#शकली
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
बाळ गमावल्याचं दु:ख सहन करू शकली नाही अभिनेत्री, नवऱ्याला काढलं घराबाहेर
बाळ गमावल्याचं दु:ख सहन करू शकली नाही अभिनेत्री, नवऱ्याला काढलं घराबाहेर
बाळ गमावल्याचं दु:ख सहन करू शकली नाही अभिनेत्री, नवऱ्याला काढलं घराबाहेर Sofia Hayat Birthday: बिग बॉस ७ मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोफिया ०६ डिसेंबर रोजी ३८ वा वाढदिवस साजरा करते आहे. सोफियानं अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर तिचं आयुष्य मार्गी लागेल असं वाटलं होतं. परंतु तिच्या आयुष्यात वेगळंच नाट्य घडलं. सोफिया तिच्या अतरंगी फोटोंमुळे तसंच ती सातत्यानं करत असलेल्या वादग्रस्त…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आज सर्��त्र उत्साह-फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळी साजरी.
.
.
.
आणि
.
****
दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्यानं सजलेल्या बाजारपेठा, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या विशेषत: महिलांच्या गर्दीनं आज फुलून गेल्या होत्या. आत्ता सायंकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जात असून, हौशी नागरिक, विशेषत: युवा वर्ग आणि लहान मुलं फटाके फोडण्यात गुंग आहेत. मंद तेवणाऱ्या पणत्यांसह, विद्युत रोषणाईच्या झगमगत्या माळा, नाना तऱ्हेचे आकाशदिवे, आणि आकाश व्यापून टाकणाऱ्या नयनरम्य आतिषबाजीने आसमंत उजळून गेला आहे.
****
मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजना निमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नव वर्ष विक्रम संवत २०८१ च्या प्रारंभानिमित्त आज मुहूर्ताचे सौदे होत आहेत. आजच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आरंभपूर्व सौदे करण्याचा तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुहूर्ताचे सौदे करण्याचा प्रघात आहे.
****
नमो ड्रोन दिदी योजनेच्या संचालनाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या योजनेचं संचालन केंद्रीय स्तरावर अधिकार प्राप्त समितीकडे देण्यात आलं आहे. या समितीमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, आणि खतं तसंच रसायन विभागाच्या सचिवांचा समावेश असेल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.  
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांनी वाढ झाली. आजपासून हे नवे दर लागू झाले. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
राज्यभरात आचारसंहिता भंगाबाबत सी-व्हिजिल ॲपवर आजपर्यंत एकूण दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी दोन हजार ५९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली. याच कालावधीत विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे २३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा होणार असून त्यातली पहिली सभा येत्या ८ नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील ६ नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर येणार आहेत. ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील असं कॉँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मुंबईतल्या माहिमचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, ���ात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी माध्यमांना सांगितलं.
****
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या नऊ पैकी तीन विधानसभा क्षेत्रातून काल २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भोकरमध्ये सर्वाधिक १७ अपक्ष उमेदवारांनी तर नायगाव आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले. आता रेल्वे तिकिटांचं आरक्षण १२० दिवसांऐवजी प्रवासाच्या ६० दिवस आधी करता येणार आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती रेल्वेनं दिली आहे.  विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, म्हणजेच १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यात मात्र काहीही बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळला जात आहे. २८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी या निमित्तानं सतर्क राहून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची निर्भयपणे माहिती देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केलं आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की, दिनांक २८ आक्टोबर २०२४ ते ३ नोहेंबर २०२४ या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये आपले शासकीय काम असेल आणि त्यासाठी कुणी आपल्याला लाच मागत असेल तर तात्काळ आपण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क करावा. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे लाच देणे किंवा लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुणी लाच मागत असेल तर तात्काळ संपर्क करावा.
