ( ४५, रा.कुंभेफळ ता. छत्रपती संभाजीनगर) यांचे रविवारी सकाळी साडेआठ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कुंभेफळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्ययात्रेला तालुक्यातील सर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dattajiwold · 1 year ago
Text
नाटक : आषाढतील एक दिवस
सुरभी थिएटर निर्मित
दिग्दर्शक : राजेश शर्मा
निर्मिती संचालक : सुरेखा लहानगे शर्मा
मुळलेखक : मोहन राकेश
अनुवाद : विश्वनाथ राजपाठक
नेपथ्य : शैलेंद्र गौतम
प्रकाश योजना : विनोद राठोड
पार्श्वासंगीत : गीता शिंपी
वेशभूषा : सई मोने
मेकअप : दत्ताजीं जाधव
हेअरस्टयलिस्ट : आरती दत्ताजीं
कलाकार : -
भगवान निकम - कवी कालिदास
विक्रम गावंडे - विलोम
चंद्रावन दीक्षित - मामा ( कालीदास चे मामा )
प्र��ुद्ध मागाडे - निक्षेप ( मित्र )
स्वारंग गोरे - अनुनाशिक / दंतुल ( शिकारी )
नंदू परदेशीं - अनुस्वार
निकिता शिंदे - प्रियंकू मंजिरी (राज कुमारी )
धनश्री शेळके - संगिनी ( दरबारी महिला )
विशाखा धारणकर - रंगिनी (दरबारी महिला )
अनघा धोंडपकर - (आंबिका मल्लीकेची आई )
माधुरी पाटील - मल्लिका (कालीदास ची प्रेयसी )
1 note · View note
nashikfast · 1 year ago
Text
जागृती फाउंडेशनची अनोखी वटसावित्री
आदिवासी महिलांना साडी वाटप जागृती फाउंडेशन नाशिक यांचे तर्फे वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून आदिवासी भागातील महिलांना साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.जागृती फाउंडेशनच्या संस्थापिका सौ ललिता रामदास नवघिरे व संस्थापक श्री प्रशांत शेळके व संचालक मंडळ रूपाली वालझाडे पूनम बर्वे ,नीलिमा शेळके यांच्या संकल्पनेतून श्री योगेश रिनझड व नवनाथ ह्यूमन मारुती भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
राहुरीत पुन्हा शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे ? , बुऱ्हाणनगरमध्ये तर तिकीट जाहीर होताच.. 
राहुरी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या वतीने माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर बुऱ्हाणनगरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. बुऱ्हाणनगर हे शिवाजी कर्डिले यांचे होम ग्राउंड आहे.  शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्या कारकिर्दीत दादा पाटील शेळके, भानुदास कोतकर यांच्यासोबत अनेक वर्ष संघर्ष केला. 1995 मध्ये नगर नेवासा मतदार संघातून…
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार; उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश
पहिल्या तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग
मराठवाड्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस; परभणीत वीज पडून दोन ठार
आणि
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी; ईदमिलन कार्यक्रमांना प्रारंभ
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे. या टप्प्यात १० राज्यांमधल्या ९४ मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे.
या मतदारसंघात आजपासून १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. २० एप्रिलला अर्जांची छाननी होईल, २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून ७ मे रोजी मतदान होणार आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल नामनिर्देशनपत्राच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या प्र��ाराला आता वेग आला आहे. रा��्यभरात सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातली पहिली सभा काल भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं झाली. राज्यातले शेतकरी, युवा, महिला या सगळ्यांचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असं शहा यावेळी म्हणाले. राज्यातल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. हिंगोली इथले महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते अभिनेता गोविंदा यांनी प्रचार फेरी काढली.
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी पूर्व विदर्भातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपुरात सभा घेतली, यावेळी त्यांनी काँग्रेस तसंच भाजपवर टीका केली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी इथं चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने काल दहा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.
