#वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ
Explore tagged Tumblr posts
loksutra · 3 years ago
Text
महिला विश्वचषक: वेस्ट इंडिजच्या शमिलिया कॉनेल क्षेत्ररक्षण करताना मैदानात कोसळल्या, रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले
महिला विश्वचषक: वेस्ट इंडिजच्या शमिलिया कॉनेल क्षेत्ररक्षण करताना मैदानात कोसळल्या, रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजने सांगितले की, “कोनेलला अशा प्रकारे जमिनीवर पडताना पाहणे थोडे चिंतेचे आहे, परंतु तो एक लढाऊ आहे. आम्ही त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. महिला विश्वचषक 2022 च्या 17 व्या सामन्यादरम्यान मैदानावर एक दुःखद घटना घडली. क्षेत्ररक्षण करताना वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शमिलिया कॉनेल जमिनीवर पडली. चांगली गोष्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
भारतीय महिला संघाच्या खराब कामगिरीने प्रशिक्षक पवार नाराज? मिताली-मंधानाबद्दल ही गोष्ट म्हणाली
भारतीय महिला संघाच्या खराब कामगिरीने प्रशिक्षक पवार नाराज? मिताली-मंधानाबद्दल ही गोष्ट म्हणाली
न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय फलंदाजांमध्ये जोश नसल्यामुळे हैराण झालेल्या मुख्य प्रशिक्षक रमेश पवार यांनी शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध अधिक जबाबदारीने खेळण्याचे आवाहन ज्येष्ठ खेळाडूंना केले. भारतीय आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि पहिल्या 20 षटकांत फलंदाजांना केवळ 50 धावा करता आल्या. विजयासाठी 261 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाचा 62 धावांनी पराभव…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
विश्लेषण : महिला विश्वचषकाची रणधुमाळी सुरू : कोण आहेत संभाव्य विजेते?
विश्लेषण : महिला विश्वचषकाची रणधुमाळी सुरू : कोण आहेत संभाव्य विजेते?
विश्लेषण : महिला विश्वचषकाची रणधुमाळी सुरू : कोण आहेत संभाव्य विजेते? – ऋषिकेश बामणे यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याद्वारे शुक्रवारपासून महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला. झळाळत्या कारकीर्दीचा शेवट विश्वचषक विजयाने करण्यासाठी भारताची कर्णधार मिताली राज उत्सुक आहे. मात्र असंख्य आव्हानांना सामोरे गतउपविजेता भारतीय संघ पहिले विश्वविजेतेपद…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 September 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०३ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  राज्य सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी बंद करण्यास सर्वो��्च न्यायालयाचा नकार  दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ; ढोल ताशाच्या गजरात, गणरायाचं आगमन  औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश आणि  वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतााचा २५७ धावांनी विजय; दोन सामन्याची मालिकाही जिंकली **** राज्य सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि अन्य सत्तर जणांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल- एफ आय आर दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. आरोपी असलेल्या अकरा संचालकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या सहा याचिका दाखल करून चौकशीला स्थ���िती देण्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीत या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. २००७ ते २०११ या काळात बँकेच्या संपत्तीची विक्री, स्वस्त व्याजदराने कर्जवाटप, आणि कर्जाची परतफेड न होणं, या कारणांमुळे बँकेचं सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गेल्या २६ ऑगस्ट रोजी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला आहे. **** आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर पाकिस्ताननं भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना काल भारतीय वकिलातीशी संपर्क करण्यास अनुमती दिली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका तुरुंगात, भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी काल जाधव यांची भेट घेतली. सुमारे दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त आहे. यावेळी दोघांच्या संभाषणात भाषेचं कोणतंही बंधन पाकिस्ताननं ठेवलं नव्हतं, मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या संभाषणाच्या नोंदी पाकिस्ताननं ठेवल्या आहेत. **** भारताच्या चांद्रयान-२चं विक्रम लँडर काल दुपारी ऑर्बिटरपासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं. चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतच्या प्रवासातला हा मुख्य टप्पा यशस्वीरित्या पार करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोचे वैज्ञानिक काल दुपारी यशस्वी झाले. आजपासून पाचव्या दिवशी, येत्या शनिवारी, सात ��प्टेंबरला विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. **** बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पुढचे पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कोकणसह मुंबई, ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात पाऊस सुरु झाला असून, सखल भागात पाणी साचलं आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही हा पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे. **** दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला कालपासून देशभरात उत्साहात प्रारंभ झाला. देशभरात ढोल ताशाच्या गजरात, वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेलाही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीत महाराष्ट्र सदनातही गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. औरंगाबाद इथं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची विधीवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली. जालना जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या राजूरच्या गणपतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पर्यावरणवादी संघटनांच्यावतीनं करण्यात येत होतं, या पार्श्वभूमीवर यंदा शाडू मातीच्या गणेशाची मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल दिसून आला. थर्मोकोलऐवजी कागदी तसंच फुलांचे मखर ���रेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. **** औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सत्तार यांचं शिवसेनेत स्वागत केलं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल त्यांनी आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सिल्लोड, सोयगाव तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत, त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेंडू नदी, पालम जवळची लेंडी नदी आणि केरवाडी जवळील गळाटी नदीला पूर येऊन आजूबाजूच्या शेकडो हेक्टर्स जमिनीवरची पीकं वाहून गेली आहेत. पशूधन, शेती अवजारंही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पुरामुळे पालम तालुक्यातल्या अकरा गावांचा संपर्क काल सायंकाळपर्यंतही तुटलेला होता. दरम्यान, परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून होत असलेल्या या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरला असून पावसाचा आणि नदीला येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनानं गोदावरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. **** यजमान वेस्ट इंडिज विरूद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं २५७ धावांनी जिंकला आहे. या विजयाबरोबरच भारतानं दोन सामन्यांची मालिकाही दोन - शून्यनं जिंकली आहे. दुसऱ्या डावात भारतानं दिलेल्या ४६८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २१० धावांवर सर्वबाद झाला. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी तीन गडी बाद केले. भारताच्या हनुमा विहारीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयामुळे भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघ - आयसीसीच्या जागतिक कसोटी सामन्याच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आला आहे. **** रिओ दी जेनेरियो इथं झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीनं १० मीटर एअर पिस्टलच्या मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे, त्यांनी भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा या जोडीचा पराभव केला. त्यांना रौप्य पदक मिळालं आहे. काल अपूर्वी चंदेला आणि दिपक कुमार यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. तर अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंह या जोडीनं हंगेरीच्या जोडीचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकासह एकूण दहा पदकं जिंकली आहेत. **** महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात मुत्तवल्ली या वर्गातून पुरुष गटातून डॉ. मुदस्सीर लांबे आणि महिला गटातून पैठणच्या रिजवाना शेख विजयी झाल्या आहेत. मुंबईत काल ही मतमोजणी पार पडली. महाराष्ट्र वक्फ मंडळाचे दोन सदस्य मुतवल्ली गटातून निवडण्यात येतात. यासाठी २९ ऑगस्टला मतदान झालं होतं. **** नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्यासह तिघांजणांविरुद्ध दोन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे जप्त करण्यात आलेले दोन ट्रक सोडण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरण���त एकाला अटक केली असून, उपविभागीय अधिकारी आणि अन्य एक जण फरार आहे. **** लातूर जिल्हा परिषदेनं जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर केले. प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १० प्राथमिक शिक्षक, ५ माध्यमिक शिक्षक, क्रीडा- कला यातून एक शिक्षक आणि ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार अशा एकूण २१ शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत, परवा पाच सप्टेंबरला शिक्षकदिनी या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. **** दक्षिण मध्य रेल्वेची नांदेड -औरंगाबाद-नांदेड ही नवीन विशेष गाडी आजपासून सुरू होत आहे. येत्या तीस सप्टेंबरपर्यंत ही गाडी चालवली जाणार आहे. आठ डब्यांची ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे. ***** ***
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महिला विश्वचषक: पहिल्या वेळी फिरकीपटूंनी सर्व 10 विकेट घेतल्या, बांगलादेशवर वेस्ट इंडिजचा रोमांचक विजय, भारताला मागे टाकत टॉप-3 मध्ये पोहोचला भारताला मागे टाकत संघ टॉप-३ मध्ये पोहोचला
महिला विश्वचषक: पहिल्या वेळी फिरकीपटूंनी सर्व 10 विकेट घेतल्या, बांगलादेशवर वेस्ट इंडिजचा रोमांचक विजय, भारताला मागे टाकत टॉप-3 मध्ये पोहोचला भारताला मागे टाकत संघ टॉप-३ मध्ये पोहोचला