****
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात चार ऊसतोड मजुरांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. माढा इथं जगदाळे वस्तीवर यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांपैकी २४ ते २६ वर्ष वयोगटाले काही जण आज दुपारी अंघोळीसाठी खैराव इथं सीना नदीवर गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच, माढा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर आज सकाळी सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला पाहुणा संघ २३५ धावांत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजानं पाच, वॉशिंग्टन सुंदरने चार तर आकाशदीपने एक बळी घेतला. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या चार बाद ८६ धावा झाल्या होत्या. शुभमन गील ३१ तर ऋषभ पंत एका धावेवर खेळत आहे. दरम्यान या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडनं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ हंगामासाठी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एल चं विजेतेपद पटकावलं आहे.
****
दिवाळीच्या आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं वंचितांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या नागरिकांनी स्वेच्छेने जमा केलेली फराळाची पाकिटं जवळपास पाचशे कुटुंबांना वाटप करण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं अन्न वाचवा समितीच्या वतीने आज दिव्यांग तसंच अंध व्यक्तींना मिठाई आणि कपडे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेले केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे दोनशे महिला- पुरुष पोलिसांसोबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आज दिवाळी साजरी केली.
****
दिवाळी तसंच छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या पाहता, मध्य रेल्वेनं मुंबईहून गोरखपूर, दानापूर, छपरा, तसंच काझीपेठसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या आणि परवा या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
****
0 notes
rika-news · 1 year ago
Text
Kia Carnival: तीन वर्षंही टिकली नाही गाडी; या 7-सीटर कारचा भारतातील प्रवास संपला, पण असं काय झालं?
Kia Carnival: लक्झरी कार, जबरदस्त लूक, इंटिरियर आणि डिझाइन यासह Kia ची प्रसिद्ध एमपीव्ही Carnival मध्ये ग्राहकांना अपेक्षित असणारी प्रत्येक गोष्ट होती. पण विक्रीच्या बाबतीत ही कार ग्राहकांवर ती जादू करु शकली नाही, जे इतर ब्रँडच्या मॉडेल्सना शक्य झालं. यामुळे कंपनीने अखेर ही कार भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. पण कंपनीन…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
विकासकामांचा गिरीशभाऊंचा ध्यास
Tumblr media
पुणे | लोकप्रतिनिधी म्हणून श्री. गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली. लोकांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प आणले. प्रकल्पांची फक्त घोषणा न करता, ही कामे पूर्णत्वास कशी जातील त्याचप्रमाणे कामाचा दर्जाही चांगला कसा राहील यासाठी ��्वत: त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. प्रकल्प राबवत असताना येणाऱ्या समस्यांबाबतही त्यांनी सर्वसमावेशक निर्णय घेतले. त्यांनी केलेल्या विकासकामांपैकी पीएमआरडीएची स्थापना, पीएमआरडीएच्या माध्यामातून केलेली विकासकामे, वाहतूक समस्या कमी करण्यासाठी घेतलेले निर्णय प्रामुख्याने पुणे मेट्रोची मंजुरी, रिंगरोड त���ेच पुणे विमानतळ विस्तारासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या शहर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्तवाचे आहेत. श्री. गिरीश बापट यांनी पाच वेळा विधानसभेत कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. पुण्याचे आमदार म्हणून त्यांनी पुणे शहराचे