#वेलिंग्टन
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०८ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तकांत दास यांनी आज बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. रेपो दरात कोणताही बदल केला नसून, तो साडे सहा टक्के इतका कायम असल्याचं दास यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज वेलिंग्टन इथं आयोजित न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेला केलं संबोधित केलं. शिक्षण हे सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीचं माध्यम असून, भारत सरकारनं देशातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं.
****
बांगलादेशात अडकलेले राज्यातले विद्यार्थी, अभियंते इत्यादींना मदत करणं आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील, यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे जयशंकर यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.
****
महाविकास आघाडीत कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली, त्यानंतर ते बोलत हो��े. जागा वाटपाचा निर्णय गुणवत्तेनुसारच होणार असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं.
****
दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा आणि राज्यात दूधदराचा कायदा करावा या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोतुळ इथं सलग ३३ दिवस सुरू असलेलं धरणे आंदोलन काल समाप्त झालं. राज्याचे दुग्ध उपायुक्त हेमंत गडवे आणि दुग्धविकास अधिकारी गिरीश सोनोने यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
****
जालना शहर महानगरपालिकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त काल शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात स्वच्छ केला जाणारा परिसर पुन्हा अस्वच्छ होणार नाही, यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले, सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण आहेत.
****
0 notes
Text
न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज टीम साऊदीला दुखापत
https://bharatlive.news/?p=144616 न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज टीम साऊदीला दुखापत
वेलिंग्टन ः ...
0 notes
Text
Can Virat Kohli Break Sachin Tendulkar Most Odi 4 Record This Year 2023
Can Virat Kohli Break Sachin Tendulkar Most Odi 4 Record This Year 2023
Sahin Tendulkar Most ODI 4 Record: जब हम सचिन तेंदुलकर की बात करते हैं तो हमारे मानस पटल में उनके अनगिनत रिकॉर्ड की यादें हिलोरे मारने लगती हैं. चाहे टेस्ट क्रिेकेट या वनडे वह बल्लेबाजी का हर प्रमुख रिकॉर्ड अपने नाम करने में सफल रहे. एकदिवसीय क्रिकेट के आंकड़ों को खंगाले तो उनके नाम सर्वाधिक चौके लगाने का रिकॉर्ड दर्ज है. सचिन ने वनडे में चौके लगाने की शुरुआत न्यूजीलैंड के खिलाफ वेलिंग्टन से की…
View On WordPress
0 notes
Text
IND vs NZ: अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन ने न्यूजीलैंड के खिलाफ T20I के लिए टीम इंडिया की प्लेइंग इलेवन की भविष्यवाणी की, भुवनेश्वर कुमार को छोड़ दिया
IND vs NZ: अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन ने न्यूजीलैंड के खिलाफ T20I के लिए टीम इंडिया की प्लेइंग इलेवन की भविष्यवाणी की, भुवनेश्वर कुमार को छोड़ दिया
टीम इंडिया वर्तमान में तीन मैचों की T20I श्रृंखला के लिए न्यूजीलैंड के दौरे पर है, जिसके बाद कई मैचों की एकदिवसीय श्रृंखला होगी। T20I सीरीज़ का पहला मैच स्काई स्टेडियम में बिना गेंद फेंके बारिश के कारण रद्द कर दिया गया था, वेलिंग्टन. सीरीज का दूसरा मैच रविवार 20 नवंबर रविवार को बे ओवल, माउंट माउंगानुई में खेला जाएगा। मैच से पहले रविचंद्रन अश्विन ने न्यूजीलैंड के खिलाफ चल रही टी20 सीरीज के लिए…
View On WordPress
0 notes
Text
पहला टी20: भारत-न्यूजीलैंड के बीच पहला मैच बारिश की भेंट चढ़ेगा, भारी बारिश के आसार
पहला टी20: भारत-न्यूजीलैंड के बीच पहला मैच बारिश की भेंट चढ़ेगा, भारी बारिश के आसार