आयसीसी वर्ल्ड कप पॉइंट टेबल: वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कप पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला, तर मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला चौथ्या क्रमांकावर घसरावे लागले. महिला विश्वचषक स्पर्धेत 18 मार्च 2022 रोजी बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना झाला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत उंट कोणत्या बाजूने बसेल हे सांगणे कठीण होते.…
Tumblr media
View On WordPress
#ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२२#icc महिला विश्वचषक २०२२ चे वेळापत्रक#T20 विश्वचषक#आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२#फिफा विश्वचषक#बांगलादेश क्रिकेट संघ#महिला क्रिकेट वर्ल्ड कप पॉइंट टेबल#महिला क्रिकेट विश्वचषक २०२१ चे वेळापत्रक#महिला क्रिकेट विश्वचषक गुण सारणी#महिला क्रिकेट विश्वचषक भारत#महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी#महिला क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक#महिला विश्वचषक 2019#महिला विश्वचषक क्रिकेट 2017#महिला विश्वचषक क्रिकेट 2022#महिला विश्वचषक टेबल#महिला विश्वचषक पात्रता#महिला विश्वचषक पात्रता फेरी#महिला विश्वचषक विजेत्यांची यादी#महिला विश्वचषकाचे वेळापत्रक#वर्ल्ड कप 2018#विश्वचषक २०२१#विश्वचषक २०२२#विश्वचषक २०२२ चे सामने#विश्वचषक 2022 संघ#विश्वचषक पात्रता#वेस्ट इंडिज क्रिकेट संघ
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २२  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी तब्बल ५२४ मतं घेत दणदणीत विजय मिळवला आहे. दानवे यांनी काँग्रेस आघाडीचे भवानीदास कुलकर्णी यांना 418 मतांनी पराभूत केलं. कुलकर्णी यांना १०६ मतं मिळाली. **** कोहीनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज अंमलबजावणी संचालनालय - ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचं आहे. ईडीने या प्रकरणी ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांनी सलग तीन दिवस चौकशी केली. दरम्यान या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी आज शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. **** आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय न्यायालयासमोर हजर केलं जाईल. सीबीआयनं चिदंबरम यांना काल रात्री दिल्लीतल्या त्यांच्या घरातून अटक केली. **** विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी आणि स्वतंत्र भारत पक्ष यांची संयुक्त राज्य कार्यकारिणी बैठक आज आणि उद्या औरंगाबाद इथं होत आहे. उस्मानपुरा भागा��ल्या कलश मंगल कार्यालयात आयोजित या बैठकीत निवडणुकीसह, संपूर्ण कर्जमुक्ती, पीक वीमा योजना, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य, बाजारपेठेचे स्वातंत्र्य तसंच शेती विरोधी कायदे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. **** भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान, दोन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आजपासून वेस्ट इंडिज इथं सुरु होत आहे. कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघ हे सामने खेळणार आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29  October 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि. ****  पर्यावरण रक्षणावर तोडगा काढण्यासाठी संस्कृतीचा अंतर्शोध घेण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त  अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून आज सकाळपासून पाच दिवस जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग होणार  ब्याण्णवाव्या ��खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची सार्वमतानं निवड  ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप आणि  आशियाई अजिंक्यपद हॉकी करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते ***** पर्यावरण रक्षणावर तोडगा काढण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अंतर्शोध घेण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा काल ४९वा भाग प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधानांनी विविध संस्कृती आणि त्यांचा निसर्गाशी असलेला संबंध, याचा आढावा घेतला. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मरण करुन त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. सरदार पटेल यांची वैचारिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाहू शकत आहोत, परवा ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रन फॉर युनिटी - एकता दौड मध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं स्मरण करत, ३१ ऑक्टोबर या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं पंतप्रधानांनी, त्यांना अभिवादन केलं. यंदाच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. पुढच्या महिन्यात भुवनेश्वर इथं ही स्पर्धा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, या स्पर्धेसाठी भारतीय संघाला ��ुभेच्छा दिल्या. आगामी दिवाळी तसंच छटपूजा या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. **** समाजातल्या गरीब आणि गरजू लोकांपर्यंत प्रभावी आणि परिणामकारक आरोग्य सुविधेचा लाभ अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पोहचवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत गरजू रुग्णांवर तातडीच्या उपचारासाठी ४५० कोटी रुपये उपलब्ध केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकलो, असं ते म्हणाले. पैशाअभावी गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. **** अयोध्येत राम मंदीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. संबंधित विवादित जागेची तीन भागात विभागणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकांवर, सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजय किशन आणि न्यायमूर्ती के.एम.जोसेफ यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल एक धमकीपत्र मिळालं. मनुस्मृतीचा विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्रात देण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून आज सकाळी ११ वाजेपासून जायकवाडीसाठी पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. हे आवर्तन ५ दिवस सुरु राहणार असून एक हजार ९०० दशलक्ष घनफूट पाणी या धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांचा या विसर्गाला होणारा विरोध पाहता, मुळा धरण परिसरात १०० पोलिसांसह राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, अकोले तालुक्यातल्या निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणीविसर्गाला विरोध म्हणून अकोले तालुका संघर्ष समितीसह स्थानिक शेतकऱ्यांनी काल रात्री प्रवरा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** यवतमाळ इथं होणाऱ्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, लेखिका, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची सार्वमतानं निवड करण्यात आली. यवतमाळ इथं काल झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या ११ ते १३ जानेवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे. डॉक्टर ढेरे या मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या पाचव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानानं निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घट�� संस्थांकडून प्रत्येकी तीन नावं, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावं मागवण्यात आली होती. यवतमाळमध्ये आयोजित हे साहित्य संमेलन चिरकाळ स्मरणात राहील, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** जातीधर्माचं वर्तुळ छेदून समग्र परिवर्तनासाठी साहित्यिकांनी लिखाण करावं, असं आवाहन डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केलं आहे. जालना इथं पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे नगरीत आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते. संमेलनाध्यक्ष डी.पी. जगत्पुरीया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे साहित्य संशोधन केंद्राची स्थापना करावी, उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करावा, अजिंठा लेणी परिसरात नियोजित पाली विद्यापीठाची स्थापना तातडीनं करण्यात यावी या आणि इतर मागण्यांचे ठराव या संमेलनात संमत करण्यात आले. **** ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ सुप्रसिद्ध चित्रपट -नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. औरंगाबादचा परिसर आणि सहकाऱ्यांनी आपल्याला घडवलं, मराठवाड्यानं जे भरभरुन दिलं ते नाट्यकृतीद्वारे सादर करत असल्याचं, कुलकर्णी म्हणाले. या कार्यक्रमात पर्यावरण पत्रकारितेसाठीचा पुरस्कार जितेंद्र विसपुते यांना देण्यात आला. **** आशियाई अजिंक्यपद हॉकी करंडक स्पर्धेचं विजेतेपद भारत आणि पाकिस्तान संघांना विभागून देण्यात आलं आहे. ओमानच्या मस्कत इथं काल नियोजित हा अंतिम सामना, खराब हवामानामुळे रद्द करावा लागल्यानं, उभय संघ संयुक्तपणे विजयी घोषीत करण्यात आले. **** भारत - वेस्ट इंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला, चौथा सामना आज मुंबईत ब्रेबॉर्न क्रीडा संकुलावर होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत, उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून, एक सामना बरोबरीत सुटला आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हजार जणांना घरं मिळाली आहेत. जिल्ह्यातल्या गोंधनापूर इथल्या लाभार्थी सविता बोके यांनी याबद्दल आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या - घर म्हणजे आमचं हे स्वप्न होतं. मी आणि कुंटूंब याच्या आगोदर कुडाच्या घरात होते. आणि आता जे हे घर मिळाल्या मुळे आम्हाला खूप आ��ंदात आहे. पंतप्रधान योजनेअंतर्गत जे स्वप्नातील घरकूल आम्हा साक्ष्यात झालं. त्यामुळे मोदीजीनां खूप धन्यवाद. **** दिव्यांग व्यक्ती- समान संधी समान हक्क - आरपीडी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती केली पाहिजे, असं मत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सल्लागार डॉ. सुकुमारजी यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं यासंदर्भात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा काल समारो��� झाला, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांगांच्या क्षमता ओळखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. **** मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील, अशी ग्वाही कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव आणि बीड तालुक्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांची निलंगेकर यांनी काल पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. **** गेल्या वर्षी बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसान भरपाईपोटी जालना जिल्ह्याला ९१ कोटी ७९ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. नुकसान भरपाईची ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. **** परभणी