आणि परस्पर परिसराचे वेगवेगळे विषय धसास लावले. मुंबई महानगराचा विकास करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने एमएमआरडीएची स्थापना केली होती. मुंबई खालोखाल पुणे हे राज्यातलं महत्त्वाचे शहर आहे. पुढील काळात पुणे एक विकसित महानगर होईल या दृष्टिकोनातून एमएमआरडीएच्या धर्तीवर त्यांनी पीएमआरडीएची म्हणजेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा अनेक वर्षे सरकारकडे आग्रह धरला. मी विधानमंडळाचे वार्तांकन करताना आणि नंतर विधानसभा अध्यक्ष मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबरही काम करत असताना, गिरीशभाऊंना अनेक वेळा विधानमंडळात पीएमआरडीएसाठी आपल्या भाषणात जोशपूर्ण आग्रह धरताना पाहिलय. पुणे परिसराचा भविष्यात सर्वांगीण विकास होण्यासाठी ते कायम या विषयावर विधानसभेत बोलत. आज संपूर्ण देशात पीएमआरडीए रिजन हे सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेलं त्याचबरोबर पुणे महापालिका हे देशात सर्वाधिक क्षेत्र असलेलं महानगराचे क्षेत्र आहे. या दृष्टिकोनातून गिरीश भाऊंनी महाराष्ट्रातच एक महत्त्वाचा हा विकासाचा परिसर म्हणून या भागाकडे पहावा यासाठी आग्रह धरला होता. त्यात मला त्यांची दूरदृष्टी दिसून येते. कारण या पुढच्या काळात महत्त्वाच्या कंपन्या, महत्त्वाच्या आस्थापना, शैक्षणिक केंद्र, व्यावसायिक क्षेत्र म्हणून ह्या पट्ट्यात एका मोठ्या परिसराचा विकास होत असल्याचे आपल्याला दिसून येते. बापट साहेबांनी पीएमआरडीएचा आग्रह धरल्याने 2014 साली मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय महत्वाचा विषय म्हणून पीएमआरडीएच्या स्थापनेसाठी लगेचच मान्यता दिली. पीएमआरडीएचे पहिले अध्यक्ष म्हणून पालकमंत्री या नात्याने गिरीशभाऊ बापट यांची नियुक्ती झाली. या आधीच्या काळात मी या सर्व घडामोडी जवळून पाहिलेल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते तेंव्हा पीएमआरडीएचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचा मंत्री असावेत, की कॅंाग्रेसचे मुख्यमंत्री पीएमआरडीएचे अध्यक्ष असावेत यात खूप वाद विवाद झाले. आणि त्या वादात पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी स्थापन होणारी ही एक महत्त्वाची यंत्रणा उभी नाही राहू शकली. ही दुर्दैवाने पुण्याच्या विकासासाठी अतिशय म��रक ठरलेली गोष्ट होती. पण गिरीश भाऊंच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत देवेंद्रजींनी ज्या धडाडीने निर्णय घेतले त्याचा एक भाग म्हणून पीएमआरडीए अस्तित्वात आली. पुढच्या काळात पीएमआरडीएचा विकास जसजसा होईल तसतसं गिरीश भाऊंची ही कृती किती महत्त्वाची होती आपल्या लक्षात येईल. पीएमआरडीची स्थापना करताना त्यांनी अधिकाऱ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढच्या किमान पन्नास वर्षाचा आराखडा आपण तयार केला पाहिजे अशी सूचना केली. त्यात कटाक्षाने लोकांची व्यवस्थित सोय कशी होईल हे पहिले. हे करत असताना वाहतुकीच्या सोयी, आरोग्य,शाळा, रस्ते, पाणी, कचरा या सर्व प्रकल्पांवर लक्ष देण्याचा प्रत्येक वेळी आग्रह धरला. याची अंमलबजावणी करायला अधिकाऱ्यांना जवळपास भाग पाडले असं म्हणायला हरकत नाही. पुण्यात इंग्रज राजवटीत कोरेगाव पार्क आणि डेक्कन जिमखाना या टाउनशिप अस्तित्वात आल्या. त्यानंतर त्यात धर्तीवर पीएमआरडीए मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी टाऊनशिपच्या कल्पना मांडून स्वतंत्रपणे चांगला विकास कसा करता येईल, याच्यासाठी धोरण आखायला सांगून बापट साहेबांनी आग्रह करून ते काम करून घेतलं. पीएमआरडी मार्फत रस्त्यांचे वेगवेगळे जाळ तयार करायचा, त्याचबरोबर पीएमआरडीएचा रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई पासून निघालेले किंवा वेगवेगळ्या भागातून वरून येणारी पुणे शहरातून जाणारी अवजड वाहने शहरातून आणि शहराला लागून असलेल्या रस्त्यांवरून जातात. वास्तविक त्यांना या परिसरात येण्याची काहीच गरज भासत नाही. ही वाहतूक टाळल्यास पुणे शहरात येणारा मोठा वाहतुकीचा लोड टाळता येऊ शकतो, असं लक्षात आल्यानंतर पीएमआरडी कडून एक वेगळा रिंग रोड करण्याची योजना आखण्यात आली. त्या रिंग रोडचे पण नियोजन झालं. तो एक महत्त्वाकाक्षी प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. त्यातून वाहतुकीचा खोळंबा टाळता आला असता. शहरात येणाऱ्या मोठ्या गाड्या टाळून ही वाहतूक अन्यत्र वळवल्यास शहरातल्या लोकांना वाहतुकीत खूप मोठा फरक झालेला दिसून आला असता. भविष्यात ते नक्की घडेल. पुणे हे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आयटीचं मोठं केंद्र म्हणून गेल्या काही वर्षात उदयाला आलं. पण आयटीच्या उदयाबरोबरच शहरातले वाहतूक, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आणि त्यानुसार या प्रश्नांना ऍड्रेस करणं, त्यावर उपाययोजना करणे ही आवश्यक गोष्ट होती. मात्र याबाबत दुर्दैवाने ठोस निर्णय झाले नव्हते. बापट साहेब पालकमंत्री असताना मी त्यांच्या काही कामांचा समन्वय करत होतो. यामुळे हिंजवडीतील आयटी पार्क असोसिएशनचे पदाधिकारी यांनी मला माहिती देऊन आमच्या भागातील ��हत्वाच्या प्रश्नांसाठी बापट साहेबांनी लक्ष घालावे अशी विंनती केली. त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असे लक्षात आलं की, अनेक वर्षांपासून यात कोणी व्यवस्थित लक्ष दिले नसल्याने हे प्रश्न अतिशय चिघळलेले आहेत. पुणे शहरातून प्रामुख्याने कोथरूड, बाणेर, बालेवाडी भागातून हिंजवडीत जायला ट्रॅफिक जाम मध्ये दोन ते अडीच तास लागत होते. हिंजवडीला कामाला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी लोक जर दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक जाम मध्ये अडकत असतील, तर दुर्दैवाने याच्यासारखी दुसरी गंभीर गोष्ट असू शकत नाही. या लोकांचा वेळ अर्धा तास ते ४० मिनिटांवर आला तर तेवढाच वेळ ते आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी खर्च करू शकतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यावेळी ते म्हणाले होते. यासाठी आपण याच्यात लक्ष घालून जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल याची खबरदारी घेऊ असं बापट साहेबांचे म्हणन होत. हिंजवडी आयटी पार्क असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर त्यांनी या दृष्टिकोनातून खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू केले. या कामांबाबत विविध पातळीवर मी फॉलोअप करून रस्ते, मेट्रो आणि अन्य कामांसाठी प्रयत्न केले. येथील वाहतूक समस्या करण्यासाठी बापट साहेबांनी पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे शहरात पहिल्यांदाच हिंजवडी ते शिवाजीनगर अशी मेट्रो संकल्पना मांडली. ही संकल्पना फक्त मांडली नाही तर याला मूर्त रूप देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माननीय फडणवीस साहेबांनी बापट साहेबांचा आग्रह न मोडता या मेट्रो मार्गाला परवानगी दिली. लवकरच या मार्गावर मेट्रो धावताना आपल्याला दिसेल. वाहतुकीच्या समस्यांबरोबरच त्या भागातील सुरक्षा व्यवस्था, कचरा प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, विस्कळीत पार्किंग व्यवस्था आदी विषयांवर काम करणे सुरु केले. येथील मोठ्या गाड्या सगळ्या बेभरवशाच्या पातळीवर पार्क केल्या जात होत्या. त्याच्यासाठी योग्य तो समन्वय करणे आवश्यक होतं. बापट साहेबांना मी याबाबतची सगळी माहिती दिल्यानंतर आम्ही हिंजवडीतच आयटी पार्क असोसिएशन बरोबर सर्व संबंधित एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पीएमआरडी आणि महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांना बोलवून बैठका लावल्या. एक दोनदा नव्हे तर किमान चार वेळा बापट साहेब हिंजवडी मध्ये या कामासाठी स्वतः वेळ देऊन आले. यासंबंधित सर्व आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना या बैठकांसाठी बोलावून घेतले. अशा प्रकारची पहिली बैठक पालकमंत्र्यांनी इतक्या वर्षात या भागात केली. त्यातून हिंजवडीला कनेक्ट करणारे वेगवेगळे रस्ते, मेट्रोचा प्रकल्प या वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात झाली. आज आपण हिंजवडीच्या पट्ट्यात ही विकास काम वेगाने पूर्णत्वास आलेली आपण पाहत आहोत. त्यामुळे एक पुणे शहराचा हा अनेक वर्ष प्रलंबित असलेला, अडकून पडलेला विकास बापट साहेबांच्या आग्रही नेतृत्वामुळे पूर्ण झालेला आप��्याला दिसून येतो. पुणे शहरात असलेला वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो असावी हा सुद्धा विषय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात प्रलंबित होता. मात्र सत्तेत आल्यानंतर माननीय देवेंद्रजी यांनी जणू काही ‘पुणे मेट्रोचा’ आराखडाच तयार केला. यामध्ये पण बापट साहेबांचा महत्वाचा सहभाग होता. बापट साहेबांनी त्याच्यात जी काय महत्त्वाची भूमिका बजावली त्याला मी साक्षीदार आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून पुणे मेट्रोसाठी गिरीश बापट कमिटी स्थापन करून याचा अहवाल द्यायला सांगितला. शहराच्या विकासाचा ध्यास असलेल्या बापट साहेबांनी एक महिन्यात त्याचा रात्रंदिवस अभ्यास करून, तज्ञांशी चर्चा करून अहवाल सादर केला. यासाठी आम्ही रात्री एक- एक, दोन -दोन वाजेपर्यंत मुंबईच्या त्यांच्या शासकीय बंगल्यावर केलेल्या चर्चांना मी साक्षीदार आहे. तो अहवाल झाल्यानंतर दिल्लीतल्या बैठका, वेगवेगळ्या स्तरावरच्या मंत्रालयीन परवानगी यासाठी फडणवीस साहेबांनी विशेष प्रयत्न केले. हा समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री म्हणून बापट साहेबांनी जी काही धडपड केली यातून एक नेतृत्व कसं विकासाचं काम करू शकतो त्याचा एक खूप मोठा मूर्तिमंत उदाहरण असल्याचे मला जाणवले. अर्थमंत्री असताना अरुण जेटली यांच्याबरोबरची बैठक असो, त्याचप्रमणे पुढे जाऊन गडकरी साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली केंद्रातल्या परवानगी घेणे, राज्यातल्या सर्व गोष्टी देवेंद्रजींकडे आग्रहाने मागून त्यांच्याकडून तयार करून घेणे, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व आवश्यक तांत्रिक, आर्थिक या सगळ्या बाबींची पूर्तता तातडीने करून घेतल्याने पुण्याची मेट्रो आज उभी राहिलेली दिसते. यथावकाश तिचा विकास जसा होत राहील तशी पुण्यासाठी, पुणेकरांसाठी जवळपास २५ वर्ष प्रलंबित असलेली ही मेट्रो ज्यावेळेस धावायला लागेल, त्यावेळेस आपल्याला बापट साहेबांनी हे आपल्याला काय करून दिले त्याची खरी किंमत कळेल. पुण्याचे खासदार आणि त्याआधीही पालकमंत्री म्हणून, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण असो वा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा द्यायचं असो त्यात समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बापट साहेबांनी निभावली. महापालिकेची मागची निवडणूक झाल्यानंतर आम्ही दिल्लीत गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बापट साहेबांनी आयोजित केली. त्यात सर्व विमानतळाशी संबंधित अधिकारी, विभाग यांचा समावेश होता. पुण्याच्या विमानतळावर जवळपास वार्षिक एक कोटीपर्यंत प्रवासी संख्या कोविडच्या आधी वाढली होती. या सगळ्या गर्दीला समन्वयाने व्यवस्थित सोयी सुविधा देण्यात यावे यासाठी जागेची गरज होती. आणि ती जागेची गरज बापट साहेबांनी गेल्या सहा वर्षात जे काम केलं तयार झाली. आज पुणे शहराच्या विमानतळाचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं यात गडकरी साहेब आणि बापट साहेबांची फार मोठी भूमिका आहे ती आपल्याला पुणेगारांनी कायम लक्षात ठेवावे अशीच….. सुनील माने, भाजप पुणे शहर चिटणीस महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
एका नामांतर शाहिदाची अस्वस्थ कहाणी..!
चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते... नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात... "त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादाराव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता. गावाचा रंग बघून मीच त्याला 'आमचं होईल कस बी' म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली... आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं," सुरकूतलेल्या चेहऱ्यान आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या... धोंड्याबाई सध्या त्यांच्या लहान मुलाकडं राहतात, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे. आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्च घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेलं पाहणारी ही बाई आता शेवटच्या घटका मोजत आहे.
नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही. पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला, पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं, पोचिरामाने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.
ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं, इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता. शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला... इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता... पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्राप्तविधीसाठी आल्या. आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला पण जागा बदलत असताना पाण्याबर बुरबुडे आले त्याचा आवाज झाला आणि महिलांनी निरखून पाहिल��� तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला... पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला...
सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याचं धाडस कुणी करेना, जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला, पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं, या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता. वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे... लोक पोचिरामला सारखं जय भीम म्हणायचं नाही आणि आमच्या पाया पड असं सांगत होते पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता. चौकीच्या शिवारात आल्यानंतर पुन्हा पोचिराम कांबळे याला गावकऱ्यांच्या पाया पडण्याची आणि जय म्हणायचं नाही आम्ही तुला सोडुन देऊ अशी सवलत देण्यात आली... पण पुन्हा पोचिराम याने कुणाच्याही पाया पडायचं नाकारून जय भीमचा नारा दिला. संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि राकेल ओतून जीवंत देह पेटवून दिला...
या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्टा पाजवली होती या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही. घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कंबळेच्या बायकोला हा सगळं प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवरातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या पण त्यांना पोचिरामाचं साधं हडुक सुद्धा भेटलं नाही...
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.
टेम्भुर्णी... नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय, ��रावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय, तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला. गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला गणपत लक्ष्मण दुबिले... त्यांनीही आता वयाची सत्तरी ओलांडलीय, पोचिराम कंबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं, पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की, जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.? हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यांच्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो...गणपत दुबिले आणि पोचिराम कंबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचं त्यांना फार काही कळत नाही पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते. गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलय पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महारवाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!
पोचिराम कंबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कंबळे याने बापाचा बदला घेण्यासाठी शेषराव पाटील यांचा खून केला. बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कंबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे. घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या... पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पहिल्या पहिल्या मलाही भीती वाटली... बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं... आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.? मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की... न राहवून मी म्हटलं आता येऊ का बसून बोलतो त्यांनी या म्हटल्यावर आत गेलो. बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी... बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करा��ं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली. " वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब." पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले. आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले. आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. तरीही मी बोलत गेलो. आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही बाबासाहेबांना मानता का असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतील दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हणत बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले. ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला. आता काही भानगडी नको साहेब असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं. मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.
बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो, या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे. गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे. वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे. पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या. घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस... त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पाटील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात. शेषराव पाटील म्हणाले की हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा त�� गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता. तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा. भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब. मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला. त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून धुमसून घडली साहेब. अचानक घडलं नाही. ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा "अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर... ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि नाही आमच्या गावात" पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं. जयंती निघाली तर आम्हाला काहिबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौतात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.
आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत. गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.
-वैभव वैद्य....
0 notes
loksutra · 3 years ago
Text
तिकीट मिळूनही तीजय सिद्धूला फ्लाइटमध्ये एन्ट्री मिळाली नाही, अभिनेत्री तीन मुलांसह विमानतळावर अडकली
तिकीट मिळूनही तीजय सिद्धूला फ्लाइटमध्ये एन्ट्री मिळाली नाही, अभिनेत्री तीन मुलांसह विमानतळावर अडकली
प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहराची पत्नी तीजय सिद्धूसाठी कालचा दिवस एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. वास्तविक, तीजय सिद्धू तिच्या तीन मुलांसह विमानतळावर तासन्तास अडकून होती, तिकीट असूनही त्यांना विमानात चढू दिले नाही. अशा परिस्थितीत ��्यांच्या वेळेसोबतच तिकीटही वाया गेले. तीजय सिद्धूने सांगितले की ती तिच्या तीन मुलांसह दुबईला जात होती, परंतु तिला दुबईला जाणाऱ्या एमिरेट्सच्या फ्लाइटमध्ये…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
marathinewslive · 2 years ago
Text
"पुरुषांच्या खेळात...": पत्नी अनुष्का शर्माला 71 वे शतक समर्पित केल्याबद्दल रिकी पाँटिंगने विराट कोहलीचे अभिनंदन केले. क्रिकेट बातम्या
“पुरुषांच्या खेळात…”: पत्नी अनुष्का शर्माला 71 वे शतक समर्पित केल्याबद्दल रिकी पाँटिंगने विराट कोहलीचे अभिनंदन केले. क्रिकेट बातम्या
सुपर 12 स्टेजमध्ये कमी बरोबरीच्या कामगिरीमुळे टीम इंडिया आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. अपयशानंतरही, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आणि क्रिकेट चाहत्यांना आयुष्यभर जपण्याचा क्षण मिळाला आणि तो होता स्टार फलंदाज. विराट कोहलीचे बहुप्रतिक्षित 71 वे शतक. अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर 12 सामन्यात त्याने हा टप्पा गाठला, जिथे त्याने केवळ 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. याआधी,…
View On WordPress
0 notes
mission-everything · 2 years ago
Text
*#संतरामपालजींद्वारे_समाजाला_दिशा*
संत रामपालजी महाराज यांनी हुंडामुक्त भारत घडवला हुंडा प्रथा बंद करण्यासाठी अनेक महापुरुषांनी पुढाकार घेतला, पण ती समाजातून नष्ट होऊ शकली नाही. संत रामपाल महाराजजी यांनी आपल्या तत्वज्ञानाने हुंडा प्रथाच नाहीशी
*7 Days Left For Avataran Diwas*
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
तेलंगणा : डिझेल संपल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही, महिलेची रस्त्यावरच प्रसूती
https://bharatlive.news/?p=127386 तेलंगणा : डिझेल संपल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही, महिलेची ...
0 notes
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही  कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्‍यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची  भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
काँग्रेसच्या निदर्शनांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसची आंदोलने केवळ..
काँग्रेसच्या निदर्शनांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसची आंदोलने केवळ..