ऑस्ट्रेलिया में टी20 विश्व कप के सेमीफाइनल में इंग्लैंड के खिलाफ मिली हार को भुलाकर वह कल से न्यूजीलैंड में नयी शुरुआत करेगी. भारत और न्यूजीलैंड के बीच तीन मैचों की टी20 सीरीज का पहला मैच 18 नवंबर को शुक्रवार से खेला जाएगा. इस स्थिति के बीच क्रिकेट प्रेमियों के लिए एक बड़ी खुशखबरी आई है क्योंकि भारत और न्यूजीलैंड के बीच पहला टी20 मैच वेलिंग्टन में खेला जाना है, मौसम विभाग की मानें तो भारी बारिश…
View On WordPress
0 notes
Text
सेना, एनडीआरएफ ने 45 घंटे तक पहाड़ी ढलान पर गुहा में फंसे केरल के ट्रेकर को बचाया
सेना, एनडीआरएफ ने 45 घंटे तक पहाड़ी ढलान पर गुहा में फंसे केरल के ट्रेकर को बचाया
जैसे ही केरल सांस रोककर इंतजार कर रहा था, भारतीय सेना और राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल (एनडीआरएफ) के संयुक्त प्रयास ने एक 23 वर्षीय ट्रेकर को 1000 मीटर ऊंची ढलान पर एक गुहा में फंसने के साहसी बचाव में देखा। पलक्कड़ जिले में मलमपुझा के पास कुरुम्बाची हिल। बुधवार को सुबह 10 बजे के बाद, पर्वतारोहण में प्रशिक्षित सेना के जवानों द्वारा सुरक्षा रस्सियों का उपयोग करके चेराटिल बाबू को चट्टान में दरार से…
View On WordPress
#इंडियन एक्सप्रेस न्यूज&039;#ऑपरेशन रेस्क्यू बाबू#केरल समाचार#केरल सरकार#चेराटिल बाबू#पैराशूट रेजिमेंटल सेंटर#फंसे हुए ट्रेकर केरल#बैंगलोर#भारतीय वायुसेना ने केरल को बचाया#मद्रास रेजिमेंटल सेंटर#मालमपुझी#वेलिंग्टन#सेना केरल बचाव
0 notes
Text
ग्रुप कैप्टन वरुण सिंह की हालत नाजुक लेकिन स्थिर | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
ग्रुप कैप्टन वरुण सिंह की हालत नाजुक लेकिन स्थिर | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: द इकलौता उत्तरजीवी भारतीय वायु सेना हेलिकॉप्टर क्रैश, ग्रुप कैप्टन वरुण सिंहसमाचार एजेंसी पीटीआई ने अधिकारियों के हवाले से कहा कि हालत गंभीर लेकिन स्थिर है। उनका बेंगलुरु के कमांड अस्पताल में इलाज चल रहा है। उन्हें गुरुवार को बेंगलुरु के कमांड अस्पताल में एयरलिफ्ट किया गया था वेलिंग्टन आगे के इलाज के लिए तमिलनाडु में। बुधवार की दुर्घटना के बाद गंभीर रूप से झुलसने के बाद ग्रुप कैप्टन को…
View On WordPress
#आज की खबर#आज की ताजा खबर#इंडिया#गूगल समाचार#तारिणी#बिपिन रावत#भारत समाचार#भारत समाचार आज#भारतीय वायु सेना#रक्षा#वरुण सिंह#वेलिंग्टन
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
दहशतवादाला नवनवीन नावं देऊन त्याचा पुरस्कार न करता केवळ एकसमान, एकसंध आणि दहशतवादाविरोधात शुन्य सहिष्णुता हा दृष्टीकोनच त्याला आळा घालू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नो मनी फॉर टेरर अर्थात दहशतवादाला आर्थिक पुरवठा नाही, या विषयावर नवी दिल्लीत आयोजित परिषदेत ते आज बोलत होते. जगानं दहशतवादाची नोंद गांभिर्यानं घेण्यापूर्वी कित्येक दशकं भारतानं दहशतवादाचा काळा चेहरा अनुभवला, असं पंतप्रधान म्हणाले. काही देश त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाला पाठिंबा देत असल्यानं, दहशतवादाच्या सर्व प्रकारच्या छुप्या आणि उघड पाठिंब्याविरुद्ध जगानं एकत्र येण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचा दीर्घकालीन परिणाम गरीबांवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो, असं सांगत पंतप्रधानांनी, दहशतवादाचं समूळ उच्चाटन होईपर्यंत भारत स्वस्थ बसणार नाही, असं स्पष्ट केलं.
दोन दिवसांच्या या परिषदेत ७० हून अधिक देशांचे ४५० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या वित्त पुरवठ्याचे स्त्रोत रोखण्यासाठी जागतिक सहकार्य वाढवणं हा या परिषदेचा उद्देश आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं भारताच्या पहिल्या खाजगी अग्निबाण विक्रम एसचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून ��्रक्षेपण केलं. स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप, स्काय रूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड याच्या संयुक्त विद्यमानं विक्रमची निर्मिती झाली आहे.