****
कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरातींचं राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणीकरण करुन घेणं बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जातात, या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, आपापल्या आस्थापनेचं छायाचित्रसह ओळखपत्र, पारपत्र, आदी पुराव्यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व मतदारांना मतदानाच्या किमान पाच दिवस आधी माहितीच्या चिठ्ठ्यांचं निवडणूक कार्यालयाकडून वितरण केलं जातं. मतदारांनी मतदानासाठी जाताना, छायाचित्रासह ओळखपत्र आणि माहितीची चिठ्ठी सोबत ठेवण्याचं आवाहन, निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वर्धा लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
मराठवाड्यात काल बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात इ��ेगाव इथले बाबू शेळके आणि सोनपेठ तालुक्यात हरिबाई सुरनर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर वीज पडल्यानं एक बैल आणि एक शेळी देखील दगावल्याचं वृत्त आहे.
जालना जिल्ह्यात जालन्यासह, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात बहुतांश भागात काल सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यात सिपोरा बाजार, लिंगेवाडी, दावतपूर भागात गारांचा पाऊस झाल्यानं, फळबागांना फटका बसला तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड, सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, यात उन्हाळी मिरची तसंच काढणीला आलेल्या ज्वारी, बाजरी, मका पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. कन्नड तालुक्यात जामडी इथं आणि सोयगा��� तालुक्यात निमखेडी इथं वीज कोसळून दोन गायी दगावल्याचं वृत्त आहे.
लातूर जिल्ह्यात काल दुपारी दोन तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बीड जिल्ह्यात काल दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे धारुर तालुक्यातल्या लेढी नदीला पूर आला.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली तसंच कळमनुरी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.
धाराशिव शहर आणि परिसरातही काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा आंबा पिकं तसंच ज्वारी, हरभरा काढणीवर परिणाम झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने राज्यात आजपासून तीन दिवसांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी इथल्या ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली.
परभणी शहरात जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली. जालना शहरातल्या जुना जालन्यातल्या कदीम ईदगाह आणि नवीन जालन्यातल्या सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली.
लातूर, नांदेड, धाराशिवसह मराठवाड्यात सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी झाली, सामुहिक नमाज पठणानंतर सर्वांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदमिलन कार्यक्रमांनाही कालपासून प्रारंभ झाल्याचं दिसून येत आहे.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभि��ादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
जालना शहरासह जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. परभणी शहरात जिल्हा परिषद परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. याठिकाणी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंबंधी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग, ८५ वर्षावरच्या आणि अत्यावशक सेवेतल्या २६४ मतदारांच्या मतदानासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. १४ आणि १५ एप्रिल रोजी हे पथक संबधित मतदारांच्या घरी जाऊऩ त्यांचं मतदान करून घेणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड मतदार संघातल्या मतदान यंत्रांचं काल विधानसभा निहाय वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथं दत्ताजी भाले स्मृती समितीच्या वतीने उभारलेल्या 'समर्पण' या वास्तूचं लोकार्पण काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झालं.
सातारा परिसरात एक एकर भूखंडावर उभारलेल्या या वास्तूत संघाच्या संपर्क कार्यालयासह गरजू विद्यार्थ्यांना निवास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, ग्रामविकास, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, योगाभ्यास आदी प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
****
लातूर - बीड महामार्गावर रेणापूर तालुक्यात कोळगाव तांडा इथं कारच्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. लातूर इथलं कनाडे कुटुंब देवदर्शन करुन परतत असताना काल पहाटे हा अपघात झाला. जखमींना लातूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. सातारा परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार तरुणांपैकी एक जण बुडत असतांना, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही बुडून मृत्यू झाला. सचिन काळे ��णि वैभव मोरे अशी या दोघांची नावं आहेत.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Dehugaon :  स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज  - सुनील शेळके
एमपीसी न्यूज – आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज आहे असे मत मावळचे आमदार सुनील शेळके ( Dehugaon) यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मधील रोबोटिक व सायन्स लॅब, संगणक कक्ष व मुलींसाठी काॅमन रुमचे उद्घाटन  आमदार  शेळके, देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, देहू ��गरपंचायतीच्या…
0 notes
vishnulonare · 3 months ago
Text
पत्रिका अनुसार ७वर्ष लग्न योग नंतर मृत्यू कसा टल्ला, Jalna Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: पत्रिका अनुसार 7 वर्ष लग्न योग नंतर मृत्यु कसा टळला - अमृता दासी शेळके | Jalna| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes