#शर्मिला टागोर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
करत नाहीत सिनेमे तरीही शर्मिला टागोर आहेत २ हजार ७०० कोटींच्या मालकीण, आता कोण करतं देखभाल
करत नाहीत सिनेमे तरीही शर्मिला टागोर आहेत २ हजार ७०० कोटींच्या मालकीण, आता कोण करतं देखभाल
करत नाहीत सिनेमे तरीही शर्मिला टागोर आहेत २ हजार ७०० कोटींच्या मालकीण, आता कोण करतं देखभाल Sharmila Tagore : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आज आपला ७८वा वाढदिवस साजरा करत आहेत. आंध्रप्रदेशातील हिंदू बंगाली कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शर्मिला यांनी भारतीय क्रिकेटर आणि पटौदी कुटुंबातील नवाब मंसूर अली खानसह लग्न केलं होतं. पतीच्या निधनानंतर त्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आज उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणावरुन गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातील बारा वाजेपर्यंत गोंधळामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू तामिळनाडूच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचल्या आहेत. त्या उद्या ऊटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्‍ट्रपती मुर्मू परवा शुक्रवारी नीलगिरीमध्ये विविध जनसमुहाशी चर्चा करतील. तामिळनाडूतील खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत, त्यामुळे कोईम्बतूर आणि ऊटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचे लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली.  जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज दाखवले जातील. महोत्सवातल्या शताब्दी सत्रात, तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथावाचनाची अनोखी शैली आणि भारतीय चित्रसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन चक्रवर्ती, एन मनु चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या चर्चेत सहभाग घेतील.
****
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेसाठी एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावी, असं आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी दोन वेळा मतदान केलं. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना आणि त्यातील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. 
****
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चक्री वादळात रुपांतरीत होत आहे. यामुळं श्रीलंकेच्या बेटावर दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे.  नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा सध्या चेन्नईच्या दक्षिण-पूर्वेस ५९० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत हा पट्टा उत्तर-उत्तर पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत हा खोल दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन ​​किनारपट्टीकडे सरकत राहील. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
****
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केलं आहे. बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी, या संस्थेनं २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. यामुळं बजरंग पुनियाला कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही तसंच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकापदासाठी अर्जही करता येणार नाही.
****
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
अन् मन्सूर-शर्मिलाच्या आयुष्यामधून ‘ती’ शांतपणे पडली बाहेर…!, सिमी गरेवालची अधुरी प्रेमकहाणी, वाचा सविस्तर…
अन् मन्सूर-शर्मिलाच्या आयुष्यामधून ‘ती’ शांतपणे पडली बाहेर…!, सिमी गरेवालची अधुरी प्रेमकहाणी, वाचा सविस्तर…
सिनेइंडस्ट्रीमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री सिमी गरेवाल. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. सिमीचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी लुधियाना येथे झाला. इंग्लंड मध्ये वाढलेल्या सिमीने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या ५ व्या वर्षी केली. तिने राज कपूरचा ‘आवारा’ हा चित्रपट पाहिला आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nikitadobaria · 4 years ago
Text
शर्मिला टागोर, नाना पाटेकर यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार
शर्मिला टागोर, नाना पाटेकर यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार
‘दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारे वर्ष २०२० साठीचे ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ शनिवारी त्यांच्या ७९ व्या स्मृतिदिनी जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थींना त्यांचे पुरस्कार घरी नेऊन दिले जाणार आहेत. यावेळी कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, संगीतकार प्यारेलाल शर्मा आणि अभिनेते नाना पाटेकर यांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikolhapurkar-blog · 6 years ago
Photo
Tumblr media
१९६५ साली युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांच्या वतीने देशभरात टॅलेंट हंट स्पर्धा घेण्यात आली होती, त्यामध्ये राजेश खन्ना अंतिम विजेते ठरले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले. शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते एका ��ात्रीत सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. बाबूमोशाय….. ‘बाबु मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ हैं जहापनाह… जिसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं… हम सब तो रंगमंच की कटपुतलियां हैं, जिसकी डोर उपरवालेकी उंगलीयोंमें बंधी हैं… कब कौन कैसे उठेगा कोई नही बता सकता…’ ‘ आनंद ‘ कभी मरते नही वह हमेशा याद रहते हैं. …we all miss you…. #FirstSuperstar #Bollywood #Aradhana #GoldenJuiblee #Anand #BabuMoshai #Bawarchi #rajeshkhannaji
0 notes
maharashtracitynews-blog · 7 years ago
Text
अनुष्का-विराटच्या लग्नाची बातमी,कुटुंबासह इटलीला रवाना.
अनुष्का-विराटच्या लग्नाची बातमी,कुटुंबासह इटलीला रवाना., अनुष्का आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट इटलीत 9, 10, 11 दरम्यान लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण नंतर अनुष्काच्या प्रवक्त्यांनी ही बातमी खरी नसून अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र गुरुवारी रात्री उशीरा अनुष्का आणि विराट इटलीला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अनुष्का मुंबईहून तर विराट दिल्लीहून रवाना झाले आहेत. त्यांच्याबरोबर कुटुंबासह जवळचे मित्र होते अशीही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अनुष्का आणि तिच्या कुटंबाबरोबर त्यांचे आध्यात्मिक गुरू महाराज अनंत बाबा हेही असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात लग्नाच्या बातम्या खऱ्या असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 12 डिसेंबरला रात्री दोघे लग्न करणार असून 9 तारखेपासून लग्नाचे विधी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. विराटने घेतली आहे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमधून विश्रांती, अनुष्काचीही सुट्टी 10 डिसेंबरपासून होणाऱ्या श्रीलंकाविरुद्धच्या एक दिवसीय सिरीजमध्ये विराट सहभाग घेणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 जणांच्या तिसऱ्या टेस्ट टीममध्ये देखील विराट नाही. त्याच्या जागी रोहित शर्मा टीमला लीड करणार आहे. एवढेच नव्हे, तर अनुष्का शर्मा देखील सुट्टीवर जात आहे. विराटने श्रीलंकाविरुद्ध टेस्ट सुरू होण्यापूर्वीच आपल्या सुट्टीचा अर्ज दिला होता. पण विराटचे सुट्टीचे कारण समोर आले नव्हते.
बॉलिवूड आणि क्रिकेट या द��न्हीही गोष्टी भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. क्रिकेट आणि सिनेमाचा रोमांसही काही नवीन नाही. आज अनेक क्रिकेटर असे आहेत ज्यांनी बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत लग्न केले आहे. मात्र यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतोडी यांचे. आज बॉलिवूड अॅक्ट्रेस शर्मिला टागोर यांचा बर्थडे आहे. शर्मिला टागोर यांचे मन जिंकण्यासाठी इंडियन क्रिकेट टीमचे तेव्हाचे कॅप्टन नवाब पतोडी यांना एक नाही, दोन नाही तर चार वर्षे लागली होती.
चार वर्षांनंतर शर्मिलांनी दिला होकार...  - शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतोडी अर्थात टायगर पतोडी यांची पहिल�� भेट 1965 मध्ये दिल्लीत झाली होती. पहिल्या भेटीतच इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन ज्यूनियर पतोडी क्लिन बोल्ड झाले होते. पतोडी तेव्हा जगातील सर्वात तरुण कॅप्टन होते. - शर्मिला त्यांच्या फिल्मच्या शूटिंगसाठी दिल्लीत होत्या. तेव्हा दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. दोघेही मोठे नाव असलेल्या कुटुंबातील होते. पतोडी नवाबांच्या परिवारातील होते तर शर्मिला या रविंद्रनाथ टागोरांच्या फॅमिलीतील. - टायगर पतोडी यांना लव्ह अॅट फर्स्ट साइट झाले असले तरी शर्मिला यांचे मन जिंकणे तवेढे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना 4 वर्षे लागली. क्रिकेटर असलेले पतोडी नवाबांच्या परिवाराचे एकमेव वारस असले तरी बंगली नायिकेच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हे पुरेसे नव्हते.