जिल्ह्यात पाथरी इथं राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या हमीभाव केंद्राचं उद्घाटन काल आमदार मोहन फड यांच्या हस्ते झालं. शासनमान्य स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेतर्फे केंद्र सुरु करण्यात आलं, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. **** समकालीन आव्हानं आणि आधुनिक शोषण व्यवस्था इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो, असं प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, डॉक्टर अशोक पळवेकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैश्विक तत्वज्ञानाशी कायम प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. **** निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र्य निर्णय घेण्यासाठी कृषीमूल्य आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात यावा, अशी मागणी लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली आहे. ते काल लातूर तालुक्यात वाजरखेडा इथं जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याच्या हक्काचं २३ दशलक्ष घनफूट पाणी मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. *****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 October 2018 Time - 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.०० ****
चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये नागरिकांचं जीवनमान बदलण्याची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज चौथ्या औद्योगिक क्रांती केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या क्रांतीमुळे देशात विकासाची दारं खुली होतील, असं ते म्हणाले. केंद्र सरकार देशात सकारात्मक बदल आणेल आणि गरीबी कमी करण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. देशाला चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी तयार करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या चार वर्षात अनेक उपाययोजना केल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.      
****
आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा करण्यात येत आहे. मुलींना सशक्त बनवणं आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं, हा या दिनाचा उद्देश आहे. भार��ात सुरु केलेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे.
****
राफेल लढाऊ विमान खरेदी करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार केल्याचा पुनरुच्चार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या करारात रिलायंस कंपनीला भागीदार केल्यावरुन गांधी यांनी सरकारवर टीका केली. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षानं गांधी यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. गांधी खोटं बोलत असून या करारातली किंमत आणि तांत्रिक बाबींबद्दल सर्वोच्च न्यायालयानं कोणतेही प्रश्र्न उपस्थित केलेलं नसल्याचं भाजप प्रवक्ते संबित पात्र�� यांनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकार मेटाबॉलिक अर्थात चयापचयाशी संबंधित आजारांवर एक संस्था सुरु करण्यासाठी पुढाकार घेत असून, या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज ‘ओबेसिटी मंत्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राज्यात एक कृती दल स्थापन करून विशेषत: लहान मुलांच्या लठ्ठपणावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असंही ते म्हणाले. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारांमुळे युवा वर्गाचं फार मोठं नुकसान होत असून, त्यांच्यात जागृती आणायला हवी, असं प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी केलं.  
****
राज्यातले शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी जवळपास सव्वा तीन लाख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं आज ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून हा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्य सैनिक गंगाप्रसाद अग्रवाल यांचं हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या मूळ गावी आज दुपारी वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. विनोबांच्या भूदान आंदोलनात आघाडी सांभाळणं, मराठवाडाच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष, भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन, जंगल-जल-जमीन यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासह अन्य सामाजिक कार्यासाठी त्यांनी लढा दिला. १९५३ मध्ये वसमत नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पा��्थिव देहावर उद्या सकाळी नऊ वाजता वसमत इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात मालटेकडी ते लिंबगाव दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाकरता येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. जबलपूर ते सिकंदराबाद ही गाडी १५ तारखेला, तर सिकंदराबाद ते जबलपूर ही गाडी १६ तारखेला आणि परभणी ते नांदेड ही गाडी उद्या १२ तारखेला रद्द करण्यात ��ली आहे. निझामाबाद ते पंढरपूर ही गाडी उद्या निझामाबाद ते परभणी दरम्यान, तर पंढरपूर ते निझामाबाद ही गाडी उद्या आणि परवा १३ तारखेला परभणी ते निझामाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. निझामाबाद ते पुणे ही गाडी उद्या आणि परवा निझामाबाद ते परभणी दरम्यान रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
दरम्यान, तिरुपती - नगरसोल - तिरुपती आणि नांदेड - तिरुपती - नांदेड या विशेष गाड्यांच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून हैदराबाद इथं सुरु होणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या कसोटीत खेळलेल्या बारा खेळाडुंचा संघ यासाठी कायम ठेवला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 July 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी काल जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, जागतिक शांततेसाठी धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाला रोखण्याचा इरादा व्यक्त केला आहे.  इस्त्राईल भेटीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईलचे राष्ट्रपती रियवेन रिव्हलीन यांची भेट घेणार आहेत, तसंच इस्त्राईलचे विरोधी पक्षनेते आयजॅक हरजोग यांनाही भेटणार आहेत. इस्त्राईलमधल्या भारतीय समुदायालाही पंतप्रधान मोदी आज तेल अव्हीव्ह इथे संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये या दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्वाचे करार होण्याची अपेक्षा आहे. **** आंतरखंडीय बॅलेस्टिक प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचं उत्तर कोरियानं जाहीर केल्यानंतर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची आज तातडीची बैठक होत आहे. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी मागणी केल्यानंतर आज दुपारी ही बैठक होत आहे.अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी ही चाचणी घेतल्यानंतर अमेरिकेनं, उत्तर कोरियाचा मित्रदेश चीननं याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची इच्छा दर्शवली आहे, तर जागतिक सत्तांनी याबाबत उत्तर कोरियासोबत चर्चा करून मार्ग काढावा, असं चीननं म्हटलं आहे. ***** सुरक्षा स्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात लागू असलेला सशस्त्र  दल विशेष अधिकार अधिनियम अर्थात अफ्स्पा, अंशत: हटवण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे. या राज्यांमधली सुरक्षा स्थिती आधीपेक्षा चांगली झाल्यामुळे, या राज्यांच्या सरकारांशी याबाबत चर्चा केल्यानंतर, या अधिनियमाला अंशत: सूट देण्याचा विचार असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. *** वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून वस्तुंच्या किमती आणि पुरवठ्याच्या स्थितीवर सरकार देखरेख ठेवत आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर वस्तूची किंमत वाढली असेल,तर उत्पादकानं त्या वस्तुंच्या पाकिटावर जुनी आणि सुधारित अशा दोन्ही किंमती छापणं आणि हा बदल किमान दोन व���त्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं आवश्यक आहे, असं ग्राहक कार्य सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी कळवलं आहे. वस्तुची किंमत कमी झाली असल्यास, उत्पादकानं फक्त पाकिटावर दोन्ही किंमती छापणं पुरेसं आहे. या कराची अंमलबजावणी योग्य रीतीनं होत असल्याची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारनं दोनशे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. *** पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात, फेसबुक या सोशल माध्यमावरच्या एका आपत्तीजनक संदेशानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातली इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं काल अर्धसैनिक दलाचे तिनशे जवान तिथे तैनात केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे दार्जिलिंगचे खासदार आणि केंद्रीय मंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी, राज्य सरकारनं परिस्थिती नीट न हाताळल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारनं या प्रकरणी अहवाल द्यावा, असा आदेश आज गृह मंत्रालयानं दिला आहे. ***** राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समाजवादी पक्षाचे नेते शिवपालसिंह यादव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतीत समाजवादी पक्षात मतभेद झाल्याचं चित्र असून, पक्षनेते अखिलेश यादव यांनी मीरा कुमार यांना तर मुलायम सिंह यांनी कोविंद यांना याआधीच पाठिंबा जाहीर केला आहे. **** माहितीच्या अधिकाराअंतर्गत, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दलच्या माहितीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ही माहिती पंधरा दिवसांच्या आत द्यावी, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगानं गृह मंत्रालयाला दिले आहेत. उज्जैन इथल्या एका व्यक्तीनं याबाबत आधी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी केली होती. परराष्ट्र मंत्रालयानं ही याचिका गृह मंत्रालयाकडे पाठवली होती.या पार्श्वभूमीवर मुख्य माहिती आयुक्त आर के माथूर यांनी हे निर्देश दिले आहेत. **** आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज इंग्लंडच्या डर्बी इथे भारतीय संघाचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल. या स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आणि इंग्लंड संघांवर सलग विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघाचे सहा-सहा गुण मिळवले असून,  चांगल्या रन रेटमुळे भारतीय संघ प्रथम क्रमांकावर आहे. **** बाविसावी आशियायी ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आजपासून ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथे सुरू होत आहे. या स्पर्धेत आशियातल्या ४४ देशांचे बाराशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ****
0 notes