****
राज्याच्या वस्तू आणि सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे ११० कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती, राज्य कर सहआयुक्त, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास, तसंच आरोग्य विभागाच्या वतीनं, शू्न्य ते सहा वर्ष वयोगटातल्या बालकांची सखोल आरोग्य तपासणी, आणि कुपोषित बालकांची विशेष धडक शोध मोहिम राबवण्यात येत आहे. रांजणगाव इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते या उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला. या शोधमोहिमेच्या माध्यमातून सापडलेल्या तीव्र आणि अतितीव्र कुपोषित बालकांना योग्य उपचार दिले जाणार असून, पूरक पोषण आहाराच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं मीना यांनी यावेळी सांगितलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या वतीनं काल प्राचार्यांची एक दिवसीय सहविचार सभा घेण्यात आली. विस्तार शिक्षण कार्य हे सर्व क्षेत्राशी निगडीत असल्यानं, महाविद्यालयस्तरावरुन विस्तार कार्यातून जबाबदार नागरीकत्व आणि ग्रामीण नेतृत्व उदयास यावं, असं प्रतिपादन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे माजी संचालक, डॉ.धनंजय लोखंडे यांनी यावेळी केलं. विस्तार शिक्षण हे औपचारीक आणि अनौपचारीक शिक्षणाला गती देतं, कारण त्यामध्ये लवचिकता आहे आधुनिक काळात आजीवन शिक्षण महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
लातूर जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. जिल्ह्यात दहा तालुक्यात दोन हजार ९७० बंधारे बांधण्यात येणार असून, यामुळे एक हजार २०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. चालू वर्षात पुरेसं पर्जन्यमान झाल्यानं वनराई बंधारे बांधून या माध्यमातून बिगर पावसाळी हंगामात पिकांसाठी पाण्याची गरज भागवता येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात बाल दिन सप्ताह अंतर्गत बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सप्ताह २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यात वीटभट्टी, आस्थापना, दुकानं, चहाटपरी, गॅरेज आदी ठिकाणी असलेल्या बाल मजुरांची मुक्तता करुन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहेत.
****
थायलंड इथं सुरु असलेल्या आय टी टी एफ - ए टी टी यु आशिया चषक टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात, भारताची आघाडीची खेळाडू मोनिका बात्रा उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. काल बँकॉक मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मोनिकाने चीनच्या खेळाडूचा आठ - ११, ११- नऊ, ११ - सहा, नऊ - ११, आठ - ११ असा पराभव केला. उपान्त्यपूर्व फेरीत मोनिकाचा सामना चीन तैपेई च्या खेळाडूशी होणार आहे. पुरुष गटात भारताच्या साथिया गणशेखरन ला जपानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला वेलिंग्टन इथला पहिला सामना पावसामुळे अद्याप सुरु झाला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप नाणेफेकही झाला नाही.
//**********//
0 notes
Text
बिपिन रावत: सेना प्रमुख बिपिन रावत को ले जा रहा हेलिकॉप्टर तमिलनाडु में ऊटी के पास दुर्घटनाग्रस्त | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
बिपिन रावत: सेना प्रमुख बिपिन रावत को ले जा रहा हेलिकॉप्टर तमिलनाडु में ऊटी के पास दुर्घटनाग्रस्त | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
चेन्नई: तमिलनाडु के नीलग्रिस जिले में कुन्नूर के पास चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत और अन्य को लेकर जा रहा वायुसेना का एक हेलीकॉप्टर बुधवार दोपहर दुर्घटनाग्रस्त हो गया। रावत की हालत अनिश्चित थी। IAF ने ट्वीट किया, “एक IAF Mi-17V5 हेलीकॉप्टर, CDS जनरल बिपिन रावत के साथ, तमिलनाडु के कुन्नूर के पास आज एक दुर्घटना का शिकार हो गया। दुर्घटना के कारणों का पता लगाने के लिए एक जांच का आदेश दिया गया…
View On WordPress
#आज की खबर#कुन्नूर#गूगल समाचार#तमिलनाडु#ताज़ा खबर#बिपिन रावत#भारत#भारत समाचार#भारत समाचार आज#वेलिंग्टन#सुलूर वायु सेना
0 notes
Text
‘सेहवागकडून मला धक्का बुक्की…’
‘सेहवागकडून मला धक्का बुक्की…’
‘सेहवागकडून मला धक्का बुक्की…’ वेलिंग्टन : न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर सध्या त्याच्या ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. टेलरने या पुस्तकात असे काही खुलासे केले आहेत, ज्यांनी भारतीय क्रिकेट हादरले आहे. माजी किवी फलंदाजाने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले की, आयपीएल २०११ दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या मालकांपैकी एकाने त्याच्या कानाखाली मारली होती, कारण तो पंजाब किंग्ज…
View On WordPress
#‘सेहवागकडून#“मला#आताची बातमी#ट्रेंडिंग बातमी#धक्का!#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#बुक्की…’#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#रेगुलर अपडेट#वायरल बातमी
0 notes
Text
IND vs ENG: Reece Topley: संगीत आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे इंग्लंडच्या नायकाला 5 वर्षात 4 स्ट्रेस फ्रॅक्चरनंतर क्रिकेटमध्ये परतण्यास मदत होते; आता टीम इंडियासमोर शरणागती पत्करली
IND vs ENG: Reece Topley: संगीत आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे इंग्लंडच्या नायकाला 5 वर्षात 4 स्ट्रेस फ्रॅक्चरनंतर क्रिकेटमध्ये परतण्यास मदत होते; आता टीम इंडियासमोर शरणागती पत्करली
भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 विकेट घेणारा रीस टोपली सादरीकरण समारंभात आपल्या भावना लपवू शकला नाही. तो भरल्या कंठाने म्हणाला, ‘खरं सांगायचं तर खूप अर्थ आहे. हे सर्व सार्थक करते.’ वेलिंग्टन हॉस्पिटलकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘तीन वर्षांपूर्वी जिथे माझी शस्त्रक्रिया झाली होती त्या स्टँडच्या अगदी वर ते होते. इंग्लंडकडून खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि मला शक्य तितक्या वेळा हा शर्ट…
View On WordPress
#ENG वि IND#IND वि ENG#IND विरुद्ध इंग्लंड#jos बटलर#reece topley#reece toply#इंग्लंड एकदिवसीय#इंग्लंड क्रिकेट#इंग्लंड विरुद्ध भारत#इंग्लंड विरुद्ध भारत एकदिवसीय#कोण आहे रीस टोपली#क्रिकेट बातम्या#जॉस बटलर#टोपली#दुसरी वनडे#भारतीय क्रिकेट#रीस टोपली#रीस टोपली इंग्लंड#रीस टोपली गोलंदाजी#रीस टोपलीने सहा बळी घेतले#रीस टोपलेने सहा विकेट घेतल्या
0 notes
Text
UN Appointed Lieutenant General Mohan Subramaniam As Force Commander In South Sudan ANN
Force Commander of the United Nation: संयुक्त राष्ट्र (United Nations) ने भारतीय सेना (Indian Army) के लेफ्टिनेंट जनरल मोहन सुब्रमण्यम (Lieutenant General Mohan Subramaniam) को अफ्रीकी देश साउथ सूडान में यूनाइटेड नेशन (यूएन) मिशन का फोर्स कमांडर (Force Commander of the United Nations) नियुक्त किया है. डिफेंस मैनेजमेंट में एमफिल, ले.जनरल सुब्रमण्यम फिलहाल वेलिंग्टन (तमिलनाडु) स्थित डिफेंस…
View On WordPress
0 notes
Text
ICC महिला विश्व कप: राइजिंग इंग्लैंड ने बांग्लादेश को हराकर सेमीफाइनल में पहुंचा ��्रिकेट समाचार
ICC महिला विश्व कप: राइजिंग इंग्लैंड ने बांग्लादेश को हराकर सेमीफाइनल में पहुंचा क्रिकेट समाचार
वेलिंगटन: इंगलैंड ग्रुप चरण के अपने अंतिम मैच में, उन्होंने बांग्लादेश पर 100 रनों की शानदार जीत के साथ महिला विश्व कप के सेमीफाइनल में प्रवेश किया। वेलिंग्टन रविवार को। यह गत चैंपियन के लिए एक नाटकीय पुनरुत्थान को सील करता है जो 50 ओवर की प्रतियोगिता में अपने पहले तीन मैच हारने के बाद विलुप्त होने के कगार पर थे। इसके बाद उन्होंने अपने शेष चार गेम जीते और शीर्ष चार में प्रवेश किया। एक व्यापक जीत…
View On WordPress
0 notes
Text
ग्रुप कैप्टन: जिंदगी की जंग लड़ रहे वायुसेना के जवान ने पिछले साल मौत को धोखा दिया | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
ग्रुप कैप्टन: जिंदगी की जंग लड़ रहे वायुसेना के जवान ने पिछले साल मौत को धोखा दिया | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: बुधवार को दुर्घटनाग्रस्त हुए एमआई-17 वी5 हेलिकॉप्टर में सवार 14 लोगों में एकमात्र जीवित बचा, ग्रुप कैप्टन वरुण सिंह ड्यूटी के दौरान दूसरी बार मौत को चकमा दिया है। अब सैन्य अस्पताल में जिंदगी की जंग लड़ रहे हैं वेलिंग्टन में तमिलनाडु, NS भारतीय वायु सेना अधिकारी पिछले साल अक्टूबर में स्वदेशी तेजस हल्के लड़ाकू विमान को उड़ाते समय एक जानलेवा आपात स्थिति से बच गए थे। ए शौर्य चक्रदेश का…
View On WordPress
#अविनाश उपाध्यायलास्ट#आज की खबर#आज की ताजा खबर#इंडिया#गूगल समाचार#तमिलनाडु#बिपिन रावत#भारत समाचार#भारत समाचार आज#भारतीय वायु सेना#लेखन#वरुण सिंह#वेलिंग्टन#शौर्य चक्र#समूह कप्तान
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 December 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिप���न रावत यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन दिलं. या अपघाताचा तपास करण्यासाठी हवाई दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रावत हे एका कार्यक्रमासाठी वेलिंग्टन इथल्या मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये जात होते. सुलुल एअरबेसचा दुपारी १२ वाजून आठ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. जंगलात काही स्थानिक लोकांना एका लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीत जळत असलेले दिसले. बचाव पथकानं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी काही वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत कुन्नूर इथं हेलिकॉप्टर कोसळल्याच्या ठिकाणी पाहणी केली. वेलिंग्टन इथल्या मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये आज रावत यांच्यासह १३ जणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिव देहावर उद्या दिल्ली छावणी इथं अंत्यसंस्कार करण्या��� येणार आहेत.
****
कोरोना विषाणूचा प्रकार ओमायक्रोनचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरचे उपचार कोविड केंद्रांमध्ये बनवण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात केले जातील, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण अन्य कोविड बाधित व्यक्तींच्या संपर्कात येऊ नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. ओमायक्रॉन बाधित रुग्णांचे चाचणी अहवाल जनूकीय अनुक्रम सिक्वेन्सिंगसाठी निर्धारित करण्यात आलेल्या प्रयोगशाळांकडे पाठवले जावेत, तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सात टक्क्याहून जास्त आहे, त्या ठिकाणी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यामध्ये दिले आहेत.
****
कोविड-19 वर देशांद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाचं पुन्हा मुल्यांकन करावं आणि ओमायक्रॉनविरुद्ध सज्जतेसाठी लसीकरणाची गती वाढवावी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. कोविड-19 वरील वर्तमान लसी ओमायक्रॉनविरुद्ध कितपत परिणामकारक ठरतील हे इतक्यातच सांगता येणार नाही, असंही संघटनेनं स्पष्ट केलं आहे
****
देशात कोविड प्रतिबंधात्��क लसीकरण मोहिमेनं १३० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात देशात ८० लाख ८६ हजार ९१० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या, १३० कोटी ३९ लाख ३२ हजार २८६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या नऊ हजार ४१९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ४६ लाख ६६ हजार २४१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ७४ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल आठ हजार २५१ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४० लाख ९७ हजार ३८८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ९४ हजार ७४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या, शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी, मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व नियमित आणि पुन्हा परीक्षेस बसणारे तसंच, खासगी, श्रेणी सुधार आणि तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांना, २० डिसेंबर २०२१ पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार असून, २१ डिसेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची सुविधा, मंडळानं उपलब्ध करून दिली आहे.
****
बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून, यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत, उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, असं ते म्हणाले.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भराकी पथकानं नंदुरबार जिल्ह्यात अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अवैधपणे परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक करणारा एक कंटेनर जप्त केला आहे. या बॉडीपॅक कंटनेर मध्ये हरियाणा राज्यात निर्मिती आणि विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याचे ४८८ बॉक्स आढळून आले. यावेळी ६२ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
0 notes