दिले होते फ्रिज गिफ्ट - नवाब पतोडींनी शर्मिला टागोर यांना इम्प्रेस करण्यासाठी फ्रिज गिफ्ट केले होते. आजच्या काळात फ्रिज सर्वसामान्य झाले असले तरी त्यावेळी ही फार महागडी चैनेची वस्तू आणि किचनमधील शान मानली जात होती. मात्र त्यांचे हे महागडे गिफ्टही उपयोगी पडले नाही. - पतोडी यांना शर्मिला टागोर यांचे मन जिंकण्यासाठी फार पापड लाटावे लागले होते. त्यानंतर शर्मिला यांनी होकार दिला होता.
षट्कार ठोकून होत होते ग्राऊंडमध्ये स्वागत - शर्मिला आणि नवाब पतोडी यांच्या प्रेमाचे किस्से आजही अनेक क्रिकेटर्स सांगत असतात. शर्मिला जेव्हा क्रिकेट मॅच पाहाण्यासाठी जात होत्या, तेव्हा टायगर पतोडी त्यांचे स्वागत षट्कार ठोकून करत होते, असे म्हटले जाते. - काही वर्षे डेट केल्यानंतर जेव्हा दोघांनी लग्नाचा विचार केला तेव्हा दोघांच्याही कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. - शर्मिला यांच्या आई-वडिलांना आपली मुलगी एका नवाबाच्या घरातील सून व्हावी हे आवडणारे नव्हते, तर पतोडी फॅमिलीला चित्रपटांमध्ये काम करणारी तरुणी सून म्हणून नको होती. - दोघांच्या प्रेमाच्या ताकदीपुढे त्यांच्या कुटुंबियांचा विरोध फार काळ टिकला नाही आणि अखेर दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदिल दाखवला. - लग्नाच्या आधी शर्मिला यांनी धर्मपरिवर्तन केले आणि शर्मिला टागोरच्या त्या आयशा सुल्ताना झाल्या होत्या.
42 वर्षांची जोडी 2011ला फुटली - 27 डिसेंबर 1969 ला शर्मिला आणि पतोडी यांचा निकाह झाला. - शर्मिला आणि पतोडी यांना एक मुलगा (सैफ अली खान) आणि दोन मुली सबा आणि सोहा अली आहे. - बॉलिवूड आणि क्रिकेटचा हा संसार तब्बल 42 वर्षे चालला. 22 डिसेंबर 2011 ला पतोडी यांचे निधन झाले आणि ही जोडी फुटली. वास्तविक दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या या जोडीचे वैवाहिक आयुष्यही यशस्वी राहिले.
,,http://www.maharashtracitynews.com/virat-kohli-and-anushka-sharma-marriage/
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
अनाहत नाद : तो पुरस्कार राहूनच गेला…
अनाहत नाद : तो पुरस्कार राहूनच गेला…
अनाहत नाद : तो पुरस्कार राहूनच गेला… शर्मिला टागोर – [email protected]माझ्या बहुतेक चित्रपटांसाठी लतादीदींनी पार्श्वगायन केलं. माझ्या अभिनयामुळे नव्हे, तर दीदींच्या आवाजामुळे माझ्यावर चित्रित झालेली गाणी खूप गाजली, प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली! हे सगळं श्रेय त्या सात अक्षरांचं ! लता मंगेशकर- एक मखमली जादूई आवाज, सरस्वती��्या वीणेचा झंकार.. लता दीदींशी माझी पहिली भेट शक्ती सामंत…
View On WordPress
0 notes