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पाठीमागे ईडीची चौकशी सुरू असून त्याच्या विरोधात देशभरात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निदर्शनावर टीका केली असून सत्तेत असताना काँग्रेस आपले अस्तित्व दाखवून दाखवू शकली नाही आणि आता सत्ता गेल्यानंतर त्यांची ही आंदोलने म्हणजे केवळ अस्तित्व दाखवण्यात पुरतीच उरलेली आहेत, असे म्हटले आहे. राधाकृष्ण विखे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
‘अमृता आणि माझ्यात मैत्री होऊ शकली नाही कारण…’ सोनालीचा मोठा खुलासा
Tumblr media Tumblr media
मुंबई | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (Sonalee KulKarni) नुकतंच ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिनं वैयक्तिक आयुष्यावर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. या मंचावर तिनं अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि तिच्या नात्याविषयी काही खुलासे केले आहे. या कार्यक्रमाच्या खेळात पाहुण्यामंडळींना ज्यांचा फोटो दाखवला जाईल, त्यांच्याबद्दलच्या भानवा सांगायच्या असतात. सोनालीला अमृता खानविलकरचा फोटो दाखवण्यात आला, त्यावेळी  सोनालीला सुरवातीला काय बोलावे हे कळलंच नाही. नंतर ती म्हणाली, तू आणि मी करिअरची सुरवात सोबतच केली. दोघींनाही एकमेकींचंं कष्ट माहीत आहे. नटरंगमध्ये आपण एकत्र काम केलं आहेे. पण त्यानंतर आपल्याला एकत्र काम करता आलं नाही. आमच्यात काही मैत्री  नाही, परंतु एकत्र काम केलं असतं तर ती होऊ शकली असती. पण लोकांना दोन यशस्वी लोकांना एकत्र पाहायला आवडत नाही. काही समज गैरसमज झालेही असतील, पण इतक्या वर्षानंतर आपण एकमेकींना समजून घेऊ शकतो. आपण एकत्र काम केलं तर आपल्यात मैत्री होईल, असंही सोनाली यावेळी म्हणाली. Read the full article
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
काँग्रेसच्या निदर्शनांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसची आंदोलने केवळ..
काँग्रेसच्या निदर्शनांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसची आंदोलने केवळ..
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पाठीमागे ईडीची चौकशी सुरू असून त्याच्या विरोधात देशभरात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निदर्शनावर टीका केली असून सत्तेत असताना काँग्रेस आपले अस्तित्व दाखवून दाखवू शकली नाही आणि आता सत्ता गेल्यानंतर त्यांची ही आंदोलने म्हणजे केवळ अस्तित्व दाखवण्यात पुरतीच उरलेली आहेत, असे म्हटले आहे. राधाकृष्ण विखे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
काँग्रेसच्या निदर्शनांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसची आंदोलने केवळ..
काँग्रेसच्या निदर्शनांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसची आंदोलने केवळ..
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पाठीमागे ईडीची चौकशी सुरू असून त्याच्या विरोधात देशभरात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निदर्शनावर टीका केली असून सत्तेत असताना काँग्रेस आपले अस्तित्व दाखवून दाखवू शकली नाही आणि आता सत्ता गेल्यानंतर त्यांची ही आंदोलने म्हणजे केवळ अस्तित्व दाखवण्यात पुरतीच उरलेली आहेत, असे म्हटले आहे. राधाकृष्ण विखे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर 'लाइगर' चे IMDb रेटिंग
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर ‘लाइगर’ चे IMDb रेटिंग
Liger IMDb रेटिंग: विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे पॅन इंडिया चित्रपट ‘लायगर’ तो 25 ऑगस्टला म्हणजेच गेल्या गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. वास्तविक, या चित्रपटातून विजय देवरकोंडाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे आणि अनन्या पांडेने साऊथमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाने ज्या प्रकारे धमाल केली होती, ती बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकली नाही.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"हा मूर्खपणा सुरू करू नका": विराट कोहलीच्या फलंदाजीची स्थिती बदलण्यावर भारताचा महान गौतम गंभीर | क्रिकेट बातम्या
“हा मूर्खपणा सुरू करू नका”: विराट कोहलीच्या फलंदाजीची स्थिती बदलण्यावर भारताचा महान गौतम गंभीर | क्रिकेट बातम्या
विराट कोहली आणि आशिया चषक स्पर्धेत स्टार फलंदाजाने 1020 दिवसांचा शतकाचा दुष्काळ स्टाईलमध्ये संपवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाला सध्या खूप हलके वाटले पाहिजे. कोहली 122* – भारतीयाचा सर्वोच्च T20I धावसंख्या – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषकाची तयारी करत असताना यापेक्षा चांगली वेळ येऊ शकली नसती. कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली जेव्हा तो भारताकडून…
View On WordPress
0 notes